राहुल दादा एक विनंती आहे जर कधी शक्य झालं तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या " हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा" तुमच्या मुखातून ऐकायला मिळाले तर अक्खा महाराष्ट्र धन्य होईल दादा🙏. जयोस्तुते माँ शारदे
काल देहू तून तुकोबांची पालखी पंढरपूर साठी निघाली आणि आज हा अभंग ऐकतोय... तुकोबांचे शब्द आणि तुमचा स्वर... दोन्ही हृदयापर्यंत अगदी झिरपत चाललंय... खुप खुप धन्यवाद
सुंदर तो स्वर, सुंदर तो कंठ प्रकटते वैकुंठ, ऐशा कंठी ॥ सुंदर तो लगाव, काल-समेचा उठाव घेई ह्रृदयाचा ठाव, श्रोतियांच्या॥ सुंदर शब्द-स्वर-मेळ,आघवा भावाचा कल्लोळ ऐकता मधुभावाचा कोळ, सुरांकित ह्रृदयी दाटला॥ सुरांकित ( राजेन्द्र दीक्षित, वसई)
सर्वप्रथम जागतिक मराठी राजभाषा दिवसाच्या अनेक शुभेच्छा... आजच्या दिवशी, संत तुकाराम-श्रीनिवास खळे-लताबाई-राहुलजी अशी पर्वणी! काय बोलावे! "आवडे निरंतर", " मकर कुंडले तळपती श्रवणी" अशा ओळींवर जे काय सूर लागलेत.... विठू माऊलीचे रूप डोळ्यांसमोर आणलेत🙏 मला अनेकदा वाटतं की सामान्य माणसांना आपल्या जीवनाचं उद्दिष्ट शोधण्यात अर्ध आयुष्य खर्ची घालावं लागतं, तसं तुम्हा कलाकारांचं नाही... रोजचाच दिवस तुमच्या आयुष्याचा कुणाला ना कुणाला धन्यभाव देऊन आनंदी करण्यात सुफळ संपूर्ण असतो🙏 हा नमस्कार तुमच्यातल्या सरस्वती मातेच्या अंशाला....
Sir, I am in my 3rd trimester & it's said that by now the baby can listen to everything. Maybe with the same belief, If it's true that Abhimanyu has learned everything from his mother's Womb, I assume my little one also has already begun not only music but life lessons from you. I think, This is the best Garbha Sanskaar I can give to my Child. Truly Blessed with your music 🙏 Thank you 🙏
Yes very true. We as Doctor suggest pregnant females for such songs to hear for soothing & calming effect for both Mother & baby . These types of songs r recommended in many psychological & physical disorders to increase the pain bearing capacity of patients also & many more.
WOW ! I love and admire Rahul Deshpande for what he is doing with music and performing arts. But your comments are indeed the highest praise for a brilliant performer like him. Well said and thought !! May God bless you with a beautiful baby who will also enhance this world like Rahul Deshpande.
My dad has passed away. He has a collection of more than 1000 records of songs as old as 1950. Just can't play them because we were not finding the pin for the record Player we had. Your channel has got all the songs that dad would love to listen to. Thnk you dada
सिद श्रीराम.. दक्षिणात्य गायक.. त्याची एकदा कर्नाटकी संगीताची मैफिल ऐकावी... स्वर्गीव आवाज.. नेमका सूर.... दादा तुम्ही एकदा ऐकाच त्याला ... तुम्ही त्याला मराठी गायला भाग पाडाल...!!!
ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला की लतादीदींचे गायन ऐकताना आपोआप डोळे मिटतात अगदी तसेच, दादा, तुमचे गायन ऐकताना आम्हा श्रोत्यांचे डोळे मिटतात आणि आजकालच्या धावपळीच्या जीवनात तुम्ही आम्हाला परमेश्वराच्या सान्निध्यात घेऊन जाता.... आणि "पीतांबर" ह्या शब्दाचा काय सुरेख उच्चार केलात .... धन्यवाद🙏🙏🙏
आदरणीय राहुल दादा... आपणास ऐकणे ही साक्षात ईश्वरी अनुभूती आहे.. मी, आपण गायलेलं पुष्कळ गाणी माझ्या गरोदर पत्नीला ऐकवत असतो. आणि त्याच बरोबर महेश दादा यांचं गाणं सतत माझी पत्नी ऐकत आली आहे.. जर बाळ हे गर्भात ऐकून शिकत हे खरं असेल तर माझ्या बाळाने तुम्हा दोघांना पुष्कळ ऐकलंय आणि त्या उपरोक्त पंडित जसराज जी यांना सुद्धा नेहमी आम्ही ऐकत असतो. आता ईश्वर चरणी प्रार्थना आहे की माझ्या बाळामध्ये शास्त्रीय संगीताची गोडी असावी
एक अदभुत अनुभव. तुम्ही खरच "दे वा चा मा णू स" आहात. हा आवाज, हा असा विचार हे सगळच "अलौकीक। आहे. तुमचे गाणे ऐकले की "जन्माला आल्याचे सार्थक" झाल्याचे वाटते. दिदींचे गाणे तुम्ही नेहमीच आदरपूर्वकच गाता.
I've spent my entire pregnancy listening to your Facebook love and other renditions, and now my kid listens keenly when any of your songs are played! Thanks for spreading positivity through generations🙏🙏
Sundar. Sundar Aalaap. Aawaaj apratim laglay aaj. God bless you. I remember words the Giant in music, PT. Jasrajajji said in one of the interview, "10 years of practice to please oneself, 20 years of practice to please the Guru. 30 years of practice to please audience/ people. And 40 years of practice to please God." It's very very very imp thing to make one expert in the any field and especially music
अतिशय सुंदर .. साक्षात तुकाराम महाराजांची प्रेम आणि भक्तिची भावावस्था व्यक्त झाल्यासारखी वाटत होती . जणू काही विठ्ठलाची मूर्ती समोर आहे आणि तुकाराम महाराज त्याचे वर्णन शांतपणे आणि उत्कट प्रेमाने करताहेत असेच वाटते.
सर ,ध्यान केल्यावर पण जेवढं शांत व निर्मळ वाटत नाही, तेवढं तुमच्या आवाजात हे गीत ऐकल्यावर वाटतंय... 90s मधल्या soft melodies ऐकायला मिळाव्या ही विनंती..
जगतगुरु संत तुकाराम महाराजांचा शुद्ध सात्विक भाव म्हणजे त्यांचे हे “अभंग शब्द” हे आधीच रत्नं आहेत. परंतु भा.र.लता दिदीच्या दागिनारुपी स्वरांना त्यात मढवुन त्यांची किंमत खळे काकांनी अधिक वाढली हे तितकचं सत्य आहे. इथे आपणंही खुप छान गायलातं..!! शुभेच्छा !!! ( “आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने ।” इति-ज.संत तुकोबाराय ) मी एक वारकरी श्री विठ्ठलाचा !! 🌷🙏🏻
Rahul ji..... I never write public comments. The experience you always share about the first feeling listening to Nirguni bhajan of Kumarji.. I think I felt the same way today. I am a music student from past 7years, and today I am feeling to give up all other things which we are bounded to do and pursue music and music only. Thanks for the devine experience🙂
दादा, हा तुकाराम महाराजांचा अभंग तुम्ही ज्या प्रकारे गायलं त्याचा जवळपास विदुषी कौशिकी चक्रवर्ती चे पण ऐकले आहे। आणि बाबा महाराज सातारकरांचे एकले ते पण फार वेगळ आणि विशिष्ट। नादब्रह्म, शब्दब्रह्म, रागब्रम्ह, तालब्रम्ह चे आशीर्वाद आपण भारतीयां वर आहे ते आपलं नशीब आहे। 🙏
प्रसिद्ध तबला वादक प्रेम वल्लभ जी म्हणतात कि सुर ईश्वर तक पहुंचने का साधन है आज प्रत्यय आला. तुम्ही एक एक शब्द सुरां मधे गुंफत होता आणि अपसूक ब॔द झालेल्या डोळ्यांसमोर सुंदर ते ध्यान साकार होत होत.आजची अनुभूति व्यक्त करण केवळ अशक्य. अभंग आणि पियानो किती समरस झाले .कमाल आहे. अनेक धन्यवाद राहूल जी. असेच गात रहा ही विनंती 🥀
राहुल दादा काय बोलू शब्दच नाहीत हो....अक्षरशः शहारा आला अंगावर....अप्रतिम हा शब्द ही कमीच वाटत आहे...नुकत्याच एका नव्या कोवळ्या जिवाच्या आगमनाची चाहुल लागली आहे आणि गर्भसंस्कार म्हणून तुमची गाणी ऐकतेय.... सांगु शकत नाही इतका आनंदाने ऊर भरून येतो तुम्हाला ऐकताना....सर्व काही इथेच आणि हेच याचा प्रत्यय येतो...खूप खूप धन्यवाद....सवय झाली आहे तुमचा दैवी आवाज ऐकण्याची त्यात रमुन...हरपून जाण्याची....त्रिवार सलाम दादा तुम्हाला...असच आम्हा सर्वांना कायम मंत्रमुग्ध करत रहा... पुढील सर्वच वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा.....🙏🙏🙏😇
Kiti Chan...sundar te dhyan unhe vitevari Tulsi har galya kase pitambar, awade nirantar techi rup, sundar te dhyan (Shankar Mahadevan ke baad aapka hi suna, adbhut)
राहुल दादा हा अभंग ऐकणे म्हणजे एक दैवी अनुभव आहे, अतिशय भावपूर्ण गायन, दिवसाची मंगलमय सुरुवात झाली. जसजसे शब्द , गाणं पुढे जातं प्रत्यक्ष विठुराया डोळ्या समोर उभा राहतो
No way.....unconditionally surrender to this voice....with less instrumental support, it enhanced a lot...your contemporary singers style is good, your voice is the greatest...south Indian film industry missing your voice..marathi industry is the luckiest...Anyhow your contribution to Indian music is incredible....Hope this year brings you,National awards & honors....selvi,chennai
@@RahulDeshpandeoriginal तुम्ही जे गाता ते तर आम्हाला आवडतेच पण तुम्ही जे सांगता ते पण अतिशय अतिशय आत्मियतेने सांगता त्या मुळे ते कायम ऐकतच राहावे असे वाटते !! मला वाटते त्यातील अतिशय प्रामाणिक पण आणि त्यातील असिमित साधेपणा आणि सांगीतिक उंची त्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते !!
साक्षात काहीतरी माऊलींचा चमत्कार म्हणावा लागेल डोळे भरून आले ......खूप वेळेस ऐकलं तरी मन भरत नाही ऐकतच राहावं एकदम अप्रतिम राहुल दादा ❣️✌️🥰😍 खूप इच्छा आहे तुम्हाला भेटायची ✌️❣️🙏🙏 जय हरी 🙏🙏🚩🚩
राहुल दादा एक विनंती आहे जर कधी शक्य झालं तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या " हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा" तुमच्या मुखातून ऐकायला मिळाले तर अक्खा महाराष्ट्र धन्य होईल दादा🙏. जयोस्तुते माँ शारदे
Awaiting...... very eagerly.....
हो जरूर एकवा
Okey
राहुलजी तुमच्यासारख्या गाणनृपा कडून एकमेव हिंदू नृपाला हवं तर आदरांजली म्हणा पण एकदा एकायला मिळावे 🙏👍👌
राहुलदादा, "हे बहुजन नृसिंहा विद्या विभूषित शिवाजी राजा" अशी शब्द रचना करून गा... खूप समर्पक आणि सर्वसमावेशक वाटेल 🙏🙏🇮🇳
काल देहू तून तुकोबांची पालखी पंढरपूर साठी निघाली आणि आज हा अभंग ऐकतोय... तुकोबांचे शब्द आणि तुमचा स्वर... दोन्ही हृदयापर्यंत अगदी झिरपत चाललंय... खुप खुप धन्यवाद
सुंदर तो स्वर, सुंदर तो कंठ
प्रकटते वैकुंठ, ऐशा कंठी ॥
सुंदर तो लगाव, काल-समेचा उठाव
घेई ह्रृदयाचा ठाव, श्रोतियांच्या॥
सुंदर शब्द-स्वर-मेळ,आघवा भावाचा कल्लोळ
ऐकता मधुभावाचा कोळ, सुरांकित ह्रृदयी दाटला॥
सुरांकित
( राजेन्द्र दीक्षित, वसई)
🙏🏼☺️
FAARACH SUNDAR RAJENDRA DAA
अप्रतिम रचना
Excellent flawless presentation Sir
राहुल सर आपल्या मधुर आवाजातून अबीर गुलाल हा अभंग प्रसारित करावा ही विनंती....🙏🙏
सर्वप्रथम जागतिक मराठी राजभाषा दिवसाच्या अनेक शुभेच्छा... आजच्या दिवशी, संत तुकाराम-श्रीनिवास खळे-लताबाई-राहुलजी अशी पर्वणी! काय बोलावे! "आवडे निरंतर", " मकर कुंडले तळपती श्रवणी" अशा ओळींवर जे काय सूर लागलेत.... विठू माऊलीचे रूप डोळ्यांसमोर आणलेत🙏 मला अनेकदा वाटतं की सामान्य माणसांना आपल्या जीवनाचं उद्दिष्ट शोधण्यात अर्ध आयुष्य खर्ची घालावं लागतं, तसं तुम्हा कलाकारांचं नाही... रोजचाच दिवस तुमच्या आयुष्याचा कुणाला ना कुणाला धन्यभाव देऊन आनंदी करण्यात सुफळ संपूर्ण असतो🙏 हा नमस्कार तुमच्यातल्या सरस्वती मातेच्या अंशाला....
खुप सुंदर मेघाजी! शब्द तूमचे भावना आमच्या....! 🌺🌿🙏🙏🙏.... आणि राहूलदा... तू आम्हां सर्वांचा... 😇😇
@@shreemanjrekar6048 धन्यवाद तुमच्या अभिप्रायाबद्दल🙏😊
Anek dhanyawad 🙏🏼☺️
अगदी मनातलं बोललात
Superb voice Range is very high quality love this
आपला आवाज ऐकून डोळ्यातून पाणी कधी ओघळत ते लक्षातच येत नाही. गान पूर्ण ऐकून झाल्यावर वेगळ्याच ठिकाणाची सफर करून आल्याची भावना अप्रतिम आहे.
Sir, I am in my 3rd trimester & it's said that by now the baby can listen to everything. Maybe with the same belief, If it's true that Abhimanyu has learned everything from his mother's Womb, I assume my little one also has already begun not only music but life lessons from you.
I think, This is the best Garbha Sanskaar I can give to my Child.
Truly Blessed with your music 🙏
Thank you 🙏
🙏🏼may the lord bless you
Wonderful!! 🙏
True.... baby is very lucky....
Yes very true. We as Doctor suggest pregnant females for such songs to hear for soothing & calming effect for both Mother & baby .
These types of songs r recommended in many psychological & physical disorders to increase the pain bearing capacity of patients also & many more.
WOW ! I love and admire Rahul Deshpande for what he is doing with music and performing arts. But your comments are indeed the highest praise for a brilliant performer like him. Well said and thought !! May God bless you with a beautiful baby who will also enhance this world like Rahul Deshpande.
मनभावन .... हर एक स्वर मौक्तिक जणू....ऐसिया स्वरांचा राजा करी विठ्ठलाची आळवणी....जगजेठी स्वये उभा ठाकतसे....😊🙏
My dad has passed away. He has a collection of more than 1000 records of songs as old as 1950. Just can't play them because we were not finding the pin for the record Player we had. Your channel has got all the songs that dad would love to listen to. Thnk you dada
Rahu ji I'm MBBS intern Dr working in covid ward your song just refresh me for work n studies!!
🙏🏼☺️
All the best to u and take care, thks for yr service to society
@@veenag9638 thnq Peter Lars.. how r u ?
Miraculous voice Rahul Deshpande mind refreshing
@@kudos2224 🙏🙏 true
सिद श्रीराम.. दक्षिणात्य गायक.. त्याची एकदा कर्नाटकी संगीताची मैफिल ऐकावी... स्वर्गीव आवाज.. नेमका सूर.... दादा तुम्ही एकदा ऐकाच त्याला ... तुम्ही त्याला मराठी गायला भाग पाडाल...!!!
Khup aabhar
Tumchi sangeet sadhana ashich nirantar asudet aani amhi rasik aani tumhi milun japu aapli sansukruti
Mantramugdh. Kup chan 👍👍👌😊😊😊
🙏🙏🙏
.... अवघा रंग एक झाला .....
🎤🎵🎼🎶 👌👌
ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला की लतादीदींचे गायन ऐकताना आपोआप डोळे मिटतात अगदी तसेच, दादा, तुमचे गायन ऐकताना आम्हा श्रोत्यांचे डोळे मिटतात आणि आजकालच्या धावपळीच्या जीवनात तुम्ही आम्हाला परमेश्वराच्या सान्निध्यात घेऊन जाता....
आणि "पीतांबर" ह्या शब्दाचा काय सुरेख उच्चार केलात .... धन्यवाद🙏🙏🙏
Dhanyawad 🙏🏼☺️
दिवसभर काम करून थकून आल्यानंतर राहुल दादांच आवाज ऐकल्यावर मस्त refreshing वाट्त।
🙏🙏🙏
एक दिवस माझ्या आवडत्या कलाकारा सोबत selfie काढायची आहे ।
Lata didi is guruma.....❤❤❤
🙏 सुंदर, अति सुंदर राहुलजी...
काय जादुगारी आहे, चक्क विठ्ठलाच्या चरणी नेऊन ठेवलेत... आपसूक डोळे मिटून, अंतःकरणाने दर्शन घडले....👌
पू. तुकाराम महाराजांचेअमृतमय शब्द आणि राहुलजींचे शांत आवाजात भक्तीपूर्ण गायन म्हणजे पर्वणीच.अक्षरशः डोळे पाणावले. 🙏🙏
आदरणीय राहुल दादा...
आपणास ऐकणे ही साक्षात ईश्वरी अनुभूती आहे..
मी, आपण गायलेलं पुष्कळ गाणी माझ्या गरोदर पत्नीला ऐकवत असतो.
आणि त्याच बरोबर महेश दादा यांचं गाणं सतत माझी पत्नी ऐकत आली आहे..
जर बाळ हे गर्भात ऐकून शिकत हे खरं असेल तर माझ्या बाळाने तुम्हा दोघांना पुष्कळ ऐकलंय
आणि त्या उपरोक्त पंडित जसराज जी यांना सुद्धा नेहमी आम्ही ऐकत असतो.
आता ईश्वर चरणी प्रार्थना आहे की
माझ्या बाळामध्ये शास्त्रीय संगीताची गोडी असावी
🙏🏼
तुकोबांची गळाभेट झाली, पांडुरंगाशी एक झालो. खूप धन्यवाद
जय हरी विठू माऊली 🙏
This song, KhaLe kaka's music and Rahul dada's creativity. Just had to be a winner of a performance!
खूप श्रवणीय झाला आहे अभंग🙏🙏🙏👌👌👌
अप्रतिम.
Very true...😁😁👏👏👏🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🏵🌹🌻🌹🌺🙏🙏🙏
Kijj
एक अदभुत अनुभव.
तुम्ही खरच "दे वा चा मा णू स" आहात.
हा आवाज, हा असा विचार हे सगळच "अलौकीक। आहे.
तुमचे गाणे ऐकले की "जन्माला आल्याचे सार्थक" झाल्याचे वाटते. दिदींचे गाणे तुम्ही नेहमीच आदरपूर्वकच गाता.
🙏🏼☺️
3:27 GOOSEBUMPS.
That sudden change! 😏
What an environment. Synth is just perfect as well!
🙏🏽 this is divine. I just closed my eyes and could feel the lord’s presence!!
Yes I also feelings
माझ्या अंतर्मनाचा आत्माच आज माझ्यावर प्रसन्न झाला सुवर्णक्षण, आयुष्य धन्य
🙏🏼🙏🏼☺️
Apratim...Adbhut...Awsome.,..Divine..,Great👌👌🙏🏻🙏🏻
He gana tablyavar aikayla awdel..please post karal ka
लता दीदींनी गायलेल्या प्रत्येक गाण्याचा पुनर्जन्म होतो आपल्या आवाजाने,गायकीने,शांततेने आणि ज्या हळुवारपणे आपण एक एक शब्द उच्चार करता खूपच छान!👌👌👌
Dhanyawad 🙂
Perfect 🙏
Finally ...roj aaiknya sarkha voice chi niwad ethe sampli .....❤️❤️❤️
Dada khara bollat tumhi...gurucha dhaak asayala hawa..tumchya ganayasobat tumhi je margdarshan karata te pan khup apratim dhanyawad 🙏🙏
Apratim...sundar te dhyan.....kay mast ahe tumcha aawaj...lataji saarkhe ch sur aahet...man trupt zala.
सुंदर ते गाण, जें निघे अंतकरणी, वेधि माँझे ध्यान, पहाटे शनिवारी ❤️🙏
Wow! Khoop soondar!
Assaach Gaat rahaa Searaabhishek aanee SWARAANAND waatat rahaa.
Anekottam Shubhechchyaa aanee Shubhaashish.
Bhavana 😍😍😍😍😍😀🎼🎵🎶🎼🎵🎶🎼🎵📻🎸🎹🎼🎵🎹🎸📻🎶🎵🎼📯🎺🔊😀
हो साक्षात सरस्वती गायल्यात म्हणून सुंदर अभंग झाला त्यात खळेकाका व ईश्वरी अवतार तुकाराम महाराज. तसेच तुम्ही हि. मस्त गायलात. 🙏 महाराज
सावळी विठू माउली उभी राहिली
तीव्र मध्यम अप्रतीम
तुम्ही म्हणता तसं सामान्य आयुष्यातून थोडी 'वर जाणारी अवस्था' आम्हाला तुमच्या गाण्यामुळे अनुभवता येते. खूप खूप धन्यवाद♥
Manala bhidla gana 💯🙌👏🙏Thank you god bless you always
केवळ अप्रतिम केवळ अप्रतिम!!!.... राहूलदा... "काटा रूते कुणाला" ची भूक अजूनही भागत नाहीये... आज दोन आठवडे सतत ऐकतोय..... कमाल केलीयेस.... 👌👌👌🌺🌿🙏
Dhanyawad 🙏🏼☺️
I've spent my entire pregnancy listening to your Facebook love and other renditions, and now my kid listens keenly when any of your songs are played! Thanks for spreading positivity through generations🙏🙏
🙏🏼☺️
Sundar. Sundar Aalaap. Aawaaj apratim laglay aaj. God bless you.
I remember words the Giant in music, PT. Jasrajajji said in one of the interview,
"10 years of practice to please oneself, 20 years of practice to please the Guru. 30 years of practice to please audience/ people. And 40 years of practice to please God."
It's very very very imp thing to make one expert in the any field and especially music
🙏🏼☺️
My God! we have a long long way to go
अतिशय सुंदर .. साक्षात तुकाराम महाराजांची प्रेम आणि भक्तिची भावावस्था व्यक्त झाल्यासारखी वाटत होती . जणू काही विठ्ठलाची मूर्ती समोर आहे आणि तुकाराम महाराज त्याचे वर्णन शांतपणे आणि उत्कट प्रेमाने करताहेत असेच वाटते.
राहुल दादा मी नेहमी प्रत्येक दिवसाची पहाट आपल्या सुंदर सुरांनी करतो. खूप अभिमान वाटतो मला आपला. असच मन मोहून जाणारी भक्ती गीते आपण गात राहावी ☺️
सर ,ध्यान केल्यावर पण जेवढं शांत व निर्मळ वाटत नाही, तेवढं तुमच्या आवाजात हे गीत ऐकल्यावर वाटतंय...
90s मधल्या soft melodies ऐकायला मिळाव्या ही विनंती..
साहेब काय बोलू!उंचावत चाललेली वाटचाल अशीच निरंतर उंचावत जावो. स्वर्गीय भावानुभूती.उच्च कोटींचे बोलणे मला खुप भावते.मनात देवत्व संचारते.
Wah bhaktigit khup sunder voice madhe yevda godva ahe ki mind apoapach prmeshver charni lin zale Thanks sir
devachi aseem krupa aahe tumchyawar dada... magchya janmache punya ani kala gheun aale aahat tumhi... kanthat sakshat saraswati cha vaas aahe... itka sundar bhajanala tumchya amrutwani chich sobati nyay karu shakte... mantramugdha zaalo!
साक्षात श्रीविठ्ठलाची मूर्ती आपण स्वरांतून साकारलीत....... अवर्णनीय....👌👌👌
🙏जय जय राम कृष्ण हरी🙏 कीती भक्तीमय व्वा फारच छान
आज कानाला सुखच सुख अतिशय सुंदर हेच सुख कायम लाभो हीच पांडुरंगा जवळ प्रार्थना 🙏🙏
You are the most accomplished singer of the modern time..not to compare but no singer of your age comes close to your singing..👌😊
मंत्र मुग्ध ..दिव्य, दिव्यत्व अनुभव ...
आजचा हा एपिसोड संपूच नये असे वाटत राहिलाय ऐकल्या पासून.💐🙏💐
जगतगुरु संत तुकाराम महाराजांचा शुद्ध सात्विक भाव म्हणजे त्यांचे हे “अभंग शब्द” हे आधीच रत्नं आहेत. परंतु भा.र.लता दिदीच्या दागिनारुपी स्वरांना त्यात मढवुन त्यांची किंमत खळे काकांनी अधिक वाढली हे तितकचं सत्य आहे. इथे आपणंही खुप छान गायलातं..!! शुभेच्छा !!! ( “आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने ।” इति-ज.संत तुकोबाराय ) मी एक वारकरी श्री विठ्ठलाचा !! 🌷🙏🏻
Perfect 🙏🙏🙏🙏
आपोआप डोळे मिटून भावसमाधी अनुभवली. मंद पार्श्वसंगीत असल्यामुळे मेडिटेशन म्युझिकचा फील आला.
खूप छान . 👌🙏हा अभंग ऐकत असता विठ्ठलाची मूर्ती डोळ्यासमोर येतेच
दादा अप्रतीम झालं गाणं...तुमचं एक वाक्य मला फार आवडलं...खरंच काहीवेळा गाणं म्हणताना ईश्वराच्या अधिक जवळ गेल्याचा अनुभव येतो🙏
Rahul ji..... I never write public comments.
The experience you always share about the first feeling listening to Nirguni bhajan of
Kumarji.. I think I felt the same way today. I am a music student from past 7years, and today I am feeling to give up all other things which we are bounded to do and pursue music and music only.
Thanks for the devine experience🙂
Thank you so much 😊 best wishes
Kup sunder sir 🙏🙏❤️ I am one'of the lucky me khale kaka cha ghari rahat hote Miss you kaka 🙏🙏
Rahulji, kharach kiti sunder swar laglet mhanun sangu tumhala.
अप्रतिम, सारे आयुष्य विठ्ठलमय होऊन गेले🙏🙏🙏🙏
काय ते स्वर आणि तो गोडवा खूपच मधुर स्वर ऐकून मन त्रप्त झाले. सुंदरते ध्यान 🙏🚩🙏❤🌹
Thanks 🌹🙏
राहुल जी मी तुम्ही गायलेले सर्व अभंग हमेशा ऐकत असतो. मला तुमचे गायन खूप आवडत. आप बहोत बडे सिंगर हो.🙏🚩🌹❤
Good morning sir 🙏🙏👌👌👌👌👍👍👍👍sundar sakal pandurang darshan dile
स्वर्गीय आनंद 🙏 तुमच्याकडून पांडुरंगाची अशीच सुंदर संगीतमय सेवा निरंतर घडो. 👍
अप्रतीम मनाला भिडणारे सूर क्या बात क्या बात राहूल 👌👌👌
दादा, हा तुकाराम महाराजांचा अभंग तुम्ही ज्या प्रकारे गायलं त्याचा जवळपास विदुषी कौशिकी चक्रवर्ती चे पण ऐकले आहे। आणि बाबा महाराज सातारकरांचे एकले ते पण फार वेगळ आणि विशिष्ट। नादब्रह्म, शब्दब्रह्म, रागब्रम्ह, तालब्रम्ह चे आशीर्वाद आपण भारतीयां वर आहे ते आपलं नशीब आहे। 🙏
🙏God bless you rahul Dada.asach gat Raha.
निशब्द. फक्त ऐकतच रहावे.
शब्दात व्यक्त करणे कठिण,
अप्रतिम ।
खरं तर मी भाविक नाहीये. पण आत्ता हे ऐकताना तल्लीन झाले.बाकी कोणत्याही वाद्यांचा आवाज नाही. फक्त तुमचे स्वर ! मन शांत झालं.🙏
प्रसिद्ध तबला वादक प्रेम वल्लभ जी म्हणतात कि
सुर ईश्वर तक पहुंचने का साधन है
आज प्रत्यय आला.
तुम्ही एक एक शब्द सुरां मधे गुंफत होता आणि अपसूक ब॔द झालेल्या डोळ्यांसमोर सुंदर ते ध्यान
साकार होत होत.आजची अनुभूति व्यक्त करण केवळ अशक्य. अभंग आणि पियानो किती समरस झाले .कमाल आहे. अनेक धन्यवाद राहूल जी.
असेच गात रहा ही विनंती 🥀
🙏🏼☺️
राहुल दादा काय बोलू शब्दच नाहीत हो....अक्षरशः शहारा आला अंगावर....अप्रतिम हा शब्द ही कमीच वाटत आहे...नुकत्याच एका नव्या कोवळ्या जिवाच्या आगमनाची चाहुल लागली आहे आणि गर्भसंस्कार म्हणून तुमची गाणी ऐकतेय.... सांगु शकत नाही इतका आनंदाने ऊर भरून येतो तुम्हाला ऐकताना....सर्व काही इथेच आणि हेच याचा प्रत्यय येतो...खूप खूप धन्यवाद....सवय झाली आहे तुमचा दैवी आवाज ऐकण्याची त्यात रमुन...हरपून जाण्याची....त्रिवार सलाम दादा तुम्हाला...असच आम्हा सर्वांना कायम मंत्रमुग्ध करत रहा... पुढील सर्वच वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा.....🙏🙏🙏😇
Shubhecha:-)
डोळे मिटून ऐकावा अस गाणं झालं. सुंदर 👌👌 खळे काका आणि दीदी 🙏🙏 अप्रतिम. मराठी भाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🌸
Perfect 🙏
rahul, since i’ve been listening to you, i have been listening to you, i have a greater appreciation for marathi music though i don’t understand it..🙏
I m 2000'th person hitting like icon..😇..would like to be 20lakh th person to hit the same.. Amazing u r Rahul Deshpande.. mesmerizing 👌🙏💐😀
🙏🏼☺️
Sundar to swarrrrr 👍❤️
साक्षात श्री.विठ्ठलाच्या मंदिरात असल्यासारख वाटलं👌👌👌👌👌👌
Kharach...
राहूलजी आपल्या आवाजातून साक्षात विठ्ठलाची जाणीव होते 🙏🏼
Kiti Chan...sundar te dhyan unhe vitevari
Tulsi har galya kase pitambar, awade nirantar techi rup, sundar te dhyan (Shankar Mahadevan ke baad aapka hi suna, adbhut)
Gana khup soothing ani divine vatla ..khup khup Dhanyawad 🙏
राहुल दादा हा अभंग ऐकणे म्हणजे एक दैवी अनुभव आहे, अतिशय भावपूर्ण गायन, दिवसाची मंगलमय सुरुवात झाली. जसजसे शब्द , गाणं पुढे जातं प्रत्यक्ष विठुराया डोळ्या समोर उभा राहतो
No way.....unconditionally surrender to this voice....with less instrumental support, it enhanced a lot...your contemporary singers style is good, your
voice is the greatest...south Indian film industry missing your voice..marathi industry is the luckiest...Anyhow your contribution to Indian music is incredible....Hope this year
brings you,National awards & honors....selvi,chennai
Thank you so much 😊
Man shant zale ... thank you 🙏 🙏☺️
कान तृप्त झाले❤️
दादा सर्व प्रथम तुला सुप्रभात
आमच्या दिवसाची सुरुवात वुटुरायाच्या गाण्याने केलीस म्हणून धन्यवाद 🙏
Tumce swar tar nehmi saarkhe madhur ahetch pan Tabla kinva Mrudanga asla asta tar aankhi majja aali asti aikaayla 😍👍🏻
सुंदर ते गान ,येई राहुल स्वरी
कर हृदयावरी ठेवूनिया !!
अति सुंदर !! अति सुंदर !!
🙏🏼☺️
@@RahulDeshpandeoriginal
तुम्ही जे गाता ते तर आम्हाला आवडतेच पण तुम्ही जे सांगता ते पण अतिशय अतिशय आत्मियतेने सांगता त्या मुळे ते कायम ऐकतच राहावे असे वाटते !!
मला वाटते त्यातील अतिशय प्रामाणिक पण आणि त्यातील असिमित साधेपणा आणि सांगीतिक उंची
त्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते !!
My son is four months old, whenever he is cranky I play this song for him and he sleeps nicely nd listens to the song also. 🙏
Yes I felled that there is God! Near me!
दादा मन भरून आलं....🙏..... शब्द नाहीत माझ्याकडे ♥️..... असाच कायम देवाचा आशीर्वाद तुमच्या पाठी राहो....🙏
अभंग ऐकून भक्ती रसात रममाण...पूर्वी इतकाच प्रभावी...शांत वातावरणात ऐकतांना 😇 वेगळाच अनुभव...!
धन्यवाद 🙏🏽
Good Morning Rahul ji.. अप्रतिम , Sunder.
छान जमलंय दादा... अतिउत्तम 👌
क्या बात है👏👏क्या बात है,सकाळ भक्ती मय केली राहुलजी धन्यवाद 🙏🙏
Although I don't understand Marathi, but i really enjoyed your very melodius presentation. Thanks for sharing.
साक्षात काहीतरी माऊलींचा चमत्कार म्हणावा लागेल
डोळे भरून आले ......खूप वेळेस ऐकलं तरी मन भरत नाही ऐकतच राहावं एकदम अप्रतिम राहुल दादा ❣️✌️🥰😍
खूप इच्छा आहे तुम्हाला भेटायची ✌️❣️🙏🙏
जय हरी 🙏🙏🚩🚩
Soothing....calming.....peace...... tranquil.....simply divine....at loss of words🙏
Yeh sun ke aapse Yaman Kalyan mein hi piroye gaye 'Kabirache viNato shele, Kausalyechya Ram' sunne ki ichchha hui!
Raag Aiman Kalyan made by Hazrat Amir Khusrow R.A
Hiii, from another IISERite!
Please sing with electronic tabla
No words only🙏😇👏👏👏👏👏👏
Apramatim,. Mazhya vithusathi...dhanywad Rahul ji.
God bless you.
चाहे मराठी बहुत कम सभझ आती है किन्तु आप का सुन्दर गायन सुनकर मन आनंद से भर गया, धन्यवाद। श्री कृष्ण की स्तुति है शायद।
🙏🏼☺️
Shree vitthal ji ki hai
Vithoba pandhrpur ke...Such aap vithall ko dekhege na aap bhi unke bhakt jarur bnege. ....vithu khup sunder ah...
Vithal bhagwan song. It's a avatar of lord Krishna according to our culture. Namaste
Felt like honey in my ears🎵🎵🎼🎼👂👂
🙏अतिशय सुंदर गित सादर केले आहे 🙏
Khup Chan... mantramugdha Karnataka awaj