रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी आकारले जात आहे टिकीट | Raigad Fort Latest News

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2021
  • #marathinews #raigad #jaybhosale
    credit : Jay Bhosale
    MV Marathi Digital News Network is the Maharashtra's regional Marathi News channel
    TH-cam : / mvmarathi
    Facebook : / maha-viral-update-1066...
    Copyright Disclaimer Under Section 107 of the copyright Act1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyrightstatute that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Enquiry :- mahaviralupdate@gmail.com
    About us :
    MV Marathi is the Maharashtra's Trusted regional Marathi News channel Having dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, public gathering, original content, Special stories,
    On spot real time coverage, documentary & entertainment package etc.. We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi language

ความคิดเห็น • 2.9K

  • @sushantpatil5980
    @sushantpatil5980 ปีที่แล้ว +482

    एकतरी मावळा जागा झाला भावा सलाम तुझ्या कार्याला

    • @prakashkatkar5446
      @prakashkatkar5446 11 หลายเดือนก่อน +2

      हर हर महादेव

    • @shiv_gamer_-mh3yk
      @shiv_gamer_-mh3yk 11 หลายเดือนก่อน +1

      Mast bhava

    • @surajpatil6004
      @surajpatil6004 11 หลายเดือนก่อน +2

      हाच मावळा राजस्थान चे किल्ले बघायला जाणार. ताज महाल बघायला जाणार तेव्हा झक मारत तिकीट काढणार आणि बघायला जाणार...
      आणि स्वराज्याच्या राजधानी च restoration ला तिकिटाचे पैसे वापरता येतील ते तिकीट काढणार नाही म्हणतो ..
      जागं करा त्याला

    • @surajpatil6004
      @surajpatil6004 11 หลายเดือนก่อน +1

      वाट लागली फक्त स्वराज्यातील किल्ल्यांची...
      बाहेरच्या किल्ले बघा जरा.. तिकीट लाऊन.. rules लाऊन कसे मेन्टेन ठेवलेत..
      २०२३ च्या शिव राज्ाभिषेक ला मावळ्यांनी कुठली भिंत पाडली म्हणे त्यावर उभ राहून ..

    • @santoshmohite388
      @santoshmohite388 11 หลายเดือนก่อน +2

      Kada ki ticket ulat jar te paise jar gad killyavar kharch honar aastil tar duppat ghya aani mantains che dabbe pan theva jyala jast dyachet te tyat taktil
      Kahi mhantil sarkar che kam aahe pan aaplya rajache gad kille savardhit karaychi aapla pa hat bhar lagla phaheje

  • @rohitpanmand5776
    @rohitpanmand5776 2 ปีที่แล้ว +1085

    *काही वर्षांपूर्वी आपल्या गड किल्यांकडे कोणाचेच लक्ष नव्हते.... आता अचानक हे तिकीट वाले कुठून आले..... जाहीर निषेध* 🚩🚩🚩🚩🚩

    • @vaibhavpalkar7259
      @vaibhavpalkar7259 2 ปีที่แล้ว +8

      जाहिर निषेध🚩🚩🚩🚩

    • @tanmayvlog7093
      @tanmayvlog7093 2 ปีที่แล้ว +4

      Morcha kada andhol karu pan he asa sann nahi karnar jai shiv rai

    • @srk2325
      @srk2325 2 ปีที่แล้ว +18

      Are tumhi movie baghyala multiplex la jata...50-100ch ticket kadhun jar gad sanvardhanala madat milat asel ani apli gad sampatti japli jat asel tr kay farak padato

    • @srk2325
      @srk2325 2 ปีที่แล้ว +8

      Are tumhi movie baghyala multiplex la jata...50-100ch ticket kadhun jar gad sanvardhanala madat milat asel ani apli gad sampatti japli jat asel tr kay farak padato

    • @rohitpanmand5776
      @rohitpanmand5776 2 ปีที่แล้ว +10

      @suraj kadam गड सौवर्धना साठी निधी देण्यात काहीच हरकत नाहीये मित्रा.पण जिथे पर्यटक जास्त जातात तिथेच का सौवर्धना करावस वाटत....महाराष्ट्रात सगळ्या गडांवर चालु करा. म्हणजे आपले सगळे गड चांगले होतील.....

  • @gauravshinde1893
    @gauravshinde1893 ปีที่แล้ว +124

    आम्ही टिकत काडू नक्की काडू पुरातत्व खात्याला सरकारला विनंती आहे आमचा रायगड पहिला होता तसा बांधून दया सुवर्ण शिहासानासकट ❤

  • @dattapatil8042
    @dattapatil8042 ปีที่แล้ว +135

    बरोबर आहे भावा लोक खूप दुरून स्वराज्याची राजधानी पाहण्यासटी आणि राजांच्या समाधीवर दर्शन घेण्यासाठी जातात
    आम्ही सातशे किलोमीटरवरून रायगडावर येतो आणि हे लोक आमच्याकडून तिकीट घेतात
    बरोबर आहे कोणीतरी आवाज उठवलाच पाहिजे जय शिवराय जय महाराष्ट्र

    • @gajanandogre-qu7vn
      @gajanandogre-qu7vn 11 หลายเดือนก่อน +1

      बरोबर बोलला भावा 🙏

    • @user-yl6by6ek1z
      @user-yl6by6ek1z 10 หลายเดือนก่อน +1

      बरोबर आहे भावा

  • @SPCreation1
    @SPCreation1 2 ปีที่แล้ว +611

    तिकीट पाहिजे असेल तर सरकारने रायगड जसा होता तसा बनवा. काय केलं आहे सरकारने गडसवर्धनासाठी

    • @tejasmahajan7162
      @tejasmahajan7162 2 ปีที่แล้ว +28

      जे महाराष्ट्राचा स्वराज्यासाठी रक्त सांडले🩸 त्यांच्याच भूमिवार🌏 वसूली होत आहे या वर निशेद झालाच पाहिजे😡. जय भवानी 🙏जय शिवराय🚩🚩

    • @mkofficial6470
      @mkofficial6470 2 ปีที่แล้ว

      Barobar bhai ❤️

    • @komal57853
      @komal57853 2 ปีที่แล้ว +1

      Right

    • @dipakrajput5317
      @dipakrajput5317 2 ปีที่แล้ว +3

      काम करायची बोंभ नाही पण पैसे घ्यायची मात्र घाई

    • @pritamdolas3880
      @pritamdolas3880 2 ปีที่แล้ว

      Agree 😊💯

  • @yogeshsonawane3873
    @yogeshsonawane3873 2 ปีที่แล้ว +274

    आरे आमच्याकडून आमच्याच दैवतांच्या दर्शनास पैसे लागतात आमच्या मुलांना महाराजांचा इतिहास पुस्तकातुन पुसुन टाकला आता गड किल्ले पैसा कमवायचे साधन बनवले जात आहे मित्रांनो आपण आवाज उठवला त्याबद्दल आपणांला मनापासून जय शिवराय

    • @loveforuniverse9128
      @loveforuniverse9128 2 ปีที่แล้ว +6

      औरंगजेब ने जझीया कर लावला होता हिंदू ना देव दर्शनासाठी जाण्यावर. आता आमच्या वर कोणता कर लावताय. अत्यंत निंदनीय.

    • @wildlifesnakes2497
      @wildlifesnakes2497 2 ปีที่แล้ว

      Khup apmanasapd gosht ahe hi, ajun kiti ani ky ky baki rahily te atta amch diayvatch Jano, Cha. Shivaji Maharaj.

  • @umeshbhoye5311
    @umeshbhoye5311 ปีที่แล้ว +57

    तिकिट घेत असतील तर गोर गरीब लोकांना जेवणाची सोय करावी हिच माझी इच्छा आहे जय शिवराय

  • @somnathwaghmarecomedian3450
    @somnathwaghmarecomedian3450 ปีที่แล้ว +21

    तिकीट बंद करा नाही तर काही दिवसांनी आपल्या घराला सुध्दा हे तिकिट ठेवतील जागो ग्राहक जागो❌❌🚩🚩

  • @pramoddesale6521
    @pramoddesale6521 2 ปีที่แล้ว +273

    भाऊ मी पण आवाज उठवला तिकीट च्या वादावरून पण मला साथ कोणी दिली नाही पण तुमचं कार्ये चांगल आहे. एवढे पैसे जमा होता शासनाने काय खर्च केला गडकिल्या वर याचा हिशोब द्यावा

  • @sandeshgurav5151
    @sandeshgurav5151 2 ปีที่แล้ว +215

    विरोध झालाच पाहिजे ह्या गोष्टी साठी तिकीट कोणीही काढू नये जय शिवराय ,जय शंभू राजे

  • @akshaymahale8144
    @akshaymahale8144 10 หลายเดือนก่อน +8

    भावा खरंच मानले तुला... आम्ही पण नव्हते काढले तिकीट पण तुझ्या करायला सलाम 🙏🙏🙏

  • @amanmishra9175
    @amanmishra9175 10 หลายเดือนก่อน +13

    शिवरायांचे मावळे आम्ही आम्हाला राजेंचा दर्शनासाठी कोणी अडाऊ नाही शकत. हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभुराजे

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 10 หลายเดือนก่อน +1

      दोनच बोच्यावर सणसणीत हाणाच,की चोळत घरी गेला पाहीजे,,,,सस

  • @jadhavpratik6552
    @jadhavpratik6552 2 ปีที่แล้ว +82

    भाऊ आम्ही तुझा सोबत आहे आपल्या राज्यांच्या गडावर जाण्यासाठी तिकीट काढणे हे खूप चुकीचं आहे भाऊ यांना आपला जाहीर निषेध जय शिवराय♥️✨

  • @dhanarajpawar6231
    @dhanarajpawar6231 2 ปีที่แล้ว +578

    महाराजांचे गड किल्ले बघण्यासाठी तिकीट काढण हा अतिशय निंदनीय प्रकार आहे.

    • @santoshshinde4200
      @santoshshinde4200 2 ปีที่แล้ว

      a

    • @omshanti9107
      @omshanti9107 2 ปีที่แล้ว +17

      Hech paise killya chya dekh rakhi sathi vaparle jate

    • @RushikeshJadhav-rl6mq
      @RushikeshJadhav-rl6mq 2 ปีที่แล้ว +21

      @@omshanti9107 kiti paise vaparale jatat ani kiti sahebanchya khishyat jatat te bagha adhi

    • @kaustubhjd
      @kaustubhjd 2 ปีที่แล้ว +1

      @@omshanti9107 shivsene chi satta ahe tari shivaji che kille halakit ahet. Lokankafun tikit kadhun nahi sarkar ne nidhi kadhun kel havay he. Tikit tgevaych ch ahe tar pardeshi paryatakana theva bharatiy nahi

    • @Pankaj_349
      @Pankaj_349 2 ปีที่แล้ว +2

      Kay fayda itha shivsena sarkar asun aplech lok llachari mdhe vagtay 🖕 sarkarch lachar ahe mg he honarch

  • @swetabhagat182
    @swetabhagat182 ปีที่แล้ว +25

    आम्ही नेरळ माथेरान जवळून खूप मेहनत करून गेलो होतो आमच्या राजाचं दर्शन घ्यायला ... खूप खंत वाटते असे या राजांच्या मायभूमीत त्यांच्याच गडावर प्रवेश करण्यासाठी पैसे मोजावे लागते

  • @shubhamkumavat726
    @shubhamkumavat726 ปีที่แล้ว +20

    बरोबर आहे दादा या लोकांनी गरीब माणसाला रस्त्यावर आनायला घेतल.
    या लोकांना आत्ता जर विरोध केला नाही तर काही दिवसांनी आपल्याला गड किंल्ले बघण्यासाठी पण यांची परवानगी घ्यावी लागेल...🙏🚩
    दादा तुम्ही जे काम केल ते प्रत्येक शिवभक्तां साठी प्रत्येक मावळ्या साठी खरच दादा तुमचे खुप खुप धन्यवाद ( प्रत्येक मावळा, शिवभक्त तुमच्या सोबत आहे .
    _जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे_
    🗡️📿🔥🚩🙏

  • @user-rk5mu9dh9l
    @user-rk5mu9dh9l 2 ปีที่แล้ว +69

    आज गड किल्ले पाहन्यासाठी पैसे घेता हे‌ आह्माला मान्य नाही ,एक वेळ जि शिवभक्त माझ्या राजांचा इतिहास सांगतात संपूर्ण गडाची माहिती देतात त्यांना आम्ही इच्छेप्रमाणे ज्यास्त पैसे देवू 🚩🚩🚩🙏🏻

  • @bhushanbangre7587
    @bhushanbangre7587 2 ปีที่แล้ว +309

    Ticket काढायची काय गरज, महाराजांच्या दर्शनासाठी.
    गडाच्या दुरुस्ती व स्वच्छता करण्यासाठी शासन तत्पर आहे.. अशी काही गरज लागली तर देणग्या काढू....

    • @me_kokani_saurabh
      @me_kokani_saurabh 2 ปีที่แล้ว +1

      🚩🚩🚩

    • @bhagvanmhatre5042
      @bhagvanmhatre5042 2 ปีที่แล้ว +4

      Hey khara uttar aahe. Aaj ticket kaadhtahet evdhe divas gadachya sanvardhnasaathi shasnane kiti paule uchallit.

    • @vipultambe5294
      @vipultambe5294 2 ปีที่แล้ว +9

      @@bhagvanmhatre5042 , जनतेने दुर्लक्ष केलं त्याचं हा परिणाम. सरकारला गडांची डागडुजी करायला भाग पाडणं हे जनतेचं काम आहे.

    • @djaloalok5424
      @djaloalok5424 2 ปีที่แล้ว +2

      Maharaja che aanek gaad kille Aaj jamin dosta zhale aahe kiva modkalis aale aahe te durusti sathi ka kon andolan nahi kadhat. lok fakta aashe dengya kadhnyache comments kartataq

    • @djaloalok5424
      @djaloalok5424 2 ปีที่แล้ว +2

      Ha jo manus mhantoy gor garib tyacha 7/12 kadha

  • @user-gu3hc4nd1k
    @user-gu3hc4nd1k 5 หลายเดือนก่อน +3

    जय भोसले दादा अभिनंदन तुम्ही छान काम केले छत्रपती 💯🏵️ शिवाजी महाराज की जय

  • @technicalediting2868
    @technicalediting2868 ปีที่แล้ว +13

    100% ह्या तिकिटाच्या विषयावर जाहीर निषेध करायलाच पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩

  • @drkirankatke4740
    @drkirankatke4740 2 ปีที่แล้ว +125

    आता ही बातमी news चॅनेलवाले नाही दाखवणार
    त्यांना नेते, अभिनेते मध्ये आवड
    असल्या लोकांचा जाहीर निषेध 😡😡😡😡😡

    • @MH26Nandedkar
      @MH26Nandedkar 10 หลายเดือนก่อน

      भावा मिडीया विकली गेली आहे

  • @ramchandrabhalekar731
    @ramchandrabhalekar731 2 ปีที่แล้ว +245

    🚩जय शिवराय🚩पाहिले वनविभाग आणि पुरातत्व विभागा याने रायगड किल्ला 1674 मध्ये जे किल्ल्याचे वैभव होते ते तसेच्या तसे उभे करावे आणि बिनधस तिकीट घ्यावे . महाराष्ट्रातला येणार प्रत्येक मावळा तो मान ठेवेल असे मला वाटतंय कळावे 🙏🚩जय महाराष्ट्र🚩🙏

    • @mctandav8167
      @mctandav8167 2 ปีที่แล้ว +1

      Ho agdi barobr

    • @namdevnavghane2100
      @namdevnavghane2100 2 ปีที่แล้ว +6

      पैसे खाण्यासाठी हा खेळ आहे

    • @tangocharli9463
      @tangocharli9463 2 ปีที่แล้ว

      Ethe pan paise kamavnar ata

    • @sagarmali4171
      @sagarmali4171 2 ปีที่แล้ว +2

      बरोबर आहे ..पण त्याच पुरातत्व खत्याचे एक कर्तव्य पण आहे की त्या वास्तूची काळजी घ्यावी का नुसते पैसे उकळण्यापुरतेच काम आहे

    • @rupeshtakale4788
      @rupeshtakale4788 2 ปีที่แล้ว

      आगदी बरोबर बोलत आह.

  • @rohitkale5267
    @rohitkale5267 11 หลายเดือนก่อน +37

    ना होता कायदा ना होता संविधान तरी सुखी प्रजा कारण सिंहासन बसला होता आमचे राजे

    • @user-sv3op2qs2w
      @user-sv3op2qs2w 9 หลายเดือนก่อน +1

      teva rajeshahi hoti mhanun..nantar lokshahi udayas ali,aj jawal jawal sarvch deshat kayda ani sanvidhan ahe..ani lokshahi che anukaran hot ahe mag ata jagasobat jayla nako ka..,purvicha kali rajashahnusar karbhar chalat hota pan kalanurup kahi maryada ani visangati janavu laglya mhanun slowly slowly sarv jagane lokshai swikarli tasa bhartane sudha lokshahi swikarli..pan lokshahi cha base ha rajeshahich ahe he visru naye mhanun sarvcha sarv rajeshahi parat anane shakya nahi..lokshahi is the next version of rajeshahi..

    • @PSN376DON1
      @PSN376DON1 12 วันที่ผ่านมา

      ​@@user-sv3op2qs2w
      आता BJP आहे.
      भिकारी जनता पार्टी😂

  • @jagdishgoikane4416
    @jagdishgoikane4416 ปีที่แล้ว +9

    बरोबर आहे दादा हे काय कुठलं पर्यटन स्थळ नाही तर आपल्या बापाचा इतिहास आहे.....जय जिजाऊ जय शिवराय 🚩🙏

  • @JayantBhomale
    @JayantBhomale 2 ปีที่แล้ว +146

    गडावर तिकीट काढून जावं म्हणजे साफ चुकीचं आहे
    महाराजांनी बांधलेल्या किल्यावर जाण्यासाठी तिकिट घेणं हे अधिकार कोणी दिला

    • @brofistgaming.7929
      @brofistgaming.7929 2 ปีที่แล้ว

      It's called tourism they want money 💰 to improve infrastructure

  • @maheshbhoir2387
    @maheshbhoir2387 2 ปีที่แล้ว +74

    रायगड वरती तिकीट बंद झालीच पाहिजे , जाहीर निषेध

    • @mayurjogdand2096
      @mayurjogdand2096 2 ปีที่แล้ว +2

      Hona aapale gad kille sanvardhan sarkshan karat nahit he lok kiti varsha jhale duravstha aahe aani aata aale aahet tickets gheun paisa kamvayla

    • @aniketgade1272
      @aniketgade1272 2 ปีที่แล้ว +1

      💯

    • @rameshwagh4338
      @rameshwagh4338 2 ปีที่แล้ว +1

      👍

  • @KK-fb8el
    @KK-fb8el 11 หลายเดือนก่อน +5

    भावा सलाम तुझ्या कार्याला..❤

  • @mayurgite22
    @mayurgite22 11 หลายเดือนก่อน +4

    तुझ्या कार्याला सलाम आहे भावा.👍🏻🙏🏻💯

  • @GajendraKarle
    @GajendraKarle 2 ปีที่แล้ว +204

    Few of my friends visited Albert museum London. To see Chhatrapati’s sward, they had to pay for Visa travel ticket hotel stay. But no one charge them for museum visit. Here India government charging fees to see our own history

    • @siddhartbhosale6572
      @siddhartbhosale6572 2 ปีที่แล้ว +5

      Because of no one is here to say i can't pay anything because of this is my Chhatrapati s empire ❤️ जय शिवराय 🙏

    • @paraskhedekar1907
      @paraskhedekar1907 2 ปีที่แล้ว +7

      @@siddhartbhosale6572 Money is required for the fort maintenance, you people don't care about money in malls, while drinking but 50rs feel like a burden to you.

    • @rajeshvaidya3659
      @rajeshvaidya3659 ปีที่แล้ว +1

      Briton is the only country who shows the world what they had stolen.

    • @allanmascranhas6072
      @allanmascranhas6072 ปีที่แล้ว +1

      😝😂😂😂🤣🤣🤣....

    • @Dattebayo3089
      @Dattebayo3089 ปีที่แล้ว +3

      ​@@paraskhedekar1907 lol. They are not using that money for fort maintenance 😂😂. They are adding that in their pockets. Those ticket sellers are not assigned by government.

  • @sagarbhogam137
    @sagarbhogam137 2 ปีที่แล้ว +106

    लोकांकडून पैसे घेणे पेक्ष्या नेते मंडळी यांच्या फंडातून घ्या. प्रत्येक वेळी.🙏🙏🙏🙏 जय शिवराय जय शंभूराजे

  • @santoshnachanekar1959
    @santoshnachanekar1959 ปีที่แล้ว +17

    पैसे घेणे चुकीचे आहे जो कोण पैसे घेईल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल कारण सर्व किल्ले फिरण्यास सर्व जनतेला मोफत हक्क आहे. जो कोण पैसे घेईल त्याला चांगलाच चोप दिला पाहिले. त्याला त्याची अद्दल घडवलीच पाहिजे जय महाराष्ट्र जय शिवराय 🙏🙏🚩🚩

  • @manikthorave4764
    @manikthorave4764 ปีที่แล้ว +12

    बरोबर आहे भावा खुप खर्च करूण लोक पहाण्यासाठी जातात काहीतर हे पाहु पण शकत नाहीत महाराष्ट्राचे आसुन सुद्दा आणि त्यामध्ये आशी लुट मार नसायला हवी जय भवानी जय शिवराय

  • @sakhare7682
    @sakhare7682 2 ปีที่แล้ว +41

    दादा माझ या गोष्टी वर अस मत आहे कि तिकीट काढले तर काहि हरकत नाही पण त्या पैशाचा वापर गड किल्ल्या साठीच केला पाहिजे🙏🙏🚩🚩

    • @manojkadam5860
      @manojkadam5860 2 ปีที่แล้ว

      तिकिटांच्या पैशांनी ते गडावरच दारू पितील.... हरामी साले

    • @ajjuswami4533
      @ajjuswami4533 2 ปีที่แล้ว +3

      नाही करत कोण भाई बस पैसे येतो ना खीशा भरलेले आहे ना तेवढाच बाकी काही नाही

    • @amitkadam7817
      @amitkadam7817 ปีที่แล้ว

      काही करत नाही हे साले, फक्त पैसे जमा करायची काम आहेत, पत्येक गोष्टी मध्ये पैसे खायाचा पर्यंत करत. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shrikantthorwat6521
    @shrikantthorwat6521 2 ปีที่แล้ว +107

    गडावर येणाऱ्या मावळ्याकडून तिकीट घेणे हे त्यांच्या उदात्त भावनेला तडा आहे.

  • @Akklkot
    @Akklkot 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    रायगड पहिल्या सारखा बनवा आणि मग पैसै मागा जय शिवराय❤🚩🚩🚩

  • @user-le4xp2dm1k
    @user-le4xp2dm1k ปีที่แล้ว +3

    भावा तुझ्या कार्याला सलाम करतो. जय शिवाजी ⛳⛳⛳

  • @pathologyeducation9997
    @pathologyeducation9997 2 ปีที่แล้ว +59

    तिकीट काढू नका, काय होईल ते होईल, हे निर्लज्ज आहेत पैसे खाऊ ह्यांना अजिबात पुढे उभे करू नका, एकही पैसे न भरता आपण रायगड पाहू शकता

    • @ajitpatil3060
      @ajitpatil3060 ปีที่แล้ว

      पैसे घेणे चुकीचे आहे

  • @ameybait4796
    @ameybait4796 2 ปีที่แล้ว +30

    तिकीट काढून जाऊ नका सर्व शिव भक्तता विनंती आहे जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @ankitshinde9762
    @ankitshinde9762 ปีที่แล้ว +6

    जय भवानी भावा तुला मानचा मुजरा

  • @krunalsable3954
    @krunalsable3954 10 หลายเดือนก่อน +2

    खुप छान..... जय शिवराय

  • @sudhakarsagar5049
    @sudhakarsagar5049 2 ปีที่แล้ว +74

    अतिशय योग्य निर्णय आहे तिकिटे बंद झालेच पाहिजे, जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ

    • @mayuratale
      @mayuratale 2 ปีที่แล้ว +1

      Nahi. Lok killya var jatat aani ghan karon yetat. Aaplya kilya chi aavasta bevdya lokan mule zhale aahe.....

  • @MH11SJ
    @MH11SJ 2 ปีที่แล้ว +31

    देव पाहण्यासाठी पण पैसे द्यायला लागणार जाहीर निषेध

  • @navnathmorede
    @navnathmorede 10 หลายเดือนก่อน +2

    आपल्या फुल सपोर्ट भाऊ
    तुझं कार्य महान आहे

  • @user-di6on1jp4i
    @user-di6on1jp4i 10 หลายเดือนก่อน +2

    Great work❤

  • @sureshjoshi09
    @sureshjoshi09 2 ปีที่แล้ว +52

    सरकारला भिक लागली बहुतेक...???
    विशेष त्यात गुंतलेल्या अधिकारी व राजकारणी लोकांना...

    • @dnyaneshwarbagal5481
      @dnyaneshwarbagal5481 2 ปีที่แล้ว

      सरकार पहिल्यापासून भिकारीचं आहे जोपर्यंत आपला पैसा कर स्वरूपात वर जातोय तोपर्यंत मजा आहे ह्यांची

  • @sagarghodake8405
    @sagarghodake8405 2 ปีที่แล้ว +37

    तिकीट घेणे हे योग्य नाही मावळे हे महाराजांच्या दर्शनाला येतात

    • @mustafamaner1107
      @mustafamaner1107 2 ปีที่แล้ว

      पण महाराज तीत कूट आहेत तींची समाधी कुठे आहे

  • @dineshtatkari9807
    @dineshtatkari9807 5 วันที่ผ่านมา

    पाठिंबा पाठिंबा 👍👍👍👍
    संभाजी महाराज यांना, जो मान आता आहे तो शिवरायांमुळे आणि त्यांचाच नावावर लुट करता. गादी सोडा.

  • @rupeshgurav8457
    @rupeshgurav8457 ปีที่แล้ว

    जय महाराष्ट्र

  • @dayanevge1627
    @dayanevge1627 2 ปีที่แล้ว +30

    आता माझ्या राजाचं दर्शन घेण्यासाठी पण तिकीट काढून घेतले जाते काय जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🙏🙏

    • @sanjaymahajan7768
      @sanjaymahajan7768 2 ปีที่แล้ว

      Bagh bhau aani aata tari kahi Kar aani ....

  • @kumarzalte6035
    @kumarzalte6035 2 ปีที่แล้ว +21

    माझ्या राज्याच्या गडावर जायला कुणीही तिकीट देता कमा नये ..
    🚩ज्या स्वराज्य साठी छत्रपतींनी आणि मावळ्यांच्या रक्तान स्वराज्य उभ केल ..त्या पवित्र भूमीवर कोणताही पैसा घेतला जाऊ नये.. आणि खपून सुधा घेतले जाणार नाही..!
    🚩 जय शिवराय 🚩 जय भीम , जय जिजाऊ , जय महाराष्ट्र 🚩 सर्व धर्म समभाव 🚩

  • @seemakulkarni5445
    @seemakulkarni5445 11 หลายเดือนก่อน +1

    जय भोसले 👍🏻👍🏻👍🏻खुप छान अभिमान वाटतो तुझा आणि तुझ्यासोबत असलेल्या सर्व शिवप्रेमीचा.

  • @dineshdhotre109
    @dineshdhotre109 ปีที่แล้ว

    जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🙏🙏

  • @ajayjadhav2313
    @ajayjadhav2313 2 ปีที่แล้ว +18

    तिकीट चे पैसे सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या नावाने मागितले तर नकी देऊ कारण त्यांनी काम तरी केली आहेत

  • @nikhilpatil744
    @nikhilpatil744 2 ปีที่แล้ว +21

    हे सर्व ठिकाणीच चालू आहे किल्ले जंजिरे इथेही हेच चालू आहे पण कोणीही याकडे लक्ष देत नाही

  • @PSN376DON1
    @PSN376DON1 12 วันที่ผ่านมา

    भावा लाख लाख कोटी कोटी सलाम.
    🗣️ "हर हर महादेव"🕺
    🗣️ "जय छत्रपती शिवाजी"🕺
    🗣️ "जय भवानी"🕺

  • @abhimanyushelkepatil8654
    @abhimanyushelkepatil8654 10 หลายเดือนก่อน +3

    एकही रुपया देऊ नका, गड आपल्या राजेंचा आहे, कोणाच्या बापाचा नाही...🦁👑🚩

  • @Khairkarpraful
    @Khairkarpraful 2 ปีที่แล้ว +8

    जय जिजाऊ जय शिवराय संपुर्ण महाराष्ट्र तुमच्या शोभत आहे..👍

  • @ketantijare2187
    @ketantijare2187 2 ปีที่แล้ว +50

    महाराष्ट्रातील शिवरायांचे किल्ले पाहुन माझा मते जर शासन किल्ल्याचे दुरुस्ती, स्वच्छता कडे लक्ष देत असेल तर पर्यटकांकडून तिकिटे घ्यावी.
    कारण; मी शिवरायांचे किल्ल्याचे झिंज होताना पाहू शकत नाही..😓😭😦
    जय शिवराय 🚩🚩

    • @rupalipatilvlogs293
      @rupalipatilvlogs293 2 ปีที่แล้ว +3

      अगदी खरे आहे आपले, मी अनेक वेळा हा प्रश उठवला पण कोणीच कधीच लक्ष दिले नाही आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चे किल्ले खूप भयानक अवस्थेत अवस्थेत आहेत त्याच्या कडे लक्ष देणे गरजे चे आहे,,

    • @kokanimulgaabb..5997
      @kokanimulgaabb..5997 2 ปีที่แล้ว +3

      सरकार काय लक्ष देते ते माहीत आहे सर्वांना🙏 बघितलं किती लक्ष देते 🙏 ह्या ज्या संस्था आहेत ना तेच लोक गड किल्यांच्या संवर्धन करतात सरकार फक्त नावाला च बस ...आशा किती तरी संस्था आहेत त्यांची आता मी नवे देत नाही..सरकार बस खंडणी वसूल करायला बसलं बस ....बाकी विकासाच्या नावाने बोंबाबोंब...📢📢📣....🙏🚩🙏

    • @pghadage
      @pghadage 2 ปีที่แล้ว +1

      Ky ghanta krt nhi Sarkar....nuste paise khatat...Gadkille sanvardhan fkt Sahyadri Prathisthan sarkhya samajik sanghatnach krt aahet

  • @akashdidole36
    @akashdidole36 ปีที่แล้ว

    खरं आहे भाई तुझं जय भवानी जय शिवाजी 🔥🔥🔥🚩🚩👑💯

  • @ankitmahalle6886
    @ankitmahalle6886 ปีที่แล้ว

    जय शिवराय जय भवानी जय महाराष्ट्र खरं आहे भावा

  • @brokenyt54
    @brokenyt54 2 ปีที่แล้ว +7

    💯💯

  • @sachinpawar6615
    @sachinpawar6615 2 ปีที่แล้ว +9

    महाराजांवरील श्रद्धा कमी करण्याचा सरकारचा डाव आहे पुरातत्व विभाग फक्त प्यादा आहे मेन गुन्हेगार सरकार आहे लक्षात ठेवा आपण मतदार आहोत ह्यांना ह्यांची लायकी येणाऱ्या मतदानात नक्की दखुयत🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ashwiniwabale2736
    @ashwiniwabale2736 ปีที่แล้ว

    Awesome 👏

  • @user-vm2gr3tm8r
    @user-vm2gr3tm8r 13 วันที่ผ่านมา +1

    १४.६.२०२४ ला तिकिट काढून आलोय आम्ही जय शिवाजी जय भवानी

  • @prasannthorwat7988
    @prasannthorwat7988 2 ปีที่แล้ว +5

    फुल्ल सपोर्ट भावा तुला तिकीट बंद झालंच पाहिजे.. एक दुर्गसंवर्धक.. कोल्हापूर 🚩🚩🚩

  • @ankushshinde840
    @ankushshinde840 2 ปีที่แล้ว +20

    फक्त स्वच्छता ठेवा ... सन्मान ठेवा ... बाकी फटकून काढा ...
    🙏🚩🙏

  • @deepakghogare6916
    @deepakghogare6916 ปีที่แล้ว

    Good job Bhava ...Chatrapati Shivaji maharaj ki jay

  • @awadhutshort8368
    @awadhutshort8368 ปีที่แล้ว +3

    भावा तू मानतो ते बरोबर आहे आपल्याच राजाचा दर्शन घेण्यासाठी तिकीटकडायचा हे बरोबर नाही . ........ जय शिवराय 🚩🚩🚩

  • @nathuramgolambade9975
    @nathuramgolambade9975 2 ปีที่แล้ว +15

    तिकीट नक्की कोणाच्या दानपेटीत जात आहे . ते बघून च शिवभक्त सहकार्य करतील, पण गडाच्या संवर्धनाच्या नावाखाली पैसे उकळू नका. तसेच असेल तर तिकेटघर ऐवजी गड संवर्धन देणगी घर उपयुक्त ठरेल.जय शिवराय

    • @sanjaymahajan7768
      @sanjaymahajan7768 2 ปีที่แล้ว

      Tumhala mahit nahi ka ki he sagde kon karit aahe

    • @karbharichavan4654
      @karbharichavan4654 2 ปีที่แล้ว +1

      @@sanjaymahajan7768 Desi Malmatta viknare kendratil central Government

    • @user-op7kr4jn6j
      @user-op7kr4jn6j 2 ปีที่แล้ว

      आज पर्यांत प्रशासनाने काय आणि किती गडकिल्यावर कोणता खर्च केलाय.कोणी कधी विचारल आहे का ?

  • @sureshnikam7233
    @sureshnikam7233 2 ปีที่แล้ว +4

    कोणत्याही गडावर तिकिट काडणे हा फार मोठा निंदनीय प्रकार आहे 🙏🙏🙏🌼

  • @user-ir1ld2iq7q
    @user-ir1ld2iq7q 11 หลายเดือนก่อน +1

    बर बर आहे भावा सलाम तुझ्या कार्याला

  • @badlapurtrackersaryn1053
    @badlapurtrackersaryn1053 ปีที่แล้ว

    Khup changl kam kel bhau jay shivray

  • @pranav2212
    @pranav2212 2 ปีที่แล้ว +14

    जर तुम्ही माणसानकडुन तिकीट काढून पैसे कमवु नका ती जागा सरकारी न्हवे
    ती जागा फक्त स्वराज्याची आहे

  • @mayurshelke4166
    @mayurshelke4166 2 ปีที่แล้ว +5

    🙏🙏👌👌

  • @shirkeavi4149
    @shirkeavi4149 ปีที่แล้ว

    जाहीर निषेध.तिकिट साठी भाऊ एक नंबर

  • @rushikeshghare1032
    @rushikeshghare1032 ปีที่แล้ว

    जय शिवराय भावा ....
    एकच नंबर

  • @sahilbukkam9296
    @sahilbukkam9296 2 ปีที่แล้ว +59

    This is exactly what is happening in other States as well, as a Goan I have to pay 100 Rs to visit forts in Goa. It is understandable that money is required for maintenance..but atleast spare locals..

    • @anujaagri9943
      @anujaagri9943 10 หลายเดือนก่อน

      Brobar ahe dada tuz

  • @dipeshmhatre4120
    @dipeshmhatre4120 2 ปีที่แล้ว +8

    Bhava jai shivray 🚩🙏 aapla raigahd aahe tikit ny kadnaar ani ye sagl sahi khel khelatay bhava. Tujya sobt aakha Maharashtra aahe ❤jai shiray bhava 🚩

  • @nikeshdiwale5638
    @nikeshdiwale5638 ปีที่แล้ว

    वा दादा सलाम 🚩 जय शिवराय 🚩

  • @asmitabhalke2263
    @asmitabhalke2263 ปีที่แล้ว

    Kdkk.....

  • @UlkaBollywoodSongsandMovies
    @UlkaBollywoodSongsandMovies 2 ปีที่แล้ว +12

    टिकीट काढणे न काढणे हा विषय नाही जर गरीब लोक टिकीट काडत असेल तर जे पन मोठे लोक गडावर जातात जसे की PM , CM किंवा मोठा अधिकारी यांना पन टिकीट काढावे लागनार!!!!!!

    • @swapnilgawalwad9872
      @swapnilgawalwad9872 ปีที่แล้ว

      टिकीट देण्याची गरजच नाही ना

    • @swapnilgawalwad9872
      @swapnilgawalwad9872 ปีที่แล้ว

      तो गरीब असो किवा श्रीमंत

  • @saralakandekar6979
    @saralakandekar6979 2 ปีที่แล้ว +10

    महाराजांचे गडकिल्ले बघण्यासाठी जर मावळ्यान कडून जर हे लोक तिकीट घेत असतील तर हे खूप चुकीच आहे यांना आपणच विरोध केला पाहिजे 🙏🏻🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🙏🏻

  • @mustaksayyad9339
    @mustaksayyad9339 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय मित्रानो.🚩🚩🚩
    अत्यंत वाईट अशी परिस्थिती आहे, ज्या जनतेसाठी आपल्या शिवरायांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी जे रक्त सांडवलं ते आपल्या भल्यासाठी आणि सुखी राहण्यासाठी सांडवलं .अशा महान जाणता राजाच्या दर्शनासाठी सुद्धा यांनी तिकीट पाहिजे अशी व्यवस्था केली आहे, अतिशय वाईट गोष्ट आहे . शिवरायांच्या दर्शनासाठी मावळे लांबून पायी चालत येतात आणि दर्शनाचे सुद्धा पैसे हे काही योग्य नाही ,आहे का गड किल्ले सुरक्षित, तिकिटाचे पैसे इतके गोळा करतआहे का गड किल्ले सुरक्षित नाही मग कुठे जाता है पैसे. हे थांबल पाहिजे.
    जय शिवराय,जय जिजाऊ.🚩🚩🚩

    • @ravindragavali5657
      @ravindragavali5657 ปีที่แล้ว

      जर तुम्ही गड पाहायचे पैसे घेत असाल तर पहिले माहाराजाचे वाघ नखे भवानी तलवार अनखिन दोन तलवार केंद्र सरकारने आणि राज्य सरकार नी आणामगआमचे कडे पैसे माघा आम्ही सगळे तिकिट काढून घेऊ जय महाराष्ट्र जय शिवराय जय शेबू

  • @pranayyadav4544
    @pranayyadav4544 ปีที่แล้ว

    Kaddak bhai

  • @nikhilgothekar9010
    @nikhilgothekar9010 2 ปีที่แล้ว +5

    मी पण रायगड मधला आहे मी पण गेलो गडावर तेव्हा ही असच झालं एक काळ होता जेंव्हा गडावर येणारा प्रत्येक मावळा शेतकरी गरीब महाराजांना भेटायला आले हे समजताच महाराज त्यांना आवडीने जवळ घेत त्यांचा मान पान देऊन घरी पाठवत होते नि हा आपला काळ महाराष्ट्र मध्ये राहून आपल्याच राजाच्या गडावर जायला पैशे लागतयात ह्या आशा मुले आज छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार वाघ नखे आणि बरेच काही वस्तू इंग्लंड मध्ये गेले

  • @ganu_gaming0929
    @ganu_gaming0929 2 ปีที่แล้ว +10

    Proud of Jay bhosale dada.....

  • @Chh_Udayanraje_Bhonsle.
    @Chh_Udayanraje_Bhonsle. 11 หลายเดือนก่อน

    एक नंबर भाऊ ❤️👑

  • @ashimikkamthe9235
    @ashimikkamthe9235 ปีที่แล้ว

    जय तुला मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏👍👍I am so proud of you 🥰👍🙏

  • @suryakantpokhare7031
    @suryakantpokhare7031 2 ปีที่แล้ว +13

    तिकीट काढून गडावर जाण्यासाठी पैसे मोजावे लागतात हे निषेधार्ह आहे मी एक शिव समर्थक याचा निषेध व्यक्त करतो जय जिजाऊ जय शिवराय

  • @swagatpowar6083
    @swagatpowar6083 2 ปีที่แล้ว +8

    सामान्य माणसाकडून पैसे घेण्यापेक्षा नेत्यांच्या फंडातून पैसे घ्या आपले गड किल्ले पाहण्यासाठी तीकीटाची गरज नाही जय शिवराय जय शंभुराजे..🚩🚩🚩

  • @jitukanade6697
    @jitukanade6697 ปีที่แล้ว

    Bhau ekdam kadak re bho

  • @gauravdarekar8453
    @gauravdarekar8453 ปีที่แล้ว

    Kdk

  • @vigneshgejageofficial6358
    @vigneshgejageofficial6358 2 ปีที่แล้ว +8

    या विषयावर चर्चा झाली पाहिजे 🤬

  • @vishalbhausasane3141
    @vishalbhausasane3141 2 ปีที่แล้ว +3

    भाऊ मला पण पटलंय तुज 💯जय शिवाजी जय भवानी हर हर महादेव

  • @pranalimagar3331
    @pranalimagar3331 ปีที่แล้ว

    भावा सलाम तुझ्या कार्याला

  • @wakodepritam658
    @wakodepritam658 ปีที่แล้ว

    Ek number bhava

  • @kunalchirke2296
    @kunalchirke2296 2 ปีที่แล้ว +4

    किल्ला कोणाच्या मालकिचा आहे का, तो आमच्या शिवरायांच किल्ला आहे तिथे कोणी पण जाऊ सकतो, आणि हे लोक कसे काय तिकीट घेणार, याचा विरोध झालच पाहिजे " जय शिवराय "🚩

  • @devenrebelvlogs
    @devenrebelvlogs 2 ปีที่แล้ว +10

    कोणत्याही मंदीरा मध्ये ऐतिहासिक स्थान भेट देण्यासाठी तिकिट आकारला जातो असे का ❓❓❓ या जागा सर्वांसाठी खुले आहेत हे खुप चुकिचे आहै 🙏🚩

  • @uttamkamble9664
    @uttamkamble9664 ปีที่แล้ว

    जय भवानि जय शिवाजि

  • @Rohitbhoyevlogs
    @Rohitbhoyevlogs ปีที่แล้ว

    जय शिवराय