राजगड 😍 महाराष्ट्रातील सर्वांत सुंदर किल्ला Rajgad Fort (गडांचा राजा आणि राजांचा गड)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची सर्वात पहिली राजधानी असलेला राजगड किल्ला आज आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत...!
    गडांचा राजा... राजांचा गड 😍
    -------------------------------------
    #राजगड
    #किल्ले #vlog
    #राजधानी #maharashtra
    #महाराष्ट्र #killa
    #महाराज #fort
    #छत्रपती #शिवाजीमहाराज
    #sagar_madane_creation
    #marathi_vlog
    #vlogger
    #trekking
    #trending
    #Rajgad #raigad
    #sahyadri
    #trek
    #monsoon
    #viral #viralvideo

ความคิดเห็น • 258

  • @Dadasahebयेवलेपाटील
    @Dadasahebयेवलेपाटील 6 หลายเดือนก่อน +5

    छत्रपती शिवाजी महाराज फक्त नावच नाही तर साहस,धैर्य, पराक्रम आणी प्रेम यांचं प्रतीक आहे

  • @TheGreenNisarg
    @TheGreenNisarg ปีที่แล้ว +66

    सागर ,तू अतिशय सुरेख video बनवितोस.आपल्या राजाच्या सर्व गडांचे दर्शन घडवत असतो.मी काही गडांवर जाऊन आले.राजगड बघायची इच्छा आहे.शिवरायांच्या कृपेने पूर्ण होईलच

    • @kishortavare5258
      @kishortavare5258 ปีที่แล้ว +4

      माझी पण तिचं इच्छा आहे

    • @Sahilgeming255
      @Sahilgeming255 11 หลายเดือนก่อน +4

      Chala mang javu aapn raygad

    • @bajemuraliya2861
      @bajemuraliya2861 5 หลายเดือนก่อน +1

      इथेच झुंजले वीर मावळे घेवूनी निधडी छाती
      दिगंत आहे राजे तुमची त्रिभुवनी ख्याती..
      🚩🚩🙏🚩🚩 जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे

  • @sunilgaikwad8807
    @sunilgaikwad8807 ปีที่แล้ว +8

    अतिसुंदर निसर्ग आणि अतुलनीय शूटींग ❤

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 ปีที่แล้ว +8

    सागर भाऊ, आपण परिश्रम घवून व
    मेहनत घेऊन आम्हाला गडाचे दर्शन घडवले आहे. त्या बद्दल आपणास खूप धन्यवाद.
    श्री शिवाजी महाराज याना शिरसाष्टांग नमस्कार.

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 ปีที่แล้ว +11

    अप्रतिम आहे राजगड निसर्गरम्य जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @chandrakantswami2491
    @chandrakantswami2491 ปีที่แล้ว +5

    महाराष्ट्र चां व स्वराज्याच्या स्वातंत्र्याचा पहिला श्वास म्हणजे राजगड

  • @moreshwarbadwaik2335
    @moreshwarbadwaik2335 7 หลายเดือนก่อน +1

    dhanny dhanya ho jaanta mahaaraje yodhaa chatrrapati shivaaji mahaaraajaa ki har har mahaadev

  • @ashokladi7938
    @ashokladi7938 หลายเดือนก่อน +1

    सागर मदने जबरदस्त व्हिडिओ बनवत आहे त्यांना माझा मानाचा मुजरा

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻

  • @SumanOmbase
    @SumanOmbase ปีที่แล้ว +8

    छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत अजून असंच वाटतं काळजी घेणे निसर्ग खूपच सुंदर आहे 🚩🚩🚩🎉🎉

  • @arunabobade6705
    @arunabobade6705 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर,मन
    भरुन आलं, प्रत्यक्ष शिवरायांचा भास होतोय अप्रतिम निसर्गसौंदर्य,सागर खूप कौतुक तुझं,जय शिवराय जय शंभुराजे जयसईबाई ,जय जिजाऊ

  • @ganeshsitafale7845
    @ganeshsitafale7845 8 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती दिलीत भावा असे वाटले की आपण स्वतः गड पाहत आहे मी अता गड पाहण्यास जाणार आहे जय भवानी जय शिवाजी महाराज की जय

  • @Rohankamble-yg2ci
    @Rohankamble-yg2ci ปีที่แล้ว +6

    🚩🚩दादा तुझे व्हिडिओ मला खूप आवडतात जय शिवराय भावा🚩🚩

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 ปีที่แล้ว +3

    गर्जा महाराष्ट्र माझा.

  • @sunitabonawale7019
    @sunitabonawale7019 23 วันที่ผ่านมา +1

    Bapre khup horror track,pan khup chhan 👌

  • @ganeshagalawe2646
    @ganeshagalawe2646 8 หลายเดือนก่อน +1

    खुपच सुंदर व्हिडिओ सागर भाऊ 💐💐💐

  • @sunitakadam4007
    @sunitakadam4007 7 หลายเดือนก่อน +1

    Jay.shivrai🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @arundhatiapte6086
    @arundhatiapte6086 9 หลายเดือนก่อน +3

    सागरदादा खूप सुंदर राजगड दर्शन झालं. तुमच्या मुळं ऐतिहासिक वास्तू बघायला मिळतात. धन्यवाद दादा

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  9 หลายเดือนก่อน

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻😍🙏🏻

  • @AkshayJangam-d9g
    @AkshayJangam-d9g 29 วันที่ผ่านมา +1

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @ushajadhav9654
    @ushajadhav9654 3 หลายเดือนก่อน +4

    हो अगदी बरोबर आहे .मी हा स्वतः अनुभव घेतला आहे 65 व्या वर्षी हा किल्ला मी पायी चढले आहे सोबत भाऊ वहिनी व भाचा.होता. पण खूप छान वाटले. निसर्गाच्या सान्निध्यात. खरं तर शब्दात व्यक्त करता येत नाही असं सौंदर्य आहे.

  • @aparnapatil3327
    @aparnapatil3327 10 หลายเดือนก่อน +3

    खूप छान माहिती

  • @krushnasalunkhe794
    @krushnasalunkhe794 9 หลายเดือนก่อน +3

    मला पण आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी राजगड पहायची खुप इच्छा आहे...आणि ती महाराजांनच्या कृपेनी पुर्ण होईलचं...🙇‍♀️ आणि दादा तुमच्यामुळे राजगडाची माहीती मला कळली त्या बद्दल तुमचे खुप खुप धन्यवाद..🙏🙇‍♀️🧡जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे...🙇‍♀️

  • @rajendrapawar2858
    @rajendrapawar2858 หลายเดือนก่อน +1

    चांगला मोसम आहे पावसाचा तुम्ही देता ती माहीती सुंदर आहे जय शिवराय धन्यवाद

  • @Therealslimshady0831
    @Therealslimshady0831 ปีที่แล้ว +2

    Swarg aahe rao ...❤
    Jay Shivray!

  • @laxmansupekar4026
    @laxmansupekar4026 หลายเดือนก่อน +1

    सागर मदनेसाहेब आपला सतशः आभार जय शिवराय

  • @kamalsable9954
    @kamalsable9954 3 หลายเดือนก่อน +1

    हो खरंच राजगड सगळ्यात भारी गड आहे पावसाळ्यात खूप सुंदर वातावरण असतं डोळ्यांमध्ये साठवून ठेवलं तर खूप आनंद मिळतो राजगड इतका सुंदर वातावरण कुठल्याच किल्ल्यावर पाहायला भेटत नाही जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @ravimore8205
    @ravimore8205 ปีที่แล้ว +4

    स्वराज्य.! जननी..! राजमाता.! राष्ट्रमाता.! माँ.! जिजाऊ आऊसाहेब.! की जय..! जय श्री.! छत्रपती.! शिवाजी महाराज.! की जय..! जय श्री.! छत्रपती.! संभाजी महाराज.! की जय..! जय भवानी..! जय शिवाजी..!⛳⛳⛳🌹🌷🌼💐🙏🙏🙏💙♥️🤍🧡💛👌👍

  • @ganeshshinde8511
    @ganeshshinde8511 9 หลายเดือนก่อน +2

    खूप छान गडांचा दर्शन घडवले सागर भाऊ आमच्यासारख्या इतिहास प्रेमींना काही कारणास्तव जाने जमत नाही त्यांच्यासाठी ही एक पर्वणीच आहे आपल्या या कार्याला खूप शुभेच्छा

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  9 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 🙏🏻😍

  • @shreerkgroup3416
    @shreerkgroup3416 ปีที่แล้ว +2

    अतिशय खूप सुंदर माहिती. खरंच खूप खूप सुंदर आहे गडांचा राजा.आणि राजांचा गड...❤❤ 🚩🚩🚩... जय शिवराय !!

  • @manjilimahadeshwar4177
    @manjilimahadeshwar4177 ปีที่แล้ว +3

    खुप छान आहे किल्ला 👌
    जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🚩🚩🚩

  • @dangepatil90
    @dangepatil90 7 หลายเดือนก่อน +2

    सागरा सारखा,रायगड आणि गडासारखा सागर🎉 खुप छान🎉सागर भाऊ

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  7 หลายเดือนก่อน +1

      मनापासून धन्यवाद 🙏🏻😍🙏🏻

    • @shyamgodambe8504
      @shyamgodambe8504 6 หลายเดือนก่อน

      Oy6k ,z ​@@SagarMadaneCreation

  • @pragatisherkar7330
    @pragatisherkar7330 6 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर किल्ला आहे आणि किल्ल्यासारखा तुम्ही पण सुंदर आहे शिवाजी महाराज कसे काय गड सर करत होते हे त्यांना आणि त्याच्यानंतर तुलाच माहिती आहे❤❤

  • @snehalkadam9808
    @snehalkadam9808 ปีที่แล้ว +4

    जय शिवराय. जय महाराष्ट्र. 🚩

  • @शिवनंदन-ष4द
    @शिवनंदन-ष4द 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतीम सुंदर छान मस्त ❤❤❤

  • @kamineenaik4000
    @kamineenaik4000 10 หลายเดือนก่อน +2

    जय शिवराय जय भवानी जय महाराष्ट्र,

  • @shraddhajadhavsdj6386
    @shraddhajadhavsdj6386 ปีที่แล้ว +2

    Khup chan video ❤

  • @manoharpatil2856
    @manoharpatil2856 2 หลายเดือนก่อน +1

    Maharajyancha janm Shivneri.....I am your fan...

  • @vijaysuryavanshi9321
    @vijaysuryavanshi9321 2 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर जय जिजाऊ जय शिवराय

  • @SantoshGanjave
    @SantoshGanjave 9 หลายเดือนก่อน +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @krushnadavane3361
    @krushnadavane3361 9 หลายเดือนก่อน +1

    खुप छान छत्रपती शिवाजी महाराजांचा राजगड

  • @गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa
    @गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa 8 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती, जय शिवराय, जय शंभुराजे

  • @travellingtime7844
    @travellingtime7844 11 หลายเดือนก่อน +2

    खुप खुप सुंदर असा आपला राजांचा गड राजगड खूपच सुंदर माहिती दिलीत गडाबद्दल खूपच छान व्हिडिओ बनविला आपण जय शिवराय 🙏🚩

  • @reshmapanchal1501
    @reshmapanchal1501 ปีที่แล้ว +1

    खूप छान आहे thank you 🙏🚩🚩🚩🚩 jay shivay..jay bhavani

  • @chandrakantchaudhari5579
    @chandrakantchaudhari5579 ปีที่แล้ว +1

    सागर फार छान दर्शन घडविले आहे खुप खुप धन्य वाद जय शिवराय जय सई बाई राणी साहेब

  • @VikasYadav-wt5kf
    @VikasYadav-wt5kf 10 หลายเดือนก่อน +3

    खरच स्वर्ग आहे राव

  • @vivekkamthe7724
    @vivekkamthe7724 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय भाऊ❤❤

  • @akshaydawale3687
    @akshaydawale3687 9 หลายเดือนก่อน +2

    जय शिवराय 🚩

  • @punamkshirsagar9903
    @punamkshirsagar9903 10 หลายเดือนก่อน +1

    Rajancha killa rajgad ani gadancha gad rajgad ❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @SwatiSAN2024
    @SwatiSAN2024 5 หลายเดือนก่อน +1

    अविस्मरणीय दृश्य राजगड हे खरंच अदभूत आहे
    जय जिजाऊ 🚩
    जय भवानी 🚩
    जय शिवराय 🚩

  • @DattatrayKulkarni-x5j
    @DattatrayKulkarni-x5j 3 หลายเดือนก่อน +1

    सागर अप्रतिम शब्द अपुरे पडतात सुंदरच.....

  • @vikaszolpatil2484
    @vikaszolpatil2484 ปีที่แล้ว +2

    हर हर महादेव जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏

  • @yogeshbhimani4699
    @yogeshbhimani4699 ปีที่แล้ว

    Khup sunder a pratime svarg killa aahe Rajgad Jay shivray Jay jijaau mast video hota sager

  • @PolytheisticPerson
    @PolytheisticPerson 11 หลายเดือนก่อน +1

    My favourite video of yours! Jay Shivaji 🙏🏻❤️🕉️🔱🪔

  • @sureshshinde9155
    @sureshshinde9155 ปีที่แล้ว +1

    Nice 🌎 Heaven on the Earth 🌎
    Jai 🇮🇳 ho Kille Rajgadh Great 👍
    Thanks Bro for your best sharing !!

  • @manikthorave4764
    @manikthorave4764 8 หลายเดือนก่อน +1

    इतक्या आधुनिक काळात जगत आसुनही हे सारे दृष्य पाहीले आसता आसे वाटते की शिवाजी महाराजाच्या काळात च जगत आहोत . कमी आहे ति फक्त शिवरायांची जय भवानी जयशिवराय जय शिवराय मित्रा धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @gopikabanga2113
    @gopikabanga2113 8 หลายเดือนก่อน +1

    Kuhp sundhr Raygd aahe Dada ♥️🙏💐

  • @SambhajiRanaware
    @SambhajiRanaware 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान सागर माहिती दिली

  • @SohamBaral
    @SohamBaral 11 หลายเดือนก่อน +1

    Khup sundar killa aahe dada tu killyavishai mahiti khupcha chhan sangto

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  11 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 🙏🏻😍🙏🏻

  • @JyotiDhawaleKemdhare
    @JyotiDhawaleKemdhare 3 หลายเดือนก่อน +1

    शिवप्रेमी सागर दादा ....शाब्बास ....

  • @savitavekhande7515
    @savitavekhande7515 ปีที่แล้ว +1

    🙏दादा, खूप छान माहिती जय शिवराय 🚩🚩

  • @SantoshGanjave
    @SantoshGanjave 9 หลายเดือนก่อน +2

    सागर भाऊ जय शिवराय बंधू..🚩🙏

  • @lilawalunj2685
    @lilawalunj2685 ปีที่แล้ว +2

    जय जिजाऊ 🙏🙏🙏
    जय शिवराय 🙏🙏🙏

  • @shubhadavedpathak9832
    @shubhadavedpathak9832 7 หลายเดือนก่อน

    Rajgad khup sundar ahe .Thanks Dada !

  • @Swarupnarawade
    @Swarupnarawade ปีที่แล้ว +2

    जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ShubhamMore-lq8sy
    @ShubhamMore-lq8sy 4 หลายเดือนก่อน +1

    जय जिजाऊ जय शिवराय 🚩

  • @iconic9981
    @iconic9981 ปีที่แล้ว

    Khup khup sunder 👌 kalji ghet ja jay jijau, jay shivray,jay shambhu raje 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale6831 ปีที่แล้ว

    Khup sundar Apratim video 💯👌👌Sundar shabdat mahitiche varnan 💯👌👌🙌🙌 Chatrapati Shivraynchya 25 years athvanincha ani nisarg saundaryane natlela avarnaniy killa ahe Rajgad 💯👌👌❤❤🙌🙌 Jay Shivray Jay Maharashtra 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @vishwajitpadvi5290
    @vishwajitpadvi5290 ปีที่แล้ว +3

    सागर जी, तुझे गडाविषयी विडीओ तयार करून दाखवलं आहे, जणू आम्ही स्वतः किल्ला भ्रमण करीत आहेत असे वाटते.....जय शिवराय..मानाचा मुजरा 👏👏

  • @anilsabale5374
    @anilsabale5374 ปีที่แล้ว +3

    खुप दिवसांनी दर्शन झाले सागरभाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र

  • @NarayanKhatavkar-mt5gx
    @NarayanKhatavkar-mt5gx ปีที่แล้ว +2

    सागर सलाम धन्यवाद शुभेच्छा.

  • @rajendrasurve9174
    @rajendrasurve9174 ปีที่แล้ว +1

    JAI SHIVARAI . ( SUNDAR )

  • @ganeshgawli2886
    @ganeshgawli2886 หลายเดือนก่อน +1

    Jay bhavani

  • @ramdaspawar2761
    @ramdaspawar2761 ปีที่แล้ว +1

    अवर्णनीय सुंदर किल्ला

  • @dnyanobadhanve7351
    @dnyanobadhanve7351 3 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय 😊😊

  • @RahulKulkarni-o9v
    @RahulKulkarni-o9v ปีที่แล้ว +11

    बापरे... एवढ्या अवघड किल्ल्यावर महाराज कसे रहात असतील?

  • @prabhudaskumbhar3704
    @prabhudaskumbhar3704 7 หลายเดือนก่อน +1

    Nice bro .
    Jay shivrai,🚩

  • @samidhahingne71
    @samidhahingne71 ปีที่แล้ว +1

    सागर, आषाढी वारीच्या वेळी तुमचे सर्व वीडियो पहात घरात बसून थोडा वारीचा सोहळा अनुभवला.
    आज मात्र आत्ता राजगडावर निघायला हवेच, असे वाटण्याइतका सुरेख वीडियो पहायला मिळाला.अगदी तरूण वयात रात्री च्या वेळी राजगड चढून आम्ही गेलो होतो ती आठवण झाली.
    खूप खूप मनापासून धन्यवाद!!!!😊😊😊😊😊😊😊😊

  • @sakshibhosale1914
    @sakshibhosale1914 6 หลายเดือนก่อน +1

    Dada 1 ch number ....🤞🏻

  • @malikartik7170
    @malikartik7170 ปีที่แล้ว +2

    नमस्कार सागर दादा🙏तुझे सर्वच व्हिडिओ चांगले असतात...🚩🧡

  • @akshaynagose381
    @akshaynagose381 5 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय जय जिजाऊ 🚩

  • @RameshHangarge-o6f
    @RameshHangarge-o6f 11 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ

  • @rushikesh6432
    @rushikesh6432 8 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय सागर भाऊ...
    नेहमीप्रमाणे अगदी पोटतिडकीने बनवलेला व्हिडीओ.. तो टिपत असताना तुम्ही जो अद्भुत अनुभव घेतला आहे तो आम्हा सर्वांपर्यंत १००% पोहचवला आहे..
    असेच व्हिडीओ बनवत रहा, शुभेच्छा..!

  • @JyotiDhawaleKemdhare
    @JyotiDhawaleKemdhare 3 หลายเดือนก่อน +1

    आम्ही घरबसल्या trek ला जावून आल्याचा आनंद घेतोय ....धन्यवाद

  • @SumanOmbase
    @SumanOmbase ปีที่แล้ว +3

    खूपच सुंदर आहे किल्ला निसर्ग रम्य पण एवढे ऊंच चढण्याच बळ येतं कुठून छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहात असंच वाटतं काळजी घ्यावी 🚩🚩🚩🚩🚩🎉🎉

  • @RahulLohar-
    @RahulLohar- ปีที่แล้ว +1

    खूपच छान आहे राजगड ♥️♥️

  • @savitakarale274
    @savitakarale274 ปีที่แล้ว +4

    जय शिवराय जय जिजाऊ अप्रतिम 🎉🎉🎉🎉🎉

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 ปีที่แล้ว

    Rajancha. Gad. Apratim. Khoop. Sundar ❤❤❤.

  • @bhagyashreemethal7091
    @bhagyashreemethal7091 ปีที่แล้ว

    माझा आवडता किल्ला राजगड.खूप छान आहे हा किल्ला.😍🚩

  • @kingman2007
    @kingman2007 ปีที่แล้ว +2

    Parat ekda pausalyatla raigad ❤❤

  • @Rohankamble-yg2ci
    @Rohankamble-yg2ci ปีที่แล้ว +2

    किती दिवस झाले तरी blogआलेला नाही ❤❤

  • @RameshHangarge-o6f
    @RameshHangarge-o6f 11 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय

  • @kaluramsarde8657
    @kaluramsarde8657 8 หลายเดือนก่อน

    Khup khup Dhanyawad...Sagar bhaiya...❤😮😊😊😊

  • @rajendrasabale7738
    @rajendrasabale7738 ปีที่แล้ว +2

    जय शिवराय सागर...
    आणि माझ्या राजाच्या गडकोटांचे प्रत्यक्ष अनुभूती देत असतोस त्याबद्दल धन्यवाद.. तरुण मुलांनी सागरकडून प्रेरणा घ्यावी.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद 🙏☺️

  • @maheshjamdade5050
    @maheshjamdade5050 6 หลายเดือนก่อน

    खुपच छान "जय शिवराय"

  • @MahadevJadhav-v9y
    @MahadevJadhav-v9y 7 หลายเดือนก่อน +1

    Jay shivray bhaiya😊

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 7 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम❤❤❤👌

  • @santoshiborhade8567
    @santoshiborhade8567 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर असं वर्णन 🌼👌

  • @bhivsenchaure8440
    @bhivsenchaure8440 8 หลายเดือนก่อน +1

    खुपच सुंदर

  • @ramdaspawar2761
    @ramdaspawar2761 ปีที่แล้ว +1

    एकदम भारी

  • @dineshkale5412
    @dineshkale5412 7 หลายเดือนก่อน

    जय जिजाऊ 🙏 जय शिवराय 🙏 जय शंभूराजे 🙏🧡🧡🧡 🚩🚩🚩

  • @yuvrajsuryvanshi3171
    @yuvrajsuryvanshi3171 9 หลายเดือนก่อน +1

    मला अभिमान आहे की मी 2दिवस राजगडावर राहून मी सर्व माच्या आणि संपूर्ण गड पहिला❤❤❤❤