@MadhurasRecipeMarathi Always it's my pleasure.....U R the best in mkng delicious veg nonveg dishes. Me very proud of U as well ur great fan.....keep it up ur excellent cooking ability Mam....💐💐💐💐👏👏👏👏👍👍👍👌👌👌👌👌🙏🙏🙏
मधुरा, तुमच्या या रेसिपीज बघून स्पेशली मासे,करते तुमच्याप्रमाने सुरमई केली , घरातले खुश झाले एकदम मी पण मासे अजिबात खत नाही कधीच पण करायला मला पण आवडते, मुलांसाठी करवच लागतं,त्यांच्या आनंदात आपला आनंद असतो ना😊
मधुरा ताई तुला सलाम. मी नेहमी तुला पहाते तेव्हा मला अभिमान वाटतो.मला तुझ्या सारखी सुन पाहिजे होती. का की माझ्या घरातली सर्व जन खादाड आहोत.मी सध्या कॅनडा मधुन तुझ्या रेसीपी पहाते
तुमच्या सर्वच रेसिपी खूप छान असतात जसं तुम्ही रेसिपी बनवत असता तसं इकडे आमच्या तोंडाला पाणी सुटत असतं तुम्ही रेसिपी करताना बोलून जे सांगता ते मला खूप आवडतं तुम्ही बनवलेली छोले भटूरे ची रेसिपी पण मी केलेली आहे सर्वांना खूप आवडली पण ती थँक्यू मॅडम❤ असेच नवीन नवीन रेसिपी बनवत राहा
मॅडम, फार फार सुंदर सुरमई माशाची रेसिपी तयार केली आहे, तुमची सांगण्याची भाषाशैली फारच गोड आणि आपल्या नावाप्रमाणे मधुर आहे, आपल्या सर्व रेसिपी मी आवर्जून पाहतो, आणि सर्व पदार्थ तयार करण्याचा प्रयत्न करत असतो, अतिसुंदर धन्यवाद.👍👌👌💐💐
Hi मधुरा ताई, सुरमई फ्राय अफलातून दिसत आहे. मला स्वतःला मासे खूप आवडतात. आता मार्गशीर्ष महिना चालू आहे. उपवास संपले की तुम्ही दिलेल्या या छान, छान टिप्स वापरून नक्की मासे फ्राय करून खाणार....😍❤️. मी पण मासे तळताना रव्याचे कोटिंग करून तळते. पण ताई तुम्ही जेव्हा टिप्स देता तेव्हा लक्षात येत की आपण पण असं करून बघायला हवं. जसं की तुम्ही मासे धुऊन टिशू पेपर ने अलगत पुसून घेतले. खरंच मासे बघून तोंडाला पाणी सुटलं....😋😋😋. ताई तुमचा मसाल्याचा डबा छान आहे. रेसिपी शेअर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद....🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️🧿.
Mi fish fry karun baghitali kharach masala nighala nahi ,nahi tar pratyek veli masala nighayach.jyaduvaahi hi recipe aali tyach sivaahi banavali khup chhan jhali .thank u tai🥰
यालाच उत्तम गृहिणी बोलतात,स्वता नोनव्हेज खात नाही पण घरातील सदस्यांना आवडीने करून खायला घालते. धन्यवाद मधुरा ❤
धन्यवाद 😊😊
@@roshanisawant6197 mi pn खात नाही पण करते नॉन व्हेज
तू सर्वगुणसंपन्न आहेस, मधूरा ताई 🍫
मनापासून आभार..
Khup chan tai ravyachi tips khup chan sangitli aahe ❤
धन्यवाद 😊😊
Wow khupach chhan....kurkurit.... tasty tasty v chavistht.....😋😋😋😋😋😋😋👌👌👌👏👏👍👍👍💐💐💐
धन्यवाद 😊😊
@MadhurasRecipeMarathi Always it's my pleasure.....U R the best in mkng delicious veg nonveg dishes. Me very proud of U as well ur great fan.....keep it up ur excellent cooking ability Mam....💐💐💐💐👏👏👏👏👍👍👍👌👌👌👌👌🙏🙏🙏
Khup chan sanga ta tai tumhi
धन्यवाद 😊😊
मधुरा, तुमच्या या रेसिपीज बघून स्पेशली मासे,करते तुमच्याप्रमाने सुरमई केली , घरातले खुश झाले एकदम
मी पण मासे अजिबात खत नाही कधीच पण करायला मला पण आवडते, मुलांसाठी करवच लागतं,त्यांच्या आनंदात आपला आनंद असतो ना😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
कीती सुंदर ताई तुम्ही खात नाही तरी मस्तच बनवता 👌
खूप छान रेसिपी. तळण्यासाठी ची माहिती दिली उपयुक्त.
धन्यवाद 😊😊
खूपच छान मला मासे खूप आवडतात,❤
खूप छान रेसिपी tai❤❤❤
एवढं समजून सांगते ना माशे कसे भाजणे Thankyou so much madhura❤❤
Khup ch chan madhura Fish Fry uttam 👌👌🌹
धन्यवाद 😊😊
खूपच छान ताई मी आज असाच बनवलं खूप मस्त झाले... Thank u so much tai 😊😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Mi sem asech bnvlet tuchi recipe 2nd time bnvlet aagdhi tuja sarkhech zhlet tai ghrari saglyna aavdlet khup testy zhalet 😋😋👌tq
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
यालाच तर उत्तम ग्रृहिणी बोलतात
खात नसताना आवडीने आणि मनापासून नॉनवेज बनवणे❤🙋♀️
मनापासून आभार..
Tai fish chi simpal fish gravy recipe dakhwa na plz.
मधुरा❤❤खूपच छान सुरमई फ्राय😋😋👌👌
धन्यवाद 😊😊
बरयाच दिवसानी पाहीला तुमचा वीडीयो . छान वाटल बघून 😊
तुमचे हावभाव अन बोलण्याची लकब सुंदर आणी .......छान आहे . ❤
धन्यवाद 😊😊
छान रेसिपी.खुप महत्वाच्या टीप सांगितल्या मधुरा ताई धन्यवाद...❤
धन्यवाद 😊😊
Resham
मधुरा ताई तुला सलाम. मी नेहमी तुला पहाते तेव्हा मला अभिमान वाटतो.मला तुझ्या सारखी सुन पाहिजे होती. का की माझ्या घरातली सर्व जन खादाड आहोत.मी सध्या कॅनडा मधुन तुझ्या रेसीपी पहाते
सून कशाला पाहिजे. स्वयंपाक करणारी बाई ठेवा ती देईल चांगले करून ताई... पोटभर खा आणि मस्त रहा 😂
जबरदस्त receipe. नक्की असे try करीन. तुम्ही खात नाही तरी इतकं नॉन veg करता कामाल असली सुगरण
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
तुमच्या सर्वच रेसिपी खूप छान असतात जसं तुम्ही रेसिपी बनवत असता तसं इकडे आमच्या तोंडाला पाणी सुटत असतं तुम्ही रेसिपी करताना बोलून जे सांगता ते मला खूप आवडतं तुम्ही बनवलेली छोले भटूरे ची रेसिपी पण मी केलेली आहे सर्वांना खूप आवडली पण ती थँक्यू मॅडम❤ असेच नवीन नवीन रेसिपी बनवत राहा
ताई मला खुप मासा आवतो
तुम्ही खुप छान बनवता❤❤
धन्यवाद 😊😊
वा भारी खुप छान मस्त👌👌 😋😋❤❤💕💕
धन्यवाद 😊😊
मॅडम, फार फार सुंदर सुरमई माशाची रेसिपी तयार केली आहे, तुमची सांगण्याची भाषाशैली फारच गोड आणि आपल्या नावाप्रमाणे मधुर आहे, आपल्या सर्व रेसिपी मी आवर्जून पाहतो, आणि सर्व पदार्थ तयार करण्याचा प्रयत्न करत असतो, अतिसुंदर धन्यवाद.👍👌👌💐💐
धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी बनवता मधुराताई मी मधुरा रेसिपीज खूप वर्ष फॉलो करते आणि मी तुमचाच आदर्श स्वयंपाकामध्ये घेते कारण माझ्या आदर्श आई नंतर तुम्हीच आहात❤❤
मनापासून आभार..
Great. 100 marks.
I am a Fisheries Expert but I also dont eat fish.
You have explained well and i am sure it must be very delicious
Glad you think so!!
छान.,👌कोटींग पद्धत मस्त.
मी पण आज सुरमई फ्राय केली( बा य को ने) पण त्यावर कडीपत्ता लसुण चिरुन टाकला.त्या मुळे वसाड वास कमी झाला.❤❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
छान आणि सोपी रेसिपी
धन्यवाद 😊😊
Superb❤
Me aajch try krnar aahe tumcha recipe me nehmich try krte khup chan astat ghrathi bnvlyt ki saglyna aavdtat
2 nd comment..thank u madhura mam..तुमच्यामुळे खूप पदार्थ शिकले मी ते पण छान❤
मी पण 😂
Mi suddha😊
😂👍
मनापासून आभार..
खूप छान रेसिपी ताई❤❤
धन्यवाद 😊😊
Aagri style Kara ekch no lagat
Ho nakki try karen😋😋🙏
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खुप छान संध्याकाळी च बनवुन बघेन ❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Mla Aaj sajmjal tai tumhi non-veg khat nahi tarihi kiti sundar mase banwta I am surprised and love you ❤
मनापासून आभार..
Apratim recipe ❤❤❤❤
धन्यवाद 😊😊
अप्रतिम ताई, धन्यवाद उपवासासाठी नवीन रेसिपी दाखवाणा .
th-cam.com/video/hn7qWa_Mwn4/w-d-xo.html
❤❤ khup surekh distey surmai fray mast
धन्यवाद 😊😊
खरच १ नंबर... नक्की करणार... खूप खूप धन्यवाद...
The Best and yummy🤗🤗
Thanks!!
Khup Chan video!😊
धन्यवाद 😊😊
लय भारी माहिती दिली ताई👌👌
धन्यवाद 😊😊
एकदम मस्त 🎉🎉
वाह वाह वाह मस्त चस्विष्ट रेस्टॉरंट्स स्टाईल रेसिपी लयभारी 👌👌👌👌👌 भन्नाट
धन्यवाद 😊😊
Madhura Tai pls continue with your recipes .. thanks for d tip
Pleasure!!
उपयुक्त टिप्स रेसिपी दाखवणारी मधुराताई व तळलेली सुरमई सर्व एकदम मस्त छान😊
धन्यवाद 😊😊
Khup chhan
धन्यवाद 😊😊
Amchya kade kokam kiva chinch lavto
Tumche sagle video mi bghate आणि padarth banvun baghte thank you
अरे वा... छानच...
Mast 👌👌एक नंबर
धन्यवाद 😊😊
अतीशय उत्तम !
विडियो पत्नीला शेयर केलाय
असाच बनला तर नशीब !!
मला तर फिश फ्रायचा सुवास देखील आला !! खरं सांगतो खोटं नाही !!
मनापासून आभार..
Thanks 🙏 तुमच्या सगळ्या रेसिपी अप्रतिम असतात
Pleasure!!
एकच नंबर, पण मार्गशीर्ष महिन्यात खात नाही जबरदस्त 👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏💐💐💐
आता फक्त नेत्र सुख घ्या, मार्गशीर्ष महिना संपला कि मुखशुद्धी करा 😁😁
खूप छान रेसिपी
धन्यवाद 😊😊
मस्तच खूप खूप सुंदर 👌🏻👌🏻😋😋
धन्यवाद 😊😊
झक्कास ❤❤
धन्यवाद 😊😊
Khup ch mast ahy सुरमई फ्राय केली mala pn आवडते त्यामुळे धन्यवाद ,😊😊❤
धन्यवाद 😊😊
मधुरा तु नॉनव्हेज खात नाहीस पण बनवतेस खुप सुंदर ❤️❤️❤️❤️❤️
धन्यवाद 😊😊
खूप छान वाटले धन्यवाद
Yummy😋 I had this surmai fry last week. But we don't add rava. Super recipe and useful tips❤❤❤❤Thanks Madhuratai❤
Pleasure!!
Mashallah bahot hi zabrdast
धन्यवाद 😊😊
Khup chhan recipe bnvli tuhmi Madhura tai .
धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी दाखवली .
धन्यवाद 😊😊
Thank you recipe sathi 🙏🙏🙏
Welcome!!
Wa khupch Chan 👌 👌👌👍🙏
धन्यवाद 😊😊
Khup chan mala khup avdtat fish 😋😋👌
धन्यवाद 😊😊
Hi मधुरा ताई, सुरमई फ्राय अफलातून दिसत आहे. मला स्वतःला मासे खूप आवडतात. आता मार्गशीर्ष महिना चालू आहे. उपवास संपले की तुम्ही दिलेल्या या छान, छान टिप्स वापरून नक्की मासे फ्राय करून खाणार....😍❤️. मी पण मासे तळताना रव्याचे कोटिंग करून तळते. पण ताई तुम्ही जेव्हा टिप्स देता तेव्हा लक्षात येत की आपण पण असं करून बघायला हवं. जसं की तुम्ही मासे धुऊन टिशू पेपर ने अलगत पुसून घेतले. खरंच मासे बघून तोंडाला पाणी सुटलं....😋😋😋. ताई तुमचा मसाल्याचा डबा छान आहे. रेसिपी शेअर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद....🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️🧿.
मनापासून आभार..
Great Texture Mouth watering
Thank you 😋
मस्तच आहे❤❤❤
धन्यवाद 😊😊
खूप छान मस्त सुरमई तळलेली आहे पण मार्गही मनात चालू आहे बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे आणि छान टिप्स सांगितली त्याबद्दल धन्यवाद ताई❤❤
आता फक्त नेत्र सुख घ्या, मार्गशीर्ष महिना संपला कि मुखशुद्धी करा 😁😁
@MadhurasRecipeMarathi 😂😂🤩
खूप छान 👌🏻
Ya peksha malvani recepies chaan astat 😊
😊😊
Yummy, yummy surmai fry 😋
Thanks!!
छान छान रेसीपी ❤
धन्यवाद 😊😊
Tai tx.mu like fish as rawa moscharayzar...mi swatha suddha rawa lawunch karte ...bara zala dakhwalas te.❤🎉gbu all the time of Jesus.
Super super🎉🎉
छान 😋😋सुंदर 😋😋🙏🙏
धन्यवाद 😊😊
Khupch mast🙏🙏 👌👌
धन्यवाद 😊😊
खूप मस्त ताई मार्गशिष संपल्यावर करायला आवडेल ❤❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Mam mi Mumbai chi wow super lajawab surmai fry bagtach tondala pani sutle Wednesday la mi try karnar thank you mam 🙏👌👍🌹
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Good one...
Saw u after a very long time that too with non veg recepei....
Thanku
Pleasure!!
Recipe koop chan mhdhuraji apaly bolney koop chan ahy 4asasisti bhanat Kamal hy shbhe lay bhari
धन्यवाद 😊😊
Mi fish fry karun baghitali kharach masala nighala nahi ,nahi tar pratyek veli masala nighayach.jyaduvaahi hi recipe aali tyach sivaahi banavali khup chhan jhali .thank u tai🥰
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
छानच
आता असेच फ्राय करनार
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
छान रेसिपी❤❤
धन्यवाद 😊😊
मासा एकच आहे , त्याच्या भागांना तुकडी म्हणतात ताई
खूप छान टीप मी ही खात नाही पण बनवायला आवडते 😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
🎉 मधुरा , तुझे मिस्टर तुला खूप भारी हाक मरतात....खूप छान जोडी आहे तुमची...अगदी आत्ताच्या रेसिपी प्रमाणेच मस्त...खूप शुभेच्छा तुम्हा दोघांना 🎉
मनापासून आभार..
👌👌👌👍😋
ताई मस्त रेसिपी दाखवलीत कुरकुरीत सुरमई फ्राय आणि रव्याच कोटिंग चिकटून रहावं ह्यासाठी महत्वाची टीप ही दिलीत मस्त रेसिपी कुरकुरीत सुरमयी फ्राय
धन्यवाद 😊😊
@MadhurasRecipeMarathi धन्यवाद ताई
ताई,...तोंडाला पाणी आले.किती छान सांगता.आणि अजून एक गॅस शेगडी मला खूप आवडली.कोणती कंपनी आहे ताई सांगा.plz
धन्यवाद 😊😊
.masth fish saaf kelele ahe
Khub saaf kitchen and gas 🎉❤
धन्यवाद 😊😊
खुप छान 👌👌👌👍♥️
धन्यवाद 😊😊
Hi upavas suru ahei 😋😋 lajawab recipe ahei ❤❤ zakas mast
आता फक्त नेत्र सुख घ्या, मार्गशीर्ष महिना संपला कि मुखशुद्धी करा 😁😁
खूप खूप छान ताई 😊😊
चालेल कि!!
वा मॅडम तुमची रेसिपी अतिशय अतिशय सुंदर आहे, बोलणे समजणं छान माहितीपूर्ण आहे मनःपूर्वक धन्यवाद आशीर्वाद
धन्यवाद 😊😊
साध्या पद्धतीने मटण भाजी, कंदुरी मटण दाखवा विनंती आहे
❤❤❤❤❤👌🏻👌🏻👌🏻
ताईसाहेब मला मासे खुप आवडतात
🙏
😊😊
खूप छान 👌
धन्यवाद 😊😊
Aaj Sirana sudha bghitl. hech te je sudar sundar Recepies var Adva hath marun Trupt zalel Sarvsukhi🎉
हा हा हा... धन्यवाद 😊😊
चिंच मस्त
😊😊