मराठ्यांना किती खेळवाल ? पवार विरुद्ध पवार | Sushil Kulkarni | Analyser | Abhimanyu Pawar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    TH-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

ความคิดเห็น • 454

  • @popatgadadhe7267
    @popatgadadhe7267 ปีที่แล้ว +66

    जात नाही पात नाही देवेंद्र महाराष्ट्र चे महा नायक आहेत मी धनगर आहे तरी पण

  • @milindlele7458
    @milindlele7458 ปีที่แล้ว +69

    अभिमन्यू पवार ह्यांनी केलेल्या आव्हानाला मराठा आंदोलकांनी मनापासून स्विकार करावा. ही छत्रपतींच्या चरणी प्रार्थना.

  • @santoshkante1274
    @santoshkante1274 ปีที่แล้ว +63

    पवारांनी केलेल्या पापांची संपूर्ण यादी परमेश्वर सोडून कुणीही बनवू शकत नाही

    • @susheelchauhan7759
      @susheelchauhan7759 ปีที่แล้ว +3

      93 yrs old handsome 'Chulta' of W Maharashtra🤠🤑

    • @arunapatil1546
      @arunapatil1546 ปีที่แล้ว

      परमेश्वराला सुद्धा नको आहे त्याला नरकातील किडे मकोडे घाण नको म्हणतात महाराष्ट्रातच राहूद ही घाण

    • @Mkc-dl9nw
      @Mkc-dl9nw ปีที่แล้ว +4

      नार्को टेस्ट करा, बघा काय काय बाहेर येतंय ,

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 ปีที่แล้ว +152

    सुरुवातीला हे आंदोलन योग्य आहे असे वाटत होते पण आता आंदोलन कमी आणी राजकारण जास्त वाटू लागले आहे.

    • @shyamalshetty202
      @shyamalshetty202 ปีที่แล้ว +9

      Agree wholeheartedly

    • @pramodghan433
      @pramodghan433 ปีที่แล้ว +5

      Pawar Yana reservation che decision final hone nako aahe.
      Fakt Fadanvis Yana home minister post Varun ghalvanet interest aahe.

    • @nilakhare1540
      @nilakhare1540 ปีที่แล้ว

      खर तर कितीतरी शिक्षणसंस्था,मेडीकल,इंजीनियरींग,फार्मसी कॅालेजस व दुध डेअरीज सुतगिरण्या मराठा नेत्यांच्या मालकीचे आहेत.मग त्यात फक्त मराठ्यांनाच फक्त रोजगार द्या.इतरांना कामावरून काढुन टाका म्हणजेतरी रोष कमी होईल.काय हा गोंधळ,बसेस गाड्यांची जाळपोळ,लोकांच्या मनांत किती राग असेल कल्पना करा.सैन्य,पोलीसदलांत ही मराठा आहेतच.

    • @vijaykalangutkar7813
      @vijaykalangutkar7813 ปีที่แล้ว

      @@DnyaneshwarGanjale bhau he yevhade sope nasate.udhya yach dhartivar deshbharatun sankhya jati arakshan dhya mhnun morche kadhatil jalpol, Railway,band ashagosti hot rahtil visheshtah Jat,Yadav Samaj vagaire mhanun te yogya marganech vhave.

    • @milindrokde7233
      @milindrokde7233 ปีที่แล้ว

      ​@@DnyaneshwarGanjale
      तो कुणाचाच नाही.

  • @divakartadwalkar4392
    @divakartadwalkar4392 ปีที่แล้ว +92

    हे आरक्षण आंदोलन नाहीच. हे फक्त आणि फक्त राजकारणच आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यापेक्षा ज्यांनी हे प्रकरण चिघळत ठेवले त्या मराठा नेत्यांना याचा जाब विचारावा, हे योग्य ठरेल.

    • @trimbakangal634
      @trimbakangal634 ปีที่แล้ว +1

      कोण.जाब....विचारणार?

    • @anaghabarve2709
      @anaghabarve2709 ปีที่แล้ว +5

      सार्वजनिक नुकसान ते करणाऱ्यांकडूनच भरपाई घेतली पाहिजे.

    • @balkrishnachaudhari9423
      @balkrishnachaudhari9423 ปีที่แล้ว +5

      फक्त शरद पवार जबाबदार आहे मराठा आंदोलन खराब करण्याचं काम केले आणि त्यांना जोडी आता उद्धव ठाकरे आलेले आहे

    • @narayandeshmukh7803
      @narayandeshmukh7803 ปีที่แล้ว

      Good nice

    • @surendrakelkar5575
      @surendrakelkar5575 ปีที่แล้ว

      ​@@anaghabarve2709होय अगदी बरोबर या ठिकाणी योगी मॉडेल राबवले पाहिजे.

  • @avinashyadav1384
    @avinashyadav1384 ปีที่แล้ว +74

    लाज वाटते का म्हणून अश्या आधारवडाला आमचा मराठा समाज डोक्यावर घेतोय, ज्यांचे समजासाठी योगदान शून्य आहे

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 ปีที่แล้ว

      आधारवडाने फक्त गरजे पूर्ती मराठा समाजाचा वापर केला. आणि मराठयाची मतं मिळवली त्यांना आपल्याच दावणीला शेळ्या, मेंढ्या प्रमाणे बांधले व केवळ राजकारण केलं
      हागणत्या राजाचा धिक्कार धिक्कार धिक्कार 👊👊👊

  • @shivajiingale4646
    @shivajiingale4646 ปีที่แล้ว +22

    फडणवीस साहेब यामुळे तुमची उंची वाढली आहे

  • @bhanudasbhavsar971
    @bhanudasbhavsar971 ปีที่แล้ว +34

    अभिमन्यू, पवारांचे, संस्कार, फार, छान, आहेत,हा,फरक,असतो,

  • @Aaradhyachafale4639
    @Aaradhyachafale4639 ปีที่แล้ว +131

    काहीं लोकं मराठा आणि ब्राह्मण याच्या मध्ये वाद निर्माण करण्यात यशस्वी झाले. फडणविस हटाव मोहिम बस दुसर काही नाही

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 ปีที่แล้ว +29

      त्यांच्या खुर्च्या गेल्यामुळे ते बावचळलेत आणि जाणून बुजून फडणवीसांना बदनाम करत आहेत

    • @dattatrayadamle2056
      @dattatrayadamle2056 ปีที่แล้ว +10

      Mr.Fadnavis honestly tried for reservation for Marathas and some senior leaders are blaming him for nothing and out of frustration

    • @eknathmane7844
      @eknathmane7844 ปีที่แล้ว +6

      बामनाच्या नादाला लागून सुया दाबन बिबा विकाय लागल......

    • @eknathmane7844
      @eknathmane7844 ปีที่แล้ว

      हा कुठला अभिमन्यू हा बामनाच्या चक्रव्यूहात आडकलाय त्यामुळे हा आजच दिसला...हया बामनानी 10 वर्षै काय केले मराठयासाठी....

    • @anaghabarve2709
      @anaghabarve2709 ปีที่แล้ว +5

      ​​@@eknathmane7844 नादाने मंत्र म्हणायला(चुकीचे) लागले.सुया बिबे विकायला नाही.

  • @rajabhauwaskar8826
    @rajabhauwaskar8826 ปีที่แล้ว +39

    मा.देवेंद्रजी यांनी मा.उच्चनायालात आरक्षण टीकवले यात मा.शरद पवार यांनी महाविकास आघाडी अस्तित्वात आणली पुढे यांनीच खोडा घातला

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 ปีที่แล้ว +135

    शरद पवारां बद्दल यत्किंचितही आदर दाखवायचे कारण नाही.

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 ปีที่แล้ว +9

      बरोबर

    • @Positivevibes-ij7bp
      @Positivevibes-ij7bp ปีที่แล้ว +5

      फक्त वयाचा आदर, आपल्या संस्कृती नुसार.

    • @Mkc-dl9nw
      @Mkc-dl9nw ปีที่แล้ว +6

      ​@@Positivevibes-ij7bpएखाद्या शाळेच्या जेष्ठ शिक्षक किंवा मुख्याध्यापक यांनी विद्यार्थिनीशी अश्लील गैरवर्तन केल्यास वयाचा आदर करून त्याला सोडून देणार का??

    • @Positivevibes-ij7bp
      @Positivevibes-ij7bp ปีที่แล้ว +1

      @@Mkc-dl9nw नाही. पूर्णपणे चुकीची तुलना

    • @shivajibhoite8074
      @shivajibhoite8074 ปีที่แล้ว

      अहो इतका नालायक माणूस दुसरा नाही.

  • @pranit241
    @pranit241 ปีที่แล้ว +58

    संपूर्ण चौकशी नंतर पोलिसांवर दगडफेक कोणी, का आणि कोणाच्या आदेशाने केली हेही जनतेसमोर आलं पाहिजे

  • @sanjaygautame9465
    @sanjaygautame9465 ปีที่แล้ว +29

    आंदोलन, लाठीचार्ज, जखमी सर्व घडल्या नंतरही मनोज ने ही कुठेतरी थांबायला पाहिजे होते. हटवादी पणा सोडला पाहिजे. CM वर विश्वास दाखविला पाहिजे.

  • @prakashshahane6924
    @prakashshahane6924 ปีที่แล้ว +14

    घराणेशाही जातीयवाद आणि भ्रष्टाचार पासून दूर असलेले अभ्यासू सुशिक्षित प्रामाणिक सज्जन विद्वान निष्कलंक चारित्र्य असलेले कर्तृत्ववान महान आदर्श मनमिळावू सर्वांना घेऊन जाणारे देशभक्त व्यक्तीमत्व मा.देवेद्रजी! सादर प्रणाम!

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 ปีที่แล้ว +6

      हेच तर काकाला सहन होत नाही

    • @piyuwankhede4114
      @piyuwankhede4114 ปีที่แล้ว +1

      काका ला आता देवाने लावकर बोलाविले पाहिजे खूपच कंटाळा आला आहे आता काकाचा कहर केला काकाने

    • @mrsashab9686
      @mrsashab9686 ปีที่แล้ว +1

      maharastrahi shan ahe

  • @ranjitjadhav6145
    @ranjitjadhav6145 ปีที่แล้ว +60

    आम्ही हिंदू आमचे जुने पारंपारिक व्यवसाय, काम-धंदा ,कौशल्ये कायमचे सोडले जे आमच्या सनातन हिंदू अर्थव्यवस्थेचा भाग आहेत. गेल्या 100 वर्षांत मॅकले ब्रिटिश शैक्षणिक प्रणालीने आमची सनातन हिंदू आर्थिक परिसंस्था विस्कळीत केली आहे.आरक्षणाच्या नावाखाली आम्ही फूट पाडतो ,आमच्यात भांडणे
    सुरु आहेत.
    स्वयंरोजगार कुशल शिकलेल्या कौशल्यlसह हा आर्थिकदृष्ट्या उभे रहाणे उपाय आहे.

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 ปีที่แล้ว +7

      हाच शहाणं पण च विचार आहे.

    • @latamehta9241
      @latamehta9241 ปีที่แล้ว +4

      बरोबर.

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 ปีที่แล้ว +22

    दुरर्री, तिर्री, एक्का,
    संधीसाधू बारामतीचा बोक्का

  • @VilasKulkarni-s2o
    @VilasKulkarni-s2o ปีที่แล้ว +32

    खुप छान विश्लेषण आहे, तसेच बरीच माहीत नसलेली सुध्दा माहिती मिळाली, सत्य समोर आले पाहिजे व विरोधकांना ही कळले पाहिजे.

  • @ashokkulkarni9516
    @ashokkulkarni9516 ปีที่แล้ว +29

    चाळीस वर्षांपूर्वी पासून,शरद पवार सत्तेत असताना,नसताना,काय योगदान केले मराठा आरक्षण साठी? वय झाले,अंतर्मुख होऊन विचार,चिंतन करावं.

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 ปีที่แล้ว +4

      पोरीला वांग्याची शेती वाढवून द्यावी,
      राजकारणात आता तिच्यासाठी जागा शिल्लक नाही,तुमचे प्रयत्न विफळ होतील.
      वांगी मस्त आणि स्वस्त

  • @DigamberPatil-hn3gs
    @DigamberPatil-hn3gs ปีที่แล้ว +13

    अभिमन्यू पवार साहेब 100% बरोबर बोललात आपण आपलं अभिनंदन आणि शुभेच्छा देखील पुढील वाटचालीस त्यात सुशील कुलकर्णी साहेब तुम्ही खूप शोधून काढतात माणसं आणि व्हिडिओ अप्रतिम बनवतात अभिनंदन आणि शुभेच्छा देखील पुढील वाटचालीस तुम्हालाही

  • @popatgadadhe7267
    @popatgadadhe7267 ปีที่แล้ว +34

    देवेंद्र जी ला शिव्या देण्यात धन्यता मानली घ्या जराडे नी

    • @dattatrayadamle2056
      @dattatrayadamle2056 ปีที่แล้ว +6

      Mr.Fadnavis did good job to give reservation for Marathas but some selfish senior leaders are unnecessarily blaming him out of frustration of losing power

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 ปีที่แล้ว +6

      काकाच्या कानगोष्टी नंतर सुरू झाले

  • @vivekphalak7092
    @vivekphalak7092 ปีที่แล้ว +7

    आदरणीय देवेंद्र साहेबांनी खऱ्या अर्थाने त्यांच्या नावचे सार्थक केल्याचे खुप उधाहरण आहेत व माणुसकीची प्रचीती असलेली एक राजकारणातली आदर्श व्यक्ती अस म्हटल्यास काहीच अतिशयोक्ती होणार नाही.

  • @swatibhave2704
    @swatibhave2704 ปีที่แล้ว +36

    लाठीचार्जचा निषेध ठीक आहे. दगडफेकीचं काय?

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 ปีที่แล้ว +13

      आधी विनाकारण दगडफेक केली मग पोलिस जखमी झाल्यावरच स्वसंरक्षणासाठी लाठीचार्ज तर करणारच

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 ปีที่แล้ว

      ​@@prabhakarpathak472अगदी बरोबर

  • @chandrashekharlandge6197
    @chandrashekharlandge6197 ปีที่แล้ว +20

    ज्यानी प्रामाणीक प्रयत्न केले त्या फडणवीसांनाच समाजानी दोष दिला जरांगे साहेबांनी तर राजीनामाच मागीतला सगळा विचार केला पाहिजे

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 ปีที่แล้ว +3

      धमकी मिळाली असणार असेच बहुतेकांना वाटते

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 ปีที่แล้ว

      काकांनी कानात काहीतरी सांगितले आणि फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी सुरू झाली.

  • @manoharjadhav8639
    @manoharjadhav8639 ปีที่แล้ว +49

    अभिमन्यू पवार यांनी हे जरांगे पाटलांना समजावून सांगितले पाहिजे. जरांगे पाटील पवार साहेबांच कौतुक करत आहेत. त्यांना मराठा आरक्षणाला खरा विरोध कोण करतोय हे माहित नाही का? जरांगे पाटलांनी हिंमत असेल तर आतापर्यंत मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी आंदोलन सुरू करावे.

    • @chintamansaraf5868
      @chintamansaraf5868 ปีที่แล้ว

      जरांगे पाटील यांना पढवून, ब्रेनवाॅश करून शरद पवार यांनी फक्त देवेंद्र ह्यांना अपमानीत करणे हा एकमेव अॅजेंडा गळी उतरवून (टोपे यांच्या कडून) जरांगे यास आंदोलनाकरिता तयार केले, हे स्पष्ट दिसत आहे.
      " देवेंद्रला बडतर्फ केल्याशिवाय आंदोलन परत घेणार नाही" असं जरांगे पाटील म्हणत आहे.

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 ปีที่แล้ว +7

      ते समजावून ऐकणार नाहीत, एककल्ली अडेलतट्टू आहे.

    • @sanjaypatil407
      @sanjaypatil407 ปีที่แล้ว +6

      त्या जरांगेला शरद पवारने विकत घेतले आहे व शरद पवारला फडणवीस राजकारणात जड जात आहे व सरकार कधी पडेल हे च शरद पवार आणि उध्दव ठाकरे चा प्रयत्न आहे

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 ปีที่แล้ว +55

    पोलिसाला दोष का? देता, आंदोलनात अराजक तत्त्व कशी घुसली त्याला जबाबदार कोण हे पाहणे देखील महत्त्वाचे नाही काय?

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 ปีที่แล้ว +15

    सुशिलजी,आपण मा.आमदार पवारसाहेबाची मुलाखत घेतलीत,फार बरे झाले.साहेबाचा या विषयाचा अभ्यास सखोल आहे,व ते सत्यप्रिय,सप्टवक्ते आहेत.धन्यवाद.

  • @gajanandeshpande6495
    @gajanandeshpande6495 ปีที่แล้ว +9

    पवार साहेब तुम्ही पुढाकार घेऊन जालन्या मध्ये जाहीर सभा घेतली पाहिजे आणि हे सगळे लोकांपर्यंत पोहचवले पाहिजे.

  • @arvindshivane7825
    @arvindshivane7825 ปีที่แล้ว +5

    👍👍उत्तम व सविस्तर चर्चा.

  • @balasahebshinde2857
    @balasahebshinde2857 ปีที่แล้ว +31

    पवार सर धन्यवाद। मोठे लोक म्हणून घाबरू नका, मोठे होण्याचे फॉर्म्युले तुम्हाला माहीत आहे त।

  • @udaymayekar7732
    @udaymayekar7732 ปีที่แล้ว +10

    हे विश्लेषण म्हणजे शरदचंद्र आणि कंपनीचे वस्त्रहरण.

  • @mukundkulkarni8007
    @mukundkulkarni8007 ปีที่แล้ว +25

    एक ही मराठा माणूस असे म्हणत नाही की आरक्षण नको पण जरांगे यांचा जीव वाचला पाहिजे हे सर्वात मोठी दुर्दैव. सरकार न्हवे तर संपुर्ण जनता वेठीस धरले आहे या आंदोलनाने , राज्यात पाऊस नाही परिस्थिती खूप गंभीर होणार आहे मार्च नंतर याचे भानच नाही या आंदोलन
    कर्त्याना आणि त्यांना भडकवणाऱ्या नेत्यांना.

  • @rohitpawar5502
    @rohitpawar5502 ปีที่แล้ว +7

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज आमदार अभिमन्यू पवार साहेब❤ एक मराठा लाख मराठा🚩जय शिवराय❤🚩

  • @ganeshkulkarni7347
    @ganeshkulkarni7347 ปีที่แล้ว +15

    सुशीलजी नमस्ते,
    मराठा समाज आपल्या ताटाखालचे
    मांजर बनून राहावे,मराठा समाजाचे
    एकमेव नेते, उधारक्रते आपणच आहोत
    हे जपण्यासाठी मराठा समाजाच्या
    अखिल भारतीय नेत्याने हा प्रश्न त्यांच्या
    राजकीय स्वार्थापोटी चिघळत ठेवला हे
    आता कुठे मराठा समाजाला समजत
    आहे. धन्यवाद

  • @satishmohite2204
    @satishmohite2204 ปีที่แล้ว +7

    धन्यवाद सुशीलजी,
    अत्यंत चांगली माहीती मिळाली ।
    जय शिवराय

  • @mrajn6325
    @mrajn6325 ปีที่แล้ว +9

    ग्रेट कुलकर्णी साहेब,, सुंदर विश्लेषण केले आहे..

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 ปีที่แล้ว +20

    नमस्कार मा अभिमन्यू जी व सुशील जी.

  • @mangeshpatil2113
    @mangeshpatil2113 ปีที่แล้ว +6

    शरद पवारांनी जरांगेच्या कानात काहीतरी सांगत होते हे टीव्हीवर ज्यांनी पाहिल त्यांना त्याचवेळेस जनतेच्या लक्षात आल की, काका देवेंद्रला टार्गेट करणार आहेत. त्यांच्या इशाऱ्यावर हा जरांगे नाचत आहे.

  • @shirishkulkarni2375
    @shirishkulkarni2375 ปีที่แล้ว +22

    मी काय म्हणतो सुशीलजी, हा भाजप कार्यकर्ता स्पष्टपणे असं सांगतो आहे, की "मी भाजपा कार्यकर्ता आहे, पण आधी मी 'मराठा' आहे".
    असं जर एखादा 'देशपांडे, कुलकर्णी' म्हणाला असता तर लोकांनी किती ट्रोल केलं असतं?
    आप्प्ण हिंदू, भारतीय कधी होणार?

    • @akshaytanksale5632
      @akshaytanksale5632 ปีที่แล้ว

      हिंदुत्व, राष्ट्रीयत्व आणि सर्व समावेशकतेचा ठेका फक्त ब्राह्मणांनी घ्यायचा असतो.

    • @rajeshtiwari9802
      @rajeshtiwari9802 ปีที่แล้ว +2

      अगदी बरोबर.कारण हे मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात, जातीचे नव्हे.परंतु शरद पवार याने राज्याचे जाती जातीत भेदाभेद निर्माण केले.

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 ปีที่แล้ว +2

      अगदी खरं आहे

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 ปีที่แล้ว +15

    अभ्यास पुरन विषलेशन. धन्यवाद. बोलत रहा.

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 ปีที่แล้ว +14

    विषलेशन वास्तविक तेला धरुन धन्यवाद.

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 ปีที่แล้ว +6

    पवार साहेबांनी अभ्यासपूर्ण माहिती दिली.

  • @nitinshinde8602
    @nitinshinde8602 ปีที่แล้ว +24

    अभ्यासपूर्ण विश्लेषण .....

  • @rajabhaujadhav8776
    @rajabhaujadhav8776 ปีที่แล้ว +2

    आ पवार साहेब आणि सुशील कुलकर्णी साहेब 🙏🙏👍👍 तुम्ही किती अभ्यास पुर्ण माहिती दीदी धन्यवाद धन्यवाद माउली

  • @dinanathdhere875
    @dinanathdhere875 ปีที่แล้ว +7

    खुप छान sushil जी.....बरच झाले, मुलाखत घेतली....

  • @CopyNinjaFF69
    @CopyNinjaFF69 ปีที่แล้ว +5

    मुळातच अत्यंत हुशार माणूस आहे अभिमन्यू पवार. आणि कित्येक वर्ष देवेंद्र फडणवीस सोबत राहून तावून सुलाखून तयार झालेले सोने आहे हे बावनकशी..

  • @Soumil_patil_
    @Soumil_patil_ ปีที่แล้ว +22

    मराठा समाजातील ज्या लोकांनी विविध प्रकारचे लाभ घेतले त्यांनी समोर येऊन कोणत्या सरकारने लाभ दिले हे समाजापुढे सांगितले पाहिजे. सत्यकथा सर्वांना माहीत होणे गरजेचे आहे. फक्त सरकारला दोषी ठरवणे चुकीचे आहे. खरा होई जागा श्रध्देसहित!

  • @shriramsakhalkar-blissyog2744
    @shriramsakhalkar-blissyog2744 ปีที่แล้ว +9

    अभिमन्यूजी पवार साहेब आणि सुशिलजी खुप धन्यवाद, माहिती दिल्या बद्दल.

  • @rajkunwarlagad9516
    @rajkunwarlagad9516 ปีที่แล้ว +18

    MVA चे सरकार आणि नेते जनता परत निवडून देणार नाहित असे वाटत असले तरी पैशांच्या सामर्थ्यापुढे भले भले सिद्धांत आणि साम्राज्ये गडगडतात हे विसरून चालणार नाही.

  • @ashokmehta4939
    @ashokmehta4939 ปีที่แล้ว +11

    सुशीलजी,खुप खुप अभिनंदन. आपण सध्याच्या ज्वलंत विषयावर अतिशय समर्थपणे दुसरी बाजु माडत आहात.धन्यवाद 🎉

  • @angrajnaraje8039
    @angrajnaraje8039 ปีที่แล้ว +19

    खूप छान माहिती दिली

  • @pravinpatil4661
    @pravinpatil4661 ปีที่แล้ว +18

    आता हे आंदोलन व्यक्तिगत वादावर येत आहे,शरद पवार साहेब यानी जाता जाता जरंगे पाटलांच्या कानात मंत्र दिला,आणि आता आंदोलन शांत होनार, फेल होणार

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 ปีที่แล้ว +99

    थर्डक्लास जरांगे. शरद पवार सारखे जातीचे राजकारण करतो आहे. अडीच वर्षांत कोणत्या बिळात लपून बसला होता. शरद पवार चा चमच्या जरांगे

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 ปีที่แล้ว +13

      एकदम बरोबर बोललात तुम्ही.

    • @gd-dc5ob
      @gd-dc5ob ปีที่แล้ว

      कारे. डुकरा. तुझ्या. आई. बायको.... बिळात

    • @anaghabarve2709
      @anaghabarve2709 ปีที่แล้ว +4

      विटकरी गायब मग .........गाळलेली जागा भरा.मग मैदानात उतरले.. मग मतीकाराची मती चालली.

    • @anandvakil6147
      @anandvakil6147 ปีที่แล้ว +7

      जातिवर बोलण्याशिवाय शरद कडे दुसरं काही नाही स्वतः ची कर्तृत्व नाही

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 ปีที่แล้ว +9

      @@anandvakil6147 महा हलकट माणूस आहे हो तो. सगळा महाराष्ट्र नासवून टाकला नीच माणसाने.

  • @vidyadharphansalkar3627
    @vidyadharphansalkar3627 ปีที่แล้ว +6

    निवडणूक डोळयासमोर ठेऊन हे प्रकरण पेटवले गेले

  • @jaiprakashdeshmukh1549
    @jaiprakashdeshmukh1549 ปีที่แล้ว +17

    खरे म्हणजे बाकीची आरक्षणे दर वर्षी अर्धा किंवा एक टक्का कमी व्हायला हवी.म्हणजे अपोपाप सामाजिक न्याय आणि समानता यील.

  • @RajendraAnerao
    @RajendraAnerao ปีที่แล้ว +5

    खूप छान माहिती दिली. अभिनंदन.

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 ปีที่แล้ว +2

    ❤❤❤😂😂😂😂😂❤❤❤व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा👌👌👌👌👌 च * संदेश कार्य विश्लेषण * मा. आ. औसा अभिमन्यू पवार साहेबांचं * मराठा आरक्षण आंदोलन व सामाजिक परिस्थिती बद्दल चं * धन्यवाद पवार व सुशील जी , नमन वंदन🙏🙏🙏🙏🙏 अभिनंदन भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् भारतं हिंदुस्थानी मातापिताम् महापुरुषं लोकमान्यं जनता जनार्दनम् संतं वैज्ञानिकं न्यायालयं पत्रकारं 🙌🙌🙌🙌🙌👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏

  • @dilip.pardeshi9068
    @dilip.pardeshi9068 ปีที่แล้ว +46

    आतिशय सुसंबद्ध चर्चा,कोणताही अभिनिवेश वा कटुता न ठेवता!
    You both deserve compliments to help keep harmoney in Society..!👍

  • @sanjaytelvekar8568
    @sanjaytelvekar8568 ปีที่แล้ว +13

    नमस्कार मा अभिमन्यू सर आणि सुशील सर🙏

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर चर्चा केली आहे सुशील कुलकर्णी सर आणि अभिमन्यू पवार सर आपण....!

  • @pcmckar
    @pcmckar ปีที่แล้ว +25

    सारी सत्ता, जमिनी उद्योग मराठा समाजाकडे असता, मागासलेल्या भूमिहीन, पिढ्यानपिढ्या अन्याय झालेल्या समाजाचे आरक्षण सुद्धा मागावे आणि शरद पवार सत्तेवर आले की मागण्या गुंडाळून ठेवाव्यात. काय हे

  • @vivekmane1534
    @vivekmane1534 ปีที่แล้ว +18

    साहेबांनी मराठी तरुणांची 45 वर्षांपासून फक्त नॉनव्हेज चा शौक सांभाळाला व कालानंतराने यांच्या मदतीने युवा पिढीला व्यसनात गुंफले. हे पवित्र काम करून या सर्वाना आरक्षण पासून दूर ठेवले. पण दुर्दैव एक च त्या पंजाब च्या हरविंदरसिंह सारखे धाडस एका ही मराठी युवकात नाही. म्हणून साहेबाना सतत यश मिळत आहे

  • @parvatisharma4443
    @parvatisharma4443 ปีที่แล้ว +10

    आजचा विषय खुप छान आहे जी माहिती सांगीतली ती बातमी

  • @sharadbhatkhande1728
    @sharadbhatkhande1728 ปีที่แล้ว +6

    खूप छान एपिसोड....मराठा समाज सुशिक्षित आहे....चांगल...वाईट..ओळखा ...

  • @vijaypandhe5383
    @vijaypandhe5383 ปีที่แล้ว +8

    महसूल खात्याच्या नोंदी तपासल्या आणि कुणाला किती जमीन आणि किती फ्लॅट/घरे आहेत त्याचे मुल्यमापन करून आरक्षण द्यावे

  • @govindmalvankar6876
    @govindmalvankar6876 ปีที่แล้ว +39

    शरद पवार हा कोणीही तवा तपाला कि आपली भाकरी भाजून घ्यायची

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 ปีที่แล้ว +6

      तवा तापवण्यापासूनच पवार सुरूवात करतात. कुठे तापवता येईल हेच शोध घेत असतात.

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 ปีที่แล้ว +3

      त्याचा तवा अजितनी पळवीला.

  • @shrikantdeshpande3167
    @shrikantdeshpande3167 ปีที่แล้ว +6

    प्रामाणिकपणे सत्यकथन!अभिनंदन आणि शुभेच्छा!🚩🏳️‍🌈🙏

  • @savitradhable8417
    @savitradhable8417 ปีที่แล้ว +7

    शरद पवार या आंदोलनात घुसले मराठी बांधवांनी सतर्क व्हा तसेच जरांगेचा केजरुद्दइन होऊ देऊ नका मोपण 1मराठा गृहिणी आहे j दिसले ते सांगितले

  • @manishatotade5210
    @manishatotade5210 ปีที่แล้ว +18

    सगळे जण जातीनिहाय आरक्षण मागत आहेत. तुम्हीही मराठा आरक्षण मिळावं अस मत मांडता तर जातविरहित समाज कसा आणि कधी निर्माण होणार?

    • @gangadharmagar8739
      @gangadharmagar8739 ปีที่แล้ว +1

      बरोबर ना समाजाचे संरक्षण , त्यांचें भरण पोषण, आदर्श समाज अगदी सर्व जबाबदाऱ्या फक्त मराठ्यांच्याच का आमचे हक्क तूम्ही का नाकारता

    • @bhausahebchitale1458
      @bhausahebchitale1458 ปีที่แล้ว +1

      सर्व आरक्षण बंद केले आणि सर्व कागदपत्रावरील जात हा उल्लेख बंद केला तर जातविरहित समाज निर्माण होऊ शकतो.

  • @sanjaypatil407
    @sanjaypatil407 ปีที่แล้ว +7

    फडणवीसांनी मनापासून चांगलं काम करत होते तरी काही लोकांनी त्यांना च टार्गेट करुन नाव बदनाम केले .आता तरी लोकांनी फडणवीसांना समजुन घ्यायला पाहिजे

  • @arunapatil1546
    @arunapatil1546 ปีที่แล้ว +13

    कधी जाणार हे वाकडं दया कर देवा गरीबावर

  • @SubodhAwate
    @SubodhAwate ปีที่แล้ว +1

    अशा प्रबोधनाची गरज आहे

  • @ravindrayashwantrao7129
    @ravindrayashwantrao7129 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली पवार साहेब सुशील जी.... धन्यवाद

  • @narayankulkarni3105
    @narayankulkarni3105 ปีที่แล้ว +10

    पवारांना शरद पवारांनी कांहीं केले तर चालते.पण देवेंद्र फडणवीसांनी काय केले हे बोलताना.शरद पवारांनी व अनेक मराठा मुख्यमंत्र्यांनी कांहीं केले हे पटत नाही.कां?

  • @ravipalve3333
    @ravipalve3333 ปีที่แล้ว +8

    मराठी माणसाला आरक्षण भेटायला शरद पवारांना अवघड नव्हते पण त्यांनी मतांसाठी झुलवत ठेवले मराठी माणसाला मला अभिमान आहे आमचं दैवत गोपीनाथ मुंडे साहेब यांचा मराठा समाजातील एकही नेता नाही का असा

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 ปีที่แล้ว +2

      Mi brahman ahe...
      Pan ase mundesaheb ani mahajan parat hone nahi. Kadapi nahi.

  • @nitinpatwardhan4549
    @nitinpatwardhan4549 ปีที่แล้ว +9

    घोडं पेंड कुठे खातयं??? शरदराव पवार यांनी त्यांच्या निवडणूक आयोगाकडे जी माहिती सादर केली आहे त्यात ह्यांची जात हिंदू ओबीसी लिहीलेली आहे. मग शरदराव भांडणं कोण कोणात लावतयं??

  • @tukaramwaghmode
    @tukaramwaghmode ปีที่แล้ว +6

    कृपया अशाच लोकांच्या मुलाखती घेतल्या तर काही मराठी लोकांच्या मनात मा. देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी dechych निर्माण झाला आहे तो कमी होईल.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 ปีที่แล้ว

      खरं तर फडणवीसबद्दल सर्वांनाच आदर असणार फक्त सत्ता गेल्यामुळेच वैफल्यग्रस्त झालेल्या काकाच्या काड्या, खेळी व ब्राह्मण समाजाचा विरोध या बाबी कारणीभूत ठरतात

  • @shekhermohite9014
    @shekhermohite9014 ปีที่แล้ว +3

    मोठ्या मोठ्याने सांगण्यापेक्षा सगळ्या नेच आपल्या आपल्या समाजाचा विचार केलेला आहे परंतु मराठा समाजाचे सर्व पक्षीय नेते फक्त आपला स्वतः चाच विचार करत राहिले आता शंभर मुक मोर्चे काढल्यावर कोन नाही म्हणणार ठोक मोर्चे नाही काढणार जय शिवराय

  • @user-jg4rl7hc5p
    @user-jg4rl7hc5p ปีที่แล้ว +12

    शरद पवार जरांगे पा जवळ आरक्षण ला पाठिंबा दिला आणि बाहेर पत्रकार परिषदेत त्यांनी Obcसमाजा विषयी चिंता व्यक्त केली आहे की मराठा ना कुणबी जात प्रमाणात दिल्यास ते obc प्रवर्गात येथील त्यामुळेOBCसमाजावर होईल तसेOBC नेते मराठा समाजालाobcतून आरक्षण देण्यास विरोधाची भाषा बोलायला लागले

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 ปีที่แล้ว +7

    Thanks Abhimanyu पवार सर

  • @dhananjaypeshkar7148
    @dhananjaypeshkar7148 ปีที่แล้ว +16

    Sir, *जर कोणी स्वतःहुन काकां कडे हलाल होण्यासाठी तयार असतात तेव्हाअडवणारे आपण कोण* ?? 🙏🙏🙏

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 ปีที่แล้ว +3

    ज्या भाषेत फडणवीस यांच्यावर समाजमाध्यमांवर होत आहे हे संतापजनक आहे! फडणवीसांची शाबास आहे कमलीचा संयम ठेवला आहे त्यांनी!

  • @nitinborwankar7706
    @nitinborwankar7706 ปีที่แล้ว +3

    सर्वत्र समृद्धी वाढत आहे, प्रत्येक समाज आम्हाला आरक्षण कसं मिळेल याचा प्रयत्न करत आहे

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 ปีที่แล้ว

      ही शोकांतिकाच.
      फुकटच्या कुबड्यावर जगण्यासाठी आंदोलन ही कसली धडपड.

  • @sundarpatil1446
    @sundarpatil1446 ปีที่แล้ว +5

    निवडणूक जवळ आली की काका चा मुद्दा नाव डत्या मुख्यमंत्री ला अडचणीत आणण्यासाठी बाहेर काढला जातो.सिरियसली मुद्दा नाही खेळणे आहे...निर्दोष जनता भरडली जातेय.

  • @sanjaypatil407
    @sanjaypatil407 ปีที่แล้ว +3

    सुशील जी तुम्ही भाऊ तोरसेकर प्रभाकर सुर्यवंशी वआपले बाकी सहकारी मिळुन एक मसाठी चँनल सुरु करा .तेव्हा सत्यता कळत जाईल

  • @bhimraokulkarni4074
    @bhimraokulkarni4074 ปีที่แล้ว +3

    मराठा समाजाचे जे मोरचे निघाले ते एक इतिहासांत आदर्श महनुन नोंद राहनार आहे तो जागतिक विक्रम आहे.
    समाजाचे सर्व कारकरते यांचे अभिनंदन. व धन्यवाद. जय शिवराय जय जिजाउ माता
    जय महाराषटर

  • @prakashshahane6924
    @prakashshahane6924 ปีที่แล้ว +24

    उध्दट मराठा नाही. त्यामुळे त्याच्या काळात उच्च न्यायालयात विधेयक टिकून राहिले नाही. निषेध आणि धिक्कार.

    • @urmilamadhavpurkar8282
      @urmilamadhavpurkar8282 ปีที่แล้ว +1

      उध्दव मराठा नाही पण अजित पवार तर मराठा होते त्यांनी का नाही काही केले

    • @balkrishnachaudhari9423
      @balkrishnachaudhari9423 ปีที่แล้ว +3

      ​@@urmilamadhavpurkar8282शरद पवार सांगल तर ऐकलं की तो आणि उधव

  • @rajendrabole7374
    @rajendrabole7374 10 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर शब्दांत आपल्या या द्वारे समाजाला प्रबोधन केले आहे..... धन्यवाद.

  • @sarojjoshi3871
    @sarojjoshi3871 ปีที่แล้ว +1

    सुशीलजी तुमच्या व्हिडिओतुन खूप छान माहिती मिळते ज्या माहितीपासुन सामान्य जनता अनभिज्ञ असते.

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 ปีที่แล้ว +1

    जरांगे - श प यांच्या भेटिची व संवादाची जी दृष्ये मराठी माध्यमांनी दाखवली ती पाहून जे हसू जरांगेंच्या चहऱ्यावर फुटलेले पाहिले तेथेच बोलविते धनी उघडे पडले!

  • @shashikantsapre4352
    @shashikantsapre4352 ปีที่แล้ว +10

    महाराष्ट्र स्वतःला नंबर १ समजतों.पण प्रत्येक प्रश्न लोंबकळत कां ठेवतोय ? पुढारी😂 खेळवतांत कां ? प्रगतीशील पण वृत्ती मागें खेंचतें!

  • @goldenshoppy8586
    @goldenshoppy8586 ปีที่แล้ว +5

    Barobar 👍, Politics jasti jhali, Maratha 🙏💯

  • @ulhassavant6968
    @ulhassavant6968 ปีที่แล้ว +2

    Nicely said. Thank you.

  • @pandurangmane5630
    @pandurangmane5630 ปีที่แล้ว +9

    पहा आता जे म्हणत होते की औसा चे आमदार काही बोलत का नाहीत त्यांनी तन आणि मन लावून ऐकावे आणि पहावे. आणि थोडे धन पण लावून पहावे नाही तर मोबाईल डेटा संपेल म्हणून ऐकायचे आणि बघायचे सोडू नका.

  • @jayprakashpadshetti3245
    @jayprakashpadshetti3245 ปีที่แล้ว +1

    यावर एकच उपाय जो बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते की कोणत्याही जातीचा विचार करण्यापेक्षा गरीब व श्रीमंत या दोनच जाती आहेत. आता तर ओळखणं पण सोपं झालंय, आधार व पॅनकार्ड लिंक मुळे.

  • @bhimraokulkarni4074
    @bhimraokulkarni4074 ปีที่แล้ว +3

    ही खरी माहीती जी आपण देत आहात ती सर्व सामान्य नागरिकापरंयत पोंहचली पाहीजे
    सकाळी टीवहीवर येवुन खोटी माहीती देवुन समाजात दुषित वातावरण निमरमान करणे बंद झाले पाहीजे यांनी अदयाप परंयत जे आरोप केले आहेत त्यापैकी एकही पुरावा दिला नाही.

  • @dilipkumarkulkarni6173
    @dilipkumarkulkarni6173 ปีที่แล้ว +3

    सर्वानी UCC मान्य केला तर हा वाद राहणारच नाही.

  • @sundarpatil1446
    @sundarpatil1446 ปีที่แล้ว +1

    पवार यांची फ्लाईंग गाडी थांबायचे लक्षण नाही शब्द नी शब्द समजायचे लक्षण नाही,, तूर्त
    स्टॉप.

  • @pirajimanjule9457
    @pirajimanjule9457 ปีที่แล้ว +31

    Only Devendra Fadnavis practically given reservation to Maratha bhandhav and details and proof giving by vikas Ratna Amdar Abhimanyuji Pawar saheb 👍

    • @madhavashtekar9261
      @madhavashtekar9261 ปีที่แล้ว

      बहुतेक आपल्याला जे करता आलनाही ते फडणवीस सरकारने करूनदाखवल मग श्रेय बामनाला जाणार?आणी या माणसाच वागणच अस आहे की या साहेबांचे सगळ्या जाती ,जमातींमध्ये फार सलोखा प्रेम आदर मग आपल राजकीय भवितव्य धोक्यात म्हणून सगळी कारस्थान आहेत.,यात बहुसंख्य मराठा समाज हा खरोखरच आदर्शवत् सकल हिंदूंचा समाजाचा नेताच आहे,हेच सत्य आहे,पण त्यांच्या नावाला कराब ,बदनाम करणाऱ्या पासून सावधरहा.

  • @bajrangKamble-uv9wg
    @bajrangKamble-uv9wg ปีที่แล้ว +7

    महाराष्ट्रात नव्याने काही संस्थाने उदयास आली आहेत्
    प्रतेक संस्थानिक आपल्या आपल्या संस्थाना तिल्
    मराठ्यां ना आपल्या हाताशी धरून स्वतः चि पोलि भाजत आहेत्
    वापर करून घेत आहेत्
    पन्
    मराठा मराठा आहे
    जागा दाखविणार एकदा

  • @ghaywatgv
    @ghaywatgv ปีที่แล้ว

    खरंच साहेब... खुप छान माहिती आहे धन्यवाद...
    फडणवीस साहेब एकदम ग्रेट आहेत.....