प्रिया ,तुझ्या सगळयाच रेसिपीज खूप सोप्या ,कमीत कमी घटक पदार्थ ,आणि महत्वाच म्हणजे तुझी समजावून सांगण्याची पद्धत बघून माझ्या सारख्या सिनियर सिटीझनलाही तो पदार्थ करण्यास उधुक्त करतात ,मस्तच
प्रिया रेसीपी छान आहे गुळपापडीत कधी डिंक घातला नव्हता नक्कीच करीन. सांगण्याची पध्दत पण चांगली आहे. बरोबर सगळे मापात सांगता आवाज पण मंजुळ आहे रेसीपी सगळ्या छान असतात❤
Priyaji aplya saglyach recipes mi aavarjun bagte ,apli sangnyachi padhat" your calm voice " all makes it a delight to watch ...Gulpapdi is Excellent ❤ Please khobraychi vadi upload karal ka ashich khuskhushit pun mau nahi ...😊
th-cam.com/video/4N4yTP1Yj0s/w-d-xo.htmlsi=पारंपरिक पद्धतीने चमचमीत " कोल्हापुरी मिसळ " कुकरमध्ये बनवा फक्त 15 मिनिटात रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Navin padhat pak n karta ani yogya tupa che praman sangitale. mi nakki karun pahin. Karan vedeo madhe vadya chan kaplya gelyat. Praman yogya nasel tar vadya obad dhobad hotat. 👍👍 dhanyavad
Ho chalel 👍 th-cam.com/video/L7SKUjR9wvk/w-d-xo.htmlsi=ejHuusRDZI5sRS_9 केरळची 300 वर्ष जुनी पारंपारिक रेसिपी "रामासेरी इडली" रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
प्रिया ,तुझ्या सगळयाच रेसिपीज खूप सोप्या ,कमीत कमी घटक पदार्थ ,आणि महत्वाच म्हणजे तुझी समजावून सांगण्याची पद्धत बघून माझ्या सारख्या सिनियर सिटीझनलाही तो पदार्थ करण्यास उधुक्त करतात ,मस्तच
Khuup chhan 👌👍 decoration mhanun thalimadhye vadya thaptana til ghatle tar ajun paushtik hotil👍
प्रिया रेसीपी छान आहे गुळपापडीत
कधी डिंक घातला नव्हता नक्कीच करीन. सांगण्याची पध्दत पण चांगली आहे. बरोबर सगळे मापात सांगता
आवाज पण मंजुळ आहे रेसीपी सगळ्या छान असतात❤
खूप मस्त खुसखुशीत गुळपापडी तयार झाली आहे त्याचबरोबर पौष्टिकही आहे तुमच्या सर्वच रेसिपी खूप सोप्या साध्या आणि छान असतात❤
0
खूपच सुंदर झाली
प्रिया तुझ्या गोड आवाजा प्रमाणे गूळ पापडी सुद्धा फारच छान झाली आहे. 👌🙏
@@madhurikamble3399 khup khup dhanyawad tai 🙏❤️
गुळपापडी मस्तच झाली आहे,👌🏻👌🏻 प्रियाजी, तुमच्या आयडिया खूप छान असतात (या रेसिपीत डिंक फुलवण्याची टीप)
@@pradnyashinde9154 खूप खूप धन्यवाद प्रज्ञा ताई
खूपच मस्त खुसखुशीत झालिये goolpapdi 😊
खूप छान पध्दतीने सांगितले, व वड्या देखील छान दिसत आहेत. आवाज मधुर आहे. God bless you.
प्रिया गुळपापडी सुंदरच आणि पौष्टिकहि.तुझ्या रेसिपीज छान सोप्या असतात
खूप छान दिसत आहेत गुळपापडी डिंक फुलवण्याची आयडिया मस्त आहे
मस्तच झाली डिंक घालून तयार करण्यात आलेली गुळ पापडी खूप छान
Thank you tai 🙂 😘 🙏💐
❤️❤️❤️ Hi......Priya Ji.....ha padarth pahilyandach pahtoy......pan god Ani healthy asalyamule khup aavdala......Thank You .......
खूप छान डिंक असल्यामुळे तरी खूप पोष्टीक रेसिपी❤❤👌👌👍👍
केवळ अप्रतिम वडी... अभिनंदन
छान माहिती युक्त presentation
खूप छान आणि सोप्पी पद्धत आहे. ❤
सहज सुंदर सांगण्याची पद्धत त्यामुळे रेसीपी करण्याचा मोह होणार च👍🏼
Priyaji aplya saglyach recipes mi aavarjun bagte ,apli sangnyachi padhat" your calm voice " all makes it a delight to watch ...Gulpapdi is Excellent ❤
Please khobraychi vadi upload karal ka ashich khuskhushit pun mau nahi ...😊
खूप छान रेसिपी. सुंदर माहिती मिळाली आहे
फारच छान वाटले तुमचं गोड बोलून सांगणं.❤😊
खूप सुंदर अणि सोपी receipe दाखवली. नेहमी प्रमाणेच अप्रतिम!
Khup chan recipe mi nakki karte, same ashya paddhatini mi gavachya pithache ladu karte ata gul papadi karun baghen
Khupch Sundar tai receip ani healthy in Winter thanx🙏👌👌mazi aai banwate ajun but tuze without pak so so easy ata maza aaila banun dean🙏🙏
Khupach chan zalyat vadya
Khoop Masth winter season sweet, tasty yummy & healthy.Dhanyavad.🙏🙏
खूप सुंदर झाल्या आहेत गुळपापडीच्या वड्या . तुमची रेसिपी सांगण्याची पद्धत खूप छान आहेत . सांगण्यातला शांतपणा प भावला ,👌👌
@@kiranjoshi4552 खूप खूप धन्यवाद🙏😊
प्रिया ताई खूप छान मस्तच आणि सोफी पद्धत !!!👌👌👍
Dink asa kachha टाकण्याची आयडिया खूपच सुंदर thanks priya
Atishay chan receipe!!karen nakki😊
खुप खुप खुप छानधन्यवाद रेसिपी छान सांगितली खुप आवडली
th-cam.com/video/4N4yTP1Yj0s/w-d-xo.htmlsi=पारंपरिक पद्धतीने चमचमीत " कोल्हापुरी मिसळ " कुकरमध्ये बनवा फक्त 15 मिनिटात
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
ekdum perfect!!
खुप छान आहे
मी सुध्दा करतो.
Nice recipe. I will try it
Liked ....no more words .
Khup awadli recipe...👍
Apratim recipi❤
Khup sundar...gulpapdi...mast..
Khupchan sunder
Khup chan disat aahe big like full support प्रिया😊😊❤❤❤❤
खूप छान
मला वडी करायचा अजिबात confidence नाही
डी च्या ऐवजी डू च होतो 😅
पण ही रेसिपी बघून करावीशी वाटते आहे
Khup chhan resipi 👌🙏
I listen to many so called SUGRANI
But u r down to earth
U talk only about recipes
God bless u
I can surely say this ,am a v senior person
Thanks
Khupch chhan gulpapadi
Khup mast❤
खुप सुंदर खुप सुंदर
सुंदर अप्रतिम👌👌
Must try recipe 👌👍
Nice recipe, u informed about time required that is very important. Thank you.
Khup Chan ♥️♥️
खूप छान व्हिडिओ दाखवलात ❤
Nice recipe and thanks 🙏
ताई छानच गुळपापडी
Khup mast...
छान👏✊👍
खूपच मस्त! नक्की करून बघेन.
Masta... Recipe
खूप खूप धन्यवाद ताई
Priya nice ❤❤❤
Khup khup chan
खूप छान
Apratim recipe
प्रिया ताई बेसनची बर्फी करून दाखवा प्लीज
मस्त ❤
Agdi healthy recipe.
नक्की करून बघीन
Masta recipe
खूप सुंदर ❤
Mast Tai
Very nice 👌
th-cam.com/video/Y545z4MuXjU/w-d-xo.htmlsi=EQRjL3hiG7Lol7Tc
पारंपारिक पद्धतीने गव्हाचे पीठ व गुळाच्या खुसखुशीत कडाकण्या
छान
सोपी पद्धत आहे.
Very nice
खूप छान 👌👌
Khoop chaan
Navin padhat pak n karta ani yogya tupa che praman sangitale. mi nakki karun pahin. Karan vedeo madhe vadya chan kaplya gelyat. Praman yogya nasel tar vadya obad dhobad hotat. 👍👍 dhanyavad
Very nice big like Kiya
Thank you ma'am 😊 🙏
2.5 वाट्या कणीक घेतली शिवाय डिंक पण तर 1 च वाटी गूळ कमी होत नाही का? अगोड होईल असे वाटते....
थोडं जास्त गुळ वापरलं तरीही चालेल👍
Jadsar kanik chalel ka
Pavbhaji chi receipe dakhva na
Vadi khup chhan padali aahe pan goolache tukade rahat nahi na sagala gool virghal to na
which jaggery do you use. use kolhapuri jaggery its pure and in reasonable rate.
Shree brand cha gul jo d-mart madhe milato to vaparate .
@@PriyasKitchen_ okay keep it up sister
रेसिपी उत्तम . यामध्ये नो केमिकल गूळ पावडर वापरली तरी चालेल ना ?
Ho चालेल
Dryfruit pan ghetay tar ?
Ho chalel 👍
th-cam.com/video/L7SKUjR9wvk/w-d-xo.htmlsi=ejHuusRDZI5sRS_9
केरळची 300 वर्ष जुनी पारंपारिक रेसिपी
"रामासेरी इडली"
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
हो सर माझ्या मुलाचा जन्म सष्टेंबर महिन्यात झाला आहे आपण सांगितले ते शंभर टक्के बरोबरआहे
Dink fry krun Barik kraycha ka
नाही कच्चा असतानाच मिक्सरला फिरवायचा
Dink chi powder Kashi keli
👍
Tai tu kuthe rahtes
Mast
Gavache pith jadsar aahe chalel ka
Ho chalel जाडसर पीठाने अजून छान गुळपापडी तयार होईल👍👌👌
खसखस खोबर पण. चालेल
Ho
👌👌👌👍💐🙏
गोड कमी वाटते. वडी मऊ झाली . का बरं?
Like it
तुपाऐवजी तेल वापरले तर चालेल का?
नाही
Tai dink kacha watun ghyachya aahe ka
Ho tai
👌
ही वडी किती दिवस टिकते
1 mahina
👌👌👌👌👌💯
मला असते डिंक आधीच तळून घ्यावा,चालेल का?
Ho chalel
गूळ पापडी करतांना कधीच गुळाचा पाक करत नाही आम्ही कायम गरम कणकेतच गॅस बंद केल्यावर गूळ घालतो