"खूप सुंदर सादरीकरण! तुमच्या व्हिडिओतून अलंदीचा गाभा, शांतता, श्रद्धा आणि माऊलींचा भक्तिभाव अप्रतिम प्रकारे अनुभवायला मिळाला. संत ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन घरबसल्या घडवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. 'ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस। भाग्याचे तोरण उभारले।' असे संत तुकाराम महाराज म्हणतात, आणि खरंच तुम्ही अलंदीचा हा भावपूर्ण अनुभव खूप छानपणे दाखवला आहे. उत्कृष्ट काम!" "जय जय रामकृष्ण हरी"..🙏
मंगेश अतिशय छान सुरेख असे समालोचन केलेले आहेस तुझ्यामुळे माऊलीचे दर्शन तसेच शंकराचे दर्शनही घडले पिंपळ वृक्ष ज्ञानेश्वरी माऊलीचा पादुका हे सर्व पाहून आपण स्वतःच ज्ञानेश्वर माऊलीचे तसेच त्यांच्या बहीण-भावांचे दर्शन घेऊन आलो असा भास होतो त्यामुळे तुझ्या ह्या presentationala हॅट्स ऑफ keep it up
मित्रा मंगेश अतिशय सुंदर व्हिडिओ झालाय, ज्या तीर्थ क्षेत्र, किल्ला किंवा आजुन कोणत ही ठिकाणं असुदे तुझ त्या वास्तू बद्दलगोळा केलेली माहिती तूझ्या शब्दात मांडतोस, सांगतोस तेव्हां, अंगावर काटा येतो, मन शहारून जातो .तुझ्या भाषा कौशल्य आणि प्रत्येक वापरलेला शब्द अद्वितीय असतो, आज चा हा व्हिडीओ महाराष्ट्रातील च नव्हे तर संपूर्ण भारतातील लोकांना आवडेल. आळंदी तीर्थ क्षेत्र आणि त्याची अतिशय सुंदर प्रकारे संगितलीस, ज्ञानेश्वर,निवृत्तीनाथ, मुक्ताबाई आणि सोपान या चारही भावंडांना तक्तालिन समाजाने, धर्म व्यवस्थेने छळले ते वर्णन ऐकताना डोळ्यातून नकळत अश्रू आले. तुझे व्हिडीओ पाहताना तूझ्या सोबत आम्हीं सुद्धा तिथे हजर आहोत असा अनुभव होतो. धन्यवाद मित्रा, पुढच्या व्हिडीओ ची वाट पाहतोय.
खूपच सुंदर अशी आळंदी... आणि त्यात मंगेश तुम्ही केलेली शब्दाकृती आणि तुमच्या विडिओ मधून घडलेलं आळंदीच दर्शन विलोभनीय आहे. तुमचे सगळेच विडिओ आम्हाला आपल्या संस्कृती ची जाणीव करून देतात.
न्यानराज माझी योगियांची माऊली तेणे निगमवल्ली प्रगट केली गीता अलंकार नाम न्यानेश्वरी ब्रम्हानंद लहरी प्रगट केली जय हरी अप्रतिम व्हिडिओ आहे यातून आपले नामस्मरण आणखी तेजोमय होईल धन्यवाद मंगेशजी म्हात्रे
खूप छान आपण माहिती सांगितलेला आहे. मी खूप वर्षांपूर्वी आळंदीला गेलो होतो पण आता तुमच्या या व्हिडिओ मुळे आणि तुम्ही ज्या पद्धतीने वर्णन केले आहे त्यामुळे एक पुन्हा एकदा आळंदीला जायची ओढ निर्माण झाली आहे.
तुमच्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सुंदर माहिती अणि दर्शन झाले
"खूप सुंदर सादरीकरण! तुमच्या व्हिडिओतून अलंदीचा गाभा, शांतता, श्रद्धा आणि माऊलींचा भक्तिभाव अप्रतिम प्रकारे अनुभवायला मिळाला. संत ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन घरबसल्या घडवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
'ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस। भाग्याचे तोरण उभारले।'
असे संत तुकाराम महाराज म्हणतात, आणि खरंच तुम्ही अलंदीचा हा भावपूर्ण अनुभव खूप छानपणे दाखवला आहे. उत्कृष्ट काम!"
"जय जय रामकृष्ण हरी"..🙏
@@amarpatangrao3770 खुप खुप धन्यवाद....तुमच्या कमेंट मधूनच मला ऊर्जा मिळते...🙏🙏🙏
🙏जिवंत समाधी आणि संजीवन समाधी या मधील फरक समजला खूप आनंद वाटला 🙏
अप्रतिम शब्दांकन, भाषाशैली फार छान मंगेश
@@truptibhoir1887 तृप्ती ताई तुम्हीच लहानपणी वाचनाची आवड लावली होती..खूप खूप धन्यवाद ताई...🙏🙏🙏
ख़ुप mast sagital khup man bharun aal mazhya maulichi kahani iktana राम कुष्ण हरि मlउली
@@nehagije6478 राम कृष्ण हरी.. धन्यवाद...🙏🙏🙏
ज्ञानेश्वर माऊली तूकाराम माऊली ❤❤🎉
खुप खुप सुंदर...❤
खुप छान माहिती दिली आहे सर्वांनी आवर्जून हा व्हिडिओ बघावं 👌👍
@@shrikantmore1490 खूप खूप धन्यवाद....🙏🙏🙏
Very Nice ...Mangesh
धन्यवाद...🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
Mauli mauli
अप्रतिम माहिती देता मंगेश राव तुम्ही....सगळ्या पेण कराना तुमचा अभिमान आहे.
कधी तरी आम्हाला तुमच्या सोबत घेवून चला एकदा....
धन्यवाद...कधीही चला तुम्ही आमच्या सोबत...तुमची सोबत कधीही आनंददायी असते आमच्यासाठी...❤
घरी बसल्या बसल्या आळंदीच्या माऊलीचीअनुभूती करविलीस
शब्दच नाहीत वर्णन करण्यासाठी
खुप छान ❤❤❤
मंगेश अतिशय छान सुरेख असे समालोचन केलेले आहेस तुझ्यामुळे माऊलीचे दर्शन तसेच शंकराचे दर्शनही घडले पिंपळ वृक्ष ज्ञानेश्वरी माऊलीचा पादुका हे सर्व पाहून आपण स्वतःच ज्ञानेश्वर माऊलीचे तसेच त्यांच्या बहीण-भावांचे दर्शन घेऊन आलो असा भास होतो त्यामुळे तुझ्या ह्या presentationala हॅट्स ऑफ keep it up
@@pashachannel7411 धन्यवाद..काका..तुमचे खुप खुप धन्यवाद...🙏🙏🙏❤️
खूप छान, अप्रतिम वर्णन 🎉🎉🎉
खुप खुप धन्यवाद...🙏🙏🙏❤️
मित्रा मंगेश अतिशय सुंदर व्हिडिओ झालाय, ज्या तीर्थ क्षेत्र, किल्ला किंवा आजुन कोणत ही ठिकाणं असुदे तुझ त्या वास्तू बद्दलगोळा केलेली माहिती तूझ्या शब्दात मांडतोस, सांगतोस तेव्हां, अंगावर काटा येतो, मन शहारून जातो .तुझ्या भाषा कौशल्य आणि प्रत्येक वापरलेला शब्द अद्वितीय असतो, आज चा हा व्हिडीओ महाराष्ट्रातील च नव्हे तर संपूर्ण भारतातील लोकांना आवडेल. आळंदी तीर्थ क्षेत्र आणि त्याची अतिशय सुंदर प्रकारे संगितलीस, ज्ञानेश्वर,निवृत्तीनाथ, मुक्ताबाई आणि सोपान या चारही भावंडांना तक्तालिन समाजाने, धर्म व्यवस्थेने छळले ते वर्णन ऐकताना डोळ्यातून नकळत अश्रू आले. तुझे व्हिडीओ पाहताना तूझ्या सोबत आम्हीं सुद्धा तिथे हजर आहोत असा अनुभव होतो. धन्यवाद मित्रा, पुढच्या व्हिडीओ ची वाट पाहतोय.
धन्यवाद अविनाश...तुझी कमेंट माझ्यासाठी नेहमीच ऊर्जा देणारी असते... तुझे खुप खुप धन्यवाद..🙏🙏🙏❤
असेच भक्तीपर आणि ज्ञानपर व्हिडिओ बनवण्यासाठी श्री ज्ञानदेव आपल्याला बुद्धी देओत ही श्री विठ्ठल चरणी प्रार्थना
खुप खुप धन्यवाद...🙏🙏🙏
Khucpach chan varnan...
Raam krush hari
खूप खूप धन्यवाद...🙏🙏🙏
Khup chan mahiti... 👌👌
खुप खुप धन्यवाद...❤
खूपच सुंदर अशी आळंदी... आणि त्यात मंगेश तुम्ही केलेली शब्दाकृती आणि तुमच्या विडिओ मधून घडलेलं आळंदीच दर्शन विलोभनीय आहे.
तुमचे सगळेच विडिओ आम्हाला आपल्या संस्कृती ची जाणीव करून देतात.
धन्यवाद ..खूप खूप धन्यवाद ❤
न्यानराज माझी योगियांची माऊली तेणे निगमवल्ली प्रगट केली गीता अलंकार नाम न्यानेश्वरी ब्रम्हानंद लहरी प्रगट केली जय हरी अप्रतिम व्हिडिओ आहे यातून आपले नामस्मरण आणखी तेजोमय होईल धन्यवाद मंगेशजी म्हात्रे
खुप खुप धन्यवाद...🙏🙏🙏
राम कृष्ण हरी🙏😍👌❤
खूप खूप धन्यवाद.🙏
खूपच छान माहिती सांगितलीत राम कृष्ण हरी
@@devendramhatre2772 खुप खुप धन्यवाद..🙏🙏🙏
Khoop. Sundar. Aalandi🚩
खुप खुप धन्यवाद...🙏🙏🙏❤️
Fantastic 🎉🎉
@@AnuragyadavAld thanks 🙏
जय जय रामकृष्ण हरी 🙏🙏🙏
माऊली ज्ञानेश्वर महाराज कि जय 🙏🙏
खूप छान व्हिडिओ बनवता सर तुमच्या व्हिडिओ खूप काही शिकवतात
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१|| जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
@@devraicamping धन्यवाद..🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
@@AjayMhatre-e7x धन्यवाद...🙏🙏🙏❤️
खूप छान आपण माहिती सांगितलेला आहे. मी खूप वर्षांपूर्वी आळंदीला गेलो होतो पण आता तुमच्या या व्हिडिओ मुळे आणि तुम्ही ज्या पद्धतीने वर्णन केले आहे त्यामुळे एक पुन्हा एकदा आळंदीला जायची ओढ निर्माण झाली आहे.
खुप खुप धन्यवाद...🙏🙏🙏❤
❤ मंगेश अभ्यास खुप छान केला आहे. खुप खुप सुंदर.
@@nileshraut8479 खूप खूप धन्यवाद...🙏🙏🙏
अप्रतिमच ❤
धन्यवाद...🙏🙏🙏
Good🎉
@@prajapatidhruv9179 thanks Dhruv... you always encouraged me ❤️
Keep it up 👌👌👌
Thanks 🙏🙏🙏❤
Khupach chan👍
धन्यवाद....❤
Nice 😊
Nice dada
धन्यवाद...🙏❤️
Etki detail mdhye sangitls 👍 khup sundar❤🙏
धन्यवाद... खूप खूप धन्यवाद ❤
Raam krushna hari mauli ❤️
खुप खुप धन्यवाद...❤
खूप सुंदर मंगेश इतक्या सुंदर पद्धतीने आळंदीचे वर्णन केलंस की आम्ही धन्य झालो 👌👌🙏🙏
खुप खुप धन्यवाद...❤
खुप खुप सुंदर
@@damajimhatre7882 खुप खुप धन्यवाद...🙏🙏🙏❤️
Khupach chan
खुप धन्यवाद..🙏🙏🙏❤️
Nice information ❤❤❤
Thanks..🙏
Ram Krishna Hari mauli
@@ramdastatpuje1901 धन्यवाद..साहेब..खूप खूप धन्यवाद.. राम कृष्ण हरी माऊली...🙏🙏🙏
Dhanya ti alandi
खुप सुंदर आळंदी चे अतिशय समर्पक शब्दांत वर्णन केले आहे 🙏🙏👍
Ram krushna hari
खुप खुप धन्यवाद..❤
अप्रतिम वर्णन
राम कृष्ण हरी खूप छान
धन्यवाद...🙏🙏🙏
👍🏻👍🏻
राम कृष्ण हरी
धन्यवाद...🙏🙏🙏❤️
Very nice ❤
khup chan video
Nice vlog
@@mushafirirecipes5746 Thanks 🙏
खूप छान व्हिडिओ, देहू-आळंदीची सुंदर ओळख! 😍
व्हिडीओ बघून मन भरून जातो राम कृष्ण हरी
धन्यवाद...🙏🙏🙏
पांडुरग हरी
सुंदर माहिती मंगेश!
❤❤
प्रेरणा देणारा तूच आहेस..प्रल्हाद... खूप खूप धन्यवाद..❤
बोला पंढरीनाथ महाराज की जय.....!
🙏🙏🙏❤️
To good 👍
Best🪔
@@shubhamlangote6108 thanks Shubham...🙏🙏🙏
Aalandit aslyasarkh vatle
धन्यवाद...🙏🙏🙏
Dhanya ti alandi
khup chan video
🙏🙏🙏
khup chan video
Dhanya ti alandi