प्रतापगडावर दारू पिऊन गेले.. मग बघा कसे चोपले | Drunk People Caught in Camera on the

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ม.ค. 2022
  • #Pratpgad #प्रतापगडदारुपिऊनगेलेल्यांनाचोपले #Touristsbeatup #pratapgadfort #pratapgadfort
    तर मंडळी हा एक व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश एवढाच आहे कि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या किल्यांवर दारू पिऊन जाणे योग्य नाही आणि त्याला आला बसावा एवढाच उद्देश आहे .. व्हिडिओ'जास्ती जास्त share करा ज्याने पुढच्या वेळेस कोणीही अशी हिम्मत करणार नाही ... जय शिवराय
    #SameerThasal
    #SameerThasalVlog
    #SameerThasalKhed
    #समीरठसाळ
    #SameerThasalKonkan
    #प्रतापगडकिल्ला
    #प्रतापगड
    #प्रतापगडदारुपिऊनगेलेल्यांनाचोपले
    #beatuponthepratapgadfort
    #drunkpeopleonthefort
    #chhatrapatishivajimaharaj

ความคิดเห็น • 264

  • @Anshu532
    @Anshu532 8 หลายเดือนก่อน

    मी तर नेहमी किल्ल्यावर जाऊन दारू पित असतो..खूप मस्त वाटते..

    • @SameerThasal
      @SameerThasal  8 หลายเดือนก่อน

      अरे भाऊ बोलताना जरा विचार तरी करा कि आपण कशाबद्दल बोलतोय

    • @Anshu532
      @Anshu532 8 หลายเดือนก่อน

      @@SameerThasal मी तर म्हणतो की प्रत्येक किल्यावर मस्त रिसॉर्ट,हॉटेल आणि बार उघडायला हवे..पर्यटन वाढेल,उत्पन्न वाढेल...

    • @SameerThasal
      @SameerThasal  8 หลายเดือนก่อน

      👏👏 kay vihar ahet 🙄

    • @VishalPatil-ev4nw
      @VishalPatil-ev4nw 7 หลายเดือนก่อน

      tujhya baikola aani aaila nachav bar madhe jasta utpana vadhel@@Anshu532

  • @SaniyaShuklawat
    @SaniyaShuklawat 2 ปีที่แล้ว +34

    एन्ट्री करताना सगळ्यांना चेक करून सोडायवे आणि असं मारू नका सरळ पोलिसांच्या ताब्यात देऊन टाका कोणाला इजा वगैरे झाली तर 🙏

    • @yogeshsonar991
      @yogeshsonar991 2 ปีที่แล้ว

      Jagyavar chopav lagel tarach as hon band hoil

  • @rajusarmalkar3249
    @rajusarmalkar3249 2 ปีที่แล้ว +16

    साक्षात राजेंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वास्तूमध्ये अशी कृत्ये करणे निंदनीय आहे

    • @Sushant1168
      @Sushant1168 2 ปีที่แล้ว

      Maharastra madhe sagali kade raje phirale aahet sagalikade daru band kara

  • @pankajpatil8658
    @pankajpatil8658 2 ปีที่แล้ว +16

    मित्रांनो फक्त दारूच वाईट नाही तिथे जे कोल्ड्रिक्स चे दुकान आहे ते पण बंद करा कारण एवळे अतिक्रमण गडावर कशाला तो आता गड नाही राहिला शहर झाल तिथ कारण गड एकांतात चांगला वाटतो., कोल्ड्रिक्स ने काय कमी कचरा होतो लोकांना वाटलं पाहिजे गडावर आलो आहोत असं नाहीतर शहरात आल्या सारख वाटत

    • @sunilpuri9972
      @sunilpuri9972 2 ปีที่แล้ว

      बरोब्बर एकदम. गड गडच् वाटला पाहिजे तिथे बाजार नको.

  • @poonamsalekar7963
    @poonamsalekar7963 2 ปีที่แล้ว +14

    👌👌👌परत दारू पिनार नाहीत अशी चोपायला हवी यांची लायकी हिच

  • @pavanrathod1752
    @pavanrathod1752 2 ปีที่แล้ว +30

    तुम्हाला काय माऱ्या दारू पेऊन येऊ की काही goverment ने नियम काढायला पाहिजे तुम्हाला मारायचं हाक नाही

    • @ravisharma4175
      @ravisharma4175 2 ปีที่แล้ว

      Ye rathod tu mc rajastani gaavcha ahes..pakkka marathi astas na mag tula aayghalya samjhla asta maharajancha itihas
      ..modi chatya asashil tu

  • @SharaddadaGavit
    @SharaddadaGavit 2 ปีที่แล้ว +6

    गड आपलेच आहे पण स्थानिक लोकनी मारहाण करणे चुकिचे आहे जय शिवराय

  • @nitindushing4510
    @nitindushing4510 2 ปีที่แล้ว +5

    महाराजांचा कोणताही विषय असो आपण प्रचंड भावनिक होतो आणि व्हायलाच पाहिजे दैवत आहे ते आपल, पण त्या सोबतच आपल्या सत्य स्थितीच भान देखील असलं पाहिजे. भावनांवर जग चालत नाही. किल्यावर दारूचा विषय तर आहेच पण सोबतच महाराजांच्या नावाने आपल्या भावणीकतेचा गैरफायदा घेऊन कोण काय धंदे करतंय हे पण आपण पाहिलं पाहिजे. ते जास्त जरुरी आहे.

  • @priyankasawant-writer8
    @priyankasawant-writer8 2 ปีที่แล้ว +25

    अशा विचित्र मानसिकतेच्या लोकांना अशीच शिक्षा मिळायला हवी.. तुम्ही तिथे विडिओ केला ते खूप बरं झालं.. त्यामुळे, सर्वांना समजेल तरी.. 👍👍

    • @SameerThasal
      @SameerThasal  2 ปีที่แล้ว +1

      Thanks tai

    • @paragbadshaa1
      @paragbadshaa1 2 ปีที่แล้ว

      Ha Kai pahila video nahi.. aase khup video aahet TH-cam var🤣🤣🤣🤣 tu pahila baghila vaatte

  • @SameerThasal
    @SameerThasal  2 ปีที่แล้ว +24

    तर मंडळी हा एक व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश एवढाच आहे कि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या किल्यांवर दारू पिऊन जाणे योग्य नाही आणि त्याला आला बसावा एवढाच उद्देश आहे .. व्हिडिओ'जास्ती जास्त share करा ज्याने पुढच्या वेळेस कोणीही अशी हिम्मत करणार नाही ... जय शिवराय

    • @ganeshganesh1592
      @ganeshganesh1592 2 ปีที่แล้ว +1

      Sameer bhau avad soft bolu nka 😅

    • @hhhh-js4in
      @hhhh-js4in 2 ปีที่แล้ว +1

      Lokana marata kashla .

    • @ganeshganesh1592
      @ganeshganesh1592 2 ปีที่แล้ว +2

      @@roy7639 tu samor ye landya tula dakavto enjoy benchot

    • @ganeshganesh1592
      @ganeshganesh1592 2 ปีที่แล้ว +2

      @@hhhh-js4in mg neun tujya gharat daru paaj tyana

    • @ganeshganesh1592
      @ganeshganesh1592 2 ปีที่แล้ว

      @@roy7639 mg tula akkal nahi ky kay bolatoys te bg adhi

  • @SumitPawarSP
    @SumitPawarSP 2 ปีที่แล้ว +2

    Kadak 🔥🙏🙏🚩

  • @shalmeshmore3926
    @shalmeshmore3926 2 ปีที่แล้ว +5

    gharcha raag dusryanvar naka kadhu

  • @sunnysider1234
    @sunnysider1234 2 ปีที่แล้ว +1

    Nice editing adhi sagl distay very good!!!!🤣🤣🤣🤣🤣

  • @sunilmalivlog
    @sunilmalivlog 2 ปีที่แล้ว +32

    Asha lokanna marlach pahije 🥰

    • @devil-qt4sg
      @devil-qt4sg 2 ปีที่แล้ว +4

      Are gadavar agodarach ek board lava . Ki daru pinaryas sakt manai aahe.aani jar koni aala tar tyna police chya tabyat dya. Fakt marhan karu naka.

    • @abhishekranbe1316
      @abhishekranbe1316 2 ปีที่แล้ว +1

      @sunil mali vlog i remember tu hi asach 1 vedio taklelas
      Hyanna changla chopla hava

    • @dineshmhashilkar1153
      @dineshmhashilkar1153 2 ปีที่แล้ว +1

      दादा तुझे व्हिडिओ मी बघितले आहेत आणि तुम्ही छान काम करतात 🙏

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog 2 ปีที่แล้ว

      @@dineshmhashilkar1153 🙏🙏

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog 2 ปีที่แล้ว

      @@abhishekranbe1316 🥰🥰🙏🙏🙏

  • @ufyrtgttfsdbucyf1345
    @ufyrtgttfsdbucyf1345 2 ปีที่แล้ว

    कायदा हातात घेऊ नये.
    गडकिल्ल्यांवर जाऊन पावित्र्य जपलेच पाहिजे.
    कायदेशीर कारवाई करण्यात यावी.कोणालाच मारहाण करून दहशत निर्माण होईल अस करु नये.न जानताही चुक करणारे असतात.बाकी महाराष्ट्र राज्यातील सर्व किल्ले पुजनियच आणि गौरवशाली ईतिहास सांगत असतात.अभिमान आहे आम्हास.
    जय हिंद.जय महाराष्ट्र.

  • @shyampawde6122
    @shyampawde6122 2 ปีที่แล้ว

    Ek no.

  • @kalpeshpatil491chopada6
    @kalpeshpatil491chopada6 2 ปีที่แล้ว

    Khup bhari 🚩👑

  • @jitendranandanwar3094
    @jitendranandanwar3094 2 ปีที่แล้ว

    1no.

  • @vinayakkamath8540
    @vinayakkamath8540 2 ปีที่แล้ว

    Apratim upakram. Naman aaplyaala 🙏

  • @user-de7wf6sb6m
    @user-de7wf6sb6m 2 ปีที่แล้ว +2

    चांगली प्रगती आहे.🙏

  • @SuperManVlogger
    @SuperManVlogger ปีที่แล้ว +1

    अग्नीवीर योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात प्रत्येक पास सरकारी नोकरी हमखास अशी योजना सुरू करावी. शिव संकल्प 🚩

  • @Jayhind4534
    @Jayhind4534 ปีที่แล้ว

    जय शिवराय 🚩🙏

  • @yogeshkudaskar.6202
    @yogeshkudaskar.6202 2 ปีที่แล้ว

    Well done👏👏

  • @sachinmotortrainingschool4437
    @sachinmotortrainingschool4437 2 ปีที่แล้ว +1

    त्यांची चूक आहे मान्य आहे खर नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये सरळ पोलिसांशी चौकशी केली पाहिजे काय असेल ते कायदेशीर झालं पाहिजे
    कोल्हापूर मध्ये अस घडले होते तेव्हा काही वेगळच झालं होते

  • @ijitlobo5343
    @ijitlobo5343 2 ปีที่แล้ว +2

    Gadavar jananya purvi thmala sign board lavaila paheje if u drunk don't visit..they ll not visit

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil 2 ปีที่แล้ว

    👍👍

  • @shri5979
    @shri5979 2 ปีที่แล้ว

    चांगलं केलं

  • @sunnygoikar9788
    @sunnygoikar9788 2 ปีที่แล้ว

    👏👍

  • @NeerajParabOfficial
    @NeerajParabOfficial 2 ปีที่แล้ว +5

    Daru piun yenaryana marnya peksha , khup mothi fine thevli pahije , jer tyancha sathi law nai ahe kuthla, ter tyana marna pan chukicha ahe.

  • @ryzzo9299
    @ryzzo9299 2 ปีที่แล้ว

    Good 👍

  • @BossBoss-vs4pi
    @BossBoss-vs4pi 2 ปีที่แล้ว

    दारू पिऊन गडावर गेलेल्या व्यक्ती वर फक्त त्याच व्यक्ती ने हाथ उचलावे ज्याने जीवनात कधीच दारू पिली नसेल.....

  • @varshashounak
    @varshashounak 2 ปีที่แล้ว +3

    Just have check points at such places... all bags will be scanned, alcohol tests to be done before entering in the fort... localities with support from local govt authorities should do this. I know as a tourist it is also my responsibility to know where I am going and what I am doing... but some ppl need to be pampered this way...

  • @yogeshkatkar4652
    @yogeshkatkar4652 2 ปีที่แล้ว

    Khup mara yaana

  • @ajentertainment8341
    @ajentertainment8341 2 ปีที่แล้ว

    ते पांढरे कुर्ते वाले काका आम्हाला guide होते किल्ल्यावर 😍पुन्हा पाहून बरं वाटलं

  • @mahendrawahulkar2562
    @mahendrawahulkar2562 2 ปีที่แล้ว

    अतिशय नीच कृत्य आहे अश्या लोकांना चाबकाने फोडल पाहिजे 😡😡😡

  • @bmkhed9470
    @bmkhed9470 2 ปีที่แล้ว

    Keep do good things

  • @habibshaikh5423
    @habibshaikh5423 2 ปีที่แล้ว

    😯

  • @romanborkarvlog8033
    @romanborkarvlog8033 2 ปีที่แล้ว +12

    अशा लोकांना असाच चोप दिला पाहिजे ...

  • @ashoksalvi6462
    @ashoksalvi6462 2 ปีที่แล้ว

    यांना शिक्षा झालीच पाहिजे

  • @amolp1709
    @amolp1709 2 ปีที่แล้ว +3

    Kahi aadani loka pivun yetat tyanchya kadhun fine ghya, gram panchayat cha niyam kadhun pan maru naka , martana kunacha jiv gela tar parat yenar nahi. Kayda hatat ghevu nai

  • @dhananjaypagdhare1706
    @dhananjaypagdhare1706 2 ปีที่แล้ว +1

    Vishal gad var java tithe .. kiti aakraman zalay te Kai nai dakhvat ..?

  • @businessswot1003
    @businessswot1003 2 ปีที่แล้ว +3

    Why MAHARASHTRA gov is not banning it in Mumbai

  • @dronachaudhari675
    @dronachaudhari675 2 ปีที่แล้ว +2

    Maryaal nahi pahijeeeeee fakatttttt

  • @nareshbajolge6482
    @nareshbajolge6482 2 ปีที่แล้ว

    बरोबर कान बहेरी ठेवली

  • @theincome6900
    @theincome6900 2 ปีที่แล้ว

    kahe lok boltyat he asa maryla nko pahije pn aslya lokana akkal ashich yete 🙌🏻🚩

  • @baludojad9289
    @baludojad9289 2 ปีที่แล้ว +1

    There should be police who should be checking if a person is drunk or not !!! Police should punish whoever is drunk, not a common man... There should be a proper system...
    Not anyone should take law in their hand... यामुळे आपल्या पर्यटन स्थळांची किंमत कमी होतेय... आपण मराठी लोक जाणतो काय चाललय व्हिडिओ मध्ये ते, पण....परराज्यातील लोकांसमोर गुंडा राज अस चुकीचं चित्र उभ राहतेय...

  • @surajshaha5819
    @surajshaha5819 2 ปีที่แล้ว

    अशा वेळी तेल लावलेला बांबू केव्हाही योग्य.. सरसकट कुथवायच... मावळ्यांनी रक्त सांडले अशी पावन भूमी आहे ही..

  • @akashwaghchaure11
    @akashwaghchaure11 2 ปีที่แล้ว

    यांच्या बरोबर आलेल्या मित्रांनाच दारू पिणाऱ्याला चोप द्यायला सांगायचा .

  • @sunilvanjiwale8115
    @sunilvanjiwale8115 2 ปีที่แล้ว +1

    यांना चपले चा हार घाला

  • @joyceebhaltilak4552
    @joyceebhaltilak4552 2 ปีที่แล้ว

    Yogya ahe

  • @nikhilyadav_ny
    @nikhilyadav_ny 2 ปีที่แล้ว +1

    Jo starting point hai uspe mention karo alcohol/ daru not allowed

  • @shardulthasale7783
    @shardulthasale7783 2 ปีที่แล้ว +2

    Have you visited "bhagadi" yet ?

    • @SameerThasal
      @SameerThasal  2 ปีที่แล้ว

      Bhagadi mhanaje nahi Kal?

  • @chaitanyapatgaonkar3103
    @chaitanyapatgaonkar3103 2 ปีที่แล้ว

    Kolhapur yethe panhala gadavar ch beer bar aahe ..

    • @amolmali2556
      @amolmali2556 2 ปีที่แล้ว

      यांना ते नाही दिसणार, फक्त....,
      हरामखोर आहेत साले

  • @janardhanpawar5297
    @janardhanpawar5297 2 ปีที่แล้ว

    Nashib aaple janm shivrayanchya bhumit zaale aani tyach shivrayanchya gad kilyanchi awastha vaait hot challi ahe tarihi Maharashtra sarkar aandhale panache dhong gheun ahe

  • @sushil608
    @sushil608 2 ปีที่แล้ว +2

    तस म्हणायच झाला तर संपूर्ण महाराष्ठ छत्रपतींचा पद स्पर्शाने पवन झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात दारू बंदी झाली पाहिजे. महाराज्यांच्या गड किल्यानं बरोबर आखा महाराष्ट्र जोपासला पाहिजे.
    सहमत असाल तर like करा.
    🚩🚩🚩जय भवानी! जय शिवराय! जय महाराष्ट्र 🚩🚩

    • @SameerThasal
      @SameerThasal  2 ปีที่แล้ว +1

      जय भवानी! जय शिवराय!

  • @shouryabhosale5792
    @shouryabhosale5792 2 ปีที่แล้ว

    त्याचा कडेलोट करा प्रियांका शिंगाडे काड्या वरून 🤔

  • @friendlyworldhappyfamilly8416
    @friendlyworldhappyfamilly8416 2 ปีที่แล้ว

    Ashya lokana changla chop devun agdi mahinabhar gada chi safsafai krayla lavayachi asa kayda aanayla hva

  • @adeshmali2228
    @adeshmali2228 2 ปีที่แล้ว +1

    प्रतापगड इसक्रीम आणी कोल्ड्रिंग हे पण चुकीच आहे

  • @kishorvelhal3772
    @kishorvelhal3772 2 ปีที่แล้ว

    Changle Hanley pahije

  • @user-yz2fx4tv8f
    @user-yz2fx4tv8f 2 ปีที่แล้ว +1

    चोप द्या पण मारुन नका टाकू...

  • @yourdaddy7602
    @yourdaddy7602 2 ปีที่แล้ว

    असे तळीराम शोधून चोपले पाहिजे

  • @BadaPavFrags
    @BadaPavFrags 2 ปีที่แล้ว

    India mahdlya lokanachi kayada hatat gheun shining marayachi savay nahi janar
    Rushi Mane ha suddha ek shivbhakt hota tyane kayada hatata gheun marhaan keli hoti ani nntr tyala marhaan jhali hoti

  • @saurabhsahane2095
    @saurabhsahane2095 2 ปีที่แล้ว +2

    भावांनो बारीक हाणले पाहिजे राजसाहेब बोलले आहे हाना बिन्दास्त 😡😠😡😠

    • @BossBoss-vs4pi
      @BossBoss-vs4pi 2 ปีที่แล้ว

      कोण चा राज?त्याच्या बापाची मालकी आहे का

    • @saurabhsahane2095
      @saurabhsahane2095 2 ปีที่แล้ว

      @@BossBoss-vs4pi tuza baap zo nehmi khar bolto 😎

    • @BossBoss-vs4pi
      @BossBoss-vs4pi 2 ปีที่แล้ว

      @@saurabhsahane2095 ये लवड्या ह्या महाराष्ट्राचा एकच बाप झाला .. बाल ठाकरे...

  • @prashant4224
    @prashant4224 2 ปีที่แล้ว

    Adhich check karna
    Yana pan lai showbaji Karaychi aste

  • @warriorgamen839
    @warriorgamen839 2 ปีที่แล้ว

    Daru pinaryala mara pn jar tyachyasobt Ledis Asel Tr As karayla Nko

  • @Aditya_emperor
    @Aditya_emperor 2 ปีที่แล้ว

    Aree Yaa Lokana Laaj Vatayla pahije Daaru Piun Gadavar Jaatana.
    Aree Aamchya Maavlyanni Tyancha Rakta Saandala Swarajya ghadavnyasaathi aani he lok daaru Piun jaatat Yaa asha lokana chaangala Pokalbaambune Phodun kadhala pahije

  • @swapy450
    @swapy450 2 ปีที่แล้ว +2

    😂😂😂 mage aajoba tambaku malat hote 🤪 ani marayla pudhe 😜
    Gadavar te aajoba chaltat ka 🙄
    Sorry mhanje tambaku pan thuknar na te mhanun vicharla.
    Baki gad pratapgad distoy mhanje satara tyat gavch majha te pratyek Jan pudi tambaku gheun firtat 🤪

  • @DanishShaikh-fe1im
    @DanishShaikh-fe1im 2 ปีที่แล้ว

    पोलिस वाले आता फक्त इत कच करनार आता दारू पिनार्याना आत घआ लतील

  • @abhisonawane6967
    @abhisonawane6967 2 ปีที่แล้ว

    Te mage kaka bagha jara

  • @balajijangilwad6540
    @balajijangilwad6540 2 ปีที่แล้ว

    Sarkar may ghalun ghyala daru vekate

  • @khelmatitla
    @khelmatitla 2 ปีที่แล้ว +2

    Bedam chop

  • @pratiklokhande3254
    @pratiklokhande3254 2 ปีที่แล้ว +1

    चुटियाना मारायचा आधिकर कोणी दिला...

  • @durgeshpardeshi5893
    @durgeshpardeshi5893 2 ปีที่แล้ว +1

    Nahi

  • @gaurav56789
    @gaurav56789 2 ปีที่แล้ว

    Panahala var pan barech lok daru pitat. Ashya lokana choplech pahije

    • @SameerThasal
      @SameerThasal  2 ปีที่แล้ว

      एकदा नक्की visit करतो

  • @user-ue3ou3qy8b
    @user-ue3ou3qy8b 2 ปีที่แล้ว

    आरे काढना त्याचा पाय

  • @SalimKhan-ft5in
    @SalimKhan-ft5in 2 ปีที่แล้ว

    Raje sahebaani aaplya jivnaat kadhi hi hich sevan kele naahi aani tumhi thyanch naav ghenare tyanaa maan denare asha thikani tumchi himmat kashi hote janyachi kharch jar tumhi raje saheban che aahe tar daru che sevan karu naka

  • @sagarpatil5134
    @sagarpatil5134 2 ปีที่แล้ว

    Police Station la neun kahich fayada Nahi. Police 100-200 gheun sodun detat

  • @tangytailung1076
    @tangytailung1076 ปีที่แล้ว

    Local ऐवजी स्थानिक शब्द वापर मित्रा.
    मराठी TH-camrs तुम्ही मराठीचा प्रसार मोठ्या प्रमाणावर करण्यास मदत करा.

    • @SameerThasal
      @SameerThasal  ปีที่แล้ว +1

      हो नक्की मित्रा .. धन्यवाद

  • @vishalthikane555
    @vishalthikane555 2 ปีที่แล้ว

    Swaraj he aplya saglyanche ahe he gad, kille aple ahet. Ani yasathi kitek janani aplya pranachi ahuti deli ahe. Tithe daru pine yogya nahi

  • @kunalghatal7853
    @kunalghatal7853 2 ปีที่แล้ว

    कायदा पोलिसांच्या हातात द्या

  • @pramodkumbhar3448
    @pramodkumbhar3448 6 หลายเดือนก่อน

    Brr....on the spot bhet mag...bghuyat pudh..

  • @user-oo8cs2yh5l
    @user-oo8cs2yh5l 2 ปีที่แล้ว

    दारू नाही चालनार दारू बंद पाहीजे

  • @rjrahul9248
    @rjrahul9248 2 ปีที่แล้ว +1

    मारल्या नंतर पोलीस केस केली पाहिजे

  • @rmrunay5283
    @rmrunay5283 2 ปีที่แล้ว

    aar pn tya n pilelyala ka martoy to😹😹😹😹😹

  • @KiranKumar-zq2qg
    @KiranKumar-zq2qg 2 ปีที่แล้ว

    Kadelot kara hya nna

  • @kishorzaparde8844
    @kishorzaparde8844 2 ปีที่แล้ว

    Hana salyala

  • @pabhuaware7908
    @pabhuaware7908 2 ปีที่แล้ว

    दारू विकनार्याना पकडा

    • @nitindushing4510
      @nitindushing4510 2 ปีที่แล้ว

      तेव्हड सोडून बोला, ते कसं काय जमेल? तिथे भावणीकतेने विचार करणारे लोक नाही ना बसलेत. तिथे महाराजांचं नाव घेऊन हर प्रकारचं वाईट कृत्य करणारे लोक बसलेले आहेत...

  • @Devi_Padmja_Stock_market
    @Devi_Padmja_Stock_market 2 ปีที่แล้ว

    Pratap gad tambaku khanyarache kai?

  • @SpreadHumanity118
    @SpreadHumanity118 2 ปีที่แล้ว

    Maan tutta jeva raja cha itihasachi kimmat aplyach lokanna nahi kalat..

  • @yogeshsonar991
    @yogeshsonar991 2 ปีที่แล้ว

    Nemka kuthya jilhyat yeto ha kila gadh

  • @sureshkolekar2004
    @sureshkolekar2004 2 ปีที่แล้ว

    Hyanchya pahile kanfatat mara.

  • @prashantnarkhede7564
    @prashantnarkhede7564 2 ปีที่แล้ว

    je koni swayam ghoshit rakshak ahet tyani thod bhan thevayla pahije tumhala jar problem ahet tar police kade dyayala pahije marnya cha adhikar tumhala koni dila ahe

  • @mayursatardekar6974
    @mayursatardekar6974 2 ปีที่แล้ว

    Mage tambakhu khat aahe to manus tyala dhara

  • @imperial1182
    @imperial1182 2 ปีที่แล้ว +27

    *गडांवर जाऊन दारू पिणे योग्यच आहे....दारू हिच मराठी माणसाची शान आहे*

    • @SalimKhan-ft5in
      @SalimKhan-ft5in 2 ปีที่แล้ว +5

      Raje marathi manus nhavte ka tyanni aplya jivanaat kadhi hi hich sevan kele nahi aani tumhi mhanatat daru pinyat marathi mansachi shaan aahe jara laaj dhara naa

    • @vira7461
      @vira7461 2 ปีที่แล้ว +3

      Boltana vichar karun bol

    • @2051xd
      @2051xd 2 ปีที่แล้ว +3

      💩खा ❤डया

    • @Gigachad0264
      @Gigachad0264 2 ปีที่แล้ว +1

      Are bhdya tuze navcha imperial ahe mahnun tu ek no cha bewada ahes he ter samjla pan Zara tari laj balga re asle comments lehnya adhi

    • @kishorsalunkhe1419
      @kishorsalunkhe1419 2 ปีที่แล้ว

      Imperial benya kelya Tula as vatat asel na tr tuzya ghri neun bsv daru pyayla haramkhor kutla...Ani ha Tula attach sangto kytr ith comment mazyabaddl kiva chatrpati shivaji महाराजांच्या bddl kiva gad kille yabaddl as ky बोला tr तू कुट आहे ना तिथं येऊन ठोकून smjl ना

  • @pankajpatil2188
    @pankajpatil2188 2 ปีที่แล้ว

    अजून कुटा

  • @shashikantshelke6681
    @shashikantshelke6681 2 ปีที่แล้ว

    येवढी डेरीग दारु बदं करायला केली तर काय फरक पडेल

  • @nileshlondhe6791
    @nileshlondhe6791 2 ปีที่แล้ว

    पोलीस स्टेशन ला घेऊन जायचं ना

    • @pavanrathod1752
      @pavanrathod1752 2 ปีที่แล้ว +3

      त्यांना बोलून फायदा नाही मारणाऱ्या मधले किती लोक महाराजांचा नियम नुसार चालतात ते सांगा

  • @pankajindap1900
    @pankajindap1900 2 ปีที่แล้ว

    Hy je lok martayt tyanni fkt satte sathi maharaj ya navacha vapar kartay tyanna marav hy tr niswarthi manane jatat janun bujun karnaryanna kon marnar

  • @kiranhaldankar8294
    @kiranhaldankar8294 2 ปีที่แล้ว

    marnyapeksha fine kara...

  • @vrgaming8570
    @vrgaming8570 2 ปีที่แล้ว

    Ase fatke dya ki aayushyabhar lakshat thevtil