२० जनावरांसाठी यशस्वी गोठा बांधणी !!!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2022
  • नाव:- अरविंद पाटील
    शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
    वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
    पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
    पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
    Instagram - / ytpatildairyfarm
    मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529

ความคิดเห็น • 454

  • @esmailpathan3811
    @esmailpathan3811 ปีที่แล้ว +33

    सगळे जण शेतकरी ला लुटतात.... तुम्ही शेतकरी पुत्र ला आदर देता...तुमच्या कार्याला नमन

  • @kisantambe8953
    @kisantambe8953 ปีที่แล้ว +48

    खुप खुप धन्यवाद सर . तुमचे मार्गदर्शन असल्यावर गोठामालक यशस्वी होणारच याची आम्हाला खात्री आहे असेच मार्गदर्शन करत रहा

  • @santoshgojare5757
    @santoshgojare5757 ปีที่แล้ว +20

    गोठा बांधनी छान आहे भाऊ आपल्या व्यवसायात भरभरुन यश मिळेल पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @diprajsarkar2473
    @diprajsarkar2473 ปีที่แล้ว +20

    नवीन दुध ऊद्योजकास माझ्या कुटुंबाकडून हार्दीक शुभेच्छा..

  • @indrajeetkare9856
    @indrajeetkare9856 ปีที่แล้ว +8

    धन्यवाद सर तुम्ही खुप छान माहिती देतात व मार्गदर्शन करतात तुमचे नवनवीन व्हिडिओ पाहुन आम्हाला ही खुप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळते धन्यवाद 🙏

  • @v.patil.745
    @v.patil.745 ปีที่แล้ว +12

    मुक्त गोठ्याचे पण नीयोजन पाहीजे होते. काळाची गरज आहेती.
    बाकी नियोजन खुप छान व कमीत कमी खर्चाने केले आहे. 👌👌🌹

  • @supriyakolhe9615
    @supriyakolhe9615 ปีที่แล้ว +29

    आपल्या नवीन व्यवसायासाठी आमच्या कोल्हे परिवार व माऊली उद्योग समूहाकडून खुप खुप शुभेच्छा

    • @surajshinde7133
      @surajshinde7133 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा

    • @aniketpowar844
      @aniketpowar844 ปีที่แล้ว

      @@surajshinde7133 गाव कोणत

    • @atulwagaskar4368
      @atulwagaskar4368 ปีที่แล้ว

      @@surajshinde7133 sar number dya plz

  • @shetisamadhan
    @shetisamadhan ปีที่แล้ว +9

    फार सुंदर आपला व्हिडीओ पहिल्या वर नक्कीच प्रेरणा ऊर्जा मिळते😀😀🙏🙏🌈🌈🌿🌿🍀

  • @surajshinde7133
    @surajshinde7133 ปีที่แล้ว +272

    धन्यवाद सर तुम्ही आमच्या डेअरी फार्म चा व्हिडिओ केलात

    • @sunilnamde6430
      @sunilnamde6430 ปีที่แล้ว +5

      Kute ahe ha dairy farm

    • @surajshinde7133
      @surajshinde7133 ปีที่แล้ว +14

      आंधळी ता पलूस जिल्हा सांगली

    • @santoshkadam2570
      @santoshkadam2570 ปีที่แล้ว +3

      Mobiles no dya

    • @dattakadam7034
      @dattakadam7034 ปีที่แล้ว +5

      किती खर्च झाला आहे

    • @omkaryalsatwad
      @omkaryalsatwad ปีที่แล้ว +2

      खर्च किती आला भाऊ

  • @rahulapsunde8436
    @rahulapsunde8436 ปีที่แล้ว +4

    अतिशय शास्रशुद्ध आनि अभ्यासु माहिती .ज्ञानदात्याचे ज्ञान 100 पटिने वृंद्धिंगत होवो.,,.

  • @shyamn1
    @shyamn1 ปีที่แล้ว +4

    उत्तम मार्गदर्शन....
    मी रामटेक जिल्हा नागपूर येथे रहात आहे, नेहमीच आपले व्हिडिओ pahat असते

  • @user-zs8vu6ts9t
    @user-zs8vu6ts9t ปีที่แล้ว +3

    धन्यवाद सर असं काही मार्गदर्शन नवीन तरुणांना करत राहा हीच विनंती

  • @chandrakantkulkarni8989
    @chandrakantkulkarni8989 ปีที่แล้ว

    गोठा बांधनीची महत्वपूर्ण माहिती दिली.आपणास व आपल्या चॅनलला खुप खुप शुभेच्छा व अभिनंदन.

  • @maheshbichakule5367
    @maheshbichakule5367 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली व गोठा मालकाचे हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीत खूप खूप शुभेच्छा

  • @shashikantchavan3950
    @shashikantchavan3950 ปีที่แล้ว +1

    सर तुम्ही दिलेली माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणे अत्यंत महत्वाचे आहे लय भारी👌👌👌👌👌

  • @maheshgore4844
    @maheshgore4844 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @vishvanathborase1891
    @vishvanathborase1891 ปีที่แล้ว +2

    गोठाची उभारणी खूप छान पध्दतीने केलेली आहे....सर्व खर्च किती गेला याचा अंदाज द्यावा...व म्हैस किंवा गाय कोठून घेणार आहात त्यांचा खर्च किती याविषयी माहित द्यावी.....

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 ปีที่แล้ว +4

    नमस्कार पाटील सर लय भारी....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @darandaledurgaji7345
    @darandaledurgaji7345 ปีที่แล้ว +2

    आदर्शवत ऊपक्रम
    पुढिल वाटचालीस शुभेच्छा

  • @shamchoudhary9564
    @shamchoudhary9564 9 หลายเดือนก่อน

    खुप. छान माहिती. दिली. व, गोठा. मालकाचे. हादिक.अभिनंदन.खुप.खुप.शुभेछच्य

  • @s.rrudre2884
    @s.rrudre2884 ปีที่แล้ว +5

    अभिनंदन...! आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा...!..

  • @ishtiyaqueahmed-mk9bs
    @ishtiyaqueahmed-mk9bs วันที่ผ่านมา

    Very good concept. Farmer need allied activities. Best of luck

  • @ganeshvishe300
    @ganeshvishe300 ปีที่แล้ว +3

    खुप छान संकल्पना आहे तुमची सर

  • @anilthaware4140
    @anilthaware4140 ปีที่แล้ว

    Khup Sunder Mahiti Dili ....Dhanyawad.. Patil so🙏

  • @8975952695
    @8975952695 ปีที่แล้ว +2

    Khup chan mahiti dilit sir apan...agadi deep madhe mahiti milali ani ya vyavsayat utarnyachi prerna amala milali

  • @harshalchaudhari6988
    @harshalchaudhari6988 ปีที่แล้ว +3

    वाट बघत असतो आम्ही आपल्या व्हिडिओ ची

  • @abhi.dk_
    @abhi.dk_ ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर तुम्ही आम्हाला चांल्याप्रकारे माहिती दि्याबद्दल खरच खुप छान माहती दिली

  • @prabhakarchache5120
    @prabhakarchache5120 ปีที่แล้ว +1

    नवीन गोठा मालकास खुप खुप शुभेच्छा सरांच्या मार्गदर्शनाखाली खुप प्रगती करा

  • @pandurangpaul8202
    @pandurangpaul8202 ปีที่แล้ว +3

    सर खूप छान माहिती आहे धन्यवाद

  • @pravinchougale4809
    @pravinchougale4809 ปีที่แล้ว +1

    मस्त नियोजन केल आहे💐अभिनंदन

  • @prashantshinde2971
    @prashantshinde2971 ปีที่แล้ว

    खूप छान मार्गदर्शक व्हिडिओ खूप खूप धन्यवाद सर..

  • @Sunil-iz9tb
    @Sunil-iz9tb ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली सर मी तूमचा आभारी आहे चौगले आण्याचा गोटा व माहिती दिली सर खूप छान लय भारी

  • @nitinbarwade4264
    @nitinbarwade4264 ปีที่แล้ว +6

    खूप चांगली माहिती आपण दिली आहे.
    🌱शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱

  • @kiranpatil4928
    @kiranpatil4928 ปีที่แล้ว +2

    पाटील साहेब छान माहिती दिली धन्यवाद पाटील साहेब

  • @dilipdeshpande3238
    @dilipdeshpande3238 9 หลายเดือนก่อน

    अभिनंदन पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @nikhilshevkari9332
    @nikhilshevkari9332 ปีที่แล้ว +3

    Khup chan sir.. Thank you.. 🙏🙏🙏🙏

  • @anilshendge9681
    @anilshendge9681 ปีที่แล้ว +1

    भावी,वाटचालीस,शुभेच्छा,खुप,छान,गोठा

  • @ganeshrajbhoj5981
    @ganeshrajbhoj5981 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर खूप छान माहिती मिळाली मला पण गोठ्याचे काम सुरू करायचे आहे असेच मार्गदर्शन करत राहा सर पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा

  • @shrikantkhamkar3739
    @shrikantkhamkar3739 ปีที่แล้ว +1

    सागर डेरी फार्म तर्फे पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा

  • @jaydattasambare954
    @jaydattasambare954 ปีที่แล้ว +4

    खूप छान माहिती दिली सर

  • @akashshitole3198
    @akashshitole3198 ปีที่แล้ว +2

    छान माहिती दिली आभारी आहोत

  • @rajkumarmore8111
    @rajkumarmore8111 10 หลายเดือนก่อน

    🎉अभिनंदन 🎉 छान माहिती मिळाली ! !👌👌👌👌👌

  • @mtnikam8698
    @mtnikam8698 ปีที่แล้ว +10

    अभिनंदन, तुमच्या यशसवी वाटचालीस हार्दिक शुभेछ्या

  • @astikmore3829
    @astikmore3829 ปีที่แล้ว +5

    18 गायींचा गोठा बांधायला 3,50,000 खर्च झाला आहे माझा

  • @surykantkamble4465
    @surykantkamble4465 ปีที่แล้ว +5

    भावी वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @kalyanshinde3769
    @kalyanshinde3769 ปีที่แล้ว +1

    फार चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले

  • @amolchhatre852
    @amolchhatre852 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम माहिती देताय सर तुम्ही, कराव तेवढं कौतुक कमी आहे 💐

  • @vishwajitgund3056
    @vishwajitgund3056 ปีที่แล้ว +10

    Congratulations dada 🙏 best of luck

  • @unmeshshinde9940
    @unmeshshinde9940 ปีที่แล้ว +2

    जयहिंद छान मार्गदर्शन सरजी

  • @sagarsalgar7440
    @sagarsalgar7440 ปีที่แล้ว +7

    Sir नमस्कार
    Sir तुमचा अनुभव आणि तुमचे मार्गदर्शन हे आभाळा येवढे आहे. तुमचा मार्गदर्शनाखाली हा गोठा नक्कीच यशाची शिखरे गाठेल त्यात काही शंका नाही.
    पण Sir येक प्रश्न आहे, नवीन पशु पालकाला येवढा खर्च करून हा दूध व्यवसाय कितपत फायदेशीर ठरू शकेल? नवीन पशु पालकाला नुसता गोठा वर येवढा खर्च करणे आणि असाच गोठा तयार करून च फार्म सुरू करावा लागेल का?
    ज्याची आर्थिक परिस्थिती येवढा खर्च करायची नाही त्याने काय केल पाहिजे?. जो पर्यंत गोठा यशस्वी होत नाही त्याचा अगोदर असा hi-tech गोठा तयार करणे गरजेचे आहे का?

  • @anithurane3878
    @anithurane3878 ปีที่แล้ว +6

    एक नंबर मैनेजमेंट 🍰🙏

  • @SunitaRathod-un3fq
    @SunitaRathod-un3fq 3 หลายเดือนก่อน

    Dhannavad sirji 🙏🙏 molachi mahiti gotha vavsthapana baddal sangitli

  • @pramodshetye8065
    @pramodshetye8065 ปีที่แล้ว +4

    नवीन दुग्ध व्यवसायाला बंधूला शुभेच्छा

  • @eknathyesdeshmukh8982
    @eknathyesdeshmukh8982 ปีที่แล้ว +2

    सर खुप छान माहिती देता तुम्ही

  • @umeshsawai3120
    @umeshsawai3120 ปีที่แล้ว +3

    वीस म्हशीमध्ये शंभर एकशे दहा लिटर दूध कंटिन्यू कसा राही ल यावर एक व्हिडिओ बनवा सर

  • @ramjoshi4869
    @ramjoshi4869 ปีที่แล้ว

    , अभिनंदन आणि शुभेच्छा

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 ปีที่แล้ว

    तुमच्या अमृतमंथन अतिशय सुंदर रामकृष्ण हरी🇮🇳 यशस्वी

  • @rohitkadam3933
    @rohitkadam3933 ปีที่แล้ว +2

    Video chan...shade pn chan..गोटा जर एकदम कमी किंमत मध्ये करता येईल का...तुमची मदत पाहिजे

  • @lahumalik4936
    @lahumalik4936 ปีที่แล้ว

    खुप खुप अभिनंदन, खुप सुंदर

  • @candrakantjadhav7468
    @candrakantjadhav7468 ปีที่แล้ว

    खूप छान गोठ्याची माहिती दिल्या बद्दल

  • @santoshdunbale8502
    @santoshdunbale8502 ปีที่แล้ว +2

    Congratulations and keep it up

  • @mandarsawant4368
    @mandarsawant4368 3 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दादा

  • @dineshpatil3421
    @dineshpatil3421 ปีที่แล้ว +4

    Sir tumhi great aahat

  • @bhausahebpatil3374
    @bhausahebpatil3374 ปีที่แล้ว +6

    Congratulations 👏👏 🙏🙏

  • @pradippatil4935
    @pradippatil4935 ปีที่แล้ว +3

    खुप खुप शुभेच्‍या

  • @nitinnidgunde4560
    @nitinnidgunde4560 ปีที่แล้ว +16

    Best wishes for new project
    💐💐

  • @akshirsagar276
    @akshirsagar276 ปีที่แล้ว +3

    अभिनंदन 💐

  • @kirandhokale1174
    @kirandhokale1174 ปีที่แล้ว +12

    Congratulations 💐

  • @nageshthonge1447
    @nageshthonge1447 ปีที่แล้ว +12

    Congratulations all of you.....all the best..💐💐💐

  • @navanathpawar5851
    @navanathpawar5851 9 หลายเดือนก่อน

    अभिनंदन सर अभ्यासु माहिती

  • @satg1571
    @satg1571 ปีที่แล้ว

    Superb and detailed information 👌

  • @sudhirdhamankar1262
    @sudhirdhamankar1262 ปีที่แล้ว +2

    सुंदर..!! आपल्याला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.... आपल्या श्रमांना यश मिळो ही प्रार्थना

  • @vilasd2346
    @vilasd2346 ปีที่แล้ว

    धन्यवाद पाटील साहेब

  • @sid__07
    @sid__07 ปีที่แล้ว +3

    Very good information sir 💯🙏🏻

  • @ganeshmankumbre5974
    @ganeshmankumbre5974 ปีที่แล้ว

    पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @dayanandnaik9394
    @dayanandnaik9394 ปีที่แล้ว

    Dhanyavad sir khu mahiti shubheshha

  • @SachinPatil-uj7xs
    @SachinPatil-uj7xs 4 หลายเดือนก่อน

    Khup chan❤mauli pathbal

  • @anilthaware4140
    @anilthaware4140 ปีที่แล้ว

    All the best new Dairy Farm Owner👍

  • @arjunkubal9578
    @arjunkubal9578 ปีที่แล้ว +3

    🌹🌹🌹 अभिनंदन भाऊ

  • @sumitgurav1376
    @sumitgurav1376 ปีที่แล้ว

    khup changle niyojan ahe sir

  • @babanmalode1312
    @babanmalode1312 ปีที่แล้ว +3

    अभिनंदन सर

  • @gangadharhake1470
    @gangadharhake1470 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन भाऊ

  • @dhirajchougule7874
    @dhirajchougule7874 ปีที่แล้ว +1

    गोटा बांधकाम खूप छान आहे

  • @mahendrapatil1377
    @mahendrapatil1377 9 หลายเดือนก่อน

    Abhinandan.. 👍

  • @samadhanpawar7976
    @samadhanpawar7976 ปีที่แล้ว

    सर छान माहिती दिली

  • @indrabhanghuge1982
    @indrabhanghuge1982 ปีที่แล้ว +3

    भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @rajendradighe8546
    @rajendradighe8546 ปีที่แล้ว

    Khup.sundar patil saheb

  • @pramoddhanve8081
    @pramoddhanve8081 ปีที่แล้ว +9

    It's confirmed after hearing Sir is very knowledgeable & precise person. Good 👍

  • @vikrampatil9967
    @vikrampatil9967 ปีที่แล้ว

    Khup chhan mahiti

  • @vishalsasane9071
    @vishalsasane9071 ปีที่แล้ว +3

    Congratulations patil dada

  • @sangitabule8508
    @sangitabule8508 ปีที่แล้ว +3

    Congratulations dada...🙏

  • @user-qw3cg3xr5c
    @user-qw3cg3xr5c 10 หลายเดือนก่อน

    Khup chhan sir

  • @prashantchaudhari2146
    @prashantchaudhari2146 ปีที่แล้ว +2

    Congratulations💐💐

  • @pandurangamadane8715
    @pandurangamadane8715 ปีที่แล้ว +3

    Congratulations 🎉🎉

  • @vijaybhosale4942
    @vijaybhosale4942 ปีที่แล้ว +3

    All the best 💐💐

  • @jayrajjivrag6075
    @jayrajjivrag6075 ปีที่แล้ว +2

    खुप खुप छान

  • @atulsarvade5270
    @atulsarvade5270 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन

  • @malhargaikwad4318
    @malhargaikwad4318 ปีที่แล้ว

    Thank you for your information

  • @rahulatpadkar5779
    @rahulatpadkar5779 ปีที่แล้ว +3

    Congratulations👏👏👏

  • @rameshnawale860
    @rameshnawale860 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद सर तुम्ही कधी इगतपुरी आले तर नक्की कळवा