ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
खूप झान माहिती अशीच माहिती मिडत राहावी मोलाची माहिती
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh TH-cam @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
सह्याद्री वाहिनीस व सर्व टीमला तसेच तज्ज्ञांना धन्यवाद
अप्रतिम माहिती दिली सर धन्यवाद आणखी अशीच नवनवीन माहिती वरचेवर देत रहावी हि नम्र विनंती.......🙏
खुप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल आभार. याबाबत होणारे संशोधन वारंवार याद्वारे आमच्यापर्यंत पोचवावे
सह्याद्री वरील शेतीच्या माहितीचा शेतकरी बंधू भगिनींनी वापर केल्यास नक्कीच फायदा होईल.कमी खर्चात मशागत करता येईल. दूरदर्शन शेती बाबत नेहमीच उपयोगी माहिती देत असत.त्याबद्दल दूरदर्शन चे धन्यवाद.
असे दररोज संदेश द्यावा. ...
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2JerpisINSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZsTWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxhTH-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
छिल्ले सर खूप हुशार आहेत , , , , खूप छान सर , ,
🌹🙏
Soil test kothe keli jate
Upay yojan fakt 10 min. Sangital bakich 45 min. Sangital Kay samajanar shetkari mitra la
प्रत्येक शेतमालाचे अवशेष हे जमिनीत रोटा करुन जमिनीत मिक्स करावे म्हणजे सेंद्रिय कर्ब कमी होत नाही असे मला वाटते बरोबर आहे का.
मी सेंद्रीय शेती करतोय रासायनिक बंद करणेच हितावह आहे सेंद्रीय कर्ब देशी गाईचे शेण मुत्र चा वापर आवश्यक आहे
सर मग यांत्रिकीकरण करायचं की नाही??? ते योग्य आहे का पारंपरिक पद्धत योग्य
Sir adhi rasaynic khatanvar bandi ghala tarch fayda hoil
Nice information sir
मिट शेतात्त टाकणे बरोबर आहे का अणि ते कित्ति प्रमाणात टाकवे आणि ते शेन खातात मिसळून भट्टी करुन टाकलेतर चालते का
कंपोस्ट खता त किती टक्के करब आहे
सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे हे सांगितलं नाही
बहिरा आहेस का?
@@amolchandanshive1041 मला ऐकु नाही येत आता तूच सांग सेंद्रिय कर्ब कसा वाढवायचा?
@@Farmer00 तुमचा प्रश्नच चिड आणनारा आहे .संपूर्ण कार्यक्रम ह्यावरच आहे नीट लक्ष देऊन ऐका.
@@amolchandanshive1041 काय वापरल्यावर सेंद्रिय कर्ब वाढतो हे सांगीतले नाही.
@@Farmer00 ह्युमस तयार झाला पाहिजे ह्युमिक आम्ल पाहीजे अॕमिनो अॕसिड पाहिजे
👍🌹🙏
आम्ही कपाशी सरळ रोतावेटर च्या साह्याने जमिनीत दाबतो. परंतू यामुळे जमिनीत बुरशी तर वाढणार नाही.
Kahihi ha nilesh
Eeeee
अरे ते कुजवाय कसं हेचं तर महत्वाचा विषय गुंडाळला तू दादा व्हिडियो एडिट करुन हा शेवटीचा मुद्दा घ्यायला हवा होता...
Ramesh chille याला कशाला बोलावलं आहे याला विषय काय आहे ते सोडून विषयांतर करतात
नं
Very bad anchor😢
खूप झान माहिती अशीच माहिती मिडत राहावी मोलाची माहिती
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
सह्याद्री वाहिनीस व सर्व टीमला तसेच तज्ज्ञांना धन्यवाद
अप्रतिम माहिती दिली सर धन्यवाद आणखी अशीच नवनवीन माहिती वरचेवर देत रहावी हि नम्र विनंती.......🙏
खुप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल आभार. याबाबत होणारे संशोधन वारंवार याद्वारे आमच्यापर्यंत पोचवावे
सह्याद्री वरील शेतीच्या माहितीचा शेतकरी बंधू भगिनींनी वापर केल्यास नक्कीच फायदा होईल.कमी खर्चात मशागत करता येईल. दूरदर्शन शेती बाबत नेहमीच उपयोगी माहिती देत असत.त्याबद्दल दूरदर्शन चे धन्यवाद.
असे दररोज संदेश द्यावा. ...
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
& @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH
& @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
& @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
छिल्ले सर खूप हुशार आहेत , , , , खूप छान सर , ,
🌹🙏
Soil test kothe keli jate
Upay yojan fakt 10 min. Sangital bakich 45 min. Sangital
Kay samajanar shetkari mitra la
प्रत्येक शेतमालाचे अवशेष हे जमिनीत रोटा करुन जमिनीत मिक्स करावे म्हणजे सेंद्रिय कर्ब कमी होत नाही असे मला वाटते बरोबर आहे का.
मी सेंद्रीय शेती करतोय रासायनिक बंद करणेच हितावह आहे सेंद्रीय कर्ब देशी गाईचे शेण मुत्र चा वापर आवश्यक आहे
सर मग यांत्रिकीकरण करायचं की नाही??? ते योग्य आहे का पारंपरिक पद्धत योग्य
Sir adhi rasaynic khatanvar bandi ghala tarch fayda hoil
Nice information sir
मिट शेतात्त टाकणे बरोबर आहे का अणि ते कित्ति प्रमाणात टाकवे
आणि ते शेन खातात मिसळून भट्टी करुन टाकलेतर चालते का
कंपोस्ट खता त किती टक्के करब आहे
सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे हे सांगितलं नाही
बहिरा आहेस का?
@@amolchandanshive1041
मला ऐकु नाही येत आता तूच सांग सेंद्रिय कर्ब कसा वाढवायचा?
@@Farmer00 तुमचा प्रश्नच चिड आणनारा आहे .संपूर्ण कार्यक्रम ह्यावरच आहे नीट लक्ष देऊन ऐका.
@@amolchandanshive1041
काय वापरल्यावर सेंद्रिय कर्ब वाढतो हे सांगीतले नाही.