स्वस्त आणि मस्त / श्री संत तुकाराम सांस्कृतिक भवन पंढरपुर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1.6K

  • @vijayakolpe7837
    @vijayakolpe7837 ปีที่แล้ว +21

    धन्यावाद माऊली छान सोय असल्याचा हा व्हिडीओ भक्तांना सोयीचा होणार आहे..धन्यवाद.

  • @vijaymahale9336
    @vijaymahale9336 ปีที่แล้ว +13

    श्री तुकाराम भवन खूपचं सुंदर आणि सुरेख आहे धन्यवाद ताई

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद

    • @saudagarkumbhar5613
      @saudagarkumbhar5613 5 หลายเดือนก่อน +1

      खुप छान आहे माऊली माऊली​@@JayshriKulkarni

  • @houseofcakebakemart7103
    @houseofcakebakemart7103 ปีที่แล้ว +344

    पंढरपुर ला फक्त श्री गजानन महाराज संस्थांन मठ रहाण्यासाठी खूपच स्वस्त, सुंदर, आणी सर्वसामान्यांना परवडणारे आहे़ , या पेक्षा स्वस्त शिस्तबध्द रहाण्याची खाण्याची व्यवस्था पंढरपुरात कुठेही नाही नाही नाही

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  ปีที่แล้ว +10

      हो खरे आहे

    • @sujalnarade8304
      @sujalnarade8304 ปีที่แล้ว +3

      तेतील नंबर आहे का

    • @sushantwalvekar3114
      @sushantwalvekar3114 ปีที่แล้ว +3

      Mandir jawal ahe ka tikdun?

    • @sanjaygawale9265
      @sanjaygawale9265 ปีที่แล้ว +7

      मंदिरा पासून जवळ आहे. चालत ४ ते ५ मिनिटे लागतील.

    • @SND3100
      @SND3100 ปีที่แล้ว +3

      नक्की 100 रुपये च भाडे आहे का

  • @somnathsanap188
    @somnathsanap188 ปีที่แล้ว +6

    मी अनेकदा गेलोय पांडुरंग दर्शनाला पण आम्हाला राहणं सोपं होईल मी नक्कीच जाईल जमलं जमलं तर मी सेवा पण करीन पांडुरंग इच्छा जय हरी

  • @विष्णुखिलारी
    @विष्णुखिलारी ปีที่แล้ว +10

    राम कृष्ण हरी माऊली खुप छान माहीती दिली

  • @rajkumarkarad2268
    @rajkumarkarad2268 23 วันที่ผ่านมา +2

    🌹माऊली,एकदम भारी /रामकृष्णहरि //🙏🏻💐👌🏻.

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  23 วันที่ผ่านมา

      राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏

  • @hemlata8472
    @hemlata8472 ปีที่แล้ว +11

    खूप छान माहिती सांगितली आम्हाला पंढरपूरला येण्याचा योग येऊंदे ही श्री विठ्ठल चरणी प्रार्थना

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  ปีที่แล้ว +1

      नक्की या श्री विठ्ठल आपली वाट पहात आहे

  • @sahebraokoli221
    @sahebraokoli221 14 วันที่ผ่านมา +1

    वारकरी माऊलीच्या सेवेसाठी खूप छान

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp ปีที่แล้ว +4

    खूप छान आहे. धन्यवाद मॅडम. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज की जय. राम कृष्ण हरी.

  • @rishikeshlohar7684
    @rishikeshlohar7684 ปีที่แล้ว +6

    खुपचं छान माहिती दिल्याबद्दल ताई तुमचे खुप खुप आभारी आहे,धन्यवाद राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nimbajilakhade8880
    @nimbajilakhade8880 ปีที่แล้ว +47

    संत तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन छान आहे 👌👌

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 2 หลายเดือนก่อน

      AC ची सोय आहे श्रीमंतांसाठी.

    • @ganeshdhekane2877
      @ganeshdhekane2877 หลายเดือนก่อน

      ही सोय एकदम चांगले वाटत आहे,पण हि सोय कार्तिक एकादशी आनी आसाडी एकादशी करिता का कधीपण आहे कळवा

  • @PramodPatil-bl2ko
    @PramodPatil-bl2ko ปีที่แล้ว +4

    मस्त माहिती दिली चांगला सोप्या भाषेत राम कृष्ण हरी

  • @Bhivajigaykhe1964
    @Bhivajigaykhe1964 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर आहे माऊली रामकृष्ण हरी

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 ปีที่แล้ว +10

    खुप छान माहिती दिली आहे. भक्तांना या माहितीचा नक्की फायदा होईल
    जय हरि

  • @chandrashekharjoshi4847
    @chandrashekharjoshi4847 ปีที่แล้ว +11

    खुपच चांगली माहिती मिळाली.मी पंढरपूर रहिवासी आहे.रोज नगर प्रदक्षिणा करताना बाहेरूनच पहातो पण एवढ्या चांगल्या सुविधा अल्प रेट मधे आहेत.धन्यवाद

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  ปีที่แล้ว

      धन्यवाद काका

    • @jayshreepathak2037
      @jayshreepathak2037 ปีที่แล้ว

      छान माहिती दिली आहे धन्यवाद ताई आभारी आहे ❤❤❤❤❤❤

  • @Kunte-gd7xy
    @Kunte-gd7xy ปีที่แล้ว +3

    शुभ रात्री धन्यवाद
    खूप छान सुंदर आहे आपली हिंडिओ पोस्ट आवडली अभिनंदन करतो आपले सुखी समाधानी देवाने तुम्हाला तुमच्या बाळासहित सर्व कुटुंबांना देवाने तुम्हाला तुमच्या बाळासहित सर्व कुटुंबांना सुखी समाधानी ठेवावे हिच आमची देवी देवतांना प्रार्थना करतो
    आपल्या आयुष्यात ईमानदारी प्रामाणिक पणा विस्वास जतन करून एक स्वाभिमान बाळगून संत तुकाराम भवन ऊभे केलात त्याबद्दल मी आपले मनापासून मनमोकळेपणाने आभार व्यक्त करतो आम्हाला आभिमान वाटतो तुमच्या बहादर पणा चा आपण एक दम चांगले सुसंस्कृत काम वारकरी संप्रदायाचा पाया आहे आपली हिंडिओ पोस्ट पाहिली तर एक दम चांगले वाटले
    आपल्या आयुष्यात काही सोबत येत नाही सत्य कधी बुडत नाही सत्याला थोडा वेळ लागेल पण नक्कीच देव सतत पाठीमागे राहातो
    जरुर पढंपुर ला येते वेळी आपल्या संत तुकाराम भवनात मुक्काम करू आपल्याला फोन करून क ळ ऊ

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  ปีที่แล้ว +1

      आपण खुपच छान लिहिले आहे मनापासून धन्यवाद

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  ปีที่แล้ว +1

      आल्यावर नक्कीच फोन करा मी भेटायला येईल धन्यवाद

  • @aniljadhav2963
    @aniljadhav2963 ปีที่แล้ว +14

    फार छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कारण पंढरपूरात अशी सोय आहे याची माहिती नव्हती. यदाकदाचित तिथे आल्या नंतर काही कारणाने मुक्काम करावयाचा असेल तर अशा सोयी मुळे येणाऱ्यांना काही अडचण येणार नाही. आपल्या व्हिडिओ द्वारे माहिती दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा आभार मानले पाहिजेत. धन्यवाद.

  • @anilmore6920
    @anilmore6920 ปีที่แล้ว +21

    येणार्या भक्तानी सुध्दा आपले घर समजूनच स्वच्छता ठेवावी हि कळकळीची विनंती. स्वस्त आहे म्ह्णून कसलीही अस्वच्छता करुनये

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  ปีที่แล้ว +1

      खरंच आहे

    • @shantadodtalle7467
      @shantadodtalle7467 ปีที่แล้ว +1

      माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्यातिरी, 🙏💃🙏💃💃💃😭❤😭❤👍👍👍💙🙏💙🙏👍विठ्ठल श्रीहरी विठ्ठल श्रीहरी विठ्ठल श्रीहरी विठ्ठल श्रीहरी विठ्ठल श्रीहरी विठ्ठल श्रीहरी विठ्ठल श्रीहरी विठ्ठल श्रीहरी विठ्ठल श्रीहरी विठ्ठल

    • @shrikantthokal5168
      @shrikantthokal5168 10 หลายเดือนก่อน

      खोटे आहे

    • @ShantaramAwhad
      @ShantaramAwhad หลายเดือนก่อน

      Hii Mam ​@@shantadodtalle7467

  • @namdevbhangare1104
    @namdevbhangare1104 ปีที่แล้ว +33

    स्वस्तात मस्त सोय.
    यापेक्षा अजून काय पाहिजे.उपयुक्त व सुंदर माहिती दिल्याबद्दल ताईंचे आभार व धन्यवाद.

  • @dhondiramshilamkar2150
    @dhondiramshilamkar2150 ปีที่แล้ว +4

    छान पंढरपूर येथेआलो तर येथेच राहू

  • @alksani-2182
    @alksani-2182 ปีที่แล้ว +3

    अतिशय छान.... जय जगदगुरु! 🙏

  • @renukadavari2580
    @renukadavari2580 ปีที่แล้ว +1

    खुपचं छान माहिती दिली राम कृष्ण हरी माऊली

  • @shirishgarge1471
    @shirishgarge1471 ปีที่แล้ว +7

    चांगली माहिती दिलीत,या ठिकाणी नक्की जाऊ,धन्यवाद.😮

  • @mahadevhirave
    @mahadevhirave หลายเดือนก่อน +2

    छान माहिती दिली माऊली 😂😂❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @shrikantadanaik156
    @shrikantadanaik156 ปีที่แล้ว +4

    चांगली माहीती मिळाली
    धन्यवाद ताई!

  • @vasantadeshmukh9125
    @vasantadeshmukh9125 ปีที่แล้ว +1

    खूप छान व उपयोगी माहिती दिली, धन्यवाद मैडम. जय हरी विठ्ठल.

  • @tekramdhurve9389
    @tekramdhurve9389 ปีที่แล้ว +3

    छान सुंदर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
    पंढरपूर ला दरवर्षी कुटुंबासह जातोच आम्ही. यानंतर नक्कीच या सांस्कृतिक मंदिरात राहू.

  • @kundlikpatil9205
    @kundlikpatil9205 22 วันที่ผ่านมา +1

    वा चांगली माहिती दिलीत त्याबद्दल 🎉

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 ปีที่แล้ว +3

    Khubsurat chan aani mahitipurna vedio

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 ปีที่แล้ว +1

    Very nice information,Thanku Madam.PANDURANG HRI, PANDURANG HRI.

  • @urmilajadhav8483
    @urmilajadhav8483 9 หลายเดือนก่อน +3

    🙏 chhan vlog...Tai ami 31 March la yeto a..amhala 10,30 hoil pn darshan hoil na tai ..pls reply...bcz gujrat Varun yeto a..yr subscriber 🙏

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  9 หลายเดือนก่อน

      दर्शन बंद आहे

    • @urmilajadhav8483
      @urmilajadhav8483 9 หลายเดือนก่อน +1

      @@JayshriKulkarni 5 te 10 am darshan chalu a...amhi kele...pls don't send wrong information about this

  • @babajiloke5849
    @babajiloke5849 ปีที่แล้ว +2

    खुप छान माऊली माहीत दिली. धन्यवाद 🌹🙏

  • @deepakkudtarkar9550
    @deepakkudtarkar9550 ปีที่แล้ว +8

    रामकृष्ण हरी माऊली 🌹🙏 श्री हरी माऊली 🌹🙏
    खूपच सुंदर माहिती आणि जागा ( संत तुकाराम सांस्कृतिक भवन) ❤❤👌👌👌

  • @dattakhairnar5813
    @dattakhairnar5813 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली धन्यवाद जय रामकृष्णहरि

  • @pradipkadam424
    @pradipkadam424 ปีที่แล้ว +4

    खूप छान आवश्यक भेट देवू

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  ปีที่แล้ว

      नक्कीच या पंढरीत आपले स्वागत आहे

  • @suhasgavhane4215
    @suhasgavhane4215 5 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप धन्यवाद मॅडम तुम्ही दिलेल्या माहितीमुळे मी आज श्री संत तुकाराम सांस्कृतिक भवन येथे 100 रुपये मध्ये राहत आहे
    अशाच प्रकारचे व्हिडिओ बनवत राहा जेणेकरून गरीब मध्यमवर्गीय लोकांना त्याचा लाभ घेता येईल
    धन्यवाद 👃

  • @rameshbhise7535
    @rameshbhise7535 ปีที่แล้ว +4

    धन्यवाद, फारच चांगला उपक्रम आहे तुमचा

  • @KiranPatil-no6dm
    @KiranPatil-no6dm ปีที่แล้ว +1

    धन्यवाद माऊली छान माहीती मिळाली पंढरपूरला आल्यावर नक्की येवू ''जय हरी विठ्ठल''

  • @rajaramkhandekar2428
    @rajaramkhandekar2428 ปีที่แล้ว +5

    धन्यवाद ताई, खुपच उपयुक्त माहिती दिली आहे

  • @pradeeppawar6062
    @pradeeppawar6062 ปีที่แล้ว +2

    छान
    उपयुक्त माहिती दिली ताई आपण.
    धन्यवाद

  • @tukaramlotake9948
    @tukaramlotake9948 ปีที่แล้ว +3

    ।। जय हरी ।। उपयुक्त माहिती

  • @nitingodage8847
    @nitingodage8847 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माऊली

  • @sakharamsontakke2896
    @sakharamsontakke2896 ปีที่แล้ว +3

    खुप छान आहे पण जेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे काय व किती रूपयात रामकृष्ण हरि

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  ปีที่แล้ว

      जेवण व्यवस्था आपली आपण करावी लागते तिथे सोय नाही

  • @balasahebmalavade9066
    @balasahebmalavade9066 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद.

  • @shridharbhosale5291
    @shridharbhosale5291 ปีที่แล้ว +7

    खुप छान व्हिडिओ, माहिती पुर्ण बनविला आहे.
    खुप खुप आभार 🙏🙏🚩🚩👍👍

  • @bharatdasarwad6340
    @bharatdasarwad6340 ปีที่แล้ว +2

    जय हरी माऊली खूप छान माहिती मिळाली

  • @madhukarnavale8686
    @madhukarnavale8686 ปีที่แล้ว +4

    Khupach chan mahiti dilit

  • @RavindraKurapatti
    @RavindraKurapatti 2 หลายเดือนก่อน +1

    श्री संत तुकाराम महाराज भवन ख़ूबसूरत आहेत🙏🙏

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  2 หลายเดือนก่อน

      हो आता तर माझा व्हिडिओ झाल्यानंतर अजून खूप छान केलेले आहे

  • @NivruttiPatil-mr2er
    @NivruttiPatil-mr2er ปีที่แล้ว +8

    अतिशय चांगली माहिती मिळाली पंढरपूरला आल्यानंतर जरूर लाभ घेता येईल राम कृष्ण हरी

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 11 หลายเดือนก่อน +1

    खुप छान आहे जय पांडूरंग हरी .🎉🎉

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  11 หลายเดือนก่อน

      रामकृष्णहरी

  • @shivajikothule3680
    @shivajikothule3680 ปีที่แล้ว +3

    जय हारी राम कृष्ण हारी खुप छान माहिती आवश्य भेट देऊ🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @hareshpanchal364
    @hareshpanchal364 ปีที่แล้ว +2

    खूप छान वास्तू आहे. आवडली

  • @rameshpatil430
    @rameshpatil430 ปีที่แล้ว +4

    राम कृष्ण हरी माऊली खूप छान

  • @sambhajitambe4649
    @sambhajitambe4649 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती दिली माऊली धन्यवाद

  • @hanmantpawar758
    @hanmantpawar758 ปีที่แล้ว +3

    खूपच छान माहिती दिली ताई पंढरपूर ला आल्यावर राहण्यासाठी चांगली सोय आहे

  • @rajendrapatisrpl5911
    @rajendrapatisrpl5911 ปีที่แล้ว +13

    जाहिरात फार मोठी केली.पण यापेक्षा सुंदर मोठं पार्कींग स्वस्त रूम असलेले मंदिर समितीचे भक्त निवास व गजानन मठ हेच छान वाटतात

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  ปีที่แล้ว +1

      हो त्यांचे पण व्हिडिओ केले आहेत
      धन्यवाद

    • @vitthalkute236
      @vitthalkute236 ปีที่แล้ว

      त्यांचे दर सांगा

    • @madhukarmalode7742
      @madhukarmalode7742 2 หลายเดือนก่อน

      दोन्ही छान आहेत. नावे ठेऊ नका. भक्तांसाठी आहेत ते काही हॉटेल नाही. मनात भाव ठेवा सर्व छान आहे.

  • @GrShetiYojna
    @GrShetiYojna ปีที่แล้ว +1

    जय हरी

  • @marutipakhare9551
    @marutipakhare9551 ปีที่แล้ว +17

    श्री गाजानन महाराज मठ फक्त 200/- रु. आठ व्यक्तीसाठी.

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  ปีที่แล้ว +1

      Ok

    • @ravindrasawale2655
      @ravindrasawale2655 ปีที่แล้ว +2

      गजानन महाराज संस्थान ची बरोबरी कुठेच , कोणीच करू शकत नाही

    • @ShashiKachave
      @ShashiKachave หลายเดือนก่อน

      Kute ahe saheb pandhar pur madhe

  • @rajendraaher4336
    @rajendraaher4336 ปีที่แล้ว +2

    व्वा खुप छान आम्ही पंढरपूरला आग्री धर्म शाळेत उतरतो पण आम्ही आता जे माहिती दिली खूप खुप आनंद झाला

  • @rameshwaridhole5115
    @rameshwaridhole5115 ปีที่แล้ว +4

    खूप छान माहिती दिली माऊली धन्यवाद राम कृष्ण हरी जय हरी जरूर एक वेळ भेट देऊ श्री विठ्ठल श्री विठ्ठल🙏🏼🙏🏼

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  ปีที่แล้ว +1

      नक्कीच या श्री विठ्ठल माऊली आपली वाट पहात आहे

  • @anilkale9945
    @anilkale9945 ปีที่แล้ว +1

    Chhan Mahiti Milali
    Khup Dhanyavad
    Jay Hari Vitthal

  • @pravinvaidya8658
    @pravinvaidya8658 ปีที่แล้ว +4

    खूप खूप सुंदर व्यवस्थापन

  • @dagaduakhade3150
    @dagaduakhade3150 ปีที่แล้ว +1

    खुपच चांगली माहिती मोनो उपलब्ध करून देण्याची विनंती

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  ปีที่แล้ว

      प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रीपशन बाॕक्स मधे फोन नंबर दिलेले आहेत

  • @pankajshedame6441
    @pankajshedame6441 ปีที่แล้ว +4

    माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मावशी 🙏

  • @sarangsambhaji4288
    @sarangsambhaji4288 ปีที่แล้ว +1

    माऊली खूप छान माहिती दिली

  • @pad3805
    @pad3805 ปีที่แล้ว +5

    Thanks for nice information 👍

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  ปีที่แล้ว

      Welcome

    • @pad3805
      @pad3805 ปีที่แล้ว

      @@JayshriKulkarni can you please provide any phone numbers. So that when we will visit Pandharpur .we will be able to contact you for good accommodation.

  • @bandusonawane131
    @bandusonawane131 ปีที่แล้ว +2

    ताई तुम्ही खूपच छान माहिती दिली त्या बद्दल तुमचे खुप आभार पंढरपूरला आल्यावर नक्कीच राहायला आवडेल.

  • @yashwantmule6806
    @yashwantmule6806 ปีที่แล้ว +4

    Chan mast utam aahe tai vevhasta jay hari 👌🚩🙏🚩sarv samanye varkari lokana sulabh

  • @khushalborole5911
    @khushalborole5911 ปีที่แล้ว +4

    ऊपयूक्त माहिती दिल्याबद्बल खुप खुप आभारी आहे

  • @purushottamkhotkar5543
    @purushottamkhotkar5543 6 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर माहिती दिलीत... धन्यवाद..

  • @sakhivankudre9164
    @sakhivankudre9164 ปีที่แล้ว +3

    Wow madam khupach chhan mahiti dili.

  • @DrPRpatil
    @DrPRpatil ปีที่แล้ว +1

    Pandharpurla aalyavar sant tukaram maharaj bhavala nakki bhet devu khup chhan mahiti Dili dhanvad

  • @milindmanerikar4043
    @milindmanerikar4043 ปีที่แล้ว +3

    खूपच छान. 🙏

  • @dhananjaymeher5769
    @dhananjaymeher5769 ปีที่แล้ว +1

    🙏अति सुंदर जय श्री हरी

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 ปีที่แล้ว +5

    महत्त्वाची माहिती मिळाली आहे. धन्यवाद

  • @vitthalgore7803
    @vitthalgore7803 4 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan Mauli Ramkrushna Hari 🎉🎉🎉🎉🎉

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  4 หลายเดือนก่อน

      राम कृष्ण हरी

  • @harishchandrakevaskar5979
    @harishchandrakevaskar5979 ปีที่แล้ว +4

    खूप चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @ramdeepdake920
    @ramdeepdake920 ปีที่แล้ว

    खूप सुंदर, आम्ही नेहमीच येतो.कळले फार बरे झाले.फक्त उशिरा पोहोचल्यास (रात्री)सोय व्हावी.

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  ปีที่แล้ว +1

      हो सर्वांना उपयोग व्हावा म्हणूनच मी हे व्हिडिओ करते
      धन्यवाद

  • @milindmanerikar4043
    @milindmanerikar4043 ปีที่แล้ว +3

    खूप छान!🙏

  • @insuranceadviser8318
    @insuranceadviser8318 หลายเดือนก่อน +1

    Thank you madam khup chhan information

  • @dnyaneshwartanpure3111
    @dnyaneshwartanpure3111 ปีที่แล้ว +3

    खुपच सुंदर माहिती दीली धन्यवाद 👌👌

  • @balkrishnaaparaj9990
    @balkrishnaaparaj9990 ปีที่แล้ว +2

    सुंदर माहिती दिली धन्यवाद ताई

  • @mahadeojedhe9819
    @mahadeojedhe9819 ปีที่แล้ว +3

    छान माहिती दिलीत ताई! धन्यवाद

  • @prakashgite4898
    @prakashgite4898 ปีที่แล้ว +1

    खुप छान भवन आहे भाडे पण व्यवस्थीत आहे व्हिडिओ बनवून माहिती दिली धन्यवाद ताई

  • @pradipkathar1561
    @pradipkathar1561 ปีที่แล้ว +23

    पंढरपूरला आल्यानंतर संत तुकाराम महाराज सांस्कृतिक भवनाला अवश्य भेट देऊ

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद

    • @narsinghankamwar9902
      @narsinghankamwar9902 ปีที่แล้ว

      हमखास पंढरपूर आल्यावर आवश्य मुक्काम करू

  • @himmatshinde8036
    @himmatshinde8036 19 วันที่ผ่านมา +1

    हे खर आहेका

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  19 วันที่ผ่านมา

      ज्यावेळी मी व्हिडिओ केला त्यावेळेस हे खरे होते आता ते काय रेट लावतात मला माहित नाही

  • @AniketSalok
    @AniketSalok ปีที่แล้ว +3

    जय सिरी तुकाराम महाराज की जय

  • @shivajichaudharipatil226
    @shivajichaudharipatil226 ปีที่แล้ว +2

    🎉 खूप छान आहे आलो होतो 🎉🎉🎉🎉

  • @sachinvadak5234
    @sachinvadak5234 ปีที่แล้ว +3

    Very nice video, thank you

  • @anandapatil8752
    @anandapatil8752 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  หลายเดือนก่อน

      राम कृष्ण हरी

  • @PramodGupta888
    @PramodGupta888 ปีที่แล้ว +11

    जय श्री तुकाराम

  • @yogeshmhaske1985
    @yogeshmhaske1985 หลายเดือนก่อน +1

    जय हरी खुप छान माहिती दिली

  • @prakashtorne4780
    @prakashtorne4780 ปีที่แล้ว +16

    काळे काका, ताई खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले दोघांचे आभार मानतो. आम्ही नक्की भेट देऊ एकदा तरी धन्यवाद अभिनंदन.🙏🤝

  • @parshuramthakur4270
    @parshuramthakur4270 ปีที่แล้ว

    Khupch chhan soy aahe . Bhaktansathi vitthalane tumchyakadun chngli seva keleli ahe. Dhanyavaad.

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  ปีที่แล้ว

      कर्ता करविता तोच आहे आपण निमित्त माञ
      धन्यवाद

  • @homechefmurbad
    @homechefmurbad ปีที่แล้ว +3

    Khup chan tai mast mahiti dili

  • @babasojagtap1128
    @babasojagtap1128 ปีที่แล้ว +9

    खूपच छान अशी सुंदर स्वस्त सेवा महाराष्ट्रात कुठच मिळणार नाही. पंढरपूर आल्यावर अवश्य भेट देऊ. ताई धन्यवाद !!.

  • @vikaskarande2331
    @vikaskarande2331 7 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप छान माहिती दिली त धन्यवाद.

  • @santoshbansode697
    @santoshbansode697 ปีที่แล้ว +6

    Thanks for making this video 0:15 ❤❤❤❤❤🎉

  • @anuradhamisal6214
    @anuradhamisal6214 ปีที่แล้ว +2

    ताई, फारच छान माहिती मिळाली आहे धन्यवाद

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 ปีที่แล้ว +3

    हार्दिक हार्दिक अभिनंदन