डॉक्टर डॉक्टरने अनिता पांचाळ मला पण खूप ॲसिडिटीचा त्रास होत आहे माझं पोट गच्च होते टॉयलेटला साफ होत नाही आणि आणि पोटातली घाण पाहिजे तशी बाहेर पडत नाही आणि पोट गच्च होता आणि पोटात दुखते त्याच्यावर औषध सांगा
तुम्हाला व्हिडिओ साठी इतकं विषय कसे भेटतात. आमच्या आयुष्यात तुमचे अप्रतिम सहभाग आहे सर. 15 वर्ष पासून मला GERD आणि seasonal allergy चा त्रास आहे. रात्री 2 वाजता पोट फुगायचा आणि अटॅक आला सारखा वाटायचं आणि emergency वॉर्ड मध्ये भरती होयला लागायचा, जे 15 वर्ष पासून होयचा. जेव्हा पासून तुमच्या सारखे वैद्य आयुष्यात आले. जेवण सोप्पे झाले आहे.
Jevlyanantar sarake dekar yet astat...upay sanga
वांग वरती काही औषधी आहेत का
कृपा करून सांगावी
माझ्या पत्नीने जेवण केल्यानंतर तिच्या अंगावर पित्त निघते. काय करावे?
Khup chan mahiti sir ❤❤
Chan mahiti sangitali sir dhanyawad
छान माहिती दिली आहे धन्यवाद
खुपच उपयुक्त माहिती दिली सर 🙏
मस्तच माहिती दिलीत डॉक्टर! धन्यवाद!
bhuk lagte pan daigetion slow aahe....kay karav?
सर, अप्रतिम माहिती दिली आहे.धन्यवाद
Sir mala sem tras hoto asach
Sir प्रोस्टेट baddal vedio kara.......ऑपरेशन kaeav ki नाही याबद्दल माहीती dya प्लीज
खूपच छान
Ajirna sathi upaya Sanga please
Thanks Doctor for sharing this very useful information.
Appropriate health awareness feedback 🎉
Super sir video
खुप छान
डॉक्टर डॉक्टरने अनिता पांचाळ मला पण खूप ॲसिडिटीचा त्रास होत आहे माझं पोट गच्च होते टॉयलेटला साफ होत नाही आणि आणि पोटातली घाण पाहिजे तशी बाहेर पडत नाही आणि पोट गच्च होता आणि पोटात दुखते त्याच्यावर औषध सांगा
सकाळी कोमट पाणी प्या एक तांब्या आणि मग गळ्यात बोट घालून उलटी करुन टाका.
चार दिवसातून एकदा अवश्य करा. खुप फरक पडतो
Sir
Tinnitus बाबत सांगा ना.
Kup chan
Padne ..pn smell jast asto mg he digestion mnayche ka .kahi aani
धन्यवाद
पुण्यातलं क्लिनिक पत्ता हवाय
भूक लागत नाही constipation आहे
उपाय पण सांगितले असते तर प्रगटनाची उपयुक्तता वाढली असती. धन्यवाद.
अजीर्णवरील उपाय channel वर already आहेत...... कमीत कमी 10 video या अगोदर post केले आहेत..... कृपाय search करून पाहावे
माझ्या मिसेस च्या बेंबीत दोन महिने झाले तरी दुखत आहे प्लीज उपचार सांगा प्लीज सर्व प्रकारच्या तपासण्या करून झाल्या
शंख वटी दोन गोळ्या दोन्ही जेवणानंतर गरम पाण्यासोबत घेणे.
BP चा त्रास नसेल तर घेणे.
@@PNABHIJEETFF पोटात नळ भरतात तेव्हाच असे होते ना ? मलाही हा त्रास आहे. त्यावर चालेल का हे औषध?
Dr, please send me your hospital location in Pune, I want to meet you for treatment.
Sir शतशा आभारी आहे तुमच्या मुळे मला माझा मेन प्रॉब्लेम कळला 🙏🙏🙏
सर नेरूळ मध्ये कुठे आहे तुमचं हॉस्पिटल ॲड्रेस सांगा
मुंबई दादर क्लीनिक चा ऍड्रेस पाठवा
Contact_0222411 3155 / 7777070531 ( Calling Time: 10am to 6pm)
Sugar peshant la tandalachi bhakari chalel ka
No
❤❤❤
Sir..some images are not showing up..
Check again
सर्व आजाराचा एकच उपाय व्यायाम करणे सगळे ठीक होते माझा अनुभव आहे mla बरेच वर्ष खुप पोटाचा त्रास व्हयचा pn aata nahi होत
Nemka konta vyayam karaych. Ji.
Konta vyayam changla Potachya trasa sathi?
तुमचं वय काय आहे
@@bhimakokare8417 36 year old
Tech hot nai na
Tucha Mumbai cha address send kara
Thane mdhe kuthe ahe clinic...address ?
Dr. जेवताना पाणी प्यावे की न प्यावे??
You have not answered my question. I am unsubscribing you.
@@spiritualmakarand6468
इथे ऊपाय सांगितले तर त्यांचा व्यवसाय कसा चालेल..?
त्यांना फोन करून त्यांच्या दवाखान्यात जा.
उपाय
जेवण केल्यानंतर खजूर खाल्ले तर जेवण पत्ते का
तुम्हाला व्हिडिओ साठी इतकं विषय कसे भेटतात. आमच्या आयुष्यात तुमचे अप्रतिम सहभाग आहे सर. 15 वर्ष पासून मला GERD आणि seasonal allergy चा त्रास आहे. रात्री 2 वाजता पोट फुगायचा आणि अटॅक आला सारखा वाटायचं आणि emergency वॉर्ड मध्ये भरती होयला लागायचा, जे 15 वर्ष पासून होयचा. जेव्हा पासून तुमच्या सारखे वैद्य आयुष्यात आले. जेवण सोप्पे झाले आहे.
निदान कळलं पण उपाय सांगितले असते तर 🤔 खरंच मग डॉक्टरी सेवाभाव समजला असता 🙏
❤🎉
सर नेरूळ मध्ये कुठे आहे हॉस्पिटल तुमचं ॲड्रेस सांगा आम्ही नेरूळच्या जवळच राहतो
माझा मुलगा 13 वर्षाचा आहे त्याच्या पोटात दुखतय तो जेवतोय पण त्याची तब्येत एकदम बारीक आहे
Please contact us on 7777070531
Dr लघवी पिवळी येते,
उपाय एकसुद्धा सांगितला नाही. अर्धवटर
अजीर्णवरील उपाय channel वर already आहेत...... कमीत कमी 10 video या अगोदर post केले आहेत..... कृपाय search करून पाहावे
Super video