मराठी सिनेमा सृष्टी ची अशी अवस्था का ? PART 2 | Reasons why Marathi Industry is not growing ??

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • Discover the reasons why the Marathi film industry is struggling to achieve its maximum potential in this insightful video. From lack of funding to limited reach, learn about the challenges hindering the growth of Marathi cinema. Stay tuned to understand the key factors impacting the industry's development and what can be done to overcome these obstacles. If you are curious about the state of the Marathi film industry, this video is a must-watch!
    Also, Please Like, shre and subscribe to CITY LIGHTS !!
    In Frame :
    Anchor Gayatri - ....
    You can follow us on -
    Instagram - / thecitylights_o. .
    Facebook - / citylightswithgayatri

ความคิดเห็น • 109

  • @NUPUR-t3e
    @NUPUR-t3e 3 หลายเดือนก่อน +31

    मुळात छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्त्व हे लढायांचा पलीकडे सुद्धा एक खूप मोठे आहे, हे ह्या अर्धवट चित्रपट बनवणाऱ्या लोकांना समजत नाहीये. महाराजांचे शेतीप्रधान, न्याय, अर्थकारण, समाजकारण, ह्या पैलूंवर पुरेसे सिनेमे अजूनही बनलेले नाहीत.

    • @sangramkale3243
      @sangramkale3243 2 หลายเดือนก่อน

      Right.

    • @vd1126
      @vd1126 2 หลายเดือนก่อน

      movie बनवायची आहे, डॉक्युमेंटरी नाही

    • @prafulfilmmaker
      @prafulfilmmaker 7 วันที่ผ่านมา

      @@vd1126 film hi banau shakato tyavar.

  • @tanvighan1101
    @tanvighan1101 3 หลายเดือนก่อน +25

    मला एक मुद्दा खूप पाटला आहे, तो म्हणजे डबल मिनिंग जोक्स असलेले सिनेमे. मराठी ऑडियंस अश्या सिनेमा कडे आकर्षीत नहीं. याचा मला खारतर खूप अभिमान आहे. त्यामुळे आता ते बास करा. बॉईज आणि नो एंट्री सारखे आता सिनेमे बनवण बंद करा.

  • @vedantawalegaonkar7305
    @vedantawalegaonkar7305 4 หลายเดือนก่อน +13

    मला वाटतंय मराठी audience ला quality हवीय. खूप सारे मराठी सिनेमे असे वाटतात की TH-cam sketch च्या लेव्हल चे आहेत. अजिबात वाटत नाही की commercial movie आहे. दर्जेदार आणि लोकांना जे पाहिजे ते दाखवा, लोकं येतील. 'वेड' हा चित्रपट खूप average होता, पण त्याचा trailer बघा, आणि गाणी बघा. वाटतं की खूप मेहनत केली आहे, म्हणून त्याने ८० कोटी कमवले. असा बिझनेस romantic movies ला साऊथ मध्ये असतो.
    दुसरं म्हणजे action movies. मराठी मध्ये action चित्रपट का नाही बनत? हेच चित्रपट १००-२०० कोटी कमवू शकतात. 'मुळशी पॅटर्न' शेवटचा चांगला चित्रपट असेल. ॲनिमल, जवान, पठाण यांनी भारतात ६०० कोटी कमवले. मी गॅरंटी देऊन सांगतो ह्यात १००-१५० कोटी तर मराठी audience ने दिले आहेत कारण महाराष्ट्र खूप मोठा मार्केट आहे. आत्ता सगळेच तर परप्रांतीय नाहीत जे हे action चित्रपट बघतात महाराष्ट्रात. ॲनिमल मध्ये उपेंद्र लिमये जेव्हा स्क्रीन वर येत होते तेव्हा साऊथ ला जसा response येतोय थिएटर मध्ये तसा येत होता. तर जे लोकांना पाहिजे ते बनवा. फक्त बायोपिक, महरजांनवरचे चित्रपट आणि adult comedy. हेच चित्रपट येत आहेत.

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  4 หลายเดือนก่อน +6

      Mala watata ki Action Cineme marathit banavna khup ashakya aahe !!! Karan mulshi pattern suddha khup over the top asa action cinema hota ase nahi !
      But whatever you said was right !!
      Ved movie did understand the strategies of marketing and the music was also on point.
      Marathi films should not make Adult comedy + Love stories. They should go for more!!! I liked the way you put your opinions here. Thanks Buddy !! 😎✅

  • @sangramkale3243
    @sangramkale3243 2 หลายเดือนก่อน +3

    खुप सारे genres आहेत ज्यात मराठी चित्रपट नाहीत. उदाहरणार्थ action, action comedy, historical fiction, sci-fi, murder mystery, fantasy इत्यादी. एखाद्या चित्रपट हिट झाला की त्यासारखेच run of the mill चित्रपट येत राहतात. मराठी डिरेक्टर्स इतके उथळ चित्रपट बनवतात याचे मला खूप वैषम्य वाटते.

  • @Bharatyodhha
    @Bharatyodhha 3 หลายเดือนก่อน +15

    खरा मुद्दा हा आहे मराठी चित्रपटसृष्टीत डाव्या विचारसरणीच्या लोकांच वर्चस्व दिसून येत. आशयघन चित्रपटांच्या नावाखाली पुरोगामी विचारांचा पुरस्कार केला जातो. मराठी कलाकार देखील वेळोवेळी असेच विचार मांडत असतात. मग जे चित्रपट मराठी मातीशी जुळलेले वाटत नाहीत ते चित्रपट मराठी माणसाणे का बघावेत.

  • @minaladwait5588
    @minaladwait5588 3 หลายเดือนก่อน +8

    आम्ही बऱ्याच वर्षांपूर्वी सचिन महेश कोठारे चा आयडियाची कल्पना हा चित्रपट पाहायला गेलो होतो. तेव्हा आमच्या कुटुंबाशिवाय इन मीन तीन चार डोकी उपस्थित होती. म्हणजे सगळे मिळून सात ते आठ प्रेक्षक होते. असे चित्रपट चालणार कसे एवढे मोठे मोठे दिग्दर्शक पण चित्रपट इतके वाईट टुकार बनवतात काय करणार.

  • @praveensutar5131
    @praveensutar5131 4 หลายเดือนก่อน +6

    खूप छान समजावून सांगितलं मॅडम 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  4 หลายเดือนก่อน

      Thank you Praveenji

  • @Isach1007
    @Isach1007 4 หลายเดือนก่อน +15

    Marathi Cinema मधे खलनायक नावाचा प्रकारच नसतो. सर्व movie खलनायक वर च टिकतात

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  4 หลายเดือนก่อน +5

      Woww ! That's a good point though !! 💯

    • @sameerseth5942
      @sameerseth5942 3 หลายเดือนก่อน

      बाजी फिल्म मधला जितेंद्र जोशी यांनी केलेला खलनायक एकदा नक्की बघा... मराठी अभिनेता हिंदी चित्रपटामध्ये खलनायक उत्तम साकारतो... मराठी मध्ये फार कमी प्रयोग झालेत... सरकारनामा,वजीर मधला विलन बघा.. यशवंत देव आणि अशोक सराफ खलनायक करू शकतात हे कोणाच्या ध्यानीमनी पण येत नाही सहसा

  • @ajitkavi77
    @ajitkavi77 2 หลายเดือนก่อน +3

    मी मराठी सिनेमे पाहतच नाही भिकार असतात. कन्टेन्ट उरला नाही. त्यापेक्षा मी साऊथ इंडियन सिनेमे पाहणे पसंत करतो.

  • @jivaandeshpande9761
    @jivaandeshpande9761 3 หลายเดือนก่อน +3

    किती मराठी सिनेमा चे गाणे लोकांना पाठ राहतात compare to other industries

  • @shaileshvaidya6064
    @shaileshvaidya6064 3 หลายเดือนก่อน +4

    Suspense thriller banayelaa pahejee...! Shantanu Moghee, Gashmir Mahajanee, Bhushan Pradhan..aasha dynamic hero la gheun banavala paheeje. Malyalam movies kadun sheknyaa sarkha aahee...!

  • @ShrusimhaLawHouse
    @ShrusimhaLawHouse 3 หลายเดือนก่อน +5

    That's true.. vulgar comedy ne jabardasti hasvinyacha kilasvana prakar aahe😢

  • @SapremPaunikar
    @SapremPaunikar 3 หลายเดือนก่อน +18

    एका शब्दात.. धड चित्रपट बनवत नाहीत.. चीमल्या तोंडाचा हिरो.. फुगली हिरोईन घ्यायची.. मोबाईल सारखा व्हिडिओ घ्यायचा.. त्याला धड direction नाही, लायटिंग नाही, cinematography नाही, पांचट कथा.. एकाच प्रकारचे चिरकणारे गाणे आणि आवाज.. चित्रपट निर्मितीत नवीन प्रयोग नाहीत.. बाकी इंडस्ट्री चे अनुकरण नाही..आणि मग कॅमेरा समोर रडत बसायचे... कित्तेक चित्रपटाला मला अक्षरशः वाटते की का मी आलोय हे बघायला.. वर्षभरात नको तेवढे चित्रपट काढायचे.. पण का?

  • @siddarthmule438
    @siddarthmule438 3 หลายเดือนก่อน +1

    I am not related to any kind of job in the film industry but as a common audience, I can put some comments. Bollywood is the giant that shadows the Marathi industry in Maharashtra. People in Maharashtra understand Hindi very well, therefore, a huge audience is available for the Hindi cinema. This draws a big chunk of people from Marathi film when one has both the movies available at a time. This is unlike southern cinema where fewer people understand Hindi so they opt for regional film. Another important reason is budget. Hindi movies are well-known for their high budgets but in Tollywood also movies like Bahubali showed their potential to invest a large sum in a single movie. This does not happen in the Marathi industry. Obviously, money is not everything but with sufficient funds, filmmakers can realize their actual thought on the screen through costumes, sets, locations, action sequences, graphics, etc. This can be done with the best people in the team and this needs large funds. Although the Marathi industry is far better than other film industries in terms of content, story, acting but a commercial element is missing to get high success in form of money.

  • @keshavmali6368
    @keshavmali6368 3 หลายเดือนก่อน +5

    Mam , in Maharashtra there is no vision for cinema. Tamil had rajnikant, Kamal Hasan so in next generation they got Vijay and Surya. I hope you understood my point

  • @Swapnil-i2p
    @Swapnil-i2p 4 วันที่ผ่านมา

    Lay bhari movie mdhye शरद केळकर ची acting kay bhari hoti.
    Tase villain पाहिजे..मराठी मध्ये अजून

  • @getsharethink3353
    @getsharethink3353 3 หลายเดือนก่อน +2

    प्रॉब्लेम ऐतिहासिक मूव्हीज चा नाही आहे त्याची frequency ठेवा. तुम्ही सलग तेच बनवत बसलात तर audiance la pan कंटाळा येतो. थोडा ब्रेक घ्या त्यावर चांगला विचार करून movie बनवा जो नवीन वाटेल आणि बघायला पण आवडेल. Fact paise कमवायला movie naka banau. Ani तान्हाजी कशाला आपला सरसेनापती हंबीरराव बघा. ह्याला म्हणतात quality movie.

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  3 หลายเดือนก่อน

      Just because Bollywood made Tanhaji, doesn't mean we have to hate the film. प्रॉब्लेम इथेच आहे, चांगल्याला चांगला म्हणणं आपल्याला शिकायला हवं, वाईटाला वाईट !! हंबीरराव सुद्धा छान चित्रपट होता, पण technical aspects ने आपण Tanhaji चे उदाहरण दिले आहे.

  • @swapnilshetye7578
    @swapnilshetye7578 3 หลายเดือนก่อน +2

    hero chya personality che hero nahi aahet marathi madhe .. marathi che lead actor hindi madhe jaun side role kartat .. marathi movies chi quality pn kami zali aahe .. valvi sarkhe movies banavle pahijet .. pn boyz sarkhe movies lokana avdat aahet ..

  • @minhajuddinkazi8740
    @minhajuddinkazi8740 2 หลายเดือนก่อน +1

    Nice to put that comedy (samaj gaya)

  • @beingmaanav
    @beingmaanav 3 หลายเดือนก่อน +1

    Pahilya bhagachi link dilya baddal dhanyavaad 🙏

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 2 หลายเดือนก่อน +1

    मराठी.हिंदी चित्रपटांचा काळ संपत आलाय कारण आता नविन पिढी इंग्रजी आणि अश्या अनेक वेगवेगळ्या देशातले मूव्हीज बघायला लागलेले आहेत आणि आवडतातही

  • @heavenlykokan
    @heavenlykokan 3 หลายเดือนก่อน +2

    महाराजांची एवढी मोठी कथा त्यांचा एक मुद्दा जरी घेऊन सिनेमा बनवला तरी खूप चालेल. त्यांचा फक्त जन्म किल्ले आणि लढाई एवढंच दाखवून सिनेमा काढून महाराज नाही कळणार नाहीत. इतिहासकारांची पुस्तके वाचून फक्त त्यांच्या आयुष्याच्या एका पैलूवर जरी कथा लिहिली तरी सिनेमा बनेल. आणि आपले संत आहेत त्यांच्यावर बनवा सिनेमे. संत आणि आजची पिढी काढा सिनेमा. Unknown स्वातंत्र्यसैनिक त्यांच्यावर काढा सिनेमा. Real stories वर काढा. कथा लिहिण्यापेक्षा मराठी वाड़्मय वाचा कथा आपोआप मिळेल.

  • @vi6480
    @vi6480 23 วันที่ผ่านมา

    Subcidy sathi film banavat ahet lok tya mule quality hamper hot ahe

  • @mruhuljustdoit
    @mruhuljustdoit หลายเดือนก่อน

    Mazya chotya Bhavane Mala 2022 madhe farzad hi film suggest keli. Amhala ti film yevdi aavadli ki mazya non maharashtrian family ne pan pawankhind theater la jaun Pahila. Mala tumche he mat patale. Marathi Cinema ha fakt Marathi bhashikach pahtat ase nahi ahe. Jar story Chan asel tr non Marathi manse jyana Marathi thodi far hi samajate. Te lok pan jaun bagtat. Amhala Marathi madhale lapachupi, harishchandrachi factory, Mumbai Pune Mumbai 3 and all time favorite ashi hi banva banavi he cinema aavdale. Pooja savant, Prashant damle and laxmikant bedre ji khup Chan vatale tya madhe.

  • @user-ir6ln6bb7b
    @user-ir6ln6bb7b 2 หลายเดือนก่อน +2

    गायत्री चा गुबगुबीत बांदा गोरा गोरा खांदा मनात लय भरला पपी दे मला गायत्री 💋🔥😍😍😍😍😍

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  2 หลายเดือนก่อน +5

      I don't want to delete this comment, I want the whole world to look at this and understand the fact that Its not easy to be a woman who has voice !!! Ultimately someone will always come and make her feel terrible !!!! This time the Joke is on you !!! Get Well Soon !

    • @rutwikjadhav4700
      @rutwikjadhav4700 2 หลายเดือนก่อน +4

      तुझ्या सारख्या मुलांमुळे / नीच मुलांमुळे मुली चांगल्या charecter च्या मुलांकडे पण गैरसमझ करून बघतात तुझ्या घरी कधी कोण्या बाई वर असली कमेंट झाली तर तु तेव्हा पण दात विचकणार का ?

    • @rutwikjadhav4700
      @rutwikjadhav4700 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@anchorgayatriचुक तुझी पण आहे असल्या मुलांना त्याच भाषेत उत्तर द्यायचे ना?

    • @user-bm1mh4db2p
      @user-bm1mh4db2p หลายเดือนก่อน

      जयभीम?

  • @sanjaysable2006
    @sanjaysable2006 3 หลายเดือนก่อน

    Relatable content and love of language is must. Besides Netflix and other OTTs, Marathi audience has too many options available on TH-cam including South cinema, Turkish, French, Hollywood, Bollywood and even Pakistani dramas which are far superior in all aspects. 👃
    All concerned seriously need to think about this. 👃

  • @dontknow3318
    @dontknow3318 2 หลายเดือนก่อน

    TUMBAD is one of the best marathi movie that I ever seen.

    • @puresoul5559
      @puresoul5559 2 หลายเดือนก่อน

      Hindi movie with Marathi story

  • @vi6480
    @vi6480 23 วันที่ผ่านมา

    Mam ek video asa banava ki subsidy band zali pahije, mnje koni pn yenar nahit ani movie changalya banvtil

  • @akshayathavale8526
    @akshayathavale8526 3 หลายเดือนก่อน +2

    मराठी चित्रपटाचा सुवर्णकाळ २००० मधे संपला
    आता तर थेटर मधे मराठी चित्रपट पाहणे ही एक शिक्षा वाटते
    तेच तेच विषय
    सुमार लोकेशन सुमार संवाद
    त्याचं त्याचं मख्ख चेहऱ्याचा अभिनेत्री अभिनेते
    मग अजुन काय घडणार
    मला तर यूट्यूब वर मराठी चित्रपट पहावत नाही

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  3 หลายเดือนก่อน

      This is very sad !!!

    • @kedar7904
      @kedar7904 2 หลายเดือนก่อน +1

      Agree

  • @chetangonjare701
    @chetangonjare701 10 วันที่ผ่านมา

    Dharmik , family issues ya badal film asali pahije

  • @ShrusimhaLawHouse
    @ShrusimhaLawHouse 3 หลายเดือนก่อน +2

    Serious video made madhech kashala Puneet Superstar 😂

  • @playercool003
    @playercool003 3 หลายเดือนก่อน +2

    शासन कशासाठी इतके पैसे देतं यांना सिनेमे बनवायला

  • @harshingle8084
    @harshingle8084 2 หลายเดือนก่อน +2

    अगोदर ती बॉईज नावाची चित्रपट सिरीज बंद करा म्हणावं एकदम फालतू आणि सुमार दर्जाचे मराठी चित्रपट काढतात डायरेक्टर मराठी इंडस्ट्रीला कोण कुत्र विचारत नाही असे फालतू डायरेक्टर असताना काय भविष्य आहे मराठी इंडस्ट्रीचे याचा सरकारने आणि कलाकारांनी विचार करायला पाहिजे

  • @hemantpande6837
    @hemantpande6837 3 หลายเดือนก่อน +1

    Maharajanche movie banavtat tar khara pan ek tar tyat ardhavat itihas dakhavtat kivva khota itihas dakhavtat. Leftist, rightist donhi scholar kadun mahiti gheun maharajancha movie banavla pahije.

  • @VAIBHAVSARNAIk592
    @VAIBHAVSARNAIk592 2 หลายเดือนก่อน

    अशे विडिओ शेअर करा तर मराठी लोक जागृती होईल.

  • @vikasdhanawade470
    @vikasdhanawade470 3 หลายเดือนก่อน +1

    Marathi hindi English movie direct

  • @Karmic89
    @Karmic89 2 หลายเดือนก่อน +1

    In next 2 to 3 years Noida Film city will be ready and So called Bollywood will move to Noida that will give deserved space to Marathi Film Industry.

  • @ranaranjeetchavan515
    @ranaranjeetchavan515 3 หลายเดือนก่อน +2

    वाळवी गजला होता ❓

    • @rutwikjadhav4700
      @rutwikjadhav4700 2 หลายเดือนก่อน

      Metro cities madhye baghitla hota baryaach lokanni

  • @galaxytribes4536
    @galaxytribes4536 2 หลายเดือนก่อน +2

    Every month Maharaj cha cinema 😂😂😂😂😂😂. Yedavle ahet baki kaay nahi. Simple copy paste Kara Hollywood la tari chalel. Ajay Devgan kdun sikha 😅

  • @hemantpande6837
    @hemantpande6837 3 หลายเดือนก่อน

    Mala vatata aadhi song changle banavle pahijet, samajik goshtinvar pan movie banla pahije, romantic aani action masala movie pan banla pahije. Science fiction movie jar banavu shakle tar kahitar vegla hou shakta.
    Ajun Bhimakoregaon yuddha var movie nahi banla marathi madhye hi pan ek lajirwani goshta aahe.

  • @akshaythube6493
    @akshaythube6493 3 หลายเดือนก่อน +1

    Kon mhanal tumhala aplya maharanjanche cineme hindi t nahi kele ki te bahratbhar pohochat nahit...tumhi korean series/movies korean bhashet bhaghtach na subtitlte laun....ani sairat suddha baherchya deshat subtitle launch tyachya original language madhe relaese kela hota ani to baher pn chalala hota khup ani apale South che cinema ka chaltat mag? Te lok kay pahilyapasun hindi bashet chitrapat nahi banavat, bollywood walyanna tyache hindi dubbed rights ghyave lagatat bhikaryavani tevha to sampurn bharatbhar realease hoto ka? Tr tyanch content ani mehnat, ani aplya marathit industrit as donhi pn nahiy..digpal sir ni khup mehnat gheun kam karta ahet tyamule tyanche maharajanvarche cineme chaltat...bakichya pn marathi directors ni jara south walyanche chi mehnat pahavi ani tase cineme banavavet tarach amhi marathi cinema pahayala jau shakato, nahitr yeun jaun double meaning jokes ani ashleel chale dakhavanare cineme banavatat he

  • @abhijitpatil9676
    @abhijitpatil9676 3 หลายเดือนก่อน +1

    mam, aplya marathi movie awards madhe apan hindi actor actors na bolvun tyanchi tarif karat basto...to nilesh sable saglya hindi actress na marathi che dialogue deto bolaila ani comedy nirman karto, kai vatta tumhala apan aplich izzat ghalavtoy asa vatat nahi ka tumhala...hya war ek video nakki banva

  • @vilashnathu7797
    @vilashnathu7797 3 หลายเดือนก่อน +1

    MYADAM तूमच नाव

  • @AakashKarekar
    @AakashKarekar 3 หลายเดือนก่อน +3

    तान्हाजी चित्रपट मराठीत पण प्रदर्शित केला होता,पण ते लोकांनी मराठीत पाहिलं नाही कारण मुळात बहुसंख्य मराठी लोकांना मराठी भाषाच तुच्छ वाटते त्यामुळे मराठी चित्रपट आवडीने पाहत नाहीत हेच सत्य आहे,मराठी लोकांना स्वतःचीच भाषा फालतू वाटते,तान्हाजीचे गाणी मराठीत आहेत हे मराठी लोकांना माहीतच नाही कारण त्यांना तान्हाजी मराठी पेक्षा हिंदी/उर्दूत बोललेले जास्त प्रिय आहेत

    • @ashishsharma-pp3xx
      @ashishsharma-pp3xx 3 หลายเดือนก่อน +1

      As ky ny bhawa to jr fkt Marathi language madhe asta tr to jasti hit zala asta

    • @gyanjyotihindi3951
      @gyanjyotihindi3951 3 หลายเดือนก่อน +1

      as kahi nahi.. Marathi dubbing low quality chi hoti aani original movie hindi madhe aslya mule lokani hindit pahne prefer kele.. nahitar sairat, ved, baipan, pavankhind, ityadi movies superhit nastya zalya.. khartar Marathi producers directors movie promotion ani itar goshti madhe kami padat aahet..

  • @aakankshachopde8811
    @aakankshachopde8811 2 หลายเดือนก่อน

    Khup sunder analysis kartes tu. Please take this as constructive criticism and feedback but it is pronounced as 'subsidy', not 'subshidy'. It breaks the flow of listening.
    Also, give examples when you speak... Adult, stupid movies like...???
    Keep up the good work.

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  2 หลายเดือนก่อน

      Thanks for correcting sweetheart !! Stay tuned for such videos :)

  • @pramodnagesh4015
    @pramodnagesh4015 2 หลายเดือนก่อน

    वाळवी चांगला चित्रपट आहे

  • @harshkshirsagar4407
    @harshkshirsagar4407 3 หลายเดือนก่อน +3

    ही मुळी किती सुंदर आहे यार

  • @saidhavale7789
    @saidhavale7789 2 หลายเดือนก่อน

    Mulani itihas sinema madhun shikuch naye tanaji movie madhe barich atishyokti pan dakhavlya ahet. Asa mith masala lavla tar mul kharya itihasala pan seriously ghenar nahi.

  • @kamiltisekar259
    @kamiltisekar259 3 หลายเดือนก่อน

    Maharashtra madhe khup lekhak aahet, khup goshti aahet.
    Maharastache kiti lekhak lokanna mahiti aahet??

  • @chiragnavale666
    @chiragnavale666 3 หลายเดือนก่อน +5

    मराठी सिनेमा कडे star power नाही हिंदी कडे अमिताभ बच्चन, शाहरुख खान आहे तमिळ कडे सुर्या, रजनीकांत आहे तेलगू कडे महेश बाबू , अल्लु अर्जून, Jr NTR आहे.

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  3 หลายเดือนก่อน +3

      हे खरं आहे !!!

    • @filmpath5072
      @filmpath5072 2 หลายเดือนก่อน

      And south has ss rajamouli. Sukumar. Trivikram .

  • @vivekbagal3049
    @vivekbagal3049 2 หลายเดือนก่อน

    Ajay Atul ne last time amey wagh chya movie la music dile aani toh movie flop hota

  • @lifeofbusiness7527
    @lifeofbusiness7527 3 หลายเดือนก่อน

    Tai tula sangtoh aapli marathi film industry jith paryant love stories var film banvat rahanar tith paryant industry pudhe janar nhi total 80% percent marathi film industry love stories vr film banavtat tyamule aapn pudhe jat nhi jara south films kadun shikla pahije RRR Bahubali 1 & 2 ,Pushpa KGF 1,2,Vikram,Leo Kaithi,Kantara, Vikrant Rona,Salaar ceasefire,Kartikeya 2,Hanuman,Raatsasan,Ugram,Kanchana,Race Gurram,DJ,Asuran,Maari,
    Irumbuthirai, Aparichit ,sarrainodu,Tiger nageshwar rao,Vikram Vedha Dhruva,Hit 1,Makkhi,Ismart Shankar,2.0,Robot,Jailer,
    Valimai,Theri,Bhairava,Arya, Jana gana mana,Master & more Famous South Indian films🔥

  • @harshingle8084
    @harshingle8084 2 หลายเดือนก่อน

    Sumar darjache chitrapat marathi industri kadhat asel tar lok kay janar cinema gruhat

  • @rushikeshkhandare8829
    @rushikeshkhandare8829 3 หลายเดือนก่อน

    Mala tumcha sobat eka movie madhe kam karay cha aahe

  • @plkale6493
    @plkale6493 3 หลายเดือนก่อน

    Marathi Flim Industries bollowood la jast copy karte ani marathi kalakar swatala superstar samjatat ani dusrya navin talentla sandhi det nahit southche kalakar yevde famous asun dekhil sadhe astat

  • @Premanandmestry01
    @Premanandmestry01 4 หลายเดือนก่อน

    lok ata saglikadche cineme pahtat mag tyanna watat are he marathi cinema madhe ka nahi color pallate war work karat nahi atleast etihasik cinema sathi tari storyboard colorpallete kar digpal lanjekar hi ekhada task dilya sarkha asthtak madhle cineme banwtat creative block disto tya cinema madhe
    young actor aahet tyanna use karat nahit te young aahet to paryant wapar tar kara action sathi
    Danceer aahet changle ek amaze karanara ek dance number tari banwa
    hero entry nahi bhuild up nahi baryachda dialouge hi itke simple astat ki tya character chya build up sathi yogya watat nahi
    ani lok hi jara navin kahi tari kon karat asel tar try karayla hi nahi baghat ghar banduk biryani pan changala hota shewati padala action hota ki tyat well choregrapphed action hota tyat ha fakt tyacha length kami karta aala asta
    ha vishay la khup pailu aahet gaw sidela hi multiplex kinvha single screen thetre wadhle pahije je ne karun tithun hi kamayi hoil

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  4 หลายเดือนก่อน +1

      This is so on point 👍🏻✅

  • @nileshpashte5506
    @nileshpashte5506 2 หลายเดือนก่อน +1

    मराठी चित्रपट सृष्टी आहे तिथच बरी आहे नाहीतर त्याच बाॅलीवुड व्हायचा.

  • @user-qn6xo7zj1b
    @user-qn6xo7zj1b 2 หลายเดือนก่อน

    वो मॅडम शिवाजी महाराजांना चित्रपटातून दाखवायची पुढच्या पिढीला गरज नाही निनाद बेडेकर hyanchyasarkhe जे इतिहास जिवंत करून सांगणारे खरे इतिहासकारांची गरज आहे film madhe समजेल इतके गांधी सारखे महाराज नव्हते 😂😂😂

  • @old_killer_short
    @old_killer_short 3 หลายเดือนก่อน

    Lord puneet😅

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  3 หลายเดือนก่อน

      Hahahhahahahahahahha 🤣

  • @tushargaikwad9578
    @tushargaikwad9578 2 หลายเดือนก่อน +1

    साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कितीतरी गाजलेल्या कादंबरीवर आधारित चित्रपट निघु शकतो.

  • @TheCyberSentinelGladiator
    @TheCyberSentinelGladiator 3 หลายเดือนก่อน

    Dont allowed double meaning vulgar jokes in new marathi movies in future. Otherwise............

  • @amitkarme-ob1qn
    @amitkarme-ob1qn 3 หลายเดือนก่อน

    Bollywood madhe aatapayant ekhi motha star nahi, like akshay kymar, salman ,aamir

  • @galaxytribes4536
    @galaxytribes4536 2 หลายเดือนก่อน

    Varan bhaat loncha. Ashe movie 😂😂 chaltaat. Nahitr Punyachi dadagiri sodun kahi yet ka 😮😮😮😮. Think abt it

  • @siddheshchavan5110
    @siddheshchavan5110 3 หลายเดือนก่อน +2

    Baai;
    Hustorical Movie hi kadhich authentic history pradarshit karit nahi......
    Pratyek director svtachi cinematic liberty gheto.....
    .
    History abhyasatun shikaychi aste....
    Cinema madhun navhe!!!
    .
    Cinema madhun fakkt propogenda dalhvla jatoy....

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 3 หลายเดือนก่อน

      Sadar video banvinyaaadhi; Tanahji movie baddal Shiv itihaskaranche kaay mat aahe te tari janun ghyayche!!!

  • @Scrollwithpopular-i2k
    @Scrollwithpopular-i2k 2 หลายเดือนก่อน

    1.Not dubbing in other languages 2. Cost 3.some marathi actors focusing on working in so cold tipical story serial

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 3 หลายเดือนก่อน

    Beta Baro Bar Bolles.

  • @rohandesai2517
    @rohandesai2517 2 หลายเดือนก่อน

    You BJP supporters are such crybabies.
    Always crying about 75 years(congress governed for only 55 years of that)
    What has BJP done to change how history is taught?

  • @siddeshchaudhari5157
    @siddeshchaudhari5157 3 หลายเดือนก่อน

    Valvi aani ya varshicha Alibaba Ani chadishitale chor ya doghi movies khup changlya ahet

  • @ujwalakelkar5924
    @ujwalakelkar5924 2 หลายเดือนก่อน

    Ashutosh Shirish: Tanhaji , Pathan,Antim, Tadap, Jawan , Shaitaan , Kisi Ka Bhai , Simba, Suryawanshi, Laxmi , Dhadak, Rocky aur Rani, Kabir Singh, Animal , Godfather & most of the Bollywood Movies were literally third rate movies. On the other hand you're too much critical on the Marathi Movies . Kshan, Ved Lagale Jiva , Duniyadari, Check mate, Jatra , Aga Bai Arechcha, Galgale Nighale, Shrimant Damodarpant, Ranangan, Wavtal, Shashi Devdhar, Dhage Dore, Saat Chya Aat Gharaat, Tumbaad ,Shaala, Bandishaala, Time Pass , Sad Rakshanya, Natsamraat, Juna Furniture,Swar Gandharva, Rege, Mulshi Pattern, Dharmveer, Blind Game, Deool , Deool Band, Swatantrya Veer Savarkar , Lokmanya, Balgandharv , Katyar Kaljat Ghusali & many more quality Marathi Movies - many Classical & Iconic Movies. Just bcz of the undue importance given to Bollywood Movies in all the Circles of Maharashtra, the Marathi Movies don't get screens. Marathi Movies have a far better content excepting VFX effects. If there's incarnation of a Political Leader like our Idol Balasaheb Thackeray, then only Marathi Movies would get enough publicity & more screens than the Hindi Cinema those"re too inferior in quality. There" re young leading actors & crew in Marathi, whereas the Bollywood presents aged actors like Khans, Akshay , Ajay , Sanjay Dutt as youths which is quite embarrassing. In no other non Hindi State , the Hindi Cinema has overpowered the Regional Cinema. Yes , there's scope for improvement in some aspects of our Marathi Cinema, but still it will grow & develop, if we are out of the influence of third rate Bollywood Movies. Boycott the Bollywood, Demand more & more iconic Marathi Movies.

  • @dukenukemforever6912
    @dukenukemforever6912 3 หลายเดือนก่อน +1

    Raja Shiv Chatrapati hi serial Disney Hotstar var available aahe, tyapeksha changla cinema konacha baap banvu shakat naahi.

  • @maheshvasant5641
    @maheshvasant5641 2 หลายเดือนก่อน

    Changle visionary deeerctor nahi ahayet 😂