जान्हवीच्या जाऊबाईनीं सांगितलं तिचं खरं रूप | Jahnavi Killekar | komal Killekar | Interview

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 พ.ย. 2024
  • #jahnavikillekar #viral #video #interview #starmediamarathi

ความคิดเห็น • 520

  • @NamithaAyyer
    @NamithaAyyer 3 หลายเดือนก่อน +548

    Tu खऱ्या आयुष्यात पण खलनायिका आहेस हे तू बिग बॉस मधून दाखवलस महाराष्ट्राला.

  • @shridharithape6787
    @shridharithape6787 3 หลายเดือนก่อน +337

    कितीही नाटक करा वोटिंग मिळवण्यासाठी
    तुला कोन वोटिंग करणार नाही

  • @jayashreedharmadhikari5723
    @jayashreedharmadhikari5723 3 หลายเดือนก่อน +345

    मग तुमची जानू बिग बॉस मध्ये इतकी व्हिलन का होती आहे

    • @AnantahN
      @AnantahN 3 หลายเดือนก่อน +26

      दोघेही व्हिलन असणार म्हणून 😂

    • @Hemukoli-y6u
      @Hemukoli-y6u 3 หลายเดือนก่อน +2

      Tichi choice ti kashiv vagal

    • @Surkhi48
      @Surkhi48 3 หลายเดือนก่อน

      येस दोघंही vamp आहेत​@@AnantahN

    • @RaniKulkarni-l9v
      @RaniKulkarni-l9v 3 หลายเดือนก่อน +7

      Big boss madhe khre rup disle

    • @Arunsakat45
      @Arunsakat45 3 หลายเดือนก่อน +1

      😅

  • @soniasomne3561
    @soniasomne3561 3 หลายเดือนก่อน +190

    किती ते नाटक.... जानू जानू.....उगाच जाहिरात... खरं रूप कळून चुकलय.....या व्हिडिओ नी आम्हाला काही फरक पडत नाही

    • @sunandakerkar4480
      @sunandakerkar4480 3 หลายเดือนก่อน

      Dogehi bindok makda 🦧🦍🐒👺👹🐷🐖 🐗hya..hya.hya

  • @Jayhari-pq7cj
    @Jayhari-pq7cj 3 หลายเดือนก่อน +209

    स्क्रिप्ट मस्त बणवली😅😅😅 पण मराठी माणूस तुला माफ करणार नाही..

    • @djvivek7042
      @djvivek7042 3 หลายเดือนก่อน +1

      Ka ky kely tini

    • @upasevijaya3879
      @upasevijaya3879 3 หลายเดือนก่อน +5

      ​@@djvivek7042big boss paha....faar denger aahe जान्हवी

    • @rajsub3884
      @rajsub3884 3 หลายเดือนก่อน

      ​@@upasevijaya3879te ek game show she is best

  • @shilpaghabade9108
    @shilpaghabade9108 3 หลายเดือนก่อน +171

    खरं सांगायचं तर जान्हवी तु खुप ओव्हर ऑक्टींग करते तुला सरळ बोलताच येत नाही तु जाऊबाई ला शिकवुन आली आहेस पण खरच तु तशी नाहीस तू खरच व्हिलन आहे स ते बिग बॉस मध्ये दिसतं आहे तु लवकर बाहेर पड आम्हाला तुला बघीतले की खुप राग येतो आम्ही कधीच तुला ओट नाही करणार

  • @lalitayeram8448
    @lalitayeram8448 3 หลายเดือนก่อน +135

    जाऊबाईला पण घ्या bigg boss च्या घरात. मग जानू कशी आहे ते समजेल😅.
    जानू जोमात , जाऊबाई कोमात....

    • @shwetalikondurkar8196
      @shwetalikondurkar8196 3 หลายเดือนก่อน

      जानु जोमात कोमु कोमात 🎉🎉🎉

    • @shruti.581
      @shruti.581 3 หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @smitabhosale6530
      @smitabhosale6530 2 หลายเดือนก่อน

      ​@@shwetalikondurkar8196😂

    • @dipalikatte1956
      @dipalikatte1956 2 หลายเดือนก่อน

      😂😂

    • @divyakakade511
      @divyakakade511 หลายเดือนก่อน

      😂​@@shwetalikondurkar8196

  • @smitsphansekar8148
    @smitsphansekar8148 3 หลายเดือนก่อน +75

    ह्यांच्या सारख्या सुना कोणालाच मिळूदेत नको ....

  • @prakaashkirtikar7982
    @prakaashkirtikar7982 3 หลายเดือนก่อน +48

    बापरे तुझ्या सारख्या बाईला सभाळणाऱ्या नवऱ्याला सलाम

  • @kalpitakinkhede3795
    @kalpitakinkhede3795 3 หลายเดือนก่อน +126

    इतकी तारीफ करु नकोस आम्हाला तीचा खरा चेहरा दिसला आहे एक नंबरची मुजोर बाई आहे आणि त्या निकी मध्ये आणि तिच्यात काही फरक नाही

    • @HemaRaut-rx1zs
      @HemaRaut-rx1zs 2 หลายเดือนก่อน

      Nikkila pan bahin ,maitrin, savli manalel hot tyache aata Kay zale g.

    • @PriyankaPatil-ko5ig
      @PriyankaPatil-ko5ig 2 หลายเดือนก่อน +1

      उंदराला मांजर साक्ष. कशी झेलतात घरातली लोक तुम्हाला यहा व्हिडिओमध्ये पण तुम्ही एक्टिंग खूप चांगली केली खोट्याचं खरं दाखवायला

    • @OrganicBalconyGardenMarathi
      @OrganicBalconyGardenMarathi 2 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर खूप खोटं बोलतेस very good 👍😂

  • @neelamkanhere8735
    @neelamkanhere8735 3 หลายเดือนก่อน +97

    थापा मारू नका खर रूप बिग बॉस च्या घरात कळून येत

  • @anaghamutalik
    @anaghamutalik 3 หลายเดือนก่อน +72

    तु खऱ्या आयुष्यातही व्हीलनचं आहेस...

  • @Pauni....10
    @Pauni....10 3 หลายเดือนก่อน +48

    दोघींचा same nature ahe म्हणूनचं पटल आहे🎉🎉😂😂😂

  • @harshapatil6933
    @harshapatil6933 3 หลายเดือนก่อน +137

    दिसायला किती सुंदर आहे आणि किती भयानक वागते, राक्षस वाटते

    • @ManuShri-cq2rn
      @ManuShri-cq2rn 3 หลายเดือนก่อน +4

      दिसायला पण चेटकीण आहे ती

    • @dipalikatte1956
      @dipalikatte1956 2 หลายเดือนก่อน

      😂😂

  • @PratibhaNannavare
    @PratibhaNannavare 3 หลายเดือนก่อน +68

    अजिबात लडकी आवडती नाही तुला अस का वाटते तु आवडती आहे म्हणून किती गोड गैर समज आहे

  • @NimbalkarB2400
    @NimbalkarB2400 3 หลายเดือนก่อน +30

    दोघींचा स्वभाव एकसारखा आहे म्हणते आहे, इथेच विषय संपला😂.

  • @joywithsamarth
    @joywithsamarth 3 หลายเดือนก่อน +23

    कोणाला विचारायची काही गरज नाही आम्हाला दिसत आहे big boss मध्ये 😂😂 दोघी सारख्याच आहोत म्हणून जुळत तुमचं

  • @ashokgadkari7087
    @ashokgadkari7087 3 หลายเดือนก่อน +35

    काय सांगू नका.. तीच रूप जनतेला समजले आहे..

  • @mr.k.h.kharsekar6260
    @mr.k.h.kharsekar6260 3 หลายเดือนก่อน +40

    जानू चाळीस वर्षाची झाली तरी अजून बालीश, गर्विष्ठ आहे.bbm5 मधली डुप्लीकेट मुलगी.वर्षाताईचा अपमान करते.खुप वाईट आहे.

    • @Paras_Patil_11_05
      @Paras_Patil_11_05 2 หลายเดือนก่อน

      40 nahi 31 varshanchi ahe hi bai

  • @nehapilankar7637
    @nehapilankar7637 3 หลายเดือนก่อน +93

    Means both are villain

    • @Ampt83
      @Ampt83 3 หลายเดือนก่อน +2

      😂

    • @sapanasathe9478
      @sapanasathe9478 3 หลายเดือนก่อน

      Right

    • @rajsub3884
      @rajsub3884 3 หลายเดือนก่อน

      Good people❤

  • @sonaranjane1638
    @sonaranjane1638 3 หลายเดือนก่อน +41

    जाऊबाई ला पण धमकी देऊन बोलायला लावलं असेल

  • @RockyKGF0001
    @RockyKGF0001 3 หลายเดือนก่อน +33

    पण तू खरा आयुष्यामध्ये पण खलना एकसारखीच भूमिका करत आहे ते दिसून आला बिग बॉसच्या शोमध्ये😂😈

  • @manaswighare6457
    @manaswighare6457 3 หลายเดือนก่อน +24

    तशीच आहेस बिग बॉस मध्ये जशी व्हीलन सिरियल मध्ये......नाटकी... जाऊबlईला सर्व पट्टी पढवलिय

  • @seemakolambakar218
    @seemakolambakar218 3 หลายเดือนก่อน +15

    विश्वास बसत नाही. दोन्ही खोटे बोलतात असे मला वाटते. बिग बॉस सीरियल नाही परंतु
    जान्हवी कशी वागते. भयानक भाषा , खालची पातळी . Nako tevhadi expose zali aahe.

  • @shubhrakhedekar2340
    @shubhrakhedekar2340 3 หลายเดือนก่อน +15

    खलनायिका च आहेस तु कशाला ही नाटक करताय. ओव्हर अक्टिंग आता ही चालू आहे तिची.

  • @PrajaktaSonawane-tr6sg
    @PrajaktaSonawane-tr6sg 3 หลายเดือนก่อน +14

    दिसतीये बिग बॉस मध्ये ती कशी आहे ते सगळ्या महाराष्ट्राला

  • @vimalninawe7165
    @vimalninawe7165 3 หลายเดือนก่อน +14

    दिसायला सुदंर आहे म्हणुनच गर्विष्ट आहे मस्त नाटकी विडियो आहे

  • @smitsphansekar8148
    @smitsphansekar8148 3 หลายเดือนก่อน +22

    देवाच करत नाहीस ...बोलताना शरम पण वाटत नाही...

  • @PankajPatil-dq5yu
    @PankajPatil-dq5yu 3 หลายเดือนก่อน +24

    हि मुलगी खूप उद्धट आहे ' नाटकी

  • @sangeetajuvale2473
    @sangeetajuvale2473 3 หลายเดือนก่อน +10

    लोकांना दाखवायला काय जाते? खर एकत्र राहिले की कळते की कोण कसे आहे , आणि जान्हवी तु चेहऱ्यावरून ही कळतेस की? म्हणून serial मध्ये negative रोल च मिळतात

  • @dhananjay1151
    @dhananjay1151 3 หลายเดือนก่อน +16

    मला तर वाटतंय ह्या दोघीही मिळून सगळ्यांना त्रास देत असतील.. जान्हवी सारखी फडतूस बाई आजपर्यंत मी पाहिली नाही.. मान सन्मान ह्या बाई मध्ये काहीच दिसत नाही

  • @shamawadekar3721
    @shamawadekar3721 3 หลายเดือนก่อน +33

    जाऊ बाईला सांगून ठेवले वाटतं माझ्या बद्दल चांगले सांग 😮

  • @Geeta.bhagat...2131
    @Geeta.bhagat...2131 3 หลายเดือนก่อน +8

    बिग बॉस मध्ये दोघी जा... मग समजेल.... जानु जोमात....कोमा कोमात 😈😈

  • @nishachavan7395
    @nishachavan7395 3 หลายเดือนก่อน +16

    नाहीच मिळणार वोट 😂😂

  • @gunuk9008
    @gunuk9008 3 หลายเดือนก่อน +9

    Kon kon fakt comment karayla Ani lihayla ala ahe ikde

  • @payalraut8053
    @payalraut8053 3 หลายเดือนก่อน +21

    खरच जर तू चांगली असती तर अस सिध्द करायला लागलं नसत

  • @mysweethome6185
    @mysweethome6185 3 หลายเดือนก่อน +5

    जाऊबाई ला पैसे दिले वाटतंय😅 तिच्या चेहऱ्यावर दिसतंय पाठ करून बोलतेय😂😢

  • @shivlaxmibodkhe6436
    @shivlaxmibodkhe6436 3 หลายเดือนก่อน +16

    Real life madhe pn villain ch aahes g bai tu .....

  • @DipakShinde13
    @DipakShinde13 3 หลายเดือนก่อน +8

    यांना वाटा आम्ही 50 60 वर्षाची झालो अजून खूप दिवस जायचं आहे बाई

  • @SwapnaliMore-if7kf
    @SwapnaliMore-if7kf 3 หลายเดือนก่อน +10

    तु कीती खरी आहेस ते आम्ही तुला big boss मध्ये बघ तोय बघतोय

  • @ranighuge9858
    @ranighuge9858 3 หลายเดือนก่อน +4

    ह्यांना माहीत होत ही अशी म्हणून bigg boss मध्ये जायच्या अगोदर व्हिडिओ बनून ठेवला

  • @chandrakantshibe9859
    @chandrakantshibe9859 3 หลายเดือนก่อน +10

    सगळ्यांना समजले तू आणि निकि किती किती चांगल्या आहात

  • @deepalikambale3290
    @deepalikambale3290 3 หลายเดือนก่อน +3

    तुम्ही दोघी same आहात म्हटल्यावर तुमचे पण संस्कार कळाले.. कारण respect या शब्दासोबत जान्हवीचा कधीच संबंध आला नाही… लोकांची लायकी औकैत काढण्यात तुम्ही लोक expert आहात. Even एक कलाकार म्हणुन सुद्धा हीची लाज वाटते.. आम्हाला.. कारण ही दुसऱ्या कलाकाराला तुच्छ लेखते.. even खुप कलाकारांनी हीच्याबद्दल बोलोलेत एवढी खराब personality मी film industry मध्ये नाही पाहीली

  • @yogitarane5069
    @yogitarane5069 3 หลายเดือนก่อน +5

    आता बिग बॉस बघून तिचे वागणे बघून तुम्हाला कसे वाटत आहे कोमल javubau...shame on her ki proud of her😂

  • @neoglory1114
    @neoglory1114 3 หลายเดือนก่อน +6

    तुच व्हिडिओ बनवतेस म्हणजे चांगलच बोलणार स्वतःबद्दल पण तुझ व्यक्तिमत्त्व आम्ही BB मध्ये बघतोय मत्सरी संशयी तापट स्वतःचे खर करणारी 👎

  • @amolsakpal9507
    @amolsakpal9507 3 หลายเดือนก่อน +12

    बिग बॉस मध्ये तर तुमच्या एवढी खलनायिका सध्या तरी कुणीच नाही

  • @pranitarane2251
    @pranitarane2251 3 หลายเดือนก่อน +23

    तुला कोणीच मत देणार नाही

  • @jayshrikamble4613
    @jayshrikamble4613 3 หลายเดือนก่อน +12

    सगळ नाटक आहे janvi च fhltu

  • @ShrutiBhagare
    @ShrutiBhagare 3 หลายเดือนก่อน +16

    Chip girl janvhi killekar thard class

  • @krishnakavya8538
    @krishnakavya8538 3 หลายเดือนก่อน +13

    Jani cha attitude akkal तर अजिबात नहीं

  • @rashmi3983
    @rashmi3983 3 หลายเดือนก่อน +14

    Kon ahe hi fadtus..anolkhi chehra ch ahe aani attitude kiti ahe 😅😅😅

  • @sushant5707
    @sushant5707 3 หลายเดือนก่อน +21

    चुकून ही कधी तुला vote करणार नाही

  • @pratikshapatil674
    @pratikshapatil674 3 หลายเดือนก่อน +16

    Tu kharya ayushat pan khup आगाऊ aahes,ani tujhi ti Nikki tar akadam jaast aghau aahe

  • @villashase4803
    @villashase4803 3 หลายเดือนก่อน +12

    Tu Kashi hayes te bigg boss made distay Tula baher kadle pahije

  • @nehakadam5711
    @nehakadam5711 3 หลายเดือนก่อน +14

    Big boss madhe hi villen chi acting kartey ka ?

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 3 หลายเดือนก่อน +18

    Bkws contestant

  • @RupeshBhoir-db3lt
    @RupeshBhoir-db3lt 3 หลายเดือนก่อน +5

    हे सर्वांचे खोटं आहे त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवू नका

  • @ManjitaKhadapkar-pg9pe
    @ManjitaKhadapkar-pg9pe 3 หลายเดือนก่อน +3

    एवढी तारीफ करू नको जानवी ची एक नंबरची 3rd क्लास आहे

  • @poojabarsing8690
    @poojabarsing8690 3 หลายเดือนก่อน +14

    Serial madhal character temporary asat ...pan real life madhe jast villain type vatat aahes 😂😂

  • @prakashekavade8819
    @prakashekavade8819 3 หลายเดือนก่อน +16

    Baiii jau baina kiti kautuk ahe janubainch...😢😢😢 Pn tya jra he tashya nahit

  • @AasthaMultipurpose-sv5qo
    @AasthaMultipurpose-sv5qo 3 หลายเดือนก่อน +2

    म्हणजे दोघीही तशाच असणार😮

  • @mayuripatil6919
    @mayuripatil6919 3 หลายเดือนก่อน +2

    बिग बॉसच्या घरात सर्व दाखवले जानवी ने किती नाटक करते आणि निकी पण या दोन मुली तर बिग बॉसच्या घरात खूप स्वतःला शहाणा समजतात..

  • @urjaparab7916
    @urjaparab7916 3 หลายเดือนก่อน +11

    Javubai pan vilan asnar

  • @SonalSanjay9892
    @SonalSanjay9892 3 หลายเดือนก่อน +11

    Pan kiti ghan ahe hi he saglya maharashtrala dislay

  • @shitalnagap6371
    @shitalnagap6371 3 หลายเดือนก่อน +8

    खलनायिका च आहेस..😂

  • @sunitagode3482
    @sunitagode3482 3 หลายเดือนก่อน +2

    Komal kilekar eyvda khota bolu nakos te Kashi aahe te amhi big boss madey bgitl te vilan aahe ek number bhandkor aahe lokana shiveya galnari

  • @rahulrj4565
    @rahulrj4565 3 หลายเดือนก่อน +6

    कोमल वहिनी तुम्ही किती ही सारवा सारव करा पण तुमच्या जानू च खर रूप आता संपूर्ण महाराष्ट्रा समोर आलेलं आहे
    3 आठवड्यात तुमची जानू तुमच्या जवळ येईल रिटर्न हे आम्ही खात्री देतो

  • @pradeepkendre21
    @pradeepkendre21 3 หลายเดือนก่อน +18

    Scripted interview...janvhi worst humen being

  • @sadatate976
    @sadatate976 3 หลายเดือนก่อน +2

    जान्हवीला एकही मैत्रीण नाही यावरुनच सगळ समजत

  • @amrutapatil308
    @amrutapatil308 3 หลายเดือนก่อน +1

    एवढी एवळते कशाला जान्हवी... आणि बिग बॉस मध्ये तर किती नुसती ओरडते आणि म्हणे शांत.... खर तरी सांगा उगाच काही फेकायच

  • @vishalsadavartekatta3311
    @vishalsadavartekatta3311 3 หลายเดือนก่อน +5

    तू पण जान्हवी सारखी निच आहेस 😂😂

  • @jayashrishirke7165
    @jayashrishirke7165 3 หลายเดือนก่อน +5

    Janvi villen vatte

  • @sachindhotre3345
    @sachindhotre3345 3 หลายเดือนก่อน +1

    हिच्या सासुच आणि भविष्यात सूनेच काय खर नाही

  • @dhanshriekhande9294
    @dhanshriekhande9294 3 หลายเดือนก่อน +14

    Tevdha tuza tyana torcher ch asn ka ti tuza vishai bolu shakt nahi

  • @PratibhaPatil_25
    @PratibhaPatil_25 3 หลายเดือนก่อน +6

    तू एक नंबरची व्हिलन आहे हे बिग बॉस मध्ये पण दिसत आहे

  • @varshachougule2419
    @varshachougule2419 3 หลายเดือนก่อน +9

    किती ड्रामा krtey he disty

  • @twingirls2015
    @twingirls2015 3 หลายเดือนก่อน +1

    ते कळलं आम्हाला bigg boss मधून. हे scripted असेल. जी माणसं खोटी असतात त्यांना असे विडिओ बनवायची गरज पडते

  • @sampatbande1937
    @sampatbande1937 3 หลายเดือนก่อน +3

    Tu ek number vilen aahes janvi kharya aayushat pan tu changli hou shakt nahi

  • @divyagovilkar7503
    @divyagovilkar7503 3 หลายเดือนก่อน +5

    Janvila bhayera kadha

  • @prithvisawant8939
    @prithvisawant8939 3 หลายเดือนก่อน +1

    जान्हवी अगदी चेटकीण वाटते. त्रास होतो BB पहातांना. BB काहितरी करून तिला आवरा. नाहीतर काही दिवसांनी आमच्यासारखे लोक BB पहाणे बंद करतील.
    कृपा करा आम्हा सगळ्यांवर ...

  • @manishazite8304
    @manishazite8304 3 หลายเดือนก่อน +2

    खलनायीका

  • @aanjanalagvankar2799
    @aanjanalagvankar2799 2 หลายเดือนก่อน

    😂Komal vahini has very good attitude.Good lady.

  • @truptigaikwad5095
    @truptigaikwad5095 3 หลายเดือนก่อน +14

    mag tumhi pan tumchya janu sarkhya ch astal natak

  • @rajsub3884
    @rajsub3884 3 หลายเดือนก่อน +1

    Best player of season good personality❤ hope she wins

  • @nehapilankar7637
    @nehapilankar7637 3 หลายเดือนก่อน +5

    Kai overacting karat aahet 😂😂

  • @sandhyamunfan2230
    @sandhyamunfan2230 3 หลายเดือนก่อน +2

    कौतुक करावे पण खरं वाटेल असं तरी करा.

  • @dakshata123
    @dakshata123 3 หลายเดือนก่อน +4

    जाऊबाई ला शिकून ठेवलाय काय बोलायचं ते...😂😂😂

  • @जयश्रीकचरे
    @जयश्रीकचरे 3 หลายเดือนก่อน +1

    ही नाटक करते ही रेल आयुष्यात पण आगाऊच आहे

  • @tukarammhapsekar9914
    @tukarammhapsekar9914 3 หลายเดือนก่อน +1

    अजिबात लाडकी नाहीस !! !
    महाराष्ट्र पूर्णपणे ओळखतो तुला !!

  • @maheshpotdar9177
    @maheshpotdar9177 3 หลายเดือนก่อน

    हे तुम्ही खरं बोलता असे वाटत नाही कारण बिगबॉस मधे व्यक्तीचं खरं रूप दिसते. आणी ते दिसत आहे. आणी आम्ही या आधीचे पण बिगबॉस पाहिलेले आहेत आणी त्यात जे लोक वागतात ते रिअल life मधे पण तसेच असतात हा आमचा अनुभव आहे त्यामुळे तुम्ही जे बोलतायत ते खरे वाटत नाही. वर्षा ताईच्या वयाचा आणी त्या काय लेव्हल ला आहेत त्याचा पण तिला भान नाही. असो.

  • @suvarnapawar1539
    @suvarnapawar1539 3 หลายเดือนก่อน

    एकही कमेंट चांगली नाहीये...हिला बघितले की डोक्यात तिडीक जाते....निक्की परवडली ..ती आहेच तशी ..पण ही तिच्यापेक्षाही भयंकर...हिच्या मुळे मी शो बघणे सोडले...😡

  • @ashwinimogal8099
    @ashwinimogal8099 3 หลายเดือนก่อน +2

    Khar Kay ahe te bigg Boss madhe jaun bagha khara swabhav kalto

  • @kharerachel
    @kharerachel หลายเดือนก่อน

    Janhavi is real contestant in Bigg Boss because we can see her personality graph in this game. She showed her real personality after she understood the game. The game is not about yelling at others like Nikki. For me Janhavi is winner 🏆 because she realized her mistake.
    You are a winner 🏆 for me dear Janhavi.❤

  • @gunuk9008
    @gunuk9008 3 หลายเดือนก่อน +2

    Ag tu kiti explanation Dil Teri bigg Boss madhe disat ch ahe tu Kashi ahe manun.. don't explanation

  • @gaurigurav5995
    @gaurigurav5995 3 หลายเดือนก่อน +1

    Tu kashi ahe he distoy big boss madhe 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @28mahek
    @28mahek 3 หลายเดือนก่อน

    Jhanvi is very beautiful but her personality and behavior in big boss is very bad.... 😢

  • @poojasonar859
    @poojasonar859 2 หลายเดือนก่อน

    Janvhi ❤❤❤❤❤

  • @rajeshgomase5588
    @rajeshgomase5588 3 หลายเดือนก่อน

    Bhagya dile tu mala hi tuzhi Malika khup chhan hoti janvvi❤️❤️❤️

  • @nishanair1721
    @nishanair1721 3 หลายเดือนก่อน +2

    Janu kamatun geleli kes aahe he BB madhun disate...

  • @chhayapansare5299
    @chhayapansare5299 3 หลายเดือนก่อน

    अग खरोखर तु खलनायिकाच आहे तेव्हा तुझे एकही वाक्य खरे नाही तु खुप खुप सगळ्या चॉईस सेम आहेत तुमझे बॉय फ्रेंड ही शेम ही आहेत आणि किती बॉय फ्रेंड फिरवलेत तुम्ही जरा देवाला सर्व हिशोब दयावा लागेल