वैदिकांचा भारताशी संबंधच काय?- संजय सोनवणी | Sanjay Sonawani Relation between Vedic & Parsi religion

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 มิ.ย. 2024
  • वैदिकांचा भारताशी संबंधच काय?- संजय सोनवणी | Sanjay Sonawani Relation between Vedic & Parsi religion #marathidarshan #sanjaysonawani #vedichistory #vedas #vedic #rigvedshlok #bramhan
    Please subscribe Marathi Darshan TH-cam Channel for more videos.
    " मराठी दर्शन " हा एक मराठी युट्युब चॅनेल आहे. हा चॅनेल मराठी कविता , कथा , नवीन चित्रपट , नाटक , नवीन पुस्तक वाचन ,टेकनिकल बातम्या , चालू अपडेटस , राजकारण , इतिहास , मनोरंजक विडिओ , विनोद आणि माहिती यावर पोस्ट करत राहील.
    या चॅनलवर अपलोड होणर्‍या नवनवीन विडीयोचे अपडेट / नोटीफिकेशन मिळविण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब (Subscribe) करा . या चॅनलवरील विडीयो पाहतांना आपल्या मनात आलेले प्रश्न आम्हाला कॉमेंट ( Comment) करून विचारा.
    आमचा ई-मेल आहे - marathidarshan2020@gmail.com
    Images and videos used from Pixabay, Unsplash, Pexels
    Disclaimer :
    The video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use.
    NOTE: ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONG TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME.
    I AM NOT THE OWNER OF ANY PICTURES SHOWN IN THE VIDEO

ความคิดเห็น • 73

  • @user-rc9xl5vr8c
    @user-rc9xl5vr8c 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    बायबल मध्ये निमृद (Nimrod) राजाचा उल्लेख आहे. त्यावर प्रकाश टाकून एक व्हिडिओ करावा !

  • @amarishbhilare6304
    @amarishbhilare6304 10 วันที่ผ่านมา +8

    व्हिडीओ मधले मुद्दे एकदम बरोबर आहेत
    मी गेली २५ वर्षे इंटेरिअर डिझायनर आहे
    स्वतः ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र २००१ पासून अभ्यासत आहे.
    वास्तुकला ही सिंधू सभ्यतेपासून चालत आलेली आहे. दोन दोन मजल्याची घरे तिथे सापडली आहेत.
    स्थापत्य कलेचा आणि Indian architecture मधील structure design चा काडीमात्र अभ्यास आणि अनुभव नसलेले ब्राह्मण लोक आज वास्तुतज्ञ म्हणून फक्त कर्मकांडे करत आहेत. त्यांना फक्त वास्तुशांती, पूजा, गृहप्रवेश, वास्तुदोषांवर उपाय यावरच पैसा कमवायचा आहे.

    • @user-jk8dg5ut6y
      @user-jk8dg5ut6y 10 วันที่ผ่านมา

      Samja 3:15 Malabar Hill bhag&Dharavi Bhagat pudhil hajaro varshanantar ootkhanat kase asel Vikas it ki magas? Chukicha andaj nighel. Brahman Aarya kase?

    • @Karmyogi123
      @Karmyogi123 9 วันที่ผ่านมา

      या सर्व चे मागे व्हॅटिकन सिटीचे पोप क्रिश्चन मिशनरी आहेत, ज्यांना भारतावर कब्जा हवा आहे, इथल्या भूमी पुत्रांना भ्रमित करणे यांचे लक्ष आहे,
      एक लॉजिकल गोष्ट बघा संपूर्ण जगात ज्या काही संस्कृत्या निर्माण झाल्यात त्या नदीच्या किनारी निर्माण झाल्या आहेत,
      कारण छोट्याशा वस्तीसाठी सुद्धा सर्वप्रथम पाण्याची सोय करावी लागते,
      भारतामध्ये मान्सून मागच्या एक लाख वर्षापासून पडत आहे, असे मान्सूनचे वारे इराणमध्ये वाहत नाहीत, त्या मुळे तिथे नद्या नाहीत,
      भारताच्या नद्यांना पावसाळ्यात मान्सून पाणी येत असे आणि उन्हाळ्यामध्ये हिमाचल हिमालया मधून बर्फाचे पाणी येत असे असे बारामाही पाण्याची सोय असल्यामुळे इथे सनातन वैदिक संस्कृती निर्माण झाली
      आता या छोट्याशा लॉजिक साठी तुम्ही खूप मोठे डॉक्टर वगैरे होण्याची काही गरज नाही

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 9 วันที่ผ่านมา

      मलबार हील येथे मुकेश अंबानी यांने अठ्ठावीस मजल्यांची ऍटिलीया इमारत बांधली,पण कोणी वास्तु तज्ञ चूक काढत नाही,कारण दिशा वगैरे न पाहता,असेल तेव्हढ्या जागेचा अधिकाधिक उपयोग कसा करुन घ्यावा,याचे तंत्रज्ञान वास्तुविशारद यांच्या कडून घेतले.

    • @amarishbhilare6304
      @amarishbhilare6304 8 วันที่ผ่านมา

      @@deepaksarawade1062
      मुकेश अंबानी याने कोणाचा सल्ला घेतला असेल किंवा नाही की पैशाच्या जो-यावर इतक्या छोट्याश्या जागेत एवढी मोठी इमारत बांधली हे त्याचे त्यालाच माहीत.
      वास्तुकला ( शास्त्र नव्हे ) ही जमिनीवर एखादे बांधकाम कशा प्रकारे करावेत याचे नियम आहेत. भारतीय वास्तुकला, स्थापत्य कला यात सूर्यप्रकाश, हवा, पावसाची दिशा, मातीची गुणवत्ता, मातीचा सुगंध चव याचा विचार केला गेला. आत्ता काळाप्रमाणे आधुनिक यंत्रणा आल्यामुळे Soil testing lab मध्ये केली जाते. वास्तुशास्त्रामध्ये सध्या तो बाजार मांडलेला आहे तो ब्राह्मणांनी पोटापाण्याची सोय म्हणून मांडलेला आहे. देव दानव धर्म कर्मकांडे यात समाज गुंतवून ठेवलेला आहे. त्यामुळे हातात होकायंत्र घेतलेला प्रत्येक शेंडीवाला भट वास्तुतज्ञ नसतो.
      जो आत्ताचा आर्किटेक्ट जे काम आत्ता करतो तेच काम ५००० वर्षांपूर्वी बुद्ध काळातील स्थापत्यकलाकार करत होता. त्याकाळी त्या माणसांची गरज कमी होती म्हणून सिंधू घाटी सभ्येतेत आपल्याला दुमजली घरे सापडली. अंबानींची गरज मोठी कि त्याला खाज जास्त हे त्याचे तोच जाणे

  • @rishisawant1560
    @rishisawant1560 10 วันที่ผ่านมา

    Sir. Please work on audio, so that we can hear this important content.

  • @dr.shivajikamble490
    @dr.shivajikamble490 10 วันที่ผ่านมา +3

    Thank you very much Sir for enlightening us!!!!😊

    • @Karmyogi123
      @Karmyogi123 10 วันที่ผ่านมา

      DNA roots तर उलटे सांगत आहे, चला माणसाचा DNA root राहू देऊ, जो आपल्या घरात होम माऊस नावाचा 3-4 इंच उंदीर प्रजाती आहे, ती पूर्ण पणे धान्य/ कृषी उत्पन्न होणाऱ्या प्रदेशात 1लाख वर्ष त तयार झाली, तर मान्सून हा भारत खंडात 1 लाख वर्ष पासून पडत आहे, जो इराण मद्ये कधीच पडला नाही, त्या मुळे तिथे कृषी आधारित मोहिंजो दरो, सलोनी, हाडप्पा सारखी सभ्यता नाही develop झाली,
      तर कृषी उत्पन्न भारतात इतके जास्त होत होते, त्याचे करायचे काय, मग कोणाच्या तरी हुशार डोक्यात आयडिया आली आपण समुद्र मार्गाने हा माल ग्रीस ला पाठवू, तर या अवाढव्य जहाज मधून होम मावुस नावाचे उंदीर संपूर्ण जगात जिथे जिथे आपले धान्य गेले तिथे तिथे पोहोचला, आता जर 100% भारतीय DNA असणार भारतीय प्रजतीचा होम मावूस संपूर्ण जगात जातो, मग या उंदीर चे विपरीत आर्य कसे इराण बेबिलोन मधून भारतात आले,
      मग तर उंदीर प्रजाती या इतिहासकार भाऊ अशोक राणा भाऊ पेक्षा जास्त हुशार निघाली,
      तर आज DNA sequence या थिअरी ला बिलकुल मान्यता देत नाही, है सर्व ब्रिटिश, ख्रिश्चन मिशनरी लोकाचे बुध्दी भेद करून, इथल्या लोका मद्ये आत्मा ग्लानी भरून त्यांच्यात स्वाभिमान निर्माण होऊ नये, जे ने करून इथले लोक युरोप अमेरिकी ला डोई जड होऊ नये, असे आयडॉलोजीकल सब वर्जन 5 th जनरेशन महितीतंत्रा युध्दाचा हा एक भाग आहे

  • @anitbhave1709
    @anitbhave1709 10 วันที่ผ่านมา +1

    Bhrigu vanshachi mahiti dya

  • @amarishbhilare6304
    @amarishbhilare6304 10 วันที่ผ่านมา +1

    voice recording kharab aahe
    kaahi videos madhye ha issue disun yetoy
    next time changla expernal mic mobile la connect kara
    videos kitihi changle asale tari sound kharab asel tar video a maja yet nahi

    • @MarathiDarshan
      @MarathiDarshan  10 วันที่ผ่านมา

      तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया बद्दल आभारी आहोत. इथून पुढच्या व्हिडिओसाठी काळजी घेण्यात येईल. धन्यवाद 🙏

    • @Karmyogi123
      @Karmyogi123 9 วันที่ผ่านมา

      या सर्व चे मागे व्हॅटिकन सिटीचे पोप क्रिश्चन मिशनरी आहेत, ज्यांना भारतावर कब्जा हवा आहे, इथल्या भूमी पुत्रांना भ्रमित करणे यांचे लक्ष आहे,
      एक लॉजिकल गोष्ट बघा संपूर्ण जगात ज्या काही संस्कृत्या निर्माण झाल्यात त्या नदीच्या किनारी निर्माण झाल्या आहेत,
      कारण छोट्याशा वस्तीसाठी सुद्धा सर्वप्रथम पाण्याची सोय करावी लागते,
      भारतामध्ये मान्सून मागच्या एक लाख वर्षापासून पडत आहे, असे मान्सूनचे वारे इराणमध्ये वाहत नाहीत, त्या मुळे तिथे नद्या नाहीत,
      भारताच्या नद्यांना पावसाळ्यात मान्सून पाणी येत असे आणि उन्हाळ्यामध्ये हिमाचल हिमालया मधून बर्फाचे पाणी येत असे असे बारामाही पाण्याची सोय असल्यामुळे इथे सनातन वैदिक संस्कृती निर्माण झाली
      आता या छोट्याशा लॉजिक साठी तुम्ही खूप मोठे डॉक्टर वगैरे होण्याची काही गरज नाही

  • @ChandrajeetBhosale-qc5rd
    @ChandrajeetBhosale-qc5rd 10 วันที่ผ่านมา +4

    पारशी हे पर्शिया आत्ताचे इराण,येथील पारस राजाचे वंशज,ते आर्य च होते,वैदिक पालन करायचे ते

    • @user-iu6ot6bi6d
      @user-iu6ot6bi6d 9 วันที่ผ่านมา +1

      ठं😂😂😂😂😂😂

    • @ChandrajeetBhosale-qc5rd
      @ChandrajeetBhosale-qc5rd 9 วันที่ผ่านมา

      @@user-iu6ot6bi6d अस बिन बोलवता भूकत जाऊ नये,जिथे तिथे, नसेल उत्तर अपलयकडे,तर तोंडात घेऊन गप बसावे,

    • @amitbansode147
      @amitbansode147 8 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂koni sangitle tula

    • @ChandrajeetBhosale-qc5rd
      @ChandrajeetBhosale-qc5rd 7 วันที่ผ่านมา

      @@amitbansode147 तू बिन बोलवता आला कशाला नाक खुपसायला

    • @ChandrajeetBhosale-qc5rd
      @ChandrajeetBhosale-qc5rd 7 วันที่ผ่านมา

      आपल्याकडे या च्या शिवाय काही वेगळं माहीत असेल तर बोला उगाच,हात हलवत,दात काढत येऊ नये, धन्यवाद🙏

  • @infiniteart6197
    @infiniteart6197 10 วันที่ผ่านมา +1

    सरांचे पुस्तक मुंबईत कोठे मिळेल? किंवा ऑनलाइन मिळेल का?

    • @Karmyogi123
      @Karmyogi123 9 วันที่ผ่านมา

      या सर्व चे मागे व्हॅटिकन सिटीचे पोप क्रिश्चन मिशनरी आहेत, ज्यांना भारतावर कब्जा हवा आहे, इथल्या भूमी पुत्रांना भ्रमित करणे यांचे लक्ष आहे,
      एक लॉजिकल गोष्ट बघा संपूर्ण जगात ज्या काही संस्कृत्या निर्माण झाल्यात त्या नदीच्या किनारी निर्माण झाल्या आहेत,
      कारण छोट्याशा वस्तीसाठी सुद्धा सर्वप्रथम पाण्याची सोय करावी लागते,
      भारतामध्ये मान्सून मागच्या एक लाख वर्षापासून पडत आहे, असे मान्सूनचे वारे इराणमध्ये वाहत नाहीत, त्या मुळे तिथे नद्या नाहीत,
      भारताच्या नद्यांना पावसाळ्यात मान्सून पाणी येत असे आणि उन्हाळ्यामध्ये हिमाचल हिमालया मधून बर्फाचे पाणी येत असे असे बारामाही पाण्याची सोय असल्यामुळे इथे सनातन वैदिक संस्कृती निर्माण झाली
      आता या छोट्याशा लॉजिक साठी तुम्ही खूप मोठे डॉक्टर वगैरे होण्याची काही गरज नाही

    • @Karmyogi123
      @Karmyogi123 9 วันที่ผ่านมา

      नका वाचू हा आईला विकणारा नामक हराम माणूस आहे, क्रिश्चन मिशनरी लोक कडून पैसे घेऊन विकलेले हे गद्दार लॉक आहेत, आपल्या समाजाला आत्महत्या करण्यासाठी समाजाचा बुध्दी भेद करणारे हे लांडगे आहेत

  • @UMGAMIN722
    @UMGAMIN722 10 วันที่ผ่านมา +2

    सोनवनी सर, मग परशूराम की पारशीराम,याबाबत काही समजेल का???

    • @Karmyogi123
      @Karmyogi123 9 วันที่ผ่านมา

      या सर्व चे मागे व्हॅटिकन सिटीचे पोप क्रिश्चन मिशनरी आहेत, ज्यांना भारतावर कब्जा हवा आहे, इथल्या भूमी पुत्रांना भ्रमित करणे यांचे लक्ष आहे,
      एक लॉजिकल गोष्ट बघा संपूर्ण जगात ज्या काही संस्कृत्या निर्माण झाल्यात त्या नदीच्या किनारी निर्माण झाल्या आहेत,
      कारण छोट्याशा वस्तीसाठी सुद्धा सर्वप्रथम पाण्याची सोय करावी लागते,
      भारतामध्ये मान्सून मागच्या एक लाख वर्षापासून पडत आहे, असे मान्सूनचे वारे इराणमध्ये वाहत नाहीत, त्या मुळे तिथे नद्या नाहीत,
      भारताच्या नद्यांना पावसाळ्यात मान्सून पाणी येत असे आणि उन्हाळ्यामध्ये हिमाचल हिमालया मधून बर्फाचे पाणी येत असे असे बारामाही पाण्याची सोय असल्यामुळे इथे सनातन वैदिक संस्कृती निर्माण झाली
      आता या छोट्याशा लॉजिक साठी तुम्ही खूप मोठे डॉक्टर वगैरे होण्याची काही गरज नाही

  • @vilasnikam5322
    @vilasnikam5322 9 วันที่ผ่านมา

    Very refreshing ! Please continue the research.

  • @niteshpingale8336
    @niteshpingale8336 10 วันที่ผ่านมา +1

    Mala hy sir bolayacha ahe

    • @Karmyogi123
      @Karmyogi123 9 วันที่ผ่านมา

      या सर्व चे मागे व्हॅटिकन सिटीचे पोप क्रिश्चन मिशनरी आहेत, ज्यांना भारतावर कब्जा हवा आहे, इथल्या भूमी पुत्रांना भ्रमित करणे यांचे लक्ष आहे,
      एक लॉजिकल गोष्ट बघा संपूर्ण जगात ज्या काही संस्कृत्या निर्माण झाल्यात त्या नदीच्या किनारी निर्माण झाल्या आहेत,
      कारण छोट्याशा वस्तीसाठी सुद्धा सर्वप्रथम पाण्याची सोय करावी लागते,
      भारतामध्ये मान्सून मागच्या एक लाख वर्षापासून पडत आहे, असे मान्सूनचे वारे इराणमध्ये वाहत नाहीत, त्या मुळे तिथे नद्या नाहीत,
      भारताच्या नद्यांना पावसाळ्यात मान्सून पाणी येत असे आणि उन्हाळ्यामध्ये हिमाचल हिमालया मधून बर्फाचे पाणी येत असे असे बारामाही पाण्याची सोय असल्यामुळे इथे सनातन वैदिक संस्कृती निर्माण झाली
      आता या छोट्याशा लॉजिक साठी तुम्ही खूप मोठे डॉक्टर वगैरे होण्याची काही गरज नाही

  • @ravindra0b0sutar
    @ravindra0b0sutar 10 วันที่ผ่านมา +1

    You might want to edit out your humming voice. Let the other person finish his talking.

    • @Karmyogi123
      @Karmyogi123 9 วันที่ผ่านมา

      या सर्व चे मागे व्हॅटिकन सिटीचे पोप क्रिश्चन मिशनरी आहेत, ज्यांना भारतावर कब्जा हवा आहे, इथल्या भूमी पुत्रांना भ्रमित करणे यांचे लक्ष आहे,
      एक लॉजिकल गोष्ट बघा संपूर्ण जगात ज्या काही संस्कृत्या निर्माण झाल्यात त्या नदीच्या किनारी निर्माण झाल्या आहेत,
      कारण छोट्याशा वस्तीसाठी सुद्धा सर्वप्रथम पाण्याची सोय करावी लागते,
      भारतामध्ये मान्सून मागच्या एक लाख वर्षापासून पडत आहे, असे मान्सूनचे वारे इराणमध्ये वाहत नाहीत, त्या मुळे तिथे नद्या नाहीत,
      भारताच्या नद्यांना पावसाळ्यात मान्सून पाणी येत असे आणि उन्हाळ्यामध्ये हिमाचल हिमालया मधून बर्फाचे पाणी येत असे असे बारामाही पाण्याची सोय असल्यामुळे इथे सनातन वैदिक संस्कृती निर्माण झाली
      आता या छोट्याशा लॉजिक साठी तुम्ही खूप मोठे डॉक्टर वगैरे होण्याची काही गरज नाही

  • @dr.shivajikamble490
    @dr.shivajikamble490 10 วันที่ผ่านมา +1

    Absolutely right Sir!!!

    • @Karmyogi123
      @Karmyogi123 10 วันที่ผ่านมา

      या सर्व चे मागे व्हॅटिकन सिटीचे पोप क्रिश्चन मिशनरी आहेत, ज्यांना भारतावर कब्जा हवा आहे, इथल्या भूमी पुत्रांना भ्रमित करणे यांचे लक्ष आहे,
      एक लॉजिकल गोष्ट बघा संपूर्ण जगात ज्या काही संस्कृत्या निर्माण झाल्यात त्या नदीच्या किनारी निर्माण झाल्या आहेत,
      कारण छोट्याशा वस्तीसाठी सुद्धा सर्वप्रथम पाण्याची सोय करावी लागते,
      भारतामध्ये मान्सून मागच्या एक लाख वर्षापासून पडत आहे, असे मान्सूनचे वारे इराणमध्ये वाहत नाहीत, त्या मुळे तिथे नद्या नाहीत,
      भारताच्या नद्यांना पावसाळ्यात मान्सून पाणी येत असे आणि उन्हाळ्यामध्ये हिमाचल हिमालया मधून बर्फाचे पाणी येत असे असे बारामाही पाण्याची सोय असल्यामुळे इथे सनातन वैदिक संस्कृती निर्माण झाली
      आता या छोट्याशा लॉजिक साठी तुम्ही खूप मोठे डॉक्टर वगैरे होण्याची काही गरज नाही

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 10 วันที่ผ่านมา +4

    संत ज्ञानेश्वरा नी लिहून ठेवलय🚩 हे विश्व शी माझे घर . सर्व धर्म देव एक🚩 ज्यास्त चिवडू नये . भ्रमिस्टा सारख🙏 जस ठेवल तसे रहावे संत तुकाराम म्हणतात

    • @Karmyogi123
      @Karmyogi123 9 วันที่ผ่านมา

      या सर्व चे मागे व्हॅटिकन सिटीचे पोप क्रिश्चन मिशनरी आहेत, ज्यांना भारतावर कब्जा हवा आहे, इथल्या भूमी पुत्रांना भ्रमित करणे यांचे लक्ष आहे,
      एक लॉजिकल गोष्ट बघा संपूर्ण जगात ज्या काही संस्कृत्या निर्माण झाल्यात त्या नदीच्या किनारी निर्माण झाल्या आहेत,
      कारण छोट्याशा वस्तीसाठी सुद्धा सर्वप्रथम पाण्याची सोय करावी लागते,
      भारतामध्ये मान्सून मागच्या एक लाख वर्षापासून पडत आहे, असे मान्सूनचे वारे इराणमध्ये वाहत नाहीत, त्या मुळे तिथे नद्या नाहीत,
      भारताच्या नद्यांना पावसाळ्यात मान्सून पाणी येत असे आणि उन्हाळ्यामध्ये हिमाचल हिमालया मधून बर्फाचे पाणी येत असे असे बारामाही पाण्याची सोय असल्यामुळे इथे सनातन वैदिक संस्कृती निर्माण झाली
      आता या छोट्याशा लॉजिक साठी तुम्ही खूप मोठे डॉक्टर वगैरे होण्याची काही गरज नाही

    • @user-mh6vo5nw1f
      @user-mh6vo5nw1f 9 วันที่ผ่านมา +2

      ज्ञानेश्वर जातीवदी ब्राह्मण होता

    • @Om-qy9mr
      @Om-qy9mr 9 วันที่ผ่านมา

      @@user-mh6vo5nw1f Tu jatiyvadi kon ahe. प्रत्येक जण जातीय वादी आहे . जात कशाला मानता ब्राम्हण काय पण सांगेल .

    • @kalpeshpatil2674
      @kalpeshpatil2674 9 วันที่ผ่านมา +1

      ​@@user-mh6vo5nw1f औकाद आहे का त्यांच्या बद्द्ल बोलायची

    • @shivajinavale6549
      @shivajinavale6549 4 วันที่ผ่านมา

      अधिक चिवडणे मुर्खाचे लक्षण होय

  • @niteshpingale8336
    @niteshpingale8336 10 วันที่ผ่านมา +1

    Vaman Avtara nantar asur West la gele tyveli teva te ahur zale sir

    • @Karmyogi123
      @Karmyogi123 9 วันที่ผ่านมา

      या सर्व चे मागे व्हॅटिकन सिटीचे पोप क्रिश्चन मिशनरी आहेत, ज्यांना भारतावर कब्जा हवा आहे, इथल्या भूमी पुत्रांना भ्रमित करणे यांचे लक्ष आहे,
      एक लॉजिकल गोष्ट बघा संपूर्ण जगात ज्या काही संस्कृत्या निर्माण झाल्यात त्या नदीच्या किनारी निर्माण झाल्या आहेत,
      कारण छोट्याशा वस्तीसाठी सुद्धा सर्वप्रथम पाण्याची सोय करावी लागते,
      भारतामध्ये मान्सून मागच्या एक लाख वर्षापासून पडत आहे, असे मान्सूनचे वारे इराणमध्ये वाहत नाहीत, त्या मुळे तिथे नद्या नाहीत,
      भारताच्या नद्यांना पावसाळ्यात मान्सून पाणी येत असे आणि उन्हाळ्यामध्ये हिमाचल हिमालया मधून बर्फाचे पाणी येत असे असे बारामाही पाण्याची सोय असल्यामुळे इथे सनातन वैदिक संस्कृती निर्माण झाली
      आता या छोट्याशा लॉजिक साठी तुम्ही खूप मोठे डॉक्टर वगैरे होण्याची काही गरज नाही

  • @niteshpingale8336
    @niteshpingale8336 10 วันที่ผ่านมา +2

    Aryan invasion theory kadhich chukichi tharli he hi mahit nahi ??

    • @Karmyogi123
      @Karmyogi123 9 วันที่ผ่านมา

      या सर्व चे मागे व्हॅटिकन सिटीचे पोप क्रिश्चन मिशनरी आहेत, ज्यांना भारतावर कब्जा हवा आहे, इथल्या भूमी पुत्रांना भ्रमित करणे यांचे लक्ष आहे,
      एक लॉजिकल गोष्ट बघा संपूर्ण जगात ज्या काही संस्कृत्या निर्माण झाल्यात त्या नदीच्या किनारी निर्माण झाल्या आहेत,
      कारण छोट्याशा वस्तीसाठी सुद्धा सर्वप्रथम पाण्याची सोय करावी लागते,
      भारतामध्ये मान्सून मागच्या एक लाख वर्षापासून पडत आहे, असे मान्सूनचे वारे इराणमध्ये वाहत नाहीत, त्या मुळे तिथे नद्या नाहीत,
      भारताच्या नद्यांना पावसाळ्यात मान्सून पाणी येत असे आणि उन्हाळ्यामध्ये हिमाचल हिमालया मधून बर्फाचे पाणी येत असे असे बारामाही पाण्याची सोय असल्यामुळे इथे सनातन वैदिक संस्कृती निर्माण झाली
      आता या छोट्याशा लॉजिक साठी तुम्ही खूप मोठे डॉक्टर वगैरे होण्याची काही गरज नाही

  • @tusharnikam991
    @tusharnikam991 10 วันที่ผ่านมา

    Sir aphaganisthan bartacha bhag hota

  • @niteshpingale8336
    @niteshpingale8336 10 วันที่ผ่านมา

    Tumhi he ka mhanat nahi ki bhartatun tyncha dharma baher gela?? 6:09

  • @rajendraparab1556
    @rajendraparab1556 10 วันที่ผ่านมา +1

    सोनवणी, तुम्ही सत्य जनतेसमोर मांडण्याचे महान कार्य करत आहात, त्या बद्दल धन्यवाद!
    जरा व्हिडीओ मांडणी आणि Audio Quality कडे लक्ष देणे!

    • @MarathiDarshan
      @MarathiDarshan  10 วันที่ผ่านมา

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. मांडणीची आणि ऑडिओ कॉलिटीची काळजी घेऊ. 🙏

    • @Karmyogi123
      @Karmyogi123 9 วันที่ผ่านมา

      या सर्व चे मागे व्हॅटिकन सिटीचे पोप क्रिश्चन मिशनरी आहेत, ज्यांना भारतावर कब्जा हवा आहे, इथल्या भूमी पुत्रांना भ्रमित करणे यांचे लक्ष आहे,
      एक लॉजिकल गोष्ट बघा संपूर्ण जगात ज्या काही संस्कृत्या निर्माण झाल्यात त्या नदीच्या किनारी निर्माण झाल्या आहेत,
      कारण छोट्याशा वस्तीसाठी सुद्धा सर्वप्रथम पाण्याची सोय करावी लागते,
      भारतामध्ये मान्सून मागच्या एक लाख वर्षापासून पडत आहे, असे मान्सूनचे वारे इराणमध्ये वाहत नाहीत, त्या मुळे तिथे नद्या नाहीत,
      भारताच्या नद्यांना पावसाळ्यात मान्सून पाणी येत असे आणि उन्हाळ्यामध्ये हिमाचल हिमालया मधून बर्फाचे पाणी येत असे असे बारामाही पाण्याची सोय असल्यामुळे इथे सनातन वैदिक संस्कृती निर्माण झाली
      आता या छोट्याशा लॉजिक साठी तुम्ही खूप मोठे डॉक्टर वगैरे होण्याची काही गरज नाही

  • @avikhandekar9896
    @avikhandekar9896 10 วันที่ผ่านมา

    तुमच्या आई-वडिलांनी आणि परमेश्वराने ही शिकवण दिल्या तुमच्या आई वडिलांना

    • @Karmyogi123
      @Karmyogi123 9 วันที่ผ่านมา

      या सर्व चे मागे व्हॅटिकन सिटीचे पोप क्रिश्चन मिशनरी आहेत, ज्यांना भारतावर कब्जा हवा आहे, इथल्या भूमी पुत्रांना भ्रमित करणे यांचे लक्ष आहे,
      एक लॉजिकल गोष्ट बघा संपूर्ण जगात ज्या काही संस्कृत्या निर्माण झाल्यात त्या नदीच्या किनारी निर्माण झाल्या आहेत,
      कारण छोट्याशा वस्तीसाठी सुद्धा सर्वप्रथम पाण्याची सोय करावी लागते,
      भारतामध्ये मान्सून मागच्या एक लाख वर्षापासून पडत आहे, असे मान्सूनचे वारे इराणमध्ये वाहत नाहीत, त्या मुळे तिथे नद्या नाहीत,
      भारताच्या नद्यांना पावसाळ्यात मान्सून पाणी येत असे आणि उन्हाळ्यामध्ये हिमाचल हिमालया मधून बर्फाचे पाणी येत असे असे बारामाही पाण्याची सोय असल्यामुळे इथे सनातन वैदिक संस्कृती निर्माण झाली
      आता या छोट्याशा लॉजिक साठी तुम्ही खूप मोठे डॉक्टर वगैरे होण्याची काही गरज नाही

  • @jaybhavani8416
    @jaybhavani8416 10 วันที่ผ่านมา +1

    😮
    We expect your intellectual videos on
    What is......
    Theoretical and practical
    Spiritual science and philosophy
    of
    Vedic Dharma
    *
    Aap aap ke Research papers international magazines me prakashit kare .
    Duniya bhi labhanvit ho jayegi .
    🕺

    • @Karmyogi123
      @Karmyogi123 9 วันที่ผ่านมา

      या सर्व चे मागे व्हॅटिकन सिटीचे पोप क्रिश्चन मिशनरी आहेत, ज्यांना भारतावर कब्जा हवा आहे, इथल्या भूमी पुत्रांना भ्रमित करणे यांचे लक्ष आहे,
      एक लॉजिकल गोष्ट बघा संपूर्ण जगात ज्या काही संस्कृत्या निर्माण झाल्यात त्या नदीच्या किनारी निर्माण झाल्या आहेत,
      कारण छोट्याशा वस्तीसाठी सुद्धा सर्वप्रथम पाण्याची सोय करावी लागते,
      भारतामध्ये मान्सून मागच्या एक लाख वर्षापासून पडत आहे, असे मान्सूनचे वारे इराणमध्ये वाहत नाहीत, त्या मुळे तिथे नद्या नाहीत,
      भारताच्या नद्यांना पावसाळ्यात मान्सून पाणी येत असे आणि उन्हाळ्यामध्ये हिमाचल हिमालया मधून बर्फाचे पाणी येत असे असे बारामाही पाण्याची सोय असल्यामुळे इथे सनातन वैदिक संस्कृती निर्माण झाली
      आता या छोट्याशा लॉजिक साठी तुम्ही खूप मोठे डॉक्टर वगैरे होण्याची काही गरज नाही

  • @SiddhishNirgude-gi8vq
    @SiddhishNirgude-gi8vq 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Koni #exmuslim Sahil TH-cam baghto ka

  • @neelamkumar6546
    @neelamkumar6546 10 วันที่ผ่านมา

    Ved send abesta se nikala hai

  • @rahulnagarkar8237
    @rahulnagarkar8237 10 วันที่ผ่านมา +1

    आपण एकदा सांगितले की ब्राह्मण हे इस्लाम चा तिरस्कार करत शेवटी सांगितले की ब्राह्मण हे पारशी धर्म चा तिरस्कार करायचे
    बुद्ध धर्मीय सांगतात कि सर्व ज्ञान हे आमचे!!
    पण जगात पारशी ज्यु व ब्राह्मण हेच पुढे जात आहेत हे आपण विसरता
    शिवशंकर महादेव हेच मुळ देवता आहेत

    • @Karmyogi123
      @Karmyogi123 9 วันที่ผ่านมา

      या सर्व चे मागे व्हॅटिकन सिटीचे पोप क्रिश्चन मिशनरी आहेत, ज्यांना भारतावर कब्जा हवा आहे, इथल्या भूमी पुत्रांना भ्रमित करणे यांचे लक्ष आहे,
      एक लॉजिकल गोष्ट बघा संपूर्ण जगात ज्या काही संस्कृत्या निर्माण झाल्यात त्या नदीच्या किनारी निर्माण झाल्या आहेत,
      कारण छोट्याशा वस्तीसाठी सुद्धा सर्वप्रथम पाण्याची सोय करावी लागते,
      भारतामध्ये मान्सून मागच्या एक लाख वर्षापासून पडत आहे, असे मान्सूनचे वारे इराणमध्ये वाहत नाहीत, त्या मुळे तिथे नद्या नाहीत,
      भारताच्या नद्यांना पावसाळ्यात मान्सून पाणी येत असे आणि उन्हाळ्यामध्ये हिमाचल हिमालया मधून बर्फाचे पाणी येत असे असे बारामाही पाण्याची सोय असल्यामुळे इथे सनातन वैदिक संस्कृती निर्माण झाली
      आता या छोट्याशा लॉजिक साठी तुम्ही खूप मोठे डॉक्टर वगैरे होण्याची काही गरज नाही

  • @neelamkumar6546
    @neelamkumar6546 10 วันที่ผ่านมา +1

    Vadic parasi hai.

  • @rajendragaikwad3963
    @rajendragaikwad3963 9 วันที่ผ่านมา

    Sanskrit and Aveshta these two languages originated from Indo European language means Sanskrit the language of Vaidic Brahmin is foreign language.

  • @niteshpingale8336
    @niteshpingale8336 10 วันที่ผ่านมา +1

    Bali deun yadny koni keli ahet ka sir kahihi bolu naka 😂 tumhi pan leftist ahat 😂 he siddha hota

    • @amarishbhilare6304
      @amarishbhilare6304 10 วันที่ผ่านมา

      नितेश पिंगळे
      मित्रा जरा ग्रंथांचा अभ्यास केलास तर तुला समजेल
      ऋग्वेद हा इंटरनेट वर मोफत उपलब्ध आहे वाचायला तो डाउनलोड करून वाच
      वास्तुशास्त्रातील एक प्रसिद्ध ग्रंथ
      विश्वकर्म प्रकाश या ग्रंथातील अध्याय ५ शिलान्यास श्लोक क्रमांक १३०
      शिलान्यास म्हणजे घर बांधताना columns बनवले जातात त्यांना शिळा म्हणतात
      घरात columns जिथे जिथे येणार असतील तिथे खड्डे करून त्यात दिशांप्रमाणे वस्तू जमिनीमध्ये निक्षेप कराव्या लागतात
      त्यावेळी एक यज्ञ करावा लागतो.त्यात लिहिले आहे की यज्ञामधील अग्नीमध्ये मित्र या नावाच्या देवासाठी तूप भात कच्चे मांस आणि मध यांच्या आहुत्या ( बळी ) द्याव्यात. राजयक्ष्मा या.देवासाठी मांस आणि पृथ्वीधरसाठी कूष्मांस म्हणजेच मोठ्या पक्षाचे मांस या आहुत्या यज्ञातील अग्नीमध्ये द्याव्यात
      हे सगळे मुख्य वास्तुग्रंथ ६ ते ११ व्या शतका दरम्यान लिहिलेले आहेत आणि ब्राह्मण असे सांगतात की आमचे वास्तुशास्त्र ५००० वर्षं पेक्षा जास्त जुने आहे
      प्रत्येक ग्रंथात वर्णभेद, अग्नीमध्ये पक्षी प्राण्यांच्या मांसाच्या आहुती देण्याचा उल्लेख केलेले आहेत.
      .
      .
      अमरीश अ. भिलारे
      इंटेरिअर डिझायनर
      ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र अभ्यासक

    • @amarishbhilare6304
      @amarishbhilare6304 9 วันที่ผ่านมา

      नितेश पिंगळे
      मित्रा जरा ग्रंथांचा अभ्यास केलास तर तुला समजेल
      ऋग्वेद हा इंटरनेट वर मोफत उपलब्ध आहे वाचायला तो डाउनलोड करून वाच
      वास्तुशास्त्रातील एक प्रसिद्ध ग्रंथ
      विश्वकर्म प्रकाश या ग्रंथातील अध्याय ५ शिलान्यास श्लोक क्रमांक १३०
      शिलान्यास म्हणजे घर बांधताना columns बनवले जातात त्याच्या तळाला एक दगड ठेवला जातो त्याला शिळा म्हणतात