अवी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.अविनाश केक वर मेणबत्त्या लावुन कधीही फुंकर मारू नये. आपली हींदु संस्कृती विश्वात वंदनीय आहे.दिप प्रज्वलन करून जिवनातील अंधकार दूर करून जिवन तेजोमय, ऊर्ध्वगामी करण्याचा संकल्प करायचा असतो.यावेळी औक्षण करून उदंड आयुष्य लाभो अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करायची असते.हा संदेश तु विडीवोमधुन द्यावा...
अविनाश अभिनंदन छान रिसॉर्ट आहे मेणबत्ती पेटवून केक कापायला पाहिजे होता कारण मेणबत्ती कशी पेटवली की उजळते तसेच तुझे ही जीवन उजळले लवकरच एकलाख परीवार होईल युट्यूबचा आशी आई एकवीराकडे प्रार्थना आवडला विडियो
Bro ur vedio always nice,but when ever cuming Mumbai or other places,u should celebrate functions with ur mom, because,wife and friends always there,but when u celebrate with mom,is different,🚩🚩🚩
सुंदर विडिओ अविनाश असेच मस्त आनंदी😄😃😁 राहा गणपती बाप्पा मोरया जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
अवी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.अविनाश केक वर मेणबत्त्या लावुन कधीही फुंकर मारू नये. आपली हींदु संस्कृती विश्वात वंदनीय आहे.दिप प्रज्वलन करून जिवनातील अंधकार दूर करून जिवन तेजोमय, ऊर्ध्वगामी करण्याचा संकल्प करायचा असतो.यावेळी औक्षण करून उदंड आयुष्य लाभो अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करायची असते.हा संदेश तु विडीवोमधुन द्यावा...
अविनाश आपले मनापासून अभिनंदन. व्हिडीओ मजेदार. सर्वाना नमस्कार
धन्यवाद
भाऊ मस्त व्हिडिओ. भाऊ खूप फिरतोय आज काल. मज्जा कर. मयुरी सोबत असती तर अजून मज्जा आली असती. मयुरी तू काळजी घे घरी.
दादा नेहमी प्रमाणे खूप मेहनत घेऊन विडीओ केला आहे विडीओ छान आहे
सर्व धर्म समभाव
अभिनंदन 🎉🎉
👍🙏 superb sir
Happy birthday to DADA AND VIDEO khup chaan hota
कर्जत रीसेट खुप छान आहे मस्त विडिओ.. तुला खुप खुप अभिनंदन🎉🎊
कडक भावा आपला पण वीडियो पहा 😜👍🙏
Vadhadivasachya Hardik subhecha
मस्त वाटलं.
अविनाश तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎂🎂🎂❤️❤️
कडक भावा आपला पण वीडियो पहा 😜👍🙏ani subscribe करा
Nice vedio congratulations...beautiful celebration with ur friends..but I mis Mayuri..ur wife
Many Many Happy Returns Of The Day , Happy Birthday Avinash
Nice Video ❤️👍
खूपच छान अविनाश दादा
फार वाट बघतो आम्ही तुमच्या वीडियो ची 🙏🏻
Congratulations Avinash 💐💐💐💐💐
भावा खुप दिवसांनी व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
होय थोड कामात होतो
अविनाश तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💐😊
Kup chan
Nice resort, small picnic with close friends, beautiful sunset , amazing resort ............ heartiest congratulations. and best luck for future.
Came to your video,After watching utkarsha's resort thumbnail 🤭😉
Nice
Congratulations dadus❤️
Mast vedio
धन्यवाद
अभिनंदन १०००० ❤️
धन्यवाद भावा
Mast video dada💯🙌
ravi vlogs 21 nice video
Congratulations 💐💐
धन्यवाद
अविनाश अभिनंदन छान रिसॉर्ट आहे मेणबत्ती पेटवून केक कापायला पाहिजे होता कारण मेणबत्ती कशी पेटवली की उजळते तसेच तुझे ही जीवन उजळले लवकरच एकलाख परीवार होईल युट्यूबचा आशी आई एकवीराकडे प्रार्थना आवडला विडियो
धन्यवाद
अभिनंदन 🌹🌹
धन्यवाद
Congratulations Avinash 👍🏻👍🏻
धन्यवाद
भावा वाडदिवसाच्या मन:पुर्वक आभाला ऐवड्या शुभईच्छा शुभईचुक सुर्वे आणि परीवार .
10k followers झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन 🙏🙏🙏
धन्यवाद
Congratulations dear
धन्यवाद
Good afternoon to all.
Double bed price kai aahe
👌👌♥️👌👌
Congratulations bhava 🎂
धन्यवाद
Kuthe ahe resort
Many congratulations aavi dada 🎉🎁
धन्यवाद
@@KokankarAvinash hh
@@KokankarAvinash
Hhh
Jh
दादा तु कधी आलेला
Last week
KHUP CHHAN VLOG SAMI MUKADAM KARDE DAPOLI DOHA QATAR
❤
Bro ur vedio always nice,but when ever cuming Mumbai or other places,u should celebrate functions with ur mom, because,wife and friends always there,but when u celebrate with mom,is different,🚩🚩🚩
Avidada barach divsani video ala ka?
हो थोड कामात होतो
मस्त👌 तू आधी इकडे रोहित पवार आणि सतीश बरोबर आला होतास ना एकदा?
होय
Avinash Dada tumcha nomber bhetel ka 🙏
Mayuri la nahi aanal masat video hota