हिंदू म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र यायला हवे परंतु आपण सगळे जातीय विभाजनामध्ये गुंतलो आहोत, आपल्या कोणा माणसावर संकट आल तर आपण जात बघून लोकांना मदत करतो हे दुर्दैव आहे आपल
Rrrrrrrrrrrrrrr e to e e e e e to e to a one of the most common in the commonmost in the most ofcommonly the most commonly of the most common in the most common in the most common in the most common in the most common in the most common in the most common in the most common in th moste common in the mostly of most
उद्या दंगल झाली तर सर्वसामान्य जनतेला याचे परिणाम भोगावे लागतील .पुढारी सेफ राहतात .पुढार्यांनी दंगली घडवू नये .कायदेशीर लढाई लढावी .नियम अमलात आणायला लावा .
बोलणारे लोक आपल्या घरात राहतील, गरीब लोकांना समोर घालून , जात धर्म , भाषा समोर घालून वाद निर्माण करू नका , सर्व धर्म समभाव सगळ्यांनी एकत्र मिळून मिसळून राहिले पाहिजे,
Sahi bole bhai ye lidar log bhashan karke chale jate par marte ham tum jese bhai kabhi koi lidar nahi ye sab gharme rahete jab sab khatam ho jata tab ake fir shiru ho jate hamare itne bhaiyo ko mara unke itne logoko mar aor jiska baap jiska beta jiska bhai jata to wo taklif uske ghar walo se pucho raaj thakre sahab kisika pati chale jane ke baad dechari kese jiyengi duniya me koi kisi ka nahi bhai tum tumhara hi dekh lo raj thakre sahab tumhare aor tumhare bhai udho thakre me kitni jamti to ye bichere kis ke sahare jiyenge sahab kiu kisi ko widwa bana re ham sab hindu muslim bhai bhai he
फक्त bhongech नाही तर पुढाऱ्यांच्या सभेत स्पिकर लाऊन देऊ नका, इलेक्शन वेळेला प्रचारासाठी spikarcha वापर बंद करा, लग्नात, शुभकार्यासाठी DJ,BANJO,DOLBI LAU देऊ naka.
यांचं भाषण म्हणजे फक्त BJP ला मदत आणि सध्या होत असेलेल्या महागापासून लोकांना दूर ठेवण्यासाठी आणि त्यामुळे हा दुसरा विषय काढून लोकांना भ्रमित करण्यासाठीच आहे असं वाटत मला.. सध्या लोक लौड्सपेकर पेक्षा पेट्रोल आणि बाकी गोष्टी महाग झाले आहेत यावरून जास्त त्रासले गेले आहेत. त्याच्यावर बोला आणि टायचवार मार्ग काढा. लोकांचे खरे प्रश्न काय आहेत ते पहा पहिले राज साहेब....
Aho tumhi petrol petrol karata, loud polution ha samajik vishay ahe. Ti lok petrol bomb banvit ahet tyana mahag nahi vatat, je pudhe houn kahi karatat ryanna tumhi mage odhata
*चिंतन* जर तुम्ही १०० काळ्या मुंग्या आणि १०० तांबड्या मुंग्या घेतल्या व एका काचेच्या जार मध्ये सोडल्या तर काही घडणार नाही. मुंग्या एकमेकांत मिसळून जातील. पण जर तुम्ही काचेचा जार कसलीही दया माया न दाखवता जोरजोरात हलवलात आणि टेबलावर ठेवलात. तर तुम्हांला दिसेल की दोन्ही मुंग्या एकमेकाला मारायला सुरूवात करतात. काळ्या मुंग्यांना वाटते की, तांबड्या मुंग्यामुळे आपला जीव धोक्यात आहे, तसेच तांबड्या मुंग्यानाही वाटते की, काळ्या मुंग्या आपल्या जीवावर उठलेत. काळ्या आणि तांबड्या मुंग्या एक दुसऱ्याला शत्रू समजायला लागतात..! जार हिंस्रपणे हलवणारे हात त्यांच्या लक्षातच येत नाहीत...! हेच आपल्या समाजात घडते आहे...! समाज नेहमीच *शांत* समंजस असतो.! राजकारणी हिंस्र हातांनी ढवळून काढलेला समाज आपल्या लक्षातच येत नाही. मग *लिंग, जाती, धर्म* यांनी बनलेला समाज एकमेकांच्या विरोधात उभा ठाकतो. एकमेकाला शत्रू मानायला लागतो. आपण हे हात ओळखायला शिकलं पाहिजे. अन्यथा एकमेकांत लढून मरणे हेच आपले भागधेय असेल..! उघडा डोळे...!! बघा नीट..!!!
राज साहेब ह्यांच्या भाषणाला कोणीही राजकीय रंग देऊ नका. ते काय बोलत आहेत त्या बद्दल बोला. कायद्याचे काय ? नियमाचे काय ? त्याची उत्तरे द्या. कोणीही धार्मिक रंग देऊ नका.
वाह राव खरच सांगता तुम्हि अता हेच बघा ना महाराष्ट्रात मुस्लिम १०ते१२, टक्के आणी त्यांना नौकरया २०%,अहे कि नाही अन्याय, प्रायवेट सेक्टर मधै तर विचारुच नका तरी त्यांचेच लाड़ पुरवीतात किती अन्याय हे,त्यावर अता उपाय सांपडला आहे आणि तुमचया नौकरी चा पण ,राज ठाकरेंनी नवा धंधा सुरू केला आहे भोंगा वाजवा नौकरी मिलवा अधी कोर्टात जांमिन ची जिम्मेदारी तुमची नंतर अमचया कड़े या( केरेक्टर दाखलया चीअट नही)असं सांगु वकत नाही,जय हिंद
सामाजिक विषय आहे तर कोर्टात जावा दादा जनतेला कशाला भडकवता नसता स्वःता जावा भोगां ऊतरवायला नमाज तर होनारच तारीख कीतीही असूदे भोगें बदं होनारच नाही झालेच तर सर्वच धर्माचे होतील पक्ष वाचवायचा असेल तर वीकास कामाचा मार्ग शोधावा
Court has already given orders, respective state govt has to implement orders. Only people can put pressure now. Court has already done what they've to do.
@@onkarjadhav9791भाऊ तुला अजूनही नाही समजत का हे राजकारण? काय फरक पडतो त्यांनी भोंगे लावले म्हणून ? आपण पण भोंगे लावा ना मग. ते काही बोलतात का आपल्याला? आपण आपली शिव जयंती, आंबेडकर जयंती मोठे मोठे डिजे लाऊन करतो तेही मोठ्या आवाजात लोकांना त्रास होईल एवढ्या मोठ्याने पण ते काही बोलतात का? आणि आपण लहान पनापासून शिकत आलोय की भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहे. मग आता कोठे गेली ती भाऊ बंधकी. खरतर राज साहेबांनी लोकांच्या विकासासाठी काम करायला हवं नको लोकांना भडकावाव. देशाला विकासाची गरज आहे रे जर असे जाती मधे भांडण होत असतील तर मला नाही वाटत की आपला देश प्रगती करेल. मला खात्री आहे की तुला समजल असेल मित्रा. जय भारत
Breking News - मा. श्री. अमित ठाकरे भोंगे उतरण्यासाठी सगळ्यात पुढे.. अशी न्यूज जेव्हा येईल मित्रानो तेव्हाच सामील व्हावे नाही तर उगीच आपणच आपली लाल करून घेऊ..
राज ठाकरे साहेबांचा विजय असो हनुमानजी आपले सदैव रक्षण करणार आम्ही सर्व हिंदु बांधव कायम तुमच्या पाठीशी आहोत साहेब हर हर महादेव... !! जय बजरंग जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे 🙏🏻🚩🚩🔥👍🏻💪🏻💪🏻❤️
Jat pat soda an Hindu dharm pala, kiti virodhabhas aahe, jat pat ha Hindu Dharmache avibhajya ang aage. Jat pat sodaychi asel tar aadhi Hindu dharm sodava lagel manya aahe ka?
आपल्या देशाचे प्रधानमंत्री यांनी अजानची आवाज ऐकल्यावर भाषण बंद करतो कारण प्रत्येकाच्या धर्माचा आदर करणे हीच आपल्या देशाची एकात्मता आहे,, खाज टाकरे कडे आता काहीही मुद्दे राहिले नाही म्हणून याला अजानचा त्रास होत आहे,,😝😝😜😜😜
राजसाहेब बरोबर बोलले, सर्वांना सारखा कायदा, हे लोक मागच्या गोष्टी सांगतात, राजसाहेब सभे मद्ये सांगत आपापल्या राज्यात विकास कराम्हणजे रोजगारी साठी कोणी दुसऱ्या rajya🙏जाणार नाही. हे योगी आदिनाथ यांनी करूनदाखवू दिले. हेच राजसाहेब सांगतात. नको तो अर्थ काडू नका.
@@vinaynate5205 bhai 2 mint ki azan raheti ye lidar apni dukan chalare aor ham apas me ladre ye nahi ate ladne sab gharme bhag jate sab hone ke baad ayenge aaple ewdhe marle tyanche ewdhe marle sab faltu rahete bhai
संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज यांना कोणी त्रास दिला , छत्रपती शाहू महाराज यांच्या राज्याभिषेकला आणि छत्रपती संभाजी महाराज यांना सर्वात जास्त त्रास कोणी दिला हे सर्वाना माहित आहे.
Chatrapati Shivaji Maharaj yanchya rajyabhishekas koni virodh kela ? Gagabhat chya payachya angthyane tilak lavanara kon hota ? Ved mantra n mhanata tar puran mantra vachale gele ? Ka ?
शिवरायांच्या विरोधात कोण मराठे होते याची माहिती दिली पाहिजे चंद्रराव मोरे सुर्याजी पिसाळची औलाद कोण आहे खंडोजी खोपडे चा चौरंग का ? केला हे सांगायला ज्योतिषी नाय लागत
साहेब आधी महाराष्ट्राच्या विकासाच बघा देशातील महागाई कुठं गेली हे बघा राजकारण म्हणजे फक्त भोंगा किंवा कुठल्याही समाजावर टीका करून होत नाही.. भोंगे त्रास det आहेत ना काढा त्यात काय नाही पण आपल्या महाराष्ट्राच काय कुठं गेलाय महाराष्ट्र यावर पण लक्ष असायला हवं एक भाषण आणि रॅली महागाई साठी पण झाली पाहिजे 💯🙏मी तर सर्व एक सामान मानतो 💯 जय महाराष्ट्र
मी मतदाता बेरोजगारी पेक्षा महत्वाचा प्रश्न यांना भोंगा वाटतो. वाढती महागाई पेक्षा यांना महत्वाचा प्रश्न भोंगा वाटतो. पेपर फुटीच्या प्रश्न कोणत्याही राजकीय पक्षाला दिसत नाही. राज ठाकरे साहेबांना खुप वेळा मतदान केले पण आता भूमिका इतकी बदलली कशी कळायला मार्ग नाही. आज भारतातच काय महाराष्ट्र सुद्धा युवकांच्या प्रश्नाकडे कोणत्याच राजकीय पक्षाचे लक्ष नाही. 😭😭😭
"उत्तरप्रदेश सरकारने राज्यातील३७,००२ धार्मिक स्थळांवरचे लाऊड स्पीकर्स उतरविले आणि ५४,५९३ लाऊड स्पीकर्स चा आवाज कमी केला." - आज तक या हिंदी चॅनलची आज २८एप्रिल संध्याकाळी ७.१३ ची बातमी.आणि इतक्या प्रचंड संख्येने लाऊड स्पीकर्स च्या गोंगाटी वापराला आळा घालताना राज्यभरात कुठेही दंगा सदृश स्थिती सोडाच सामाजिक तणाव देखील नाही. काही वेळा पूर्वीच जलसंपदा मंत्री श्री जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांनी गुजरातचे कौतुक केले होते,सध्या ते उत्तर प्रदेशचे कौतुक करत आहेत,पण जो पर्यंत त्यांचे बंधू महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत ते महाराष्ट्राचे कौतुक करणार नाहीत असे म्हटले आहे. पाटील साहेब राज ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केले आहे की भोंगे हा सामाजिक प्रश्न आहे,धार्मिक नाही.तुम्ही तर सर्वधर्मसमभाव मानणारे आहात.मग द्या की ऑर्डर महाराष्ट्रातील सर्व धर्मांच्या सर्व प्रार्थना स्थळांवरील सर्व भोंगे ताबडतोब खाली उतरविले जावे किंवा त्यांचा आवाज आधीच निश्चित केलेल्या डेसिबल्स पर्यंत खाली आणला जावा व कायम तितकाच राहील अशी वापरकर्त्यांनी हमी द्यावी. देता का अशी ऑर्डर सर्व जिल्ह्यांच्या कलेक्टर्स ना आणि पोलिसांना?मग बघा सारा महाराष्ट्र तुमचे कसे कौतुक करेल ते!
He is taking on loudspeaker with granted permission against the whom are yelling in day 5 times without permission and against the illigal and unauthorised activities.
काही जण हिंदू असूनही पक्षाची चाटूगिरी करून हिंदू ना विरोध करत आहे ज्यांना वाटत राजसाहेब भडकवत आहेत किंवा भोंग्यावरून राजकारण करत आहेत तर मला एक सांगा भोंगा हा निघालाच पाहिजे त्याने त्रास होतोच
अरे भाई मी पण हिंदू आहे तर मस्जिद वर चे भोंगे का काढायचे का आपल्या मंदिर वर भोंगे नाही आहे का अरे बाबा आपल्या मंदिर वर सकाळी 4:00 ला च भजन सुरू होते तर मग ते मुस्लिम लोक भोंगे मध्ये अजन का करू शकत नाही आम्हाला भोंग्याचा त्रास नाही आहे तुम्ही का दोन समाजाने वाद निर्माण का करताय अरे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुद्धा अजान ला विरोध केला नाही तर मग आपण कोण आहे विरोध करणारे. हे असले काही लोक समाजामध्ये दंगली कश्या निर्माण करायच्या यांना माहित आहे हे अरे दंगली मध्ये किती लोकांचे मृत्यू किती लोकांचे घर उध्वस्त होते घरातले तरुण पोर जेल मध्ये जातात काही गुन्हेगार होतात अरे त्यांचे माय बापाकडे पैसा राहत नाही त्या पोरांची केस लढवण्यासाठी या मुळे असे काही लोकांचे ऐकून कोणा सोबत वैर नका घेऊ या अश्या लोकांना काही घेणं देणं नसता ते लोक दंगली मध्ये आपले पोर बाहेर असता आणि ते लोक घरात बसून न्यूज बघतात अरे भावांनो मुस्लिम लोक माणसं नाही का . का ते लोकांचे पोर नाही का अरे मला हे सांगा की मुस्लिम लोक आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यामध्ये नव्हते का का जर शिवाजी महाराज मुस्लिम समाजाच्या विरोधात असता तर महाराजांनी आपल्या सैन्यात मुस्लीम लोकांना ठेवले नसते आणि त्यांच्या साठी मस्जिद नसती बांधली अरे आपण खरे महाराष्ट्र मध्ये राहतो हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहे महाराज जर जाती भेद करत असते तर हा एवढा मोठा स्वराज्य निर्माण झाला नसता महाराज हे अठरापगड जाती धरून चालायचे ते विसरू नका आणि मस्जिद वरचे भोंगे हे काढू नये असे लोकांचे मत आहे का उघच त्यांच्या भावना दुखवता जर भोंगे काढायचे असेल तर मंदिर वरचे सुद्धा काढा मी स्वातंत्र्य भारत चा स्वातंत्र्य माणूस आहे आणि या भारत देशाचं संविधान सगळ्यांना समाननागरिक हक्क देतो आणि मी माझा विचार मांडला आहे तर कोणाचे मन दुखले असतील तर शमा मागतो 🙏 जय शिवराय जय भीम जय शंभूराजे 🧡💙✊🙏🫂
साहेब तुम्हाला म्हणायला सोप आहे तिथून की होऊन जाऊदे एकदाच पण प्रत्येक्षात खूप भयानक आहे साहेब जर दंगा झाला मग काय करायचं आमच्या सारख्याने मी पण एक हिंदू आहे पण मागच्या 10 वर्षा पासून मी मुस्लिम area मध्ये राहतोय आमचे बोटा वर मोजण्या इतके घर आहेत मला 3 तरुण मुली आहे माझी परिस्थिती ही हालाकीची आहे मी दुसरी कडे जाऊन राहू शकत nhi आणि माझ्या सारखे अजून कितीक लोक आशा परिस्थितीत आहेत कृपया करून है सर्व थांबवा साहेब कडकडीची विनंती आहे माझी तुमच्या मतांसाठी आमची होळी करू नका
OBC ची जातवार जणगनणा, त्यांचे शैक्षणिक, सामाजिक, बेरोजगारी, यावर कोणी बोलेल का?. महागाई, खाजगीकरण, बेकारी, बेरोजगारी, शिक्षणाचे बाजारीकरण, नोकर्यांचे प्रश्न, या संदर्भात ही थोडं बोललं जाव.....
हिंदू म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र यायला हवे परंतु आपण सगळे जातीय विभाजनामध्ये गुंतलो आहोत, आपल्या कोणा माणसावर संकट आल तर आपण जात बघून लोकांना मदत करतो हे दुर्दैव आहे आपल
Rrrrrrrrrrrrrrr e to e e e e e to e to a one of the most common in the commonmost in the most ofcommonly the most commonly of the most common in the most common in the most common in the most common in the most common in the most common in the most common in the most common in th moste common in the mostly of most
T
T
Rr
Gupta Hindu ha dharm nahi tevha ektra ka yave ?
0:05 No politician till Date has power to say this ❤️🚩🕉️
Watch his interviews during 2019 loksabha elections,, he destroyed modi
💯
उद्या दंगल झाली तर सर्वसामान्य जनतेला याचे परिणाम भोगावे लागतील .पुढारी सेफ राहतात .पुढार्यांनी दंगली घडवू नये .कायदेशीर लढाई लढावी .नियम अमलात आणायला लावा .
Barobar ahe
आरे महागाईन लोक मारत्यात त्याच्यावर बोल मग नंतर या फालतू गोष्टींवर बोल.
Tyavar jya tighadi sarkarla tumhi mat kele tyana bolayla sanga.. satta kunachi MVA chi... Mug mahagai ch tyana vichara mahashay
पाकिस्तानात जाऊन रहा महागाई कळेल तुला
पाकिस्तान ला फ्री राशन भेटत आहे, आताच निघ चुतिया
तुम्ही असता मजेत पण samanya माणसाचं जीव जातो
हो मग तू जा मस्जिद मध्ये नमाज वाचायला
बोलणारे लोक आपल्या घरात राहतील, गरीब लोकांना समोर घालून , जात धर्म , भाषा समोर घालून वाद निर्माण करू नका , सर्व धर्म समभाव सगळ्यांनी एकत्र मिळून मिसळून राहिले पाहिजे,
अरे देवा ,,, माझ्या घरचे मला तर जा मानतात , अश्या ठिकाणी ,,
Thank you sir
मला तर हाच प्रश्न पडला आहे ६०० मजीद कश्या साठी संभाजी नगर मध्ये 🚩 जय शंभुराजे
Hey shakya nahi rada hotach rahanar
Sahi bole bhai ye lidar log bhashan karke chale jate par marte ham tum jese bhai kabhi koi lidar nahi ye sab gharme rahete jab sab khatam ho jata tab ake fir shiru ho jate hamare itne bhaiyo ko mara unke itne logoko mar aor jiska baap jiska beta jiska bhai jata to wo taklif uske ghar walo se pucho raaj thakre sahab kisika pati chale jane ke baad dechari kese jiyengi duniya me koi kisi ka nahi bhai tum tumhara hi dekh lo raj thakre sahab tumhare aor tumhare bhai udho thakre me kitni jamti to ye bichere kis ke sahare jiyenge sahab kiu kisi ko widwa bana re ham sab hindu muslim bhai bhai he
राज ठाकरे आधी स्वतःच्या मुलाला पाठव भोंगे काढायला मग दुसऱ्याचा मुलांला सांग येह सगळं
100% true
Kumarjee te kase shakya aahe te saheb aahet bakiche yede aahet.
@@dr.vikasvaidyaofficial7062 mg parat ordu nka noise pollution hot. Kuthe konachi varat asali, sansud asle ki 10 vajta band kryla lavata tevha br tumhla rules distat. Ani ata nhi tond ughdanar tumchi
Ka law koni kadla supreme Court nee na mag rule follow Amit thakrey
Ka karaycha police n government nee Kay karaycha ?
Abe 😐
Toh kartoi na tar madhe madhe apli GF ghalu Nako 😬..
Gapp raha
One & Only राज साहेब 🚩🚩🚩
साहेबांना जे काम सांगितले होते ते केला का.
किती भोंगे बंद केले😁😁😁
अरे बाबा तु खरच ४ तारखेला रोड वर येशील का. ? का निष्पाप लोकांचा जीव धोक्यात घालून राजकारण करशील..
Sahi bole bhai
Tu hindu ahe ka
@@om-kp6qn tu veda ahes ka, toh barobar boltoyena
𝒜𝓁𝓁 𝓇𝒾𝑔𝒽𝓉 𝒷𝓇𝑜
To kasla yetoy,to aplyala pudhe ghalin
सगळ्याच धर्मांचे लाऊडस्पेकर बंद करा, मग कुठलेही कारण नका देऊ 2 दिवस 4 दिवस वगैरे 👍
100%barobar
Yes
Barobar
Bhava tyanni agodrch sangitlay mandir aso va masjid bhonde utrlech pahijet
फक्त bhongech नाही तर पुढाऱ्यांच्या सभेत स्पिकर लाऊन देऊ नका, इलेक्शन वेळेला प्रचारासाठी spikarcha वापर बंद करा, लग्नात, शुभकार्यासाठी DJ,BANJO,DOLBI LAU देऊ naka.
कट्टर हिंदुत्ववादी जय शिवराय जय श्रीराम 🚩🚩🚩
भर सभेत धमकी देणारे बाळासाहेबान नंतर राजसाहेब
राजकारण fhkt जात आणि धर्म वरच होऊ शकत हे या राजकारणी लोकांनी ओळखलं आहे आणि लोकांच विभाजन करून टाकल याने.
म्हणुणच अंबेडकरांनी इस्लाम विरोधी भुमिका घेतली होती
Lokancha week point pn tr jaat dharm aahi mhanun tr raajkari yachaa jast faayda ghetaat.
Are चुट्याहो loudspeaker cha vishay ahe ha yat jat Dharm तुमच्या बाप्पाने घातला होता का
Mudda Dharmacha nahi. Bhongyachya ahe. Ahe ka MVA madhe himmat sarva illegal bhonge kadhtil. Apalya gharasamor sakali mothya avajat he vajawale pahije Roz, tevha kalel. Zhop udel. Mag mhanal barobar ahe mudda.
@@rohitdavne3864 👍barobr तेच सांगत होतो मी ह्या ज्ञानी पंडितांना
यांचं भाषण म्हणजे फक्त BJP ला मदत आणि सध्या होत असेलेल्या महागापासून लोकांना दूर ठेवण्यासाठी आणि त्यामुळे हा दुसरा विषय काढून लोकांना भ्रमित करण्यासाठीच आहे असं वाटत मला.. सध्या लोक लौड्सपेकर पेक्षा पेट्रोल आणि बाकी गोष्टी महाग झाले आहेत यावरून जास्त त्रासले गेले आहेत. त्याच्यावर बोला आणि टायचवार मार्ग काढा. लोकांचे खरे प्रश्न काय आहेत ते पहा पहिले राज साहेब....
महागाई कायमच असते
Aho tumhi petrol petrol karata, loud polution ha samajik vishay ahe. Ti lok petrol bomb banvit ahet tyana mahag nahi vatat, je pudhe houn kahi karatat ryanna tumhi mage odhata
*चिंतन*
जर तुम्ही १०० काळ्या मुंग्या आणि १०० तांबड्या मुंग्या घेतल्या व एका काचेच्या जार मध्ये सोडल्या तर काही घडणार नाही.
मुंग्या एकमेकांत मिसळून जातील.
पण जर तुम्ही काचेचा जार कसलीही दया माया न दाखवता जोरजोरात हलवलात आणि टेबलावर ठेवलात.
तर तुम्हांला दिसेल की दोन्ही मुंग्या एकमेकाला मारायला सुरूवात करतात.
काळ्या मुंग्यांना वाटते की, तांबड्या मुंग्यामुळे आपला जीव धोक्यात आहे,
तसेच तांबड्या मुंग्यानाही वाटते की, काळ्या मुंग्या आपल्या जीवावर उठलेत.
काळ्या आणि तांबड्या मुंग्या एक दुसऱ्याला शत्रू समजायला लागतात..!
जार हिंस्रपणे हलवणारे हात त्यांच्या लक्षातच येत नाहीत...!
हेच आपल्या समाजात घडते आहे...!
समाज नेहमीच *शांत* समंजस असतो.!
राजकारणी हिंस्र हातांनी ढवळून काढलेला समाज आपल्या लक्षातच येत नाही.
मग *लिंग, जाती, धर्म* यांनी बनलेला समाज एकमेकांच्या विरोधात उभा ठाकतो.
एकमेकाला शत्रू मानायला लागतो.
आपण हे हात ओळखायला शिकलं पाहिजे.
अन्यथा एकमेकांत लढून मरणे हेच आपले भागधेय असेल..!
उघडा डोळे...!!
बघा नीट..!!!
जे पेट्रोल बॉम्ब बनुन सैनिक छावनी त टकतात त्यान पेट्रोल महाग नाही वाटत
Tula mahit aahe kaa tu hindu aahes ki muslim
तुम्ही येसाल का साहेब तलवार घेऊन का गरीब मरतील फक्त साहेब तुम्ही घरी बसा
Sahi bole bhai
Ha z +plus madhe yeil
Aaho aajparyant kadhi aale unhat tevha aata yenar aahet?
He faqt bolayche aste karayche kahich naste.
Aaho sabhela sudha velet yet nahit.
Lok Bawlat astat ugich dokyavar gheun swatache nuksan karun ghetat.
Aani nete Matra ac madhe basun maja kartat.
Te kaay sawarkar tilak Abdul Hameed
Abdul kLamsaheb kiwa subhashchandra bos lal bahadur shastri aahet ka?
Tum ladho hum kapde sambhalte hai.
Maharashtra baher jawun bhashan karaychi himmat aahe ka?
राज साहेब ह्यांच्या भाषणाला कोणीही राजकीय रंग देऊ नका. ते काय बोलत आहेत त्या बद्दल बोला. कायद्याचे काय ? नियमाचे काय ? त्याची उत्तरे द्या. कोणीही धार्मिक रंग देऊ नका.
Abe to court me ja fir
Raj is Raj
@@ranjananikam7390 mag tumhi java nantr courtat kay hoil tyala ja aata samore ..
फडणवीस
kayda tr rapist la fasii aahe.., mng milate ka sagalya rapist la fashii...,,
Maharashtra cha mukhya mantri raj saheb ch shobhtil ❤️🔥
Khar aahe
राज साहेब ठाकरे जिंदाबाद महाराष्ट्र नवनिर्माण सेना जय श्रीराम
आपलेच हिंदू बांदव च असे आहे त्यांच्या घरात खायला पण नाही त्या बदल बोला
Hindu yeh dharm nahi hai
tujhyach gharat nasel
Tumach aahe ki shivsena
Nitin kamble bhau right 👍👍👍
हिँदुसाठी एक कायदा दुसऱ्या धर्मनसाठी दुसरा कायदा हिंदूनला लगेच अटक दुसऱयांची चौकक्षी सुद्धा नाही 🙏🙏
हिंदू कोड बिल ज्यांनी आणला ते जबाबदार असावे ह्याला हे माझं मत
Because hindu are divided into caste, language, state etc .We don't have unity then why to blame on kathmulla
वाह राव खरच सांगता तुम्हि अता हेच बघा ना महाराष्ट्रात मुस्लिम १०ते१२, टक्के आणी त्यांना नौकरया २०%,अहे कि नाही अन्याय, प्रायवेट सेक्टर मधै तर विचारुच नका तरी त्यांचेच लाड़ पुरवीतात किती अन्याय हे,त्यावर अता उपाय सांपडला आहे आणि तुमचया नौकरी चा पण ,राज ठाकरेंनी नवा धंधा सुरू केला आहे भोंगा वाजवा नौकरी मिलवा अधी कोर्टात जांमिन ची जिम्मेदारी तुमची नंतर अमचया कड़े या( केरेक्टर दाखलया चीअट नही)असं सांगु वकत नाही,जय हिंद
Kayda saglyansathi saman aahe to chalvnara nit pahije
@@raviraj1212 hindu code bill jara adhi vachun ghe mg bol
सामाजिक विषय आहे तर कोर्टात जावा दादा जनतेला कशाला भडकवता नसता स्वःता जावा भोगां ऊतरवायला नमाज तर होनारच तारीख कीतीही असूदे भोगें बदं होनारच नाही झालेच तर सर्वच धर्माचे होतील पक्ष वाचवायचा असेल तर वीकास कामाचा मार्ग शोधावा
Court has already given orders, respective state govt has to implement orders. Only people can put pressure now. Court has already done what they've to do.
Bg na Bhonga band honar ch Manje honar ch Smajl na disel ata
@@onkarjadhav9791भाऊ तुला अजूनही नाही समजत का हे राजकारण? काय फरक पडतो त्यांनी भोंगे लावले म्हणून ? आपण पण भोंगे लावा ना मग. ते काही बोलतात का आपल्याला? आपण आपली शिव जयंती, आंबेडकर जयंती मोठे मोठे डिजे लाऊन करतो तेही मोठ्या आवाजात लोकांना त्रास होईल एवढ्या मोठ्याने पण ते काही बोलतात का? आणि आपण लहान पनापासून शिकत आलोय की भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहे. मग आता कोठे गेली ती भाऊ बंधकी. खरतर राज साहेबांनी लोकांच्या विकासासाठी काम करायला हवं नको लोकांना भडकावाव. देशाला विकासाची गरज आहे रे जर असे जाती मधे भांडण होत असतील तर मला नाही वाटत की आपला देश प्रगती करेल. मला खात्री आहे की तुला समजल असेल मित्रा. जय भारत
जेव्हा औरंगाबाद मधे इम्तियाज जलील चे वेळेस ओवेसीची सभा झाली तेव्हा का नाही म्हटल अस..
@@akshaygulmire1013 1 divas chi ghost vegli aste ani 365 divas chi ghost vegli aahe . Aaj chi news bagun ge Samjel
Breking News - मा. श्री. अमित ठाकरे भोंगे उतरण्यासाठी सगळ्यात पुढे.. अशी न्यूज जेव्हा येईल मित्रानो तेव्हाच सामील व्हावे नाही तर उगीच आपणच आपली लाल करून घेऊ..
बरोबर आहे
Barobar
Babrbar aahe
🤣🤣
Agdi barobar
दर तर दंगल घडवायची सुपारी घेतल नकी
🎉🎉🎉
Ha
राज ठाकरे साहेबांचा विजय असो
हनुमानजी आपले सदैव रक्षण करणार
आम्ही सर्व हिंदु बांधव कायम तुमच्या पाठीशी आहोत साहेब
हर हर महादेव... !!
जय बजरंग
जय भवानी
जय शिवराय
जय शंभुराजे
🙏🏻🚩🚩🔥👍🏻💪🏻💪🏻❤️
Haad haad mahadev
राज साहेब ठाकरे झिंदाबाद ❤❤
जात पात सोडा सर्व आधी हिंदू बना नाही तर राजकारणी लोक जातपात तेढ निर्माण करून फक्त परिवाराचा विकास करणार परिवार पक्षा पासून सावध राहा
काय राव जातपात रामदास आठवले पालतात कि देवेंद्र फडनविस ??? त्यांना सांगा हिम्मत असेल तर ,
हिंदू नाही भारतीय बना नाहितर राजकारणी लोक विकून खातिल
Jat pat soda an Hindu dharm pala, kiti virodhabhas aahe, jat pat ha Hindu Dharmache avibhajya ang aage. Jat pat sodaychi asel tar aadhi Hindu dharm sodava lagel manya aahe ka?
@@sachinthorat1217 jaat nahi Varna ahet jyanchi parakh janma ne nahi tar karmane ahe !!!
सुपारी राजकारण चालु आहे आपापल्या मुलांना रोजगार शिक्षणाचे बघा उगाच अंगावर केसेस घेवुन आई बापाला नका त्रास देवु राजकारण्यांची मुले बघा काय करतात
राज साहेब महागाई विषयी बोला हा विषय पण महत्वाचा आहे पण सामान्य हिंदू ह्या महागाई ला कंटाळून फाशी घ्यायची वेळ आली आहे
👌👏👏👏👏
भावा मंहगाई चा शब्द सुद्धा काढू नको नाहितर सर्व मोदीभक्त तुटून पड़तील, असे समझ हेच् आहेत ते अच्छे दिन 😔😔😔
Aay ghalya tya bjp shivvsenela rastravadila vote detos bhadya ani mahagai raj sahenana vichartos
Raj thakre yanna cm banva , jantecha hatat aahe
जय मनसे 🚩🇳🇪🚩🙏
The second Hindu Hriday Samrat Of Maharashtra❤
आपल्या देशाचे प्रधानमंत्री यांनी अजानची आवाज ऐकल्यावर भाषण बंद करतो कारण प्रत्येकाच्या धर्माचा आदर करणे हीच आपल्या देशाची एकात्मता आहे,,
खाज टाकरे कडे आता काहीही मुद्दे राहिले नाही म्हणून याला अजानचा त्रास होत आहे,,😝😝😜😜😜
आरे अजानचा आवाज एवढा मोठा का काढायचा हा धम्र आहे की काय आहे
Bhua ajanch kharach lay awaz hote
@@ishwar274 tumchya jawalchya masjid che azan jar tumhala tras denya itkey loud ahey tar masjid chya karyakarta/head la sanga, they kami kartil bhau.
Apan itkya varshi ekatra rahto, kashala traas dyeycha asha Logan lokancha Aikun, they patavnar ka tyanchya mula, milinna darroj
शिक्षण आणि berojgar लोकांना नोकरी यावर बोलण्याची गरज ahe
त्याचा साठीच जागा करताय राज साहेब...
समजता नाही यार
@@prashantnikam2467 ये as lovers समजता ही नाही यार
हा काय करतोय , येडा झाला की काय ???
तुझी पोरं उद्या मोहम्मद म्हणून जन्माला नको यायची तयारी करतोय
😂😂😂
ह्याचे दिवस भरून आलेत
तुझी गप्प घाल
Tuja bapp ahe na 🚩🚩🚩bapala ass bolatoy ka
"भोंगे" हा महाराष्ट्रात महत्वाचा प्रश्न नाही आहे..
Aahe mashidi chya area madhe rahnarya hindu public la vichara
Tuzya bahin la zavaycha vishay ka lavdya
@@evil...6942 त्रास सगळ्यांनाच होत आहे. फुल सपोर्ट राज साहेब 🚩🚩🚩
कुठल्या धर्माबद्दल व्देश नाही तर आजान ऐकुन संतापलात का ........उलट
मग हनुमान चालीसा ला का विरोध होतोय... लावू दया म्हणावं ...
Karan to aawaj over limit hota jadhav bhau
Me swataha titha hoto sabhacha speakers peksha sudha jasta awaj hota tyacha
जय श्रीराम
जोरात अजान देणं म्हणजेच धर्म का
@@noobgaming-ju4yp fir kya kar liya ? 😄
मुलुखमैदान तोफ राज साहेब ठाकरे 🎉🎉🎉❤❤❤❤❤
Fire man......raj
Fire 🔥 popat man
@@adduaddu3927 chup Atankwadi 😠
राजसाहेब बरोबर बोलले, सर्वांना सारखा कायदा, हे लोक मागच्या गोष्टी सांगतात, राजसाहेब सभे मद्ये सांगत आपापल्या राज्यात विकास कराम्हणजे रोजगारी साठी कोणी दुसऱ्या rajya🙏जाणार नाही. हे योगी आदिनाथ यांनी करूनदाखवू दिले. हेच राजसाहेब सांगतात. नको तो अर्थ काडू नका.
एकदम बरोबर
राज साहेबाची सभा चालु झाल्यावर व संपल्यावर हनुमान चालिसा लावावी ही नम्र विनंती.....
गरीब कामगार मारतोय.... 150 किलो तेल झालंय राज साहेबाना सांगा कुणी तरी... एक भाषण तेला वर होऊन जाऊदे 🙄🙄
राज ठाकरे महाराष्ट्र तुज्या बापाचा नाही आहे ✊️✊️✊️
आवाजाचा त्रास होतोय तुमच्या मग आता तुझा बाप येणार आहे का
ही अपली पद्दत नाही मंजिल भाई असं बोलु नका
Nahi tujya bapacha ahe landya aani tuja bap raj thakre aahe landya 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@@vinaynate5205 bhai 2 mint ki azan raheti ye lidar apni dukan chalare aor ham apas me ladre ye nahi ate ladne sab gharme bhag jate sab hone ke baad ayenge aaple ewdhe marle tyanche ewdhe marle sab faltu rahete bhai
Hindustan hindu rashtra ahhae 🚩🚩
🚩HAR HAR MAHADEV 🚩
Ek Tar Sagle Besur astat 😂..
- Legend RT 😎🚩🕉️❤️🇮🇳
पेट्रोल डिझेल खाद्य पदार्थ भाजी पाले सर्व महाग होत आहे त्या बद्दल कोणताच नेते बोलत नाही धार्मिक गोष्टीबद्दल कमी बोलवे
Tujhya netyala sang na kamble te kay karat aahet tumhi jyana nivdun deta tyana vichara...
Prakash ambedkar बोलतात की, काय उखडले त्यांनी
Shetkari bal hoil
हो खर आहे पण याला राज्य सरकार ने टॅक्स कमी केला नाही अजीत दादा जबाबदार आहेत. दादा पुन्हा नको
@@gokulshelar3944 state government ni kiti veda VAT increase kela 7 varshat ? Sang zara . Mag me bolto modi ni kiti weda increase kelela hai
आमचा पुर्ण पाठिंबा आहे साहेबाना आणि त्यांच्या वक्तव्यना.......
I am Support is Rajsaheb!
The great raj 😘😘😘😘😘🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡⚔️⚔️⚔️⚔️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
साहेबांना जे काम सांगितले होते ते केला का.
किती भोंगे बंद केले😁😁😁
कल तक उत्तर प्रदेश के लोगों को यही राज साहब के मनसे कार्यकर्ता मार मार कर भगा रहे थे ? aaj aisa kya hua sab ne up ki tarif ki kya baat hai
Ye rajneeti hi aisa hai.
Up main baba hai ✊💪
Kyuki raj sahab ka ek hi point tha hamesha se ki apne apne state ki progress kro wo yogi ne karke dikhaya
Pehle log UP se bhaag jaate the, ab log Naukri karne UP aa rahe hain. There is a difference. Har state ka development hona chahiye
Up मधी योगी आहेत
फडणवीस आणि राज ठाकरे झांकी आहे, ओवेसी अभी बाकी है💪🙏
Nice 👌👌 thought 👍👍
जय शिवराय
जय श्री राम
जय महाराष्ट्र!!!!!
साहेबांना जे काम सांगितले होते ते केला का.
किती भोंगे बंद केले😁😁😁
@@NetGuru88 कळेल लवकरच 🚩🚩😎💥💥💥💥💥💥🚩🚩🚩🚩🚩🚩
राज साहेबांनी तीन तारखेपर्यंत altiment दिला होता चार तारखे पासून हनुमान चालीसा लावायची
फक्त शिवसेना🚩
लाऊडस्पीकर बंद करा हे लाऊडस्पीकर वरून सांगतात
लाऊडस्पीकर अधिकृत असतील तर काय करायचे
faltu bolani band kara divasatun 5 vela 365 divs kon aiknar
दिवसभर 5 वेळा इवलणार
आणि ह्य 365 दिवस चालणार कोण ऐकणार ह्य 🙏🙏
@@vrushabhraje547 tumchay mandirache bhonge pahate pasun chaltat tayche kay ani nagnat tar boluch naka
Permission asel tri awaz kami pahije.
@Rajendra K..mg Zavun ge muslaman sobt tu
संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज यांना कोणी त्रास दिला , छत्रपती शाहू महाराज यांच्या राज्याभिषेकला आणि छत्रपती संभाजी महाराज यांना सर्वात जास्त त्रास कोणी दिला हे सर्वाना माहित आहे.
🤣🤣
साहेब अजून मराठा झोपिचे साँग घेत आहे परिवर्तन खूप अल्प प्रमाणात आहे
Chatrapati Shivaji Maharaj yanchya rajyabhishekas koni virodh kela ? Gagabhat chya payachya angthyane tilak lavanara kon hota ? Ved mantra n mhanata tar puran mantra vachale gele ? Ka ?
शिवरायांच्या विरोधात कोण मराठे होते याची माहिती दिली पाहिजे चंद्रराव मोरे सुर्याजी पिसाळची औलाद कोण आहे खंडोजी खोपडे चा चौरंग का ? केला हे सांगायला ज्योतिषी नाय लागत
@@ranjananikam7390 ha chukicha itihas
रोजगार ; शिक्षण; सरकारी; नोकरी या विषयी बोला आम्ही ईद दिवाली सोबत सजरी करतो जय महाराष्ट्र
तू मुसलमान नाही म्हणून तुला एक गोष्ट झोंबली
Kutrya laandya
Sobt kru loud speaker band kr masjid che Saudi arabia ne band kel
जय महाराष्ट्र
Jay Bharat Jay mulniwasi
साहेबांना जे काम सांगितले होते ते केला का.
किती भोंगे बंद केले😁😁😁
भोंग्यामूळे विकास तटलेला नाही ,उट सूट भोंगा भोंगा, भोंगामंत्रीचं पद देऊन टाका याला
याद रखना आपके बच्चे धर्म के लिए लड़ रहे हैं और लड़ाने वालों के बच्चे विदेश में पढ़ रहे हैं भावी परिणाम भयावह होंगे।
साहेब आधी महाराष्ट्राच्या विकासाच बघा देशातील महागाई कुठं गेली हे बघा राजकारण म्हणजे फक्त भोंगा किंवा कुठल्याही समाजावर टीका करून होत नाही.. भोंगे त्रास det आहेत ना काढा त्यात काय नाही पण आपल्या महाराष्ट्राच काय कुठं गेलाय महाराष्ट्र यावर पण लक्ष असायला हवं एक भाषण आणि रॅली महागाई साठी पण झाली पाहिजे 💯🙏मी तर सर्व एक सामान मानतो 💯 जय महाराष्ट्र
सभेच्या भोंगा चे काय ?
Roj thodi vajtat
*Parvangi ghetliy mand budhhi*
तो राज साहेबांच्या भोंगा होता 😂😂
याच्यावर होऊन जाऊदे मनण्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे
Pakistan match win zalyavar status thevare lokana vr pn राstrद्रोहाचा गुन्हा झाला पाहिजे
Wo 2 lande akbaruding aur azarudin unko 50 sal kii passi dedo pahale 😂
मी होतो सभेला खतरनाक गर्दी होती 🔥🔥🔥🔥
BJP च्या केंद्र सरकार वर ,महगाई वर एक शब्द पण बोलत नाही ...ED ची कीती भीति घेतली...
Ed ki notice ne jaban ko tala lag gaya
लवड्या मग तुम्ही ज्या आमदार खासदार ला निवडून दिलं त्याला प्रश्न विचार तुम्ही ह्याला निवडून दिलं आहे का
मी मतदाता
बेरोजगारी पेक्षा महत्वाचा प्रश्न यांना भोंगा वाटतो. वाढती महागाई पेक्षा यांना महत्वाचा प्रश्न भोंगा वाटतो. पेपर फुटीच्या प्रश्न कोणत्याही राजकीय पक्षाला दिसत नाही. राज ठाकरे साहेबांना खुप वेळा मतदान केले पण आता भूमिका इतकी बदलली कशी कळायला मार्ग नाही. आज भारतातच काय महाराष्ट्र सुद्धा युवकांच्या प्रश्नाकडे कोणत्याच राजकीय पक्षाचे लक्ष नाही. 😭😭😭
मला वाटते की.... कोणती च
जात नको होती फक्त ☪️✝️🕉
"भारतीय" हिच जात पाहिजे होती
,ना रहेंगी बास ना बजेंगी बासुरी,
जय हिंद🙏🙏 जय भारत
जाऊदया बेजार होऊ नका . सर्वजन गुण्यागोविदाने राहातात . तुमची मुले स्टडीत व आमची कस्टडीत .
I sapoot raj sir 👍🏽👍🏽✔🚩🚩🚩🚩🚩🇮🇳
साहेबांना जे काम सांगितले होते ते केला का.
किती भोंगे बंद केले😁😁😁
Kay himmat ahe? Jai Maharashtra. Thank God mard ahe ek Maharashtra madhye
Kaunsa God ?
जय महाराष्ट्र 🙏
साहेबांना जे काम सांगितले होते ते केला का.
किती भोंगे बंद केले😁😁😁
"उत्तरप्रदेश सरकारने राज्यातील३७,००२ धार्मिक स्थळांवरचे लाऊड स्पीकर्स उतरविले आणि ५४,५९३ लाऊड स्पीकर्स चा आवाज कमी केला." - आज तक या हिंदी चॅनलची आज २८एप्रिल संध्याकाळी ७.१३ ची बातमी.आणि इतक्या प्रचंड संख्येने लाऊड स्पीकर्स च्या गोंगाटी वापराला आळा घालताना राज्यभरात कुठेही दंगा सदृश स्थिती सोडाच सामाजिक तणाव देखील नाही.
काही वेळा पूर्वीच जलसंपदा मंत्री श्री जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांनी गुजरातचे कौतुक केले होते,सध्या ते उत्तर प्रदेशचे कौतुक करत आहेत,पण जो पर्यंत त्यांचे बंधू महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत ते महाराष्ट्राचे कौतुक करणार नाहीत असे म्हटले आहे.
पाटील साहेब राज ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केले आहे की भोंगे हा सामाजिक प्रश्न आहे,धार्मिक नाही.तुम्ही तर सर्वधर्मसमभाव मानणारे आहात.मग द्या की ऑर्डर महाराष्ट्रातील सर्व धर्मांच्या सर्व प्रार्थना स्थळांवरील सर्व भोंगे ताबडतोब खाली उतरविले जावे किंवा त्यांचा आवाज आधीच निश्चित केलेल्या डेसिबल्स पर्यंत खाली आणला जावा व कायम तितकाच राहील अशी वापरकर्त्यांनी हमी द्यावी.
देता का अशी ऑर्डर सर्व जिल्ह्यांच्या कलेक्टर्स ना आणि पोलिसांना?मग बघा सारा महाराष्ट्र तुमचे कसे कौतुक करेल ते!
नेस्ट सीएम राज ठाकरे साब
Kuch bhi
True Hindu leader 👑👑👑👑
Brahmin leader Hindu ha dharm nahi hai
आन सभेत अज़ान सुरु झाली नाही अज़ान रोज त्या टाइमाला होते सभा तिथे अज़ान च्या टाइमि झाली आसे मना
1 diwas band devayachi ajan🙏
Sambhajinager 600 masjid kashya sathi
Sabhechi vel dileli hoti, ek divas aajan Without loudspeaker ne zali asati tar kay farak padatoy
Loudspeaker yaychya adhi ajan hot navati kay, loudspeaker yanchya dharmat basat nahi
Raj saheb mandir, masjid varun dogha varun bhonge utaravayla sangat ahet, hindu la kahi naraji nahi tumhala ka
He is speaking against not to use loudspeaker on loudspeaker.
This is my India....
Because some Deaf people like you. Don't get irritated cause of 5*365 laudspeaker. Please convert in Islam.
He is taking on loudspeaker with granted permission against the whom are yelling in day 5 times without permission and against the illigal and unauthorised activities.
@@vikramshindefitness250 agree, but not a way to descriminate...
Yz kuchh smajta nahi to bakbak band kara
मागच्या 5 वर्षा अगोदर कुठे होता रे
❤❤❤❤
आपले सोडून चालले ते बघा, नको ते खाज कशाला. जे मुख्य प्रश्न आहेत त्यावर बोला. माहित आहे नोटीस पण अलिये, आणि बंधू मुख्यमंत्री झाले ते बघवत नाहीये.. 😂😂
सगळी गावाबाहेरच्या बांडगूळांना का पुळका येतोय🚩👍
Jai Maharashtra
बालासाहेब ठाकरे को दगा देने वाला
तिथे राज्यसभा विधानसभा काहीही विषय भेटत नाही म्हणून हे जातीवाद वाढवायला लागला काय
यांची संस्कृति बघा... मोठ मोठे नेते आजान सुरू असताना भाषण बंद करतात हा दीड शहाना अजाण बंद करा सांगतो... थोड गडकरी साहेबांकडे क्लास घे म्हणा
येड्या भोंगा बंद करा म्हणालेत
काही जण हिंदू असूनही पक्षाची चाटूगिरी करून हिंदू ना विरोध करत आहे ज्यांना वाटत राजसाहेब भडकवत आहेत किंवा भोंग्यावरून राजकारण करत आहेत तर मला एक सांगा भोंगा हा निघालाच पाहिजे त्याने त्रास होतोच
Right saheb yotur great
What a courage ! Shree Raj thakare Saheb
❤
Jai shree ram Raj saheb,
साहेबांना जे काम सांगितले होते ते केला का.
किती भोंगे बंद केले😁😁😁
पैसा वसुल कॉमेडी होती राव, लय मज्जा आली .😂😂😂😂😂😂😂😂😂
होना तीथ पण अजान चा आवाज आला सगळा मुड़ ख़राब झाला🤪😂🤣
Only Raj saheb ठाकरे
अरे भाई मी पण हिंदू आहे तर मस्जिद वर चे भोंगे का काढायचे का आपल्या मंदिर वर भोंगे नाही आहे का अरे बाबा आपल्या मंदिर वर सकाळी 4:00 ला च भजन सुरू होते तर मग ते मुस्लिम लोक भोंगे मध्ये अजन का करू शकत नाही आम्हाला भोंग्याचा त्रास नाही आहे तुम्ही का दोन समाजाने वाद निर्माण का करताय अरे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुद्धा अजान ला विरोध केला नाही तर मग आपण कोण आहे विरोध करणारे. हे असले काही लोक समाजामध्ये दंगली कश्या निर्माण करायच्या यांना माहित आहे हे अरे दंगली मध्ये किती लोकांचे मृत्यू किती लोकांचे घर उध्वस्त होते घरातले तरुण पोर जेल मध्ये जातात काही गुन्हेगार होतात
अरे त्यांचे माय बापाकडे पैसा राहत नाही त्या पोरांची केस लढवण्यासाठी या मुळे असे काही लोकांचे ऐकून कोणा सोबत वैर नका घेऊ या अश्या लोकांना काही घेणं देणं नसता ते लोक दंगली मध्ये आपले पोर बाहेर असता आणि ते लोक घरात बसून न्यूज बघतात
अरे भावांनो मुस्लिम लोक माणसं नाही का . का ते लोकांचे पोर नाही का अरे मला हे सांगा की मुस्लिम लोक आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यामध्ये नव्हते का
का जर शिवाजी महाराज मुस्लिम समाजाच्या विरोधात असता तर महाराजांनी आपल्या सैन्यात मुस्लीम लोकांना ठेवले नसते आणि त्यांच्या साठी मस्जिद नसती बांधली
अरे आपण खरे महाराष्ट्र मध्ये राहतो हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहे महाराज जर जाती भेद करत असते तर हा एवढा मोठा स्वराज्य निर्माण झाला नसता
महाराज हे अठरापगड जाती धरून चालायचे ते विसरू नका आणि मस्जिद वरचे भोंगे हे काढू नये असे लोकांचे मत आहे का उघच त्यांच्या भावना दुखवता जर भोंगे काढायचे
असेल तर मंदिर वरचे सुद्धा काढा
मी स्वातंत्र्य भारत चा स्वातंत्र्य माणूस आहे
आणि या भारत देशाचं संविधान सगळ्यांना समाननागरिक हक्क देतो आणि मी माझा विचार मांडला आहे तर कोणाचे मन दुखले असतील तर शमा मागतो 🙏
जय शिवराय जय भीम जय शंभूराजे
🧡💙✊🙏🫂
Abhi nahi to kabhi nhi,,,,,,, जय महाराष्ट्र
साहेबांना जे काम सांगितले होते ते केला का.
किती भोंगे बंद केले😁😁😁
ताई है जातिवादी टेढ निर्माण करने नाही का सगले एकत्र राहेले तर नाही चालनार का
Mi पन एक शिवसैनिक आहे
@@DeepakdhutrDhutraj-vx4wynahi chalnar
जनता राज पेक्षा शहाणी आहे हे साेशल मिडिया चा काळ आहे
मस्त मनोरंजन सभेचे पैसे घट्ट😂
हिंदू जननायक मा,राजसाहेब ठाकरे जिंदाबाद 💪🚩
😂😂ata paryant kuthe hota
साहेब तुम्हाला म्हणायला सोप आहे तिथून की होऊन जाऊदे एकदाच पण प्रत्येक्षात खूप भयानक आहे साहेब जर दंगा झाला मग काय करायचं आमच्या सारख्याने मी पण एक हिंदू आहे पण मागच्या 10 वर्षा पासून मी मुस्लिम area मध्ये राहतोय आमचे बोटा वर मोजण्या इतके घर आहेत मला 3 तरुण मुली आहे माझी परिस्थिती ही हालाकीची आहे मी दुसरी कडे जाऊन राहू शकत nhi आणि माझ्या सारखे अजून कितीक लोक आशा परिस्थितीत आहेत कृपया करून है सर्व थांबवा साहेब कडकडीची विनंती आहे माझी तुमच्या मतांसाठी आमची होळी करू नका
तु तसाच बस बीरयांनी खाईत
Mg RHA tikdech aamhala problem aahe aani pudhe ajun honar mhnun aata ch nirnay ghetle pahije.....
लाऊड स्पीकर हा विषय मागील पंचवार्षिक ला का नव्हता
mag ata bhonge aikache ka
तेव्हा भोंग्याचा युनिट गेला होता
कट्टर हिंदू फक्त जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩
साहेबांना जे काम सांगितले होते ते केला का.
किती भोंगे बंद केले😁😁😁
जय हो राज साहेब.
Murda baad
उद्धव साहेब राज साहेब तुम्ही एकत्र या उभा महाराष्ट्र आपली वाट पाहत आहे
फक्त राज साहेब ठाकरे mns
राज साहेब तुम्ही च आहे आता महाराष्ट्र चे तारणहार
एक भाषण गोडं तेला वर होऊन जाऊदे... मा राज साहेब (150 रु kg )
२२0 फाॅरचुन. तेल परवडत नाही.महागाई कमी करा भोंगे काढुन पोट भरणार नाही.
ज्याला मतदान केलास त्यानां विचार की चाटया
ह्या. महाराष्ट्रात असा वक्ता होणे नाही राज साहेब. झिंदाबाद झिंदाबाद !
OBC ची जातवार जणगनणा, त्यांचे शैक्षणिक, सामाजिक, बेरोजगारी, यावर कोणी बोलेल का?.
महागाई, खाजगीकरण, बेकारी, बेरोजगारी, शिक्षणाचे बाजारीकरण, नोकर्यांचे प्रश्न, या संदर्भात ही थोडं बोललं जाव.....
Lokanni doka lavun banvaicha asta
Rojgaar naste