तुझी लायकी किती..सिद्धार्थ जाधव ते मेघा धाडे, कलाकारांचा उद्रेक! Paddy Kamble vs Nikki, Jahnavi |NA3

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 521

  • @PriyaPowar-x9v
    @PriyaPowar-x9v 2 หลายเดือนก่อน +383

    रितेश सर फक्त समजवतात पण strict actions घेत नाही, दोघींचं खेळ बघत बसायाल आम्हला नाही आवडत त्यापेक्षा big boss बग्याचेच बंद करतो आम्ही, बस आता.

    • @chhayapadwal5586
      @chhayapadwal5586 2 หลายเดือนก่อน +8

      Ritesh sir Boltat ani parytan tyana A. timlach sport kartat. Ani tim. B. kami pana detat

    • @urmilajadhav8483
      @urmilajadhav8483 2 หลายเดือนก่อน

      ​@@chhayapadwal5586ritesh nai barobr....nai zamat tyanna

    • @maheshpatil-he8ny
      @maheshpatil-he8ny 2 หลายเดือนก่อน +1

      Sagla scripted aaste..paaddy la bolale te edit kele aaste na,kele ka are nikkila script detata ani outside la sidharth ,baki artist reaction detatt views trp vadhato baki kahi nahi honar nikki kutech jaar nahi..sagla scripted drama

    • @umavidhole227
      @umavidhole227 2 หลายเดือนก่อน

      Right ▶️

    • @sanikakumbhar258
      @sanikakumbhar258 2 หลายเดือนก่อน

      Khar ahe band kara te bigg boss

  • @khandekarsuhel5031
    @khandekarsuhel5031 2 หลายเดือนก่อน +87

    आमच्या हाता मध्ये असत तर त्यांना कधीच बाहेर काढला असता Big Boss हा TRP चा विचार करतो पण महाराष्ट्र च्यां मराठी माणसांचा भावना दुखवत आहेत हे दिसत नाही

  • @PriyankaSolanke-i1x
    @PriyankaSolanke-i1x 2 หลายเดือนก่อน +92

    रितेश ला कळत नाही का की ह्या दोघी कुणाला बोलत आहे जेव्हा ह्यांचा बाप रस्त्यावर काम मागत होता तेव्हा दादा आणि ताई स्टार होते

    • @NilimaKap
      @NilimaKap 2 หลายเดือนก่อน +3

      Ritesh नुसती त्याची स्टाईल सभलतोय

  • @rameshthoke81
    @rameshthoke81 2 หลายเดือนก่อน +51

    रितेश भाऊ जानवीला पंढरीनाथ दादांची ओव्हर अॅक्टींग कुठं दिसली ते तिच्याकडून स्पष्टीकरण घ्या,,,कारण आम्ही इतकी वर्षे पंढरीनाथ दादांना बघतोय त्यांच्या सारखा अवलीया मराठी सिनेसृष्टीमध्ये होणे नाही...
    द ग्रेट पंढरीनाथ दादा
    रितेश भाऊ जानवीने या शनिवारी पंढरीनाथ दादांची माफी मागितली नाही तर, आम्ही या शोवर बहिष्कार टाकणार...

  • @swatipawnikar2895
    @swatipawnikar2895 2 หลายเดือนก่อน +284

    होय ....रितेश ला जुमानत नाहीत हे लोक....ह्यांना महेश मांजरेकर यांच्या सारखाच कडवट बोलणारा आणि धाकात ठेवणारा host हवा

  • @supriyamore6163
    @supriyamore6163 2 หลายเดือนก่อน +131

    वाट्टेल तसा बोलतात निक्की आणि जान्हवी आणि मग नंतर माफी मागतात..अजिबात सहन करायचं नाई ...रितेश सर..strict action घ्या... करिअर विषयी बोलायचं नाई आपली लायकी नसताना...

    • @open_challenge007
      @open_challenge007 2 หลายเดือนก่อน +1

      अशांना आधी हाणायच मग सॉरी म्हणायचं..

  • @rishukulkarni3703
    @rishukulkarni3703 2 หลายเดือนก่อน +74

    माजलेल्या लोकांचा माज उतरायला फक्त मांजरेकर पाहिजेत.

  • @KulapNaik
    @KulapNaik 2 หลายเดือนก่อน +181

    जान्हवी ला नाक घासून माफी मागावी

    • @sachin00156
      @sachin00156 2 หลายเดือนก่อน

      छपरी आहे ती

  • @sangitatalav1542
    @sangitatalav1542 2 หลายเดือนก่อน +64

    त्या जान्हवी आणि निकी बाहेर आल्यावर त्यांच्या एक सुद्धा प्रोजेक्ट मिळायला नाही पाहिजे आणि आम्ही त्यांचा एक सुद्धा शो बघणार नाही

    • @AjinkyaBora
      @AjinkyaBora 2 หลายเดือนก่อน

      #boycott janhvi killekar from marathi industry

  • @vishaladagale9956
    @vishaladagale9956 2 หลายเดือนก่อน +50

    जान्हवी,निकी,वैभ्याला बिग बॉसमधुन बाहेर काढा नाहीतर महाराष्ट्राचे सुसंस्कृत लोक बिग बॉस च्या शोला याचा फटका बसवणार हे मात्र नक्की, ज्याला बोलायचं भान नाही त्याला घरात स्थान नाही या वाक्याला न्याय मिळवून द्यावा ही बिग बॉस प्रेमींच्या मनातील भावनेचा आदर करावा 🙏🙏🙏

  • @roshanisawant6197
    @roshanisawant6197 2 หลายเดือนก่อน +141

    हे वैभव,निकि, जान्हवी हे कोण आहेत,, आम्ही त्यांना ओळखत नाही. फालतू आहेत ते.

    • @sachin00156
      @sachin00156 2 หลายเดือนก่อน

      सगळे माजुरड्या अरबाज ची शेपटं आहेत. चौघांना धक्के देऊन हाकला

  • @vilaspansare8466
    @vilaspansare8466 2 หลายเดือนก่อน +145

    अजिबात पटलेलं नाही. यांना बाहेरचा रस्ता दाखवला जावा.

  • @mhalappakale7118
    @mhalappakale7118 2 หลายเดือนก่อน +22

    सुरेखा खुर्ची जे काही कमेंट्स केल्या आहेत त्या 100%खरं बोलल्या आहेत

  • @SayajiHande
    @SayajiHande 2 หลายเดือนก่อน +167

    त्यांनी जे पंढरीनाथ कांबळे यांना चुकीचे शब्द वापरले आहेत हे प्रेक्षकांना अजिबात आवडले नाही म्हणून रितेश सर तुम्ही जानवी निकी अरबाज यांना विदाऊट नॉमिनेट करायच्या बाहेर काढा तर आम्ही समजू बिग बॉस मध्ये सच्चाई आहे

    • @rajashreebelkhede773
      @rajashreebelkhede773 2 หลายเดือนก่อน +1

      Agdi berober #riteshdeshmukh
      #bigbossmarathi5
      #bigbossmarathimakers
      #bigbossmarathiteam

    • @ArchanaMishra-el3cl
      @ArchanaMishra-el3cl 2 หลายเดือนก่อน

      Kamble mhanjy Bali ghenary ki kai ? Vishwanath kamble mhanjy Kaye ? Kaam sambhog karun lagn karun stree purushala zhalylya ballanchi Bali deun ki ghun NISHKAAM NAPUNSAK LINGZ jagnary ..chukicha asel tar shama Kara pan hy jagbharachy surname madhy khup kahi laplela asta ty sadharan manushyanna kalat nahi 🙏

    • @umavidhole227
      @umavidhole227 2 หลายเดือนก่อน

      Brobr

    • @sayalitanugade5887
      @sayalitanugade5887 2 หลายเดือนก่อน

      बीग बॉस घाबरतात जान्हवी ला आणी निक्कीला नाही तर त्यांचं आसं वाघन बघुन कधीच बाहेर काढलं असतं

    • @niyazpatel5881
      @niyazpatel5881 2 หลายเดือนก่อน

      Arbaj ne kahi kele tar bombla nahi kele tar i bimbla

  • @rohitpagare100
    @rohitpagare100 2 หลายเดือนก่อน +31

    आज चा जान्हवी चा पॅडी माफीनामा स्क्रिपटेड होता... तिला बिग बॉस ने आगोदरच सांगितलं आहे की तिच्यावर बाहेर लोक खूपच चिडले आहेत असच दिसत आहे... 🙄🤔🤔

  • @Neha-uk3lf
    @Neha-uk3lf 2 หลายเดือนก่อน +115

    होस्ट बदला खूपच मिळमिलीत भाषा वापरतो त्याचा परिणाम

    • @sakshikute
      @sakshikute 2 หลายเดือนก่อน +8

      रितेश भाऊं कडे संस्कार आहेत.
      ते त्यांच्या मर्यादित राहून खूप चांगलं काम करत आहेत❤

    • @hinduaryan2836
      @hinduaryan2836 2 หลายเดือนก่อน +3

      ​@@sakshikutelai sanskar.....jara Bollywood b grade picture kele aahet tyacha kai😂😂😂

    • @niranjanjadhav8964
      @niranjanjadhav8964 2 หลายเดือนก่อน +1

      Haa brobr bolale tumhi ​@@sakshikute

    • @sakshikute
      @sakshikute 2 หลายเดือนก่อน

      @@hinduaryan2836He is a actor bro.

    • @urmilajadhav8483
      @urmilajadhav8483 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@sakshikutejanvi che sanskar nai diste

  • @vasantibapat9256
    @vasantibapat9256 2 หลายเดือนก่อน +16

    बोलायचे भान नाही त्याला स्थान नाही
    अस म्हणणार रितेश या लोकांना पाठीशी घालता आहेत janvila गेल्या शनिवारी पण बोलले नाहीत
    A टीम रितेशला काही घाबरत नाही
    नुसते गुळूमुलू बोलतो

  • @sushmitanaynekar9435
    @sushmitanaynekar9435 2 หลายเดือนก่อน +24

    जान्हवी ला घरा बाहेर काढा... खूप बर होईल

  • @ashishkamble5254
    @ashishkamble5254 2 หลายเดือนก่อน +40

    Janvi आणि Nikki या दोघी Big Boss च्या घराला लागल्या लि दलिंदरी आहोत ते दोघी भायर जाईला पाहिजे मग big boss पाहीला आवडेल आम्हाला

  • @sangitatalav1542
    @sangitatalav1542 2 หลายเดือนก่อน +20

    निकी आणि जान्हवी उद्धट personality...

  • @MaheshGalande-gc6kj
    @MaheshGalande-gc6kj 2 หลายเดือนก่อน +97

    जाणव्ही ला काम देऊ नका मराठी इंडस्ट्री त... आणि त्या वैभ्या निकीला पण.

    • @sumitadiwale1986
      @sumitadiwale1986 2 หลายเดือนก่อน +3

      Agdi barobar hila kam deu nka

    • @AjinkyaBora
      @AjinkyaBora 2 หลายเดือนก่อน

      #boycott janhvi killekar from marathi industry

    • @Adbc306
      @Adbc306 2 หลายเดือนก่อน

      Asat kuthe Kam mhnun big boss madhe Kiva other aslya faltu show madhe firat astat taynchi laykich tevdhi aahe

    • @suchitrapatne4048
      @suchitrapatne4048 2 หลายเดือนก่อน

      ह्याच कलर्स मराठीने पोसलेलं बांडगूळ आहे हे

  • @SuvarnaSuryawanshi-ye7fj
    @SuvarnaSuryawanshi-ye7fj 2 หลายเดือนก่อน +36

    नाटकी जान्हवी

  • @chandrakantghosalkar7445
    @chandrakantghosalkar7445 2 หลายเดือนก่อน +6

    टीम " A" मधील स्पर्धक घरात " B " टीम स्पर्धकांना प्रत्येक वेळी टॉर्चर करतात....रितेश सर तसेच बिग बॉस यांच्या स्वभावात आक्रमकता नसल्याने अरबाज...निक्की...जान्हवी...वैभव ही मंडळी नियम...अटी पाळण्यात सतत दादागिरी करतात... हमरीतुमरीवर येतात...रितेश सर कानउघाडणी करतात...त्यांच्याकडे तात्पुरती सॉरी...पुन्हा अस होणार नाही अस खोट आश्‍वासन देतात....पुन्हा तोच प्रकार....होस्ट आणि B B याना ही चांडाल चौकड़ी जुमानता नसल्याने...B टीम ला सतत त्रास देणे...त्यांच्याशी भांडण- तंटा करणे...अपमानास्पद वागणूक देणे..हा प्रकार चालूच आहे...याना कधी वठणीवर आणणार बिग बॉस ..????

  • @sumitshirke4825
    @sumitshirke4825 2 หลายเดือนก่อน +8

    आजच्या एपिसोड मध्ये अस दाखवलय कि जान्हवी ने माफी मागितली. पण हिला आज माफी मागावी असे का वाटले हे मुळात समजले नाही आहे. मला वाटतं बिग बॉस जान्हवीची मदत करतायेत. जान्हवीच्या या विधानानंतर बिग बॉस ला समजले बाहेर वातावरण बिघडलय म्हणून बिग बॉस ने जान्हवीला माफी मागावी असे सांगितले असणार. बिग बॉस जर निक्की आणि जान्हवी ला फक्त एका माफी वर पाठीशी घालणार असतील तर हे महाराष्ट्रातील लोक शांत बसणार नाहीत.

  • @JyotiDesai-iq4yj
    @JyotiDesai-iq4yj 2 หลายเดือนก่อน +19

    जान्हवी ला घराबाहेर काढा नाहीत तर आम्ही बिग बॉस बघणार नाहीत

  • @VandanaKhaire-e2b
    @VandanaKhaire-e2b 2 หลายเดือนก่อน +25

    निक्कीला जानवी अरबाज वैभव यांना आधी बाहेर काढा

  • @avinashkharat4825
    @avinashkharat4825 2 หลายเดือนก่อน +27

    Ritesh la kadhun punha Mahesh manjrekaranna bolava!!! Nikki jhanavi ( manjar) va arbaj retesh la khabrat nahi.

  • @yogeshburte1127
    @yogeshburte1127 2 หลายเดือนก่อน +8

    जर बिग बॉसने निक्की आणि जान्हवीला घराबाहेर नाही काढलं तर शो चा प्रेक्षक वर्ग कमी व्हायला वेळ लागणार नाही.

  • @Spider808
    @Spider808 2 หลายเดือนก่อน +31

    Janhvi la vatnivar anle pahije ata

  • @kailasdeshmukh8845
    @kailasdeshmukh8845 2 หลายเดือนก่อน +50

    कॉमेंट केल्या पेक्षा बिगबॉस पाहणे बंद करा

    • @ViomShortsWorld
      @ViomShortsWorld 2 หลายเดือนก่อน +2

      Total agree

    • @Indianstarkitchen0656
      @Indianstarkitchen0656 2 หลายเดือนก่อน

      Barabar आहे काय भिकार खेळ चालवला आहे

  • @yogeshburte1127
    @yogeshburte1127 2 หลายเดือนก่อน +13

    हा शो पूर्ण महाराष्ट्र पहात आहे आणि या महाराष्ट्रात तिची फॅमिली व महत्त्वाच म्हणजे तिचा मुलगा सुद्धा हा शो बघतोय. आपण काय आदर्श ठेवतोय त्याच्या पुढे याचाही विचार करावा तिने.

  • @beast2781
    @beast2781 2 หลายเดือนก่อน +27

    निक्की आणि जान्हवी ची अजिबात लायकी नाही....खरतर बिग बॉस विनर हा नेहमी चांगला च असावा... जान्हवी तर माकडीनच आहे....नेहमी माकडचाळे करते....

  • @surekhamhetre6365
    @surekhamhetre6365 2 หลายเดือนก่อน +2

    खरच आम्ही महेश मांजरेकर सरांना खूप Miss kartoy

  • @madhurikale4543
    @madhurikale4543 2 หลายเดือนก่อน +43

    बंद करा आता ते बिग बॉस. उर्मट लोकांचा खास खेळ

  • @kaverivikram6143
    @kaverivikram6143 2 หลายเดือนก่อน +45

    बाहेर काढा या जान्हवी आणि निक्की ला उर्मट आहे दोघी पण..... 😡😡😡

    • @shweta2299
      @shweta2299 2 หลายเดือนก่อน

      तो अरबाज योगिता चे कपडे खेचतो त्याला पण बाहेर काढा

    • @AjinkyaBora
      @AjinkyaBora 2 หลายเดือนก่อน

      #boycott janhvi killekar from marathi industry

  • @Vedanteditz2408
    @Vedanteditz2408 2 หลายเดือนก่อน +18

    अति होतेय अपमान सतत होत आहे, जान्हवी सारखी दीड दमडीची हिला पहिला बाहेर काढा, आणि तीला इंडस्ट्रितून पण बाहेर काढा,

  • @suvarnapawar1539
    @suvarnapawar1539 2 หลายเดือนก่อน +3

    रितेश आणि मेकर्स ना फक्त Trp ची भूक...कलाकारांच्या अपमानाशी त्यांचे काही कर्तव्य नाही...😢

  • @shidheshwarthanambir6280
    @shidheshwarthanambir6280 2 หลายเดือนก่อน +3

    जोकर मन्ना हा आम्हाला बिलकुल पडत नाही या अभिनेते संयम आणि याचं कौतुक आजही करतो आम्ही

  • @sushsharma6502
    @sushsharma6502 2 หลายเดือนก่อน +6

    Ritesh bhau kiti softly boltaat... thoda kadak व्हायला हवे आहे

    • @Indianstarkitchen0656
      @Indianstarkitchen0656 2 หลายเดือนก่อน

      जर आता आवाज नाही चडला तर रितेश भाऊ बिगबॉस शो बघायचा लायकीचा नाही राहणार

  • @vinayakmore6603
    @vinayakmore6603 2 หลายเดือนก่อน +15

    बाहेर काढून टाका जान्हवी ला

  • @pramodnikam1894
    @pramodnikam1894 2 หลายเดือนก่อน +17

    मित्रानो पब्लिक मध्ये खूप ताकत असते...हा फालतू शो आपल्या नामांकित मराठी कलाकारांचा आपमान करण्या करीता बनवला गेला आहे असे वाटे.... तुम्ही बगत असाल TRP करिता बिग बॉस A टीम ची किती मदत करत आहे.... तुमा सर्वांना सांगतो शो बगणे बंद करा , अपो आप लायनी वर येतील.......

  • @truptikudkar7268
    @truptikudkar7268 2 หลายเดือนก่อน +29

    Janvhi la ghara bhar kada

  • @bhartikangane6430
    @bhartikangane6430 2 หลายเดือนก่อน +13

    Ritesh sir take action against two girls nikki n janhvi

  • @ashwiniawalegaonkar6852
    @ashwiniawalegaonkar6852 2 หลายเดือนก่อน +6

    जानवी आणि निक्की ला बाहेर काढाच

  • @varshapadole1700
    @varshapadole1700 2 หลายเดือนก่อน +2

    निक्की सुद्धा पॅडी दादा ला जोकर म्हणाली,जान्हवी ,निक्की ला माफी मागायला लावा

  • @sandhyachiplunkar2311
    @sandhyachiplunkar2311 2 หลายเดือนก่อน +7

    दोघींना घरी पाठवा

  • @pradipghasti332
    @pradipghasti332 2 หลายเดือนก่อน +2

    ज्याला बोलायचे भान नाही त्याला या घरात स्थान नाही असे बोलणारे रितेश दादा आता जान्हवी वरती कोणती ॲक्शन घेणार की पुन्हा समज देऊन घरातच ठेवणार..

  • @manojgulvi2410
    @manojgulvi2410 2 หลายเดือนก่อน +22

    ते निक्की आणि जान्हवी ला बाहेर काढा घरातुन नाय तर आम्ही आमची Tv फोडु

    • @shaileshbagade7745
      @shaileshbagade7745 2 หลายเดือนก่อน

      तुम्ही कशाला टीव्ही फोडताय.. त्यापेक्षा बिग बॉस बघायचं बंद करा.

  • @sudammane9631
    @sudammane9631 2 หลายเดือนก่อน +3

    निकी आणि जानवीची लायकी नाही कि ते पंढरीनाथ कांबळे यांच्या वर बोलू शकतात कारण पुरा महाराष्ट्र प्याडी दादावर प्रेम करतो. या दोघीचा माज उतरवायला पाहिजे.

  • @rajivrevadekar998
    @rajivrevadekar998 2 หลายเดือนก่อน +1

    रितेश चा कोणालाच धाक वाटत नाही. अरबाज चे मराठी लोकांवर हावी होणे मराठी मनाला कधीच रुचणार नाही. वैभव जो अरबाज चे तळवे चाटतोय हे पाहून खूप वाईट वाटते.

  • @pradipghasti332
    @pradipghasti332 2 หลายเดือนก่อน +3

    महेश मांजरेकर असते तर जान्हवी बिग बॉसच्या घरात दिसली नसती...😡😡😡😡

  • @satishjadhav3979
    @satishjadhav3979 2 หลายเดือนก่อน +6

    बाहेर काढा निक्की आणि जान्हवीला

  • @aditimore4262
    @aditimore4262 2 หลายเดือนก่อน +27

    ह्या दोधी खूप उलट सुलट बोलतात मला अजीबात आवडत नाही

  • @MangeshPawar-td6xp
    @MangeshPawar-td6xp 2 หลายเดือนก่อน +1

    Mr Ritesh Deshmukh tumhi suddha Ek acter aahat tumahal suddha jar Samjet nasen hah Paddy sir hyancha Insult tr hats off sir for your Bigboss
    Hya kon aahet Nikki and Other . Bavlat aahet hya .

  • @meghalokhande4401
    @meghalokhande4401 2 หลายเดือนก่อน +5

    Jhanvi and Nikki should be removed from bigg boss.

  • @atulghadge6144
    @atulghadge6144 2 หลายเดือนก่อน +14

    Pn ek divas ya show madhe asa yeil ki Tya Big boss la janta Shivya detil

  • @ashwiniswami9492
    @ashwiniswami9492 2 หลายเดือนก่อน +8

    Faltu janvi👎👎

  • @AVA_95
    @AVA_95 2 หลายเดือนก่อน +10

    Tya doghanchi layki kay औकात पण नाही आहे paddy dada aani varsha tai यांच्या पायाच्या नखाजवळ उभ रहाण्याची आणि tyanchya घरी dhuni भांडी karanyachi सुद्धा

  • @dipakpatil1026
    @dipakpatil1026 2 หลายเดือนก่อน +3

    अजिबात पटत नाहीये हे सगळं.... रितेश सर plz काही तरी कठोर action घ्या... एवढे मोठे कलाकारांचा अपमान सहन होत नाही आणि बघितला सुध्दा जात नाही... हे सगळं चुकीचं होत असताना का त्यांना बाहेर केला जात नाही तेच समजत नाहीये..!!???

  • @Kashyapmohite
    @Kashyapmohite 2 หลายเดือนก่อน +1

    बघूयात यावेळी A tim मधलं कोण बाहेर जाते ज्याला बोलायचं भान नाही त्याला बिग बॉसच्या घरात स्थान नाही, रितेश सरांनी आपला शब्द खरा करून दाखवावा, नाहीतर नुसते डायलॉग बाजी होईल.

  • @ashwinisaindane4912
    @ashwinisaindane4912 2 หลายเดือนก่อน +6

    Tya bindok janhvi la gharatun baher kadha ritesh dada khup ghan krteyy big boss mdhe

  • @funandlearnwithriyanshi9554
    @funandlearnwithriyanshi9554 2 หลายเดือนก่อน +6

    Ritesh sira peksha
    .majarekar sir havet A group la😂

  • @anuradhabhosale2703
    @anuradhabhosale2703 2 หลายเดือนก่อน +7

    Ritesh sir khupach lightly ghetat.

  • @saurabhpachange1864
    @saurabhpachange1864 2 หลายเดือนก่อน +2

    ह्यांचा माज उतरवायला फक्त एकच पर्याय - वाइल्ड कार्ड एन्ट्री *राखी सावंत*

  • @RajeshriNikam29
    @RajeshriNikam29 2 หลายเดือนก่อน +1

    आम्ही निकी जान्हवी अरबाज वैभव ला कधीच माफी करणार नाही....

  • @Pradnyamarathimulgi2985
    @Pradnyamarathimulgi2985 2 หลายเดือนก่อน +5

    We want justice.pls janhvi la bher kada ..........

  • @mehousewife1997
    @mehousewife1997 2 หลายเดือนก่อน +3

    ही निक्की आणि जानवी ह्यचा घरच्यांनी ह्यांच्यावरती काही संस्कार केलेले नाहीत.बाबा अगं तुम्हाला दोघींना एकच सांगेन संस्कार काय असतात ना ते योगिताला बघा जरा मग कळेल.

  • @surekhadhanwate7297
    @surekhadhanwate7297 2 หลายเดือนก่อน +1

    मांजरेकरच. पाहिजे.. निक्की , जान्हवी ची. शाळा घ्यला

  • @vijaysuryawanshi8481
    @vijaysuryawanshi8481 2 หลายเดือนก่อน +4

    बिग बॉस शो ला टीआरपी पाहिजे म्हणून ह्या दोघींना वर्षा मॅडम आणि पंढरीनाथ कांबळे ह्यांचा अपमान करा म्हणजे खूप टीआरपी मिळेल. असले फालतू लोक घेऊन आले आहेत ह्या शो मध्ये.

  • @SangitaSalve-g7i
    @SangitaSalve-g7i 2 หลายเดือนก่อน +2

    इतके लोक comment करून सुध्दा तुम्ही त्या तिघांना ( निक्की, जान्हवी, अरबाज)बाहेर काढत नाही आहात याचा अर्थ की बिग बॉस वाल्यांना पण आवडत आहे वाटत मोठ्या व्यक्ती चा national t.v show ver अपमान होताना , लवकरात लवकर त्यांना show मधून बाहेर काढा

  • @hemangiroge1968
    @hemangiroge1968 2 หลายเดือนก่อน +3

    रितेश सरणा ते हल्क्यात घेत आहे आज महेश सिर हवे होते बरोबर केली असती आणि त्या जान्हवी आणि निक्कीला घराबाहेर कडा खूप अती होतंय आम्हाला हे पत्तात नाही वर्षा ताईंना बोली तेव्हाच कडल पाहिजे होत

  • @shilpabhide3750
    @shilpabhide3750 2 หลายเดือนก่อน +5

    B TEAM smart fare khelat . A team virodha la virodh tayat dum nahi. Tumhla nahi amhala nahi . mhnun chukicha unfair kheltat. B team mast 👌👍

  • @maheshgoli8778
    @maheshgoli8778 2 หลายเดือนก่อน

    Ho nikki ani janhavi cha nishedh karaylach pahije surekha tai khup bhari bollat lay bhari ❤

  • @dhanshreewaradkar714
    @dhanshreewaradkar714 2 หลายเดือนก่อน +1

    जान्हवी हि‌ रितेश सरांचं एकत नाही. कसला माज आहे तिला एवढा.
    तिला घरातून बाहेर काढा. तिचे माफी मागणे हे एक नाटक आहे.

  • @shubhangisonawane3306
    @shubhangisonawane3306 2 หลายเดือนก่อน +1

    अरबाज निकी जानवी या तिघांना बाहेर काढा

  • @vaibhavjagtap4891
    @vaibhavjagtap4891 2 หลายเดือนก่อน

    Ritesh sir jhanvi fakt 1 episode karun yevdhi dokyat hava geli asen tar vichar kara hine industryt kayam cha pai thevla tar ti tumhala kuthe thevil,
    Paddy bhau vishayi khup vaiet vatle,kiti projects, movies

  • @mugskiran7503
    @mugskiran7503 2 หลายเดือนก่อน +1

    Ritesh talks to them and full weekend footage is given to Nikki, Janhavi, And Arbaaz

  • @bhimawaghole7078
    @bhimawaghole7078 2 หลายเดือนก่อน +1

    रितेश सर या शनिवारी action घ्या निक्की आणी जन्हवी बाबत..

  • @avantikajadhav5302
    @avantikajadhav5302 2 หลายเดือนก่อน +4

    Ya weakend la janhavi ani nikki la thobadla pahijech. Ha maharashtra ahe. Ithe ashi betal vakya chalnar nahi

  • @mhaskeasha
    @mhaskeasha 2 หลายเดือนก่อน +1

    जान्हवी आणि निकी ला वाटत फक्त आमच्यासाठीच बिग बॉस ahe

  • @shamikavanjare5377
    @shamikavanjare5377 2 หลายเดือนก่อน +4

    Ritesh sir last week la janvi la Kay bolale nahi

  • @junaidwasta5410
    @junaidwasta5410 2 หลายเดือนก่อน +4

    Janavi la baher kara bakiche tyachya mitrancha maz apoaap utrel

  • @RajeshriNikam29
    @RajeshriNikam29 2 หลายเดือนก่อน +1

    Big boss ne सांगितले म्हणून जान्हवी ne माफी मागण्याचा ड्रामा सुरू केला... बिग बॉस nikki जान्हवी ला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. हा show scripted आहे.... Big boss सांगणार अणि हे सर्व माफी मागणार हे काही योग्य नाही.... बाकी लोकांनी यावर विचार केला पाहिजे... बिग बॉस nikki जान्हवी la कायम वाचवत आहेत

  • @aryan-salunkhe
    @aryan-salunkhe 2 หลายเดือนก่อน +1

    B team 1 च नंबर खेळतेय

  • @KomalKapukari
    @KomalKapukari 2 หลายเดือนก่อน +3

    Janvi chi niki chi ghamandi ka utrawat nhit ritesh dada

  • @Vigneshnarvekar
    @Vigneshnarvekar 2 หลายเดือนก่อน

    Mahesh Manjrekar ji miss you

  • @Gajananmauli219
    @Gajananmauli219 2 หลายเดือนก่อน +4

    मांजरेकर sir hve ah

  • @latikashukla2987
    @latikashukla2987 2 หลายเดือนก่อน

    ज्याला बोलायचं भान नाही त्याला त्या घरात रहायला स्थान नाही मग जान्हवीला बाहेर काढा.... किती वोट देणार जनता 👍🏻

  • @lordsachinp
    @lordsachinp 2 หลายเดือนก่อน +4

    Aho ha apman honar shivya padnar he sagala hyana mahit aahe नाटक आहे सगळे, जर लाज असती तर गेलेच नसते तिकडे

  • @veenagokhare9782
    @veenagokhare9782 2 หลายเดือนก่อน +3

    Host ch bdla etke milmilit bhasha ahe hyachi

  • @ujwalagaikwad8858
    @ujwalagaikwad8858 2 หลายเดือนก่อน +2

    Yaa विकेंड la Manjrekar sir ranna bolva pls...nikki group cha माज jirvayla...kon aahet kuthun aale aahet ani kya समजतात स्वतःला

  • @ishwariproperty1982
    @ishwariproperty1982 2 หลายเดือนก่อน +4

    Maj aahe hyana.

  • @Aleeshna0824
    @Aleeshna0824 2 หลายเดือนก่อน

    Yes MM should be the host of this show need him now

  • @ganeshmane6589
    @ganeshmane6589 2 หลายเดือนก่อน +1

    निक्की आणि जान्हवी हे सर्व टि.आर.पी.‌ साठी करत आहेत स्टोरी मध्ये विलन नसेल तर स्टोरी मध्ये मजा येत नाही.‌ त्या दोघी आपलं काम चोख बजावत आहेत. हे सर्व बिग बॉस शो ची कामाची पद्धत आहे. त्या दोघींना वरुन ऑर्डर आल्यावर त्यां चांगल्या वागतील.

  • @rahuljadhav1279
    @rahuljadhav1279 2 หลายเดือนก่อน +4

    Kharch plz mahesh sirana punna bolva mahesh sir aastay ter yaa maajlayla bindok nekki ani janvechi chagali jeravli aasti

  • @vrushalimohite8594
    @vrushalimohite8594 2 หลายเดือนก่อน +8

    Nikki ni jhanvila baher kada

  • @kalpanas.3506
    @kalpanas.3506 2 หลายเดือนก่อน

    महेश सर आज खरचं तुम्हाला खूप मिस करत आहोत...समोरचा घाबरून जाईल आणि पुन्हा चुका करणार नाही एवढी ताकद आहे फक्त तुमच्या एका नजरेत..रितेश सर समजावून ही ह्यांना काही फरक पडत नाही..कशी होणार ह्या वाघाची entry..amhi वाट पाहतो आहोत.

  • @sunilbhere319
    @sunilbhere319 2 หลายเดือนก่อน +3

    रितेश भाऊ ह्या शनिवारी जानव्ही ची वाट लावून टाक. तुम्हाला प्याडी दादा प्यारा आहे का ती कुत्री जान्हवी.

  • @p.v.k.9732
    @p.v.k.9732 2 หลายเดือนก่อน

    बिग बॉस बघावं की नाही असं वाटतंय आता खूप वाईट विचार आहेत निकी जानवी वैभव अरबाज यांचे फॅमिली बरोबर फॅमिलीसोबत बघाव असे वाटतच नाही

  • @suvarnamore1408
    @suvarnamore1408 2 หลายเดือนก่อน

    दोघीना घमंड कसला आहे माहीत नाही.पण संस्कार बिलकुल नाही.
    रितेश दादा नी इतकं नरम राहून चालणार नाही.उदया चांगली लोक बिग बॉस मराठी मध्ये येणार नाही.
    जय महाराष्ट्र