अलिबागमध्ये मित्रांसोबत भटकंती - मांडवा ते कोर्लई प्रवास 🏍️ आमचा पाहुणचार 😍 Korlai (Murud), Alibag

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • रोरो M2M Ferries मधून आम्ही मांडवा जेट्टी, अलिबागमध्ये पोचलो. सकाळचा नाश्ता केला आणि पुढच्या प्रवासाला सुरवात केली. अलिबाग मध्ये आपला मित्र भेटला विनायक सोडेकर ‪@sodekarvinayak8888‬ , त्याच्या घरी जाऊन फ्रेश झालो आणि आम्ही गेलो कोर्लई किल्ला पाहायला. दुपारची वेळ होती पण झाडाच्या वाटेने, पायवाटेने वर किल्ल्यावर गेल्यामुळे काही वाटले नाही. वर किल्ला पाहून झाला आणि आम्ही जेवणासाठी विनायक च्या घरी आलो. विनायकच्या आईने खास जेवण केले होते. दुपारचे जेवण उरकून आम्ही पाट नागाव मध्ये आलो.तिथे आज राहणार आहोत
    #AlibagRide #KorlaiFort #KorlaiVillage #MandvatoKorlai
    व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटा दाबायला विसरू नका.
    For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
    Join this channel to get access to perks:
    / @kokankaravinash
    S O C I A L S
    Official Amazon Store : www.amazon.in/...
    Facebook : / kokankaravinash
    Instagram : / kokankaravinash
    TH-cam : / kokankaravinash
    Telegram : t.me/KokankarA...
    #KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiTH-camr #MarathiVlogs

ความคิดเห็น • 77