2004 - 2005 madhe Aai - Baba N sobat gele hote... ata baba Nahi Raahile Pan Tumchya Video Mule Tyanchyasobat Parvati Devi Kade Kelela prVas Navyaane Anubhavla... amhi donje Ya Gaavi alo Hoto Je Sighgad Fort Road La Ahe..
Sameer bhau Khup sunder video Ani mahiti, maza avdiche thikan , Karan tethil yetihasik sangrahalai,,,, Mast safar Marathi , Wait for next safar!!!!!!!!!
@@SafarMarathi हो सर मुळशी तालुक्यातील रिहे खोरे मधला मी आहे आमच्या गावातही विरगळी आहेत पण त्या दुर्लक्षित आहेत मी आणि माझ्या मित्रांनी त्या गावामध्ये कोठे आहेत हे शोधून काढले आहे
अप्रतिमच सादरीकरण.सर्जा असला की दर्जा वाढतो एवढं नक्की.पर्वतीवर माझ्या खूपशा आठवणी आहेतच पण मला नाणीं गोळा करण्याची प्रेरणा इथूनच मिळाली हे नक्की ते तुम्ही या सादरीकरणात टाळले आहे कारण संग्रहाल्यात वरच्या मजल्यावर छ्त्रपती शिवाजी महाराज यांचे होन प्रतिकृती आणि बहमनी, अहिल्याबाई होळकर यांची याच बरोबर भारतीय जुनी राजवटीची आणि अनेक देशांची नाणी पहायला मिळतात.ते दाखवले नाही ही खंत तरीही तिथे परमिशन नसेल नाही तर तुम्ही दाखवले असतेच हे नक्की.असो माहीती अप्रतिमच आहे. जुन्या आठवणी ताज्या झाल्या एवढं नक्की.
पराग भाऊ, एकदा तुमच्या सोबत खास हे संग्रहालय बघायची इच्छा आहे.. जसं व्हिडिओ मध्ये बोललो तसं हा आपल्या सारख्या इतिहास प्रेमींसाठी खजिनाच आहे.. बाकी आपली जी खंत आहे अगदी योग्य आहे पण तिथे आम्हाला शूटिंग ला परवानगी नाकारण्यात आली म्हणून तो भाग नाही दाखवता आला 🙏🏼🙏🏼🙏🏼
समिर भाऊ अप्रतिम vdo,तसिच अप्रतिम माहिती सुध्दा. पर्वति तर आहेच सुंदर पण ति तुमच्या शब्दात आणखीन सुंदर वाटलि. तुम्हि घेतलेला हा सफर मराठिचा मैलाचा दगड आणखी कोसोमैल दुर जावुदेत.... हिच सदिच्छा.
Sameer dada video utkrushtha zala aahe.....minparvatila college la astana gelo hoto...pan itaki mahiti yha video madhun pahilyandach milali Thank you soooooooo much
समीर दादा, खुप खूप खूप छान व्हिडिओ आहे, आणि आपले व्हिडिओ पाहिल्यावर एक वेगळीच प्रेरणा मिळते, आणि कायम तुम्हाला भेटण्याची आतुरता राहते. आपल्या "सफर मराठी" चॅनल ला पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा💐💐💐💐💐
Samir bhau, this is your new subscriber. Excellant videography and narration. Thanks for sharing. When in pune next time, will certainly visit this place. Please keep up the good work. My best wishes.God bless you.
Safar Marathi images सुटसुटीत वाटत नाही म्हणून बोललो बाकी विडिओ छान वाटला शेवटी जी क्लिप होती ती मिस होते कि काय वाटत होत कारण प्रत्येक जण हेच सांगतो की पार्वती वरून पूर्ण पुणे दिसतं पण तेही कव्हर करून खूप छान काम केलत
Mast
Aamhi punekar aani aamchi Parvati ❤😊
😊🙏🏻🙏🏻🙏🏻
Dada kuph chan maithe aahr
Khup sunder
Dhanyawad 🙏🏻🙏🏻
खुप छान | व्हिडीओ ... माहीती दिली धन्यवाद ... मी पुण्याला गेल्या वर पर्वती वर जाणारच ! ...🙏🙏🌹
धन्यवाद
नक्कीच भेट द्या 😊🙏🏻
Sundar,maze,balpanch,tithe,Gale,punha,lahan,astanachaya,athavanina,man,agadi,bharun,ale
पुणे शहर सांस्कृतिक ठेवा
छान दाखवलं सगळं ❤
जी आभार आपले 😊🙏🏻
खूप खूप धन्यवाद
आभार आपले 🙏🏻🙏🏻🙏🏻
तुम्ही खूपच सुंदर व्हिडिओ बनवला आहे. ❤️😍😍
धन्यवाद 🥰🙏🏻
आमचे इतरही व्हिडिओज नक्की बघा आणि आपला अभिप्राय कळवा 👍🏻👍🏻
@@SafarMarathi हो नक्की जरूर आम्ही बघू 😀.... तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 😊😊
DaDa me rahila aha heta bhari Kale video tu mast
धन्यवाद 😊🙏🏻🙏🏻
वयानुसार चालवत नाही त्यामुळे परवतिदर्षण छान झाले
उत्तम विवेचन आणि वीडियोग्राफी 👌👌👌
धन्यवाद ☺️🙏🏻🙏🏻
Punekar 💪💪💪
सूपर विडीयो
धन्यवाद संजय जी ☺️🙏🏼
Thanks for video
☺️🙏🏻🙏🏻🙏🏻
Great work 👍
Thanks 😊
👏👏👏
😊🙏🏻🙏🏻
Mee aaj janar aahe
आलात का जाऊन ?
खूप छान सुंदर माहिती
धन्यवाद 😊🙏🏻🙏🏻
Swarget pasun bus available aahe ka parvati paryant
बस चा पर्याय नाहीये बहुतेक , कारण distance खूप कमी आहे त्यामुळे रिक्षा हाच पर्याय आहे
Nice 🙂
Aapratim video v aaprtim mahiti
खुप छान
खुपच छान वीडियो आहे
खुप छान माहीती मिळाली 👌👌👌
Khup Chan
खूप खूप धन्यवाद ढोकले साहेब 😊🙏🏻🙏🏻🚩🚩
छान विडिओ
धन्यवाद भूषण भाऊ 😊🙏🏼😊🙏🏼
Amcha gavacad yal ka
सर माहिती खुप छान आहे
मनापासून धन्यवाद आपले,
बघत रहा सफर मराठी ☺️🙏🏼
Nice samir bhau
Ajun purn pahych ahe pan manl adhi comment karvi🤓
धन्यवाद कपिल भाऊ 😊🙏🏼🙏🏼
खुपच सुंदर समीर
मस्त खूप छान
अनमोल माहिती, धन्यवाद🙏💕
आभार आपले 😊🙏🙏
Sir barachas divsa nantar video aala thank u
Atishay chan... Parvtiche darshan ghadavlet
धन्यवाद महिंद्र 😊😊🙏🏼🙏🏼
apratim video aani mahiti
धन्यवाद 😊👍🏼👌🏻🙏🏼
Safar Marathi @ aapan olkhto ekmekana my name is umesh z-axis la yaychas tu
एक नंबर माहिती दिली आहे
mala hi he mandir pahnyachi khop echa ahe,ani mi ti purn karen🔱जय महाकाल🔱.
छान
Masta mahiti !!!!
Thanks Tejas Bhai 😊🙏🏼👍🏼
2004 - 2005 madhe Aai - Baba N sobat gele hote... ata baba Nahi Raahile Pan Tumchya Video Mule Tyanchyasobat Parvati Devi Kade Kelela prVas Navyaane Anubhavla... amhi donje Ya Gaavi alo Hoto Je Sighgad Fort Road La Ahe..
मनापासून आभार आपल्या प्रतिक्रियेबद्दल 😊
Apratim 👌👌👌nehmi pramane
धन्यवाद अभि 😊😊🙏🏻🙏🏻
पर्वती टेकडिच्या सुरुवातीला बुद्ध लेण्या आहेत का?
एक नंबर समीर दादा..एवढी मस्त माहिती कुठून भेटते तुम्हाला😊 भारी व्हिडिओ
धन्यवाद ललित 😊😊🙏🏻🙏🏻..
अरे ती माहिती शोधत बसतो म्हणून तर व्हिडिओ यायला बराच वेळ लागतो आपला 😄🙏🏼🙏🏼..
बरोबर आहे दादा🙌🙌
सोए खटटमसफ
नेहमीप्रमाणे मस्तच व्हिडीओ आणि सादरीकरण समीर दादा
धन्यवाद दिनेश भाऊ 😊😊🙏🏼🙏🏼
माहिती👌👌👌👌💐
धन्यवाद किरण भाऊ 😊🙏🏼🙏🏼
अप्रतिम 👌✌
धन्यवाद सौरभ भाऊ 😊🙏🏼🙏🏼🚩🚩
tumhi dev darshan ghadvale nahich.
Videography was not allowed…mhanun nahi dakhavu shaklo
Sir time ky aahe ...eve la gela tar chalel ka ....?
Evening la pan jau shakta pan museum ani mandir band asel..
Pan sadhya post lockdown chya kalat evening la suddha chalu asel ki nahi sangta yenar nahi
समीर भाऊ पर्वती बद्दल खुप चांगली माहिती तुम्हीं दिलित.
khupach chaan mahiti dili saheb khadhi tari bhet dein parvati la
१९२९ सालापर्यंत शुद्र व अस्पृश्यांना पर्वती वर जाण्यास मनाई होती का ?
पीएमपीजातेका
I HAD VISITED HEAR IN 1995 IT IS NOW CERTAINLY CHANGED
Thanks for sharing this memory with us ☺️🙏🏼👍🏼
@@SafarMarathi WHEN I WAS IN DAUND DIST PUNE I HAD VISITED MANY TIMES TO PARVATI NOW 28 YEARS I AM IN ISRAEL
very nice video sir
Mg ti bhuyar kasali aahe aani kuthe jate ,ti bhuyar choti aahe ki mothi, jr ti bhuyar shanivar vadyat jat nahi tr mg ka keli aahe
nice place
Thanks a lot 😊👌🏻👍🏼
समीर भाऊ, खुपच छान माहिती दिली तुम्ही
यापुढेही अशीच अर्थपुर्ण माहिती आम्हास मिळत राहो
मनापासून धन्यवाद !
👌👌💐💐💐
मनापासून आभार अरुण जी 😊🙏🙏
आपल्या शुभेच्छा अशाच सोबत असुद्यात 😊🙏🙏
अप्रतिम व्हिडिओ
खूप मस्त माहिती मिळाली दादा😘😘
Jabar dast video dada. Very fine presentation.
Thanks a lot 😊😊🙏🏻🙏🏻
Lay bhari
दादा तुझे व्हिडीओज पाहिले की स्वतः फिरून आल्यासारखे वाटते. खूप छान व्हिडिओ.
धन्यवाद बंधू ☺️🙏🏼🙏🏼
Sameer bhau Khup sunder video Ani mahiti, maza avdiche thikan , Karan tethil yetihasik sangrahalai,,,,
Mast safar Marathi ,
Wait for next safar!!!!!!!!!
खूप वेळा पुण्याला गेलो पण पार्वती नाही पाहिली पण यावेळी नक्की पाहीन .खूप खूप आभारी आहे समीर भाऊ
नक्कीच सुनील भाऊ...
धन्यवाद 😊😊🙏🏻🙏🏻
Thanks a lot again sasar la nelya badhal.
सर मुळशी तालुक्यातील गावांमध्ये विरगळी आहेत त्यांची माहिती ऐकायला आवडेल
हो भाऊ , त्यावर काम सुरू केले आहे.. भालगुडी गावाजवळ काही विरगळी आहेत.. आपण मुळशी भागातील असाल तर आपल्याला अशी गावं माहीत असतील तर नक्की कळवा ☺️🙏🏼
@@SafarMarathi हो सर मुळशी तालुक्यातील रिहे खोरे मधला मी आहे आमच्या गावातही विरगळी आहेत पण त्या दुर्लक्षित आहेत मी आणि माझ्या मित्रांनी त्या गावामध्ये कोठे आहेत हे शोधून काढले आहे
वा मस्तच....... ( 'पर्वती' सर्जा च्या नजरेतून पाऊस असल्यामुळे पाहता नाय आली....)...खुप छान...
धन्यवाद श्रीकांत भाऊ, पुढे कधीतरी नक्की दाखवू पर्वती, सर्जा च्या नजरेतून 😊🙏🏼😊🙏🏼
👌👌👌👌👌
😊😊🙏🏼🙏🏼
Gauri n sameer dada! Video mast!
Kadak maithe banavle
धन्यवाद अविनाश भाऊ 😊🙏🏻🙏🏻
Fantastic place, dont miss! Their collection is great and neatly maintained museum. Each place atop Parvati has history. Well maintained.
Absolutely ☺️👍🏼👍🏼
खूप छान व्हिडीओ झाला आहे, असेच ऐतिहासिक स्थळांचे व्हिडिओ येऊद्या त्या साठी सफर मराठी या मराठमोळ्या चॅनेल आणि समीर भाऊ यांना खूप खूप शुभेच्छा💐💐💐
धन्यवाद सुरज भाऊ,
नक्कीच येत राहतील 😊🙏🏻🙏🏻
Mi tar पुण्यातच राहतो तरी अजून पर्वती पहिली नाही पण व्हिडिओ पाहून पर्वती नक्की बघणार
अप्रतिमच सादरीकरण.सर्जा असला की दर्जा वाढतो एवढं नक्की.पर्वतीवर माझ्या खूपशा आठवणी आहेतच पण मला नाणीं गोळा करण्याची प्रेरणा इथूनच मिळाली हे नक्की ते तुम्ही या सादरीकरणात टाळले आहे कारण संग्रहाल्यात वरच्या मजल्यावर छ्त्रपती शिवाजी महाराज यांचे होन प्रतिकृती आणि बहमनी, अहिल्याबाई होळकर यांची याच बरोबर भारतीय जुनी राजवटीची आणि अनेक देशांची नाणी पहायला मिळतात.ते दाखवले नाही ही खंत तरीही तिथे परमिशन नसेल नाही तर तुम्ही दाखवले असतेच हे नक्की.असो माहीती अप्रतिमच आहे. जुन्या आठवणी ताज्या झाल्या एवढं नक्की.
पराग भाऊ, एकदा तुमच्या सोबत खास हे संग्रहालय बघायची इच्छा आहे.. जसं व्हिडिओ मध्ये बोललो तसं हा आपल्या सारख्या इतिहास प्रेमींसाठी खजिनाच आहे.. बाकी आपली जी खंत आहे अगदी योग्य आहे पण तिथे आम्हाला शूटिंग ला परवानगी नाकारण्यात आली म्हणून तो भाग नाही दाखवता आला 🙏🏼🙏🏼🙏🏼
Nice
Dar 10 divslaa parvtila jan hot nehmi jatnaa ek respect ek peace ek man abhiman nehmi hoto proud to be an punekare
लय भारी आम्ही पुणेकर समीर दादा खूप छान वाटलं व्हिडिओ पाहून
I want to go there and shanivaarwada
Mastani mahal original spot chi safar kravi
समीर दादा खूप छान माहिती दिलीस खूप चांगल काम करतोयस तू जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
धन्यवाद प्रशांत भाऊ.. अशीच साथ सोबत असुद्या, अजून बरंच काही करायचं आहे आपल्याला 😊😊🙏🏼🙏🏼
Mastani lake chi video banava ki
हो बनवणार आहोत 😊🙏🏼
समिर भाऊ अप्रतिम vdo,तसिच अप्रतिम माहिती सुध्दा. पर्वति तर आहेच सुंदर पण ति तुमच्या शब्दात आणखीन सुंदर वाटलि. तुम्हि घेतलेला हा सफर मराठिचा मैलाचा दगड आणखी कोसोमैल दुर जावुदेत.... हिच सदिच्छा.
वा भाऊ, अशा काही प्रतिक्रिया खूप जोश वाढवतात आमचा.. खूप खूप धन्यवाद आपले 😊🙏🏼😊🙏🏼
Sameer dada video utkrushtha zala aahe.....minparvatila college la astana gelo hoto...pan itaki mahiti yha video madhun pahilyandach milali Thank you soooooooo much
वाह, विवेक भाऊ खूप छान वाटलं आपली कमेंट वाचून.. आम्ही सुद्धा या व्हिडिओ मध्ये आमच्या कॉलेज चा उल्लेख केला आहे 😃..
I hope तुम्ही बघितलं असेल 😊🙏🏼
Safar Marathi Yes Sameer dada pahila mi☺ All the best.
नेहमीप्रमाने अप्रतिम.....!
सुंदर निवेदन व छायाचित्रण....!
फक्त सर्जाची अनुपस्थिति जाणवली.
असो....पुन्हा एकदा अभिनंदन व नवीन कार्याकरिता शुभेच्छा....!
खूप खूप आभार आपले श्रीकांत भाऊ, आपल्या शुभेच्छा अशाच सोबत असुद्यात 😊🙏🏼🙏🏼
Te gold kalash ajun ayhe ka ?
हो ना मी पद्मावतीत राहुन मी कधी गेलो नाही ते म्हणतात ना योग यावा लागते
Next Trek kuthe aahe tumchyasobat yayala avdel.
समीर दादा, खुप खूप खूप छान व्हिडिओ आहे,
आणि आपले व्हिडिओ पाहिल्यावर एक वेगळीच प्रेरणा मिळते, आणि कायम तुम्हाला भेटण्याची आतुरता राहते.
आपल्या "सफर मराठी" चॅनल ला पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा💐💐💐💐💐
छान वाटलं मित्रा तुझी कमेंट वाचून.. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा अशाच सोबत राहोत 😊🙏🏼
Samir bhau, this is your new subscriber. Excellant videography and narration. Thanks for sharing. When in pune next time, will certainly visit this place. Please keep up the good work. My best wishes.God bless you.
Keep your blessings with us forever 😊😊🙏🏻🙏🏻
खूपच छान माहिती
पण विडिओ जरा दाबल्यासारखा दिसत आहे
अँगल मध्ये प्रॉब्लेम होता का
धन्यवाद संदीप भाऊ 😊
अहो नाही, तो वाईड अँगल लेन्स चा इफेक्ट आहे 😊
Safar Marathi images सुटसुटीत वाटत नाही म्हणून बोललो
बाकी विडिओ छान वाटला
शेवटी जी क्लिप होती ती मिस होते कि काय वाटत होत
कारण प्रत्येक जण हेच सांगतो की पार्वती वरून पूर्ण पुणे दिसतं
पण तेही कव्हर करून खूप छान काम केलत
Your biggest inspiration for mi sir
nice video.
camera???
Thanks .. Its Sony HDR CX 405
chaan.. go to hear that u also ex-student of S.P. college. me too. :) cheers
Wow.. That's great 😃😃👍🏼👍🏼🙏🏻🙏🏻
👆👍👌❤❤👍
मेणवली । वाई बदल पण थोडी माहिती
(नाना फडणवीस वाडा कृष्णा घाट)
Nice