जबरदस्त आवाज अन् साजेल अशी लेखणी...♥️ नवीन गीतांची आवड अन प्रत्येक गाण्यांमध्ये आपुलकीने जोडलेले प्रेमरूपी स्वागतार्थ शब्दांची सांगड अशीच मिळत राहो हीच बाप्पा चरणी प्रार्थना...💐💫❤
खूप सुंदर गाणं एक खंत अशी आहे दरवर्षी गणपतीत आपण जी गाणी ऐकतो ती गाणी गाणाऱ्या बुवांच्या नावाने खूप फेमस असतात पण ते गाणं लिहिणारे गोपाळ करंडे हे कोणाला माहीतच नाहीत.
Khup chan gopal dada - tumchya mule amhala ganapatiche status edit karayla milatat tyasathi thank you from bottom of my heart ❤ asech navnvin song kadha.. ❤
राजू खुप छान गीत आहे सुटिंग पण खूप छान आहे
अशी गाणी ही गाणी च खरी कोकण ची शोभा आहे.... हाच खरा शक्तितुरा.... मस्त दादा 👍❤🥳❤️👌
अतिसुंदर🥰✨ परत परत ऐकावं असं गाणं...
जबरदस्त आवाज अन् साजेल अशी लेखणी...♥️
नवीन गीतांची आवड अन प्रत्येक गाण्यांमध्ये आपुलकीने जोडलेले प्रेमरूपी स्वागतार्थ शब्दांची सांगड अशीच मिळत राहो हीच बाप्पा चरणी प्रार्थना...💐💫❤
सुपर duper बुवा.... एकच नंबर....
सुंदर चाल आणि अप्रतीम आवाज . हे गाणं जो पण कोणी ऐकत असेल तो नक्कीच जिथं असेल तिथे नाचायला सुरुवात करत असेल.
खूप छान.....✨😍Video Editing ..... एकदम kddk 💥😊
खूप सुंदर गाणं
एक खंत अशी आहे दरवर्षी गणपतीत आपण जी गाणी ऐकतो ती गाणी गाणाऱ्या बुवांच्या नावाने खूप फेमस असतात पण ते गाणं लिहिणारे गोपाळ करंडे हे कोणाला माहीतच नाहीत.
Khup khup khup sunder....... Hi ashi gani aikli ki vatata kadhi ekda ganpati yetayt...... 😊😊
खुप सुंदर गोपाळ साहेब आणि पंकज खुपच छान गायला आहेस
एक नंबर 👌👌👌
खुप छान......मन भरून आला.......आवाजात जादू आहे.....
शेतकऱ्याच्या अंतःकरणाला पोहचेल अशी गाण्याची रचना केली आहे. सोबत सुमधुर आवाजात गायलं आहे...👍👍
Nice
Gopal sir kaljala hat ghalnar gan lihilit tumhi...khup chan🙏🙏
सूंदर ❤ अप्रतिम लेखनि आणि तितकच सूंदर गायन
लय भारी👌👌 सर्वांना खुप खुप शुभेच्छा💐💐
Lay bhari 👌👌
खूपच सुंदर ,
जबरदस्त गीत
एक नंबर काव्य रचना ❤
Ek number song ❤️🔥
Khup chan gopal dada - tumchya mule amhala ganapatiche status edit karayla milatat tyasathi thank you from bottom of my heart ❤ asech navnvin song kadha.. ❤
अतिशय सुंदर गीत आहे....गाजणार
खुप सूंदर आवाज जुनी आडवान आली मला 🎤🎹🎹🎹🎤🎤🎤🎼🎼🎶🎶🎶🎶
खुप छान लिहिले आहे आणि गायलेत पण छान अभिनंदन गोपाळ आणि सहकारी
अप्रतिम गीत रचना 👍👌
❤❤पांरपारीक बाज खूप मस्त लेखणी गोपाळ माऊली आणि गोड आवाज मस्त पंकज दादा❤❤
khup chan gana dada sundar ase kavay rachana
अप्रतिम शब्द रचना बुवा ❤❤
❤ छान छान नेहमीप्रमाणे ❤️❤️
Khup Sundar Dada❤️
Mob vr aikl tr tevdh nahi bhavl .... sound vr lavl tevha jam bharii ❤😍
खूप छान
अप्रतिम खुप सुंदर गाणं ❤️💯
शब्द रचना 👍🏽🎼 जय कुणबी ❣️💪🏽
1 no
Mastch ❤❤❤❤❤❤❤❤
Mast dada and all of you 💖❤
❤ छान
Rajya Bhai khup chhan 👌🙏
Bhari dada 🥰😍
❤खुप छान
❤❤❤खूप सुंदर गायन लेखन आणि संगीत
Supar ❤❤❤
छान❤🎉
खूप खूप सुंदर आहे गाणं दादा
Khup khup khup bhari❤
मस्त पंकज ❤ हि गाणी म्हणजे असली शक्तीतुरा ❤❤
बरोबर बोलत दादा
Superb pankaj❤🎉
सुंदर गीतरचना गोपाळ दादा आणि पंकज दादा कडक गायन ❤❤🎉😎💞
Apratim ❤❤
Nice......❤
Nice ❤
लय भारी गीत ❤🥰
Sundhar song
जबरदस्त
Mst❤
Ohh dada👌❤🙏
Nice❤Bappa bless you🙏
Chan
❤🎉
Om Ganpati Namah 🙏
सुंदर आहे गण...... 🎉❤❤❤❤❤
❤
😎❤
❤❤👍👍🙏🙏
Nice song 🙏
पंकज कातळे ❤
जय कुणबी
जय कुणबी 💪
❤❤
❤❤❤❤❤
Percussion pahij hot ajun Thod Baki khup chan
ढणुढणण
❤खुप छान
Khup chan
जय कुणबी
❤❤❤❤
❤खुप छान