१५व्या शतकात चिपळून वरून येथे जहागीरीत आलात तेंव्हा प्रमुख सरदार कोण व राज्य कोणाचे होते याची माहिती मिळाली असती तर जास्त जूनी माहिती मिळाली असती . धन्यवाद !
गावोगावी असा इतिहास आहे तो जतन झाला पाहिजे. पण वाड्याची एव्हढी दुर्दशा का झाली. आपल्याच वारसांना आपल्या पूर्वजांचा इतिहास माहीत नसतो ही आमची इतिहासाची अनास्था आहे. कुणीतरी. येऊन हा इतिहास सांगावा लागतो.
❤❤❤माझं माहेर # पलांडे
छान माहिती संकलित❤❤❤
समीर राव छान अभिनंदन आपले राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य तर्फे संस्थापक अध्यक्ष संतोष झिपरे
संतोष जी तुम्ही करत असलेल्या कार्याबद्दल तुमचेही खूप खूप आभार ... जास्तीत जास्त लोकं तुम्हाला जोडले जावोत हीच इच्छा 🚩🚩💐💐🙏🏻🙏🏻
पूर्ण इतिहास सांगितलं बापू खुप छान
धन्यवाद .. चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा 😊🙏🏻
सरपंच साहेब फारच छान माहिती दिली आहे. आपणांस धन्यवाद .
सफर मराठी चॅनल साठी खूप खूप शुभेच्छा
सर धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल 😊🙏🏻🙏🏻💐💐
खूप छान व्हिडिओ केला आहे
जी आभार 😊🙏🏻
खूप छान माहिती सांगितली मामा तुम्ही. अभिमान आहे पलांडे कुटुंबातील एक सदस्य असल्याचा ❤
आभार आपले .. खरंच सुरेश रावांनी अक्षरशः एका टेक मधेच न थांबता सलग बोलून ही माहीती दिली ... Plz Subscribe to support us 😊🙏🏻
छान माहिती प्राप्त झाली समीर जी
खूप छान सरपंच साहेब माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मी चिपळूणचा परांडे राजेश गणपत पालांडे एवढी मोठी माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद
1no❤🎉
Thanks 🤩
खुप सुंदर
धन्यवाद 😊🙏🏻
1 number 🎉
Thanks
Khup chan safar daji 👌👌👌
Mast ch 😊
Thanks Anjali 🥰🙏🏻
अप्रतिम माहिती मिळाली आहे.
धन्यवाद 😊🙏🏻
Khup chan❤
धन्यवाद .. Please Subscribe 😊🙏🏻
खुप छान माहिती दिलीत धन्यवाद 🙏
जय शिवराय 🚩
हर हर महादेव 🚩
बापूसाहेब खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!
धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल ... Please Subscribe to support us
Khoop..sundar....💓
😊🙏🏻🙏🏻🙏🏻
वाड्याचे renovation करा
अप्रतिम माहिती समीर जी ❤
धन्यवाद प्रशांत जी 😊🙏🏻
माझे माहेर मुखई मी पलांडे ची कन्या
१५व्या शतकात चिपळून वरून येथे जहागीरीत आलात तेंव्हा प्रमुख सरदार कोण व राज्य कोणाचे होते याची माहिती मिळाली असती तर जास्त जूनी माहिती मिळाली असती . धन्यवाद !
गावोगावी असा इतिहास आहे
तो जतन झाला पाहिजे.
पण वाड्याची एव्हढी दुर्दशा का झाली.
आपल्याच वारसांना आपल्या पूर्वजांचा इतिहास माहीत नसतो ही आमची इतिहासाची अनास्था आहे.
कुणीतरी. येऊन हा इतिहास सांगावा लागतो.
खुप छान माहिती दिलीत त्या बद्दल धन्यवाद