Namaskar. Myself Garima Tandon, Research Scholar from Department of Dance, Banaras Hindu University, Varanasi. I am working on the Vachikabhinaya of Tamasha. Can I use this video in my Ph.D work. Kindly permit me to do so. Thanking you. Yours Sincerely, Garima Tandon.
ढोलकी सम्राट काशिनाथ पंचरास फारच लवकर आपल्याला सोडून गेले हा खेळ त्यांच्या स्मरणार्थ अर्पण समजुन आमचा मित्र काशिनाथ पंचरास याना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
हो नकी 🎉🎉❤❤❤
Ekdam kdk sadrikaran
जुनी परंपरा जपली कलाकारांना मानाचा मुजरा
संदिप भाऊ एक नंबर
खुप छान सादरीकरण
खुपच सुंदर, सार्थ अभिमान सर्व कलाकारांना मानाचा मुजरा
तमाशा ह्या कलेला नवजीवन मिळावं अाणि ती कला गावागावात पोहचावी ही अपेक्षा""धन्यवाद
जुनी कला पाहीली ऐकली की मनाला शांती मिळती
धन्यवाद कदम साहेब🙏
मस्त
धन्यवाद
माझे स्वामी समर्थ वेध परशु राम राम परशु हा गणाचा video करा
Apratim
Nice
❤️🙏
🙏
❤️
जुने ते सोने
Namaskar.
Myself Garima Tandon, Research Scholar from Department of Dance, Banaras Hindu University, Varanasi. I am working on the Vachikabhinaya of Tamasha. Can I use this video in my Ph.D work. Kindly permit me to do so.
Thanking you.
Yours Sincerely,
Garima Tandon.
th-cam.com/video/9EsQ8zVBOOA/w-d-xo.html
Mam i respected your cement
सादरीकरण अतिशय ओव्हर आहै
बोल कळत नाही।।
Shingnapurla. Gelysarkh. Vatay
शाब्बास बहाद्दरनो!आगे बढो! धन्यवाद.....सं.रा. बसवरसर.
June. Te. Son
सुरवातीला काय वाजवलं तिघांनीही काय माहित भो.
झॄव
ढोलकीचा आवाजच येत नाही .
हलगीचा आवाज ज्यास्त झाल्यामुळे ढोलकीचा पारंपारिक बाज ऐकायलाच येत नाही.
मित्रा मोबाईल ची शूटिंग आहे हे प्रॉपर माइक चे कनेक्शन नाही त्यामुळे तुम्हाला आवाजाची शंका येते तुमचं म्हणणं रास्त आहे
गण चुकीचा गायला आहे या गणातील बोल व्यवस्थीत पहावे ही विनंती