सोलर पंपाच्या बर्याच कंपन्या शेतकर्यांच्या तक्रारीवर कुठल्याही प्रतीसाद देत नाहीत व ह्याची मनमानी थांबवन्या साठी सरकारी स्तरावर सुध्दा यांची तक्रार देन्याची व्यवस्था नाही त्या मुळे त्यांची मनमनी सुरु आहे
Ac dc kontroler केवळ 16500 ला मिळते त्यामुळे केवळ ac dc न पाहता पंप सकाळी लवकर चालु होतो का ढगाळ वातावरणात चालतो का मटेरीयल कसे आहे मोबाईल वर चालु. होतो का हे पहावे
Ac अल्टरनेटीव्ह करंट म्हणजे महावितरण कडुन येणार्या लाईन वर चालनारे पंप ( घरी जी लाईन असते ती ac असते ) Dc म्हणजे डायरेक्ट करंट वर चालनारे पंप जसे सोलर, ईन्व्हरटर ई Ac आणि DC दोन्ही टाईपचे पंप चालतात त्याला ac + dc म्हणतात
सर महत्वाचा प्रश्न आहे त्रुटी आली आहे, शेतात विहीर आहे,पण 7/12 वर कोणत्याही प्रकारची नोंद नाही. ई पिक पाहणी विहीर नोंद करून पिक पेरावर विहीरीची नोंद झाल्यानंतर 7/12 अपलोड केली तर अर्ज मंजूर होईल काय 🤔
सद्भाव च्या स्वतःच्या पाट्या व बाकीचे साहित्य आहे का ते सांगा
Sir koc project Ltd solar Kasi ahe Ani ti ac dc ahe ka
Jain best aahe
❤❤❤❤
Sir tata, adani ya scheme mdhe ahe ka
Ani te asel tar kadhi yenar vendor selection mde
Kosol company cha video taka
Shakti ani osval best ahe
सदभाव कंपनी तुम्हाला कमीशन देती का, सहा महिन्या पासून कंट्रोलर ची कंप्लेंट टाकली आजुन येऊन बघीतले नाही
2000 per selection
सदभाव व कसोल चा डेमो विडिओ बनवा सर
गणेश ग्रीन कंपनीचा ड्राईव्ह ac dc आहे का सर ते मला सांगा
Jain company cha video banav bhau
आहों ac dc che क्लिअर करा
कंपनी ची नावे dealer con no
Scrren war taka
Teachnikal क्लिअर करा
Jain company 5hp solar pump cha video tak bhau
PACE digitek cha hi quota samplay
Satvik green energy hi company kashi ahe
गणेश ग्रीन कंपनीचे गोडाऊन कोणत्या जिल्ह्यात आहे ते सांगा
Sri savitr कंपनी कशी आहे
rotosol che material ahe
Kosol energy cha pump kasa ahie
Pace digitech material kase ahe
सोलर पंपाच्या बर्याच कंपन्या शेतकर्यांच्या तक्रारीवर कुठल्याही प्रतीसाद देत नाहीत व ह्याची मनमानी थांबवन्या साठी सरकारी स्तरावर सुध्दा यांची तक्रार देन्याची व्यवस्था नाही त्या मुळे त्यांची मनमनी सुरु आहे
सर a नगर मधील galo डीलर चां मो n द्या
Jain company add hot nhi ka
Ganesh green bharat limited solar pump cha video taka sir
Ganesh green bharat limited Fraud aahe. 9 mahine jhale install kele nahi
Ac dc kontroler केवळ 16500 ला मिळते
त्यामुळे केवळ ac dc न पाहता
पंप सकाळी लवकर चालु होतो का ढगाळ वातावरणात चालतो का मटेरीयल कसे आहे
मोबाईल वर चालु. होतो का हे पहावे
ढगाळ वातावरणामध्ये पंप चालवू नये खराब होऊन जातो,10 चा नंतर आणि 5 छा आधी वापरावी
@@angadchopade5249 bhau motar ही dc असते ती खराब होणार नाही
@@angadchopade5249 कोन मनल
मि 3 वर्षापासुन वापरतो ढगाळ वातावरन असले तरी पंप चालु असतो
काही प्राबल्म आलेला नाही.
कुठे भेटतो कंट्रोलर माहिती दया
@@bailgadasharyatnaad तिर्थपुरीत
पाहीजे का आपल्याला
गणेश ग्रीन भारत लिमिटेड कंपनी चे vedio taki sir
Ganesh green bharat limited Fraud aahe. 9 mahine jhale install kele nahi
गणेश ग्रीन भारत चे सातारा - कोरेगाव साठी डीलर कोण आहेत ते क्रुपया सांगा.
Kosol energy
CRI best aahe ✌️
सदभाव कशी आहे महिती टाका
Sir Savitr कंपनी कशी आहे
Ganesh green bharat limited kashi aahe sir
Ganesh green bharat limited Fraud aahe. 9 mahine jhale install kele nahi
Jain la mobile वरून on off करता येते की
Mahiti milalyas mala kalva
Sadhbhav, galo स्पॉन्सर व्हिडिओ
jian चा video बनवा
Jain cha pipe ka😂😂😂
@angadchopade5249 सोलरचा 5 hp चा video मनतोय
गणेश ग्रीन भारत लिमिटेड केज नंबर मिळेन का
Ganesh Green Bharat solar video banva please
Shakti company kadhi yenar ahe
P.V Kashi ahe
Me alpex solar choose keli ahay koni ahay ka yat la?
Mi pn aplex solar choose kel aahe tumch gav kont aahe
@ shirdi
Kashi ahe alpex company
@@sahilwani3202alpex company Kashi ahe
नमस्कार सर मी 3hp शक्ती पंपा साठी Ac.Dc. कंट्रोलर मिळेल का किंमत किती आहे
Ac dc असं का , ac motor chalate ka.
एका कंपनीला किती कोटा दिलेला आहे
परत कंपन्या कधी अँड होणार
Ac dc cha kay fayada
Ac अल्टरनेटीव्ह करंट म्हणजे महावितरण कडुन येणार्या लाईन वर चालनारे पंप ( घरी जी लाईन असते ती ac असते )
Dc म्हणजे डायरेक्ट करंट वर चालनारे पंप जसे सोलर, ईन्व्हरटर ई
Ac आणि DC दोन्ही टाईपचे पंप चालतात त्याला ac + dc म्हणतात
Galo कंपनी चा परभणी येथील कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे
Mobile auto pa nel ahe ka
डयमामिक आहे का
माला वेंडर आला आहे कोसोल निवाला आहे सांगा कसा आहे
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ साठी कोणती कंपनी निवडावी
Rotomag motor pandharpur
आम्हाला दोन महिने झाले आहे पैसे भरून तरी वेडर सिलेक्शन आले नाही
Shakti solar best aahe AC to DC madhe lokana yede banvu naka
सर करा आपण शक्ति ची निवड... फक्त एगदा चॅनल वर जाऊन बघा आपण शक्तीचा पण व्हिडीओ टाकलंय... आणि मी काय तुम्हाला किंवा कुणालाच हीच निवडा म्हणालो नाही
क्वाटेंक्टनंद्यासर
Kosom energy company ghya ac dc ahe youtube la search kara
Saglyach companya Ac & DC madhe ahe
Galo कंपनी कशी आहे
सर महत्वाचा प्रश्न आहे
त्रुटी आली आहे, शेतात विहीर आहे,पण 7/12 वर कोणत्याही प्रकारची नोंद नाही. ई पिक पाहणी विहीर नोंद करून पिक पेरावर विहीरीची नोंद झाल्यानंतर 7/12 अपलोड केली तर अर्ज मंजूर होईल काय 🤔
कंपनी निवडुन 15दिवस झाले सोलर कधी भेटल
CRI company payment karun 9 month zale ahet pan ajun solar pump bhetala nahi Dist satara
Call kelya nantar bhetel fakt bolatat pan ajun bhetala nahi
माझा पाच दिवसा पुर्वी मिळाला १० महिन्यानंतर
Payment success झाल mk I'd 12 अंकी आला पण अर्जाची स्तीती check करायला गेल्यावर mk I'd 15 अंकी टाका अस सांगतय पैसे भरून 30 दिवस झालेत आता काय कराव 😢
चाळीस दिवस झाले आहे अजून कंपनी निवडायला आले नाही
Ganesh Green Bharat please
मी पैसे भरले आहेत मला ac /dc साठी कोणती कंपनी चांगली आहे नांदेड जिल्हा आहे
Mi jain cha nivdla
बीड
भारत गणेश ग्रीन नाही का acdc
Galo कंपनी आम्ही निवडली
Konta district madhe
Mi pn galo engery कंपनी निवडली आहे
Galo company'Gautam solar chi company ahe nivdu naka kharab ahe
I CON AC DC AAHEKA
LetestJain solar cha video asel tar taka
Latest jain cha video banva sir
Vender ऑपशन kiti दिवस राहतो company उशिरा निवडली तर चालते का किती महिने vender option चालू राहते विडिओ बनवा
Tyala kahi limit Nahiye dada,kiti hi days thambu shkata
ganesh green mobile ne on off karata yete ka?
@@angadchopade5249Pkaa kay
Assign che option challe nhi janar n
पैशे भरून 15 दिवस झाले आहे तरी अपरूल आले नाही