3 फेरे पळून या सीझन मध्ये या बैलाचे सर्वात जास्त गुलाल आहेत... 1- बकासुर २- भारत ३- सुंदर ४- रायफल ५- छोटा सुंदर ६- माहिब्या ७- बलमा ८-सोन्या५०-५० ९-निशाण १०- बादल वाघेरी
सीजन ला सगळ्यात जास्त मैदान भारत ने मारलेत , आणि त्याचाच नाव नाही ? सुंदर बैल तर लंपी मध्ये होता , जास्त मैदानात उतरला नाही , भारतने महिब्या , सोन्या पेक्षा पण जास्त मैदान मारलेत तरी यांची नाव आणि भारत चे नाव नाही 👍👍 एक नंबर
बलमा ची म्हणावी अशी दखल तुम्ही घेतली नाही पण .कोरेगाव,पुसेगाव,फलटण केसरी,पेडगाव केसरी तर 1019 गाड्यांमध्ये सलग दुसर्यांदा एक नंबर अशी सर्व नामांकित मैदान राजधानी एक्स्प्रेस मारली आहेत .
सुंदर ला घेतल त्या बद्दल आभार बैल आजारी असून पण चालू सिजन ला पळाला आहे तो देव बैल आहे कोणाला दुखापत होईल असे कधीच त्याने केला नाही माणसापेक्षा खूप हुशार बैल आहे.....त्याची नजर कडेच्या बैला कडे पाहून पळणे खूप काही वैशिष्टये आहेत त्याची
3 फेरे बोलाल तर भारत God gifted aahe jnu ..pn ya video t tycha ullekh nh .. भारत विना ही व्हिडिओ अपूर्ण आहे ..भारत च उल्लेख नसेल तर y video la kay mahtav nh राहत......भारत 3 फेरे चा किंग आहे हे सत्य आहे ..
शेट आत्ता सध्या चा १ नंबर चा बैल भारत आहे त्याला व्हिडिओ मध्ये मिस केल महिब्या सुंदर यांना नावात आणून देणारा सप्त हिंदकेसरी भारत आहे त्याचा व्हिडिओ मध्ये उल्लेख केला नाही अताचा एक नंबर च बैल आहे
मथूर,भारत, मोठा सोन्या,महिब्या,सुंदर माझी आवडती बैल.अन् बैलासोबत त्यांचे मालक पण भारी आहेत.
Sundar bharat king of bailgada shryat
Vedio madhi" 🇮🇳 bharat "chi kami ahe to pan top 2 madhe ahe ani "bakasur sonya "wale like kara 👑💫💞
❤
2 madi ny 1 madi pahije
Bharat mathur Sonya mg bakasur ahe ha utuber la ky घंटा माहीत आहे का
Bharat ch nav ghetal nhi chaltay...akkhya Maharashtra la mahiti ahe kon kiti palto..sangaychi garaj nahi
0p0
म्हणून तो महाराष्ट्राचा लाडका आहे सप्तहिंद केसरी सुंदर लाखो दिलोकी धडकन❤️❤️❤️
सर्वाचा मनावर अधिराज्य गाजवलेला बकासुर ❤❤❤❤
एकच विषय बकासुर❤❤❤
बकासुर ने हिट केलाय मी पण बकासुर मुळे बैल गाडय़ा शर्यत पाहतोय किंग इस किंग बकासुर
शेवटी नावं घेतलेली पण सर्व बैल टॉप मधीच आहे...मस्त video ❤
मोठा लक्ष्या आणी छोटा लक्ष्या ह्या जोडी नंतर no 1ची जोडी फक्त सुंदर आणी भारत
Bakasur ani mahibya ❤
१०००%.. सप्तहिंदकेसरी सुंदर आणि सप्तहिंदकेसरी भारत...कायम आठवणीतील जोड छोटा लक्ष्या आणि मोठा लक्ष्या नंतर..💯♥️👑
१०००%.. सप्तहिंदकेसरी सुंदर आणि सप्तहिंदकेसरी भारत...कायम आठवणीतील जोड छोटा लक्ष्या आणि मोठा लक्ष्या नंतर..💯♥️👑
बकासुर नेहमीच 1 nomber
3 फेरे पळून या सीझन मध्ये या बैलाचे सर्वात जास्त गुलाल आहेत...
1- बकासुर २- भारत ३- सुंदर ४- रायफल ५- छोटा सुंदर ६- माहिब्या ७- बलमा ८-सोन्या५०-५० ९-निशाण १०- बादल वाघेरी
Sonya kadi palala ya shijan la
@@4starvlogskhambalpada116 pusegaon kesri..ajun 2 final la hota bakasur sobt
2023 bharat cya finalwjast aahe t baksur jinkla ny tevdya harlay to
लक्ष्मणराव तर ny ह्यात...
रायफल,भारत,बलमा,निशाण, छोटा, सुंदर, जॉर्डन, हे सुध्दा टॉप चे बैल आहे ❤❤❤❤❤
तस पहता हि सर्वच बैल टाप चीआहेत मोठा लक्षा,मोठा सोन्या, मोठा सुंदर, सरदार, बकासूर, वजीर, मथुर, ठाकुर,महीब्या,बलमा, बादल,बागड,महेबुब,बावऱ्या,
पाखऱ्या,फाकड्या, भारत, हरण्या, सुंदर, ओम्या, हिरा,बाजी,शंभु,पिस्टन,कार्तुस, पिस्तुल, मील्खा, मॅगी.
असा एक बैलं आहे तो सर्व बैलानं बरोबर पळाला तो बैलं बकासुर. हार जितचा विषय सोडा पण सगळ्यां न बरोबर पळाला यला जिगर लागते भावा नो.s.p.g.commndo🎉🎉
खूप छान होती माहिती साहेब..असेच नवीन व्हिडिओ बनवत रहा ❤
हेजाकडे कोनताच विषय नाही त्यामुळे काल ५ जॅकी आज ५ बैल कशाला काय पन सांगून आपसात भांडन लावतोस कोनच एक नंबरला आणि दोन नंबरला नसतो रोज एक नवा हिरो आसतो…?
Sunder number 1 ahe❤
नेत्राच पारनं फिटन असा स्पीड चा बेताज बादशहा सुपर फायनल सम्राट बकासुर(सरपंच)🌪️🌪️🌪️
सगळ्यात भारी बब्या❤
सीजन ला सगळ्यात जास्त मैदान भारत ने मारलेत , आणि त्याचाच नाव नाही ? सुंदर बैल तर लंपी मध्ये होता , जास्त मैदानात उतरला नाही , भारतने महिब्या , सोन्या पेक्षा पण जास्त मैदान मारलेत तरी यांची नाव आणि भारत चे नाव नाही 👍👍 एक नंबर
Lampi nantr pan to Baryach maidanat continue Gulalat ahe.
@@ADU-vm1nj भारत येवढं आहे काय ? किती मैदानात एक नंबर केलेत ?
@@saurabh4377 Ek no kela nasel pn 2 no mde continue Gulalat ahe to.
@@ADU-vm1nj continue म्हणतोय तसे तर नाही झाले , अनेक मैदानात मार पण खाल्लाय ,
@@ADU-vm1nj त्याने सीजन गाजवला तो म्हणजे 2021 चा,, या सीजन ला लंपि मुळे येवढं नाही पळाला
किंग फक्त दोनच आहेत मथुर आणि भारत ❤️
Barobar bolle dada toaf che baill tar mathur aani Bharat aahe 👑👑
बकासुर ❤
@@naad_shetkaryacha9699 गेले ते दिवस
शर्यती मधला किंग बाहेर आला शान भर्यानो
Right
बलमा ची म्हणावी अशी दखल तुम्ही घेतली नाही पण .कोरेगाव,पुसेगाव,फलटण केसरी,पेडगाव केसरी तर 1019 गाड्यांमध्ये सलग दुसर्यांदा एक नंबर अशी सर्व नामांकित मैदान राजधानी एक्स्प्रेस मारली आहेत .
1) bakasur
2) BHARAT
3) adat king Sundar
4) Mahibya
5) Mathur
Bharat 1
सप्त हिंदकेसरी भारत सुंदर ♥️
भारत 1 नंबर आहे असे मला वाटतंय
माथूर प्रेमी ❤
बकासुर ❤❤
एक नंबर बैल बकासुर
Badasha Mathur 1001 👑❤️❤️bakasur 👌
बक्या डॉन मुळे मी फॅन झालोय बैलगाडी शर्यतीचा म्हणून मी बघायला लागलोय ..बकासुर देव आहे शर्यत चा
Bakasur 😍🔥🔥
Bhava saglyt jast 1 no mankari bharat ahe ya varshi
Bharat pn ya madhe asayla hava hota❤
ह्या वर्षात भारत ने सगळ्यात जास्त वेळा 1 नो केला आहे #भारत❤️
सुंदर ला घेतल त्या बद्दल आभार बैल आजारी असून पण चालू सिजन ला पळाला आहे तो देव बैल आहे कोणाला दुखापत होईल असे कधीच त्याने केला नाही माणसापेक्षा खूप हुशार बैल आहे.....त्याची नजर कडेच्या बैला कडे पाहून पळणे खूप काही वैशिष्टये आहेत त्याची
Sunder cha struggle motha ahe Bhai. Ajaratun uthun tyane gulal ghetlet. pan lokana tyacha fame avadt nahi he khar ahe.
@@ADU-vm1njbharatch pn kuthe nav ghet nahi kon sagle bakasur mathur sonyacha mage laglet evdhi maidan marun youtube madhe mulakhat pn kami ahet bharat sundarcha
@@pranit77299 He mnje as jalay ki jo jast entertain Karel tyacha kde jatat view sathi.
👑 King एकच बकासुर
Bharat bakasur balma ek number❤
King bakasur bolte 💪💪💪
सुंदर् किंग आहे किंग
Knowledge कमी असल्यामुळे व्हिडिओ मध्ये भारत ची कमी आहे. सगळ्यात जास्त दोन वर्षात भारतचे एक नंबर आहेत
Bakasur ❤
Only bakasur 🎉❤
3 फेरे बोलाल तर भारत God gifted aahe jnu ..pn ya video t tycha ullekh nh .. भारत विना ही व्हिडिओ अपूर्ण आहे ..भारत च उल्लेख नसेल तर y video la kay mahtav nh राहत......भारत 3 फेरे चा किंग आहे हे सत्य आहे ..
only बकासुरच ❤❤❤
सर्व कोल्हापुर कराची हि विनंती आहे कि कोल्हापुर तील बैलांचे विडियो करा🙏🙏🙏
Bharat 👑 ha ye top 1 ha ye
सर्वात सुपर बकासुर आणि मोठा सोन्या 5050 किंग आहेत दोघेही
बकासुर💖💖
❤️ Nishan 👑 Lover ❤️👑😍
Only बकासुर 🔥🔥
२०२२ २०२३ टॉप किंग 👑 मथूर भारत सुंदर 👑
महिब्या म्हैसुरी आहे ...धनगरी खिलार नाहीं....तुमचा विषयच खुप कच्चा आहे राव😂😂
🤩
आदत किंग सुंदर
मी 5050 आणि बकासुर माझा फेवरेट आहे पण 2023 चा स्पीड किंग भारत आहे हे मान्य कराव लागेल
एक किंवा दोन. शर्यायाती या सिजनला जिंकल्यावर कोण टॉप लं येत नाही या लिस्ट ल २ नंबरला सोण्या हवा होता ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❣️❣️किंग बकासुर (6300)💪🏻❣️❣️
भारत महीब्या जोडी ❤😊
आमचं काळीज सुंदर ( सुंदर भारत प्रेमी )
1 नंबर सोन्या आहे
No 1 sapthindkesri bharat♥️
भारत टॉप 🔝 मधी येतो 💯💯💯😒😒😒
Perfect,pan bharat पाहिजे होता
नाद खुळा मथूर ❤
विडीओ मध्ये तुमाला कायच कळत नाय भारत बैल सगळ्यांचा बाप आहे
बकासुर बच्या हाय भारत पुढे किंग एकच भारत 😈🔝🔥🔥
राजुशेठ जवळेकर यांचा मन्या बैलाचा विडिओ बनवा
Only original triple हिंदकेसरी balma💖👑
Topcha. Bail ekach sapthindkesari Bharat ❤
King 👑 bharat👑
King on fire Mathur🔥🔥🔥🔥
शेट आत्ता सध्या चा १ नंबर चा बैल भारत आहे त्याला व्हिडिओ मध्ये मिस केल महिब्या सुंदर यांना नावात आणून देणारा सप्त हिंदकेसरी भारत आहे त्याचा व्हिडिओ मध्ये उल्लेख केला नाही अताचा एक नंबर च बैल आहे
मथुर असा बैल आहे की त्याला फक्त सोन्या आणि बकासुर चीच जोडी हरवु शकते . पण येकटे आले की मथूर गेम करतो त्यांचा only mathur king❤️🥰
Shambhu7878 ne harvalay mathurla 2vela ani bharatne pn samna ghetlay tasa bharat jinklela pn bhandan Nako mhanun samna dila
Petgavla ucha uu n .marla ki
बकासुर भारत किंग आहे.....💥
शेठ तुम्ही भारत ल कस काय विसरू शकता किंगला विसरून कसं चालेल त्या मुळे पुन्हा एडिट करून व्हिडिओ टाका ❤
Suraj pawara cha bakasur top la only ❤❤
1.बकासुर. 2.सोन्या5050. 3.मथूर . 4.महिबया.5.भारत. 6.बलमा.7.सुदर.
Dada Bharat pan top aahe
बकासुर चालू सिजनचा किंग आहे मोहिल सेठ 17 पैरे टाकून आणि रोज बकासुरला पडवून बकासुरची स्पीड कमी करत आहे..किंग बकासुर💪🙏
Chota sunder
मोटा सोन्या आणी बकासुर 👑 किंग
निर्सग गार्डन पुणे सुंदर हा पुसेगावमध्ये एकदा ही फायनलमध्ये पोहचला नाही.
सगळ्यांना माहीत हाय शर्यत चालू झाल्या पासून खरा गुलाल किंग कोण हाय 👉👑🔝 सप्त हिंदकेसरी भारत 🔝😈🔥 नीट माहिती घ्या मग व्हिडियो टाका 🙏#भारतसुंदर
sapt hindkesari kuthe zale te sang mg bail changla palto pan aajun sapt hindkesari ny zala
@@prasad_patil_ तू नको सांगू
@@Sapthindkesrisundarbharat tula mahit ahe tar tu sang na emandarine jevdhe vela hindkesari zale tevdhach bola
@@prasad_patil_तू अधुरी माहिती घेऊन फिरू नको, तुला माहिती नसेल तर उगाच नाही तिथे तोंड नको काढू, विचार फोन करून मालकाला
महाराष्ट्र सप्त हिंदकेसरी मोठा लक्ष्या ❤
Mathur 1001 walyano like kara ❤❤
Sonya ek number la aahe bhava
आपण त बकासुरचे फॅन आहे बकासुर हरला की मन नाराज होते आपल 😊
बकासुर, मोठा सोन्या , महिब्या, चिक्या फॉर्मात आहेत ...✌️
सुंदर
Tumcha top ch bail bakasur ..tyala amchy mathur ni thokalay ❤🔥💯thokaych tr top chyala thokaych
Dada Bharat tr sarwat toaf cha aahe tyacha nav ka nay ghetla
One man king भारत किरण आपा🔝👑💥🔥
सोन्या❣️
BAkAsur.....only......
Body chi length kami asun sudhha solid speed aahe....
Aasa kutla gav nay tite sonyacha nav nay atishay sundar❤🎉
सप्त हिंदकेसरी भारत पण 1 नंबर आहे
मोठा सोन्या-5050.....👌
Bakasur premi ❤
भारत चा नाद नाय करायचा
कोल्हापूर हरण्याचा पण तुमच्यावर चैनल वर व्हिडिओ करा
Bakasurrr ❤