सोलर कंपनी कोणती निवडावी | Top Best Solar Pump Company in Kusum Solar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 173

  • @vishalbhong3392
    @vishalbhong3392 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Borewell 450 fut ahe konta head ghyava

  • @सरकारgaming-j2s
    @सरकारgaming-j2s 2 วันที่ผ่านมา +4

    Alpex getli mi service ek number ahe lonar taluka

  • @rajaramshivagan2035
    @rajaramshivagan2035 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर मी इकोझोन ची मे मध्ये मोटार जोडली आहे चार वेळ मिःस्त्री आले अजून पाणी पडले नाही कंपनीला कंप्लीट केली खूप वेळ लावतात

  • @mubashshirattari9596
    @mubashshirattari9596 5 วันที่ผ่านมา +2

    Good information thanks bhai

  • @dineshpidurkar8523
    @dineshpidurkar8523 2 วันที่ผ่านมา +1

    Vihirisati kiti meter cha head ghyava

  • @patilpatil1962
    @patilpatil1962 5 วันที่ผ่านมา +2

    Very nice information 👍👍

  • @rameshgurav3072
    @rameshgurav3072 5 วันที่ผ่านมา +5

    Kosol solar ghyave ka?

  • @bhagwatpalve4620
    @bhagwatpalve4620 วันที่ผ่านมา +1

    Sir,
    1500 ft pipeline ,70 ft Well, Requirement of 12-15 Nozel , Head size ??

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  วันที่ผ่านมา

      30 मिटर चा हेड घ्या

  • @ishwartanpure8676
    @ishwartanpure8676 2 วันที่ผ่านมา +1

    Sri Savitrकंपनी कशी आहे

  • @yogeshjadhav1129
    @yogeshjadhav1129 5 วันที่ผ่านมา

    Honest information and middle video like discovery channel 😊, video make effort fully👌

  • @amolbabanrathod6288
    @amolbabanrathod6288 5 วันที่ผ่านมา +1

    5hp borvel kiticha he'd yato

  • @gopalnirwal2109
    @gopalnirwal2109 วันที่ผ่านมา +1

    सर माझी विहीर 80 फूट खोल आहे आणि 10000 फूट पाईप लाईन आहे तर किती मिटर हेड घावी आणि किती hp लागण

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  วันที่ผ่านมา

      किती एचपी सोलार पंप आहे तुमच्याकडे

    • @gopalnirwal2109
      @gopalnirwal2109 วันที่ผ่านมา

      7.5

  • @devidasrathod8907
    @devidasrathod8907 2 วันที่ผ่านมา +1

    400 पाईप अंतराला किती hp ची मोटर व हेड लागेल 120 पाईप ला चढ आहे कृपया सांगावे

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  วันที่ผ่านมา

      किती एचपी चा सोलर आहे व पाणी किती खोलपर्यंत आहे विहीर आहे का बोरवेल आहे कमेंट मध्ये सांगा त्याचे उत्तर सांगतो

    • @devidasrathod8907
      @devidasrathod8907 วันที่ผ่านมา

      30 फूट विहीर आहे 400 पाईप वर पाणी न्यायचे आहे साधारणतः 8000 फूट

    • @devidasrathod8907
      @devidasrathod8907 วันที่ผ่านมา

      सोलर किती hp घ्यावा लागेल

  • @anillonkar5772
    @anillonkar5772 5 วันที่ผ่านมา +2

    40 f khol &600f lamb kitiche head ghyave

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  5 วันที่ผ่านมา +1

      30 मिटर चा हेड घ्या

  • @bhaktrah6868
    @bhaktrah6868 3 วันที่ผ่านมา +1

    सर कंपनी कोणतीच खराब नाही कंपनी कम जवळजवळ कंपन्या सारख्याच आहेत परंतु कंपनीमध्ये काम करणारे शेतकऱ्याचे फिट करणारे किंवा शेतकऱ्याला सेवा देणारी जी कर्मचारी आहेत ते खूप त्रास देतात खूप त्रास देतात यांना काय करावं हे तुम्ही अगोदर सांगा

  • @jivanpendor6390
    @jivanpendor6390 วันที่ผ่านมา

    250 फूट खोली आहे तर कोणती पंप घ्यावं किव्हा किती hp च घ्यावं

  • @rakeshj.6503
    @rakeshj.6503 3 วันที่ผ่านมา

    नाशिक मध्ये सर्व्हिस सेंटर कोण कोणत्या कंपनी चे आहे

  • @rupeshjadhavpatil8468
    @rupeshjadhavpatil8468 วันที่ผ่านมา

    सोलार कंपन्या सिमेंट आणि वाळू देत नसून शेतकऱ्यांना फसवणूक करत आहेत मटरेल आणण्यापासून ते फिटिंग करण्यापर्यत पैसे घेत आहेत...

  • @Shivdas
    @Shivdas 3 วันที่ผ่านมา

    Sadbhav private limited company kaise aaye mi nivdli aahe

  • @purushottamkanwale1469
    @purushottamkanwale1469 5 วันที่ผ่านมา +1

    माझा बोअर 150फूट आहे आणि 70 फुटाला पाणी आहे 5hp चा पंप आहे 12नोझेल चालण्यासाठी कितीचा हेड फायद्याचा राहील.

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  5 วันที่ผ่านมา

      50 मिटर चा हेड घ्या

    • @sudhakarsirsat4844
      @sudhakarsirsat4844 4 วันที่ผ่านมา

      50 मीटर घ्यावे लागेल

  • @DipakMantute-q5r
    @DipakMantute-q5r 5 วันที่ผ่านมา +2

    Borvel 300 fut ahe kiti mitarca hed gawa

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  5 วันที่ผ่านมา +1

      70 मीटरचा हेड घ्या

    • @shaikhshahrukh7067
      @shaikhshahrukh7067 5 วันที่ผ่านมา

      ​@@cscvikas4415400 फुटा साठी....

  • @vinod9564
    @vinod9564 4 วันที่ผ่านมา

    नमस्कार, माझा borewell 500 फूट खोल आहे, 1000 फूट paipeline आहे किती मीटर head चा मोटर घ्यावा.

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  4 วันที่ผ่านมา

      500 फुट सोलर पाणी काढु शकणार नाही सर मि तर नाही पाहीले 500 फुटापर्यंत सोलर ने पाणी काढलेले

    • @shankarwargane_sv4367
      @shankarwargane_sv4367 4 วันที่ผ่านมา

      ​@@cscvikas4415Ecozen 350 फूट पर्यंत काढू शकतो

    • @sawpnilsurwase490
      @sawpnilsurwase490 3 วันที่ผ่านมา

      340 फूट बोरवेल आहे 800 फूट पिपंलीने आहे किती

  • @devidasrathod8907
    @devidasrathod8907 2 วันที่ผ่านมา

    Motar kiti Head chi ghyaychi aapan thrau shakto ka

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  วันที่ผ่านมา

      मोटर हेड मध्ये नाही मोडक सर एचपीनुसार राहतो तीन एचपी पाच एचपी साडेसात एचपी त्यामध्ये जो पंखा आहे त्याला हेड म्हणतात

  • @vasantmarge3985
    @vasantmarge3985 5 วันที่ผ่านมา +1

    मला धरणावर वीज कनेक्शन घ्यायचे पनं AG कनेक्शन बंद आहे म्हणतात. मग काय करावे

  • @RanjeetGade-g4f
    @RanjeetGade-g4f 4 วันที่ผ่านมา

    5 hp चे पैसे भरून 1 महिना होऊन झाले तरी पण vender ऑप्शन आले नाही मला खरंच आत्ता गरज आहे

  • @nileshgaikwad5039
    @nileshgaikwad5039 5 วันที่ผ่านมา

    Kpc project Ltd solar cha video tka sir Ani ty kas ahe

  • @shrimantadhasal47
    @shrimantadhasal47 5 วันที่ผ่านมา

    सर मि बोर साठी तिन एचपी ची अर्ज भरला आहे लोड जास्त अंतरावर आहे कमीत कमी पाच हजार फुटांवर आहे त तिन एचपी मोटर पाणी मारेल का

  • @balajishinde4413
    @balajishinde4413 5 วันที่ผ่านมา

    साडेसात एचपी चा पंप मंजूर झाला आहे खोली बोरची 300 फ्ट आहे कोणता हेड घ्यावा

  • @RiteshAmbure-o4w
    @RiteshAmbure-o4w 3 วันที่ผ่านมา

    दादा 160 fut बोर ahe kiti meter ch head lagel aani tumhi kontya compny ch solar ghetal

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  3 วันที่ผ่านมา +1

      माझ्या कंपनीकडे विचार करू नका तुमच्या एरियात कोणती कंपनी ची सर्विस चांगली आहे त्या कंपनीचा घ्या जिकडे तिकडे वेगळ्या कंपनीची सर्विस वेगळी असते त्यामुळे तुमच्या एरियात कोणा कंपनीत सर्विस आहे त्याच कंपनीचा सोलार घ्या

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  3 วันที่ผ่านมา +1

      50 मिटर चा हेड घ्या

  • @dattachaudhari3531
    @dattachaudhari3531 5 วันที่ผ่านมา +1

    Pipe लाईन किती इंची आहे साहेब आपली

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  5 วันที่ผ่านมา

      आडीच इंची 2×5

  • @kirandaund9503
    @kirandaund9503 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    ३८० फुट बोर आहे कोणत्या किमती मोटर घायवी

  • @santoshpotare7353
    @santoshpotare7353 5 วันที่ผ่านมา +3

    3 एचपी साठी पेमेंट भरून एक महिना झाला अजून कंपनी निवडायचे ऑप्शन आले नाही काय करावे लागेल सर

    • @santoshpotare7353
      @santoshpotare7353 5 วันที่ผ่านมา

      Please reply 🙏

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  5 วันที่ผ่านมา +1

      कोणत्या योजनेमध्ये आहे

    • @santoshpotare7353
      @santoshpotare7353 5 วันที่ผ่านมา

      @@cscvikas4415 मागेल त्याला सोलार आहे. सर

    • @specialone.........
      @specialone......... 4 วันที่ผ่านมา

      कुसुम

    • @santoshpotare7353
      @santoshpotare7353 4 วันที่ผ่านมา

      @@cscvikas4415 मागील त्याला सोलार

  • @sureshkale1054
    @sureshkale1054 5 วันที่ผ่านมา

    तुमचे बोलणे योग्य आहे भाऊ

  • @saibarse9351
    @saibarse9351 4 วันที่ผ่านมา

    350 foot ahe borewell ahe tr pani vadel ka solar 7 hp cha ghetla tr..

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  3 วันที่ผ่านมา

      पहिला सोलर किती एचपीचा आहे

  • @vaibhavmohite9010
    @vaibhavmohite9010 5 วันที่ผ่านมา

    🥰🥰👌

  • @bhalchandrasonje9941
    @bhalchandrasonje9941 4 วันที่ผ่านมา

    500 fut sati konti motrr chalel

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  4 วันที่ผ่านมา +1

      कमी शकेता आहे 500 फुटापर्यंत सोलर पंप पाणी काढु शकणार नाही

  • @vitthalkumbhar4812
    @vitthalkumbhar4812 2 วันที่ผ่านมา

    50 फ्ट विहीर आहे आणि 1000 लांब शेती आहे त्यासाठी किती हेड आणि कुठला सोलर चांगला आहे

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  2 วันที่ผ่านมา

      30 मिटर चा हेड घ्या

  • @ramshwarshinde7468
    @ramshwarshinde7468 4 วันที่ผ่านมา

    नंदी वर भेटल का व्हीडिओ टाका सर

  • @bhavarthedinesh2513
    @bhavarthedinesh2513 3 วันที่ผ่านมา

    2000 फुटावर पाणी घेयाच आहे किती हेड मोटार घेऊ

  • @adesh_warpatkar
    @adesh_warpatkar 4 วันที่ผ่านมา

    दादा 70 mitrr head घेऊन बोअरवेल 200 फूट वरून पानी काढू शकेल का

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  4 วันที่ผ่านมา

      पाणी कमी मारतो दादा

  • @gajananpalewar8756
    @gajananpalewar8756 2 วันที่ผ่านมา

    कॅट्रोलर पासुन 700 फुट 13:21 केबल नेला तर मोटर चालेल का कॅनाल वरुन 700 फुटावर

  • @sharadshinde2481
    @sharadshinde2481 3 วันที่ผ่านมา

    विहीर 50 फूट आहे
    2000 फूट पाइपलाइन आहे
    तर 5 hp मध्ये कितीचा हेड घ्यावा लागेल
    विहिरीवर बोअर चा पंप चालेल का

  • @sureshkale1054
    @sureshkale1054 5 วันที่ผ่านมา

    भाऊ माझ्याजवळ 7,5 सौऊर्जेवर बोरचा पंप आहे ते विहारी वर चालेल का ते सांग

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  5 วันที่ผ่านมา

      हो चालेल दादा तुम्हाला विहिरीवर जर चालवायचा असेल तर 30 मीटरचा हेड घ्या किंवा मग दोन्ही वर जर चालवायचा असेल तर 50 मोटरचा हेड घ्या

  • @nitinjadhav372
    @nitinjadhav372 5 วันที่ผ่านมา +1

    Kept on hold in approval sangat ahe 7/12upload kara mhanun dakhavat hota 1 vela kela hota 4 divsani parat hold gelo 2 vela kel aahe digital 7 12

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  5 วันที่ผ่านมา +1

      मागेल त्याला सोलार पंप या योजनेत अर्ज आहे का

    • @nitinjadhav372
      @nitinjadhav372 5 วันที่ผ่านมา

      @@cscvikas4415 ho

    • @mahadevkaldate6477
      @mahadevkaldate6477 5 วันที่ผ่านมา

      Same problem

    • @dadasahebyele8107
      @dadasahebyele8107 5 วันที่ผ่านมา

      Same problem काय करावे

  • @abhijitrokade6014
    @abhijitrokade6014 5 วันที่ผ่านมา +1

    सर जुन्या ज्या कंपन्या आहेत ते कधी पर्यंत येतील Oswal, AVI, Shakti, GK, Ecozone,

    • @cvaidya743
      @cvaidya743 5 วันที่ผ่านมา

      16/01/25 पासुन जुन्या कंपनी दिसतील

  • @sandip3138
    @sandip3138 4 วันที่ผ่านมา

    150 चढावर नळ्या आहे..‌ माहिती

  • @किरणशिंदे-स2छ
    @किरणशिंदे-स2छ 5 วันที่ผ่านมา

    माझी पाईप लाईन 8000 फूट आहे 5hp ch payment केलंय तर कोणती कंपनी select करावी सर

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  5 วันที่ผ่านมา

      तुमच्या एरियामध्ये कोणत्या कंपनीचे सर्विस बरोबर आहे ती कंपनी निवडून घ्या

  • @vajirshaikh7005
    @vajirshaikh7005 4 วันที่ผ่านมา

    5 Hp motar manjur zali ahe bor ahe 150 fhut konta hed geyav

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  4 วันที่ผ่านมา

      50 मिटर चा हेड घ्या

  • @techmich883
    @techmich883 4 วันที่ผ่านมา

    दादा सोलार installation चे ट्रेनिंग घेवून कंपनी ला जॉईन होयेच आहे काय करावं

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  4 วันที่ผ่านมา +1

      ऐजेट सोबत संपर्क करावा लागेल

    • @techmich883
      @techmich883 4 วันที่ผ่านมา

      @cscvikas4415 dhanyawad ani shikshan kay pahije

    • @bhagwanbudhawat7810
      @bhagwanbudhawat7810 2 วันที่ผ่านมา

      @techmich883 भाऊ तुझा मो.नबर टाक

  • @nikhilmankar2662
    @nikhilmankar2662 4 วันที่ผ่านมา

    15 नोजल चालू शकते का सर

  • @vijaymarutichavan8251
    @vijaymarutichavan8251 2 วันที่ผ่านมา

    Rotosol sarvis bilkul milat nahi mazh pamp doan mahiny pasuan band ahe

  • @krishnajadhavjadhavkrishna4837
    @krishnajadhavjadhavkrishna4837 3 วันที่ผ่านมา

    हेड मिटर कशे घ्यायचे

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  3 วันที่ผ่านมา

      ज्या कंपनीचा सोलर घेतला त्या कंपनीच्या एजेंटशी कॉल करून सांगा त्यांना मला 30 किंवा 50 किवा 70 मीटरचा हेड घ्यायचा आहे

    • @krishnajadhavjadhavkrishna4837
      @krishnajadhavjadhavkrishna4837 3 วันที่ผ่านมา

      @cscvikas4415 धन्यवाद सर

  • @digambardafal7403
    @digambardafal7403 5 วันที่ผ่านมา +1

    70 फूट विहीर आहे 2000 फूट अंतर 35 ते 40 फूट चढ आहे आणि तिथे ठिबक व तुषार चालवायचं आहे कीतीचा हेड घ्यावा नक्की सांगा

    • @Gmgm189
      @Gmgm189 5 วันที่ผ่านมา +1

      माझी ही तीच प्रॉब्लेम आहे आणि 5 hp ac motar pani kami marte

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  5 วันที่ผ่านมา

      30 मिटर चा हेड घ्या

    • @yogeshpatil2635
      @yogeshpatil2635 3 วันที่ผ่านมา

      माझी 50 फुट विहीर 4500 फुट अंतर 25 फुट चढ आहे, मी 7.5 एचपी 40 मी. हेड ची मोटर टाकली आहे, 25000 ली. ताशी पाणी देते. ठिबक चा सव्वा एकर चा प्लॉट एकावेळी चालतो

    • @Akashdattatreyalandage
      @Akashdattatreyalandage วันที่ผ่านมา

      @@yogeshpatil2635 सोलार का लाईट वर

  • @bhagvatmare7492
    @bhagvatmare7492 4 วันที่ผ่านมา

    माझी माझी वीर 60 ते 70 फूट आहे 6000 तर यासाठी कुठली मोटर घ्यावी

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  วันที่ผ่านมา

      कोणती कंपनी घ्यावी हे मी नाही सांगू शकत सर पण तीस मीटरचा हेड घ्या तुम्ही किंवा पन्नास मीटरचा हेड घ्या

  • @ShamraoBhoye
    @ShamraoBhoye 2 วันที่ผ่านมา

    3 hp solar 2000 fut vr Pani kadelka avi capni aahe

  • @ramhake3981
    @ramhake3981 4 วันที่ผ่านมา

    माझा बोरवेल 350 फूट आहे ....7.5 च सोलर लागलं 70 m हेड घेतला ....पाणी चांगल मारेल का सर

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  วันที่ผ่านมา

      हो नक्कीच

  • @अनांमाळी
    @अनांमाळी 4 วันที่ผ่านมา

    350 फुटापर्यंत चालण्यासाठी किती टेस्टचा पंप घ्यायला लागेल सर

    • @अनांमाळी
      @अनांमाळी 4 วันที่ผ่านมา

      साडेतीनशे फुटावरून ड्रीप ला चालेल का

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  4 วันที่ผ่านมา

      सोलर पंप किती एचपी चा आहे

    • @sawpnilsurwase490
      @sawpnilsurwase490 3 วันที่ผ่านมา

      7.5 hp

  • @PayalChavhan-xu9zy
    @PayalChavhan-xu9zy 5 วันที่ผ่านมา

    Vihir kiti khol aahe

  • @nagnathnavgire1487
    @nagnathnavgire1487 2 วันที่ผ่านมา

    अक्षय सोलार कसे आहे

  • @dattajadhav9763
    @dattajadhav9763 5 วันที่ผ่านมา

    30 foot khol 2000 foot lamb tr meter ghyav sir

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  5 วันที่ผ่านมา

      30 मीटरचा हेड घ्या

  • @ranjitdahe4645
    @ranjitdahe4645 4 วันที่ผ่านมา

    बोर वरची मोटार मानून फॉर्म भरला आणि ती मोटार विहरित चालेल का

  • @kiranavhale7736
    @kiranavhale7736 วันที่ผ่านมา

    Kpc

  • @nitinjadhav372
    @nitinjadhav372 5 วันที่ผ่านมา +4

    A1 फार्म होल्ड इन approval दाखवत आहे जल स्रोत नोंदिसह वैद 7/12 मालकी दस्तावेज

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  5 วันที่ผ่านมา +1

      कशाची प्रोसेस बरोबर कमेंट करा

    • @swapnilbansod2403
      @swapnilbansod2403 5 วันที่ผ่านมา

      7/12 पुन्हा अपलोड करा

    • @nitinjadhav372
      @nitinjadhav372 5 วันที่ผ่านมา

      @@swapnilbansod2403 kela aahe digital 7 12 1 January laa bagu ky hotay

    • @rajeshvaidya1580
      @rajeshvaidya1580 5 วันที่ผ่านมา +1

      7/12 borwell aahe ki vihir aahe te nondh nahi ahe tumchi manun tas dakhvt aahe nond krun 7/12 upload kra

    • @nitinjadhav372
      @nitinjadhav372 5 วันที่ผ่านมา

      @rajeshvaidya1580 aahe nond etar adhikar madhe swatntra navane ek vihir gaav namuna 7 vr

  • @patlachavagh
    @patlachavagh 5 วันที่ผ่านมา

    सर माझी पाइपलाइन 300 पाईप आहे व 70 फूट खोल विहीर आहे व चड 60 ते 70 फूट आहे व मला 5 एचपी चां पंप मिळणार आहे तरी मला मार्गदर्शन करावं

    • @Rahul.khodse
      @Rahul.khodse 5 วันที่ผ่านมา

      50mtr हेड घ्या

  • @DattuTirukhe
    @DattuTirukhe 5 วันที่ผ่านมา

    कितीचा आहे सर

  • @sandipkhandagale5055
    @sandipkhandagale5055 4 วันที่ผ่านมา

    200 पाईप चढं आहे दहाफुट वरं पाणि किती चा पंप देईल एवढं सांगा आता मजपाशी टॅरो टेक्समो 5 एचपि आहे फुल पाणी देतोय अनूभव कि लाईन ती लाईनच असते शेवटी ताकत 3 फेज

  • @DattuTirukhe
    @DattuTirukhe 5 วันที่ผ่านมา

    किती एचपी चा फॉर्म आहे सर तू

  • @RahulSalunke-w1e
    @RahulSalunke-w1e 5 วันที่ผ่านมา

    सी आर आय कंपनीसर

    • @RavindraBhosale-g8h
      @RavindraBhosale-g8h 2 วันที่ผ่านมา

      Sar Majzi 2200foot lamb pipeline aahe 145 foot hed hai vihir50foot khola hai 7.5 madhe kiti metre head pahije p sanga .

  • @kailaswane1463
    @kailaswane1463 5 วันที่ผ่านมา

    विहिरीसाठी 70 मीटरचा हेड येतो का

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  5 วันที่ผ่านมา

      ऐतो पन पाणी कमी मारतो

    • @vikaschonde1668
      @vikaschonde1668 5 วันที่ผ่านมา

      400 फूट बोरवेल साठी हेड किती चा घ्यावा.... मला 5 एचपी सोलर मंजूर झाला आहे

  • @BabuShinde-p7w
    @BabuShinde-p7w 5 วันที่ผ่านมา +1

    Galo कंपनी कशी आहे

  • @hanumanghyar9429
    @hanumanghyar9429 วันที่ผ่านมา

    कोसोल 5hp कंपनी विषयी माहिती सांगा

  • @DattuTirukhe
    @DattuTirukhe 5 วันที่ผ่านมา

    भाऊ आम्हाला पाहिजे ती कंपनी मिळत नाही

  • @DattuTirukhe
    @DattuTirukhe 5 วันที่ผ่านมา

    आम्हाला पाहिजे ती कंपनी भेटत नाही

  • @Akashdattatreyalandage
    @Akashdattatreyalandage 5 วันที่ผ่านมา

    कंपनी कोण ती निवडावी आॅनलाईन तर कंपनी कमी आहेत

    • @kirtikumarchavre4455
      @kirtikumarchavre4455 วันที่ผ่านมา

      कंपनी निवडायचं खूप अवघड झाले आहे

    • @kirtikumarchavre4455
      @kirtikumarchavre4455 วันที่ผ่านมา

      काही कळत नाही

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  วันที่ผ่านมา

      भाऊ तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे की तुमच्या गावांमध्ये आजूबाजूच्या शेतकऱ्यांपाशी जो सोलार आहे त्याचे सर्विस कशी आहे तोच कंपनीचा पंप चांगला असेल तर निवडू शकता किंवा मग आजूबाजूच्या गावात सुद्धा चेक करू शकता

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  วันที่ผ่านมา

      कंपन्यांचा कोटा दिलेल्या राहतो प्रत्येक कंपनीला तो कोटा संपला की कंपनी संपली असं तिथे दाखवीत राहील त्यामुळे आपल्याला कधीही ऑप्शन आले की लवकरात लवकर पेमेंट करून कंपनी निवडून घ्यावी

  • @ChandrkantMadhe
    @ChandrkantMadhe 3 วันที่ผ่านมา

    कुपया आम्हीचुकलो पन तुम्ही चुकू नका J K कंपनी घेऊ नका

  • @MauliBandgar6714
    @MauliBandgar6714 4 วันที่ผ่านมา

    40foot viher ahe 5000fot pipe line ahe kutli solar pump nivadva 3hp sathi

  • @ravindraambhore2345
    @ravindraambhore2345 5 วันที่ผ่านมา

    विहीर 50 फूट खोल आहे. Pipeline 4500 फूट आहे. चढाई 50 फीट आहे. तर head किती घावा. प्लीज रिप्लाय.

    • @cscvikas4415
      @cscvikas4415  5 วันที่ผ่านมา

      30 मिटर चा हेड घ्या