बकऱ्याचे मटन सुक्का बनवायची धनगरवाड्यावरची बानाईची पद्धत खास हाय | Mutton Sukka Recipe | Mutton fry

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 238

  • @ravindradyadav79
    @ravindradyadav79 ปีที่แล้ว +99

    खुपच साधे,चांगले आणि पविञ आयुष्य जगता तुम्ही..भौतिक सुखाच्या मागे धावता धावता आयुष्यातील खरी जगण्याची मज्जाच गमावून बसतात लोकं..शेवटी लोकांना काय हवं असतं,सुख आणि समाधान आणि ते तर तुमच्याकडे भरभरून आहे..सिदू दादा ज्या पध्दतीनं तुम्ही धनगरी जीवन दाखवता ते अगदी खरेखुरे व अस्सल..तुमच्या संघर्षाला आणि कार्याला सलाम..फक्त एक विनंती सागरला सुध्दा सिमा सारखे शिकवा..तुम्हाला भेटण्याचा योग लवकरच येवो हिच ईच्छा...

  • @SwatiKulkarni-w5m
    @SwatiKulkarni-w5m 9 หลายเดือนก่อน +2

    अतिशय छान आयुष्य आणि कसदार जेवण आणि खाण्याची इच्छा झाली

  • @suhasjagtap09
    @suhasjagtap09 ปีที่แล้ว +7

    खुपच छान मटन आणि बाजरीची भाकरी खाण्यास भारीच

  • @nishugulave7898
    @nishugulave7898 8 หลายเดือนก่อน +4

    मांडीला मांडी लावून भाऊ भाऊ बसतात खूप छान वाटते , एव्हढे कष्ट करून ही किती समाधानी आहेत हे सगळे ,, भारीच ।।❤

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 7 หลายเดือนก่อน +4

    मस्त मटन झालं. 👌👌

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 ปีที่แล้ว +2

    छान आहे विडियो मस्त बनवलं मटन कीर्ती सुंदर आहे

  • @dilipmali9254
    @dilipmali9254 ปีที่แล้ว +20

    लई भारी! पाणी सुटलं तोंडाला! 👌👌

  • @tanajikhemnar4131
    @tanajikhemnar4131 ปีที่แล้ว +9

    बाजरीच्या भाकरी आणि सुक्क मटन वरून रस्सा एकच नंबर बेत. बानाई खुप सुगरण आहे.
    ❤❤❤

  • @rushikeshgadilkar6579
    @rushikeshgadilkar6579 ปีที่แล้ว +2

    Msttttt as hit different ......😍👌🏽

  • @sanketpatil4079
    @sanketpatil4079 ปีที่แล้ว +2

    मस्तच बानाईसिद्ददादा खरोखर छान

  • @meenakshidesai
    @meenakshidesai ปีที่แล้ว +9

    मस्त बकरीचे मटण

  • @sandipkadam9813
    @sandipkadam9813 ปีที่แล้ว +11

    मस्त झालं असेल मटण सुक्क. बाजरीची भाकरी मटण झक्कास

  • @rajeshpandit4399
    @rajeshpandit4399 ปีที่แล้ว +2

    Bhari mattan bhakri 👍👍👍🙏🙏🙏

  • @HellBoy-ew9ii
    @HellBoy-ew9ii ปีที่แล้ว +34

    जिथं बाणाईचा वाडा जात असेल ,तेथील धरणी आई खरोखरच धन्य होत असेल , बाणाई ची मेजवानी बघून...,👌👌

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 ปีที่แล้ว +16

    खूप च मस्त चिकन सुक्का बानाई 👌👌🌹🌹

  • @MahanandaAuti
    @MahanandaAuti ปีที่แล้ว +17

    जेवण व्हिडिओ सुपर असतात. त्या बरोबर कोकण भटकंती मध्ये एक एक झाडे, पाला, प्राणी, तिथली शेती पद्धत याची पण माहिती देत जा. सिदू भाऊ

  • @milindrajpure3031
    @milindrajpure3031 ปีที่แล้ว +2

    खुप खुप चवदार मटण असणार👍👍

  • @kamalkulat6804
    @kamalkulat6804 3 หลายเดือนก่อน +1

    बाणाई तुम्ही खरोखर अन्नपूर्णा वाटतात

  • @notoriousbella1875
    @notoriousbella1875 ปีที่แล้ว +1

    एक नंबर मटण मस्त व्हीडीओ

  • @ravikirangiri4331
    @ravikirangiri4331 ปีที่แล้ว +7

    छान बनवलं मटण

  • @udayvarade9529
    @udayvarade9529 ปีที่แล้ว +1

    👌👌 खूप छान मटन बनवले ताई

  • @gopinathbhatane7068
    @gopinathbhatane7068 หลายเดือนก่อน

    फार छान मला हे जेवण फार आवडते

  • @nandagurnule8434
    @nandagurnule8434 ปีที่แล้ว +1

    खरचं खुप सुंदर बनवले बाणाई ताई मटण आणि भाकरी मस्त👌👌👌 🙏😋😋❤❤❤

  • @sakharammahanvar6231
    @sakharammahanvar6231 4 หลายเดือนก่อน +1

    बरबाट 😂😂😂😂😂😂बरबाट 😅😅😅😅😅बरबाट 😂😂😂😂 खुप हसलो कारण आम्ही पण हाटकर धनगर आहोत महानवर . हा व्हिडिओ पहातोय ना संपूर्ण जीवन रानावनात आम्ही अनुभवलंय व भोगलंय सुध्दा. तेही चांगले 20 25 वर्ष . आता नाही. धन्यवाद.

  • @swami-678
    @swami-678 ปีที่แล้ว +15

    तुम्ही एकटे युट्यूबवर असताल की त्यांना ऐक पण वाईट कमेन्ट कोणत्याच व्हिडिओ ला नाही ❤😊

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 ปีที่แล้ว +19

    वहिनी तुम्ही खूप छान सुगरण आहे. खूप छान जेवण बनवता. 🙏🙏👌👌👍👍Video खूप खूप छान वाटला 👍

  • @babasahebkamble8496
    @babasahebkamble8496 9 หลายเดือนก่อน

    Khup Chan hake Vahini 🙏🙏🙏

  • @abhilashkumar9215
    @abhilashkumar9215 ปีที่แล้ว

    Jhakaaaas ani lay Bhari.

  • @sunitaranjane3683
    @sunitaranjane3683 ปีที่แล้ว +1

    1no banai Tai mast mutton bet lay Bhari kiti chan mast shetat ughdya vatavaranat chan vatat Don ghas jast jatat

  • @devadarekar3484
    @devadarekar3484 ปีที่แล้ว +1

    अरे वा खुप छान आहे

  • @somnathdamodare2455
    @somnathdamodare2455 9 หลายเดือนก่อน

    खुप छान मटन बनवलं ताई

  • @dhirajjadhav3929
    @dhirajjadhav3929 ปีที่แล้ว +9

    एक नंबर ताई 👌👌👌👌👌👌👌

  • @vidyashinde8760
    @vidyashinde8760 ปีที่แล้ว +16

    आमच्या तोंडाला पाणी सुटलं ताई , येऊ का जेवायला 😊😊 खूप छान रेसिपी

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 ปีที่แล้ว +14

    असेच रोज रोज येक तरी व्हिडिओ टाकत जा छान वाटत तुमचे व्हिडिओ पाहून 🌹🌹

  • @sachinkanade1742
    @sachinkanade1742 4 หลายเดือนก่อน

    1no banai tai

  • @umalad6041
    @umalad6041 ปีที่แล้ว +2

    बानाई कधी तरी बोलवग जेवायला ऐक न॑बर रेसिपी सीधू दादाची मजा आहे अग तोडाला पाणी सुटते

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 ปีที่แล้ว +5

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    खूप छान पद्धति ने समजून सांगितले आहे 👌👌💐🌹

  • @abasahebauti6216
    @abasahebauti6216 ปีที่แล้ว +3

    देवाच्या कंदुरी पेक्षा ही भारी जेवन हॉटेलमध्ये पण असं भारी जेवन मिळणार नाही 🤤🤤😋😋😋👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @savitribharani5883
    @savitribharani5883 ปีที่แล้ว +1

    Khup changla aahe mutton sukka dada and vaini 🥰👌👌

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 ปีที่แล้ว

    बाणाई खूपच सुगरण आहे छान सुक्क मटण

  • @MangalDongare-d4k
    @MangalDongare-d4k ปีที่แล้ว +2

    एक नंबर आहे 🎉😂 बानाई ताई च्या हाताचे कधी खायला मिळेल काय माहीत ताई करतीच लय भारी 👌🙏👌👍👌👌👌

  • @bkdoke287
    @bkdoke287 7 หลายเดือนก่อน

    👑👌🙏🌹बाणा आई कि जय 👌👌🙏🌹

  • @vidhyapimple7003
    @vidhyapimple7003 ปีที่แล้ว +1

    छान ...मटन भाकरी .

  • @SBMofficial1
    @SBMofficial1 ปีที่แล้ว +9

    खुपच छान 👌♥️

  • @imamparande5555
    @imamparande5555 10 หลายเดือนก่อน

    Khoop Chhaan❤

  • @ganeshchavan2810
    @ganeshchavan2810 11 หลายเดือนก่อน

    बानाई खुप छान मटण बिर्याणी. मटण कालवण एकदम भारी बनवतात हित आम्ही व्हिडिओ भगुन आमच्या तोंडाला पाणी सुटले.😊 कधी तरी आम्हाला पण बोलवणा धनगरी मटण खायला. एकदम झणझणीत मटण तिखट लय भारी राव 😋👌🙏🙏

  • @musicaljourney5179
    @musicaljourney5179 8 หลายเดือนก่อน

    भारीच बघा 👍👍

  • @nitinpansare1953
    @nitinpansare1953 ปีที่แล้ว +101

    प्रत्येक छोटे-मोठे धनगर बांधवांना हे सण करावाच लागतात प्रत्येकाला मान सन्मान हा घ्यावा लागतो आम्ही धनगर आडगावकर❤❤❤

    • @vaishaligadade1589
      @vaishaligadade1589 ปีที่แล้ว +6

      आम्ही पण dhangar. सांगली

    • @pritikarde3666
      @pritikarde3666 ปีที่แล้ว +1

      आम्ही धनगर... अमरावती विदर्भ चे

  • @ankushkakde1465
    @ankushkakde1465 11 หลายเดือนก่อน

    ❤ एक दम

  • @aryangaming5939
    @aryangaming5939 ปีที่แล้ว +1

    Khup chhan amie pan dahangar ahe

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 ปีที่แล้ว +1

    वा........ यावर लागते एकदा मटन खायला बाणाई😊😊😊सल्युट बाणाई. सागर ला गोड गोड🥰🥰🍭🍭🍬🍬🍬 पापा❤❤❤❤❤❤❤❤

  • @sachinshirole7396
    @sachinshirole7396 3 หลายเดือนก่อน

    माऊली चे नावामध्ये बाणाई आहे... तर ह्या माउलीला मानाचा मुजरा

  • @aaryantate
    @aaryantate 8 หลายเดือนก่อน

    खुप छान ताई!

  • @manishapatil9813
    @manishapatil9813 ปีที่แล้ว

    दणकून खाता आणि दणकून कामे ही करता मस्तपैकी.आज सागर का बर रुसला होता. त्याचे बोबडे बोल खूप छान वाटतात. तो मोठा होईल तेव्हा त्याला आपन कसे बोलत होतो ते पहिल😊त्याच बालपण सगळ टिपल जात . खूप छान जेवण. धन्यवाद 😊

  • @RekhaGorale
    @RekhaGorale ปีที่แล้ว

    Mst tai mutn resipi 😊👌👌

  • @vilasgeete4738
    @vilasgeete4738 ปีที่แล้ว +1

    बानाई ताई व दादा तुम्ही दिवसभर एवढे कष्ट करता तरी तुमच्या चेहऱ्यावर सतत हास्य असते चेहऱ्यावर थोडासुद्धा थकवा दिसून येत नाही तुमच्या वेग वेगळ्या प्रकारच्या भाज्या खुप छान बनवता चुलीवर केलेला स्वयंपाकाला छान चव आसते

  • @mangeshbhangare123
    @mangeshbhangare123 ปีที่แล้ว +3

    मला असं वाटतंय की मीच तुमच्या सोबत जेवण करायला बसलोय 😊खूप बर वाटल मन प्रसन्न झाल

  • @MaheshPawar-dj4dy
    @MaheshPawar-dj4dy ปีที่แล้ว +3

    लय भारी लय भारी खूप छान 😊

  • @vikaspawar1411
    @vikaspawar1411 ปีที่แล้ว

    खूप छान मटण बनवला होता

  • @kashinathmandale5797
    @kashinathmandale5797 8 หลายเดือนก่อน

    मस्त जेवण मेद्केंचे

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 ปีที่แล้ว

    🇮🇳🙏👌🌹एकच नंबर 🎉❤

  • @suhaskendale9569
    @suhaskendale9569 ปีที่แล้ว

    बाणांई तुझी रेसिपी एकच नंबर तोंडाला पाणी सुटतं ‌दणकून खाऊन कामं पण दणकून केली पाहिजेत.हे तर अगदीच बरोबर आहे.

  • @manojsul9288
    @manojsul9288 7 หลายเดือนก่อน +1

    🙏🌺येळकोट येळकोट जय मल्हार 🌺🙏❤️❤️❤️

  • @sachinsapkal7362
    @sachinsapkal7362 ปีที่แล้ว

    मस्त व्हिडिओ आहे ❤❤

  • @alkasutar8713
    @alkasutar8713 ปีที่แล้ว

    Tumche video bagayla kup Chan vatat

  • @manojpatil9661
    @manojpatil9661 11 หลายเดือนก่อน

    Khup Khup Chan

  • @SatpudaExpress1992
    @SatpudaExpress1992 11 หลายเดือนก่อน

    खुपच छान ताई 👌👌

  • @mangeshingle8194
    @mangeshingle8194 11 หลายเดือนก่อน

    सलाम आहे बानाबाईला आणि तुम्हा सर्वांना❤❤

  • @dinkartahakik1001
    @dinkartahakik1001 ปีที่แล้ว

    Khup Chan❤❤❤

  • @hingadesujit8551
    @hingadesujit8551 ปีที่แล้ว

    खूपच भारी बनवता सगळा स्वयंपाक लैच भारी 🤗😇😍

  • @sachinshirole7396
    @sachinshirole7396 3 หลายเดือนก่อน

    माझ्या सर्व धनगर बांधवाना मानाचा जय मल्हार

  • @KetanPawar-x3m
    @KetanPawar-x3m ปีที่แล้ว +3

    बाणाई ने बनवलेले एकच नंबर मटण

  • @jagannathsalunkhe3192
    @jagannathsalunkhe3192 ปีที่แล้ว

    लय भारी....

  • @abhigawade63
    @abhigawade63 ปีที่แล้ว

    Lay bharii ❤😊

  • @bharatdeshmukh8875
    @bharatdeshmukh8875 ปีที่แล้ว

    👌👌👌खूप खूप छान ताई १.नं मस्त ताई. 👌👌👌🙏🙏🙏

  • @NitinYadav-uu5ls
    @NitinYadav-uu5ls ปีที่แล้ว

    vatanacha masala vaprun mutton .....1 ch no. Tai

  • @darshanchache1538
    @darshanchache1538 ปีที่แล้ว

    लय भारी

  • @eashanarale1161
    @eashanarale1161 ปีที่แล้ว +2

    Ek नंबर बानाई ताई ❤😊🎉

  • @bharatraut6479
    @bharatraut6479 ปีที่แล้ว

    खुप छान मटन रेसिपी

  • @manikdrygaikwad5557
    @manikdrygaikwad5557 8 หลายเดือนก่อน

    अतिशय जीवन कठीण आहे तुमचं

  • @Life_is_everything
    @Life_is_everything 10 หลายเดือนก่อน

    Super cook...

  • @anitaawasarmol7075
    @anitaawasarmol7075 ปีที่แล้ว

    No 1 banai

  • @archanapagare8603
    @archanapagare8603 ปีที่แล้ว

    खूप भारी बनवला मटन ताई

  • @jalindarmane2966
    @jalindarmane2966 ปีที่แล้ว

    हाके पाव्हणं रामराम!
    खूप छान आपले व्हिडिओ असतात.आम्ही सहकुटुंब आपले व्हिडिओ न चुकता पाहतो.एखाद्या दिवशी आपला व्हिडिओ नाही आला तर खूप चुकल्यासारखे वाटतो. बाणाई ताई सुगरण तर आहेच.पण अतिशय उत्साही, सकारात्मक विचाराची, कष्टाळू आहे.सर्वांनी असेच आनंदी रहा.
    आमच्यासाठी सुद्धा असाच एखादा मटणाचा बेत करा.

  • @sajishlabade5783
    @sajishlabade5783 ปีที่แล้ว +4

    खूप छान ताई, जय मल्हार 🚩🚩

  • @deepagirolla3234
    @deepagirolla3234 ปีที่แล้ว

    खूप चविष्ट मटण मसाला

  • @sabalesambahji2039
    @sabalesambahji2039 4 หลายเดือนก่อน

    J1 करताना पूर्ण विडिओ बनवा तुमच j1 खूप छान आहे

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 ปีที่แล้ว

    खूप छान आहे🎉

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 ปีที่แล้ว +1

    Mast 👌👌😋😋😊👍👍

  • @ranjanayadav8062
    @ranjanayadav8062 ปีที่แล้ว +1

    लयच भारी ताई

  • @Rdc.1360
    @Rdc.1360 8 หลายเดือนก่อน

    जेवण रानात उघड्यावर आहे पणं 5 स्टार आहे❤

  • @ashoktalekar2326
    @ashoktalekar2326 ปีที่แล้ว +4

    खूप छान👌👌

  • @ganeshajgar1909
    @ganeshajgar1909 10 หลายเดือนก่อน

    👍👍👍👍👍👍👍👍

  • @Nikhilkote563
    @Nikhilkote563 ปีที่แล้ว

    Nice Tai👌

  • @vaishalikature1396
    @vaishalikature1396 ปีที่แล้ว

    मस्तच बेत आहे आजचा आम्ही येतो जेवायला

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 ปีที่แล้ว

    खूप छान मटण,
    सागर ल चांगले शिकवा

  • @dattatraydaule9655
    @dattatraydaule9655 2 หลายเดือนก่อน

    साक्षातअन्न पूर्णा आहात ताई तुम्ही

  • @pramodbidkar5231
    @pramodbidkar5231 11 หลายเดือนก่อน

    जय मल्हार जय अहिल्या शासन

  • @amarpimple8067
    @amarpimple8067 ปีที่แล้ว

    तुम्हाला पाहून इर्षा वाटते..... खरे आयुष्यच तुम्ही जगता

  • @shobhakhawale579
    @shobhakhawale579 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान