तुम्ही ई रिक्षा साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इंस्टाग्राम वर व्हिडिओ टाकले परंतु ई रिक्षा साठी वेबसाईट वरती अर्ज करण्यासाठी काही ऑप्शन्स दिसत नाही आणि अर्जच कार्याचे ऑप्शन पण नाही मग कस काय तुम्ही अर्ज करा म्हणताय
@@संतोषऔटे-ण2ढ 6 तारखेपर्यंत साईट बंद असणार आहे त्यानंतर साईट चालू होणार आहे हे सर्वांनी लक्षात असू द्या ज्यावेळेस साईट चालू होईल मी स्वतः सर्वांना तसा एसएमएस देणार आहे
खुपच उपयुक्त माहीती दिलीत दिव्यांगासाठी सर.अजून पर्यंत जवळपास कुणालाही याची कल्पनाच नाही आहे. अशा सवलती जाहीर झाल्या पाहिजेत. धन्यवाद साहेब.
बरं झालं माझा नंबर नहीं दिला भाऊ... कारण आधीच मी खुप पागल झालो फोन वर बोलू बोलू..🙏 बाकी माहिती छान दिली 👍
Two wheeler sathi kay aahe ka...
परंतु गाडी modifying करावी लागते का..?
Sir mla pn gadi gheychi aahe plz mdat kra
पण अगोदर जर गाडी घेतली असेल त्यांना काय लाभ घेता येईल का त्या गाडीवरची
सर e रिक्षा भेटली नाही
सर जीआर पाठवा ना?
मोटार सायकल नाही का.. plz reply.
Nahi only For wheeler
Sir mi hundred percent aapng aahe ani mla gadi gheyla paise nahi please mdat kra
सर टू व्हीलर घ्यायचे आहे मला त्याचे पण होतं का
नाही फक्तं 4 व्हीलर साठी आहे
तुम्ही ई रिक्षा साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इंस्टाग्राम वर व्हिडिओ टाकले परंतु ई रिक्षा साठी वेबसाईट वरती अर्ज करण्यासाठी काही ऑप्शन्स दिसत नाही आणि अर्जच कार्याचे ऑप्शन पण नाही मग कस काय तुम्ही अर्ज करा म्हणताय
@@संतोषऔटे-ण2ढ 6 तारखेपर्यंत साईट बंद असणार आहे त्यानंतर साईट चालू होणार आहे हे सर्वांनी लक्षात असू द्या ज्यावेळेस साईट चालू होईल मी स्वतः सर्वांना तसा एसएमएस देणार आहे
@MohanMundesVlogs धन्यवाद नक्की माहिती