👉Contact us= forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A 👉90 दिवस पोट भरून खा आणि 8 ते 10 किलो वजन कमी करा. हे कसं करता येईल हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा arogyabhet.com/weight-loss-enroll/ 👉 Diabetes Control Programme = diabetes.arogyabhet.com/enroll
साहेब आपण नियमित पोट साफ होण्यासाठी दिलेली माहीती खुपच छान आहे. तुम्हाला चांगलं मिळण्यासाठी व आयुष्य निरोगी रहायला हवे असल्यास ज्या चुकीच्या सवयी वर मात करावीच लागेल. औषध हा पर्याय नसून चांगल्या सवयी हाच कायमचा व निरोगी आयुष्य जगण्याचा मंञ योग्य व सोयीस्कर आहे. आपले असेच सहकार्य आम्हा सर्वाना मिळो हीच अपेक्षा.धन्यवाद
सर, तुम्ही फारच महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मला लघवीचा त्रास आहे. थोडं जरी पाणी प्यायला की सारखी लघवीला होते. लघवी करताना , लघवीचा जागी जळजळ आणि दुखते, मला डायबेटिस सुद्धा नाही. आणि लघवीची कळ इतक्या जोरात येते की जायला नाही मिळाला की घाम फुटतो. फार त्रास होतो. मला काही उपाय सांगाल .
I liked this video. I was thinking like this from so many days but I was not confident that my thinking is correct. I thank you very much for your valuable advice which is useful for everyone.
फारच छान व उपयुक्त माहिती जेवण कधी किती प्रमाणात व पाणी कोणते किती प्रमाणात व केव्हा प्यावे कच्चे पदार्थ खाताना किंवा जेवताना स्निग्ध पदार्थ वापरणेविषयी व टीवी न बघता किंवा चर्चा न करता भोजन व भूख लागल्यावर च जेवावे ह्याची सविस्तर माहीती दिली आहे धन्यवाद सरजी
तुमचे व्हिडिओ मी सारख बघत असते मस्त माहिती असते सर मला ४ महिने झाले काही पण खा ल तरी ढेकर येतात खूप काही तरी उपाय सांगा प्लीज.मला तरी जीव नको झालाय आता प्लीज सर काय करू सांगा
👉Join WhatsApp Group
chat.whatsapp.com/J9dKWEZVV2UAGjmNsndCDr
👉Contact us=
forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A
👉Contact us=
forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A
👉90 दिवस पोट भरून खा आणि 8 ते 10 किलो वजन कमी करा.
हे कसं करता येईल हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
arogyabhet.com/weight-loss-enroll/
👉 Diabetes Control Programme =
diabetes.arogyabhet.com/enroll
अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेत केलेले हे आहार आणि पचनावरील विवेचन खरोखरीच सर्वांना मार्गदर्शन करणारे आहे. आपल्या या कार्यात आपणास खूप खूप शुभेच्छा!
Dr. साहेब तुमचा व्हिडीओ खूपच अभ्यासू आहे, छान वाटला, माहितीमुळे आम्हाला बराच फायदा होणार आहे. योग्य दिशा असली तर आपण सफल होतो.
अभिनंदन.
खूप छान माहिती दिली आहे.त्याबद्दल धन्यवाद सर
छान खुप महत्वपूर्ण माहिती दिली अनेक अनेक धन्यवाद...सुखी रहा...
खूपच छान माहिती दिली डॉक्टर..तुमचे खूप आभार 🙏😊
Dr.खूप छान व उपयुक्त माहिती दिली धन्यवाद 🙏🙏🙏🙏..
Very nice information doctor thanks weight loss sathi food kay aaseve aani aapen kiti weight loss per month karu sakto pl guide us.
Khup chaan mahiti dilit sir thank you so much
अतिशय उपयुक्त व उत्तम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
chan mahithi dhli
खुप छान टिप्स ऐकायला मिळाल्या, धन्यसवाद डॉक्टर.....
खूपच उपयुक्त व्हिडीओ होता सर.
साहेब आपण नियमित पोट साफ होण्यासाठी दिलेली माहीती खुपच छान आहे. तुम्हाला चांगलं मिळण्यासाठी व आयुष्य निरोगी रहायला हवे असल्यास ज्या चुकीच्या सवयी वर मात करावीच लागेल. औषध हा पर्याय नसून चांगल्या सवयी हाच कायमचा व निरोगी आयुष्य जगण्याचा मंञ योग्य व सोयीस्कर आहे. आपले असेच सहकार्य आम्हा सर्वाना मिळो हीच अपेक्षा.धन्यवाद
खुप छान सांगितली माहिती धन्यवाद डॉक्टर साहेब,
Dhanyavaad sir very nice explains❤🙏🏻🌹
तुम्ही सांगितलेला उपाय खुप छान आहे.
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद 🌺🌺
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले खुप खूप आभार सर... धन्यवाद
खुप छान माहिती धन्यवाद
खूप प्रसन्न वाटत ,धन्यवाद
Sir aabhar ...khup chaan mahiti dili tumhi🙏
सर, तुम्ही फारच महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
मला लघवीचा त्रास आहे. थोडं जरी पाणी प्यायला की सारखी लघवीला होते. लघवी करताना , लघवीचा जागी जळजळ आणि दुखते, मला डायबेटिस सुद्धा नाही. आणि लघवीची कळ इतक्या जोरात येते की जायला नाही मिळाला की घाम फुटतो.
फार त्रास होतो. मला काही उपाय सांगाल .
Khup chhan mahiti sangitlit tumhi Dr
अतिशय सुरेख विवेचन आणि पटण्या योग्य सूचना.
आभारी आहे.
Very useful advice by Docter
@@ashokgaikwad6345 फारच छान
5
फार उपयुक्त माहिती धन्यवाद डॉक्टर
औ
Rice baddal khup chan mahiti dilit.thanks sir
अंती उत्तम माहिती दिली आहे
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
तुमचे बरेच vdo मी बघते, खुप उपयुक्त माहिती मिळते.तुमच्या भेटी ची इच्छा आहे. बघु केव्हा योग येतो ते!
खूप सुंदर माहिती मिळाली
Nice information
Very helpful video
I liked this video. I was thinking like this from so many days but I was not confident that my thinking is correct. I thank you very much for your valuable advice which is useful for everyone.
By
अतिशय पद्धतशीरपणे व अभ्यासपूर्ण माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद.
Khup chan Dr bakiche doctor ashi mahiti det nahit pan tumi spasht bhashet sangta
Thanks Dr., Good bless you.
अतिशय सुंदर अशी माहिती सांगितली आहे
Bahotkhub
खरच चांगली माहिती दिलीत धन्यवाद सर मी पण हे ट्राय करतो आता पासून धन्यवाद माहिती दिल्या बद्दल🙏
Ekdam best video Dr.
आपली माहिती फारच महत्वाची आहे.आपण समाजाच्या स्वास्थासाठी जे प्रयत्न करीत आहात त्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
Thanks sir
Dr आपण खूप उपयुक्त माहिती आम्हाला दिली याचा उपयोग आम्ही नक्की दैनंदिन जीवनात करू
Thanks ,mast innformations
खूपच उपयुक्त माहिती आहे . धन्यवाद
Thanks
खुप छान माहीती
खुप छान माहिती दिली आभारी आहे
GOD BLESS YOU SIR
आपले कृतज्ञतापूर्वक आभार
फार फार छान माहिती
जय हिंद
वंदे मातरम् 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
💐🙏🙏💐
छान माहिती मिळाली आहे अशीच माहिती पुढे देत जा.
Thank so much sir
Chan mahiti
Good information sar thank you so much 😘
Khup. sundar mahite.. good mornig...
Thank you Dr 👍
खुपच छान आणि अति उपयुक्त असा व्हीडियो होता धन्यवाद डाॅ. साहेब
धन्यवाद
डाॅ. खुपच महत्वाची सर्वांसाठी सोप्या पध्दतीने छान माहीती दिली धन्यवाद
छान माहिती
Thanks .very useful information
Khup chan mahiti aahe
Khup upayukkta mahiti chan surekh ani mast,Dr.Nagrekar
Best sir chakar ka yate tachi mahiti dya va kanacha aghar
MAhiti dilyabaddal dhanyawad
Mala gas(vaat) cha khup tras hoto .kadhi burgadya,maan ,haat,lumber chhatit nehmi dukhate.pl.upay sanga.mala high(235) cholesterol aahe
डॉ. आपण खूप छान माहिती सांगता. दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे व खूप उपयुक्त आहे.आभारी आहे.मनापासून धन्यवाद
छान माहिती डॉक्टर
Khup chhan information ahe sir thank u so much
Useful information Dr.saheb
Thank you so much.🙏
खूप खूप छान डॉक्टरसाहेब
Khupach chaan mahiti dilit...ekdam logical
Hii sir.. Mazya mummy la atandyacha ulcer ahe.. Aatadyanna suj ahe.. 2 yr zale.Treatment suru ahe.. Ratri toilets chya jagi goli sodavi lagte.. Mg ch pot saf hote.. Kaym roj gyavi ch lagte..
Ata trass hoto khup sarkh jayla lagte weakness ala ahe..
Kontya ch medicine chalt nhi.. Antadi dukhtat..
Upay sanga..
Pls give natural remedy for hyperacidity
फारच छान व उपयुक्त माहिती जेवण कधी किती प्रमाणात व पाणी कोणते किती प्रमाणात व केव्हा प्यावे कच्चे पदार्थ खाताना किंवा जेवताना स्निग्ध पदार्थ वापरणेविषयी व टीवी न बघता किंवा चर्चा न करता भोजन व भूख लागल्यावर च जेवावे ह्याची सविस्तर माहीती दिली आहे धन्यवाद सरजी
Khup chan
फार उपयुक्त सोप्या रितेना सांगितलं आभारी आहोत
खूप छान उदाहरण देऊन समजावून सांगता
Very nice
Well explain doctor. Thank you.
तुमचे व्हिडिओ मी सारख बघत असते मस्त माहिती असते सर मला ४ महिने झाले काही पण खा ल तरी ढेकर येतात खूप काही तरी उपाय सांगा प्लीज.मला तरी जीव नको झालाय आता प्लीज सर काय करू सांगा
मला पण त्रास होता आंब्याच्या पानाने फरक पडतो दोन आंब्याची पाने सकाळी अमोशा पोटी चावून त्याचा रस पिणे उपाय चांगला आहे.
@@ashokshelke1052 खरच तुम्हाला डेकर येत होते का आणि खरच कमी होईल का हा त्रास plz सांगा
What kada should we take and when there are different opinion kindly advise.
Nice information for health
Thanks sr very nic
खूप छान व्हिडिओ. रोजच्या दिनचर्येशी संबंधीत.
Khupch chan sir
खुप छान माहिती सर
Sir swadu pindch nasel, tyat dibetic person ahe tr kahi upay pot saaf sathi
खूप छान माहिती 🌹🌹🙏🙏
Very important knowledge aahe
Thank you Dr. Khup Chan garajj ahe fast food chya jamanyat ashya info chi
Thanks good suggestion
Dr. very good information
I enjoy and appreciat.
Thank you Doctor. Kharch he mahiti Astana Sudha amhi durlaksha kàrto. Pn atta sagle niyam palu.
Good post this is.
Thank you sir very nice information
खुप छांन सरजि धन्यवाद
Khup chhan mahiti👌👌👌
Sir vajan vadhat nahi
V anna pachat nahi.
Gasses hotat. . Khup divas zale ha prblm ahe. Kont avshad ghau
खुप छान वाटला
Thanks 😘😊😊
Good evening sr khoop chan aahe vidio
छान माहिती
खूप छान
Dr nagrekar good morning.👏🙏🇮🇳 video Chan👌🏼watla mahatvachi mahiti dili thanks for you.ok by.
Thanks so much
Khoop chan pramanikpane mahiti dili Dr.
छान माहिती.
Mi jevha na madhe pani pithe khup chan mahithi Thanks
Khup chhan