वाह, खरोखर जिवंत कला आपणा सर्व कलावतांना एक शाहिराचा मानाचा मुजरा आपणा स विनंती आहे आपण ही कला अशी पुढे चालू ठेवावी . कारण आज अशी अस्सल कलाकृती जपणारे कलावंत खूपच कमी राहिले आहेत .पण जे आहेत त्यांनी नाउमेद होऊ नये कारण हे अस्सल सोनं आहे .ते कधी ही लोकांच्या समोर येईल तेव्हा त्याची किंमत वाढलेली च असेल.शाहीर सुभाष नगरकर
आज महाराष्ट्रात तमाशे भरपुर आहेत पण त्यात हालगी नाही ही मोठी खंत आहे हा व्हिडो ओ पाहिला आणि जुन्या तमाशांची आठवण झाली दत्तोबा तांबे तुकाराम खेडकर पांडूरंग मुळे दत्ता महाडीक चंद्रकांत ढवळपुरीकर काळू बाळू विठाबाई या तमाशां मध्ये हालगी चा कडकडाट असायचा
पमाजी मामांची ढोलकी व संदिपची साथ अप्रतिम ...! पारंपारीक गण सादर करून लोणी-धामणीकर मंडळींनी कवेतील जेष्ठत्व आणि श्रेष्ठत्व जपले आहे. सलाम पंचरास मंडळींना... - बाबाजी कोरडे राजगुरूनगर मो.9730730146
शेकू शिवा घाटनांद्रे यांनी हा गण गात होते त्याची आठवण आपण करुन दिली आहे म्हणून मी आपणास धन्यवाद दिले आहेत श्री श्रीकर गोविंद जोशी नागज तालुका कवठेमहांकाळ जिल्हा सांगली
असा पारंपारिक तमाशा आता क्वचीतच पहायला मिळतो ! शेकू शिवा घाटनांद्रे यांच्या तमाशात हा गण गायला जायचा !
आपल्या सर्व कलावंताचे हार्दिक अभिनंदन !💐💐
अप्रतिम ढोलकी आणि हालगीचे सादरीकरण.खूप वर्षांनी जुन्या तमाशातील अस्सल बाज ऐकून आनंद झाला 👍
लै भारी... कडकडाट, ताल, ठेका, उतरणी..मस्त रंगत,मस्त खुमारी!!!
अतिशय छान सादरीकरण.खणखणीत आवाज आणि हलगीचा कडकडाट फार दिवसांनी ऐकायला मिळायला. विशेत: हलगी, ढोलकी वादन. अतिशय अप्रतिम . आपणास मानाचा मुजरा.
डोलकी व हालगी कलाकार तुमच मनापासून आभीनंदन🙏🙏🙏
जातीवंत गण गायन केले आहे त्याबद्दल धन्यवाद असा तमाशा राहिलेला नाही असे गायक बोटावर मोजता येतील इतकेच आहेत
Dhanyawaad
सर्व तमाशा कलावंतांना मानाचं मुजरा केला हेच जिवन मि1क तमाशा रशिक🙏
पारंपरिक गण.... छान.... 🙏
खरोखरच खुप खुप सुंदर होते ते दिवस गेले ते आता यात्रेची मजा गेली
छान हलगी ढोलकी एकच नंबर सर्व कलाकारांचे अभिनंदन
खरोखर तमाशा जिवंत राहिला पाहिजे. गावच्या जत्रांची आठवण झाली.
अप्रतिम गायन वादन।
वाह, खरोखर जिवंत कला आपणा सर्व कलावतांना एक शाहिराचा मानाचा मुजरा आपणा स विनंती आहे आपण ही कला अशी पुढे चालू ठेवावी . कारण आज अशी अस्सल कलाकृती जपणारे कलावंत खूपच कमी राहिले आहेत .पण जे आहेत त्यांनी नाउमेद होऊ नये कारण हे अस्सल सोनं आहे .ते कधी ही लोकांच्या समोर येईल तेव्हा त्याची किंमत वाढलेली च असेल.शाहीर सुभाष नगरकर
असे पारंपारीक कलाकार परत होणार नाही..फार सुंदर वादन...गायन...नमस्कार सर्वाना..🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
तमाशा कलाकार म्हणजे जिवंत कला स्वतःच्या जीवनातील प्रत्यक्ष अविष्कार अपणांस पहावयास मिळते. अक्षरशः कोटी कोटी प्रणाम तमाशा कलावंतांना.
Halgi Dholkicha kadkadat Ekdam Apart i'm Kalakarana Manacha Mujara
आज महाराष्ट्रात तमाशे भरपुर आहेत पण त्यात हालगी नाही ही मोठी खंत आहे हा व्हिडो ओ पाहिला आणि जुन्या तमाशांची आठवण झाली दत्तोबा तांबे तुकाराम खेडकर पांडूरंग मुळे दत्ता महाडीक चंद्रकांत ढवळपुरीकर काळू बाळू विठाबाई या तमाशां मध्ये हालगी चा कडकडाट असायचा
हलगी वाले कुठे राहतात
त्यांचा संपर्क होईल का
लोणी धामणी ।।।।श्री विठ्ठल कृपा कला नाट्य मंडळ केंद्र जारकरवाडी।।।
Very good lavni Adak Loni dnyanashwar
आरती वाजवत असताना ढोलकी पटटू नी पायातील बुट काढायला पाहिजे होते बाकी सर्व कलावंत अतिशय सुंदर 🌹🌹🌹👌👌
संदिप भाऊ, खुपच छान
खूप खूप छान! कला छान जोपासताय . धन्यवाद कलांवंतानो.
अतिशय सुंदर
धन्यवाद🙏...असाच सपोर्ट चॅनेल ला असुद्या...व्हिडिओ नक्की शेअर करा
मंत्रमुग्ध
अभिमान आहे पंचरास लोणीकर कंपनी
ढोलकी सम्राट काशिनाथ पंचरास यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
Hi Kahra Tamasha Ani Jatiwant Kalakar Deva Asale Kalawant Lay Anandi Khush Ani Khankhanit Thava
खूप छान
धन्यवाद🙏...असाच सपोर्ट चॅनेल ला असुद्या...व्हिडिओ नक्की शेअर करा
नाद कलेचा 👌👌🌷🌷🌷🌷🌹🌹
Good❤
एक नंबर हलगी ढोलकी पंचरस मंडळी फक्त पाय पेटी पाहिजे होती
अगदी सुंदर हलगी, ढोलकी,चा,तोडा, परंतु हलगी वाला, आणि सुरते,, जन्म माला, येतील का, नाही हीच खंत वाटते धन्यवाद
नाद नाही.करायचा ही जुनी.परंपरा. जपली.पाहिजे.अजून.लोक नदिक आहेत.हे तमाशा कलावंत यांनी.विसरू.नये
Lay. Bhari
Ery good pancharas company loni dhamni
पमाजी मामांची ढोलकी व संदिपची साथ अप्रतिम ...!
पारंपारीक गण सादर करून लोणी-धामणीकर मंडळींनी कवेतील जेष्ठत्व आणि श्रेष्ठत्व जपले आहे.
सलाम पंचरास मंडळींना...
- बाबाजी कोरडे
राजगुरूनगर
मो.9730730146
अप्रतिम
Lay bhari
अप्रतिम, तोड च न्हाय. फक्त मध्ये पेटीचा सुर पाहीजे होता
पट्टे बापुराव यांचा गण आहे पण तुम्ही नाव दुसरयाच का घेता
पारंमपारीक कला टीकली पाहीजे😮🙏🙏🙏
खुप छान पुन्हा एकदा नव्याने उभे रहा.
🙏🙏🙏
👌
छान
खुप खुप छान गण व आरती मला खूप आवडले.
🙏🙏🙏
Very nice
शेकू शिवा घाटनांद्रे यांनी हा गण गात होते त्याची आठवण आपण करुन दिली आहे म्हणून मी आपणास धन्यवाद दिले आहेत श्री श्रीकर गोविंद जोशी नागज तालुका कवठेमहांकाळ जिल्हा सांगली
खूपच छान........
धन्यवाद खरात साहेब🙏
खरच हलगी समारट आहेत बी के भसमे अहमदनगर
फारचं छान गायन ढोलकी आणि डफ कडकडाटं उत्तम।
Very nice 👌👌 suberb 👍🔥❤️👍
Very nice.
Tamashacha juna baj kalakarani aajun jivant thevala aahe. sample aabhar.
Kadak
जुगलबंदी अप्रतिम
Dholki halgi mast baaj.
Nice...!!!
सुंदर
धन्यवाद समाधान वाटले
छान!!!
😅good
ok
Halgi wale loni taluka ambegaon ye the Rahtat
Good
वारे पठ्ठे वा याला म्हणतात कलाकार खरोखर ही कला जीवंत राहिली पाहिजे
छान आहेत सगीथ
धन्यवाद🙏
khup chhan
धन्यवाद 🙏
VERY NICE
prabhakar mama shindevadikar ani Dattoba Tisangikar ha gan khup chan gatat
Gen bhau chi athavan ali
Pahadi Tamasha kalavant
पून्हा एकदा हलगी ढोलकीचा अावाज यात्रैच्या निमीत्ताने गावागावात घुमावा अस वाटत """"तानाजी पोपळघट कवठे येमाई"""
शाब्बास पंचरास कंपनी जुना बाज
दत्ता महाडिक तमाशात हा गण ऐकला होता
प ,pamajimamanajaybhi
Pamajimamajuneahetamachababuraolondemamabarobarche
nagesh u number
9730533445
thanks
🙏🙏खूप खूप छान. सर्व कलावंतांना मानाचा मुजरा.