एसआरटीने वाढतो जमिनीतिल सेंद्रिय कर्ब
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
- एसआरटीने वाढतो जमिनीतिल सेंद्रिय कर्ब #Increase Soil Organic Carbon By SRT
सेंद्रिय कर्ब म्हनजे काय
सेंद्रिय कर्ब वाढवायचा कसा
एसआरटी ने सेंद्रिय कर्ब वाढतो का
तननाशक वापराने जमिन ख़राब होते का
या सर्वांचि उत्तरे या विडीओमध्ये आहेत
संपर्क क्रमांक
अनिल निवळकर ७७९८७ २०२७२
खुपच अभ्यासपूर्वक माहिती दिली आहे निवळकर सर खूप खूप धन्यवाद💐💐💐🙏🙏🙏
जमनिखालची जीवसृष्टी खुप छान माहिती. धन्यवाद.
खूप चांगली माहिती अनिल भाऊ
अन्नधान्य पौष्टिक आहे आणि चवदार रूचकर सुद्धा.🙏
❤अगदी बरोबर माफीती दिली भाऊ आपण
अचूक माहिती दिली.
खूप चांगली माहिती देताय.खूप खूप धन्यवाद दादा
1नंबर माहिती आहे
माझ्याकडे पहिल्या वर्षी 7 एकर विना मशागत
Glyphosate फवार्ल्याने जमिनीतिल manganese खराब होते , बिघडतो । Srt चांगली पध्धति आहे
Vinegar ne सुद्धा tan marta yete😊
Vinegar ghari banava 😊
Very nice sir 👍
एस.आर.टीचे बेड उताराच्या दिशेने की ऊताराला आडवे करायचे.
Chemical che तननाशक marne म्हन्जे shetat anu bomb takane.
😆😆 वावा राऊंड अप
Chan
Video. Cha. Aawaj. Kami. Asato
ऊस पीक करता येईल का.
कांदा करुन कपाशी लागवड केली तर जमेल का
Sir pani drip ney ka patpani dyave
ऊस पीक साठी प्लॅनिंग सांगा
पत्ता पाठवि आम्ही भेटु शकतो साहेब
Call kelat tr call war bolal ka ???
Weedicide poisonous astat .biomagnification hota
औरंगाबाद चे शेत्कर्या चे नंबर दया
माझे प्रयत्न चालू आहे
Tan nashak waparale tar muli kujawnare jivanu martat
Sendriya sheti karayachi asel tar tannashak marawe ka?
नको मारायला
zeo residue प्रकारचे उत्पादनात ते मारले जाते उदा निर्यतक्षम उत्पादने
तननाशक 😅😅
Chana nahi pertayet
Sir tumcha no. Milel ka
एखाद्या कास्तकार चे मोबाईल नंबर द्या मला 10एकर शेती srt करायची आहे नागपूर
अचूक माहिती दिली.