लसूणी मेथी | Dhaba Style Lasuni Methi | 2 पोळ्या जास्त खाल एकदा नक्की करून बघाच.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- #Lasunimethi #लसूणीमेथी #मेथी #Cookingticketmarathi
Masale Order करण्यासाठी Whatsapp करा
+91 7304712119
No COD*
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
• स्पेशल मच्छी मसाला ( रश्यासाठी आणि फ्रायसाठी )
• लवंगी मिरची पावडर
• स्पेशल काश्मिरी मिरची पावडर
• धने जिरे पूड
💥मसाले ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा💥
wa.me/c/917304...
साहित्य / Ingredients
• ताजी हिरवी मेथी / Fresh Fenugreek - 2½ कप
• बारीक चिरलेला लसूण / Garlik Pattals - 20
• भाजक्या शेंगदाण्याचा कूट / Roasted Peanut Powder - 2 चमचे
• पांढरी तीळ / White sesame - 2 चमचे
• जिरे / Cumin Seeds - ¼ चमचा
• चना डाळीचं पीठ / बेसन - 1½ चमचा
• कांदा / Onion - 1
• टोमॅटो / Tonato - 1
• काजु / Cashuwnut - 5
• धने जिरे पुड / Dry Coriander & Cumin Powder - ½ चमचा
• हळद पुड / Turmerik Powder - ¼ चमचा
• हिंग पुड / Asafoitida - 2 चिमूट
• स्पेशल मालवणी मसाला / Special Malvani masala - ½ चमचा
• लाल सुक्या मिरच्या / Dry Red Chilli - 2
• तेल / Cooking oil
• मीठ / Salt
• पाणी / Water
#लसूणीमेथी
#लसूणमेथी
#मेथीचीभाजी
#Lasunimethi
#cookingticketmarathi
#Lasunimethi
#lasunimethirecipe
#lasuni methi
#lasunimethimarathi
#lasunimethibycookingticketmarathi
#lasunimethidhabhastyle
#lasunimethihotelstyle
#lasunimethiKashibanvaychi
#lasunimethiKashibanavatat
#लसूणीमेथी
#लसूणीमेथीरेसिपी
#लसूणमेथीकुकिंगतिकीटमराठी
#लसूणीमेथीकशीबनवतात
#लसूणीमेथीकशीबनवायची
#लसूणीमेथीढाबास्टाईल
#लसूणीमेथीभाजी
#cookingticketmarathirecipes
Masale Order करण्यासाठी Whatsapp करा
+91 7304712119
No COD*
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
• स्पेशल मच्छी मसाला ( रश्यासाठी आणि फ्रायसाठी )
• लवंगी मिरची पावडर
• स्पेशल काश्मिरी मिरची पावडर
• धने जिरे पूड
💥मसाले ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा💥
wa.me/c/917304712119
Khupch mast 🙏🙏👌👌
पैसा वसूल मसाले
तुमची रेसिपी सांगण्याची पद्धत अप्रतीम आहे मसाले खूपच टेस्टी आहेत ही भाजी खुप आवडली नक्की आवडेल बनवायला 😊👏
किती सुंदर तोंडाला अक्षरशः पाणी सुटलं ओ मी मुंबईहून नक्की करून बघेन 😊🙏
खुप धन्यवाद ताई तुमचे इतके छान छान पदार्थ शिकवता मनापासून सांगते तुम्हाला मनापासून बघण्याची इच्छा आहे आमच्यासारख्या जॉब ला जाणाऱ्या महिलांसाठी तुमचा चैनल बेस्ट आहे 🙏🥰
खूपच छान रेसिपी तुम्ही सर्व टिप्स व्यवस्थित देता त्यामुळे कोणालाही अडचण येणार नाही
Khupch Chan
रेसिपी नेहमीच हटके असतात टीप्स फारच उपयुक्त मस्त ❤❤
मस्तच आहे रेसिपी मला तुमच्या रेसीपी खूपच आवडतात बघायला करायला
ताई तुम्हाला बघण्याची आतुरता वाढलीये लवकर दिसा आम्हाला ❤❤
खूप मस्त रेसिपी दाखवलात ताई ❤कधी दाखवाल तूमचा चेहरा तुम्हाला बघायचे आहे
Khupch mast🙏🙏 👌👌
Defeneatly will try..nice recipe.
माझी आवडती डिश, धन्यवाद दाखवल्याबद्दल, लगेच करून बघणार👍👍
Aapla masala khupch bhari aahe. Rang ani texture apratim. Aroma sunder bhari ahe. Chav awesome. Punha masala mangvnaar.
परळी वैद्यनाथ वरून पाहतोय ताई मी खूप छान भाजी बनवली
पहता क्षणीं करवी अशी चवदार रेसिपी शेयर केल्या बद्दल धन्यवाद
Wa far sunder recipe aahe
खूप छान!
तुमचा आवाज खूप छाने तुम्हाला एकदा बघायचं आहे या 🥳
Best ❤❤
Shan recipe khup sunder
Khupch chhan 🎉🎉
खूप छान 👌👌👍👍❤❤
Masta zali bhaji,thank you
Khup chan
खुपच छान , तोंडाला पाणी सुटले😂
Wow very tasty 😋 stay connected 😊🎉❤
खुप छान रेसिपी 👌👌
Mastch but spoon table ya tea use kare
Tai , me atta ch lasuni methi keli
Apratim zaley
Me Ahmedabad hun rachna gupte
❤❤😅😅🎉
मसाला ची किंमती सांगा
Bhari. mi Chhatrapati Sambhajinagar
Karun bhagte tai
कांदा लसूण मसाला कसा किलो आहे
खूप छान 👌🏼👌🏼भाजी, ताई भाजीत पाणी गरम की गार घालायचं 🙏🏼😊
मी पुण्यातून बोलत आहे 😊
साधं पाणी घातलं तरी चालेल
तुमचे नाव काय
तुम्ही जो चमचा वापरता ते दावा, तुम्ही ज्या वस्तू घेता जस्त दिसतात
2 पोळ्या जास्त कशाला खायच्या वजन वाढेल😂😂
🙏🙏 धन्यवाद.
मला एक कळत नाही की बायका नको तिथे बेसन पीठ का वापरतात शेंगदाणे आणि बेसन पीठ हे कॉम्बिनेशन कसं लागत असेल ते ? या रेसिपी मध्ये बेसन जर नसले तर किती छान लागेल ही भाजी
खूप छान