खुप छान पल्लवी आपलीं मुलाखत ऐकून खूप बरे वाटले मि तुम्हाला लहान असताना जवळून पहिले आहे आपले विचार व आपले संस्कार व मेहनत हे खुप छान पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा,💐👍🙏
अंशुमन विचारे तुमचे आजचे वागणे अजिबातच आवडले नाही. मतदान केंद्रावर सर्वजण नीट रांगेत उभे असताना तुम्ही थेट पुढे पहिल्या पाच मध्ये जाऊन उभे राहीलात .... आणि तुम्हाला हे लक्षात आणून दिल्यावर तुम्ही माफी न मागता निघून गेलात. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, खर तर तुम्ही तुमच्या वागण्यातून सेलिब्रिटी आहात हे दाखवायला पाहिजे होते.
IBN lokmat ... Please teach anchor what questions should be asked to kids ..YOU CANNOT ASK KIDS TO CHOOSE BETWEEN YOUR PARENTS...🤬🤬🤬 Kiti fast boltiye ti..you are teaching kid favouritism
And anchor should talk less and encourage guest to open up and should find right questions and right way to ask. Anchor is not there mentally at all and also clothes should be basic decent atleast
खुप छान पल्लवी आपलीं मुलाखत ऐकून खूप बरे वाटले मि तुम्हाला लहान असताना जवळून पहिले आहे आपले विचार व आपले संस्कार व मेहनत हे खुप छान पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा,💐👍🙏
Favourite family 🥰Just an honest opinion, interviewer khup ghait prashna vichartayt ani samorchyanch vakkya tyach patkan purna kartayt.
Actually तिचा प्रॉब्लम झालाय युनिट ने जो ड्रेस 👗 तीला दिलाय तो comfortable नाहीय तीला जाम फुगा झालाय तिचा म्हणून घाई चाललीय
धन्यवाद
धन्यवाद
Anshuman phar chaan manus aahe.acting pan jabardast.
अन्शुमन बायको आणि मुलगी सर्वच चांगली आहेत पण अँकर एकदमच काहीतरीच आहे तीला कसं बोलावं वागावं तेही कळत नाही कपडेही विभत्स आहेत
Mlahi tsch vatl same mhnte agd fatkal vattey dhaddhakat😂😂😂
@@sayalisawant127 धन्यवाद
So true ... Bolaychi padhat nahi
❤❤❤❤😂😂😂😂
Sarvat chan chotich gan ...so 🥰
सुधाकर चव्हाण तेच जे परमार बिल्डर च्या हत्येच्या गुन्ह्यात तुरुंगात होते इतर नगरसेवक बरोबर.
Chan episode, asech tumhi serve sukhi Raha.
Anshuman bhari Manus ahe❤
Such a beautiful family...🌼🌼🌺🌺
Beautiful family I always follow
खूप छान दोघेही
Inshu n vainy love u. Love from sambhaji nagar
Chaan family ❤❤❤❤❤❤❤❤❤
Nice episode
So Nice Couple and Episode also..........❤
, छानच
अंशुमन विचारे तुमचे आजचे वागणे अजिबातच आवडले नाही.
मतदान केंद्रावर सर्वजण नीट रांगेत उभे असताना तुम्ही थेट पुढे पहिल्या पाच मध्ये जाऊन उभे राहीलात .... आणि तुम्हाला हे लक्षात आणून दिल्यावर तुम्ही माफी न मागता निघून गेलात.
तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, खर तर तुम्ही तुमच्या वागण्यातून सेलिब्रिटी आहात हे दाखवायला पाहिजे होते.
Lai bhari❤
❤
Khup Mast ❤
Nice
Nice family
😊😊😊
तुमही नवीन गाडी घेतली का
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
IBN lokmat ... Please teach anchor what questions should be asked to kids ..YOU CANNOT ASK KIDS TO CHOOSE BETWEEN YOUR PARENTS...🤬🤬🤬 Kiti fast boltiye ti..you are teaching kid favouritism
True… and also anchoring is a skill .. need to learn .. I think if other anchor would be here, this video would have got many more views
And anchor should talk less and encourage guest to open up and should find right questions and right way to ask.
Anchor is not there mentally at all and also clothes should be basic decent atleast
माझपण 5 जून
कोणी विचारलं 😂😂😂😂
विचारे खूप नाटकी हसत आहेत
❤