ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
सलाम गेणुभाऊ तुमचा आवाज ऐकला व जुन्या आठवणी ताज्या झाल्या दत्ता महाडिक आण्णा व सहकारी खरोखरच महान कलाकार 🎉
मागे म्हणणारे यांचा आवाज सुद्धा छान आहे
हाडाचा कलाकार लक्ष द्या पेटिच्या पाया पडून मग पुढे आले सलाम गेनभाऊ
गेणुभाऊंचा आवाज ऐकला आणि व्हिडोओ मध्ये गेणुभाऊंना पाहिल लगेच महाडीक अन्नाचा तमाशा आठवला
गेनूभाऊ यांच्या आवाजाला इतक्या वयात सुद्धा खूप खूप गोडवा आहे, पण इलेट्रिकल ऑर्गन ऐवजी हार्मोनियम हवी होती.
अशी ही जिवंत कला बघायला मिळेल का ❓शांतता, द़गड, शिट्टी, वनसमोअर, नाही, 👌👌पहाटे कोबंड कुकायचा तमाशा चालायचे 🙏🙏🙏🙏🌹
ढोलकी खूप छान वाटली
परी यासम हा गेणभाऊना मानाचा मुजरा
राम कृष्ण हरी श्री गेनभाऊ आंबेठाणकर चा आवाज म्हणजे नाद खुळा आवाजाला जोड नाही गण म्हणावा फक्त गेनभाऊ आंबेठाणकर यांनी गायलेल्या आवाज नुसत्या टाळ्या वाजवल्या जायच्या त्यांच्या सारखा गण म्हणणारे माझ्या मते कुठल्याही तमाशात नाही राम कृष्ण हरी
सुपर 👌 गेणूभाऊ
गेनूभाऊंचा आवाज ऐकून 30/35 वर्षापूर्वीचा दत्ता महाडिक पुणेकर सह गुलाबराव बोरगांवकर तमाशा असल्फा व्हिलेज घाटकोपर मुंबई येथील आठवला.
आप्पा पोटे खुपचं छान
Great Genbhau Ambethankar
Genbhau Ambethankar सुपर आवाज
गेणु. भाऊ आवाज चांगला
काय ते कलाकार, काय ती कला?
आभीनदण कलाकार एकच नंबर
आपल्या तमाशातील गौळण -सोड जाऊ दे मला अप्रतिम गायन, वादन व नृत्य अआहे.
खूपच मस्त आवाज genbhau
असे कलाकार आता होणे नाही
माझ्या आवडीचा तमाशा दत्ता महाडिक पुणेकर
1च नंबर बारी
Maza aAwadta kalakar Genbhau
खूपच छान आवाज .
खूपच छान
100 sal jio genbhau
अफलातून जुना नजराना होणे नाही
1no genbhau mama
😮
गेणभाऊ.आंबेठाणकर.आवाजला.तोड नाही
Ya ganache naav kay aahe
Khup sunder
सुंदर आवाज
👌👆👍
वाह क्या बात है
Verygoodartist
Mi khup Prem karto tyan cha var
आसा कलाकार। पुन्हा नाही
4time comment ke le Adak Loni (dhamni)
King of tamasha in Maharashtra
Harmonium shivay मजा नाही