आमच्या कडे सुके खोबरे थोडे किसून टाकतो . ओले नारळ. खवलेला नाही टाकत . आणी ते पण वरण ऊकळण्याच्या आधी . आणी चींच टाकत नाही . आमसूल टाकतो . गोडा मसाल्याच्या ऐवजी काळा मसाला असतो पाऊण चमचा ( tea spoon ) . करून बघ एकदा एक वेगळी भाजी आहे . छोटे पूर्ण पांढरे कांदे , थोडा बटाटा , एक टमाटा . वगैरे साहीत्य . तुला ईंटरेस्ट असेल तर सांगेन . माझी स्पेशल रेसीपी आहे .
खूप छान आहे विडीओ
Waaa masst aamti 👌
खूप खूप छान ताई 😊😊
मस्तच ❤👌👌
मस्तच❤❤❤❤❤
खूपच आंबट तिखट डाळ खूप छान 👌🏻
Khupach chhan recipe 👌
खुप छान 😋👍👍
Hello madhura Tai kashya ahat tumhi tumche video pahun bar vatat tumhi Khup Chan ahat ashyach sunder recipe video pathavat raha
Khup chaan
ताई मस्त चिंच गुळाची तूरडाळीची आमटी बनवून दाखवलीत छान आमटी पाक कृती
खूपच छान आहे रेसिपी,👌👍❤️
Nice recipe ❤
मस्त रेसिपीज 😊
Mi aaj karun baghitali he amati. Apratim zali hoti. Thank you Tai...
👌mast
सुंदर 💯💯🙏🙏
❤❤❤❤❤super 🌟 👌
👌👌👌
Mazi mummy pn krte khup mast
Mastch
Yummy yummy
🎉🎉❤
वा वा खुप छान
हो , मधूराताई मी ही रोज च्या फोडणीला कोथींबीर टाकते specially फोडणीचे वरण , उपमा , पोहे , खिचडी 👍 आणी मस्त लागते .आमटी मस्त 👌😊 मी नक्की बनवेन
Nice
खूप छान मस्तच आंबटगोड फोडणी च वरण अप्रतिम लयभारी 👌👌👌👌👌 रेसिपी जबरदस्त भन्नाट
अशी सुंदर चिंच गुळाची आमटी आमच्या कुलकर्णी काकु करायच्या,, फारच टेस्टी असायची 😋😋
Very nice
Khoop sunder
Mee 1 taas turdaal bhijat thevate ani mag cookerla lavate
Baryach pramanat acidicpana kami hoto ani daalhi lavkar shijate
Khup chan mi ashich karte kadhi kadhi zatpat hote fakta ola khora havach 😊
Madhuratai mala tumchya video sathi thumbnail banvayla ek chance dyal ka tai please
Maggie masla kharch health sathi chagla asto ka?
Saambhar without veg.
आमच्या कडे सुके खोबरे थोडे किसून टाकतो . ओले नारळ. खवलेला नाही टाकत . आणी ते पण वरण ऊकळण्याच्या आधी . आणी चींच टाकत नाही . आमसूल टाकतो . गोडा मसाल्याच्या ऐवजी काळा मसाला असतो पाऊण चमचा ( tea spoon ) . करून बघ एकदा
एक वेगळी भाजी आहे . छोटे पूर्ण पांढरे कांदे , थोडा बटाटा , एक टमाटा . वगैरे साहीत्य .
तुला ईंटरेस्ट असेल तर सांगेन . माझी स्पेशल रेसीपी आहे .
Testy recipes
काहीतरी राहून गेलय टाकायचे आणी करायचे .
फोडणीत मसाले घातल्यावर चिंचेचा कोळ ,गूळ आणि गोडा मसाला घालून छान शिजवून घ्यावे आणि मग घोटलेलं वरण घालावं आणि भरपूर उकळून घ्यावेम्हणजे अजून चव येते
Wah…!! Chhan tip 😊👌👌
@rgm7383 🙏
अशी सुंदर आमटी माझी आई आणि माझी मावशी पण बनवायची...
Madhura far madhe madhe bolte 😣
Ho he matra barober ahe