Khup chaan mahiti dile aahe gadha baddal. Anee kaay to 96 pahirayy cha thararr. Superb. Mag tayaa kali lok kase gadha var ye jaa karat asnar .kharch thor aahe tayaa kalatale Marathe. Tayana Mana cha Mujara.
मंगेश म्हात्रे प्रथम तुम्हाला मानाचा मुजरा तुम्ही आणि तुमच्या सोबत असणारे राजेश म्हात्रे अभी दादा प्रज्ञेश आणि तुमच्या सोबत असणाऱ्या आणखीन दोघेजण त्यांचे खूप खूप आभार तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला सरस गडाची माहिती आणि सफर घरबसल्या घडवून आणलीत याबद्दल तुमचे खूप खूप आभार तुमची ही सरसगडाची सफर बघितल्यानंतर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे अजूनही या मातीत असल्याची जाणीव झाली आणि हे मावळे असेच पुढे आशा ऐक ना अनेक गडांची माहिती आम्हाला मिळवून देतील आशि आम्ही आशा करतो आणि तुमचा तो 96 पायऱ्यांचा उतरते वेळीचा थरार काळजात धडकी भरवणारा होता एवढ्या छान पद्धतीने आम्हाला तुम्ही सरस गडाची माहिती दिलीत याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार❤❤❤❤
छत्रपतींच्या रायगड जिल्हा त कोळवे गावाचं नाव तळागालात नेणारा एकमेव तरून नेतृत्व मंगेश जी म्हात्रे यांची अप्रतिम अशी गड कील्यांची शोभा राखणारी व्हिडिओ सलाम म्हात्रे जी
दादा तू घडवून दिलेल्या सरसगडाच्या दर्शना बद्दल खूप खूप धन्यवाद. पण आवर्जून एक सांगावस वाटतोय की तू शब्दांची आरास ज्या पद्धतीने मांडली ती अतिशय विलोभनीय आहे त्यामुळे कदाचित हा सरसगड आम्हा लोकांना तुझ्या vlog मधे बघताना खूपच भावतोय .पुन्हा एकदा धन्यवाद आणि अश्याच नवनवीन सफरी आमच्या भेटीला आण. Keep it up Dada 🧿🧿🧿💐💐💐💐💐
"ट्रेकिंग मार्गदर्शन, निसर्ग सौंदर्य, आणि ऐतिहासिक महत्त्वावर उत्कृष्ट टिप्पणी.. किल्ले सरस गड ट्रेकिंगच्या अनुभवाची यथार्थ माहिती, मार्गदर्शन आणि दृश्ये खूपच प्रेरणादायक आहेत.. तुमच्या vlog मुळे सरस गडाच्या ट्रेकिंग अनुभवाची अद्वितीयता आणि रोमांचकतेचा पूर्ण अनुभव मिळाला. सरस गडच्या ट्रेकिंग अनुभवाचे सुंदर वर्णन! मार्गदर्शन, दृश्ये, आणि ट्रेकच्या टिप्स खूपच उपयुक्त आहेत. तुमच्या किल्ल्याच्या सफरीने निसर्ग प्रेमींना एक नवीन दिशा दिली आहे.. तुमच्या Vlog साठी सर्व शुभेच्छा !!"
मित्रा मंगेश अतिशय सुंदर आणि अप्रतिम भाषा कौशल्य, तूझ्या तोंडून निघणारे एक एक शब्द अंगावर काटा आणत होता, किल्याबदल ची माहिती अप्रतिम होती, त्या 96 पायऱ्या तुम्हीं नाही मी तुमच्याबरोबर चढून उतरलो अस वाटतं होत, हा व्हिडिओ खुप आवडला, आपणं येवढे चांगले मित्र आहोत आणि एकाच ठिकाणी जॉब करतोय तरी तू मला सांगितलं नाहीस, परत कधी कुठे ट्रेक करणार तेव्हां मला नक्की बोलाव मी येईन, पुन्हा एकदा तुझे आणि तुझ्या मित्रांचे आभार एवढा चांगलं अनुभव आम्हला दिल्या बदल.
छत्रपतींच्या रायगड जिल्हा त कोळवे गावाचं नाव तळागालात नेणारा एकमेव तरून नेतृत्व मंगेश जी म्हात्रे यांची अप्रतिम अशी गड कील्यांची शोभा राखणारी व्हिडिओ सलाम म्हात्रे जी
Ek number dada
अतिशय थरारक आणि अविस्मरणीय अनुभव मंगेश तू तुझा छोटू तसेच तुझ्या मित्रांनी अनुभवलेला आहे हॅट्स ऑफ टू यू अँड युर ग्रूप ❤
Great Maratha
Thanks 🙏
Ek no video editing ani mahiti Sangnyachi paddhat
Khoop..sundar...💓
Jabardast 🎉
Khup sundar mahiti aahe
👍👍👍👍👍
Thanks 🙏🙏🙏
खुप छान माहीती दिलीस भावा .. असेच अजुन पुढील किल्यांची चित्रिकरण कर खुप खुप शुभेच्छा ......
Very nice🎉🎉
Very nice info ...
Khup chaan mahiti dile aahe gadha baddal. Anee kaay to 96 pahirayy cha thararr. Superb. Mag tayaa kali lok kase gadha var ye jaa karat asnar .kharch thor aahe tayaa kalatale Marathe. Tayana Mana cha Mujara.
👍🏻
Nice
Nice video 👍👍👍
खूप छान दादा...🚩🚩🚩
Mala pan jaica ahe manun mahiti sanglya badal dhanyavaad
खुप सुंदर दादा
Very good mangesh assachi sarva gadanchi mahati date raha keep it up 🙏🙏🙏
Excellent 👍
Many thanks
Mangesh khup chan , sarasgad baddal chi mahiti ani Itihas khup chan sangital...
Thanks 🙏
मंगेश खूपच सुंदर, महाराजांच्या शौर्याची, साहसाची यशोगाथा यानिमित्ताने उपस्थित केलीस, तुला मानाचा मुजरा 🙏👌👍.... असेच नवनवीन अनुभव मांडत रहा.
Thanks 🙏
अप्रतिम
तुमचा vlog बघून नक्कीच जाणीव होते की “जीवन एकतर धाडसी साहस आहे किंवा काहीही नाही”
Thanks 🙏🙏🙏
12:6
जबरदस्त साहेब
Thanks 🙏🙏🙏
शिवकालीन विश्वाचा थरारक आणि सरसगड नावाप्रमाणेच सरस असा अनुभव ❤❤❤
धन्यवाद मंगेश साहेब 🙏
Thanks 🙏
मंगेश म्हात्रे प्रथम तुम्हाला मानाचा मुजरा तुम्ही आणि तुमच्या सोबत असणारे राजेश म्हात्रे अभी दादा प्रज्ञेश आणि तुमच्या सोबत असणाऱ्या आणखीन दोघेजण त्यांचे खूप खूप आभार तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला सरस गडाची माहिती आणि सफर घरबसल्या घडवून आणलीत याबद्दल तुमचे खूप खूप आभार तुमची ही सरसगडाची सफर बघितल्यानंतर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे अजूनही या मातीत असल्याची जाणीव झाली आणि हे मावळे असेच पुढे आशा ऐक ना अनेक गडांची माहिती आम्हाला मिळवून देतील आशि आम्ही आशा करतो आणि तुमचा तो 96 पायऱ्यांचा उतरते वेळीचा थरार काळजात धडकी भरवणारा होता एवढ्या छान पद्धतीने आम्हाला तुम्ही सरस गडाची माहिती दिलीत याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार❤❤❤❤
Thanks 🙏🙏🙏
छत्रपतींच्या रायगड जिल्हा त कोळवे गावाचं नाव तळागालात नेणारा एकमेव तरून नेतृत्व मंगेश जी म्हात्रे यांची अप्रतिम अशी गड कील्यांची शोभा राखणारी व्हिडिओ सलाम म्हात्रे जी
Thanks 🙏
Chaan 👌👌👌
Thanks 🙏
Very Nice 👍
Thanks 🙏
Khup Chan ❤
Thanks 🙏
Very nice video ; keep it up 💫
Thanks 🤗
खूप छान 👌😍
Thanks 🙏
खुप छान👌
Thanks 🙏
Prathamach sarasgada baddal itaki kholvar mahiti konitari dili tya baddal mangesh ji tumache manapasun dhanyavaad. Asech navin video maharashtratalya tarun pidhi chya mahiti sathi banvat ja. #sarasgad❤❤
Thanks 🙏
दादा तू घडवून दिलेल्या सरसगडाच्या दर्शना बद्दल खूप खूप धन्यवाद. पण आवर्जून एक सांगावस वाटतोय की तू शब्दांची आरास ज्या पद्धतीने मांडली ती अतिशय विलोभनीय आहे त्यामुळे कदाचित हा सरसगड आम्हा लोकांना तुझ्या vlog मधे बघताना खूपच भावतोय .पुन्हा एकदा धन्यवाद आणि अश्याच नवनवीन सफरी आमच्या भेटीला आण. Keep it up Dada 🧿🧿🧿💐💐💐💐💐
@@chetanmhatre9128 thanks 🙏🙏🙏
Thanks a lot for exploring these forts & giving us important information about our culture... Best of luck for your future journey... ❤
Thanks a lot 😊
Very Good Mangesh !!!
Thanks 🙏
12:00
Nice!
👌👌👌
Thank you! Cheers!
"ट्रेकिंग मार्गदर्शन, निसर्ग सौंदर्य, आणि ऐतिहासिक महत्त्वावर उत्कृष्ट टिप्पणी..
किल्ले सरस गड ट्रेकिंगच्या अनुभवाची यथार्थ माहिती, मार्गदर्शन आणि दृश्ये खूपच प्रेरणादायक आहेत..
तुमच्या vlog मुळे सरस गडाच्या ट्रेकिंग अनुभवाची अद्वितीयता आणि रोमांचकतेचा पूर्ण अनुभव मिळाला.
सरस गडच्या ट्रेकिंग अनुभवाचे सुंदर वर्णन! मार्गदर्शन, दृश्ये, आणि ट्रेकच्या टिप्स खूपच उपयुक्त आहेत.
तुमच्या किल्ल्याच्या सफरीने निसर्ग प्रेमींना एक नवीन दिशा दिली आहे..
तुमच्या Vlog साठी सर्व शुभेच्छा !!"
Thanks 🙏
Khup Chan
Thanks 🙏
Thanks 🙏
Nice🎉🎉
Thanks 🤗
Khup chaan maahiti
Hya video saathi khup chaan aawaj
Thanks 🙏
खूपच छान
अशीच अजून माहीती देत जा.
Thanks 🙏
Jabardast 👌😍🔥
Thanks 🙏
Very nice
Thanks
Nice🎉🎉❤❤
Thanks 🤗
मित्रा मंगेश अतिशय सुंदर आणि अप्रतिम भाषा कौशल्य, तूझ्या तोंडून निघणारे एक एक शब्द अंगावर काटा आणत होता, किल्याबदल ची माहिती अप्रतिम होती, त्या 96 पायऱ्या तुम्हीं नाही मी तुमच्याबरोबर चढून उतरलो अस वाटतं होत, हा व्हिडिओ खुप आवडला, आपणं येवढे चांगले मित्र आहोत आणि एकाच ठिकाणी जॉब करतोय तरी तू मला सांगितलं नाहीस, परत कधी कुठे ट्रेक करणार तेव्हां मला नक्की बोलाव मी येईन, पुन्हा एकदा तुझे आणि तुझ्या मित्रांचे आभार एवढा चांगलं अनुभव आम्हला दिल्या बदल.
Thanks 🙏
Best of luck
Thanks 🙏
सुखाची व्याख्या कितीही आणि कशिही बदलली तरी तिचा अंतिम शेवट सह्याद्रीतच येतो..
#मी_रायगड❤
Hindi ani Marathi donhila Tak.
Thanks chauhan ji...🙏
Very nice 🎉
👍👍👍👍👍👍
Very nice
Nice🎉🎉
Nice video 👌👌👌
Very nice 👍
Thanks 🙏
Khup mast 👍
Thanks 🙏
छत्रपतींच्या रायगड जिल्हा त कोळवे गावाचं नाव तळागालात नेणारा एकमेव तरून नेतृत्व मंगेश जी म्हात्रे यांची अप्रतिम अशी गड कील्यांची शोभा राखणारी व्हिडिओ सलाम म्हात्रे जी
Thanks 🙏
Khup chan👌