चारा नियोजन असं केलात तर दुग्ध व्यवसायात 100% यशस्वी व्हाल, चारा नियोजनाबद्दल काय म्हणाले तात्या:hf
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 ส.ค. 2023
- नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून होनमुटे तात्यांचं चाऱ्या बद्दल नियोजन कशा पद्धतीने करावं ते पाहणार आहोत. होनमुटे तात्यानी सांगितले आहे. त्यांचा 40 वर्षाचा अनुभव आहे. व महाराष्ट्र शासनाने 4 वेळा आदर्श गो पालक पुरस्कार दिला आहे.
शिवानंद दत्तात्रय होनमुटे
मु.पो.कळमन ता उत्तर सोलापूर जि. सोलापूर
#hf_cow #kisan_agrotech #chara_niyojan #चारा_नियोजन #fodder_management
hf गायी,hf cow,म्हैस पालन,म्हशी,गायी,गायी म्हशी पालन,hf cow,gayi palanache phayde,गाय पालनाचे फायदे,गाय,गायी म्हशी,म्हशी पालन,hf cow,cow,buffalo,गायी पालन करण्याचे फायदे,gayi karanyache phayde tote,hf cow,gayiche phayde,hf gay palan,cow palan,hf गायी,hf cow,म्हैस पालन,म्हशी,गायी,गायी म्हशी पालन,hf cow,gayi palanache phayde,गाय पालनाचे फायदे,गाय,गायी म्हशी,म्हशी पालन,hf cow,cow,buffalo,गायी पालन करण्याचे फायदे,gayi karanyache phayde tote,hf cow,gayiche phayde,hf gay palan,cow palan, - วิทยาศาสตร์และเทคโนโลยี
खुप छान माहिती दिली तात्या... म्हणजे प्रेरणादायी व्यक्तीमत्व...
उत्तम छान
खूप छान माहिती आहे
धन्यवाद 🙏🙂
खूप छान माहिती 👍👍
धन्यवाद 🙏
एकच नंबर सर
धन्यवाद 🙏🙏🙂
Very helpful information
Thanks
एकच नंबर
धन्यवाद 🙏
Sir murghas stand size kiti asavi mahiti asel tr sanga
👌
🙏🙏
Minaral mixture कोणते वापरावे,,,
🙏🏼💯
🙏🙏
Nice
Thanks 🙏🙏
दशरथ गौतम विषयी पूर्ण व्हिडिओ बनवा
ठीक आहे सर
Im. Telangana
नेपीयर गवत दररोज कीती प्रमाणात द्यावे सर
तुम्ही सांगताय बरोबर आहे पण वर्षभर चारा नियोजन झालं पाहिजे की
Azhola varti vedio bano pashu khadya madhe bachat hote
Azhola mahnje kay
ठीक आहे सर 🙏
Bharpur video banva sar mast maheti
धन्यवाद सर 🙏
5 गाई साठी किती एकर मध्ये चारा लागेल
1 एकर मध्ये भागतंय सर
Tatych no no dhy ki
मेगा स्वीट पेक्षा शुगर गेज बेटर आहे असे मला वाटते दोनी पण advanta च च आहे
मेगा स्वीटच इल्ड जास्त आहे सर
Kay kimmat aahe bhau mega sweet chi Ani sugar grase chi.
500₹
mi katol la rahato nagpur jilhyat ikde available nast..
@@mrshredded1249mi pn katol la rahto
दशरथ गवत कुठे भेटत त्याची बियाणे कुठे भेटेल फोन नंबर असेल तरी फार छान
9529589340 call me
th-cam.com/video/oHgPFN-qnA0/w-d-xo.htmlsi=26BJahpoJCm9BDRx
Nice
Thanks