| Walan kund🚩 | वाळणकुंड 🛕🚩| येथे देवमाशांचे सात थर दिसतात 🐟 |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 พ.ย. 2024
- 🚩रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील वाळणकुंड हे ठिकाण खास माशांसाठी प्रसिद्ध आहे. वाळणकुंडातील हे मासे देवाचे मासे म्हणून परिचित आहेत. सह्याद्रीच्या पर्वत रांगेत काळ नदी उगम पावते डोंगरातून वहात येणारे तिचे पाणी वाळण गावा अलिकडे सपाटीला लागते.
खडकात मोठी घळ करुन एक डोह तयार झाला आहे. काळ नदीच्या या डोहात हे कुण्ड आहे .यालाच वाळणकुंड अथवा वाळणकोंडी म्हणतात. येथील पाणी कधीही आटत नाही ऐन उन्हाळ्यात हे मासे आपली जागा सोडून कोठेही जात नाहीत. पावसाळी नदीचा प्रचंड प्रवाह माश्यांवर काहीही परिणाम करु शकत नाही. नदीवर येथे झूलतापूल बांधालेला आहे त्यावर उभे राहून हे मासे पाहता येतात.
डोहात खाण्याचा पदार्थ टाकला कि प्रथम लहान व नंतर मोठे मासे वर येतात. माश्यांचे एकूण सात थर खालून वर येत असतात. माश्यांचे मस्तक शेंदरी रंगाचे असते. लहान मुलांना या ठिकाणी मनमुराद आनंद लुटता येतो.
नदीकाठी वरदायिनी मातेचे मंदिर आहे हे देवस्थान कड़क मानले जाते. या भागातून जाताना चप्पल काढून चालाण्याची प्रथा आहे. वाहनचालक वाहने चालवतानाही चप्पल काढतात. येथील मासे कोणीही कधीही मारत नाही.
महाड़ पासून सुमारे 20 कि.मि.अंतरावर वाळणकुंड आहे. थंडीच्या हंगामात शांत असलेल्या या रस्त्यावर रंगीबेरंगी अतिशय सुंदर फूलपाखरं पहावयास मिळतात. पावसाळ्यानंतर रस्त्याकडेला रानफूलांचे मळेच फुललेले असतात. येथे थेट वाहन जाते. चालण्याची अजिबात गरज नाही.
येथे राहण्याची खाण्याची सोय नाही तेव्हा येथे येतांना सर्व खाणे-पिणे सोबत आणावे..येथून जवळच रायगड, शिवथरघळ अशी भटकंतीही करता येते. ट्रेकर्ससाठी कडसरी लिंगाणा हा गडही जवळच आहे.
🙏🙏🙏
___________________________________________
#walankund #mahad #magicalplaces #fort #travel #worli fort #korlai #vlog #raigadkilla#lighthouse #gadkille #trekking #adventure #forttrekking #karnalaforttrekking #raigadfort #mansoontrek #travel #trek #trekking #alibagh #bigboss #kaspathar #ratangadfort
#forttrekking #jayshivray #swarajya #🚩 #maharaj #raje #shivajimaharaj #history #maharaj_shivaji #maharashtra #raja #king #maratha #worrier #maharashtra #marathaempire#jayshivray #maharaj #shivaji#sambhaji #shivajimaharajhistory
#tourism #maharashtra #happyrepublicday
#india #शिवाजीलोक #jijau #rajmata #ausaheb
.#raja #shivajimaharajhistory #shivaji #maharaj #shivajimaharaj #world #tourism #shivneri #killa #jijau #rajmatajijaujaynti
#shivaji #tanhaji #shivjayanti #tararani #शिवराज्याभिषेक #jaybhavanijayshivaji #kavi_bhushan #शिवराज्याभिषेकसोहळा #diwali
#shivajimaharajhistory #shivajimaharaj #chatrapati#jayshivray #swarajya #maharaj #raje#shivajimaharaj #history #fort #killa#maharaj_shivaji #maharashtra#pune #raja #king#maratha #worrier #world #tattoos
..........................................................................
Disclaimer -
video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
अप्रतिम
धन्यवाद....🙏🙏🙏
Khup chaan vidio
Khup chan👍
खूप सुंदर माहिती
Khup chan mahiti delit🙏
खूप सुंदर माहिती दिलीत सर
सुंदर स्थळ आणि माहिती
माहिती मस्त आहे
Khup Chhan 👌
खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद
Khup mst❤
एकदम छान
सुंदर देवीचे मंदिर आणि निसर्ग
निसर्गरम्य वातावरण आणि दैवी चमत्कार माशांचे थर एक रायगडात बागण्यासारखे ठिकाण अप्रतिम अशी व्हिडिओ आहे मी धन्यवाद देतो मंगेश जी म्हात्रे यांना
खुप छान माहिती व विडीओ धन्यवाद कुंभेशिवथर हे माहेर आहे तेथील शिवथरघळ हे अतीशय रम्य व शांत पवीत्र ठिकाण आहे
मराठी मातीतील सुंदर वर्णन केलेलं देवस्थान......!
Superb ❤❤❤
अतिशय सुंदर निसर्ग व तेवढेच सुंदर वर्णन
Thanks sir...🙏
Khupach chann
धन्यवाद ...🙏🙏🙏
खूपच छान माहिती सांगितलीत दादा असेच नवीन नवीन निसर्ग sodryache व्हिडीओ बनवत जा आपणास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्या
🥰 वाह ! क्या बात है !
देवीच स्थान जसे छान आहे तसेच माहितीही खूप छान मिळाली 🙏
🙏
केवळ अदभुत ठिकाण.❤
@@psipalkar3469 Dhanyawad 🙏
Jai matadi khup chan nisarga Ramya sthan
@@VivekJoshi-kc1bw dhanyawad 🙏
Chan❤😊
खूप छान माहिती अप्रतिम वर्णन आणि आपली संस्कृती टिकवण्याचे काम तुम्ही करत आहात ही खरी खुरी माहिती आमच्या पर्यंत पोहोचवता हे आमचे भाग्य 🌹🌹👍🏿👍🏿👌🏿👌🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
Nice❤
खूप छान ❤
Thanks 🙏
जय शिवराय, जय महाराष्ट्र
@@rajeshmagar3546 धन्यवाद मित्रा.🙏
जय शिवराय....... खूपच सुंदर video आहे...
मंगेश वाळन कुंड चे अतिशय सुंदर वर्णन केले आहेस त्यामध्ये शिवरायांचे झालेले दर्शन हे फारच विलोभनीय आहे तसेच त्या माशांबद्दल जी माहिती दिली आहेस त्यास सलाम तुझ्यामुळे आम्हाला पण त्याचे दर्शन घडते त्याबद्दल धन्यवाद❤❤
धन्यवाद.. तुम्ही पण या कधीतरी वेळ काढून आमच्या बरोबर.....🙏🙏🙏
Dada khup chaan
@@santoshpatil6293 धन्यवाद...🙏🙏🙏
नमस्कार,भाउ अतिशय उपयुक्त व सुदंर माहिती दिली धन्यवाद 🎉🎉
@@ranjanasonar1967 धन्यवाद..🙏
खूप भारी 😍
👌🏻 explained verywell
Thanks..🙏
मस्त माहीती सांगितलीस भावा....
धन्यवाद...🙏🙏🙏
नमस्ते मंगेश जी
आपले निवेदन अत्यंत सुंदर आहे
🎤👌🎤👌🎤👌🎤👌
असेच सहकार्य कायम असूद्या
🙏🙏🙏🙏
हो...तुमचे पण निवेदन खूप सुंदर आहे..👌
खूप छान माहिती👌👌👌
खूप छान ठिकाण आहे आणि खूप छान माहित सांगितलीस मंगेश अशेच नवनवीन व्हिडिओ बनव आणि अशीच नवीन ठिकाणे दाखवत रहा 👍👍👍
खूप सुंदर 👍👌👌
Thanks 🙏
👌
Chatrapati Shivaji Maharaj ki Jay 🙏🚩🚩
मंगेश खूपच सुंदर आहे अरे मी पोलादपूर ला तीन वर्षे होतो बिरवाडी ला पण जायचं पण हे वाळन कुंड इथे आहे माहीतच नव्हतं खूप छान वर्णन केले आहेस❤
आम्ही जातो आमचं गाव आहे भादे कोंड
खुप सुंदर...पावन पवित्र आहे तुमच्या गावचा विभाग...🙏🙏🙏
वाळण हे गाव माझे सासर आहे
खुप सुंदर माहिती पण त्यांना मासे नाही तर देवींची बाळ असं बोलतात... 🙏🏻🙏🏻
माहितीबद्दल धन्यवाद...🙏
या अद्भुत सहलीसाठी आम्हाला इतकं छान आणि आनंददायी अनुभव दिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार😇😍. जुन्या आठवणी ताज्या झाल्या, त्याचबरोबर नवीन आठवणी तयार झाल्या. तुम्ही दिलेला हा अनुभव आमच्यासाठी खूप खास आहे, आणि याचा आनंद खूप दिवस आमच्या सोबत राहील. या सहलीने आमच्या आयुष्यातल्या अनमोल क्षणांमध्ये भर घातली आहे. मनापासून धन्यवाद!"❤
मी महाडची आहे मी सात माशांचे थर पाहिलेत
@@reshmatatkare550 सात थर साधारण कोणत्या महिन्यात दिसतात..पाण्याची पातळी कमी झाल्यावर दिसतात का..