कोकणातील, स्वस्त आणि मस्तच, चविष्ट, सोपा नास्ता, उकड

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 550

  • @alkatatiya9082
    @alkatatiya9082 หลายเดือนก่อน +4

    खुप छान नास्ता मी करुन बघेल छानच लागनार आहे धन्यवाद

  • @SanjyotKulkarni-o6k
    @SanjyotKulkarni-o6k หลายเดือนก่อน +41

    ताकातली उकड छानच होते. आम्हाला खूप आवडते. तांदळाच्या पिठाची / नाचणीच्या पिठाची / ज्वारीच्या पिठाची / बाजरीच्या पिठाची / भाजणीच्या पिठाची / लाह्याच्या पिठाची अशी कोणत्याही पिठाची करावी. ती अप्रतिमच लागते. लसूण हा ऐच्छिक विषय आहे.

    • @aniruddhakaryekar3539
      @aniruddhakaryekar3539 หลายเดือนก่อน +2

      बरोबर आहे
      आंबेमोहोर तांदूळ पिठीची फारच छान चविष्ट लागते.

  • @GIRISHDHOND
    @GIRISHDHOND 22 วันที่ผ่านมา +2

    Seems a great testy,light ,poushtik dish.I shall try.

  • @varshadamandlik7688
    @varshadamandlik7688 หลายเดือนก่อน +5

    छान आहे उकड करण्याची पद्धत, मी करुन बघेन असेच काही पारंपरिक पद्धतीनं पदार्थ बनवा

  • @sheelwagh5050
    @sheelwagh5050 หลายเดือนก่อน +4

    Very good.I will also try ukad dish.

  • @rajashree830
    @rajashree830 20 วันที่ผ่านมา +3

    उकड पेंडी खुप मस्त झाली आहे 👌 👌

  • @mandarerande9992
    @mandarerande9992 22 วันที่ผ่านมา +2

    फारच छान! आम्ही सुद्धा करतो! कडिपत्ता आणि कोथिंबीर सुद्धा या रेसिपीत छान लागते.

  • @sumedhaaradhye2383
    @sumedhaaradhye2383 หลายเดือนก่อน +5

    मस्त,माझी आवडती डिश, विस्मरणात गेली होती,आपल्या मुळे परत मीळाली, धन्यवाद 🙏

  • @mukhtarshah9810
    @mukhtarshah9810 หลายเดือนก่อน +12

    काका, नमस्कार मै गुजराती हुं ,आपने पहले ही कहा की यह व्यंजन उत्तरोत्तर एक से अन्य के पास गया वैसे बहुतेक कुटुंब मे परंपरागत खाद्य पदार्थ बनाए जाते है।
    आपने तांदूळके पीठमे बनाए और मराठीत "उकळ" हम उसे चना दाळ या बेसनमे बनाए तो "घेघो" कहते है।
    तांदळापासून बनाए तो "छाछ" नही पाणी + अन्य साहित्य वापरून बनाए तो उसे "खींचू" कहते है।
    सुंदर रजुआत बदल अभिनंदन।
    हसमुख भाई

    • @Sanatanhindu1919
      @Sanatanhindu1919 หลายเดือนก่อน +1

      मैने ये किचा गुजरात मे खाया है. सफेद कलर का था .बहुत अच्छा टेस्ट लगा.

    • @sandhyatambe1539
      @sandhyatambe1539 20 วันที่ผ่านมา

      किती किती बडबड

  • @shailajadeshpande5593
    @shailajadeshpande5593 22 วันที่ผ่านมา +2

    मी करुन बघेल. मला आवडेल.
    खुप मस्त आहे.

  • @vag2612
    @vag2612 หลายเดือนก่อน +10

    मला पण ताकातली किंवा दह्यातील तांदुळाची उकड फारच आवडते...मी तेलात जिरे , हिरवी मिरची, कढीपत्ता, ओबडधोबड चिरलेला किंवा ठेचलेला लसूण आणि हिंग घालून फोडणी तडतडली की थोडे पाणी घालून उकळी आल्यावर दह्यात किंवा ताकात मीठ अन चिमूटभर साखरे बरोबर तांदुळाचे पीठ घट्टसर कालवून उकळीत ओतून ढवळून झाकून शिजवत ठेवते... वाढली की तेल घालतेच... शुभ्र पांढरी उकड मला खूपच आवडते...
    ताजा कढीपत्ता नसेल तर उकडीचा plan cancel होतो माझा 😂😂
    ....सौ.वैशाली घाणेकर

    • @aniruddhakaryekar3539
      @aniruddhakaryekar3539 หลายเดือนก่อน +1

      वर्णन छान केल यं
      अशा पाककृती तुम्हीही करत अ सालं तर तुम्हीही upload करा ना!

    • @aniruddhakaryekar3539
      @aniruddhakaryekar3539 หลายเดือนก่อน +1

      वर्णन छान केल यं
      अशा पाककृती तुम्हीही करत अ सालं तर तुम्हीही upload करा ना!

    • @lalitaramagopal9673
      @lalitaramagopal9673 หลายเดือนก่อน +1

      आंध्र प्रदेश प्रांतत rice flour chya jagi rice rava वपरतात

    • @kapalik68
      @kapalik68 23 วันที่ผ่านมา

      kothmbir suddha haweech!

  • @bharatipanchal7735
    @bharatipanchal7735 หลายเดือนก่อน +3

    उकड खुपछान आहे असेच पारंपारिक पदार्थ दाख वलेत तर पुढील पिढीला त्याचा खुप फायदा होईल

  • @kapalik68
    @kapalik68 23 วันที่ผ่านมา +2

    Ukad mastach. Kothimbir ghaloon ajoon bhari laagate.

  • @RajashreeBhong-e7p
    @RajashreeBhong-e7p หลายเดือนก่อน +4

    खूप छान पद्धतीने रेसिपी सांगता तुम्ही. असेच इतरही कोकणातील पदार्थ आम्हाला दाखवा. तुम्ही सांगितलेली उकड मी नक्कीच करून बघेन. धन्यवाद ताई

  • @ganeshpendse9959
    @ganeshpendse9959 หลายเดือนก่อน +3

    आम्हसुधा हा पदार्थ करतो आता हॉटेल सवय लागली आहे त्यामुळे छान असून स्वस्त पण मस्त अशा पदार्थाची माहिती प्रस्कृत केलीत धन्यवाद 🙏🏻

  • @bharatisavekar4100
    @bharatisavekar4100 หลายเดือนก่อน +19

    फारच छान... असेच आपले जुने नाश्ताचे प्रकार व विसरत चाललेल्या रुचकर व पौष्टिक पदार्थांच्या कृती दाखवत जा.. धन्यवाद 🙏🏻

  • @anujabal4797
    @anujabal4797 หลายเดือนก่อน +21

    मी पण करते उकड मला खूप आवडते शाळेचे दिवस आठवले शाळा सुटली घरी आले माझी आई मला अशीच गरम गरम उकड खायला देत असे उकडिवर कच्चे तेल घातले की क्या बात है

  • @madhuriohara4631
    @madhuriohara4631 26 วันที่ผ่านมา +1

    Nice recipe nakki karun baghen ❤

  • @pushpajohn8869
    @pushpajohn8869 หลายเดือนก่อน +1

    Nice and easy recipe, good for old people also , easy to swallow

  • @sumitrajadhav9670
    @sumitrajadhav9670 หลายเดือนก่อน +2

    अतिशय छान पदार्थ आपण सांगता. खूप आभार.

  • @seemachoudhari3966
    @seemachoudhari3966 หลายเดือนก่อน +4

    खूप छान पदार्थ आहे .आम्ही मिरची गोडलिंब घालतो लसूण नाही घालत व उकड घट्ट करुन वड्यांसारखे

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 หลายเดือนก่อน +11

    आम्ही इकडे मराठवाङ्यात पण करतो गव्हाच पीठ ज्वारीच पीठ वापरतो आणि त्याला आमच्याकडे ऊकङपेंङी म्हणतात आधी पीठ भाजून पाण्याला फोङणि द्यायची मीठ मीर्ची हळद शेंगदाणे लाल तीखट सगळं फोङणीला घालून पाण्याला खळखळ ऊकळी आली की पीठ घालून व्यवस्थित मीक्स करून दणदणीत वाफ येऊ द्यायची मस्त होते ऊकङपेंङी ऊकङ पण छान

  • @malatidixitmastajituhmikhu2953
    @malatidixitmastajituhmikhu2953 หลายเดือนก่อน +1

    Mast testy v patkan honoring ukad.

  • @kalpanajoshi8725
    @kalpanajoshi8725 หลายเดือนก่อน +4

    Mazi aaji.pan karat ase pan vadil mhanat ki turungat asalo tari khanar nahi..te स्वातंत्र्य सैनिक होते. विनोद म्हणून सांगितले. मला आवडते.

  • @jyotimane9092
    @jyotimane9092 หลายเดือนก่อน +1

    खुप छान मी नक्की करेन

  • @kirandighe5392
    @kirandighe5392 24 วันที่ผ่านมา +2

    Best ❤

  • @bhushankulkarni6329
    @bhushankulkarni6329 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप छान , आज करून बघेन

  • @ranjanajagtap5902
    @ranjanajagtap5902 20 วันที่ผ่านมา +2

    Vegla yatm badhyala milto

  • @rajeshwarimore1589
    @rajeshwarimore1589 หลายเดือนก่อน +5

    खूप छान उकड दाखवली.नककी करून बघेन धन्यवाद

  • @chitrajoshi8044
    @chitrajoshi8044 หลายเดือนก่อน +6

    आम्ही देखील करतो पण त्यात मिरची जिरं व लसूण वाटून घालतो तशी पण सुंदर लागते,छान

  • @RekhaBand
    @RekhaBand หลายเดือนก่อน +2

    योग्य पध्दतीने उकडक्शी करायची लेआपणा उभयताकडून छान समजले धन्यवाद !

  • @bhavnakulkarni8700
    @bhavnakulkarni8700 หลายเดือนก่อน +4

    खरे काका खूप दिवसांपासून ही रेसिपी बघायची होती. धन्यवाद. मला खूप आवडली.

  • @ReshmaBhathena
    @ReshmaBhathena หลายเดือนก่อน +1

    Wow kiti chan mala aavdli hi dish mi nakki karnar 👌👌👌🙏

  • @recipesafar
    @recipesafar หลายเดือนก่อน +1

    कित्ती छान सुंदर ❤❤❤❤

  • @emperor_editz191
    @emperor_editz191 หลายเดือนก่อน +2

    Khup chhan recipe like it
    Will try once

  • @kakarkhanis5888
    @kakarkhanis5888 28 วันที่ผ่านมา +2

    Dada tumhi sangitlela ttandalhachi ukad ha padarth khup chan vatla vainini chan prakare banvayla shikavla mast hi ukad mAzi maitrinh Joshi dabyat anhaychi chan lagte ata karun madhemadhe khat jain ajunahi sopya anhi maast recipes please dakhva danyawad

  • @geetakalke4744
    @geetakalke4744 หลายเดือนก่อน +4

    मिरची लसूण mixarमध्ये वाटून घेतलं तर जास्त मजा येते.

  • @vitthalbhat3429
    @vitthalbhat3429 24 วันที่ผ่านมา +2

    अप्रतिम अप्रतिम अप्रतिम

  • @anujabodkhe1182
    @anujabodkhe1182 24 วันที่ผ่านมา +1

    ❤❤🎉🎉

  • @rekhaekbote3304
    @rekhaekbote3304 27 วันที่ผ่านมา +1

    मस्त च❤

  • @NilakshiGaonkar-mv9xg
    @NilakshiGaonkar-mv9xg 28 วันที่ผ่านมา +1

    बरोबर.ओले.खोबरं

  • @subhashmore9029
    @subhashmore9029 หลายเดือนก่อน +3

    खूप छान आहे उकड, गरम असतानाच खायला खूप छान लागते, धन्यवाद सर जी, 😅❤🙏🏽

  • @chhayakulkarni83
    @chhayakulkarni83 หลายเดือนก่อน +6

    खुप छान मी नक्की करून पाहनार

  • @skhalanekar
    @skhalanekar หลายเดือนก่อน +1

    खूप छान ❤

  • @akankshajoshi894
    @akankshajoshi894 หลายเดือนก่อน +3

    Asech kokani traditional recipes share kara...

  • @chitranadig4301
    @chitranadig4301 หลายเดือนก่อน +1

    Mazi khoop aawadati dish aahe.

  • @shilpabhide6019
    @shilpabhide6019 หลายเดือนก่อน +7

    मी आपल्या उकडी साठी अभिप्राय दिला तसेच मराठी माणसाने विशेष करून ब्राम्हणी पद्धतीत कढीलिंब म्हणायची प्रथा आहे. फरक इतकाच की कडुअसतो तो कडुनिंब आणि हिन्दी भाषिक कढीपत्ता म्हणतात आपण मराठी भाषा वापरणे सोडुन दिले भाषा दिन साजरा करतो ना.पुढल्या पिढ्यांना हा शब्द कळायला हवा.खुलासा फक्त हयासाठी केला.🙏🙏

  • @shobhapandhare4537
    @shobhapandhare4537 หลายเดือนก่อน +1

    लसूण भरपूर खाल्ला जातोय खूप आवडलं

  • @sushmachandrachood9852
    @sushmachandrachood9852 หลายเดือนก่อน +1

    तुमची उकड रेसेपी खूपच आवडली.

  • @shubhadakulkarni3560
    @shubhadakulkarni3560 หลายเดือนก่อน +2

    Farch chhan dish karte mi❤❤

  • @urmilaarnikar4510
    @urmilaarnikar4510 หลายเดือนก่อน +1

    मस्त आम्हीपण करतो आमच्याकडे avadte सर्वाना

  • @RohiniThakur-vf8iq
    @RohiniThakur-vf8iq หลายเดือนก่อน +1

    Chan watali tandalachya pithachi ukad☝️👌

  • @neelampednekar4812
    @neelampednekar4812 28 วันที่ผ่านมา +1

    मस्त छान धन्यवाद

  • @anagharailkar1710
    @anagharailkar1710 21 วันที่ผ่านมา +3

    ज्वारीच्या पिठाची पण उकड करतो खूप छान नि तांदळा पेक्षा खमंग नि छान लागते. मधुमेहीना खूप छान.

  • @meghrajbajaj72
    @meghrajbajaj72 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान कौतुकासाठी शब्द नाहीत

  • @baba801000
    @baba801000 หลายเดือนก่อน +1

    Hi Pramod I am Vanita Phadke( Lalsare) your 10 th Batch mate. I also like Ukad very much.

  • @pallavishende5429
    @pallavishende5429 หลายเดือนก่อน +4

    वा लुसलुशीत, मऊ उकड छानच

  • @priyakamad5175
    @priyakamad5175 หลายเดือนก่อน +2

    First time saw ukad with garlic.
    Thinking how to it will be
    Tasty without garlic.
    But you clear it is tasty
    Without garlic also.
    Nice aroma of bananaleaf.
    Keep it on.

    • @AnanadravMudagal
      @AnanadravMudagal หลายเดือนก่อน

      Ukkad resipi 1 one shng tel ( Jemini sure ful chalel Kay ?

  • @sagarrajsingh2089
    @sagarrajsingh2089 หลายเดือนก่อน

    Super 👌💐

  • @jayantipatil
    @jayantipatil หลายเดือนก่อน +1

    Khup chana kele

  • @suhasinideo7041
    @suhasinideo7041 หลายเดือนก่อน +1

    आम्हीपण उकड करतो लसूण कधी घातला नाही. आता मीपण लसूण घालून बघिन. थोडी पध्दत वेगळी आहे. छान वाटल.

  • @udaydabke1339
    @udaydabke1339 หลายเดือนก่อน

    Eakdam zakkas. I am from Guhagar.

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 หลายเดือนก่อน +5

    Mi marathwadyatali ahe pan punyat rahate. Mala kokani veg padarth faar aawadtat. Solachi kadhi., modak, naral ghalun kelele God tilhat padarth faar chan astat. 👍🙏

  • @vasudhajog827
    @vasudhajog827 หลายเดือนก่อน +3

    amhi ukadila kadhipattapan ghalto ani thodishi. chavila sakhar ghalto chan lagate. ani Varun kachha Kanda pan chan lagto

  • @sujatakulkarni3023
    @sujatakulkarni3023 หลายเดือนก่อน +1

    Superb

  • @UshaVijay-d2c
    @UshaVijay-d2c หลายเดือนก่อน +1

    Aamchi aai ashi ukad banvte,yamdhe kothimbir, kadiptta, Chimtibhar sakhar dekhil ghalte, uttam chav lagte ukdila, khupach chhan banvte aai.

  • @Smitabhagwat-y2h
    @Smitabhagwat-y2h หลายเดือนก่อน +1

    मस्त

  • @Shubhangi-w8q
    @Shubhangi-w8q หลายเดือนก่อน +4

    काका आज पहिल्यांदाच अशी माहिती मिळाली. सांगणेची पद्धत खूप छान. अजून आजी च्या रेसिपी मसाले सांगा ना. काकी नि अप्रतिम सांगितलं

  • @shailajateredesai1011
    @shailajateredesai1011 หลายเดือนก่อน +2

    फारच छान आवडली रेसिपी

  • @Sanatanhindu1919
    @Sanatanhindu1919 หลายเดือนก่อน +3

    खरे दादा आणि वहिनी खूप छान वाटली रेसिपी आणि कृती सांगणे आणि प्रात्यक्षिक वहिनींना खूप छान जमली . मी देशस्थ ब्राह्मण आहे पण हा कोकण चा पदार्थ खूप आवडला

  • @NilakshiGaonkar-mv9xg
    @NilakshiGaonkar-mv9xg 28 วันที่ผ่านมา +1

    आम्ही पणकरतो.

  • @sanjaysoundalge885
    @sanjaysoundalge885 หลายเดือนก่อน +1

    काका खूप छान
    उकडीचे कॉम्बिनेशन आणि दोघांचा सहभाग

  • @shrikantkulkarni95
    @shrikantkulkarni95 หลายเดือนก่อน +5

    मस्तच ‌झालीय उकड..मी अशीच करते...चवी साठी‌थोडी साखर ही ताकात मिक्स करते..

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 หลายเดือนก่อน +4

    आम्ही मिरची कोथिंबीर घालून जरा घट्ट करतो.कच्च्या तेलात मळून,मळून गोळे खातो.छान लागते.लसूण नाही घालत,आणि एवढी पातळ नाही करत.आता अशी करून बघीन.

  • @ShilpaRisbud-l9j
    @ShilpaRisbud-l9j หลายเดือนก่อน +1

    खुपच छान. धन्यवाद.

  • @dileepjoshi5845
    @dileepjoshi5845 หลายเดือนก่อน +5

    नाष्ट्या करीता उकड ! फारच चविष्ट पदार्थ...धन्यवाद

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 หลายเดือนก่อน +1

    सुंदर

  • @harshelgarrud1951
    @harshelgarrud1951 หลายเดือนก่อน +3

    मी पण करते फक्त लसणीची फोडणी नव्हते करत...आणि तेल फोडणीला आणि वरून तूप घालून त्यावर कोथिंबीर घालून करते.,आता लसूण घालून करून बघते

  • @sneharahurkar4661
    @sneharahurkar4661 หลายเดือนก่อน +1

    Ho amhi pan karto खूप छान lagte.

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 หลายเดือนก่อน +2

    आमच्या ठाण्यातील लोकांना माहिती माहीत झाली. धन्यवाद.
    भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्र.

  • @solution1930
    @solution1930 หลายเดือนก่อน +1

    Aaj first time tumcha channel pahila Ani tumhala aiktana ji mhaiti dili tya mule aplya traditional food chi mhaiti milali. Abhar.

  • @anjaliambardekar5962
    @anjaliambardekar5962 หลายเดือนก่อน +1

    मलाही उकड खूप आवडते
    नवरा बाहेर एखाद्या कार्यक्रमाला गेला की माझ्या साठी रात्री उकडीचा बेत ठरलेला असतो

  • @nalinizope6569
    @nalinizope6569 หลายเดือนก่อน +1

    सोपी आणि मस्त 😊

  • @meeradhakras3304
    @meeradhakras3304 หลายเดือนก่อน +5

    आम्ही कोकणातलेच,पण आम्ही लसणीची फोडणी ऊकडीवर वरुन घेतो आणि ओलं खोबरं व कोथिंबीर पण घालतो.

  • @jayashreenawathe4955
    @jayashreenawathe4955 หลายเดือนก่อน +7

    मी कोकणातली आहे ही उकड माझ्या आवडीची आहे .मी करत असते तरी मी हा व्हिडीओ पाहिला आपण खूप छान सांगितलेत धन्यवाद

  • @rebeccagaigawal
    @rebeccagaigawal หลายเดือนก่อน +1

    Vayovrdhasati sundar recipe

  • @alkakulkarni4126
    @alkakulkarni4126 หลายเดือนก่อน +6

    आम्ही खान्देशी आहोत.पण ही उकड करतो.ह्या प्रमाणे नाचणीची (नागलीची) .शुगर वाल्यासंसाठी ज्वारीची पण करतो.तुम्ही दाखवली ती पण सुरेख आहे.

    • @sandhyachaware7690
      @sandhyachaware7690 หลายเดือนก่อน

      मीही नाचणीचे किंवा jwariche ही पीठ वापरून अशी उकड करते. मात्र त्यात साखर घालते चवीला. माझ्या सासूबाईंकडुन शिकले मी. वर comments केल्याप्रमाणे त्यात आम्ही kadhilimb घालतो, पण लसुण नाही. आता लसुण घालुन नक्की करून बघेन

  • @rajendrashinde5374
    @rajendrashinde5374 หลายเดือนก่อน +1

    Mast hai

  • @neetaabhyankar9126
    @neetaabhyankar9126 หลายเดือนก่อน +1

    मी महिन्यातुन दोनदा तरी उकड करते. माझ्या घरी सगळ्यांना खुप आवडते.

  • @deepalimarathe5517
    @deepalimarathe5517 หลายเดือนก่อน +1

    👌👌

  • @ushajoshi6338
    @ushajoshi6338 18 วันที่ผ่านมา +1

    सुरेख उकड,👌👌

  • @ashokabhyankar900
    @ashokabhyankar900 หลายเดือนก่อน +1

    मी पण अशीच करते

  • @neetakolge8807
    @neetakolge8807 หลายเดือนก่อน +2

    फारच छान रेसिपी

  • @vedantjoshi083
    @vedantjoshi083 หลายเดือนก่อน +1

    खुप छान

  • @marutidattapatil2901
    @marutidattapatil2901 หลายเดือนก่อน +1

    VERY NICE MAHITI SPECH

  • @yogitanaravanenaravane9481
    @yogitanaravanenaravane9481 หลายเดือนก่อน +1

    मीही हा पदार्थ नक्की करीन.

  • @medhakulkarni2367
    @medhakulkarni2367 หลายเดือนก่อน +3

    Kupch sunder zali Ukd

  • @prajaktakt
    @prajaktakt หลายเดือนก่อน +1

    Khup chan recipe🎉

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 หลายเดือนก่อน +1

    Waaaa mastach tasty

  • @rajashreejoshi8108
    @rajashreejoshi8108 หลายเดือนก่อน +1

    Khupch chan