UACR - मधुमेहींसाठी महत्त्वाची तपासणी | Dr Tejas Limaye
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ม.ค. 2025
- UACR - मधुमेहींसाठी महत्त्वाची तपासणी
शुगर खूप वाढल्याने किडनी वर परिणाम झाला....
आठवड्यातून तीन वेळा डायलिसिस करावे लागते.....
किडनी ट्रान्सप्लांट करावे लागेल.....
असे अनुभव तुम्ही नक्कीच ऐकले असतील.
मधुमेह हे मूत्रपिंडाच्या आजारांचे एक प्रमुख कारण आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार 3 पैकी 1 मधुमेही हा मूत्रपिंडाच्या आजाराला बळी पडतोय...
हे टाळता येऊ शकेल का??
नक्कीच!
कसे?
मधुमेह व रक्तदाब आटोक्यात ठेवून आणि एक तपासणी नियमित करून!
तिचे नाव - UACR
केली नाही कधी?? नावही ऐकले नाही??
मग हा व्हिडिओ तुम्ही पाहायलाच हवा!!
Just for Hearts offers Video / Text Consultations as well as Second opinions for Chronic Medical Conditions. We are a Pune-based Team of Doctors, Specialists, Dietitians, Yoga & Fitness Coaches.
To register to our Patient Portal and start availing yourself of our services.
app.justforhea...
To Download the Just For Hearts app on Google Play Store and IOS here
app.justforhea...
Do like, subscribe and share our videos with your friends and family.
Feel free to ask any health questions in the comments or on whatsapp and our experts / Drs will answer all your health questions.
आमच्या पेशंट पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आणि आमच्या सेवांचा लाभ घेण्यास सुरुवात करा.
app.justforhea...
Google Play Store आणि IOS वरील Just For Hearts अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे
app.justforhea...
लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबासह शेअर करा.
For Whatsapp: 94229 67051, 94229 91576
Thank you
Thank you