Anshuman Vichare Daughter Comedy | अनशुमनपेक्षा त्याची मुलगी आहे चर्चेत ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • अंशुमन विचारे हा मराठी अभिनेता आपल्या सगळ्यांना चांगलाच परिचयाचा आहे, महाराष्ट्राची हास्य जत्रा या मराठी कॉमेडी शो मधून अंशुमन आपल्याला नेहमीच खळखळून हसवतो. पण अंशुमन जितका फेमस नाही तेवढी त्याची लहानशी बाउली म्हणजेच त्याची मुलगी "अन्वी" हि सध्या चर्चेमध्ये आहे. याचे कारण जाणण्यासाठी हा विडिओ पहा... (Pooja Anchor)
    #maharashtrchihasyajatra #anshumanvichare #tanvivichare #anshumanvicharedaughter
    #LokmatFilmy
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - / @lokmatfilmy

ความคิดเห็น • 26

  • @kanchanharpale8101
    @kanchanharpale8101 2 ปีที่แล้ว +4

    You are right Anshuman dada...
    मुलांचा innocence गायब नाही झाल पाहिजे...

  • @poonampatil9149
    @poonampatil9149 2 ปีที่แล้ว +2

    God bal aahe anvi. God bless all.

  • @shardagupta4758
    @shardagupta4758 2 ปีที่แล้ว +1

    गोड अन्वी...

  • @vidulaoak1743
    @vidulaoak1743 2 ปีที่แล้ว +4

    आम्हि नेहमि बघतो.खुप छान .मोबाईलचे वेड कितपत आहे?

  • @chhayapandit7876
    @chhayapandit7876 2 ปีที่แล้ว +1

    Ho kharokhar anvi ak god gift ahe

  • @anandmulay853
    @anandmulay853 2 ปีที่แล้ว +3

    Hi anvi, megha. God giftch ahe tu bala 👌👌😘🙏. Palavi tai today looking simple and sobar. Tai and dada vicharyanche vichar amhala khup bhavle 🙏🙏. God bless you

  • @YashGhosalkar-lr4un
    @YashGhosalkar-lr4un ปีที่แล้ว

    खरच तुमच्या video खूप सुंदर आणि चिमुकली मुळे निरागसतेने भरलेले आहेत तुमच्या पालकांच तिच्याप्रति प्रेम आणि प्रोत्साहन पाहून खूपच मस्त वाटत love u अन्वी❤

  • @sanjaypawar6008
    @sanjaypawar6008 2 ปีที่แล้ว

    God gifts

  • @snehatemkar7274
    @snehatemkar7274 2 ปีที่แล้ว

    Yes i agree👍

  • @sushmagaikwad1018
    @sushmagaikwad1018 2 ปีที่แล้ว +3

    आजचा व्हिडिओ काय बोलु आणि काय नको येवडा सुंदर झाला आहे सगळं माझ्या मनातलं आता तुमचं बाळं महाराष्ट्र च झालं आहे ठाणे

    • @yashwantnakashe6735
      @yashwantnakashe6735 ปีที่แล้ว

      हे बाळ फक्त महाराष्ट्रच नाही तर जगात जिथे जिथे मराठी माणूस आहे त्या प्रत्येकाच झालं आहे : From America

  • @sachinbhingardive4407
    @sachinbhingardive4407 2 ปีที่แล้ว +2

    Pallvi Tu khup changli aai ahes

  • @nayanasardar1363
    @nayanasardar1363 2 ปีที่แล้ว +4

    खरच सर तूम्ही आई वडिल म्हणून खुप ग्रेट आहात🙏🙏

  • @rekhakolge5649
    @rekhakolge5649 ปีที่แล้ว

    Anshuman tu aata anvi che new video pathv please ok 💓👍🙏

  • @pranalijethe1171
    @pranalijethe1171 2 ปีที่แล้ว

    Nice😍

  • @purvisapre7564
    @purvisapre7564 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान!!तुमचं कुटुंब खूप छान आहे.हे असेच राहूदे ही ईश्वर चरणी प्रार्थना.अन्वी खूप गोड आहे.ती आयुष्यात खूप मोठी होवो.आणी जे काही क्षेत्र ती निवडेल त्यात तिला खूप खूप यश मिळो.

  • @sachinbhingardive4407
    @sachinbhingardive4407 2 ปีที่แล้ว

    mi rob anviche video baghate mala ti khup avadte

  • @varshagawali1438
    @varshagawali1438 2 ปีที่แล้ว +2

    Changle vichar anshuman vichare... Asech aside.. vayachya 18 yrs nantr je carreer karaycha te karude... Nice ❤️

  • @yashwantnakashe6735
    @yashwantnakashe6735 ปีที่แล้ว

    पल्लवी व अंशुमन फक्त एक प्रेमाचा सल्ला द्यावासा वाटतो,म्हणून बोलतो आहे,अवनी अजून खूप लहान आहे,म्हणून एव्हढ्यापासून तिला मोबाईल पासून शक्यतो दूर ठेवा,कारण आज काल आपण पाहतोच की प्रत्येक मुलाच्या हातात मोबाईल असतो,जे मोबाईल मध्ये आई वडिलांना जमत नाही ते सर्व मुलं करून दाखवतात : काका From America

  • @padmamanmode6394
    @padmamanmode6394 2 ปีที่แล้ว +2

    मुलाचे पाय पाळणयात असतात अस महणतात।ते अन्विला बघून सत्य आहे अस मला वाटत। खूप गोड अनवी खूप छान कुटुंब ।

  • @nikhilmore431
    @nikhilmore431 2 ปีที่แล้ว +4

    खुपच सुंदर आहे तुमचं रोपटं ते असच बहरुदे...

  • @geetalipundkar5911
    @geetalipundkar5911 2 ปีที่แล้ว +3

    अंशुमन विचारे तुमचं decision योग्य आहे.

  • @sujatamophirkar9673
    @sujatamophirkar9673 2 ปีที่แล้ว +1

    Anshuche mulichya career baddal vichar khup changale ahet. Tasech theva. Ha innocence khup natural ahe. Tyamulech jast bhavato

  • @vijaykarad.5919
    @vijaykarad.5919 2 ปีที่แล้ว +2

    अरे आणखी मुलगा हवा रे ...
    अनवी का भाऊ पाहिजे 🙏🙏

  • @rohinijha1535
    @rohinijha1535 2 ปีที่แล้ว

    I want to meet her