गोपीचंद समाजातील कोहीनूर हिरा, त्यांचं नाव एकदा काळजावर कोरुन पाहा; पडळकरांसमोर चिमुकलीचं कडक भाषण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 317

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 หลายเดือนก่อน +222

    छोट्या मुलीने कीती छान भाषण केले आहे. साक्षात विद्येची देवता सरस्वती बोलते आहे असे वाटते.
    👌👌👌👌👌👌👌👍

    • @आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती
      @आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती หลายเดือนก่อน +8

      सरस्वती ही विद्येची देवता नसून बामण बाई आहे.

    • @ramkhadke5522
      @ramkhadke5522 หลายเดือนก่อน +6

      विद्येची देवता सावित्रीबाई फुले आहे

    • @GujabaKeskar
      @GujabaKeskar หลายเดือนก่อน

      भांवानो या लहान मुलीला सरस्वंतीची उपमा दिली आहे ती सावित्रि आहे जिजाऊ आहे तीच अहिल्या आहे

    • @travelinginvestors8275
      @travelinginvestors8275 13 วันที่ผ่านมา +1

      विद्येची माता सावित्रीबाई फुले only

  • @hanumantshinde1386
    @hanumantshinde1386 หลายเดือนก่อน +124

    अरे ..बाप रे..... खणखणीत भाषण अप्रतिम....बेटा..!!!!!!

  • @jaykantpatil4747
    @jaykantpatil4747 หลายเดือนก่อน +125

    बाळा सलाम तुज्या धाडसाला आणि भाषणाला

  • @pradipchaudhari8136
    @pradipchaudhari8136 หลายเดือนก่อน +79

    भविष्याची वाघीण आहे बाळा.खूप.सुंदर वकृत्व आहे तुमचं

  • @rangraokoli5041
    @rangraokoli5041 7 วันที่ผ่านมา +1

    मा.व.आदरनीय,श्री गोपीचंद पडलकर साहेब,,
    सप्रेम नमस्कार!
    या चिमुकलीच भाषन काय सांगते ?
    आपलया वरील प्रेम, विश्वास, व खात्री!
    आपलया धडाडीची नेतृत्व व सिंहाच कालीज या गुणामुले, आपण आटपाडी, सांगोला व जत या भागाचा सर्वांगीण विकास करणारच, परन्तु सर्व महाराष्ट्राला एक आघाड़ी च राज्य बनवणार याची आमहा सरवाना खात्री व पुर्ण विश्वास आहे !
    यास

  • @ms.santosh.
    @ms.santosh. หลายเดือนก่อน +137

    मराठी शाळेत. शिकत आहे वाघीण ......लाजा इंग्लिश मिडीयम वाल्यानो.....🔥🔥🔥🔥🔥💯

  • @girmajipagde2121
    @girmajipagde2121 หลายเดือนก่อน +52

    भविष्य सुंदर विचार आहे जपुन ठेव बाळ अहिल्यादेवी होळकर यांच्या सारखं नाही होता आलं तरी त्याचे विचार मात्र जागवणार छान बाळ अभिनंदन तुझे बोलत रहा बोलत रहा जय मल्हार जय शिवराय जय ओबीसी जय महाराष्ट्र

  • @subhashmasule9173
    @subhashmasule9173 หลายเดือนก่อน +17

    एवढे सर्वसामान्यांचे प्रेम असणारा बहुजनांचा एकमेव नेता आमदार गोपीचंद पडळकर उर्फ गोपीशेठ.! तसेच रोखठोक भाषेत बोलणाऱ्या लहानग्या अहिल्या कन्येचे मनःपूर्वक अभिनंदन.!🌹👌🌹

  • @Shivanshkale
    @Shivanshkale หลายเดือนก่อน +34

    वावा काय छान वक्तृत्व दीदी एकदम परफेकट रचना.. मानाचा जय मल्हार..🎉

  • @parajidinde9945
    @parajidinde9945 หลายเดือนก่อน +25

    एवढ्याशा मुलीने किती छान भाषण केलं किती धाडस केलं याचं सर्व श्रेय तिच्या शिक्षकांना जातात आणि आई-वडिलांना सुद्धा जातात

  • @manoharkhartode7305
    @manoharkhartode7305 หลายเดือนก่อน +56

    अतिशय सुंदर. दीदी.
    एकच छंद गोपीचंद

  • @mhupdate3268
    @mhupdate3268 หลายเดือนก่อน +60

    अतिशय मस्त वकृत्व आहे. अक्षशः अंगावर काटे आले भाषण ऐकताना

  • @balasahebbachkar352
    @balasahebbachkar352 หลายเดือนก่อน +53

    सक्षणा सलगर हे पहा ही चिमुकली किती सुंदर बोलते

  • @kamalajiburungale5565
    @kamalajiburungale5565 หลายเดือนก่อน +42

    वकृत्व अप्रतिम, सुर,लय, धाडस व मुद्देसूद विचार सादर केले,खूप खूप छान आणि भावी वाटचालीस शुभेच्छा राजनंदिनी क्वीन❤❤

  • @sunilgurav8856
    @sunilgurav8856 หลายเดือนก่อน +44

    सर्व नेते मंडळी यांनी हे भाषण ऐकून महाराष्टात जे काही चालले आहे ते क्षमवा खुप खुप अभिनंदन इवल्यशा चिमुरडीचे

  • @vinayakbhatawdekar1751
    @vinayakbhatawdekar1751 หลายเดือนก่อน +19

    ही मुलगी पुढे मोठी विद्वान होईल. सफाईदार बोलली. धन्यवाद.

  • @Jaykumar_6065
    @Jaykumar_6065 หลายเดือนก่อน +42

    विठ्ठल पडर साहेब आपली कन्या तुमचं नाव खूप मोठ करेल❤

  • @SulochanaAmrutkar
    @SulochanaAmrutkar หลายเดือนก่อน +27

    वावा राणी लक्ष्मीबाई फार च सुंदर बाळ आग कुठून माता भगवतीने संस्कृती दर्शन झाले बाळ खूप मोठी हो तुझ्यात म्हाराष्टाच नेतृत्व कणखर बळकट दिसत आहे खूप खूप शुभेच्छा जय मल्हार खंडोबा कुलदैवत श्रीक्षेत्र जेजुरी येल कोट येल कोट सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार जय जय शिवराय गोपीचंद पडळकर यांना कोटी कोटी प्रणाम 🌷🪷🪷🪷🪷 देवा भाऊ चे स्वप्न पूर्ण होईल आपलेही पूर्ण होईल शंकाच नाही 🪷🪷 आपला देवा भाऊ आठरा पगड जातीचा नेता आहे हिंदुत्वाची कास असलेला प्रामाणिक नेता म्हणजे म्हाराष्टाचा विकास पुरुष नेता म्हणजे देवेंद्र देवा भाऊ 🪷🪷🪷🪷🪷🪷

  • @DnyaneshwarWakshe
    @DnyaneshwarWakshe หลายเดือนก่อน +11

    बाळा तू अहिल्या ची वाघीण आहेस खूप चांगलं वक्तृत्व आहे तुझ्याकडे ❤❤❤❤❤ खूप खूप धन्यवाद

  • @harshraja8740
    @harshraja8740 หลายเดือนก่อน +26

    सलाम तुझ्या धाडसाला आणि स्टेज डेरिंग ला बाळा

  • @Kahani1.0639
    @Kahani1.0639 หลายเดือนก่อน +12

    एकच नंबर भाषण केले आहे. जबरदस्त वक्तृत्व कला आहे.

  • @yuvrajdarade1342
    @yuvrajdarade1342 7 วันที่ผ่านมา +1

    कौतुकास्पद ग ताई लै भारी.🤔🫡🍫🍫🍫

  • @ulhasjadhav3156
    @ulhasjadhav3156 หลายเดือนก่อน +11

    एक नंबर बोलली दीदी...भविष्यात ती एक मोठा वक्ता होऊ शकतो

  • @prakashdiwate6084
    @prakashdiwate6084 หลายเดือนก่อน +27

    बाळा तुला मानाचा त्रिवार जय मल्हार

  • @dilipraje7897
    @dilipraje7897 หลายเดือนก่อน +13

    गोपीचंदजी पडळकर तुम्हास्टेजवर भाषण करताना पाहील ऐकलं तर मला आमचे रेणापुर मतदार संघातुन सतत निवडुन जाणारे ओबीसी नेते कै.गोपीनाथराव मुंडेची आठवण झाली कारण मुंडेसाहेबसुद्धा भाषणाला उठताना खिशातील कंगवा काढुन आपले केसं व्यवस्थित करायचे,भावी कारकीर्दीला आमच्या शुभेच्छा.❤

  • @tukaramshelke4504
    @tukaramshelke4504 หลายเดือนก่อน +5

    एवढ्या छोट्या मुलीने असे भाषण केले की ते ऐकून अंगावर अक्षरशः काटा आला❤🎉

  • @vishnulavare2384
    @vishnulavare2384 หลายเดือนก่อน +4

    खूप छान भाषण केले माझा तुला सलाम

  • @sureshbhojne2931
    @sureshbhojne2931 หลายเดือนก่อน +2

    जय मल्हार दीदी तू आपल्या सर्व धनगर समाजाचे लाडके नेते गोपीचंद पडळकर साहेब यांचा बद्दल खूप छान भाषण केले दीदी त्याबद्दल मि मनपूर्वक 🙏🙏अभिनंदन करतो तुझे जय मल्हार जय अहिल्या येळकोट येळकोट जय मल्हार

  • @PandurangPole-g1x
    @PandurangPole-g1x หลายเดือนก่อน +13

    ❤007 एक नंबर हि आहे खरी वाघीन हिला कळल गोपीचंद काय तुम्हाला कधी कळेल मित्रांनो

  • @BabasahebKale-f1k
    @BabasahebKale-f1k หลายเดือนก่อน +23

    एकच छंद गेपीचंद 🎉

  • @vyasinfotechvs9200
    @vyasinfotechvs9200 หลายเดือนก่อน +6

    खुप छान भाषण केलं आहे.... अभिनंदन
    महाराष्ट्राचं भविष्य हिंदूत्वाचा आवाज गोपीचंद पडळकर साहेब 🙏 🚩
    जय श्रीराम 🙏🚩

  • @sureshkatkar4742
    @sureshkatkar4742 หลายเดือนก่อน +3

    फार हुशार आहे, स्टेज डेअरिंग तर अफाट आहे. भारतीय जनता पक्षाची मोठी नेता होईल .भविष्यात अशीच वाटचाल सुरु राहो हीच ईश्वचरणी
    प्रार्थना करतो.

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 หลายเดือนก่อน +26

    सन्माननीय गोपीचंद दादा पडळकर यांना खूप खूप सुभेच्छा 💐💐💐💐💐💐

  • @BhausahebKshirsagar-j9v
    @BhausahebKshirsagar-j9v หลายเดือนก่อน +4

    साक्षात अहिल्याबाई होळकर

  • @sambhajialadar9152
    @sambhajialadar9152 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤❤❤ भाषण नंबर वन 007❤❤❤❤

  • @ashokkhandekar8760
    @ashokkhandekar8760 หลายเดือนก่อน +31

    कराल तेवढं कौतुक कमी या दीदीचं एक छंद गोपीचंद

  • @malharibhise5159
    @malharibhise5159 หลายเดือนก่อน +6

    अतिशय सुंदर बाळा फलटणची वाघीण आहेस तू तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा❤❤❤

  • @patil3198
    @patil3198 หลายเดือนก่อน +2

    सलाम त्या आई वडिलांना आणि सर्व श्रेय तिच्या जि.प.शाळेतील गुरूजनांना.

  • @aatishaatishmeshram664
    @aatishaatishmeshram664 หลายเดือนก่อน +19

    अगदी मस्त छोटी ताई मस्त कड़क दमदार दम लागतो जय भीम 🤝🙏

  • @laxmangadekar6881
    @laxmangadekar6881 หลายเดือนก่อน +5

    खुप छान बाळा
    या वयात एवढे धाडस
    बाळा तुझ्या कार्याला साष्टांग दंडवत 🙏🙏
    जय महाराष्ट्र 🚩🚩🙏🙏

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 หลายเดือนก่อน +9

    मास लीडर....बहुजन नायक..गोपीचंद पडळकर 🚩🔥

  • @abhishekkolekar936
    @abhishekkolekar936 หลายเดือนก่อน +6

    साक्षात लक्ष्मी आहे मुलगी

  • @BabasoJadhav-gw9jb
    @BabasoJadhav-gw9jb หลายเดือนก่อน +27

    बाळा तुझ्या बोलण्याला यश येवो गोपीचंद पडळकर पालकमंत्री हो

  • @Satobabhakt
    @Satobabhakt หลายเดือนก่อน +3

    अरे व्वा किती छान 😊❤

  • @DattatrayBoke
    @DattatrayBoke หลายเดือนก่อน +11

    सलाम बाळा छान भाषण केले

  • @ravindragodse1564
    @ravindragodse1564 หลายเดือนก่อน +5

    खरच खुप छान बोलते ही मुलगी आणि ही नक्कीच जि प शाळेची विद्यार्थिनी असणार या मुलीला माझ्या कडून लाख लाख शुभेच्छा आणि आशीर्वाद
    गोपीचंद पडळकर ने या मुलीचा आर्दश घ्यायला पाहिजे

  • @aryaratnakarande3968
    @aryaratnakarande3968 หลายเดือนก่อน +13

    राजनंदिनी ग्रेट.... Proud of you

  • @SatishDevkate-j3z
    @SatishDevkate-j3z หลายเดือนก่อน +16

    दिदू ताई धन्यवाद 👌👌

  • @banduvyavahare6282
    @banduvyavahare6282 หลายเดือนก่อน +2

    एक नंबर दीदी

  • @vilaskale4012
    @vilaskale4012 หลายเดือนก่อน +4

    अप्रतिम वकृत्व....
    खुप छान.....राजनंदिनी

  • @ankushmadane4911
    @ankushmadane4911 หลายเดือนก่อน +4

    अतिसुंदर

  • @prakashdiwate6084
    @prakashdiwate6084 หลายเดือนก่อน +13

    जय मल्हार जय अहिल्यादेवी 💪💪💪💪

  • @shivajimunde6806
    @shivajimunde6806 หลายเดือนก่อน +9

    आप्रतिम beta khup सुंदर

  • @BhaskarShejul-gt7ro
    @BhaskarShejul-gt7ro หลายเดือนก่อน +4

    बाळा खूप खूप सलाम तुझ्या कार्याला मन भरून आले त्याचे भाषण ऐकून

  • @vijaybhise387
    @vijaybhise387 หลายเดือนก่อน +14

    छान पिल्लू

  • @HARISALGAR-u9r
    @HARISALGAR-u9r หลายเดือนก่อน +8

    एक छंद गोपीचंद पडळकर साहेब

  • @pravinbharati6371
    @pravinbharati6371 หลายเดือนก่อน +3

    एकच नंबर भाषण केलं बाळा

  • @vishalshingade568
    @vishalshingade568 หลายเดือนก่อน +6

    मैदान गाजवल मुलीने. एकच नंबर 💪👌💯⭐⭐🌟

  • @Shetkariraja123-n3p
    @Shetkariraja123-n3p หลายเดือนก่อน +7

    एकच छंद गोपीचंद ❤❤❤❤❤❤

  • @Hemakeshbhagat9733
    @Hemakeshbhagat9733 หลายเดือนก่อน +1

    खूप छान बाळा तुला भावी आयुष्यात खूप यश मिळो खूप खूप शुभेच्छा

  • @navnathjadhav9862
    @navnathjadhav9862 หลายเดือนก่อน +9

    Good बेटा

  • @malegaon_yatra
    @malegaon_yatra หลายเดือนก่อน +4

    फक्त आणि फक्त गोपीचंद पडळकर साहेब

  • @RamchandraMhaske65
    @RamchandraMhaske65 หลายเดือนก่อน +11

    Congratulations Dear. Proud of you.🎉🎉

  • @shubhamkakade4429
    @shubhamkakade4429 หลายเดือนก่อน +11

    खूप छान

  • @NileshBhand-ww1kz
    @NileshBhand-ww1kz หลายเดือนก่อน +8

    खूप छान दीदी

  • @sachindevadhe7050
    @sachindevadhe7050 หลายเดือนก่อน +2

    संघर्ष योद्धा गोपीचंद साहेब ❤️

  • @pcteck5514
    @pcteck5514 หลายเดือนก่อน +1

    स्पष्ट आणि सरळ लई कडक खुप छान ❤

  • @DattatrayMetkari-kh8ct
    @DattatrayMetkari-kh8ct หลายเดือนก่อน +2

    बाळा तुझं मनापासून कौतुक पडळकर साहेब नुसते आमदार झाले तर एवढे आहे मंत्री झाल्यावर काय होईल आमच्या धनगर समाजाचा वाघ संघर्षातून पुढे आलेले नेतृत्व आमचा ढाण्या वाघ गोपीचंद पडळकर साहेब❤❤❤

  • @mohandevane
    @mohandevane หลายเดือนก่อน +10

    खुप सुंदर ❤❤

  • @GaneshKopanar-i2u
    @GaneshKopanar-i2u หลายเดือนก่อน +14

    जय श्रीराम जय मल्हार,एकच छंद गोपिचंद पडळकर.

  • @dattatraytarate1625
    @dattatraytarate1625 หลายเดือนก่อน +4

    राजनंदिनी ,padar.सर खूप खूप अभिनंदन

  • @malegaon_yatra
    @malegaon_yatra หลายเดือนก่อน +3

    जबरदस्त भाषण वावा किती छान भाषण

  • @dr.ganesh335
    @dr.ganesh335 หลายเดือนก่อน +2

    झाशी ची राणी ❤❤

  • @shahajikolekar5003
    @shahajikolekar5003 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम वक्तृत्व शैली,

  • @sameeradake3636
    @sameeradake3636 หลายเดือนก่อน +2

    Bala....wa...kiti chan ❤❤❤from swayam yodha film's

  • @SARKINGMEKAR
    @SARKINGMEKAR หลายเดือนก่อน +7

    अप्रतिम भाषण good 👍

  • @sangitadomale1116
    @sangitadomale1116 หลายเดือนก่อน +4

    Yala mhantat ahilyabai chi lek❤.man jinkle g pori.jay mallhar 🙏

  • @ganeshjaiwal5117
    @ganeshjaiwal5117 หลายเดือนก่อน +1

    जबरदस्त.. खूप खूप छान..! ❤

  • @abhimanchore8456
    @abhimanchore8456 หลายเดือนก่อน +2

    खूप छान धन्यवाद

  • @prabhakarmunjal435
    @prabhakarmunjal435 หลายเดือนก่อน +2

    १ नंबर

  • @SanjayMalgunde-h6o
    @SanjayMalgunde-h6o หลายเดือนก่อน +2

    खूप छान चिमुकली एक no भाषण

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 หลายเดือนก่อน +6

    खणखणीत आवाज. खणखणीत भाषण.

  • @nitapatil1415
    @nitapatil1415 11 วันที่ผ่านมา +1

    राजनंदिनी आपल्या ओघवत्या दमदार वाणीने ज्यांनी ज्यांनी तीचे वक्तृत्व ऐकले - ऐकतील त्यांच्या मनामनावर आपल्या प्रभावी वाणीने राज्य राज्य करेल . खूप छान !
    पण बाळा या सर्वांमध्ये तुझे बाळपण हरवू देवू नको ....

  • @भानुदासथोरे
    @भानुदासथोरे หลายเดือนก่อน +4

    खुप खुप शुभेच्छा बाळा

  • @tulashidasyelgunde2400
    @tulashidasyelgunde2400 หลายเดือนก่อน +5

    खूप छान दिदि

  • @mmgore2501
    @mmgore2501 หลายเดือนก่อน +5

    खूपच छान ताई

  • @abhaygawade6381
    @abhaygawade6381 หลายเดือนก่อน +2

    खतरनाक !

  • @nomorewaterscarcity1654
    @nomorewaterscarcity1654 หลายเดือนก่อน +7

    जबरदस्त ❤❤

  • @arunmali6677
    @arunmali6677 หลายเดือนก่อน +2

    Very good 👍

  • @badboy-bd3et
    @badboy-bd3et หลายเดือนก่อน +2

    खूप छान ❤😂

  • @babasahebraut708
    @babasahebraut708 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद दीदी

  • @mangalkhot5517
    @mangalkhot5517 22 วันที่ผ่านมา

    अतिशय छान भाषण केल 🎉🎉

  • @krushnakute573
    @krushnakute573 หลายเดือนก่อน +9

    बाळाचे पाय पाळण्यात दिसतात.... भविष्यात 100% बापाचं नाव मोठं करणार

  • @ambadasandhale9031
    @ambadasandhale9031 4 วันที่ผ่านมา +1

    राजनंदनी दीदी तू उद्याची पंकजाताई असशील

  • @gajanankambale586
    @gajanankambale586 หลายเดือนก่อน +3

    आजची आमची अहिल्या

  • @pswami-ei8gv
    @pswami-ei8gv หลายเดือนก่อน +2

    वा छान बेटा.

  • @JambraoShelake
    @JambraoShelake หลายเดือนก่อน +1

    Khupach chan 🙏🙏

  • @shivajimunde9025
    @shivajimunde9025 หลายเดือนก่อน +5

    सुंदर😍💓

  • @suvarnamore8191
    @suvarnamore8191 หลายเดือนก่อน +6

    राज नंदिनी खूप हुशार आहे भारी भाषण केले

    • @suvarnamore8191
      @suvarnamore8191 หลายเดือนก่อน

      मुरटी मोढवे वरून

  • @ASHOKASHTEKAR-b1g
    @ASHOKASHTEKAR-b1g หลายเดือนก่อน +2

    अरे बापरे.... Khup खूप छान भाषण.... Just Supra.....