अप्रतिम कटाची आमटी 👌👌🌹सर तुमची सांगण्याची पद्धत खुप छान सर असे विचारायचे आहे,कि ह्यामधे चिंच व गुळ ह्याऐवजी दुसरा पर्याय असेल तर नक्की सांगा सर व्हिडिओ शेअर केल्या बद्दल मनापासून धन्यवाद 🙏💕
So in pashchim Maharashtra we also put some boiled chana dal and instead of tamarind we use kokum . Though urs recipe also looks yummy... But still I prefer the way my mom's way of cooking कटाची आमटी.
Mast keli aamti vishnuji .mala khup aawdte bhat n ammti tyawar sajuk tup . Mazi aai lawang pan takaychi kanda lasun n ghalta mast lagaychi baki same ..aaj aai nahi mi hi 1 ti khup aathwan yete
असलाच प्रकार पोळ्याच्या दिवशी पुरण पोळी करतेवेळी आमच्या इकडे चिंच गुळ न घालता शार नावाने करतात . सदर रेसिपी सोबत गोडा मसाला करण्याची थोडक्यात सांगितलेली पध्दत आम्हा खवय्यांच्या ज्ञानात भर पाडणारी आहे . हा मसाला आणखी कुठल्या भाज्यांकरता वापरता येऊ शकेल ?
सर, कांदा ,खोबरे ,लसूण भाजून आहारात किंवा गॅसवर जाळी ठेऊन खरपूस भाजून घ्या, त्याचे वाटण करा आणि काळा मसाला,चिंच गुळ किंवा गुळाच्या ऐवजी वाटलेल्या पुरणाचा गोळा घाला म्हणजे आमटी मिळून पण येईल ... मज्जा येईल आमटी खाताना...
छान आमटी भात व जोडीला तळलेली कुरड ई मस्त लागते
खूप छान झाली आहे आमटी 👌👌👍😋😋🙏
Wow jaberdast lovely. 👌👌👍😋
अप्रतीम झाली आहे कटाची आमटी. बघूनच तोंडाला पाणी सुटले. नक्की करून बघणार. धन्यवाद विष्णू जी.👍👍🙏😋
होळी च्या हार्दिक शुभेच्छा. 🌷
Dhanyawad
होळीच्या शुभेच्छा
Wow ek number 👍👍👌🏻👌🏻💯💯😋😋🙏🙏🙏🙏
*गुळवणी-दूध-तुपात मस्त पुरणपोळी कुस्करायची वोरपायची आणि अशी ही झणझणीत कटाची आमटी वाटीनेच फुरके मारत प्यायची... अहाहा !! स्वर्गसुखच* 🤤🤤😋😋😋😋
Looks yummy😋😋 thanks❤🌹🙏 for sharing cut amit my favorite.
खुप छान आहे आमटी 👌👌👍
Kub chan must
खूप छान झाली आहे आमटी 👌👌
वा मस्तच 👍 कटाची आमटी, सुवासिक तांदूळाचा भात आणि तळलेल्या कुरडया...
खरंच खूप सुंदर दिसत आहे आमटी... फक्त कुरडयी नव्हती
मला या आमटी, भात बरोबर आवडते..
होळीच्या शुभेच्छा
khup chan ahe.
Wa wah mastch kye bath hai thanku so much 👍👌👌🙏
मस्तच 👌👌👌
We like this combination most
खुपचं छान माऊली
खूपच मस्त... मराठवाड्याची पद्धत वेगळी आहे पण हया होळीला अशा पद्धतीने करून बघणार... धन्यवाद सर
होळीच्या व धुराडयाच्या खूप खूप शुभेच्छा...
होळीच्या शुभेच्छा
@@MasteerRecipes thank you sir
Chan recipe 😋😋👌👌
मस्त लयभारी
Khup chan chinch gulane chan chav yete
खूप छान सर 👌👌
मस्तच
Super yummy🙏 dada
तुमची रेसिपी तर भन्नाटच आहे..
EXCELLENT RECIPE......... GURUWAR.........24//08//2023....
सर ,तर्रीदार ,,चमचमीत कटाची आमटी लाजवाब । मस्तच लागेल । आम्ही ह्या आमटीत कांदा लसूण घालत नाही , जिरे ,खोबरे भा जून घालतो। लवंग दालचीनी घालतो ,तीही आमटी अतिशय चविष्ट लागते ।
Naki recipe share karu
Sir kurthali daal ahe
Chaan ahe
Mast 👌
Recipe 👌
Kal OMG India me apka ek episode dekhi... Proud Moment 🤘
Thank you so much 💓
Thanks a lot saishyamali
अप्रतिम कटाची आमटी 👌👌🌹सर तुमची सांगण्याची पद्धत खुप छान सर असे विचारायचे आहे,कि ह्यामधे चिंच व गुळ ह्याऐवजी दुसरा पर्याय असेल तर नक्की सांगा सर व्हिडिओ शेअर केल्या बद्दल मनापासून धन्यवाद 🙏💕
कोकम हा authentic पदार्थ वापरतात पश्चिम महाराष्ट्र मध्ये..try to use roasted onion to make वाटण.
अहो सर आम्ही कांदा भाजून घातला
Sir कीती छान समजावून सांगता.. तूम्ही.मला एक सांगा ना की आलू चीप तळलेवर लाल का होतात..
🙏 सर,
होळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
अशी कटाची आमटी मस्तच लागते. आमच्या कडे अश्या प्रकारे च बनवतात.
Dhanyawad
वा!
😊😊👌👌
मला खूप आवडते कटा ची आमटी आमच्या भागात फुलस म्हणतात. आमच्या कडे पांढरी ताकाची कढी कुलचारा च्या स्वयंपाकात करतात.
विदर्भात ही याच पद्धतीने आमटी करतात.फक्त चिंच व गुळ घालत नाही.बाकी चमचमीत बनली आहे.
So in pashchim Maharashtra we also put some boiled chana dal and instead of tamarind we use kokum . Though urs recipe also looks yummy... But still I prefer the way my mom's way of cooking कटाची आमटी.
Moms food recipe is the best in the world
Nice
Amchya kade chinch gul n ghalta kartat hi aamti.. ya aamtila saar pan mhantat gavi...
Aamchya kde kadhich bnvt nhi pn mi ya holila nakkich bnun bghen
हो नक्की करा होळीच्या शुभेच्छा
Good morng
Thank you for first comment
Apratim recipe sir .. sukha khobra vaparla tr chalel ka??
Pashchim Maharashtra mdhye suka खोबरं च वापरतात ते पण गॅस वर थोड भाजून .
Khobre ole ka suke getale Ani kala bhag ka kadaycha khobryacha
Mast
👍🙏
खूप छान. 👌
माझ्या सासूबाई बनवायच्या अगदी अशीच आमटी. 👍
त्याच्याकडूनच मी शिकले. 🙏
होळीच्या शुभेच्छा
तुम्हाला व तुमच्या टीमला देखील होळीच्या शुभेच्छा.
Khupch Chan 👌पाहूनच तोंडाला पाणी सुटले. सर मला विचारायचे आहे की चिंचेचा कोळ टाकलाच पाहिजे का ? बाकी कटाची आमटी खूपच छान 👌👌👌👍
Takla tar Chan lagta nahitar tomato ghala
@@MasteerRecipes ok
आधी पुरण पाट्यावर वाटायचे. व नंतर त्या पुरणाच्या पाट्यावर मसाला वाटत असे त्याची चव वेगळीच लागत होती. आम्ही त्याला शारम्हणतो
Moharila cumin seeds lihale aahe
Tumchya veena maushicha masala sunder.
Mast keli aamti vishnuji .mala khup aawdte bhat n ammti tyawar sajuk tup . Mazi aai lawang pan takaychi kanda lasun n ghalta mast lagaychi baki same ..aaj aai nahi mi hi 1 ti khup aathwan yete
होळीच्या शुभेच्छा
❤
Dada without onion garlic katachi amti recipe pan dkhval na pls
Ho naki dakhwu
आम्ही कांदा लसूण शिवाय बनवतो
@@JS-kl9rj coconut use krun banvychi
तुमच्या प्राजक्ता ने घरगुती आजी ने केलेलं केसाला लावायचे तेल केले ती लिंक मिळेल का
Ho
th-cam.com/video/aMyM82hcXYw/w-d-xo.html
Kandyachya ani lasun evaji kay vaprayche
Kanda lasun nahi ghatla Tari chalel fodnit mohri hing kadipatta ghala
🙏🙏🙏🙏♥️
खानदेशात कटाच्या आमटीचा रश्शी म्हणतात
कांदा लसूण न घातलेली आमटी दाखवा,नेवैद्य दाखवायचा आहे तर कांदा लसूण कसा चालेल?
आपल्या शुद्ध भावनेने केलेलं शाकाहारी जेवण खातो देव आवडीने
तरीही ज्याला वापरायचं नसेल त्यांनी ते पदार्थ न वापरता करता येतच की
क्षमा
ओला नारळ घेतला का??
असलाच प्रकार पोळ्याच्या दिवशी पुरण पोळी करतेवेळी आमच्या इकडे चिंच गुळ न घालता शार नावाने करतात . सदर रेसिपी सोबत गोडा मसाला करण्याची थोडक्यात सांगितलेली पध्दत आम्हा खवय्यांच्या ज्ञानात भर पाडणारी आहे . हा मसाला आणखी कुठल्या भाज्यांकरता वापरता येऊ शकेल ?
Naki share karu
Ho Mazi Aai pan karte aplya nagpur la tech nav ahe
मसाले भात , साध्या भाज्या
सर हाताने खाण्याची वेगळीच मजा येते
Yes nagpure washim la shar mhanunch olhkhlya jate ani chinch gulh na ghaltach banvtat. mala khup aavdte
Actually kanda na ghalanya mage Karan barechda naivadyachta barobar karatat
Ho
माझी आई बनवायची सर अशी कटाची आमटी
Dhanyawad
KAT KAHAN SE AAAYA??? KAT KAISE BANAYA? KOI AGAR MERA COMMENT PADH RAHA HAI TO ZAROOR BATANA
Oil se
स्टुडीओ बदलला आहे
कृपा करा विष्णूजी तुम्ही शेफ म्हणून वाट्टेल ते बनवता नाही बघवत
काय वाट्टेल ते कळली नाही तुमची कमेंट ताई
सर, कांदा ,खोबरे ,लसूण भाजून आहारात किंवा गॅसवर जाळी ठेऊन खरपूस भाजून घ्या, त्याचे वाटण करा आणि काळा मसाला,चिंच गुळ किंवा गुळाच्या ऐवजी वाटलेल्या पुरणाचा गोळा घाला म्हणजे आमटी मिळून पण येईल ... मज्जा येईल आमटी खाताना...
कटाची आमटी छानच पण पुरणपोळी बरोबर कटाची आमटी खाण ही कल्पना. सहन होत नाही. पुरणपोळी बरोबर साजुक तुप, दुध किंवा नारळाच दुध उत्तम
Ekada khaaun paha...
खूपच मस्त आवडती कटाची आमटी
Mast 👌👌👌
Mast