fakt gautami patil karte mhanun hyala bihar mhantay pan mag bihari loka jo ithe hangama kart ahet tyanna ekda thambavla tar mag marathi mansanni kahitari kamavla asa mhanta yeil ithe ti paishasathi nachte mag kahi aso aj chitrapatamadhe kiti vhalgar pana alay pan to jantela chalto mag ithe kay farak padto khup bolnyasarkhe vishay ahet pan shevti koni kahi mhana bolnaryachi tonda kon dharnar ?
❤खूप स्पष्ट शब्दात चांगले प्रबोधन केले आहे , किरण खेर एक आदर्श जज आहेत , महिला मोर्चा नेऊन असे कार्यक्रम बंद पाडले पाहिजेत आणि अशा मुलींना फटकाऊन योग्य वळणावर आणले पाहिजे तरच या प्रकारांना आळा बसेल आणि कुठलाही मुलगा मुलगी नृत्याच्या नावाखाली असले बिभस्त चाळे करणार नाहीत...
मी,,, लावणीची पंढरी नारायणगाव, ता. जुन्नर , जि. पुणे येथील आहे.. आम्ही लहान पणी जत्रा असताना लावणी पाहिली आहे,, त्यात असे आजच्या सारखे घाणेरडे इशारे आणि डान्स नव्हतेच.. तरी त्या लावणीला अलोट गर्दी असांयची ... आपण आज जे विचार मांडले आपणास सलाम 👍👍👍
Lavni ha dance form vulgarch aahe aani purushanna akarshit karne haach tyacha uddesh nehemi pasun hota. Purvichach kaalchi vulgar gaani aahet na karbhaari damaan, vajale ki baara , dhagala laagli kala etc??? ... Kaala pramane kapde change honarach. Badal haach prakruticha niyam aahe. Hazar varshan purvi ase hote mhanun tech aatahi vhayla have ase naste. Nahitar mag naagde firle aste sagle aani guhet raahile aste. Tumbnail madhye ya madam ni jo spaghetti sleeves cha top ghaatlay tohi 10 varshan puri vulgarach samazla jaaycha. Pan yanni matra bindhasst ghaatla. Mhanje yanchi vulgar chi definition swatahala suit hoil ashi aahe.
हा विषय घेऊन तु खुप उत्तम काम केल आहे , मी तर हे बघून खुप खुश आहे की शेवटी एक महाराष्ट्रीयन मुलगीच पुढे आली खुप खुप आभार तुझे. कारण पुरुष बोलले तर तुमची नजर खराब आहे हे बोलूंन् आमचा आवाज किंवा आम्हाला वैचारिक मागास ठरवल जात . मी आशा करतो हा वीडीओ नक्की वायरल व्हावा.
@@Nobodyteachmeअरे का नाही होणार भाऊ अश्या प्रकारचे डान्सर जे आहेत संस्कृती बिघडवायला आणि आजकाल किती वाढलेत परप्रांतीय महाराष्ट्रात काहींना तर नीट सुद्धा राहायला नको अश्या लोकांकडून अश्लीलता आली महाराष्ट्रात घाण झाली महाराष्ट्राची हया सगळ्यांना आटोक्यात आणने जरुरीचे आहे नाहीतर मराठी माणसाचं काहीच चालणार नाहीये
तु मुलगी नाहीस तर लक्ष्मी आहे. कारण आज च्या जगात अश्या विचाराची मुलगी मिळणे म्हणजे जणू घरात सीता जन्माला येणे , धन्य ती आई जिच्या पोटी लक्ष्मी जन्माला आली आणि कोटी कोटी प्रमाण त्या पित्याला ज्याने अशा मुलीला जन्म दिला . ज्या मुलाशी लग्न होईल तो जगातील सर्वात भाग्यवान मुलगा असेल. जय शिवराय 🚩🚩
खरं तर आपल्या सारख्या सच्च्या लोकांमुळे चांगलं काम करण्याची ऊर्जा मिळते, खूप खूप आभार !!! पण मी काही कुणी महान वगैरे नाही, फक्त एक कलाकार म्हणून माझ कर्तव्य मी पार पाडलं, साथ हवीये आपल्या सारख्या व्यक्तींची !!! जय शिवराय !
मी कोल्हापूर चा आहे. इथ सर्रास हेच चालू आहे. यासाठी कोणी नेता कारणीभूत नाही . फक्त आणि फक्त तरुण मुल यासाठी कारणीभूत आहेत. आणि ते कधी ही सुधारणार नाहीत ही शोकाची बाब आहे. 😢
होय भाऊ मी पण कोल्हापुर चा आहे दोन्ही पक्षाकडून पैसे घ्यायचे डीजे लावायचा आणि नाचायच जणु काय कधी नाचलेच नाहीत आणि जगात भारी आम्ही कोल्हापुरी नुस्त नावालाच झालय माझा पुणेचा मित्र म्हणतोय की तुम्हीच नाव खराब करत आहेत कोल्हापुर च
माझं शिक्षण २५ वर्ष पूर्वी कोल्हापूर मध्ये झाले. आज देखील कोल्हापूर तसाच आहे. नवीन काहीही झालेले नाही. यथा प्रजा तथा राजा. नाशिक सुसंकृत आहे. म्हणूनच उद्योग, शिक्षण यात अग्रेसर आहे आणि मुंबई पुणे या तोडीस आहे.
कोणीतरी बोललं. हे आवश्यकच आहे. फार उत्तम विश्लेषण. अगदी योग्य निरीक्षण आहे. मलाही वाटते इथे प्रबोधन पाहिजे. हे बोलण्यासाठी खूप हिम्मत लागते. हे विचार खरच कोणीतरी मांडणं गरजेच होतं.
त्या अगोदर तुम्ही सुद्धा चोपडी हातात धरून अभ्यास करा(अभ्यासाला लागा) मग दुसऱ्याला ज्ञान द्या . तुम्हाला समजत नाही का पुस्तकं वाचणं योग्य आहे ते. 👺😡🥶🥵👿 तुमचा व्हिडिओ बघून मला उलटी🤮🤢 आली. एक काम करा मुलांना पण साडी नेसवा. (Saree blouse petticoat) पोरांना ब्युटी पार्लर मध्ये घेऊन जा.👄💄💋🩱👗👠
मी सुद्धा नाशिककर आहे आणि मला माहित नव्हतं आमच्या गावची लोकं सुद्धा समान विचारांची आहेत 😊 Salute आहे माझा त्यांना. आम्हाला सुद्धा अश्लीलता आवडत नाही मला सुद्धा असं समझलं की एके ठिकाणी काही वेगळंच चालू असणार आहे बिनकामाचं तर मी तिथे जात नाही मी नकार देते माझ्या घरच्यांना जिथे आपल्याला काही इज्जत नाही दुसऱ्यांची इज्जत करणारे नाहीत तिथे आम्ही ढुंकून सुद्धा बघत नाही
आपण स्वतः असे आहोत म्हणून इथे असणारी सर्व लोक तुझ्यासारखी झाली का? अशी लोक बुद्धी भ्रष्ट असतात... ज्या लोकांना या सगळ्या गोष्टी काळात आणि अशी बुद्धी जिवंत असणाऱ्या लोकांना कळतं काय चूक काय बरोबर ते... आणि कुठं पर्यंत आपण जायचंय ते... कुठून ८०-९०% काढलेस?
अगदी बरोबर !! धन्यवाद !!! खरं तर ह्याला मुख्यतः राजकारणी जबाबदार असतात , गर्दी साठी अगदी शिवजयंती भीमजयंती दहीहंडी गणेशोत्सव सारख्या पवित्र कार्यक्रमांना सुद्धा नाही सोडलं त्यांनी 🤦🏻♀️
मी ईशांत नांदेडकर.लावणी आणि लोककलावंत आहे पण. या विषयवार कोण बोलणार. कलाकार बोल की ट्रोल केला जात म्हणून आम्ही गप्प होतो.ताई तुमचे खूप आभार या विषयावर तुम्ही बोलत आणि समजाचे डोळे उगडलात खूप खूप आभार...🙏🙏🙏🙏🙏
पप्रॉब्लेम हा आहे मॅम की मुलं म्हणून आम्ही जर काही बोललो तर मुली उगाच चा फेमिनिझम सुरू करतात. छान वाटलं एका स्त्री ला ह्या मुद्यावर बोलताना पाहून🙌 #respect
जेव्हा महिला समोर येऊन आक्षेप घेतील तेव्हाच ही घाण थांबेल. राजकारणी तर बसलेच आहेत असे इव्हेंट अरेंज करायला. माझ्या मनातली गोष्ट आज मला ह्या व्हिडिओ मध्ये दिसली. हा व्हिडिओ बनवण्याबद्दल खूप खूप आभारी.
@@anchorgayatrigautami patil ne jyada mahool kharab Kiya hai mam I am in Maharashtra since 2010 but ye gandagi gautmi patil ke aane se jyada bad gayi hai.
Khup lok boltat lokaana Kay baghaycha Kay nahi te tyanni tharavla pahije. Pan Mala jar majhya parents ne tya veles jar nasta samjavla tar aaj mi pan tyach gardit stage samor ubha asto. So its us who should be explaining to new generation ki kay baghaycha ani kay nahi. Nahitar Maharashtra cha Bihar lawkarch hoil.
खूप अभिनंदन तुझे अगदी उत्तम मांडलेत विचार👍👍 आजच्या काळाची गरज आहे की पालकांनी आपल्या मुलांना ह्या गलीच्छ वातावरणापासून दूर करून आपल्या संस्कृतिची जाण करून द्यावी.. तरच महाराष्ट्र आणि ही पिढी वाचेल🙏
अगदी हे खरं आहे,मी पण तुझ्या या मताशी सहमत आहे.मलाही लावणीबाबत जो हा बाजार मांडला आहे,तो इतका किळसवाणा वाटतो की असं वाटत जे कोणी हे करत आहे, त्यांना चांगलीच चपराक द्यावी. आणि हे खरंच आहे की आपल्या मराठी लावणी कलेला इतरांच्या नृत्याप्रमाणे आदर मिळत नाही. जिथे जिथे अशा लावणी कम कॅब्रे डान्स चालत असेल त्या ठिकाणी कोणीच जाऊ नये, त्यांच्यावर बहिष्कार घालायला पाहिजे. मला तर हे असे दिसले तर खूप चीड येते.
होय. राजकारणी नेत्यांनी जास्त कहर केलाय गेल्या काही वर्षांपासून । शिवजयंती , भीमजयंती आणि दहीहंडी गणपती आले कि मग त्यांचा हे सगळं थिल्लरपणा सुरु होतो !!! वेळीच आवर घातला तर ठीक नाहीतर मग आपल्या घरातल्या मुली जर उद्या उठून हे करायला लागल्या तर त्यात काही नवीन नसेल
ताई तुम्ही एक मुलगी असून समोर आलात आणि या विषयाला हात घातलात खरंच खरंच धन्यवाद.... तुम्ही नेहमी अशाच प्रकारे मुलींना प्रबोधन करत चला आम्ही सगळे भाऊ तुमच्या सोबत आहोत
खरच आपले मनापासुन आभार तुम्ही जे विचार मांडले ते अगदी बरोबर आहेत आणि आताच्या पिडीला हे कळण खरच खुप गरजेच आहे कारण कस आहे कि एक जर कांदा नासला तर तो बाकी कांद्याला नासुन टाकतो आणि हे कुठे तरी बदलाईल हाव आणि मी सद्या सहमत आहे या गोष्टीला पुन्हा एकदा आपले आभार वेक्त करतो जय श्री कृष्ण 🙏🏻🚩
ताई योग्य अशी व्हिडिओ आहे खुप सुंदर महाराष्ट्राची ओळख ज्याला आपण म्हणतो त्याचा जो बाजार मांडलाय त्यामुळे कुठें तरी महाराष्ट्राच्या संस्कृतीला धक्का लागला जातोय त्यात ताई तुनी हि व्हिडिओ बनवून छान काम केले आहे चांगला संदेश आमच्या सारख्या नवीन पिढी जवळ मांडलास त्याबद्दल खुप खुप धन्यवाद ❤❤❤🙏🏼
ताई तू खूप छान सांगितलं, मी स्वता तरुण आहे पण बाकी तरुणांना हे समजले पाहिजे, आपली संस्कृती आपल्याला जपायला पाहिजे, modernization कडे जाणं हे योग्य आहे पण आपली संस्कृती विसरनं हे योग्य नाही, मी साऊथ इंडियन आहे पण गेल्या ८० वर्षा पासून आम्ही मुंबईत राहत आहोत, आमची जन्मभूमी आणि कर्मभूमी ही मुंबईचं असेल आणि गर्व आहे आम्हाला महाराष्ट्रात असल्याचा. जय महाराष्ट्र!
खूपच छान मॅडम तुम्ही अगदी योग्य विषयाला वाचा फोडलीत.हे सर्व प्रकार अगदी घृणास्पद आहेत लावणी या मराठी नितांत सुंदर लोककलेचा ऱ्हास करणारे आहेत. आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे हे सर्व विभत्स प्रकार थांबलेच पाहिजेत.या बाबतीत आमची कधीही काहीही मदत लागली तर या साठी आम्ही सदैव तयार आहोत. तुमच्या पाठीशी आहोत.
योग्य points मांडले आहेत या व्हिडिओ मध्ये,well explained between लावणी and तमाशा. सणावरादिवशी आणि जयंती दिवशी हि जी योग्य करेक्रम झाले पाहिजेत ना की फालतुगीरी i also agree .Keep Going 💐👏🙂
ताई तुम्ही खुप चांगले विचार समाजाला देत आहात. परंतू आज का तथाकथित शिक्षित समाज हा आधुनिकता, उत्क्रांतिवाद, विकास आणि विज्ञान याच्या नावावर स्वैराचार व चंगळवाद यामध्ये फसला गेला आहे. केवळ आध्यात्मिक ज्ञान, धार्मिक व सांस्कृतिक शिक्षण हेच या समाजाला या मायाजाळातून बाहेर काढू शकतो.
खूप छान विश्लेषण मी डान्स चा खूप मोठा चाहता होतो पण मागच्या दहा बारा वर्षांपासून नृत्य इतके भिबच्च होत चालंय मुळात बायकांनी कमरेखाली आणि गुढग्याच्या वरती नृत्य करूच नये.कारण आजकाल लोक नृत्य न बगता फक्त बाईचे शरीर बागतात त्यांनाही काही लाजा नाही राहिल्या आणि आणि पाहणाऱ्या आंबट शोकिन तरुणाईची संख्या वाढली आहे.खूप वाईट आहे हे सगळे नुसता नांगा नाच 😮 Today's Youth is on wrong Track😢 meanwhile so-called social media,Velgur Reality shows 👉 Things are going from bad to worst 🙋
धन्यवाद आपलं असं धाडस पाहुण ताई महाराष्ट्र सुधारेल नवी पिढी सूधारेल अशी अपेक्षा महाराष्ट्राच्या नवीन पिढी कडून महाराष्ट्राचे डोळे उघडवले त्याबद्दल आपलं मनःपुर्वक आभार 🙏👍
Hey you are absolutely right mam, I am from Kerala but my whole life I spend in Maharashtra, I have respect for Maharashtra and the culture, but When ever I see gutami Patil dance I feel shame ,where Maharashtra is going naw, why till naw no any political parties have taken action on that… Leave politics they will never take action… bcz they don’t care about coming future generations. Naw it’s time to we all youngsters and up coming generations should avoid this kind of events … reject this nonsense… Jai Maharashtra 💜👍
आपले विचार छान आहे परंतू आज परिस्थिती अशी तयार केली याला आपणच १०० टक्के जबाबदार आहोत. आज प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमाचे इव्हेंट झाला आहे. सर्व पालकच याला जबाबदार आहेत त्यांनात्याचं मुलाच आणि मुलींना नाचणं, गाणं व रिल्स इत्यादी करिता प्रोत्साहित करत आहे हे थांबल पाहिजे.
अगदी बरोबर..काय चांगलं आहे आणि काय वाईट हे आपल्या लोकांना समजत च नाही. बाहेरून आलेली तोकडी संस्कृती लोकांना का हवीहवीशी वाटते तेच कळत नाही. ह्याला कोठेतरी आपला समाज, आई वडील पण जबाबदार आहेत.
अतिशय सुंदर व्हिडिओ आहे, अगदी मनातल बोललीस. हा व्हिडिओ त्या मुलीनं पर्यंत पोहचायला हवा आणि त्यांनी काहीतरी बोध घ्यावा. लावणीची पुरी वाट लावलीय ह्या पोरीनी.
विषय चांगला मांडला आहे पण तुम्ही; 'महाराष्ट्राचा बिहार होतोय का' हे लिहिल्या मुळे वाईट वाटलं. दुसऱ्यांना कमी दाखवणे हे आपल्या महाराजांनी शिकवले नाही... बाकी तुम्ही जे बोललात त्याच्याशी मी सहमत आहे 🙏 Give respect take respect 😇
अगदी योग्य निरीक्षण आहे.
मलाही वाटते इथे प्रबोधन पाहिजे.
हेच मिडीया वाले रांडा बाजाराला प्रोत्साहन देतात
प्रबोधन म्हणजे काय रे भाऊ?...😂😂😂😂
fakt gautami patil karte mhanun hyala bihar mhantay pan mag bihari loka jo ithe hangama kart ahet tyanna ekda thambavla tar mag marathi mansanni kahitari kamavla asa mhanta yeil ithe ti paishasathi nachte mag kahi aso aj chitrapatamadhe kiti vhalgar pana alay pan to jantela chalto mag ithe kay farak padto khup bolnyasarkhe vishay ahet pan shevti koni kahi mhana bolnaryachi tonda kon dharnar ?
Aplya rajyat he besharmpana nako.
00:47 - 00:56 Prayant je karuan na dilya mule Yimi yimi dance step 2 divasatcha loncha zali 😂😂😂
हे बोलण्यासाठी खूप हिम्मत लागते. हे विचार खरच कोणीतरी मांडणं गरजेच होतं.
Aplya rajyat he besharmpana nako
00:47 - 00:56 Prayant je karuan na dilya mule Yimi yimi dance step 2 divasatcha loncha zali 😂😂😂
मी एक मराठी माणूस आहे आणि मला सुद्धा असच वाटत. अगदी योग्य बोलला तुम्ही... ❤❤❤
00:47 - 00:56 Prayant je karuan na dilya mule Yimi yimi dance step 2 divasatcha loncha zali 😂😂😂
Yogya parikshan
❤खूप स्पष्ट शब्दात चांगले प्रबोधन केले आहे , किरण खेर एक आदर्श जज आहेत , महिला मोर्चा नेऊन असे कार्यक्रम बंद पाडले पाहिजेत आणि अशा मुलींना फटकाऊन योग्य वळणावर आणले पाहिजे तरच या प्रकारांना आळा बसेल आणि कुठलाही मुलगा मुलगी नृत्याच्या नावाखाली असले बिभस्त चाळे करणार नाहीत...
खूप खूप धन्यवाद!!
Khas karun nora fate ali khan
विठाबाई नारायणगावकर ह्याच ख-या कलावंत होत्या!
बरोबर
अगदी बरोबर ताई, फक्त पुस्तकं वाचले आणि डिग्री घेतल्या म्हणजे माणूस शिक्षित होत नाही, त्यासाठी चांगले विचार असावे लागतात..
He patal mala
00:47 - 00:56 Prayant je karuan na dilya mule Yimi yimi dance step 2 divasatcha loncha zali 😂😂😂
Barobar
मी,,, लावणीची पंढरी नारायणगाव, ता. जुन्नर , जि. पुणे येथील आहे.. आम्ही लहान पणी जत्रा असताना लावणी पाहिली आहे,, त्यात असे आजच्या सारखे घाणेरडे इशारे आणि डान्स नव्हतेच.. तरी त्या लावणीला अलोट गर्दी असांयची ... आपण आज जे विचार मांडले आपणास सलाम 👍👍👍
विठाबाई नारायणगावकर ह्याच ख-या कलावंत होत्या
Lavni ha dance form vulgarch aahe aani purushanna akarshit karne haach tyacha uddesh nehemi pasun hota. Purvichach kaalchi vulgar gaani aahet na karbhaari damaan, vajale ki baara , dhagala laagli kala etc??? ... Kaala pramane kapde change honarach. Badal haach prakruticha niyam aahe. Hazar varshan purvi ase hote mhanun tech aatahi vhayla have ase naste. Nahitar mag naagde firle aste sagle aani guhet raahile aste. Tumbnail madhye ya madam ni jo spaghetti sleeves cha top ghaatlay tohi 10 varshan puri vulgarach samazla jaaycha. Pan yanni matra bindhasst ghaatla. Mhanje yanchi vulgar chi definition swatahala suit hoil ashi aahe.
@@PriyaK-cu1fz mg exact mhanna kay ahe tumch?
हा विषय घेऊन तु खुप उत्तम काम केल आहे , मी तर हे बघून खुप खुश आहे की शेवटी एक महाराष्ट्रीयन मुलगीच पुढे आली खुप खुप आभार तुझे. कारण पुरुष बोलले तर तुमची नजर खराब आहे हे बोलूंन् आमचा आवाज किंवा आम्हाला वैचारिक मागास ठरवल जात . मी आशा करतो हा वीडीओ नक्की वायरल व्हावा.
बरोबर
Ho Ani aayojak Ani public je baghayla yetat show te hi titkech ghanerde astat
मस्त विचार आहेत, मुलांच्या आई वडिलांचे डोळे उघडल्या बद्दल खुप खुप धन्यवाद
. मी एक मराठी माणूस आहे आणि तुमचे निरीक्षण चांगले असून योग्य पद्धतीने तुम्ही ते बोलला खरंच तुमचं खूप कौतुक
अतिशय चांगला आणि महत्त्वाचा विषय घेतलाय
Thank you Amol 🙏🏻
Ughadyawar cabberey kele tari kalechya nawavar he samajat he fyad kahijanpasarawoo shakatat. Aadmargane aalela Paisa aani prasidhichi haw aaplyapathimage mob aahe he dakhavine etc. etc .
@@Nobodyteachmeअरे का नाही होणार भाऊ अश्या प्रकारचे डान्सर जे आहेत संस्कृती बिघडवायला
आणि आजकाल किती वाढलेत परप्रांतीय महाराष्ट्रात काहींना तर नीट सुद्धा राहायला नको अश्या लोकांकडून अश्लीलता आली महाराष्ट्रात घाण झाली महाराष्ट्राची हया सगळ्यांना आटोक्यात आणने जरुरीचे आहे नाहीतर मराठी माणसाचं काहीच चालणार नाहीये
तु मुलगी नाहीस तर लक्ष्मी आहे. कारण आज च्या जगात अश्या विचाराची मुलगी मिळणे म्हणजे जणू घरात सीता जन्माला येणे , धन्य ती आई जिच्या पोटी लक्ष्मी जन्माला आली आणि कोटी कोटी प्रमाण त्या पित्याला ज्याने अशा मुलीला जन्म दिला . ज्या मुलाशी लग्न होईल तो जगातील सर्वात भाग्यवान मुलगा असेल. जय शिवराय 🚩🚩
खरं तर आपल्या सारख्या सच्च्या लोकांमुळे चांगलं काम करण्याची ऊर्जा मिळते, खूप खूप आभार !!!
पण मी काही कुणी महान वगैरे नाही, फक्त एक कलाकार म्हणून माझ कर्तव्य मी पार पाडलं, साथ हवीये आपल्या सारख्या व्यक्तींची !!! जय शिवराय !
Maharashtrala ata tumachya sarkyanchi Garaj ahe😊
You are right. Didi
@@anchorgayatrikhup chhan kam kelas didi... All the best..kharach garaj hoti he bolaychi..
@@anchorgayatriताई तुला माझा प्रणाम🙏🙏
मी कोल्हापूर चा आहे. इथ सर्रास हेच चालू आहे. यासाठी कोणी नेता कारणीभूत नाही . फक्त आणि फक्त तरुण मुल यासाठी कारणीभूत आहेत. आणि ते कधी ही सुधारणार नाहीत ही शोकाची बाब आहे. 😢
Exactly apanch hyana mahatva nai dila tr hey asaa shows band hotil
होय भाऊ मी पण कोल्हापुर चा आहे दोन्ही पक्षाकडून पैसे घ्यायचे डीजे लावायचा आणि नाचायच जणु काय कधी नाचलेच नाहीत आणि जगात भारी आम्ही कोल्हापुरी नुस्त नावालाच झालय माझा पुणेचा मित्र म्हणतोय की तुम्हीच नाव खराब करत आहेत कोल्हापुर च
माझं शिक्षण २५ वर्ष पूर्वी कोल्हापूर मध्ये झाले. आज देखील कोल्हापूर तसाच आहे. नवीन काहीही झालेले नाही. यथा प्रजा तथा राजा. नाशिक सुसंकृत आहे. म्हणूनच उद्योग, शिक्षण यात अग्रेसर आहे आणि मुंबई पुणे या तोडीस आहे.
व्हय भावा ! Sad reality हाय ही हितली!
Youth should be aware of this !💔
पहिल्यांदा ह्या विषयावर कोणी. तरी बोललं , खूप छान
धन्यवाद ! खर तर तुमच्या सारख्या दर्दी व्यक्तींची साथ असेल तर असे व्हिडिओस येत राहतील. जिथे बोलायची गरज आहे तिथे मी बोलत राहील.
बरोबर आहे ताई keep it up 👍👍
मराठी भाषा वाचवा मराठी संस्कृती वाचवा. पूर्ण समर्थन ताई. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
कोणीतरी बोललं. हे आवश्यकच आहे. फार उत्तम विश्लेषण.
अगदी योग्य निरीक्षण आहे.
मलाही वाटते इथे प्रबोधन पाहिजे.
हे बोलण्यासाठी खूप हिम्मत लागते. हे विचार खरच कोणीतरी मांडणं गरजेच होतं.
तरुणाईला समजल पाहिजे काय योग्य आहे
Correct !!
त्या अगोदर तुम्ही सुद्धा चोपडी हातात धरून अभ्यास करा(अभ्यासाला लागा) मग दुसऱ्याला ज्ञान द्या .
तुम्हाला समजत नाही का पुस्तकं वाचणं योग्य आहे ते.
👺😡🥶🥵👿
तुमचा व्हिडिओ बघून मला उलटी🤮🤢 आली.
एक काम करा मुलांना पण साडी नेसवा.
(Saree blouse petticoat)
पोरांना ब्युटी पार्लर मध्ये घेऊन जा.👄💄💋🩱👗👠
तरुणांना या नशा मधेच ठेवायचं आहे . तरुण पिढी मंद करायची आहे .
गाव मधे बायका नाचतात आणि शहरात वेब सीरिज, आयपीएल , ऑनलाईन गेम
Very true ,it is done purposely, some strict actions should be taken
फेमस होणं पैसे कमावणे आणि तरूणांना बिघडवून टाकणं वाट लागली राव आता कोणी ऐकत नाही गौतमी पाहिजे म्हणतात सर्व लोकांना
मी सुद्धा नाशिककर आहे आणि मला माहित नव्हतं आमच्या गावची लोकं सुद्धा समान विचारांची आहेत 😊
Salute आहे माझा त्यांना. आम्हाला सुद्धा अश्लीलता आवडत नाही मला सुद्धा असं समझलं की एके ठिकाणी काही वेगळंच चालू असणार आहे बिनकामाचं तर मी तिथे जात नाही मी नकार देते माझ्या घरच्यांना जिथे आपल्याला काही इज्जत नाही दुसऱ्यांची इज्जत करणारे नाहीत तिथे आम्ही ढुंकून सुद्धा बघत नाही
इथ कमेंट करणारी ८० ते ९०% मंडळी फक्त इथच support करतात.. आणि संध्याकाळी अशा बायकांचा डान्स बघायला सगळ्यात पुढं तेपण व्हिडिओ करायला मोबाईल हातात घेऊन 😅
आपण स्वतः असे आहोत म्हणून इथे असणारी सर्व लोक तुझ्यासारखी झाली का?
अशी लोक बुद्धी भ्रष्ट असतात... ज्या लोकांना या सगळ्या गोष्टी काळात आणि अशी बुद्धी जिवंत असणाऱ्या लोकांना कळतं काय चूक काय बरोबर ते... आणि कुठं पर्यंत आपण जायचंय ते...
कुठून ८०-९०% काढलेस?
लावणी हा महाराष्ट्रा ची शान आहे परंतु ते जे सादरीकरण चुकीचं होतय
Khup khup Dhanyawaad 🙏🏻
जो बिकता है वही चलता है...😂😂😂😂😂
@@suryavanshiabhyuday8584बरोबर आहे, लावणी तेव्हा पण गावाबाहेरच होत होती.
@@santoshzure2465 pure jhal hi ghan aata nahi chalnar ankhi thobhad phutnar jyanni asa kel
@@santoshzure2465mag viku ch naka mag nahi chalnar
अगदी बरोबर बोललात आपण, सध्या उत्सव आणि मनोरंजन कमी, थिल्लरपणा ज्यास्त होत चालला आहे .
अगदी बरोबर !! धन्यवाद !!! खरं तर ह्याला मुख्यतः राजकारणी जबाबदार असतात , गर्दी साठी अगदी शिवजयंती भीमजयंती दहीहंडी गणेशोत्सव सारख्या पवित्र कार्यक्रमांना सुद्धा नाही सोडलं त्यांनी 🤦🏻♀️
मी ईशांत नांदेडकर.लावणी आणि लोककलावंत आहे पण. या विषयवार कोण बोलणार. कलाकार बोल की ट्रोल केला जात म्हणून आम्ही गप्प होतो.ताई तुमचे खूप आभार या विषयावर तुम्ही बोलत आणि समजाचे डोळे उगडलात खूप खूप आभार...🙏🙏🙏🙏🙏
असा एखादा चॅनल पाहिजेच होता
आता निदान जितके खरे महाराष्ट्रीयन जिवंत आहेत तेवढं तरी राहील😢😢Salutee to youuu❤
Thank You Bhushan !!
योग्य विचार मांडले तुम्ही ताई, महाराष्ट्र भरकटत चाललाय काही नर्तकी आणि नेत्यांमुळे
खूप खूप आभार !! Dhanyawaad !!🙏🏻
खूपच छान विषय व शब्दांकन आहे. लहान मुलीं कडून केलेली लावणी पण खूप वेळेस खटकणारी असते
हो
पप्रॉब्लेम हा आहे मॅम की मुलं म्हणून आम्ही जर काही बोललो तर मुली उगाच चा फेमिनिझम सुरू करतात. छान वाटलं एका स्त्री ला ह्या मुद्यावर बोलताना पाहून🙌 #respect
खुप खुप धन्यवाद 🙏🏻
पण छमिया फेमिनिजम वाल्या स्टेज बोर्डावर नाचतात त्याच काय?...😂😂😂😂
मला पण असच वाटत छान विश्लेशन केले आाहे ताई साहेब .
शेवटी कोणीतरी बोललं. हे आवश्यकच आहे. फार उत्तम विश्लेषण.
जेव्हा महिला समोर येऊन आक्षेप घेतील तेव्हाच ही घाण थांबेल. राजकारणी तर बसलेच आहेत असे इव्हेंट अरेंज करायला.
माझ्या मनातली गोष्ट आज मला ह्या व्हिडिओ मध्ये दिसली. हा व्हिडिओ बनवण्याबद्दल खूप खूप आभारी.
मला वाटलं होतं की या गोष्टी न आवडणारी मी एकटीच आहे की काय? पण हा व्हिडीओ पाहून फार समाधान वाटलं.thanks 👍👍🙏🙏❤❤ I totali agree with you.
नमस्कार ताई तुम्ही अतिशय सुंदर असा विषय मांडलेला प्रथम स्त्री असून असा विषय मांडला त्यामुळे तुमची खूप खूप अभिनंदन जय शिवकन्या
खरं आहे ताई... खूप रोकठोक बोलला... धन्यवाद हा व्हिडियो बनवला गरज आहे आपल्या महाराष्ट्राला 🙏
अगदी बरोबर ताई, मी तुमचा बोलण्यावर 100% सहमत आहे..
Again
गौतमी पाटील ची चूक नाहीए, तिच्या कार्यक्रमाचे नियोजन करणारे आणि त्याला गर्दी करणारे सर्वात जास्त नीच आहेत.
सगळयांचीच चुक आहे 🥲
@@anchorgayatrigautami patil ne jyada mahool kharab Kiya hai mam I am in Maharashtra since 2010 but ye gandagi gautmi patil ke aane se jyada bad gayi hai.
@@mukeshprajapati8179 Haaan jee!!! Aap sahi meh rahe hain !! 🙏🏻
Khup lok boltat lokaana Kay baghaycha Kay nahi te tyanni tharavla pahije. Pan Mala jar majhya parents ne tya veles jar nasta samjavla tar aaj mi pan tyach gardit stage samor ubha asto. So its us who should be explaining to new generation ki kay baghaycha ani kay nahi. Nahitar Maharashtra cha Bihar lawkarch hoil.
@@milindkasabe1956 Woww !! This was so on point ‼
खूप अभिनंदन तुझे अगदी उत्तम मांडलेत विचार👍👍 आजच्या काळाची गरज आहे की पालकांनी आपल्या मुलांना ह्या गलीच्छ वातावरणापासून दूर करून आपल्या संस्कृतिची जाण करून द्यावी.. तरच महाराष्ट्र आणि ही पिढी वाचेल🙏
खूपच छान उत्तम बेधडक विश्लेषण माझ पण हेच मत...👍👍
अगदी हे खरं आहे,मी पण तुझ्या या मताशी सहमत आहे.मलाही लावणीबाबत जो हा बाजार मांडला आहे,तो इतका किळसवाणा वाटतो की असं वाटत जे कोणी हे करत आहे, त्यांना चांगलीच चपराक द्यावी.
आणि हे खरंच आहे की आपल्या मराठी लावणी कलेला इतरांच्या नृत्याप्रमाणे आदर मिळत नाही.
जिथे जिथे अशा लावणी कम कॅब्रे डान्स चालत असेल त्या ठिकाणी कोणीच जाऊ नये, त्यांच्यावर बहिष्कार घालायला पाहिजे.
मला तर हे असे दिसले तर खूप चीड येते.
ताई तुझे खूप खूप आभार ! तू स्वतः एक स्त्री आहेस आणि त्यामुळे मला तुझी कंमेंट वाचून विशेष आनंद झाला. खूप खूप धन्यवाद!!
खरंच बोलतेस तू... मी ह्या बद्दल लिहिलं होतं मागे
I am not Marathi person still I can relate to your conversation and I respect 🫡 you for your initiative.. kudos 👏👏
Great,.... Mast.... खूप दिवसातून मी स्वतः बरोबर विचार करतोय असं वाटल....... आहेत अजून काही लोक कि जे एवढा छान विचार करतात भारीच 🙏
अगदी बरोबर आहे मॅडम तुमच महाराष्ट्राची संस्कृती हरवत चालली आहे. आणि हे बिघडवण्यात राजकारनी नेंत्त्याच्या चेल्याचपांटयाच जास्त योगदान आहे.
होय. राजकारणी नेत्यांनी जास्त कहर केलाय गेल्या काही वर्षांपासून ।
शिवजयंती , भीमजयंती आणि दहीहंडी गणपती आले कि मग त्यांचा हे सगळं थिल्लरपणा सुरु होतो !!! वेळीच आवर घातला तर ठीक नाहीतर मग आपल्या घरातल्या मुली जर उद्या उठून हे करायला लागल्या तर त्यात काही नवीन नसेल
तुम्ही काहीही म्हणा गौतमी हीचे आडनाव पाटील नसते तर हा वाद कोणीच निर्माण केला नसता.
महाराष्ट्र लावणी पेक्षा फडणवीस यांनी राजकीय दृष्ट्या जास्त बदनाम केलाय
काय झालं की राजकारणी
तुम्ही instagram ban करा ना बघायचं
अत्यंत महत्त्वाचा विषय सडेतोड शब्दांमध्ये राजकारण्यांची तमा न बाळगता मांडल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन
ताई तुम्ही एक मुलगी असून समोर आलात आणि या विषयाला हात घातलात खरंच खरंच धन्यवाद.... तुम्ही नेहमी अशाच प्रकारे मुलींना प्रबोधन करत चला आम्ही सगळे भाऊ तुमच्या सोबत आहोत
खूप छान विषय हाती घेतला आहे, अप्रतिम!
हल्ली लग्न वरात समारंभात पण अशा मुलींना बोलावलं जात आहे.
महाराष्ट्र कधी किर्तनाने सुधारला नाही आणि तमाश्याने बिघडला नाही.😂😂
खरच आपले मनापासुन आभार तुम्ही जे विचार मांडले ते अगदी बरोबर आहेत आणि आताच्या पिडीला हे कळण खरच खुप गरजेच आहे कारण कस आहे कि एक जर कांदा नासला तर तो बाकी कांद्याला नासुन टाकतो आणि हे कुठे तरी बदलाईल हाव आणि मी सद्या सहमत आहे या गोष्टीला पुन्हा एकदा आपले आभार वेक्त करतो जय श्री कृष्ण 🙏🏻🚩
खुप छान अभ्यास पूर्ण विवेचन सादर केलत त्याबद्दल धन्यवाद
खूप खूप आभार !! Dhanyawaad 🙏🏻
ताई योग्य अशी व्हिडिओ आहे खुप सुंदर महाराष्ट्राची ओळख ज्याला आपण म्हणतो त्याचा जो बाजार मांडलाय त्यामुळे कुठें तरी महाराष्ट्राच्या संस्कृतीला धक्का लागला जातोय त्यात ताई तुनी हि व्हिडिओ बनवून छान काम केले आहे चांगला संदेश आमच्या सारख्या नवीन पिढी जवळ मांडलास त्याबद्दल खुप खुप धन्यवाद ❤❤❤🙏🏼
ताई तू खूप छान सांगितलं, मी स्वता तरुण आहे पण बाकी तरुणांना हे समजले पाहिजे, आपली संस्कृती आपल्याला जपायला पाहिजे, modernization कडे जाणं हे योग्य आहे पण आपली संस्कृती विसरनं हे योग्य नाही, मी साऊथ इंडियन आहे पण गेल्या ८० वर्षा पासून आम्ही मुंबईत राहत आहोत, आमची जन्मभूमी आणि कर्मभूमी ही मुंबईचं असेल आणि गर्व आहे आम्हाला महाराष्ट्रात असल्याचा.
जय महाराष्ट्र!
आपल हे निरीक्षण महाराष्ट्रातील तरुण पिढी ला योग्य आणि अयोग्य यातला अंतर समजावून सांगणार आहे.तरी असा प्रयत्न अवश्य करावे असे आम्हाला वाटते.धन्यवाद.
Thank you 🙏🏻
लाखात एक खरी गोष्ट बोलल्या ताई...full support
खूप छान सांगितलस ताई. लावणी ही एक कला आहे आणि ती कला छान पद्धतीने सादर करणं ही सुध्दा एक कला आहे .
अगदी बरोबर !! धन्यवाद !!!🙏🏻
बरोबर आहे 100% Right ✔️
अतिशय स्तुत्य उपक्रम आहे.. अशा प्रकारे पैसे कमवणाऱ्यांना रिकाम्या खूर्च्या हे अतिशय योग्य असेच उत्तर आहे
खूपच छान मॅडम तुम्ही अगदी योग्य विषयाला वाचा फोडलीत.हे सर्व प्रकार अगदी घृणास्पद आहेत लावणी या मराठी नितांत सुंदर लोककलेचा ऱ्हास करणारे आहेत. आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे हे सर्व विभत्स प्रकार थांबलेच पाहिजेत.या बाबतीत आमची कधीही काहीही मदत लागली तर या साठी आम्ही सदैव तयार आहोत. तुमच्या पाठीशी आहोत.
खूप छान विषय मांडला त्याबद्दल आपले धन्यवाद. आणि त्यातून काहीतरी लोकांचे प्रबोधन होईल अशी आशा करतो🙏
बघुयात ! आपण फक्त प्रयत्न च करू शकतो, बाकी सगळं परमेश्वराच्या च हातात असतं.
मॅडम एकदम छान बिन्धास्त बोलता, सत्य बोलता.....भावला आम्हाला.....छान continue करा आमचा सपोर्ट असेल तुम्हाला कायम
धन्यवाद मॅडम या विचारांची खुप गरज महाराष्ट्राला आहे
तुम्ही female आहात म्हणून बोलू शकता
आम्ही बोलले की feminism चा विषय होतो
Still appreciates ur efforts for better social status
You are absolutely Right !!
Fake Feminism war pudhcha video lavkarach yetoy🤣😅🙏🏻
अगदी योग्य आणि मुद्देसूद विचार आहेत, खरंच ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत
योग्य points मांडले आहेत या व्हिडिओ मध्ये,well explained between लावणी and तमाशा. सणावरादिवशी आणि जयंती दिवशी हि जी योग्य करेक्रम झाले पाहिजेत ना की फालतुगीरी i also agree .Keep Going 💐👏🙂
अगदी बरोबर आहे. नक्कीच याबाबत पुढाकार घ्यायला आपल्यापासूनच सुरुवात केली पाहिजे.
खूप मस्त ताई योग्य बोलत आहे.. खूप छान वाटलं बघून .... बावळट चाळे करतात मला तर गौतमी अजिबात नाही आवडत
Lay bhari.... Bolali tai...
Hya ashya galichha pana mul lavnicha battyabol tr karatch aahet tyach barobr swata high security gheun garib muli matra attyacharala bali padat aahet... Hyachya ashya ashlish waganyamul lahan lahan shalet janarya mulina suddha trass sahan karava lagatoy... Ek salute tuzya dhadakebaz vishayala....
Thank You Pranita taai !!
खूप छान विश्लेषण केलेत .
तुमच्या विचारांशी सहमत आहे
ताई तुम्ही खुप चांगले विचार समाजाला देत आहात. परंतू आज का तथाकथित शिक्षित समाज हा आधुनिकता, उत्क्रांतिवाद, विकास आणि विज्ञान याच्या नावावर स्वैराचार व चंगळवाद यामध्ये फसला गेला आहे. केवळ आध्यात्मिक ज्ञान, धार्मिक व सांस्कृतिक शिक्षण हेच या समाजाला या मायाजाळातून बाहेर काढू शकतो.
अगदी बरोबर बोलत आहात तुम्ही ,
हे सर्व थांबले पाहिजे 👍👍
धन्यवाद ताई!गौतमी पाटील सारखे कलाकार म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संस्कृतीला लागलेली कीड आहे.
ती एकटी जबाबदार नाहीय्ये. असंख्य मुली ज्या तिच्या मार्गावर जाऊ पाहतायत, तिचे कार्यक्रम करणारे आणि तिच्या कार्यक्रमांना गर्दी करणारे सगळेच जबाबदार आहेत
@anchorgayatri बरोबर
ह्या विषयावर कोणी तरी बोलतय आणि ते ही एक महिला बोलते हे पाहून तुमचा खूप अभिमान वाटतो ❤
Dhanyawad Sangram !!
खूप छान विश्लेषण मी डान्स चा खूप मोठा चाहता होतो पण मागच्या दहा बारा वर्षांपासून नृत्य इतके भिबच्च होत चालंय मुळात बायकांनी कमरेखाली आणि गुढग्याच्या वरती नृत्य करूच नये.कारण आजकाल लोक नृत्य न बगता फक्त बाईचे शरीर बागतात त्यांनाही काही लाजा नाही राहिल्या आणि आणि पाहणाऱ्या आंबट शोकिन तरुणाईची संख्या वाढली आहे.खूप वाईट आहे हे सगळे नुसता नांगा नाच 😮 Today's Youth is on wrong Track😢 meanwhile so-called social media,Velgur Reality shows 👉 Things are going from bad to worst 🙋
छान विचार मांडले तुम्ही.याचा विचार पालकांनी केला पाहिजे.
तुम्ही जे सत्य आहे ते अगदी प्रखरपणे मांडलं
खूप खूप आभार तुमचे
ताई तुम्ही जो विषय मांडला त्या बद्दल मला तुमचा खूप खूप अभिमान वाटतो , i hope आजचा नवीन पिढीने सुद्धा ह्या असल्या गोषटींवर विचार केला पाहिजे
Absolutely agree ma'am. And great that you chose this sensitive topic and put forth your analysis perfectly.
Shreyas, Thank you so much for such positive comment! It means a lot buddy !!
धन्यवाद आपलं असं धाडस पाहुण ताई महाराष्ट्र सुधारेल नवी पिढी सूधारेल अशी अपेक्षा महाराष्ट्राच्या नवीन पिढी कडून महाराष्ट्राचे डोळे उघडवले त्याबद्दल आपलं मनःपुर्वक आभार 🙏👍
atishay changle vichar ahet tumche.. ani ha vishay mandane khupach garjeche hote..
Ani ho Jay ho Nashikar...
Khup khup Dhanyawaad Rajesh ji ! ☺️🥰
खुपचं मार्मिक मुद्द्याला हात घातला ,कृपया जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे🙏🙏🙏🙏🙏
साधू संतांची भूमी असलेला महाराष्ट्र लवकरच बिहार होणार
Hey you are absolutely right mam, I am from Kerala but my whole life I spend in Maharashtra, I have respect for Maharashtra and the culture, but When ever I see gutami Patil dance I feel shame ,where Maharashtra is going naw, why till naw no any political parties have taken action on that… Leave politics they will never take action… bcz they don’t care about coming future generations. Naw it’s time to we all youngsters and up coming generations should avoid this kind of events … reject this nonsense… Jai Maharashtra 💜👍
आपले विचार छान आहे परंतू आज परिस्थिती अशी तयार केली याला आपणच १०० टक्के जबाबदार आहोत. आज प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमाचे इव्हेंट झाला आहे. सर्व पालकच याला जबाबदार आहेत त्यांनात्याचं मुलाच आणि मुलींना नाचणं, गाणं व रिल्स इत्यादी करिता प्रोत्साहित करत आहे हे थांबल पाहिजे.
खूप छान संदेश दिलास गायत्री शेवटला लावणीला योग्य मान हा मिळालाच पाहिजे ❤️
अगदी बरोबर..काय चांगलं आहे आणि काय वाईट हे आपल्या लोकांना समजत च नाही. बाहेरून आलेली तोकडी संस्कृती लोकांना का हवीहवीशी वाटते तेच कळत नाही. ह्याला कोठेतरी आपला समाज, आई वडील पण जबाबदार आहेत.
माऊली मस्त व्हिडीओचा विषय आहे 👍 Thanks for Creating.
खुप अभिमान वाटतो तुमचा ताई या प्रबोधनाचा. खुप गरज आहे या विचारांचा.
खरतर महाराष्ट्राचा, बिहार झालाच आहे परंतु यांना कोण आणि कस समजवणार हा नेहमी विचार पडायचा.
तू खूप वेवस्तीत पद्धतीने समवलं 👌🏻👌🏻👍🏻
ताई आता हे सर्व कुठे तरी थांबले पाहिजे नाही तर गैतमि सारखीच आजुन पाच तयार होतील.
ऑलरेडी तयार झाल्यात सर पाच नाही त्याच्या पण दहपट असतील आता
Great!!! Himmat pahije asa topic war bolayala , Hats off to you !!!
तुमचे विचार योग्य आहे माझ्या साठी तरी i like it
महाराजांचा महाराष्ट्र आणि इथे असं वागतात ही लोक😢😢
अतिशय सुंदर व्हिडिओ आहे, अगदी मनातल बोललीस. हा व्हिडिओ त्या मुलीनं पर्यंत पोहचायला हवा आणि त्यांनी काहीतरी बोध घ्यावा. लावणीची पुरी वाट लावलीय ह्या पोरीनी.
विषय चांगला मांडला आहे पण तुम्ही; 'महाराष्ट्राचा बिहार होतोय का' हे लिहिल्या मुळे वाईट वाटलं. दुसऱ्यांना कमी दाखवणे हे आपल्या महाराजांनी शिकवले नाही...
बाकी तुम्ही जे बोललात त्याच्याशी मी सहमत आहे 🙏
Give respect take respect 😇
बिहार मध्यें मुली नाचतात पण दलित पण अच्छील पणा नाही,ईथे मराठा पाटली च्या राधा पाटील ,गौतमी पाटील,ती पवार,अजुन बरेच मुली आहेत,
Totally agree 👍 ❤
Koni tari hya vishayavar bolayla pahije hota.
अतिशय समर्पक शब्दात आपण प्रबोधन करत आहात.. याची आज खूप गरज आहे..
ताई मी तुझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहतोय, पण तुझे विचार बघून सबस्क्राईब केलं. हे प्रबोधन असच चालू ठेव🙏
... महाराष्ट्राची संस्कृती मातीमोल एकदी बाई मुलगी करत असेल तर,,फासीची शिक्षा झाली पाहिजे... कारण येणार्या पिढीवर गंभीर परिणाम होणार नाही...
खरचं खुप महत्वाचा विषय आहे ताई आणि तु तो खूप छान मांडलायस....❤
लावणीचं म्हणाल तर सुरेखा पुणेकर यांनी लावणी साता समुद्रापार नेली..
जोपर्यंत बाईला दाखवायची खाज आणि पुरुषाला पहायची खाज आहे तोपर्यंत हे असेच चालू राहणार
Kupach chaan vishleshan aahe aani tyath tu ek mulagi manun mala garv vatho tuja thanku so much 🙏
तू हे थांबवू शकतेस, तुझ्या व्हिडीओत ताकद आहे, ध्रुवः राठी सारखंच I तुला माझा सपोर्ट आहे, धन्यवाद तुला या व्हिडीओ करीता,
ताई सलाम तुला
खरचं गंभीर विषय आहे हा
Thank you ☺️🙏🏻🥰
खूप छान विषय मांडलास ताई. सणांमध्ये पवित्रता राहिली पाहिजे. आपल्या संस्कृतीच रक्षण करणे ही आपलीच जबाबदारी आहे हे तरुणाईला समजले पाहिजे 🙏🙏
बरोबर आहे 👍