जो जुनी गाडी विकतोय त्याला काहीतरी अडचण असू शकते/तसेच जो जुनी गाडी घेतो त्याची परिस्थिती नुसार ते घेतातच पण त्यात हा 18 % टॅक्स भरणे म्हणजे कोणी गाडी विकायचा विचार नाही करणार ;हे चुकीचे आहे 18 % नको होता @@dineshpandit9803
निर्मला सीतारामन यांनी कोणत्या विद्यापीठातून शिक्षण घेतले हेच देशाला आजुन समजलेले नाही. या निर्मला सीतारामन पेक्षा लालू प्रसाद यादव चांगल्या प्रकारे अर्थखाते सांभाळू शकतील...अक्कलशून्य माणसाला अर्थमंत्री केल्यावर असेच होणार.. कार कंपन्यांची दिवाळखोरी करूनच ही बाई शांत बसेल वाटते.
@nitindeokar2735 सीतारामन बाईने ज्या विद्यापीठात शिक्षण घेतलेले आहे तिथूनच तु सुद्धा शिक्षण घेतलेले दिसतेय त्यामुळेच अकलेचे तारे तोडण्याचे काम करतोय. विषय काय बोलतोय काय?? #अक्कलशुण्य!!
अगर बीजेपी सरकार को पॉवर से नहीं हटाया तो जैसे भारत ने 1947 में इंग्रजों के खिलाफ आजादी की लडाई लडी थी, उसी तरह हम सबको एक दिन एकठ्ठा होकर बिजेपी के खिलाफ आजादी, इंसाफ और संविधान तथा देश बचाने की लडाई लडनी पडेगी
वसुली सरकारला अजून मतदान करा आणि भिकेला लागा..सेकण्ड हँड गाड्या विकण्यापेक्षा गाड्या स्क्रॅप करायला लावणं आणि कार कंपनीचा फायदा कसा होईल ह्याची सोय बघणं ही सरकारची योजना आहे...
Evm वगैरे काही नहीं करत भाऊ सगळ विपक्ष एक नहीं हेच लोक एका मेकाचे पाय खीचतात... माध्यम वरगिय नवीन गाडी घेऊ शकत नाही आता कोणी सेकंड हॅण्ड गाडी घेऊन आपल्या फॅमिली ल खुशी देत होता पण आता ते पण नहीं घेतला पाहिजे अशी सरकार ची मनशा
शेतकी उत्पन करोडोचा असलं तरी टॅक्स नाही. जर शेतकी उत्पन्नावर टॅक्स लावला तर हजारो कोटी सरकारला मिळू शकतात. पण टॅक्स न लावण्याचं कारण त्यात भरपूर राजकारणी असतात.
राजकारणी लोकांना सगळं फ्री फ्री फ्री नेत्यांना खायला उच्च दर्जाचे काजू बदाम अक्रोड फ्रीफ्री फ्री . नेत्यांना भरपूर पेंशन नेत्यांना विमान प्रवास सगळे प्रवास फ्री फ्री फ्री . असंच पाहीजे हिंदुना .
हे मोदी सरकार आणि अनर्थ मंत्री निर्मला सीतारमन एके दिवशी मध्यमवर्गीय लोकांच्या अंगावर चड्डी बनियान पण ठेवणार नाही, देशात आता टॅक्स चा नवा आतंकवाद सुरू झाला आहे, GST म्हणजे गब्बर सिंग टॅक्स आहे यात शंकाच नाही.
अभी सिर्फ संडास पे टॅक्स लगाना बाकी है 😡😡पुरा फॅमिली बजेट का भोसडा लगा के रखा है! सॅलरी मै टॅक्स / ग्रोसेरी मै टॅक्स /प्रॉपर्टी टॅक्स / एम्प्लॉयी कमा क्यू रहे है यही समज मै नही आ रहा है!!साला घोटाला कि सुरवात यही से होती है 😡😡😡
मतदान केलं अन् आई घातली , इतिहासाची डिग्री घेतलेली बाई भारताची अर्थव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी पार पाडत आहे, पण बिचारीने इतिहास वाचला नाही जेव्हा जेव्हा असे निर्णय होतात तेव्हा तेव्हा सरकारला जनता दणके देते यांना दणका देण्याची वेळ आली आहे.
माझे केस आता पांढरे व्हायला लागलेत आणि वय 45 झाले, तर मला किती टक्के केस पांढरे होत आहे त्यानुसार टॅक्स लागणार का? आणि टक्कल असेल तर टॅक्स माफी होणार की काही fixed tax पडणार?
Navin gadi gheu shakat nahi mhnun garib lok second hand car ghetat😢. Te pan sarkar la bagu watat nahi...wah re modi Sarkar fkt adani ambani cha fayda kra
मध्यम वर्गाकडुन टॅक्स घ्या आणी फुकट्यां मध्ये वाटुन द्या ते फुकटे आमच्या उरावर बसुन घोषणा देणार हे खुप चांगल आहे (फुकट्यांमध्ये सगळ्या जाती,धर्म,व्यवसायीक क्षेत्रातले आले)
सरकारने काळेधन वाढावे म्हणून सेकंडहॅंड कार विक्री वर कर लागू केला आहे कागदोपत्री कमी किंमत दाखवून रोख रक्कम घेऊन काळेधन यामुळे निर्माण होणार. भ्रष्टाचारास उत्तेजन देणाऱ्या भारत सरकारचे अभिनंदन.
नविन गाड्या विकत नाहीत, म्हणून हा ऑटोमोबाईल माफियाला मदत करण्यासाठी उचलेल पाऊल आहे. असे केल्याने जुन्या गाड्या लोक घेणार नाहीत नवीन घेतील, हा त्या मागचा गेम आहे.
नवीन जरी गाडी विकत घेतली तरी, वस्तूची मोजलेली किंमत पहिल्या दिवसापासून कमी होत जाते. second hand गाडी 18% टॅक्स देऊन विकत घेणे मूर्खपणाचे लक्षण आहे., कारण नवीन गाडी खरेदी करणाऱ्याने already संपूर्ण टॅक्स भरलेला आहे.
कमेंट करणारे पण नीट माहिती न घेता मोकळ्यात मुर्खा सारखं आरडा ओरडा करत आहेत जर selling price depriciated price पेक्षा जास्त असेल तरच त्या डिफरेन्स वर टॅक्स द्यायचा आहे ...... normally selling price हि निगेटिव्हच येते त्यामुळे टॅक्स द्यायचा प्रश्नच येत नाही . उगाच चुकीचे टायटल देऊन लोकांचा गैरसमज करून देऊ नका ........ !!!!!!!!
Agree पण अर्थमंत्री स्वतः चुकीचे explain करत आहे. मूर्ख बाई घसारा (Depreciation) धरून गणित करत नाही आहे. त्यामुळे सगळं गैरसमज पसरला आहे. तात्काळ हीचा राजीनामा घेणे गरजेचे आहे
@@shashiyou2011 अबे कौनसा भी न्यूज चॅनेल देख के कमेंट करनेवाले तेरे जैसे उतावले होंगे मैं कोई चॅनेल पे भरोसा नही करता खुद कि रिसर्च करता हू और बोलते वक्त स्लिप ऑफ टँग हो सकता है इस वजह से सीतारामजी से डेप्रीसिएशन बोलना रह गया होगा.... इसमे इतना उठक पठक करणे कि क्या आवश्यकता है ..... ???? 😀😀😀😀😀
12 लाखात गाडी घेतली 9 लाखात विकली मर्जिन काय 3 लाख अस आपली ताई म्हणतेय🤣🤣🤣अबे मेंटल त्याला लॉस म्हणतात बे कुठल्या कॉलेज मध्ये शिकली बे तू , साधा प्रॉफिट लॉस कळत नाही ह्या बाईला बे आधीच लॉस मध्ये विक्तोय तो गाडी आणि लॉस वर पण टॅक्स सरळ सांग ना लोकांना 😂😂😂
हागायाला मुतायला पण टॅक्स लावला पाहिजे मी मोदी सरकार च समर्थन करतो.😂😂 मोदी सरकार लाज वाटू द्या किती नालायक पणा हा एखादा individual काय तुमच्या GST च क्रेडिट घेत नाय. सगळे पैसे consumer कडून वसूल कर. बिझनेस वाले gst क्रेडिट घेणार सगळे खर्च consider करून वर margin add करतात. एखादा माणूस नवीन गाडी घेऊ नाय शकत म्हणून जुनी घेतो आणि तिथं सुद्धा तुम्ही अस करतां. फालतू च्यां योजना काढून फुकट्या लोकांना पैसे वाटा आणि कष्ट करणाऱ्या लोकांचे पैसे लुबडा.
ही तर सुरवात आहे. उद्या हगायला आणि मुतण्यासाठी GST लावणार आहे 😂
👍
जो जुनी गाडी विकतोय त्याला काहीतरी अडचण असू शकते/तसेच जो जुनी गाडी घेतो त्याची परिस्थिती नुसार ते घेतातच पण त्यात हा 18 % टॅक्स भरणे म्हणजे कोणी गाडी विकायचा विचार नाही करणार ;हे चुकीचे आहे 18 % नको होता @@dineshpandit9803
@@sushantpatil7669 बरोबर..
Lavtil pan yancha kahi nfm nahi
काँग्रेस ने हिमाचल प्रदेश मध्ये लावलाय शौच टॅक्स😂
ह्या सरकारने मध्यम वर्गाला जगणे मुश्कील करून टाकल आहे. ह्याच्यावर टॅक्स त्याच्यावर टॅक्स, त्यामुळे सर्वकाही महाग झाले आहे. जिये तो जीये कैसे जीये?🙏
मी BJP चा वोटर आहे पण निर्मला बाईचा अशा वागण्याने 2029 ला 100 चा आत सीट्स येतील
लवड्या लाज वाटते का सांगायला...
तुमच्यामुळेच तर देशाचं नुकसान होत आहे...
धर्माच्या नावाने भडव्यांना निवडून दिले😢😢😢
100 pn nahi yenar
अजून ढुंगण लाल होणार आहे सहन कर अंधभक्तांच्या.
तुमच्यासारख्या अडांचोट मुले च ही वेळ आलीय अंड भक्ता
बस कर रे बाबा तू.... 🙏🙏🙏🙏
निर्मला ताई आणि मोदी भाऊ ने हगण्या वर 18 टक्के Gst लावावी आता
निर्मला सीतारामन यांनी कोणत्या विद्यापीठातून शिक्षण घेतले हेच देशाला आजुन समजलेले नाही. या निर्मला सीतारामन पेक्षा लालू प्रसाद यादव चांगल्या प्रकारे अर्थखाते सांभाळू शकतील...अक्कलशून्य माणसाला अर्थमंत्री केल्यावर असेच होणार.. कार कंपन्यांची दिवाळखोरी करूनच ही बाई शांत बसेल वाटते.
खुप हासलो भाई नीरमा वाशींग पाउडर बाई मुळे
कार
घेऊच नका ना भाई😅
@@AnitaBhosale-y3iya bai Kanda khat nahit tase car hi chalvat nastil
@nitindeokar2735 सीतारामन बाईने ज्या विद्यापीठात शिक्षण घेतलेले आहे तिथूनच तु सुद्धा शिक्षण घेतलेले दिसतेय त्यामुळेच अकलेचे तारे तोडण्याचे काम करतोय. विषय काय बोलतोय काय?? #अक्कलशुण्य!!
@@SBR-n2v ये पगला गई है! अकल तो है नही और अर्थमंत्री बनी है कुछ दिनो बाद कोई मर गया तो जितने साल जिया ऊन सालोंपरभी टॅक्स लगाएगी!
गाडी बदलण्या पेक्षा सरकार बदलल असतं तर ते बर लोकांनची झनझट कमी झाली असती ...ना
टॅक्स वसुली मोदी सरकार
😂
Barobar...fakt ambani adani yana fayda asto
आता हागायला किती वेळा गेले अन सेक्स किती वेळा करता.. शिंकता किती वेळा.. हवा का जास्त घेता त्यावर जीएसटी..घ्यायचा सरकार कुंभकर्ण घ्यायचा बाकी
Bhosdicha new highway railway metro bullet train ह्याचा विकासला पैसा नको का
@@xyzxyzsw त्या साठी टोल नाका आणि railway ticket aahe, already yearly tax aahe....
He only त्यांचे साठी आहे...
मित्रांनो आता गरज आहे ते आमदार, खासदार याचे पेन्शन भात व त्यांच्या पगारी बंद केल्या पाहिजेत तरच सर्व टॅक्स बंद होणार आहेत नाही तर आपण सर्व आसेच
जो पर्यंत अर्थमंत्री निर्मला मावशी आहे तोवर या देशाचा आणी सर्वसाधारण मानसाच जीवन कठिन करणार आहे
अर्थमंत्री कुणीही असो, एकदा कायदा झाल्यावर, त्यात कुणीच
बदल करू शकत नाही.
अर्थतंत्री चे काय घेऊन बसले आहे, BJP आहे तो पर्यंत असे च राहणार
Bhau tila philech kahi yetjat nahi.mhnun tr tikdchya lokani tila nivdun dile nahi
Modi htao
अगर बीजेपी सरकार को पॉवर से नहीं हटाया तो जैसे भारत ने 1947 में इंग्रजों के खिलाफ आजादी की लडाई लडी थी, उसी तरह हम सबको एक दिन एकठ्ठा होकर बिजेपी के खिलाफ आजादी, इंसाफ और संविधान तथा देश बचाने की लडाई लडनी पडेगी
मोदी सरकार है दुसरी अंग्रेजोकी ईस्ट इंडिया कंपनी .
आता तुमच्या वोट ची गरज नाही ईव्हीएम व्यवस्थित काम करत आहे 100 च्या आत नाही 400 पार होतील
वसुली सरकारला अजून मतदान करा आणि भिकेला लागा..सेकण्ड हँड गाड्या विकण्यापेक्षा गाड्या स्क्रॅप करायला लावणं आणि कार कंपनीचा फायदा कसा होईल ह्याची सोय बघणं ही सरकारची योजना आहे...
तो दिवस दूर नाही. सरकार बोलेल
कोई भी आदमी अगर एक रोटी जे ज्यादा रोटी खायेंगा तो gst टॅक्स देना पडेगाl
सरकार कुणाचे राहुल गांधी वारंवार सांगत आहे. तिकडे मध्यमवर्गीय लक्ष देत नाही. हिच त्यांचीच चूक आहे. उघडा डोळे बघा नीट, शोधा हित.
Laksha det aahe pan voting rights EVM ne finish kele.
Evm वगैरे काही नहीं करत भाऊ सगळ विपक्ष एक नहीं हेच लोक एका मेकाचे पाय खीचतात... माध्यम वरगिय नवीन गाडी घेऊ शकत नाही
आता कोणी सेकंड हॅण्ड गाडी घेऊन आपल्या फॅमिली ल खुशी देत होता पण आता ते पण नहीं घेतला पाहिजे अशी सरकार ची मनशा
आजुन काही दिवसांनी सुलभ शौचालय ला सुद्धा G s t लागणार 😂
अतिशय सुंदर सरकार निवडून दिल्या बद्दल सर्व लोकांचे धन्यवाद 😂😂😂😂
एक दिवस श्वास घेण्यासाठी पण टॅक्स लावेल #हिदू खतरे मे है
हागणेपर टॅक्स लगाना बाकी है
😂😂😂
घ्या उडवून ajun 1500 रुपयात
Jay ho बीजेपी 😂😂😂😂
महाराष्ट्र तील सर्व मतदान बंधू चे खूप खूप अभिनंदन.... अशीच सत्ता द्या..... असेच kalyan होईल तुमचे..... 👍👌
अजून झोप झाली नाही लोकांची
जनता सुधारत तो पर्यंत असच
कधी मरेल ही निर्मला ... देवा लवकर उचल हिला.😊
@@AkashAmbhore-fh4pl tichi body nenya sathi gst lawa
जुनी गाडी घेयची नाही नवीन घेयची
उद्योगपतींना फायदा झाला पाहिजे
शेतकी उत्पन करोडोचा असलं तरी टॅक्स नाही. जर शेतकी उत्पन्नावर टॅक्स लावला तर हजारो कोटी सरकारला मिळू शकतात. पण टॅक्स न लावण्याचं कारण त्यात भरपूर राजकारणी असतात.
BJP की मॅडम अब हागणे पर भी टॅक्स लगावो बहोत पैसा मिलेगा
जितना ग्रॅम हाग दिया उस्पे 18% GST
टिळकांचे एक वाक्य स्मरणात येते आहे... सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?
राजकारणी लोकांना सगळं फ्री फ्री फ्री
नेत्यांना खायला उच्च दर्जाचे काजू बदाम अक्रोड फ्रीफ्री फ्री .
नेत्यांना भरपूर पेंशन
नेत्यांना विमान प्रवास सगळे प्रवास फ्री फ्री फ्री .
असंच पाहीजे हिंदुना .
निर्मलाबाई तो अन्ग्रेजो को पिछे छोड गई...अन्ग्रेजो वापस आजव😂😂
मी BJP समर्थक आहे पण काकू ना बजेट नका देत जाऊ रे रावण च राज्य गेला तसाच BJP ची सत्ता जाणार काकू मुळे
Dada, कट करून एडिट केलेली बातमी आहे ही !!
Andhabhakt beta land le ab muh me😂😂😂
Kyo qb bavasir bardasht nahi ho rahi hai kya😂😂😂❤
सगळ्या नगरसेवक आमदार खासदार मंत्री यांना घ्या टॅक्स च्या अधिपत्याखाली
एक दिवस सगळ्यांचा बाजार उठणार......
नगरसेवक आमदार खासदार मंत्री यांची सुरक्षा १००%काढून टाका, प्रचंड पैसा सरकारी तीजोरीमधे जमा होईल एका दिवसात
निर्मला मावशी ले अर्था चा अर्थ च कळला नाही
हे मोदी सरकार आणि अनर्थ मंत्री निर्मला सीतारमन एके दिवशी मध्यमवर्गीय लोकांच्या अंगावर चड्डी बनियान पण ठेवणार नाही, देशात आता टॅक्स चा नवा आतंकवाद सुरू झाला आहे, GST म्हणजे गब्बर सिंग टॅक्स आहे यात शंकाच नाही.
अभी सिर्फ संडास पे टॅक्स लगाना बाकी है 😡😡पुरा फॅमिली बजेट का भोसडा लगा के रखा है! सॅलरी मै टॅक्स / ग्रोसेरी मै टॅक्स /प्रॉपर्टी टॅक्स / एम्प्लॉयी कमा क्यू रहे है यही समज मै नही आ रहा है!!साला घोटाला कि सुरवात यही से होती है 😡😡😡
गरीब लोकांनी गाड्या घ्यायच्या नाही ये है मोदी का विकास ..
देशातील बिनडोक जनतेची चांगली जीरली पाहिजे
राहुल गांधींने जर देशातल्या महागाई बद्दल सामान्य माणसाच्या लुटी बद्दल सोल्युशन सांगितले तर पूर्ण देश काँग्रेसला 400 पार घेऊन जाईल 😊
मोदी ने एवढं बाहेर फिरून कर्ज केल आहॆ कि आता कोणी देश चालवायला भाडे तत्वावर दिला तर फक्त अदानी घेऊ शकतो...
मतदान केलं अन् आई घातली , इतिहासाची डिग्री घेतलेली बाई भारताची अर्थव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी पार पाडत आहे, पण बिचारीने इतिहास वाचला नाही जेव्हा जेव्हा असे निर्णय होतात तेव्हा तेव्हा सरकारला जनता दणके देते
यांना दणका देण्याची वेळ आली आहे.
5 year bokandi basavla tumhi tyach kay nantr punha Tumhala amish dakhvun mat milvnar ani tumhi he denar Karan tumhi janta lagech visarta ...........
इंग्रज सुद्धा असाच टॅक्स वसूल करत होती आपल्याकडून.... आपण झोपलेले राहू हे देश विकून खातील.😢
भारताच्या हिंदुंना भिकेला नाही लावले, तर अदानी अंबानी चा नोकर नाही.
- प्रधान सेवक
अभी बीजेपी को सबक सिखाने का टाइम आ गया है, अब ये बहुत ज्यादा हो रहा है।
जब तक EVM हैं तब तक ऐसा ही चलेगा
बीजेपी सरकार गरीबाचा सरकार नाही हे आदानी अडाणी मोदी मल्ल्या चौकशी यांचा सरकार आहे
माझे केस आता पांढरे व्हायला लागलेत आणि वय 45 झाले, तर मला किती टक्के केस पांढरे होत आहे त्यानुसार टॅक्स लागणार का?
आणि टक्कल असेल तर टॅक्स माफी होणार की काही fixed tax पडणार?
😂😂😂😂
😮
Navin gadi gheu shakat nahi mhnun garib lok second hand car ghetat😢. Te pan sarkar la bagu watat nahi...wah re modi Sarkar fkt adani ambani cha fayda kra
शोर मचानेसे काम नहीं चलेगा, आपने शेर को चुना है. आप खाली रेशनके लाईनमे खडे रहो, फ्री रेशन मिलेगा. गाडीका सोचो मत.
सरकारचं म्हणणं येवढच आहे की तुम्हाला राशन फुकट मिळतोय ना तोच घ्या बाकी काही घेण्याची लायकी नाही तुमची😂😂😂
अर्थमंत्री डॉ मनमोहन सिंग यांची आज मला किंमत कळली 🙂↕️
ते जनतेचा विचार करत होते.
Bjp अडाणी अंबानी चा विचार करते.
माज आलाय मोदी निर्मला ला..
ह्यांचा माज उतरवला पाहिजे
अस वाटत गाडी विकत घेण्यापेक्षा ऐक रेडा घेऊन प्रवास करावा। विकायला व घेयाला टैक्स भरावा लागणार नाही 😂😂😂
सरकार फायदा झाला की त्यावर कर वसूल करते हे ठीक आहे,
ही पहिली सरकार आहे जगातली जी नुकसान वर सुध्धा कर वसूल करत आहे😂
काय ते अच्छे दिन लोक मावेनात त्यात
फक्त मिडल क्लास ची वाट लावण्याचा कार्यक्रम चालू आहे
मध्यम वर्गाकडुन टॅक्स घ्या आणी फुकट्यां मध्ये वाटुन द्या
ते फुकटे आमच्या उरावर बसुन घोषणा देणार हे खुप चांगल आहे
(फुकट्यांमध्ये सगळ्या जाती,धर्म,व्यवसायीक क्षेत्रातले आले)
भाजपला वोट आपल्याच बिळात आपलच बोट😅😅
महगाई डायन नाही वितमंत्री ही डायन है
वयाची 50 वर्ष पूर्ण केली की टॅक्स भरावा लागेल काही दिवसांनी
यावर एकच उपाय तो म्हणजे आतून डील करायची आणि वरतून बक्षीस पत्र म्हणून दाखवायचे
२०१४ पासून अच्छे दिन ची वाट पाहणारे किती जण आहेत.
सरकारने काळेधन वाढावे म्हणून सेकंडहॅंड कार विक्री वर कर लागू केला आहे कागदोपत्री कमी किंमत दाखवून रोख रक्कम घेऊन काळेधन यामुळे निर्माण होणार. भ्रष्टाचारास उत्तेजन देणाऱ्या भारत सरकारचे अभिनंदन.
किंमत जास्ती दाखवायची gap कमी टॅक्स कमी
@bapparawal9709 bhavu parath yekada video bag, tax kashavar ahe te bag. Kiti andala ahes re tu, shaleth kay gotya khelath hothas ka
@@srushtimovienews8893 तुमचा सेकंडहॅंड गाड्या विकण्याचा व्यवसाय आहे का ?
काही दिवसांनी श्वास (oxygen) घेण्यावर पण टॅक्स लावतील हे लोकं.
😂😂
मूर्खपणाचे टॅक्स आणि सरकारने दुसरे पर्याय शोधावे.
मी नियमित बीजेपी वोटर आहे पण ही निर्मला बाई जर अशी वागणार असेल तर मग अवघड आहे..... 😡😡😡
हे सरकार मेलेल्याच्या टाळू वरील लोणी पण सोडणार नाही
लोकाना सुखा - सुखी जीवन जगूच ध्यायच नाही हेच सरकार च परम कर्तव्य
गर्व से कहो हम हिंदू है 😂
उद्योजक लोकांना मदत करत आहेत सरकार
नविन गाड्या विकत नाहीत, म्हणून हा ऑटोमोबाईल माफियाला मदत करण्यासाठी उचलेल पाऊल आहे. असे केल्याने जुन्या गाड्या लोक घेणार नाहीत नवीन घेतील, हा त्या मागचा गेम आहे.
EVM है तो सब मुनकिन है.
सेकंड हैंड खरीदने वाला भी अमिर है , ये सरकार भिक मांगने वालों पर भी टैक्स लगाने वाली है
लो ओर मोदी अबकी बार मोदी सरकार😂😂😂😂😂😂😂
झोप ण्याचा भी ट्याक्स व झोपेतून जागे होण्याचा ट्याक्स भरावा लागणार येणार्या निवडणुकी पर्यंत बीजेपी लाच मतदान करावे अंद भक्तानो.
गाड्या घेतलेले पस्तावले. गाडी घ्यायचीच नाही आता. ओला, उबर किंवा रिक्षा बरी.
यामुळे लोकांना खूप खाज असते ना गाड्या पटापट बदली करायचा ते बंद होईल आणि जे कोणी पण उठून गाडी घेतो त्याची खाज बंद होईल.
सरकारने हा निर्णय बदलावा
नाहीतर सरकार बदलावे लागेल
मोदी आर एस एस बी जे पी हैं तो जनता भिक मांगना मुमकिन हैं कन्फर्म
जेवण केल्यावर टॅक्स आणि नंतर बाथरूम ला गेल्या वर पण टॅक्स 😅😅😅😅
नवीन जरी गाडी विकत घेतली तरी, वस्तूची मोजलेली किंमत पहिल्या दिवसापासून कमी होत जाते. second hand गाडी 18% टॅक्स देऊन विकत घेणे मूर्खपणाचे लक्षण आहे., कारण नवीन गाडी खरेदी करणाऱ्याने already संपूर्ण टॅक्स भरलेला आहे.
राहुल गांधी बरोबर बोलत होता राव... GST म्हणजे... गब्बर सिंग टॅक्स 😂😂😂😂😂
Right
कमेंट करणारे पण नीट माहिती न घेता मोकळ्यात मुर्खा सारखं आरडा ओरडा करत आहेत
जर selling price depriciated price पेक्षा जास्त असेल तरच त्या डिफरेन्स वर
टॅक्स द्यायचा आहे ...... normally selling price हि निगेटिव्हच येते त्यामुळे टॅक्स द्यायचा प्रश्नच येत नाही .
उगाच चुकीचे टायटल देऊन लोकांचा गैरसमज करून देऊ नका ........ !!!!!!!!
Agree पण अर्थमंत्री स्वतः चुकीचे explain करत आहे. मूर्ख बाई घसारा (Depreciation) धरून गणित करत नाही आहे. त्यामुळे सगळं गैरसमज पसरला आहे. तात्काळ हीचा राजीनामा घेणे गरजेचे आहे
गोदी मीडिया के टीवी, चैनल देखना बंद कर। FM क्या बोली? देख ले।
@@shashiyou2011
अबे कौनसा भी न्यूज चॅनेल देख के कमेंट करनेवाले तेरे जैसे उतावले होंगे
मैं कोई चॅनेल पे भरोसा नही करता खुद कि रिसर्च करता हू
और बोलते वक्त स्लिप ऑफ टँग हो सकता है इस वजह से
सीतारामजी से डेप्रीसिएशन बोलना रह गया होगा....
इसमे इतना उठक पठक करणे कि क्या आवश्यकता है ..... ????
😀😀😀😀😀
@@Ajvideo009 😃
हीच तो बाई का जी म्हणते मे तो कांदा नाही खाती हू जी 😂😂😂
हि बाई नक्की गणीत विषयात कॉफी करून पास झाली असेल 😂😂
अभी तो पार्टी सुरू हुई है 😂
एकाच वरतुवर किती वेळा टॅक्स द्यायचा ? मध्यम वर्गाचा जीव घ्यायचा विचार आहे सटकरचा
आता सेकंड हँड तरी गाडी घेऊ द्या आम्हाला....
मी सेकंड hand car घेणार होतो पण आता नाही घेणार 😂
या सरकार ण सामान्यांना खरोखर एवढा त्रास दिलाय,.. 🤷♂️
आता पाणी खरेदी करुन प्यायची सवय झाली आहे आता पुढे शुद्ध हवे मधे श्वास घ्यायचा असेल तर टॅक्स द्यावा लागेल असा कायदा जर बनला तर नविन काही नाही .
अच्छा है यही😂 मध्यमवर्गीय लोगो हर घर मोदी करके लाये थे.....भुगतना तो पडेगा....😂😂😂😂😂
अजून करा बीजेपी ला मतदान.......😂
भट पुजाऱ्यांचा बाजार कधीच नाही उठणार😅
Evergreen Business
Tyache ka bar tu tension gheto dada tu tuz kam kar😅😅😂😂😂
@omkargadge5524
माझ्या कामावर आलय म्हणून तर टेंशन घेत आहे कारण भट पुजारी तर नाही बनू शकत ना मी😂
@blackpearl8034 aamchy Ikde other cast che lok pan puje cha kaam kartat
@@omkargadge5524
Scope aahe mag yeto tikdech
12 लाखात गाडी घेतली 9 लाखात विकली मर्जिन काय 3 लाख अस आपली ताई म्हणतेय🤣🤣🤣अबे मेंटल त्याला लॉस म्हणतात बे कुठल्या कॉलेज मध्ये शिकली बे तू , साधा प्रॉफिट लॉस कळत नाही ह्या बाईला बे आधीच लॉस मध्ये विक्तोय तो गाडी आणि लॉस वर पण टॅक्स सरळ सांग ना लोकांना 😂😂😂
अर्थमंत्री को अर्थ का मतलब पता है या नहीं दस साल में सिर्फ टॅक्स हि टॅक्स क्या चल रहा है...
जागतिक म्हासत्तेकडे जोरात वाटचाल 😂😂
काय टॅक्स टॅक्स करता
हिंदू खतरे से बाहर आ गया है
हा सरकार तुम्हाला उद्या तुमच्या अंडरवेअर घातल्यावर सुद्धा टॅक्स लावतील
🤣🤣
Juni गाडी पण नवीन च्याच किमतीत विकलिय असे दाखवा, नो gst. Ata ब्लॅक मार्केट पुन्हा वाढणार.
इ वी एम मुळे सरकार टिकून आहे नाही तर १० वर्षापूर्वीच लोकांनी मोदी सरकारला टाटा बाय बाय केला असता.
यांना घरी बसवण्याची वेळ आहे पुढच्या वेळी
हा टॅक्स माझ्या मते ऑटो सेक्टर ला बूस्ट करण्यासाठी आहे जेणेकरून लोकं नवीन गाड्या घेतील...
हागायाला मुतायला पण टॅक्स लावला पाहिजे मी मोदी सरकार च समर्थन करतो.😂😂
मोदी सरकार लाज वाटू द्या किती नालायक पणा हा एखादा individual काय तुमच्या GST च क्रेडिट घेत नाय. सगळे पैसे consumer कडून वसूल कर. बिझनेस वाले gst क्रेडिट घेणार सगळे खर्च consider करून वर margin add करतात.
एखादा माणूस नवीन गाडी घेऊ नाय शकत म्हणून जुनी घेतो आणि तिथं सुद्धा तुम्ही अस करतां.
फालतू च्यां योजना काढून फुकट्या लोकांना पैसे वाटा आणि कष्ट करणाऱ्या लोकांचे पैसे लुबडा.
ह्यांच्या अशा धोरणामुळे भारतीय देश सोडून चालले
सरकार आता घोड्यावर पण चालू देणार नाही आणि पायी पण चालू देणार नाही