रायगड किल्लावर दारु पिऊन गेलेल्यांना लोकांनी चोप दिला | tourists beat up |drunk people - raigad fort
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
- #रायगडकिल्ला
#रायगड
#रायगडदारुपिऊनगेलेल्यांनाचोपले
#tourists
#beatup
#drunkpeople
#onthefort
#raigadfort
#mahad
#chhatrapatishivajimaharaj
Please keep our Raigad fort clean & SAVE FORTS .
As a Maharastrain muslim from konkan.. My king is too Chatrapati Shivaji Maharaj. Admire ppl did in this video.. Good job bhau
❤
Love you bro
Jay shivaray
Bhai gharvapsi krun tak
@@pruthveshchaudhari6820
Yes
Bhai you are a Hindu your great grandfather may be converted ask once
असेच कारवाही शिवजयंती चे दिवशी दारू पिऊन मिरवणूक मध्ये नाचणाऱ्या वर सुद्धा झाली..
🥰🙏
Tula vatate pn asa ek ek point shodhshon tr tu pn talibani sarkha bindok kattarvaadi banun jashin
Kam bhari kel pn tyat tyachya aai chi kahich chuk navhati and maharaja ni aai bahani vr shivigal ny sangitali tyamule yakde pn lakshya dya 🙏🙇
Khr ye bhau tuje 👍👍👍👍👍👍👍
Shiksha zale pahije
दादा कपडे कडून मारा पण गडावरती आई वरून शिविगाळ करूनक🙏
🙏
हे खरं आहे दादा.......शिव्या देणं चुकीचं आहे
Yes
बरोबर 🙏🏻
He shivyach ghalaychi layki ahe 😠😠😠😠😠
जेंव्हा असे शिवभक्त स्वतःच्या किल्ल्यांची निगा राखत असतील तर कोणाची हिम्मत नाही होणार पार्टी करायची आणि दारू पिऊन यायची ...
भाऊ आपण चांगलं काम करत आहात🧡
जय जिजाऊ जय शिवराय 👑❤️
Jai shivrai 🙏🙏💕
तुम्ही त्यानां मारा भावानो पण गडावर शिवीगाळ करू नका जय शिवराय जय जिजाऊ🙏🌹
👍👍
आगरी लोकांच्या भाषेतच थोड्याफार शिव्या असतत्त्र भावनेच्या भरात त्या येतीलच ना
@@sunilbhoir4556 🙏
Ashya bevdyana nagda karun Marla pahije
कायद्याचा आदर न करणारे शिवभक्त🤣
भावानों तुम्ही खरच चांगल काम केल आहे...🙏
अश्या दारू पिऊन आलेल्या लोकांना पवित्र ठिकाणी जाऊन दयायला नाही पाहिजे....
गडावर आलेल्या लोकांची तपासणी केली पाहिजे तरच त्याना गडावर सोडायला पाहिजे,प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे...
जय भवानी जय शिवराय 🙏
Jai shivrai🙏🙏🙏🙏🙏
पोलिसांनी खरंच चेक करून सोडायला पाहिजे सुनील जी धन्यवाद
Ho 🥰
@@sunilmalivlog विडिओ पहिला होता पण तुमचा होता म्हणून कल कळले ग्रेट
दर वेळी पोलिसांना का दोष, त्यांना खाली दारू पिताना वर चढताना अनेकांनी पाहिलं असेलच ना??
दुसरं हे आपलं दुर्दैव की महाराष्टरात असे लोक आहेत.
गु खाणारे आहेत पोलीस
Apli jababdari nahi ka. Pratekveli sarkar an police sanna dosh ka.
छत्रपती शिवाजी महाराज, कधीच दारु पित नव्हते. ते निर्व्यसनी आणि धार्मिक होते. ते सर्व महिलांचा, गुरुजनांचा आदर करणारे गरीब जनतेची काळजी घेणारे होते.
जी माणसे, स्वतःला शिवभक्त म्हणून सांगतात, त्यांनी शिवाजी महाराजांच्या गडावर दारू पिऊन जाऊ नये.अशी विनंती आहे.
🙏
दादा तुम्ही करताय ते योग्य आहे
परंतु
एक विनंती आहे शिव्याच्या वापर नका करू
जय शिवराय ⛳⛳
Barobar 👍
दादा आपण महाराजांच्या गडावर आहोत त्यांची आई ही आपल्या आई सारखी आहे
Dusryanchya aai bahini na vayit najrene baghitlela chalta ka. Photo kada majha asa boltat te chalta ka
दादा आपण आपलेपासुन सुरवात करावी दुसरे करतात म्हणुन आपण पण तेंच्यासारख वागव का
@@sunilmalivlog माझ्या बोलण्याने दुखावला आसालतर माफी आसावी
चोप द्या . पण आई बहीनी वर शिव्या नको. त्यांना आजून ४ फटके आजून द्या ❤️♥️जय शिवराय
🙏
@@sunilmalivlog chukichi cmnt dili asel tr delete kra tumhi 🙏
🙏🙏🙏
एवढ्या आई बहिनी वर शिव्या हे खरे शिव भक्त
किती मोठं दुर्दैव 😑
Ha bhau ..Kay chalal ahe kalat nahi ..kasha najrene baghtat hey lok aai bahininna ..
Premane sangitale ki aikat sudhha nahi ..mag ata hyanna kuthla bhashe madhe sangaych tech kalat nahi ..
Aaj aple maharaj aste tar hi vel ali nasti ..
Aai bahini war shivya dilya tar yevdha wait watla.. Ani he bhadve daru piun gada war yetaat Ani amchya aai bahini kade waeet najrene baghtat (from0:03 white shirt guy).. Tyanna mhantat photo kadha maza.. te chalta ka?
Khup kami Marla tyanna... Thobad fodayla pahije hota...
Thnx Sunil bhau for sharing
Thnx jeevankadamvlogs tumche pan videos baghat asto amhi nehmi.
Ho
Kiti motha durdaiva 😑😡
Hyana marayla pahije ..chowkat ..
@@sunilmalivlog tudvaycha direct tenna vicharaycha pan nay kahi
आपलीच माणसं आपल्याच राज्यांची इज्जत करत नाही आणि बाहेरचे इज्जत करतात 😔😔
मुलांना कोटी कोटी प्रणाम राजे फार छांन काम करत आहेत आपन राजे चें खरे भक्त आहोत जय महाराष्ट्र
🙏
@@sunilmalivlog vanjare
खुपच भारी कार्य करताय भाऊ तुम्ही धन्यवाद.....जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र......🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
Jai shivrai 🥰
तुम्ही सगळे शिव भक्त आहेत असे वाटत नाही, करण शिव भक्त कधी ही आया बहिणी वरून शिव्या देत नाहीत,shame shame
👍
अस नाही मित्रा वेळ आल्यावर टस बोलावं लागतं समजलं
Tu sang bhava kontya bhashet bolaych
Are ragat alelya shivya veglya
@@grassinterior7472 mag bapa bhava varun dyana shivya?
सुनील दादा तुम्ही हे जे कार्य केले ते अति उत्तम कार्य आहे आणि असच कार्य संपूर्ण महाराष्ट्रात व्यावो हेच मागणं आहे . जय भवानी जय शिवाजी
Jai shivrai🙏
अशा लोकांना पण फट्के द्या जे आपली प्रेम गाथा लिहितात
🌺जय भवानी जय शिवाजी 🌺🙏🙏🚩🚩
🙏🙏🙏
ही आपली आगरी पोर आहेत 🔥🔥😍 🙏 जय शिवराय 🙏 मस्त काम केलात भवांनो 🙏🙏
🙏
दादा खूप मस्त सांगितलं समजावून
स्वातंत्र्य फुकट भेटलना कि ही परिस्थिती येते, मराठी माणसाची ही व्यथा तर परप्रांतीयांना कुठल्या तोंडानी बोलायच 😔
Ho na ..Kay chalal ahe ...lok ka nahi samjhun ghet ..devachya Pavitra thikani drink karun yetat ..
Kadhi thambnar ha prakar kalat nahi ..
Well said.
Ho tumhi kahi dilay swatrasathi
Ho tumhi Kay Dil swatrasathi
Brobar
1 no भावा...खुप भारी...🚩🚩🚩
दादा प्रेम करणारे जोडपे पण येतात..त्यांना पण असच धडा शिकवा...परत कोणाची हिम्मत नाय झाली पाहिजे,महाजाच्या गडावर यायची...💯🚩👑
जय शिवराय जय शंभुराजे..🚩👑🙏
Jai shivrai🙏
जय शिवराय...🚩👑🙏
तुम्ही पिऊन जाणार आम्ही पुन्हा उतरवणार दारू पन आणि गड पायरी पण शिव भक्त जय शिवराय
Jai shivrai 🙏
🙄gap bas army madhe dum dakhav
@@GyanTvAmit a gyan tv. Jaun gyan kunala tari dusrya la wat. Ithe nataki nay karaychi. Kala la ka kutrya
@@Rohitsharma-f6d9z gap re🙄
Dyan salyala gadawarun phekun khali jast majla ashin tar kashyala femas karta tyala vidio kathun to ajun gawat pila ki kahihi bakato mag...
जेवढे ते गुन्हेगार आहेत तेवढेच तुम्ही.
🙏🏻🚩जय शिवराय🚩🙏🏻
🙏👍
जय शिवराय भावांनो तुम्ही आज लय भारी काम केलय शिवाजी महाराजांनी तर तक मक टोक दावल असत काय म्हणायंय 🙏🙏
Jai shivrai🙏
छत्रपती शिवाजी महाराज मनायच भाऊ
@@yogeshshinde3360 jai shivrai🙏
@@sunilmalivlog a
09ù789888074322
गजब रे सुनील भाऊ म्हणून मी तुमच्यावर गर्व karto🙏🏻जय शिवराय 💪🏻💪🏻
🙏🥰
I m a muslim man.. But i liked what u did.. People shud respect our cultural sights n tourist places..
🙏🙏
महाराष्ट्रातील सरकारला हे समजणार कधी गडाच्या पायथ्याशी एक चेक पोस्ट पाहिजे.
❤🙏
ग्रेट वर्क सुनील दादा. . आपण सर्वांनी असच काम केलं पाहिजे अशा लोकांबरोबर. .
dhanyawaad bhau 🙏👍💞💝
या कामासाठी तुला खूप खूप शुभेच्छा भावा खूप छान काम केलेस👍👍👍
खुप चांगलं काम केलंस सुनिलभाऊ...दारू पिऊन शिवरायांच नाव का घेतलं म्हणून मुस्काटात मारायच्या होत्या ...त्यांच्या ....
🙏🙏🙏🙏
ऐसा लोगो को ऐसी ही पड़नी चाहिए। आप ने बहुत अच्छा संभाला
🙏🙏🥰
Ek number bhau Jay shivray
Jai shivrai 🙏
खूपच चांगलं काम केलं आहे मित्रा... दारू पिणाऱ्याना पट्याने नाही तर तोफेने उडवलं पाहिजे...
🙏
ते सर्व दारुच्या नशेत जरी असेल तरी त्यांना त्यांच्या देवाची व त्यांच्या मंदिराची चांगलीच आठवण आहे
😍
Nice
Tyana pilyavarach athavan yeti devanchi
Pan daaru gadawar piyun jane chukicha ahe
Kasla shivbhakt to
We need Good renovation and make over to our historic structure and King palace who fought for us with good amount of security please
🙏
अहो,तुम्ही खूपच चांगलं, देशभक्तीचं ,अत्यावश्यक काम करत आहात.मी बस्तर छत्तीसगडच्या (आदिवासी )युवकांना प्रेरणा मिळावी म्हणून रायगडावर 2017मध्ये घेऊन गेलो होतो. शिवरायांचं चरित्र ऐकून आणि समाधीचे दर्शन झाल्यावर सगळे भारावून गेले.मात्र जिथं सिंहासन होतं ती जागा दाखवत असताना मागे काही तरुण सिगारेट पीत बसले होते. मी सुनावल. भांडण झालं. पण आदिवासी मुलांच्या चेहर्यावरचे भाव आणि प्रतिक्रिया बघून लाज वाटली.आजही तो प्रसंग मला अस्वस्थ करतो.आपणंच आपल्या दैवतांचा असा अपमान करायचा? हे बंद झालंच पाहिजे. तुम्हाला शतशः धन्यवाद!
🙏🙏🙏👍👍
खूप चांगले काम करताय तुम्ही !!
रायगड हे पर्यटन स्थळ नंतर !! आणि महारजांची राजधानी म्हणून आदरस्थान अगोदर !!
🙏🥰
छान मित्रानो
पण गडावर कोणालाही आई वरून शिवीगाळ करू नका कारण त्यांनी दारू पिली हे त्यांचे आईला पण आवडले नसणार व तुम्ही आई वरून शिवी दिलेली महाराजांना पण नक्कीच आवडले नसणार
जय शिवराय
🙏
100/खरी बात.
हाअशा सर्व महत्वाच्या गडांना police प्रोटेक्शन मिळालं पाहिजे..जय शिवराय , खूप चांगल काम केलय आणि सर्वात महत्वाचं तिथल्या लोकांनीच ह्यावर नजर ठेवली पाहिजे .
Ho 🙏bhava
भाऊ मनापासून धन्यवाद जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩🚩💐💐💐💐🙏🙏
Jai shivrai🙏
गडावर दारू पिऊन येऊ नये ही योग्य आहे, पण गडावर शिव्या देणे कितपत योग्य आहे.
👍
हे सुद्धा योग्यच आहे कारण आपण जर शिवभक्त असू तर छञपती शिवाजी महाराजांची शत्रू च्या पण आई बहीण बायको यांचा सुद्धा आदर केला आहे तुम्ही दारू पिऊन आलेल्यांना शिक्षा दिली ती योग्य आहे. पण त्याहून ज्या शिव्या वापरल्या आहेत त्या त्याहून सुद्धा बरोबर वाटतं नाही
भावांनो तुम्ही खूप भारी काम केलंय माझ्याकडून तुम्हाला मानाचा मुजरा 🙏🙏जय शिवराय
🥰🙏🙏
Very good brother, I am from UP, but shivaji maharajs legacy should be protected from moral corruption
🙏
शिवरायांचे सगळेच भक्त आहेत आले आसतेल पिऊ न त्यांना समजून संगा मर हान कशाला करतात
भाऊ एक नंबर काम केला तुम्ही असच चालू ठेवा कुठतरी हे सगळ थांबेल जय शिवराय दादा🚩🙌🙏🔥
नविन पिढीला शतशः प्रणाम... वाडिया शेयर केल्याबद्दल धन्यवाद... हे आम्हाला का दिसलं नाही ....आणि सुचलं नाही... जय शिवराय
🙏🙏🥰
उत्तम, असच उपचार करत राहा किल्या वर दारु पिऊन येणाऱ्या बेवडया चा, महाराष्ट्र ची शान आहेत गड कोट, पूर्वजाची शौर्य गाथा आहे इथे रक्त्त सांडलं स्वराज्याचे मावड्यानी, हा बार नाही मावड्याची श्रद्धा आहे इथे त्यामुडे मंदिर शिल्लक आहेत
Dhanyawaad bhau 🙏
I really appreciate ... Good it has to be done ..Plz save n have respect. Someone fought for u ... Years Ago ...
👍👍
Nice sister
Did you know marathi?
भाऊ तू जे प्रयत्न केले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद..👍
🙏🙏🙏🙏
दारू पिऊन माणस खर बोलतात
आणि तुम्ही जर खरे शिव भक्त असाल
तर हे सगळ विसरून पुन्हा रायगड दर्शन
करा आणि आपला व्हिडीओ शेर करा
मालुसरे साहेब आडनावा वर गर्व करा
Ha bhau ..mast bolalas
खुप छान काम करताय तुम्ही सुनिल दादा 👍
धन्यवाद या विषयावर व्हिडीओ बनवला 🙏
Dhanyawad .. please tumahala pan asa disla ki bola
@@sunilmalivlog ho nakki dada
😂
Hasayla kay jhal
Maje dat ahe mi hasan
Hello, Sunil.. We want make this story, We need your permission to use this video. Thank you.
Yes ... description or title mein name mention karna or link bhi .
sunil mali vlog
@@sunilmalivlog Tula Yaha Saathi Pan Credit Pahije Ka?😡 Shame On You Sunil 🙁 Jay Shivray
@@Roshan.r.shinde karan koni hya var action ghetli ahe tyach naav samajhla pahije sarvanna.. Majh asa asta tar konalach ha video upload karayala dila nasta.. Ha video prachand viral jhala karan me sarvanna permission dileli.. Shame on you kay.. Kay pan je vatel te bolaych
@@Roshan.r.shinde Bhau ... Manapasun action ghenyacha prayatn kelay tyanni ! Aani tasahi ,, Reward milalyashivay bakichyana prerna milnar nahi ! 🙏
🙏🙏
एकदम भारी भावू मस्त काम केलं अश्या लोकांना आणखी चोप द्यायला पाहिजे
HO
The persons who gave badwords did not followed chatrapati thoughts
It was sad hear and see drinkers and words to hear about mother 🙏
🙏
Yes you are right but he did is also right
Yeah you are a bit right but what if these guys again drunk and came, that why beating and curse words might help them remember forever not to drink while visting any fort of maharaj or any monuments, historical places, every historical places have some importance and these stupid people tarnish the images, what kind of shivaji maharaj bhakt if he is coming drunked. I know those who follow Shivaji Maharaj ideology should not use cursed words by the way but still this drunkards also are senseless, mindless people, i mean why drinking and visiting a fort, Is it a place a drinks, Is this fort a bar whrere you come to enjoy and celebrate 31st party, this fort is a pride where great leaders have sacrificed their life just for us, today we are alivr because of them, and these leaders are alive in our memory, please have some manners drunkard people. Shame on you.
Right
Absolutely right bro !! Initially drinker people came and break the rule as well as sanctity of the fort, and for blunders ,this is the right punishment ...
Dada tumchya ya god bhashecha aani respect cha Abhiman aahe bhau jay shivray ❤✴✴🚩🚩
Jai shivrai 🙏
Great Job...👍👍👍👍👍
🙏❤ Jay Shivray..
🙏
किल्ल्यावर पहारा देणाऱ्यांना सलाम महान कार्य असेच करत रहा
🥰🙏🙏
Jay shivray ....mast video Bhai
Jai shivray bhau
दादा खूप चांगले काम केलेस तू 🙏धन्यवाद, पण आता प्रत्येक गडाच्या पायथ्याशी किमान 2 तरी पोलीस हवेत. रायगडावर तर पाहिजेच पाहिजे. अश्या औलादिना जागीच ठेचल पाहिजे. त्या माणसाला तर तिथेच हाणला पाहिजे होता, जो स्वतः च आडनाव मालुसरे सांगत होता आणि महाराजांचे प्रिंट असलेले tshirt घालून फिरत होता,निर्लज्ज.
लायकी सोडुन वागलात तर लायकी दाखवु ...Respect💖💖
🙏🙏🙏🙏
एकदम मस्तच असेच कार्य चालु ठेवा...
🙏🙏🙏
महाराजांच्या 🙏 गडावर दारु पिऊन जाणे, म्हणजे महाराजांचा अपमान आहे.😠 तितकाच तिथे शिवीगाळ करणे, हे देखील अपमानास्पद आहे. दारु पिऊन गेले त्यांना बदडून काढाच. पण 🙏 प्लीज गडावर असे विक्षिप्त लोक पोहचू नये ह्यासाठी सुरक्षितता ठेवा. जय शिवराय 🙏❤️
🙏
छत्रपती शिवरांच्या मावळ्यांनो गडावर शिवीगाळ करणे ही अतिशय अपनास्पद गोष्ट आहे. तुम्ही कार्य खुप छान करत आहात पण अश्या शिव्या देऊन तुम्ही शिवरायांनी दिलेली शिकवण विसरताय.
👍
I am Muslim still fan of shivaji Maharaj😍
🙏🙏🙏
Yaa me too😍
@@jubedajamadar3214 hmm
जय शिवराय दादा 🙏🏻
Means converted...please tell me about 72 Hoors in Heaven
Dada...
Mi par paranti ahey paan tumche haa vlog mala manapurn aavdla
Head's off 2 u 🫡
Jai shivrai🚩💪
Jai Shree Ram 🚩💪
Jai hind🇮🇳💪
इन जैसे लोगोको ऐसा ही सबक मिलणा चाहिए लेकीन गाली मत दो। भाई प्लीज गाली मत दो।🙏🙏🙏🙏🙏
🙏
जितना साथ मराठा समाज ने दिया हैं उतना मराठा समाज ने भी नहीं दिया हैं! जय जोहार जय आदिवासी
🙏
😂😂😂😂
Very good work bhai i think we should request govt to have a check post in the entry of forts so that these alcoholic people don't get entry and first thing whichever part of fort is damaged it should be reconstructed again same like that it was in that old days so that everyone could get inspiration of our great Chatrapati Shivaji Maharaj 🙏
🙏🙏
Ek n.o bhava true shivbhakt ahes mitra
🙏🥰
I'm your new subscriber Sunil..great upload 👍
Thank you🙏🙏🙏
आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय 💓🌺🌎🙏
Jai shivrai🙏
A big Salute for your efforts.. Jai Shivray
Jai shivrai🙏
सुनील दादा एकदम धाडसी व्हिडिओ.
Dhanyavaad 🙏🙏🙏🙏
I liked your thoughts and u should continue to make more such video and aware to public this historic place ...
Thanks bro 👍🙏💖
भाऊ त्यांनी चुकी केली आणि तुम्ही काय केलं तुम्ही किती घान घान शिव्या दिल्या अस नका करू जय शिवराय जय शंभूराजे
Jai shivrai🙏
Jai shivrai kaydyanusar challa pahije
Great work 👏 we all should also do like that only .bhari ,kdk
🙏🙏🙏🙏
व्हिडिओ साठी एकदम कडक 🔥🔥🔥🔥🔥🔥💯💯⚔️
💯❤
You are really great sir and moreover a responsible person
🙏🙏
Your effort to save the sacred place is very appreciable. Hope that there will be charged in near future.
💯🥰💕❤🙏
तुमची तळमळ लोकं पर्यंत पोचेल।खूप छान समजवून सांगतात ।पण लोकांनीही भान ठेवलं पाहिजे कुठे कांस्य करायला हवं।तुमच्या सारखी चांगली मानस किल्यांचं रक्षण करतीलच
Dhanyavaad bhau 🙏
दादा तुम्ही खूप छान कार्य केले आहे. कारण महाराष्ट्र ही ऐतिहासिक भूमि आहे. मला गर्व आहे की आपण या महाराष्ट्र जन्माला आला आहोत. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्र आहे.कारण शिवाजी महाराज जन्माला आले आहे म्हणून तर आपण सुखरूप आहे.कारण त्यांना खरी साथ त्यांच्या आई जिजाऊ माता यांनी साथ होती. कारण त्यानी अनेक, गड, किल्ले इत्यादी अनेक त्यांनी मिळवली आहे. शिवाय महाराजांनी शत्रूशी दोन हात कशे करायचे शिकवले होते . दारू पिणे. आई विषय शिवी देणे ही आपली संस्कृती नाही तर अन्याय विरूद्ध आवाज उठवणे हे शिकले आहे. दारू पिणे बंद झाले पाहिजे. गड हे दारू पिण्याचे ठिकाण नाही. आणि त्याचं बरोबर या पुढें गडावर कोणीही शिवी देणार नाही कारण आपण दुसऱ्या कोणाला नाही तर आपण आपल्या आई, जिजाऊ माता यांना शिवी देत आहे ज्या माता ने आपल्याला जन्म दिला त्याचं मातेला शिवी देणं ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही.
दारू बंदी जालिंदर तर खूप चांगलीच गोष्ट आहे.दारु पिण्याराला चांगलीच शिक्षा झालीच पाहिजे. प्रत्येक व्यक्तीची चांगली तपासणी झालीच पाहिजे व खडक शिक्षा झालीच पाहिजे. व त्याच बरोबर दगडावर व भिंतीवर कोणीही कोणत्याही प्रकारचे लिखाण काम करू नये ही आपली संस्कृती नाही भाव. 🙏🙏. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. छत्रपती संभाजी महाराज की जय. ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Jai shivrai🥰🥰🥰🥰
जय शिवराय जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩
Jai shivrai🙏🥰
ते दारू पिऊन जात होते. तुम्ही त्यांना अडवलं, योग्यच केलत. तूम्ही त्यांना मारहाण केली. ते देखील बरोबर आहे. पण तुम्ही त्यांना आई-बहीणी वरून शिवीगाळ केली. ते कुठेतरी चूकल अस वाटतं.🙏🙏
जय भवानी. 🙏
जय शिवराय🙏🙏
Bhau tumhi boltay thik ahe pan tumhala ajun kahi disla nahi ka.. Punha ekda bagha..
Dusryanchya family ladies la. Vayit najrene baghnar ani bolnar photo kada majha . Mag hyanna sodaych ka
@@sunilmalivlog sodl tr nahich pahije. Tyana marl te brobr ch ahe. Pn shivi nko havi hoti bsss
Public ahe bhau.. Public chop madhe asa hotach
Tu konta kam kela ahe aaj paryant gada sathi he sang bara video madhe tr hindi bolto ani bolto jay shivray
आरे भावा जरी कोण पिऊन आलं तर त्यांना मारायचा अधिकार कोणी दिला तुला, तू complete कर पोलिसांना ,गडावर कोणीही नाही पिऊ शकत पण कोण अगोदर कोण पिऊन आला असेल तर तू कोण अडवणार
👍
मारणार जी उपटायला ती उपट जा
Complaint lihayla shik adi 😂😂
mr. g.k you are giving the ideas to the peoples. so they follow these and never caught. these is what you want ??
जय शिवराय 🚩🚩 एकदम कडाक भावांनो
Jai shivrai🙏🥰
दादा तुम्ही बघितले त्या मुलांनी दारू पिणारा लोकांना मारलं पण ते मुल रायगडावर असुन शिव्या देतात ते खरंच शिवभक्त आहेत एक विनंती आहे शिव्या देऊ नका
🙏👍
दोन्ही पण सारखेच आहेत.. 😐
गडा वर दारू गेलेल नाही चालत पण दुसऱ्याला आई वारून शिव्या दिल्या तर चालत का दादा
👍👍👍public ne dile ahe ani chop
महाराष्ट्र सरकारने बंदोबस्त ठेवायला हवा.फार दुर्दैव आहे हे.पवित्र जागे चा दारू अड्डा करतात हे लोकं.त्यांना स्थानिक दुकानदार साथ देतात,स्पष्ट सांगतात ऑन कॅमेरा?🙏🙏
🙏
Thanba ata gadawar jaycha asel tar garun baykocha dakhala suru karun magto.... Ya bewdyanana....
शिवभक्त मन्हवून घेण्यासाठी तेवढी पात्रता लागते जी यांच्याजवळ नाही मद्य प्राशन करून वाटेल ते बोलताहेत त्यांना अशीच जागेवरच समजूत मिळायला हवी
🚩🚩छान काम केले त दादा🙏❤️💯🚩🚩
Jai shivrai🙏
Good job.... Proud to see this happening 👍
🙏
छत्रपती शिवाजी महाराजांन चा विजय असो 🚩🚩🚩
🙏❤🥰
गडावर जाताना चुकीचं वागू नका आपली संस्कृती आपला अभिमान जय शिवराय
दादा तुझ्या कामगिरी आणि सहकार्याला
नक्की कुठं तरी यश मिळेल...
🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
Jai shivrai 💕
respect mitra , i have already circulated this in my groups,....shame on these people...jai hind jai maharashtra
jai shivrai 💟🙏💞💝
. असे दारू पिऊन गडावर जाऊ नका
यांना हत्तीच्या पायी तुडवली पाहिजे दारू पिऊन गडावर जातात
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय भारत 🚩🚩🙏🙏🇮🇳🪖
🙏
Ek no. 💞💞
🙏🥰
अगदी योग्य कृती.दारू पिऊन येणार असाल तर अशीच खातर जमा होईल
🙏🥰❤💕
खूप वाईट वाटतंय असं पाहुन,
या साठी गड किल्ले बांधले होते का महाराजांनी😔😔
एक चेक पोस्ट पाहिजेच प्रत्येक गडा वरती,
सर्वजण मिळून हे कार्य पूर्ण करु,
जय जय शिवराय
Jai shivrai 🙏🙏
@@sunilmalivlog
🚩 जय जय शिवराय 🚩
Bhavano tumhi khare maharajanche vanshaj 🙏🙏🚩🚩
🙏
Grj ahe yachi
एकदम चांगलं काम केलं 👍👍😀
Dhanyavaad🥰🥰
Aaho khup chhan dada ....he tr bhaherche.....hote pn dada...aapali ekvira mauli cha yete pn tumche gav vale pn yetat ho full fakat astat...
👍
साहेब असेच जर दारू पिऊन येत असतील तर या लोकांना वरून ढकलून ध्या पण कृपया शिवी देऊनका