सर मस्त एकदम.. तुमचा सारख्या अनेक you tube चा हिरो मुळे आम्हाला मात्र नवीन नवीन ठिकाणे समजतात.. गेली 9 वर्ष पुण्यात आहे पण हे मंदिर आज तुमचा मुळे कळलं.. रामदरा मंदिर पण तुमचा व्हिडिओ पाहून च पहिला.. ❤️
Welcome back to india, and it filled upsate you were not felling well, Ok still take Care. i already said many time's thing , think's location are simple but , Sir you make fill good and make them awesome
श्रावणातल्या अखेरच्या सोमवारी घरबसल्या संगमेश्वराचे दर्शन घडवल्या बद्दल धन्यवाद सर,लवकर बरे व्हा आणि असेच सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ दाखवा 🙏 ओम् नमः शिवाय 🍀🍀🍀.
Majhe husband hyanni tumche video baghayla suruvat keli ani amhala Video khup avadtat. Amche Aashirwad ahet tumhala tumcha ani family cha Aarogya changlach rahu dyat.
सर तुम्ही कर्नाटकातील हंपी येथील बनवलेले व्हिडिओ मस्त आहेत. ते व्हिडिओ पाहुन मी सहकुटुंब हंपी पाहून आलो. सर तुम्ही बनवलेले सगळेच व्हिडिओ बघण्यासारखे असतात. आपण प्रत्येक ठिकाणची माहिती अगदी व्यवस्थितपणे सांगता. धन्यवाद सर
Sir, I can't believe it. How you are managing everything. I truly love your channel. You’re working so hard. I admire your work and your passion. Tremendous love from my family. My mom always wanted you to come our home for a special meal now😊. I believe you will be unstoppable. More power to you🤗, Vaishali Tai and Hrishiraj.
Somnath saheb I could feel you are still tired and exhausted due to health..pls take care...video was good. Nice to see that olx temple is renovated keeping the old charm as it is...
नमस्कार सर तुमचे आम्ही नेहमी व्हीडीओ बघत असतो निसर्गाच्या सान्निध्यात तुम्ही भटकंती तुमच्यामुळे होत असते बारामती पुणे नेहमी प्रवास करत असते पण हे मंदिर मी आज बघितले. आमच्या बारामतीत असे खुप मोठे जुने शिवाचे मंदिर आहे एक मंदिर कर्हानदिच्या शेजारी आहे आणि दुसरे गावातच नदीच्या पलिकडे आहे ते तुम्ही तुमच्या व्हीडीओच्या माध्यमातून नक्की दाखवा आमचेसुध्दा यूटूबला आम्ही दोघी सासू सुना हे चायनल आहे तुम्ही नक्की बघा
खूप सुंदर, तेथून पुढे नारायणपूर चा दिशेला साधारण ३ किलोमीटर वरती श्री चांगावटेश्वर मंदिर आहे. हुबे हुब संगमेश्वर मंदिर सारखेच आहे पण त्याहून जास्त नक्षी काम या चांगावटेश्वर मंदिराचा इथे पाहायला मिळते. susheelrajagolkar.blogspot.com/2022/05/blog-post.html
खूप दिवसांनी मंदिर पाहून मन प्रसन्न झाले धन्यवाद
सर तुम्ही आमच्या गावाकडील मंदिर दाखवल्याने छान वाटलं..thank you so much 🙏 आस्वाद मिसळ तर माझी फेवरेट आहे 😋
Apratim. Khoop. Sundar..
Thank you 😊
सोमनाथ sir back, mast video.
धन्यवाद मनापासून आभार
खुप सुंदर व्हिडिओ आणि खरंच खुप सुंदर आहे हे पेशवेकालीन सासवडचे शिवमंदिर.
Thank You !!
सर मस्त एकदम.. तुमचा सारख्या अनेक you tube चा हिरो मुळे आम्हाला मात्र नवीन नवीन ठिकाणे समजतात.. गेली 9 वर्ष पुण्यात आहे पण हे मंदिर आज तुमचा मुळे कळलं.. रामदरा मंदिर पण तुमचा व्हिडिओ पाहून च पहिला.. ❤️
thank you so much !!
खूप छान माहिती होती दादा ...एक नवीन ठिकाण समजले आज आम्हाला तुमच्या मुळे🙌🤗
Thank you !!
Khup Chan
धन्यवाद मनापासून आभार
सुंदर
🌹🌹🌹
धन्यवाद मनापासून आभार
छान 👍🙏
सुंदर ,अप्रतिम 🌷👌👍
खुप सुंदर आहे, असेच सुंदर मंदिरे विडिओ दाखवत जावा, मन प्रसन्न होते
धन्यवाद मनापासून आभार
खूपच सुंदर आणि मुद्देसूद सादरीकरण आहे.. तुमचे videos पाहुन प्रवासाची प्रेरणा मिळत राहते.
धन्यवाद मनापासून आभार
Chan watala video pahun
धन्यवाद मनापासून आभार
Very nice as usual- Take care Rest and get fully charged up ..see you in next one
Yes Thank you so much !!
Mast❤ me sudha नुकताच जाऊन आलो या मंदिरात. खूप सुंदर मंदिर आहे. Video editing चालू आहे.
👍🏻
Welcome back to india, and it filled upsate you were not felling well, Ok still take Care.
i already said many time's thing , think's location are simple but , Sir you make fill good and make them awesome
Yes! Thank you!
Cool........
नेहमीप्रमाणेच मन प्रसन्न करणारं सादरीकरण सोमनाथ जी ... अप्रतिम 🥰👏🏻🙏🏻
धन्यवाद मनापासून आभार
खास💐💐
Sir, Very Nice video you share. 1 request if you can put date slide in your videos.
Ok next time
श्रावणातल्या अखेरच्या सोमवारी घरबसल्या संगमेश्वराचे दर्शन घडवल्या बद्दल धन्यवाद सर,लवकर बरे व्हा आणि असेच सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ दाखवा 🙏 ओम् नमः शिवाय 🍀🍀🍀.
Thank You !!
🙏
दादा तुम्ही आमच्या सासवडला आलात,
मला तुम्हाला भेटायचे आहे.
तुमचे सादरीकरण खूप सुंदर असते.
आनंदाचे क्षण देउन जाते.
Yes nakki Bhetu !!
Cinematography awesome... get to learn a lot from your vdos. God bless
Thank you so much
Majhe husband hyanni tumche video baghayla suruvat keli ani amhala Video khup avadtat. Amche Aashirwad ahet tumhala tumcha ani family cha Aarogya changlach rahu dyat.
Thank you so much!!
सर व्हिडीओ पाहण्याअगोदर सांगतो चांगलाच असणार
धन्यवाद मनापासून आभार
दादा get well soon🙏
मंदिर खुपचं छान आहे,
आपण फक्त पेशवे कालीन मंदिर आहे असे म्हणता पण ते कधी व कुणी बांधले हे मात्र सांगत नाही आहात,
बाकी व्हिडिओ खुपचं छान आहे,
धन्यवाद मनापासून आभार
Sadhya amhi mulakade USA la alyamule ithunch mahadevache darshan gheta ale
Thank you very much
🙏🙏
Kalji ghya lavkar bare vha
धन्यवाद मनापासून आभार
सर तुम्ही कर्नाटकातील हंपी येथील बनवलेले व्हिडिओ मस्त आहेत. ते व्हिडिओ पाहुन मी सहकुटुंब हंपी पाहून आलो. सर तुम्ही बनवलेले सगळेच व्हिडिओ बघण्यासारखे असतात. आपण प्रत्येक ठिकाणची माहिती अगदी व्यवस्थितपणे सांगता. धन्यवाद सर
धन्यवाद मनापासून आभार
sunder
Thank You !!
Mumbai varun kasa jaycha?
Public transport
You can also cover Changawateshvar temple near Saswad Narayanpur road...that is also a beautiful ancient temple which is unexplored...
धन्यवाद मनापासून आभार
👌👌🙏🙏
Thank you so much !!
सर निंळकठेंश्वर मंदिर वरती ऐक विडिओ बनवा पानशेत
धन्यवाद मनापासून आभार
Pune varu kiti vel lagel jayala
धन्यवाद मनापासून आभार
Sir, I can't believe it. How you are managing everything. I truly love your channel. You’re working so hard. I admire your work and your passion. Tremendous love from my family. My mom always wanted you to come our home for a special meal now😊. I believe you will be unstoppable. More power to you🤗, Vaishali Tai and Hrishiraj.
Thank you so much 🙏🏻🙏🏻
Somnath saheb I could feel you are still tired and exhausted due to health..pls take care...video was good. Nice to see that olx temple is renovated keeping the old charm as it is...
15 aug la ramdara la jaun alo. Chaan watla
धन्यवाद मनापासून आभार
Take care Sir, First give priority to your health because health is wealth.
धन्यवाद
Kanifnath gadh Bopgaon la bhet dya ekda
ho
Hi Somnath ji, vdo chota asla tari tumhala punha maidanat baghun anand jhala, swatachi kalji ghya hi vinanti..!!
धन्यवाद मनापासून आभार
sakak sakal aapla video pahtoy
व्हिडीओ तील आवाज फार कमी जास्त होत असतो.क्रुपया लक्ष द्यावे..
Thank you so much
नमस्कार सर तुमचे आम्ही नेहमी व्हीडीओ बघत असतो निसर्गाच्या सान्निध्यात तुम्ही भटकंती तुमच्यामुळे होत असते बारामती पुणे नेहमी प्रवास करत असते पण हे मंदिर मी आज बघितले. आमच्या बारामतीत असे खुप मोठे जुने शिवाचे मंदिर आहे एक मंदिर कर्हानदिच्या शेजारी आहे आणि दुसरे गावातच नदीच्या पलिकडे आहे ते तुम्ही तुमच्या व्हीडीओच्या माध्यमातून नक्की दाखवा आमचेसुध्दा यूटूबला आम्ही दोघी सासू सुना हे चायनल आहे तुम्ही नक्की बघा
धन्यवाद मनापासून आभार
Tumachi mahiti denyachi paddhat awadate...pn he mandir peshavekalin nahi, hemadpanthi ahe.....apalyakadun chukichya itihasachi apeksha nahi
धन्यवाद मनापासून आभार
th-cam.com/video/0beUXMmUGRY/w-d-xo.html
दादा माझे यूट्यूब चॅनल आहे 🙏🙏
Great Sir...
खूप सुंदर,
तेथून पुढे नारायणपूर चा दिशेला साधारण ३ किलोमीटर वरती श्री चांगावटेश्वर मंदिर आहे. हुबे हुब संगमेश्वर मंदिर सारखेच आहे पण त्याहून जास्त नक्षी काम या चांगावटेश्वर मंदिराचा इथे पाहायला मिळते.
susheelrajagolkar.blogspot.com/2022/05/blog-post.html
Yes thank you