मेथीचे पराठे | पिठामध्ये मिसळा ही एक वस्तू आणि बनवा मऊ लुसलुशीत मेथीचे पराठे | Methiche Parathe |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @ashwinisonawane6203
    @ashwinisonawane6203 ปีที่แล้ว +30

    I loved you r recipe and i try this it's so deliseouse 😋😋😋. In home everyone eat this methis pratha its so soft and tastey. Every time i make this prtha but it's not make so soft but now I can do this. Thank you for sharing with us your method and one benifit is that is save the wasting of gas 😂😂😅😅 I request to everyone can follow this method it's my opinion 🙏🙏🙏🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว +5

      Thank you Ashwini tai 🙏❤️💐

    • @Sarita_Pandit559
      @Sarita_Pandit559 23 วันที่ผ่านมา +1

      ताई तुमच्या सर्व रेसीपी छान असतात

  • @seemakulkarni8586
    @seemakulkarni8586 2 ปีที่แล้ว +8

    मस्त, दही घातल्याने मऊ होतात ही टीप मला आवडली. आजच करून बघते.

  • @Neeta-ek2zn
    @Neeta-ek2zn 21 วันที่ผ่านมา +2

    खुपच छान तुमच्या सर्व रेसीपी खुपच छान आणि करायला सोप्या असतात

  • @ranjanasuryawanshi9517
    @ranjanasuryawanshi9517 2 ปีที่แล้ว +1

    छान पद्धत आहे मेथी पराठे ची मे करून बघेन

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/X042W37AhjA/w-d-xo.html
      "गौरी गणपती विशेष" अवघ्या पंधरा मिनिटात तयार होणारे तांदळाच्या पिठाचे जाळीदार सात कप्पे घावण

  • @neetajadhav7393
    @neetajadhav7393 21 วันที่ผ่านมา +1

    भाजण्याच्या पद्धती सह खुप छान माहिती दिलीत. 👌🙏

  • @India-hl2qz
    @India-hl2qz ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर आम्ही आजच मेथी पराठा करणार आहोत हीच पद्धत ट्राय करू

  • @amitasule9995
    @amitasule9995 ปีที่แล้ว +2

    पराठे मऊ होण्यासाठी त्यात दही घालण्याची कल्पना छानच आहे.👌👌👏👏

  • @rohinimarathe8423
    @rohinimarathe8423 2 ปีที่แล้ว +1

    Khupch chaan me try kele majya mulila khup aavdle

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 इतकी छान कमेंट दिल्याबद्दल मन:पूर्वक आभारी आहे🙏🙏💐🙂💐 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की, रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र-मैत्रीणीं सोबत शेअर करा🙏🙏🙏

  • @harshadagawade5807
    @harshadagawade5807 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान, दही सर्वांनी वापरला आहे

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏

  • @latikakshetre6551
    @latikakshetre6551 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान सांगितले पराठे पद्धत पण खूप सुंदर होती खूप आवडले आम्ही नक्की करून बघू धन्यवाद

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद ताई आणखीन माझ्या रेसिपीज पहा आवडल्यास सबस्क्राईब करून बेल सुद्धा दाबा.🙏

  • @poojakamble.8312
    @poojakamble.8312 2 ปีที่แล้ว +3

    खूपच छान पराठा झाला...... थँक्स रेसिपी सोप्या पद्धतीने सांगितल्याबद्दल 😊👌🏻

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 मन:पूर्वक आभारी आहे🙏🙏💐🙂💐 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की, रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र-मैत्रीणीं सोबत शेअर करा🙏🙏🙏

    • @ujwlaj3438
      @ujwlaj3438 8 หลายเดือนก่อน

      Khupch chhan teeps mi nkki krun pahnar

  • @shobhashinde5998
    @shobhashinde5998 3 ปีที่แล้ว +1

    Mast., Supar. Chanch.dahya mule test chanch 👌👌👌👌👌👌

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती आहे की इतरांना सुद्धा ही रेसिपी शेअर करा🙏🙏🙏

  • @userspg
    @userspg 2 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर.. मी केला पराठा अगदी तुह्मी सांगितले तसे..खूप छान झाले धन्यवाद

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी तुमची मनःपूर्वक आभारी आहे🙏🙂

  • @sarlashelke1647
    @sarlashelke1647 ปีที่แล้ว +3

    मी आज बनवले. मस्त जमले. धन्यवाद प्रिया ताई 😊

  • @mayuricreation6891
    @mayuricreation6891 ปีที่แล้ว +1

    Ek no jhale parathe me aatach karun baghitle bhari jhale really thanks ❤

  • @kalpanaugale885
    @kalpanaugale885 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान झालेत ताई पराठे ,,,,

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/OmfmttptcQE/w-d-xo.html
      मऊ लुसलुशीत पांढरीशुभ्र हलकी जाळीदार इडली बनवण्यासाठी व पीठ आंबवण्यासाठी काही खास टिप्स रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @sayalipatil1955
    @sayalipatil1955 ปีที่แล้ว +1

    Khup chan zale mam me try kele😘👌

  • @sangitabelhekar-d4u
    @sangitabelhekar-d4u 20 วันที่ผ่านมา +1

    ❤मेथिचापराठाखौपछान आहे

  • @madhuripaigankar3713
    @madhuripaigankar3713 2 ปีที่แล้ว +3

    Me aaj tumchi same recipe try keli ani paratha kharach khup chan jhale hote thank u for showing such amazing recipe 🥰

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/W__GMcaLG2I/w-d-xo.html रेशनच्या तांदळाची झटपट कुरडई ना तांदूळ भिजवायचे न पीठ वाफवायचे किंवा चीक ही शिजवायचा नाही तरी सुद्धा बनवा, जिभेवर ठेवताच विरघळणारी पांढरीशुभ्र तांदळाच्या पिठाची कुरडई रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @sumitrakulkarni1079
    @sumitrakulkarni1079 2 ปีที่แล้ว +1

    थँक्यू प्रियाताई मी करून पाहिले खूप सुंदर झाले अशा सुंदर सुंदर रेसिपी आम्हाला द्या👍👍👌🏾👌🏾🙏

  • @surekhapol9063
    @surekhapol9063 2 ปีที่แล้ว

    Khup chan banvlet methi paratha ekdum mausud

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/1_jY14qF_sw/w-d-xo.html
      पितृपक्षात केले जाणारे काकडीचे वडे किंवा याला तवसाचे वडे असे सुद्धा म्हणतात मऊ लुसलुशीत अजिबात तेलकट न होणारे हे वडे बनवण्यासाठी गुळाचे व पिठाचे अचूक प्रमाण घेण्यासाठी वापरा ही खास ट्रिक! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻🙏🏻

  • @Shalini-go7ho
    @Shalini-go7ho หลายเดือนก่อน +1

    Khuppacha Sundar Recipi ❤❤

  • @madhuriyedage7271
    @madhuriyedage7271 11 หลายเดือนก่อน +1

    Tai tumachi recipe karun pahili.....khup sundar zale parathe....mulana pn khup aavdale....thank you

  • @adityadevang8032
    @adityadevang8032 3 ปีที่แล้ว

    हॅलो नमस्कार खुपच छान मेथी पराठे खावावे असे वाटते छान छान फारच मस्त

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 ปีที่แล้ว

      अभिप्राय कळवल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा व इतरांसोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करा पुन्हा एकदा धन्यवाद🙏

  • @yogeshraut4523
    @yogeshraut4523 2 ปีที่แล้ว

    स्नेहल दिलीप कुलकर्णी
    मस्तचंं रेसिपी आहे

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/btk-89MbDS8/w-d-xo.html
      पितृपक्ष विशेष उडीद वडे बनवण्याची खरीखुरी व पारंपारिक पद्धत हे वडे मेदू वड्या सारखे न बनवता ही खरीखुरी पद्धत पहा, रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.🙏

  • @CraftnKitchen1510
    @CraftnKitchen1510 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर रंग आला आहे आणि अगदी mouth watering आहेत😋

  • @saritadeshpande4066
    @saritadeshpande4066 3 ปีที่แล้ว +1

    दही घातलेली रेसीपी छान वाटली

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 ปีที่แล้ว

      अभिप्राय कळवल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा व इतरांसोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करा पुन्हा एकदा धन्यवाद🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/OoHumuqiT_A/w-d-xo.html
      हिवाळ्यासाठी खास खुसखुशीत व पौष्टिक, घरातील उपलब्ध साहित्यामध्ये सोप्या पद्धतीने अचूक प्रमाणात बनवा गुळपापडी .
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.

    • @ravipatil9825
      @ravipatil9825 3 ปีที่แล้ว

      Mast

  • @vaishalilotankar2371
    @vaishalilotankar2371 3 ปีที่แล้ว +1

    फार छान मेथी पराठे thank you

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/SB_wIRj8Dp8/w-d-xo.html
      घरगुती ताज्या मसाल्यात बनवलेला सांबार ( सांबार मसाल्याच्या कृती सहित )
      ताज्या सांबार मसाल्यात बनवलेल्या सांबाराची चव विकतच्या सांबार मसाला मध्ये अजिबात येत नाही त्यामुळे घरगुती पद्धतीने बनवलेला सांबार मसाला कसा बनवायचा हेसुद्धा या रेसिपी मध्ये दाखवले आहे रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @vishvanathmali213
    @vishvanathmali213 3 ปีที่แล้ว

    Khup mast majya Said la khup avadle

    • @vishvanathmali213
      @vishvanathmali213 3 ปีที่แล้ว

      Said nahi Aai

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 ปีที่แล้ว

      Thank you 🙏 😘
      th-cam.com/video/apDhhr-ZCt0/w-d-xo.html
      अस्सल मराठमोळी "सिंहगड स्पेशल" "मावळी थाळी" रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @abasokadam3153
    @abasokadam3153 10 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर ताई ❤

  • @pratibhachaudhari2674
    @pratibhachaudhari2674 3 ปีที่แล้ว +1

    ताई खूप छान वाटले रेसिपी पाहून मी नक्कीच करू पाहिलं.

  • @arunapatil5871
    @arunapatil5871 2 ปีที่แล้ว +1

    मस्त, दही घालण्याची कल्पना आवडली,तुझी हाताची बोटे छान आहेत, सुगरण कलाकाराचे ते लक्षण होय...अरूणा (पटवर्धन)पाटील

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद अरूणा ताई 🙏🙏🙏 खूप दिवसांनी अभिप्राय कळवला, कशा आहात ?

  • @fashionupdate6562
    @fashionupdate6562 2 ปีที่แล้ว

    Wow nice 👍🔔👈👌🙏🤝 stay connected

  • @sayaligaikwad1000
    @sayaligaikwad1000 2 ปีที่แล้ว +1

    Kiti Chan mala खूपच आवडले

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद ताई 🙏🙂💐🙏🙏🙏

  • @sanchitamazumder6937
    @sanchitamazumder6937 3 ปีที่แล้ว +1

    Mijhe marathi nahi ati lekin aap ki recipe bohot acchi lagi meye bhi jarur banaungi ye paratha

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 ปีที่แล้ว

      Thank you 🙏mai aapako Idli ki recipe bhejati hu please dekho 👇niche diye huve blue colour ke link pe click karo 🙂🤝🙏
      th-cam.com/video/OmfmttptcQE/w-d-xo.html
      मऊ लुसलुशीत पांढरीशुभ्र हलकी जाळीदार इडली बनवण्यासाठी व पीठ आंबवण्यासाठी काही खास टिप्स रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @sonamshambharkar6790
    @sonamshambharkar6790 2 ปีที่แล้ว +1

    Tumi jya saglya steps sangitalya tya follow kelya n kharch khup tasty soft parathe banley mazya husband khup jast aawdale thank you so much

    • @alkadeshmukh4815
      @alkadeshmukh4815 6 วันที่ผ่านมา

      Masthch chan methi prathe Thanks Priya 😊😊😊❤❤❤

  • @sushamgamre2435
    @sushamgamre2435 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर पद्धतीने पराठा केला

  • @shalakamhatre5091
    @shalakamhatre5091 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान रेसिपी आहे सांगण्याची पद्धत तर अप्रतिम

  • @neenamaliye2060
    @neenamaliye2060 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती दिली.

  • @pranali2218
    @pranali2218 15 วันที่ผ่านมา

    Khup ch chhan recipe.Tai kasuri methi kiti hirvaigar ahe kontya brand chi ahe

  • @shobha2984
    @shobha2984 2 ปีที่แล้ว

    Thanx for secret tip. Using curd.

  • @nayanapatil442
    @nayanapatil442 3 ปีที่แล้ว

    खूप छान दही घालण्याची कल्पना आवडली

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 ปีที่แล้ว

      अभिप्राय कळवल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा व इतरांसोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करा पुन्हा एकदा धन्यवाद🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/SB_wIRj8Dp8/w-d-xo.html
      घरगुती ताज्या मसाल्यात बनवलेला सांबार ( सांबार मसाल्याच्या कृती सहित )
      ताज्या सांबार मसाल्यात बनवलेल्या सांबाराची चव विकतच्या सांबार मसाला मध्ये अजिबात येत नाही त्यामुळे घरगुती पद्धतीने बनवलेला सांबार मसाला कसा बनवायचा हेसुद्धा या रेसिपी मध्ये दाखवले आहे रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @mangallakhapati5042
    @mangallakhapati5042 ปีที่แล้ว

    मेथीची रेसिपी मला खूपच आवडली.

  • @mariapinto9886
    @mariapinto9886 ปีที่แล้ว

    V well shown looks good can kothmir b omitted

  • @jyotijairamkarle2297
    @jyotijairamkarle2297 2 ปีที่แล้ว +1

    Khupach chan receip aahe. Thanks a lot

  • @manishasonar1733
    @manishasonar1733 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan 👌 parathe tar saglech kartat ...pan tumhi kahi navin sangitla ....me mulanna tiffin sathi kele khup chan zale ...Thank u 👍

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 मन:पूर्वक आभारी आहे🙏🙏💐🙂💐 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की, रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र-मैत्रीणीं सोबत शेअर करा🙏🙏🙏

  • @ranjanapatil399
    @ranjanapatil399 3 ปีที่แล้ว +2

    Aer waah waah waah kiti chaan

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 ปีที่แล้ว

      Thank you 😊 🙏
      th-cam.com/video/OoHumuqiT_A/w-d-xo.html
      हे हिवाळ्यासाठी खास खुसखुशीत व पौष्टिक, घरातील उपलब्ध साहित्यामध्ये सोप्या पद्धतीने अचूक प्रमाणात बनवा गुळपापडी .
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.

    • @ravipatil9825
      @ravipatil9825 3 ปีที่แล้ว

      Mast

  • @alkachouhan8021
    @alkachouhan8021 3 ปีที่แล้ว +4

    वा वा फारच छान खुसखुशीत होतात पराठे, बनवायला ही सहज सोपी पध्दत आहे... धन्यवाद

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏🙏

    • @susiladhokne4797
      @susiladhokne4797 3 ปีที่แล้ว

      खुप छान आहे रेसिपी

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 ปีที่แล้ว

      @@susiladhokne4797 th-cam.com/video/6iYBKyDfy6c/w-d-xo.html
      खमंग स्वादिष्ट रेस्टॉरंट सारखी व्हेज दम बिर्याणी प्रत्येक दाणा मऊसूत तरीही मोकळा व स्वादिष्ट, खमंग तयार होण्यासाठी 12 सिक्रेट टिप्स,
      रेसीपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

    • @ashokmane1485
      @ashokmane1485 3 ปีที่แล้ว

      Khup chhan reshipi ahe Dhanyawad

    • @sandhyabobade1251
      @sandhyabobade1251 3 ปีที่แล้ว

      Khupch chan mast

  • @rajendragaikwad333
    @rajendragaikwad333 2 ปีที่แล้ว +1

    Khoop. Sunfdar

  • @Vaishalipatil-x5c
    @Vaishalipatil-x5c 2 ปีที่แล้ว

    Khup Chan dakhvali recepi ....

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏

  • @sandhyadasare9331
    @sandhyadasare9331 ปีที่แล้ว

    Very very very nice recipi mam nakki karun baghen mam methichi poori kartana dahi ghatle tar chalel ka poori mau honyasathi please sangta ka thanks 😊

  • @deepaligaidhani7063
    @deepaligaidhani7063 2 ปีที่แล้ว +2

    खरच खूपच छान मस्तच मला खूपच आवडले हे पराठे उद्या प्रवासाला निघणार म्हणून आज मी ते बनवणारच

  • @mirakortikar4536
    @mirakortikar4536 2 ปีที่แล้ว

    सांगताना पण छान वाटते प रा ठे पण सुंदर आहे मी काकू आहे

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद काकू🙂🙏🙏💐
      इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनपूर्वक आभारी आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणीला किंवा नातेवाईकांना सुद्धा ही रेसिपी शेअर करा पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद🙏🤝💐🙂

  • @revannathkanawade65
    @revannathkanawade65 2 ปีที่แล้ว +1

    Good, very good mam.
    Thank you very much.
    For the methi paratha with new trick.
    Thanks again.

  • @kalpanatope1332
    @kalpanatope1332 2 ปีที่แล้ว +1

    Manus Agodar dolyani swad gheto v nanter khato, he tumchya pakkruti karta Samarpak aahedostay Chhan tumche padarth,tyamule Moh hoto ch
    Best wishesh for your further recipe s
    Gujrathi Thepla vegla asto,Jamlyas dakhava,

  • @Shivani7777
    @Shivani7777 2 ปีที่แล้ว

    Khup chan parathe zale tai mst recipe

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद🙏 मनपूर्वक आभारी आहे🙏🤝💐

  • @kanchankhade4518
    @kanchankhade4518 3 ปีที่แล้ว

    1ch no mam mi pn try karnar 🙏🙏🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 ปีที่แล้ว

      👍👍👍God bless you dear 🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 ปีที่แล้ว

      👍👍👍God bless you dear 🙏

  • @loveminecraft11
    @loveminecraft11 6 หลายเดือนก่อน

    पदार्थ चविष्ट आणि चटकदार होत आहेत
    मोकळ्या मनाने सांगितले छान वाटले लेफ्टी आहेस का तू

  • @suhasinivichare206
    @suhasinivichare206 2 ปีที่แล้ว

    तुमच्या रेसिपी मस्त असतात

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 मनःपूर्वक आभारी आहे.💐💐🙂🙂🙏🙏🙏🙏

  • @yojanadeshmukh1566
    @yojanadeshmukh1566 2 ปีที่แล้ว

    Aaj tumhi dakhavalya pramane parathe kele khupch apratim hote, thank you so much 😘

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/W__GMcaLG2I/w-d-xo.html रेशनच्या तांदळाची झटपट कुरडई ना तांदूळ भिजवायचे न पीठ वाफवायचे किंवा चीक ही शिजवायचा नाही तरी सुद्धा बनवा, जिभेवर ठेवताच विरघळणारी पांढरीशुभ्र तांदळाच्या पिठाची कुरडई रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @surendramule9464
    @surendramule9464 3 ปีที่แล้ว +3

    Very nice video mam

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/6iYBKyDfy6c/w-d-xo.html
      खमंग स्वादिष्ट रेस्टॉरंट सारखी व्हेज दम बिर्याणी प्रत्येक दाणा मऊसूत तरीही मोकळा व स्वादिष्ट, खमंग तयार होण्यासाठी 12 सिक्रेट टिप्स,
      रेसीपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

    • @sonalpatil372
      @sonalpatil372 3 ปีที่แล้ว

      पराठे किती दिवस टिकतात? सहलीला नेण्याच्या दृष्टीने काय केले पाहिजे जेणेकरून ते जास्त टिकतील?

  • @SatishSable-xo9fb
    @SatishSable-xo9fb 6 หลายเดือนก่อน +1

    छान ट्रिक 🙏

  • @madhavibagkar735
    @madhavibagkar735 ปีที่แล้ว

    I LIKE ALL YOUR RECIPE S

  • @geetanair5826
    @geetanair5826 2 ปีที่แล้ว +3

    Mam I made it so soft ....all liked. Thank u very much🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      🙏🙏🙏
      th-cam.com/video/OqAJatfxSmA/w-d-xo.html
      एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू"
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @maireenshashidharan5595
    @maireenshashidharan5595 2 ปีที่แล้ว +2

    Very well made I tried it and it came out well Thank you very much madam

  • @vimalm9510
    @vimalm9510 2 ปีที่แล้ว +2

    Very yummy and healthy thank you

  • @nirmalabariya850
    @nirmalabariya850 3 ปีที่แล้ว

    Khupch chhan dakhvle tumi

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/OmfmttptcQE/w-d-xo.html
      मऊ लुसलुशीत पांढरीशुभ्र हलकी जाळीदार इडली बनवण्यासाठी व पीठ आंबवण्यासाठी काही खास टिप्स रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @reshmagoregaonkar4500
    @reshmagoregaonkar4500 ปีที่แล้ว

    Kiti chan ahe 🌹🌹🌹🌹

  • @shraddhaskitchen9316
    @shraddhaskitchen9316 ปีที่แล้ว

    Khup chan me try kele

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/DyTgo7DLiLs/w-d-xo.html
      कणकेच्या तिप्पट पुरण भरून न फाटताना न तुटता सोप्या पद्धतीने पुरणपोळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर

  • @nidhipawar9592
    @nidhipawar9592 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan receipe ahe methiche ladoo che receipe sangala ka

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 ปีที่แล้ว

      Ho pathavate 🙏👍

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 ปีที่แล้ว

      ताई मी मेथीचे लाडू रेसिपी उद्या किंवा परवा पोस्ट करणार आहे त्यामध्ये तुमचं नाव घेणार आहे कारण तुम्ही मला मेथीचे लाडू दाखवण्यासाठी रिक्वेस्ट केली मेथीच्या लाडू चा व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद🤝🙂🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/SB_wIRj8Dp8/w-d-xo.html
      घरगुती ताज्या मसाल्यात बनवलेला सांबार ( सांबार मसाल्याच्या कृती सहित )
      ताज्या सांबार मसाल्यात बनवलेल्या सांबाराची चव विकतच्या सांबार मसाला मध्ये अजिबात येत नाही त्यामुळे घरगुती पद्धतीने बनवलेला सांबार मसाला कसा बनवायचा हेसुद्धा या रेसिपी मध्ये दाखवले आहे रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @rohinithorat8041
    @rohinithorat8041 2 ปีที่แล้ว +1

    Tq u so very much for your parata recepy mam I tried this parata & it was very tasty. Tq u so much.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      Thank you dear 🙂🙏💐
      th-cam.com/video/KCPBY3wa0g8/w-d-xo.html
      साबुदाणा खिचडी चिवट किंवा चिकट होऊ नये म्हणून खास टिप्स तसेच, प्रत्येक दाणा मोकळा तरीही मऊसूत साबुदाणा खिचडी तयार करण्याची योग्य पद्धत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @radhikashingade2851
    @radhikashingade2851 3 ปีที่แล้ว +1

    Khup Chan 👌👌👌😊

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 ปีที่แล้ว

      Thank you tai 🙏
      Idli recipe paha 👇
      th-cam.com/video/OmfmttptcQE/w-d-xo.html
      मऊ लुसलुशीत पांढरीशुभ्र हलकी जाळीदार इडली बनवण्यासाठी व पीठ आंबवण्यासाठी काही खास टिप्स रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @parktanu13
    @parktanu13 3 ปีที่แล้ว

    Khup chhan samjaun sangta tumhi tai

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/SB_wIRj8Dp8/w-d-xo.html
      घरगुती ताज्या मसाल्यात बनवलेला सांबार ( सांबार मसाल्याच्या कृती सहित )
      ताज्या सांबार मसाल्यात बनवलेल्या सांबाराची चव विकतच्या सांबार मसाला मध्ये अजिबात येत नाही त्यामुळे घरगुती पद्धतीने बनवलेला सांबार मसाला कसा बनवायचा हेसुद्धा या रेसिपी मध्ये दाखवले आहे रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @jayashreepawar2300
    @jayashreepawar2300 2 ปีที่แล้ว

    Kiti Divas Paratha tikto frige made ka frige cha baher thevayche

  • @jayashrijadhav5160
    @jayashrijadhav5160 3 ปีที่แล้ว

    खूप sunder...dahi mast

    • @meenagokhale8619
      @meenagokhale8619 3 ปีที่แล้ว

      छान शुद्ध ब्राह्मणी भाषा बोलता. उगाच पाल्याळ नाही. मोजकं . उगाचच ईंग्लिश शब्द नाही. खूप छान . तुमचे आडनाव काय? ब्राम्हण ना तुम्ही?

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 ปีที่แล้ว

      Thanks tai 🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/6iYBKyDfy6c/w-d-xo.html
      खमंग स्वादिष्ट रेस्टॉरंट सारखी व्हेज दम बिर्याणी प्रत्येक दाणा मऊसूत तरीही मोकळा व स्वादिष्ट, खमंग तयार होण्यासाठी 12 सिक्रेट टिप्स,
      रेसीपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @indiantrader9562
    @indiantrader9562 2 ปีที่แล้ว

    Methi paratha sobt chutny konti banvaychi plz suggest

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      लसणाची शेंगदाण्याची चटणी किंवा तुम्ही हे पराठे दह्याबरोबर खाऊ शकता लोणच्या बरोबर खाऊ शकता

  • @bandusable5721
    @bandusable5721 4 วันที่ผ่านมา

    मी नक्की करून बघेन

  • @nishamarghade3594
    @nishamarghade3594 2 ปีที่แล้ว

    खुपच छान रेसिपी आहे

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 मन:पूर्वक आभारी आहे🙏🙏💐🙂💐 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की, रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र-मैत्रीणीं सोबत शेअर करा🙏🙏🙏

  • @ashakulkarni8921
    @ashakulkarni8921 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 ปีที่แล้ว

      अभिप्राय कळवल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा व इतरांसोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करा पुन्हा एकदा धन्यवाद🙏

    • @ravipatil9825
      @ravipatil9825 3 ปีที่แล้ว

      Mast

  • @gogreenforever762
    @gogreenforever762 2 ปีที่แล้ว

    Tai mi tumhi matla tasach banavala
    pan methi jast kapli nahi karan kadvat pana yeto

  • @aaratibhosale3301
    @aaratibhosale3301 3 ปีที่แล้ว

    Khup chan zale me aaj banavale.thank you maas vadya chi recipi dakva.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 ปีที่แล้ว

      Narayangav chi prasiddha maas vadi lavajarach dakhaven👍

  • @jayashreepawar2300
    @jayashreepawar2300 2 ปีที่แล้ว

    Kiti divas tiktat khaou shaktat kiti divas frige made ka baher thevayche

  • @MarathiEasyRecipe
    @MarathiEasyRecipe 3 ปีที่แล้ว

    खूप छान समजावलं आणि खूप छान रेसिपी

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/apDhhr-ZCt0/w-d-xo.html
      अस्सल मराठमोळी "सिंहगड स्पेशल" "मावळी थाळी" रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @seemakharbade27
    @seemakharbade27 3 ปีที่แล้ว +1

    Khupch soft parathe bnvle,mstch,mla avdtata he parathe, thanks

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/sFmdxIuX4Bw/w-d-xo.html
      जेवणाच्या ताटात हवी अशी एक चटणी, चटपटीत चवीची तीन ते चार महिने टिकणारी लसूण चटणी/ शेजवान चटणी.
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.

  • @manishanerlekar7113
    @manishanerlekar7113 9 หลายเดือนก่อน

    Pan ti davrich aasel tar?

  • @latawasnik7272
    @latawasnik7272 3 ปีที่แล้ว

    Khub chhan 👌👌👌🙂🌷🌷🌷

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 ปีที่แล้ว

      पौष्टिक मेथीचे लाडू एका सोप्या पद्धतीने th-cam.com/video/aqZMx1N0X2U/w-d-xo.html
      एक आरोग्यवर्धक औषधी गुणधर्मांनी युक्त असलेला पदार्थ मिसळून बनवा अधिक पौष्टिक मेथीचे लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @priyankapardeshi7612
    @priyankapardeshi7612 3 ปีที่แล้ว

    Dahi mule chan testi watel

  • @sanjivanideshpande2583
    @sanjivanideshpande2583 3 ปีที่แล้ว

    तुमची पध्दतीने पण पराठे छान होतात

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद ताई🙏

  • @rakeshtambe3736
    @rakeshtambe3736 ปีที่แล้ว

    Khup chhan ahe

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/G5sKUJZlsF4/w-d-xo.html
      रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पोह्याचे पापड पीठ न शिजवता न कुटता जरा सुद्धा तेल न लावता बनवा सोप्या पद्धतीने!
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @11148asha11148
    @11148asha11148 5 หลายเดือนก่อน

    Dahi ghatlyavar parathe jast tiknar ka,vas yeto ka,pl reply.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  5 หลายเดือนก่อน

      2.. diwas tikatat ...

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  5 หลายเดือนก่อน

      उपवास थाळी
      th-cam.com/video/S4oX0gN2TI0/w-d-xo.htmlsi=OIa-xD1pV6N3X7Ty
      आषाढी एकादशी विशेष अवघ्या अर्धा तासात बनवता येईल अशी उपवासाची थाळी यामध्ये मऊ लुसलुशीत "उपवासाचे फुलके" "उपवासाचा बटाट्याचा रस्सा" "अळीवाची खीर" "केळीचे शिकरण" असे पदार्थ झटपट तयार करण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत सांगितली आहे.
      व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @Jamana-fw3ol
    @Jamana-fw3ol 26 วันที่ผ่านมา

    Khub chhan

  • @PriteeGondhale
    @PriteeGondhale หลายเดือนก่อน

    मस्त ❤

  • @aanjanalagvankar2799
    @aanjanalagvankar2799 2 ปีที่แล้ว

    Tikhat ghatle nahi tar chhan green parathe hotat ha maza anubhav aahe.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      Mi pan karun pahin 🙂👍🙏🙏🙏🙏thank you ma'am 😊 🙏 😘

  • @virsenbankar7711
    @virsenbankar7711 2 ปีที่แล้ว

    छान जालें आहेत पराठे

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏

  • @manishashirodkar3527
    @manishashirodkar3527 3 ปีที่แล้ว +2

    Excellent खूपच छान झाला आहे पराठा मस्तच करण्याची पद्धत छान 👌

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 ปีที่แล้ว

      अभिप्राय कळवल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा व इतरांसोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करा पुन्हा एकदा धन्यवाद🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/6iYBKyDfy6c/w-d-xo.html
      खमंग स्वादिष्ट रेस्टॉरंट सारखी व्हेज दम बिर्याणी प्रत्येक दाणा मऊसूत तरीही मोकळा व स्वादिष्ट, खमंग तयार होण्यासाठी 12 सिक्रेट टिप्स,
      रेसीपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @anujarajguru2743
    @anujarajguru2743 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद ताई, दही घालण्याची पध्दत छान आहे. माझे पराठे वातड व्हायचे. मी यापद्धतीने बनवेल 😋🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏

  • @dattaraygokhale4894
    @dattaraygokhale4894 3 ปีที่แล้ว +1

    आपली रेसिपी एकदम छान नक्की करून बघणार धन्यवाद 👌🌹🙏

  • @sonkhed.ganabestphc4610
    @sonkhed.ganabestphc4610 3 ปีที่แล้ว

    Khup changali tric ahe mi karun bhaghen v thanks

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/apDhhr-ZCt0/w-d-xo.html
      अस्सल मराठमोळी "सिंहगड स्पेशल" "मावळी थाळी" रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @anjaligore4854
    @anjaligore4854 3 ปีที่แล้ว +1

    Me kela pan ghalte chan lagte chav

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद ताई🙏
      तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व इतरांसोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करा🙂🙏

  • @rameshwarshelke4930
    @rameshwarshelke4930 2 ปีที่แล้ว

    Mam he parathe 2 _ 3 days rahatil ka travelling sathi

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว +1

      हो राहतील फक्त जेव्हा तुम्ही घेऊन जाण्यासाठी पॅक कराल तेव्हा पूर्ण थंड झाल्यानंतर मगच पॅक करा गरम-गरम पॅक केले तर एखाद्या वेळेस खराब होण्याची शक्यता असते

    • @rameshwarshelke4930
      @rameshwarshelke4930 2 ปีที่แล้ว

      @@PriyasKitchen_ thank u so much mam❤