माहिती छान आहे पण तोंडी सांगन्यापेक्षा प्रात्यक्षिक केल तर बर होइल आणि अजून एक सामान्य माणसाला सल्फुरिक असिड सारखे केमिकल कुठं भेटेल याची माहिती द्यावी.🙏🙏
साहेब नमस्कार । एक गोष्ट कळली नाही, की पोटॅशियमची व्हँलेन्सी चेंज कशी होईल ? पोटॅशियम सल्फेट व पोटॅशियम क्लोराईड दोन्ही मध्ये पोटॅशियमची व्हँलेन्सी + 1 च असते। व एमओपी मध्ये सल्फ्युरिक ऍसिड घातल्यावर क्लोराईड वर तरंगेल कसे ?क्लोराईड चे सर्व सॉल्ट हे वॉटर सोल्युबल असतात ! माझ्या माहितीप्रमाणे क्लोराईड असे कापडाने गाळून बाजूला काढता येत नाही व एमओपी मध्ये सल्फ्युरिक ऍसिड घातल्यावर त्याचा पीएच हायली एसिडिक होईल ,जो पिकाच्या मुळ्या क्षेत्रांला अपायकारक आहे । यावर कृपया आपले मत द्यावे 🙏🙏🙏🙏🙏
सर जमिनीमध्ये water soluable खते व सूक्ष्म अन्नद्रवये देत असतांना जमीन अल्कलाइन असेल तर ph कमी करण्यासाठी सल्फेट बेस खतांमध्ये नायट्रिक ऍसिड पावडर , फॉस्फोरीक ऍसिड पावडर , असेटिक ऍसिड पावडर कींवा दुसरे काय मिसळुन दयावे .
अतिशय सुंदर विषय निवडलात. खूप चांगली माहिती मिळाली.🙏
धन्यवाद सर. फारच छान माहिती दिलीत.
खूप छान माहिती दिली सर
Very informative..
Important imformation Sir
Good information sir
ज्ञानवर्धक व्हीडीओ 🙏
Nise.presentation
खुप छान माहिती मिळाली आहे सर आसे फारमुले फळबागेत करीता सांगा
सर ssp+sulfuric acid प्रक्रिया करून चालेल का
He tayar झालेले खत फवारणी द्वारे देता येतात का सर 🙏 माहिती छान आहे धन्यवाद🙏
Thanks 😊😊😊😊😊😊
माहिती छान आहे पण तोंडी सांगन्यापेक्षा प्रात्यक्षिक केल तर बर होइल आणि अजून एक सामान्य माणसाला सल्फुरिक असिड सारखे केमिकल कुठं भेटेल याची माहिती द्यावी.🙏🙏
24/24/0 this water soluble fertilizer can we use directly
अतिशय छान माहिती. 🙏
Dap. मधे sulpphuric acid वापरु शकत नाहीत का
साहेब नमस्कार ।
एक गोष्ट कळली नाही, की पोटॅशियमची व्हँलेन्सी चेंज कशी होईल ? पोटॅशियम सल्फेट व पोटॅशियम क्लोराईड दोन्ही मध्ये पोटॅशियमची व्हँलेन्सी + 1 च असते। व एमओपी मध्ये सल्फ्युरिक ऍसिड घातल्यावर क्लोराईड वर तरंगेल कसे ?क्लोराईड चे सर्व सॉल्ट हे वॉटर सोल्युबल असतात !
माझ्या माहितीप्रमाणे क्लोराईड असे कापडाने गाळून बाजूला काढता येत नाही व एमओपी मध्ये सल्फ्युरिक ऍसिड घातल्यावर त्याचा पीएच हायली एसिडिक होईल ,जो पिकाच्या मुळ्या क्षेत्रांला अपायकारक आहे ।
यावर कृपया आपले मत द्यावे
🙏🙏🙏🙏🙏
,म ओ पी सोबत फोस्परस ऍसिड वापर करावे का
सर आम्ही द्राक्ष पिकासाठी या प्रकारे देऊ शकतो का
डिएपी चे वाटर सोल्युबल खत कसे तयार करायचे.. हे ही थोडं सांगायला हवे होते की..
100 लिटर पाणी, त्यात 1kg फोशफेरिक ॲसिड टाका आणि 10 kg dap टाका, ढवळून घ्या, आणि 1तास राहू द्या, अन् मग वापरा
असं करायला च लागते का @@KrishnarajAntarkar
नाही चालत @@vikrampatil93
सुल्फुरिक ऍसिड कुठे मिळेल ??
Sulphuric acid ch concentration kay dada?
सर जमिनीमध्ये water soluable खते व सूक्ष्म अन्नद्रवये देत असतांना जमीन अल्कलाइन असेल तर ph कमी करण्यासाठी सल्फेट बेस खतांमध्ये नायट्रिक ऍसिड पावडर , फॉस्फोरीक ऍसिड पावडर , असेटिक ऍसिड पावडर कींवा दुसरे काय मिसळुन दयावे .
Sir DAP kasa watersoluble karayacha
🙏
एक नंबर माहिती दिली सर
th-cam.com/video/N3Zzhm1vchk/w-d-xo.html
Quintal la 60% milate sir
सगळ्या ख तान वर ही प्रोसेस करू शकतो का सर डी ए पी 10 26 26 वैगरे
Sulphuric acid and phosphoric acid कुठे मिळेल ?
Acre praman kiti Ani kiti divasa nanter usasathi
th-cam.com/video/N3Zzhm1vchk/w-d-xo.html
MOP सोबत किती percent चे Sulphuric Acid वापरावे ?
9022989442
खुप पूर्वी पासून वापरतो आम्ही केळी पिकाला.
आपला तालुका जिल्हा कोणता मी पण केळी लागवड करतो सल्फुरीक अॅसिड बद्दल माहिती हवी
@MaheshPatil-rs8zj
जळगांव
सुल्फुरिक ऍसिड कुठं मिळते ??
Hcl la option phosphoric acid chalel ka
No
एवढी अवघड ट्रिटमेंट करण्यासाठी वेळ आहे का शेतकऱ्या कडे काय सांगताय
घाला मग पैसे.सगळं आयतं लागतं शेतकर्याला.
Nice
सल्फ्युरिक ॲसिड विक्रेते शेतकऱ्यांना देत नाही
Mobile no dya sir
9022989442
🙏
🙏