Diabetes Treatment आणि Control Tips : मधुमेह कायमस्वरूपी बरा होऊ शकतो का?| Dr. Rohit Sane Madhavbaug

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 172

  • @LokmatSakhi
    @LokmatSakhi  5 วันที่ผ่านมา +2

    माधवबागच्या क्लिनिकमध्ये अपॉइंटमेंट घेण्यासाठी खालील लिंक वर click करा!
    tinyurl.com/2s3zuk2p

  • @sharmilachavan8950
    @sharmilachavan8950 14 วันที่ผ่านมา +5

    आम्हाला बर होण्याचा विश्वास dr chya बोलण्यातून निर्माण होतो खुप खुप धन्यवाद डॉक्टर 🎉🎉

  • @balasahebghadge7127
    @balasahebghadge7127 8 วันที่ผ่านมา +2

    छान,
    मी माधवबाग यांची 2018 यावर्षी पूर्ण वर्षभर ट्रीटमेंट घेतली आहे. पुणे.
    त्याचा मला आज फायदा होतो आहे.

  • @pradeepgujarathi9679
    @pradeepgujarathi9679 6 วันที่ผ่านมา +1

    सर तुमचे रेडिओवर कार्यक्रम सुद्धा मी ऐकलेले आहे. रुग्णांना समजावून सांगण्याची आपली पद्धत खूपच छान आहे.
    मी प्रदीप गुजराती मनमाड

  • @pradnyamangeshgosavi7056
    @pradnyamangeshgosavi7056 5 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही खूप उत्तम प्रकारे सर्व गोष्टी समजून सांगितल्या आहेत सर धन्यवाद🙏

  • @jayashreedeshpande4509
    @jayashreedeshpande4509 หลายเดือนก่อน +9

    पॉडकास्ट मधील ऊत्तम गोष्ट म्हणजे फक्त मराठी भाषेत चर्चा झाली. डॉ नि मस्त, समजेल अशा रीतीने माहिती दिली. ❤❤❤❤

  • @shivapote1596
    @shivapote1596 10 วันที่ผ่านมา +1

    अतिशय सोप्या शब्दामध्ये सर्वांना कळेल अशी माहिती दिली.खूप खूप धन्यवाद.

  • @ushasardar367
    @ushasardar367 4 วันที่ผ่านมา

    खूप छान समजून सांगितले. डॉक्टर खूप खूप. धन्यवाद. 💐🙏💐🙏

  • @shamupowar7140
    @shamupowar7140 4 วันที่ผ่านมา

    सर फार च छान छोट्या छोट्या गोष्टी अगदी सोप्या पद्धतीने सांगता खूप खूप धन्यवाद

  • @parvatimore694
    @parvatimore694 หลายเดือนก่อน +6

    👌खूप छान समजाऊन माहिती दिलीत सर धन्यवाद🙏

    • @creativedepartment2202
      @creativedepartment2202 หลายเดือนก่อน

      Thank you sir for your valuable feedback.

    • @Madhavbaug
      @Madhavbaug 20 วันที่ผ่านมา

      Thank you for your appreciation and valuable feedback.

  • @varshachippa543
    @varshachippa543 12 วันที่ผ่านมา

    डॉक्टरांचे मनापासून आभार अतिशय सोप्या भाषेत मनातील भीती घालवली

  • @umeshlandge6785
    @umeshlandge6785 27 วันที่ผ่านมา +5

    सर तुमचे मनापासून आभार तुम्ही खूप छान पद्धतीने आम्हाला समजवले बद्दल आणि मॅडमनी खूप छान प्रकारे प्रश्न तुम्हाला विचारले आणि तुम्ही छान मजेशीर पद्धतीने उत्तर दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद सर

    • @Madhavbaug
      @Madhavbaug 20 วันที่ผ่านมา

      Thank you for your appreciation and valuable feedback.

  • @aratimukherjee3846
    @aratimukherjee3846 17 วันที่ผ่านมา

    Dr.Rohit Sane thank you for your excellent explaination

  • @girishjoshi6062
    @girishjoshi6062 25 วันที่ผ่านมา +2

    Very Informative, Thks for this eye opening video. Thks Dr Sir.

    • @Madhavbaug
      @Madhavbaug 20 วันที่ผ่านมา

      Thank you for your appreciation and valuable feedback.

  • @sagar3907
    @sagar3907 15 วันที่ผ่านมา

    Superb video 👌❤

  • @sampadagokhale6594
    @sampadagokhale6594 22 วันที่ผ่านมา +2

    खूप छान माहिती सांगितली डॉक्टरांनी मी सुद्धा उपचार घेतले आहेत माधव बाग मधून त्याचा फायदा मलाही होत आहे

    • @Madhavbaug
      @Madhavbaug 20 วันที่ผ่านมา

      Thank you for your appreciation and valuable feedback.

  • @avinashghuge8433
    @avinashghuge8433 หลายเดือนก่อน +15

    खुप छान माहिती सांगितली, डॉक्टरांच्या फक्त बोलण्याने च आजार बरा झाल्यासारखा वाटत आहे. धन्यवाद.

    • @creativedepartment2202
      @creativedepartment2202 หลายเดือนก่อน +1

      Thank you for your valuable feedback.

    • @Madhavbaug
      @Madhavbaug 20 วันที่ผ่านมา

      Thank you for your appreciation and valuable feedback.

  • @ashokdive8551
    @ashokdive8551 26 วันที่ผ่านมา +2

    🙏🙏🙏
    खूप छान माहिती दिल्या बदल खूप खूप धन्यवाद साहेब

    • @Madhavbaug
      @Madhavbaug 20 วันที่ผ่านมา

      Thank you for your appreciation and valuable feedback.

  • @nandadavane513
    @nandadavane513 หลายเดือนก่อน +3

    Best explanation 😊

    • @creativedepartment2202
      @creativedepartment2202 หลายเดือนก่อน +1

      Thank you sir for your valuable feedback.

    • @Madhavbaug
      @Madhavbaug 20 วันที่ผ่านมา

      Thank you for your appreciation and valuable feedback.

  • @aratimukherjee3846
    @aratimukherjee3846 17 วันที่ผ่านมา

    Pl. Give information on high blood pressure

  • @shwetapawar1948
    @shwetapawar1948 12 วันที่ผ่านมา

    Great

  • @saritabarve8520
    @saritabarve8520 หลายเดือนก่อน +1

    Best information

  • @HarshKumar-el7mi
    @HarshKumar-el7mi หลายเดือนก่อน

    "This interview was exceptionally well-structured and highly informative. The anchor posed common yet impactful questions that resonate with everyone’s concerns about diabetes. Dr. Rohit Sane provided clear and insightful answers, making it one of the best interviews to understand the subject better."

    • @creativedepartment2202
      @creativedepartment2202 หลายเดือนก่อน

      Thank you sir for your appreciation.

    • @Madhavbaug
      @Madhavbaug 20 วันที่ผ่านมา

      Thank you for your appreciation and valuable feedback.

  • @vilaskudake5346
    @vilaskudake5346 หลายเดือนก่อน +1

    अतिशय उपयुक्त माहिती आहे

    • @creativedepartment2202
      @creativedepartment2202 หลายเดือนก่อน

      Thank you sir for your valuable feedback.

    • @Madhavbaug
      @Madhavbaug 20 วันที่ผ่านมา

      Thank you for your appreciation and valuable feedback.

  • @sanjivanihatwalne861
    @sanjivanihatwalne861 26 วันที่ผ่านมา +4

    खूप उपयुक्त माहिती धन्यवाद

    • @Madhavbaug
      @Madhavbaug 20 วันที่ผ่านมา

      Thank you for your appreciation and valuable feedback.

  • @rasikathale3021
    @rasikathale3021 15 วันที่ผ่านมา

    Madhvbag mule mi aaj 15 year treatment (heart,shuger)gheun ,tondavr Bandhan theun chan ayushya jagat ahe,Thank you madhavbag

  • @sunitalande8185
    @sunitalande8185 17 วันที่ผ่านมา

    Very very nice vidio 👍🙏

  • @alkagadge4156
    @alkagadge4156 4 วันที่ผ่านมา

    सर नमस्कार आपण खूप छान सांगता त्याबद्दल धन्यवाद.
    माझी फास्टिंग व जेवणानंतर ची sugar बरोबर आहे पण HB1C 6.5 आहे असे का? वजन कशामुळे कमी होत आहे
    कृपया सल्ला मिळावा

  • @faridaabdulrehman4850
    @faridaabdulrehman4850 26 วันที่ผ่านมา +1

    Sir aaj pahli baar aap ki baten suni bahot achcha laga or positivity aa gai man me

    • @Madhavbaug
      @Madhavbaug 20 วันที่ผ่านมา

      Thank you for your appreciation and valuable feedback.

  • @nayanadesai492
    @nayanadesai492 27 วันที่ผ่านมา +3

    Far uttam mahiti sangitly thank you sir

    • @Madhavbaug
      @Madhavbaug 20 วันที่ผ่านมา

      Thank you for your appreciation and valuable feedback.

  • @prathameshpawar2503
    @prathameshpawar2503 24 วันที่ผ่านมา +1

    👍खुप छान

    • @Madhavbaug
      @Madhavbaug 20 วันที่ผ่านมา

      Thank you for your appreciation and valuable feedback.

  • @sambhajisir
    @sambhajisir 28 วันที่ผ่านมา +1

    best🎉

  • @nayanamavani3743
    @nayanamavani3743 24 วันที่ผ่านมา

    Very nice information. Exercise is also important n gratitude chi bhavna,great dr .God bless you,🎉

    • @Madhavbaug
      @Madhavbaug 20 วันที่ผ่านมา

      Thank you for your appreciation and valuable feedback.

  • @jyotijadhav2696
    @jyotijadhav2696 24 วันที่ผ่านมา

    धन्यवाद सर 🙏... खरंच खुप सुंदर माहिती छान पद्धतीने समजावून सांगितली....🙏....

    • @Madhavbaug
      @Madhavbaug 20 วันที่ผ่านมา

      Thank you for your appreciation and valuable feedback.

  • @shobhajoshi5832
    @shobhajoshi5832 26 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती सांगितली

  • @rameshprabhudesai3328
    @rameshprabhudesai3328 20 วันที่ผ่านมา

    धन्यवाद
    खूप उपयुक्त माहिती सांगितली ती सुद्धा सुलभ पद्धतीने.
    जेष्ठ नागरिक

    • @Madhavbaug
      @Madhavbaug 20 วันที่ผ่านมา

      Thank you for your appreciation and valuable feedback.

  • @DayanandPawar-o6m
    @DayanandPawar-o6m 22 วันที่ผ่านมา

    Very good sir thank you..🌹👌👌🌹

    • @Madhavbaug
      @Madhavbaug 20 วันที่ผ่านมา

      Thank you for your appreciation and valuable feedback.

  • @vibhavariparanjape1559
    @vibhavariparanjape1559 23 วันที่ผ่านมา

    छान माहिती❤

    • @Madhavbaug
      @Madhavbaug 20 วันที่ผ่านมา

      Thank you for your appreciation and valuable feedback.

  • @YogeshRothe-r5m
    @YogeshRothe-r5m หลายเดือนก่อน +1

    छान मार्गदर्शन

  • @arunaprabhu4806
    @arunaprabhu4806 หลายเดือนก่อน +2

    डॉक्टर साने नी माहिती छान सांगितली

    • @creativedepartment2202
      @creativedepartment2202 หลายเดือนก่อน

      Thank you sir for your valuable feedback.

    • @Madhavbaug
      @Madhavbaug 20 วันที่ผ่านมา

      Thank you for your appreciation and valuable feedback.

  • @madhurisadekar8341
    @madhurisadekar8341 หลายเดือนก่อน

    खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केले 🙏

  • @youtubebannedme5064
    @youtubebannedme5064 19 วันที่ผ่านมา

    Nice 🙂🙂👍 good morning

  • @jaitunshaikh5970
    @jaitunshaikh5970 3 วันที่ผ่านมา +1

    Marathwada madhe kuthe kuthe aapla center aahe sir,plz.sanga.

  • @madhavibansode2569
    @madhavibansode2569 25 วันที่ผ่านมา

    Nice very informative

  • @machindrapawar2103
    @machindrapawar2103 29 วันที่ผ่านมา

    God bless you

  • @vaishalishinde419
    @vaishalishinde419 22 วันที่ผ่านมา +1

    खूप धन्यवाद सर खूप छान माहिती दिली मी पण घाटकोपर क्लीनिक मधून ट्रीटमेंट घेत आहे खूप फायदा होतो आम्हाला

    • @Madhavbaug
      @Madhavbaug 20 วันที่ผ่านมา

      Thank you for your appreciation and valuable feedback.

  • @deepajoshi1312
    @deepajoshi1312 23 วันที่ผ่านมา +1

    Dr.khup chan samjavale आहे.

    • @Madhavbaug
      @Madhavbaug 20 วันที่ผ่านมา

      Thank you for your appreciation and valuable feedback.

  • @shubhangigujar2904
    @shubhangigujar2904 29 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती दिली 🙏

  • @ShreerangNarawane
    @ShreerangNarawane 10 วันที่ผ่านมา

    Is Madhav Baug following Ayurved?
    Milk products help in digestion of Mango

  • @kantilaldhere8813
    @kantilaldhere8813 23 วันที่ผ่านมา

    माहिती खूप छान सांगितले आहे

    • @Madhavbaug
      @Madhavbaug 20 วันที่ผ่านมา

      Thank you for your appreciation and valuable feedback.

  • @shubhangivelankar247
    @shubhangivelankar247 หลายเดือนก่อน

    अतिशय उत्तम प्रकारे सांगितले आहे

  • @1Yaas.6
    @1Yaas.6 17 วันที่ผ่านมา

    Very informative and helpful 👌👌. I had a very good experience with Khopoli madhavbag. They are giving a very good treatment but without our co operation, no use 😊

  • @oldsongshindi5501
    @oldsongshindi5501 23 วันที่ผ่านมา

    Khoop Sundar

    • @Madhavbaug
      @Madhavbaug 20 วันที่ผ่านมา

      Thank you for your appreciation and valuable feedback.

  • @pakwan2060
    @pakwan2060 25 วันที่ผ่านมา +2

    खूब खूब धन्यवादसर आपल्या सारखे डॉक्टर आसल्यावर सब लोक शुगर फ्री होजाएगे सर से कांटेक्ट कैसे करे हमारे घर में दो पेशंट है शुगर वाले

  • @shashikantrajpure5710
    @shashikantrajpure5710 หลายเดือนก่อน

    Thankyou

  • @manasiranade26
    @manasiranade26 5 วันที่ผ่านมา

    30 grams cooked carbs or unkooked carbs please tell us

  • @RekhaYadhav-m2c
    @RekhaYadhav-m2c หลายเดือนก่อน

    Very nice information

  • @LataThapa-nd7fk
    @LataThapa-nd7fk 23 วันที่ผ่านมา +1

    Life chan mahiti dili dr far far aabhri thankyou so mouch😅

    • @Madhavbaug
      @Madhavbaug 20 วันที่ผ่านมา

      Thank you for your appreciation and valuable feedback.

  • @sangeetabhase3285
    @sangeetabhase3285 29 วันที่ผ่านมา

    मस्त माहिती सर

  • @krantiprabhudessai6390
    @krantiprabhudessai6390 18 วันที่ผ่านมา

    where we will get Madhav chawanprash

  • @pushpachikhalkar1890
    @pushpachikhalkar1890 20 วันที่ผ่านมา

    मनापासून आभार सर खूपच सुंदर माहिती सांगितली
    माझ्या मनातली सर्व भीती आपण घालवली कोटी कोटी धन्यवाद आपणास

    • @Madhavbaug
      @Madhavbaug 20 วันที่ผ่านมา

      Thank you for your appreciation and valuable feedback.

  • @deepachandorkar7868
    @deepachandorkar7868 23 วันที่ผ่านมา +15

    डॉ.मी तुमच्या घाटकोपर क्लिनीक मधुन औषध घेते तूम्ही डॉ म्हणून पेशंटला बघत नाही तर समोरची व्यक्ती आपल्या कडे वीषवासानी आली तीला वीशविसानी बरे करणे हे तुमच्या रक्तात आहे तुम्ही पैशाकडे बघत नाही अड्वत नाही हे मी स्वता बघीतले आहे तुम्ही पैसे कमावण्या साठी शीकला नाही बरे करण्या साठी शीकलात असे कुठलै डॉ नाही खुप छान सांगितले

    • @Madhavbaug
      @Madhavbaug 20 วันที่ผ่านมา +1

      Thank you for your appreciation and valuable feedback.

    • @anitasalve9711
      @anitasalve9711 14 วันที่ผ่านมา

      Ghatkopar madhe kuthe ahe clinic address send karta ka pls kiva phn number dya mala pan diabetes ahe pls reply

    • @ShobhaChendge
      @ShobhaChendge 11 วันที่ผ่านมา

      कल्याण ला आहे का क्विंनिक

  • @AsifSheikh-o5b
    @AsifSheikh-o5b 25 วันที่ผ่านมา

    bahot khoob sir acchi baat kahi

    • @ushasardar367
      @ushasardar367 24 วันที่ผ่านมา +1

      खूप छान समजवले. धन्यवाद डॉक्टर 🙏💐🙏💐

  • @machindrapawar2103
    @machindrapawar2103 29 วันที่ผ่านมา

    God made person

  • @HarshaliDethe
    @HarshaliDethe หลายเดือนก่อน

    Doctor best information and ans ani host ne khup simple Karun question vicharle je khup chan vatat❤

  • @dancelover143.
    @dancelover143. 15 วันที่ผ่านมา

  • @JayaVyas-t4q
    @JayaVyas-t4q 19 วันที่ผ่านมา

    Sugar mule zalela weight loss cover hoto ka sir

  • @jaitunshaikh5970
    @jaitunshaikh5970 3 วันที่ผ่านมา

    Sir,mi25varsha pasun patient dibet aahe,15 varsha pasun4 veles insulin there sadhya sugar normal aahe

  • @nayanamavani3743
    @nayanamavani3743 24 วันที่ผ่านมา

    Dr sleep disorders ase ter what to do please notify me

  • @deepalichaudhari8692
    @deepalichaudhari8692 19 วันที่ผ่านมา +1

    डॉ. मी c-peptite ही टेस्ट केली आहे, ती 0.20 इतकी आहे, कमी आहे म्हणुन मला इन्सुलिन सुरू केले आहे, तर आपल्या कार्यक्रमानुसार माझा diabates reverse होवू शकतो का

  • @sandhyakarekar9960
    @sandhyakarekar9960 29 วันที่ผ่านมา

    उत्तम. उपाय सांगीतले

  • @vaishalisamant8548
    @vaishalisamant8548 21 วันที่ผ่านมา

    माधवबाग ची सेंटर्स मुंबई मध्ये कुठे कुठे आहेत.

  • @rupalimahadik9988
    @rupalimahadik9988 28 วันที่ผ่านมา

    Sir gtt madhe sugar lever kiti pahij

  • @rupalimahadik9988
    @rupalimahadik9988 28 วันที่ผ่านมา +1

    Prashn khupch chan vicharlet mhnj hech prashn dokyat astat pratekachya. Ani tyache uttar khupch soppe ani sadhya bhashet dile ahet dr ni thank you.

  • @shwetachapekar6945
    @shwetachapekar6945 24 วันที่ผ่านมา

    आम्ही कोल्हापूर ला राहतो त्या मुळे आम्ही तिकडे येऊ शकत नाही कस उपाय करावा🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @baburaopatil1145
    @baburaopatil1145 20 วันที่ผ่านมา

    खुप छान

  • @charusheelasawant1933
    @charusheelasawant1933 22 วันที่ผ่านมา

    75 gm sakhreche aiksath kase khanar?

  • @jyotiawhad5522
    @jyotiawhad5522 5 วันที่ผ่านมา

    Jar yogasana ani streches sandhyakali kele tar

  • @dineshshewale6299
    @dineshshewale6299 11 วันที่ผ่านมา

    मला 15एचपीसील लेव्हल आहे काय करता येईल

  • @rajashrivaidya1916
    @rajashrivaidya1916 25 วันที่ผ่านมา

    Mag goad khaycha nahi ka purna sodun dyacha ka

  • @sangita8656
    @sangita8656 29 วันที่ผ่านมา

    Revers diabetes sathi kuthe sparka

  • @vithallokhande2248
    @vithallokhande2248 19 วันที่ผ่านมา

    Non veg khau shakto ka

  • @dattalakade1604
    @dattalakade1604 26 วันที่ผ่านมา

    D V Lakd good sir you are man

  • @sniperwolv2039
    @sniperwolv2039 6 วันที่ผ่านมา

    खूप प्रयत्न करते पण टेन्शन येतंच

  • @PanditShejul-f2u
    @PanditShejul-f2u 24 วันที่ผ่านมา +1

    माधवबाग क्लीनिकला किती दिवस ट्रेटमेंट घ्यावे लागते

    • @Madhavbaug
      @Madhavbaug 20 วันที่ผ่านมา

      "उपचाराची कालावधी तुमच्या आजाराच्या स्थितीवर अवलंबून असते, जसे की आजाराची कालावधी, तुमच्या टेस्ट रिपोर्ट्स आणि सध्या सुरू असलेली औषधे."

  • @electra-vg2yg
    @electra-vg2yg 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Diabetes Ha Rog Kadhihi Bara Hot Nahi He 100% Khar Ahe.

  • @Vidya-14j
    @Vidya-14j หลายเดือนก่อน

    Sir type 1 dabeties रिव्हर्स होऊ शकतो का

    • @creativedepartment2202
      @creativedepartment2202 หลายเดือนก่อน

      टाइप 1 डायबिटीजचे पूर्णपणे उपचार करता येत नाहीत, कारण या अवस्थेमध्ये शरीराच्या रोगप्रतिकारक यंत्रणेने चुकून पॅन्क्रियास (अग्न्याशय) मधील इन्सुलिन निर्माण करणाऱ्या पेशींना हानी पोहोचवली जाते. याचा अर्थ असा की शरीर स्वतःहून इन्सुलिन तयार करू शकत नाही.
      पण काळजी करण्याची गरज नाही! योग्य उपचार आणि जीवनशैलीतील बदलांमुळे आपण आपली इन्सुलिनची डोस आणि आधुनिक औषधांचा वापर खूप कमी करू शकतो. तसेच लक्षणे नियंत्रित ठेवून आपण एक निरोगी आणि आनंदी जीवन जगू शकता.

    • @Madhavbaug
      @Madhavbaug 20 วันที่ผ่านมา

      टाइप 1 डायबिटीज पूर्णपणे बरा केला जाऊ शकत नाही कारण यात शरीराचा इम्यून सिस्टम चुकीच्या प्रकारे पॅंक्रियास (अग्न्याशय)मधील इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशींना हानी पोचवतो. याचा अर्थ शरीर स्वतः इन्सुलिन तयार करू शकत नाही.
      पण घाबरण्याची गरज नाही! योग्य उपचार आणि जीवनशैलीतील बदलांद्वारे आपण तुमच्या इन्सुलिनची डोस आणि आधुनिक औषधांची मात्रा खूप कमी करू शकतो. तसेच, लक्षणांचे नियंत्रण ठेवून तुम्ही एक निरोगी आणि आनंदी जीवन जगू शकता.

  • @HarshaliDethe
    @HarshaliDethe หลายเดือนก่อน

    Me aarogyavar Bolu Kahe che sagle episode baghte khup mat lokmat sakhi

  • @subhashajinkya7533
    @subhashajinkya7533 28 วันที่ผ่านมา +1

    डॉक्टर सेने याना संपर्क कुठे व कसा करता येईल

    • @VijayPatil-kc6cz
      @VijayPatil-kc6cz 27 วันที่ผ่านมา

      खोपोली ला जा

  • @rameshgadade7824
    @rameshgadade7824 14 วันที่ผ่านมา

    सावुथ ला जास्त भातच खातात त्या बद्दल काही सांगितले नाही विषय डायवरट केला.

  • @swatikorulkar9995
    @swatikorulkar9995 28 วันที่ผ่านมา +1

    माझ्या मिस्टरांना शुगर आहे जेवल्यानंतर विकनेस वाटतो कशामुळे

    • @creativedepartment2202
      @creativedepartment2202 27 วันที่ผ่านมา

      जर शुगर लेव्हल कमी होत असेल, तर त्यावर काही महत्त्वाचे उपाय आहेत. पहिले म्हणजे, डायबिटीज असल्यास, डायबिटिक औषधांमुळेही शुगर लेव्हल कमी होऊ शकते. त्यामुळे डॉक्टरांना त्या औषधाचा डोस किंवा औषध बंद करणं महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे, जर शुगर लेव्हल 60-80 च्या दरम्यान असेल आणि कोणतेही लक्षण दिसत नसतील, तर त्यामध्ये काहीच त्रास नाही. परंतु, जर काही लक्षणे असतील, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
      आपल्याला अधिक मार्गदर्शन हवं असेल तर, आपल्या जवळच्या माधवबाग क्लिनिकला भेट देण्याचा विचार करा.
      कृपया खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा, आपले स्थान प्रविष्ट करा आणि आपल्या जवळच्या माधवबाग क्लिनिकचा पत्ता व संपर्क माहिती मिळवा.
      tinyurl.com/2hrf9hj3

  • @shamupowar7140
    @shamupowar7140 4 วันที่ผ่านมา

    आता वाटू लागलं की खरंच डॉक्टरा मध्ये देव आहे

  • @ChitraDate
    @ChitraDate 26 วันที่ผ่านมา

    तुमचा व्हिडिओ एकूणच टेन्शन दूर झालं...

  • @shobhawatode2706
    @shobhawatode2706 หลายเดือนก่อน

    शुगरलेवल लो होत असेल तर त्यावर उपाय काय आहे

    • @creativedepartment2202
      @creativedepartment2202 28 วันที่ผ่านมา

      डायबिटीस असेल तर डायबिटीसच्या औषधांमुळे सुद्धा शुगर कमी होऊ शकते, त्यामुळे डॉक्टरांशी सल्लामसलत करून त्या औषधांचा डोस कमी करणे किंवा औषधे बंद करणे आवश्यक असते. दुसरे म्हणजे, जर शुगर लेव्हल 60-80 च्या दरम्यान असेल आणि कोणतीही लक्षणे नसतील, तर काळजी करण्याची गरज नाही.

  • @digambarshinde2682
    @digambarshinde2682 21 วันที่ผ่านมา

    सर मी हडपसर येथील आपल्या क्लिनिक मद्ये उपचार घेतले पण मला त्याचा काही फायदा झाला नाही मी आपले डॉक्टर सांगितले प्रमाणे केले

  • @manoranjanachavan8707
    @manoranjanachavan8707 หลายเดือนก่อน +3

    सर माझा h b 1 c रीपोर्ट तीन महीन्या पुर्वी 7:5आला होता आता मी पथ्य पाळुन तीन महिन्या नंतर परत रीपोर्ट केला आता 6:6रिपोर्ट आला आहे माझी फास्टींग शुगर लेव्हल 136आहे
    सर
    मला निद्रानाशाचा त्रास आहे आणि मी सतत टेन्शन मध्ये असते पण सर तरीही मी जर पथ्य पाळल तर नाॅर्मल वर येऊ शकते का?प्लीज सांगाल काय सर 🙏🙏🙏

    • @creativedepartment2202
      @creativedepartment2202 28 วันที่ผ่านมา +2

      आपल्या HbA1c रिपोर्टमध्ये सुधारणा होणे अत्यंत सकारात्मक आहे! 7.5 पासून 6.6 वर येणे हे पथ्य पाळण्याच्या परिणामाचे प्रतीक आहे. फास्टिंग शुगर लेव्हल 136 थोडं जास्त आहे, पण योग्य आहार, व्यायाम, आणि आयुष्याच्या पद्धतीतील सुधारणा केल्यास आपली शुगर लेव्हल नॉर्मल होऊ शकते.
      तुम्हाला निद्रानाशाचा त्रास आणि ताण आहे, हे लक्षात घेता, माधवबागच्या क्लिनिकमध्ये आपल्यासाठी अत्यंत प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. सिमसा, सेरेना सारखी हर्बल औषधे आणि शिरोद्धारा पंचकर्म यामुळे ताण कमी होईल आणि निद्रानाशावर नियंत्रण मिळवता येईल. याचबरोबर, ध्यान आणि प्राणायाम देखील मानसिक शांती मिळवण्यासाठी महत्त्वाचे आहेत.
      माधवबागच्या क्लिनिकमध्ये आपल्याला हे सर्व उपचार मिळतील, ज्यामुळे आपली शुगर लेव्हल आणि मानसिक आरोग्य दोन्ही सुधारू शकतात. कृपया आपला नजीकच्या माधवबाग क्लिनिकला भेट द्या आणि तिथे तज्ञांकडून मार्गदर्शन घ्या.
      कृपया खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा, आपले स्थान प्रविष्ट करा आणि आपल्या जवळच्या माधवबाग क्लिनिकचा पत्ता व संपर्क माहिती मिळवा.
      tinyurl.com/2hrf9hj3

    • @healthadvice196
      @healthadvice196 23 วันที่ผ่านมา

      शुगर अँड डायबिटीस कंट्रोल कसे करावे जॉईनहोण्यासाठी ग्रूप लिंक आहे

    • @prajitredij896
      @prajitredij896 16 วันที่ผ่านมา

      माझा HbA1c 5. आहे सकाळी चेक तर शुगर 120 आणि जेवणाच्या 2 तसांनी 105 काय करायचं सांगा

    • @saritasathe589
      @saritasathe589 14 วันที่ผ่านมา

      Phar chan

  • @Pranav_2410
    @Pranav_2410 หลายเดือนก่อน +1

    South walya naa jyada diabetes ahee, North walya na kami ahe

    • @creativedepartment2202
      @creativedepartment2202 หลายเดือนก่อน

      दक्षिण भारतीय लोकांमध्ये मधुमेहाचे प्रमाण अधिक असण्याची कारणे म्हणजे आनुवंशिक प्रवृत्ती, तांदळाचा जास्त वापर, शारीरिक हालचालींचा अभाव, आणि जीवनशैलीतील बदल. उत्तर भारतात गव्हाचा आहार, शारीरिक श्रम, आणि हिवाळ्यामुळे मधुमेहाचं प्रमाण तुलनेने कमी आहे. जीवनशैली सुधारून मधुमेह नियंत्रणात ठेवता येतो.

  • @unbox61
    @unbox61 12 วันที่ผ่านมา

    हा काय प्रती.. Sidharth Jadhav आहे काय ??

    • @savjivanipatil3481
      @savjivanipatil3481 4 วันที่ผ่านมา

      He is doctor, sidarth is acror

    • @unbox61
      @unbox61 4 วันที่ผ่านมา

      @savjivanipatil3481 ते टिंग्र्या मुलालाही माहीत आहे

  • @ashokbhole4010
    @ashokbhole4010 18 วันที่ผ่านมา +1

    फारच छान माहिती दिली आहे. धन्यवाद डॉ. रोहित जी. 🎉🎉

  • @sniperwolv2039
    @sniperwolv2039 6 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती दिली धन्यवाद